बांधावरील बोरीचे झाड पूर्ण नष्ट होईल 😱🤔 // हे मारा तणनाशक // 100% खरी माहिती /

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • बांधावरील बोरीचे झाड पूर्ण नष्ट होईल 😱🤔 // हे मारा तणनाशक // 100% खरी माहिती // ‎@rahulshindekrushi
    बांधावरील काटेरी झाड घालवण्याचा घरगुती उपाय
    काटेरी झाड करा नष्ट हो
    संपूर्ण माहिती
    काटेरी झाड करा नष्ट
    बांधावरील झाडे
    काटेरी झाड करा नष्टा
    झाड वाळवणे उपाय
    झाड मारण्याचे औषध
    अनावश्यक झाडे नष्ट करा
    पिंपळाचे झाड तोडल्यावर काय होते
    हरळी कायमची नष्ट करा
    झाड,केना कायमचा नष्ट होणार
    अनावश्यक झाडे करा नष्ठा
    दारात कोणते झाड नसावे
    झाड कसे सुकवायचे
    लव्हाळ नष्ट करणे
    लव्हाळ नष्ट करण्यासाठी उपाय
    लव्हाळ संपवणे लव्हाळ नष्ट करणे
    लव्हाळ नष्ट करणे
    lavhal nasht karne

ความคิดเห็น • 29

  • @ashoknakhate3875
    @ashoknakhate3875 6 หลายเดือนก่อน +10

    मी अनेकदा बोरीचे झुडपे फवारली ती जळतात परंतु ती परत फुटतात

  • @rajendrabhagwat3690
    @rajendrabhagwat3690 4 หลายเดือนก่อน +19

    पहिल्या सारखं मिरा 71 राहीले नाही.

    • @bskgroups3184
      @bskgroups3184 3 หลายเดือนก่อน +2

      Right mitra परत् futun येते

  • @amolchakahda5463
    @amolchakahda5463 2 หลายเดือนก่อน +2

    तननाशक मारले सोयाबीन पिवळ्या रंगाचे झाले काही उपाय सांगा

  • @bhimashankarkanmuchke9625
    @bhimashankarkanmuchke9625 3 หลายเดือนก่อน +3

    झाडाचे खोड तोडून तोडलेल्या ठिकाणी round up नावाचे तणनाशक ( पाणी न टाकता ) ब्रश किंवा एखाद्या काडीला चिंध्या बांधून त्याने दोन तीन वेळा चांगले लावावे, त्यामुळे झाड वाळून जाते. जमिनीत चांगला ओलावा असणे आवश्यक आहे.

  • @amolsawant6169
    @amolsawant6169 6 หลายเดือนก่อน +2

    2.4 D 100gm +mare 71
    1+1=2

  • @vinodgarpal7327
    @vinodgarpal7327 3 หลายเดือนก่อน +2

    भाऊसाहेब आम्ही तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन तीन वेळा प्रयोग केला परंतु काहीच फरक पडत नाही झाडे पुन्हा पुन्हा नवीन शेंडे काढतात

  • @AdityaBhosle-b6l
    @AdityaBhosle-b6l 3 หลายเดือนก่อน

    छान आहे

  • @rahulchaudhari174
    @rahulchaudhari174 6 หลายเดือนก่อน +4

    Maraat nahi bhau

  • @sohammagar1381
    @sohammagar1381 4 หลายเดือนก่อน +4

    Saheb भोरी चे मरत नाही पुना झाड जिवंत होते

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 3 หลายเดือนก่อน

    टाकळणीचे झाड कशाने जातील ते सांगा

  • @rohitvalvi9199
    @rohitvalvi9199 4 หลายเดือนก่อน

    Uriya takun tyat Pani takun dya Pani pn thode taka 100% marn Pavel pn pn shetat aslele borich mara

  • @dinkarnakhate2980
    @dinkarnakhate2980 6 หลายเดือนก่อน +2

    तन खाई धन. मग जिथे तन तिथे धन.

    • @pinudhere7896
      @pinudhere7896 6 หลายเดือนก่อน

      बरोबर

  • @sachinmusale2671
    @sachinmusale2671 2 หลายเดือนก่อน

    भाऊ 71काय ही फरक पडत नाही

  • @harishkhandare4887
    @harishkhandare4887 หลายเดือนก่อน +1

    पाच वर्षांपासून मारू राहिलो रे बावा डबल फर्दळते ते काही सांगू नको 😂😂

  • @Jagnathbabanpawar
    @Jagnathbabanpawar 3 หลายเดือนก่อน +1

    मीरा.सात.एक.पहिल्यासारखे.नाही 2:32

  • @vikramsalunke4022
    @vikramsalunke4022 4 หลายเดือนก่อน

    भिंतीवर पिंपळाचे झाड आहे ते नष्ट करण्यासाठी उपाय कोणता

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 4 หลายเดือนก่อน +1

      तेथे.जाता.येत.असेल.तर.जाडसर.सिमेंटचा.थर.द्या.

  • @dewanshumathurkar1266
    @dewanshumathurkar1266 3 หลายเดือนก่อน

    Jasta hirwa hoto

  • @dhananjaydattatrey5026
    @dhananjaydattatrey5026 หลายเดือนก่อน

    गवत मरते परंतु झाड मरत नाही पुन्हा होते.
    बोरीचे 😂 झाड.

  • @vijaytorawane3052
    @vijaytorawane3052 3 หลายเดือนก่อน +2

    मरत नाही

  • @yogendrabhosale.1871
    @yogendrabhosale.1871 6 หลายเดือนก่อน

    100%मरतात का दादा

  • @bhaskararaopatil4142
    @bhaskararaopatil4142 3 หลายเดือนก่อน

    म्हणूनच. शेती पिकत नाही.

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 4 หลายเดือนก่อน +1

    माझं शहरात घरी आहे शेजारच्या झाडांचा लई त्रास होतो सर्व फाट्या मा आमच्या फ्लॅटमध्ये पानांचा लय त्रास होतो झाड नष्ट करण्यासाठी त्यांच्या आवारात न जाता कोणता उपाय करता येईल आमच्या आवारातून औषध टाकता येतीलच