महान कलावंत यांची मुलाखत कशी घेऊ नये याची वस्तुपाठ म्हणजे माझा कट्टा ह्या कार्यक्रम..... सर्व टीमने सुधीर गाडगीळ, तबस्सुम यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याची गरज होती.
छोटीसी बात .. किमान २५ वेळा पाहिला आहे व आपले इतरही पिक्चर कमीअधिक प्रमाणात तेवढयाच वेळेस. आपला आम्हाला अभिमान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अँकरला आपल्या भूमिकांची जाण नाही तसेच बोलण्यात आब नाही त्यामुळे मुलाखत पाण्यात गेली आहे.
You are my all time favourite hero..your चितचोर..छोटी सी बात & रजनीगंधा are the best films Whether for romance, comedy, drama, or any genre in between..
Hats of you Sir🙏 yewdha kharepnane tham bolne va tyach kharepnane jivan jagane he fkt kalpanik vatte but tumhi te sidha kele one of the best person of my life nirbhed spashtavakta n satyala dharun vagne it's,n hatke pratek bajune vicharsarni hats of you🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐
One the finest interview I have seen... But it' has to be in 2part because he has lots of knowledge.. And he wants to share... So please try one more interview with amol sir... We want to know about.. His direction point of view.. His film making journey...
He serv his best carried successful journey his simplicity and natural acting proves his talent love you Sir for the spendid movies not run in compilation what makes you away from those actors .self respect is pleasure than anything..thanks Abp maza ..Amol Sir ..
My all time favourite 🙏 Amol sir maje lahanpana pasun favourite aahe . All movie is very good but my all-time favourite is choti si baat. 🙏 Middle class family cha young mulache pratibib aahat.🙏
Despite having 90 minutes, the interview focused only on the Actor. Completely ignored the Director, Film Maker. Took no note of Thodasa Roomani Hojaye; Anaahat; Dhyas Parva; etc.
तेच तेच बाळबोध प्रश्न विचारले जातात हे अत्यंत कंटाळवाणा होतं हे या पत्रकार म्हणवणारे यांना समजतनाहीये का. एवढ्या मोठ्या कलाकारांची मुलाखत कशी घेऊ नये याचाच ABP माझा वरच्या मुलाखती म्हणजेवस्तुपाठ आहे. आधी यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
आपल्या ऐबीपी माझा पत्रकार यांना सडेतोड उत्तर दिले.नाटक न पाहता मुलाखत घेणे म्हणजे उत्तम समिक्षक कृपया यापुढे मुलाखत घेताना प्रश्न विचारताना त्यांना जाणुन घ्यावे.
अमोल पालेकर सर तुम्ही निर्माता ,दिग्दर्शक आहात तर मध्यम वर्गीयांच्या जिवनावर सद्य स्थितीवर एखादा सिनेमा करा.कारण त्यावेळचे पिक्चर आम्ही विसरू शकत नाही.खरच पिक्चर तयार केला तर तुम्ही आमच्या तुमच्या वयाच्या प्रेक्षकांच्या मनात अजरामर व्हाल.व तरुण पिढी मागील(तुम्ही हिरो असलेले चित्रपट )नक्कीच पाहतील. असे अनोखे चित्रपट परत एकदा पाहिले जावेत अस मनापासून वाटतं काळ बदलला तरी माणसांचे मन माणुस तोच आहे.
एबीपी माझा च्या पत्रकार जे स्वताला मराठी म्हणून घेतात आणी इतरांना मराठी बद्दल उपदेशाचे डोस पाजतात आणी हेच लोक मराठी नाटक पहात नाहीत याची यांना लाजवाटाय पाहीजे 😠😠😠😠
Amol Palekar is very similar in both features and acting like Shashi kapoor. Both are chocolate heroes much away from like today's action and dance heroes. Smooth voice with pleasant pauses coupled with acting and dialogue s.
आजच्या या पत्रकारांना त्यांची लायकी योग्य शब्दात दाखवुन दिली👍
I admire his straight forwardness.
काळाची पावले ओळखून जीवन जगण्याचा प्रयत्न करणारा उत्तम समजदार अभिनेता आणि नाट्य कलाकार. सामाजिक भान असलेला माणूस! पालेकर यानां प्रणाम.
महान कलावंत यांची मुलाखत कशी घेऊ नये याची वस्तुपाठ म्हणजे माझा कट्टा ह्या कार्यक्रम..... सर्व टीमने सुधीर गाडगीळ, तबस्सुम यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याची गरज होती.
किंवा Lalantop वाल्या कडून बरेच शिकता येईल. Depth ची कमतरता जाणवते.
वाढदिवसाच्या शुभेच्छा सर ! 'छोटीसी बात'च्या अजूनंही प्रेमात आहे सर !
माझा सगळ्यात आवडता चित्रपट.
अशोक कुमार सुद्धा अप्रतिम होते त्यात!
@@shreyastamane9696 pp00p0
सॉरी सर तुमचे अमोल, अनमोल विचार ऐकायला मिळाले.
तुमचे सर्व चित्रपट आवर्जून पाहीन
अमोलजी, सर्वच सिनेमांवर आमचं प्रेम आहे. आपला ' अनाहत' सिनेमाही अप्रतीम आहे. धन्यवाद.
छोटीसी बात .. किमान २५ वेळा पाहिला आहे व आपले इतरही पिक्चर कमीअधिक प्रमाणात तेवढयाच वेळेस. आपला आम्हाला अभिमान आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
अँकरला आपल्या भूमिकांची जाण नाही तसेच बोलण्यात आब नाही त्यामुळे मुलाखत पाण्यात गेली आहे.
Actor che life babat discussion ecpected ahe
छोटीसी बात,रजनीगंधा,गोलमाल हे अमोल पालेकरांचे चित्रपट अप्रतिम आहेत..सर्वांनी आवर्जून पहावेत...
अमोल पालेकर सर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@amit ghadge 🤣🤣🤣
Never seen such a level of clarity and grounded approach towards everything in one's life. Honest and genuine to high order.
@amit ghadge 🤣🤣🤣🤣
@@bhushan2357113toa😢a😢🎉😢
उच्च तत्त्व वेत्ता, शतशः प्रणाम
अमोल पालेकर एक स्पष्ट वक्ता ,स्वतः च्या तत्त्वावर जगलेला खरा समाधानी माणुस !
You are my all time favourite hero..your चितचोर..छोटी सी बात & रजनीगंधा are the best films
Whether for romance, comedy, drama, or any genre in between..
दामाद बघा.खुप छान आहे.
@@sunilharidas3224 i don't like Ranjeeta
@@prajakt7893 पण अमोल पालेकरांनी काम छान केलय.
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..
फालतू प्रश्नांना चांगली उत्तरे देणं ही देखील एक कला आहे.
@amit ghadge 🤣🤣🤣🤣
😀😀😀😀😀🤣
Sir from this interview u gain a lot of respect in my eyes. True and gentle marathi
खांडेकर, आपल्याला खूप तयारी करावी लागेल, आपण कमी पडलात.
मात्र राजकीय मुलाखतीत वाकबगार वाटतात. ( सुधीर मुनगुंटीवार यांना चांगलेच घेरले. )
हो ना... उथळ वाटतात
खूप छान अनुभव
अभिनंदन आणि
नमस्कार 😊😅🎉😮😂❤
An artist actor star celebrity full of wisdom presence of mind. Great Joy to listen. Khupp chaan. 💐💐
Love his acting and today understanding that he is same in real life as he played the hero, wow what a great person.
"चितचोरी"करणारा व मनात "घरौंदा"करणारा अफलातून मराठी नायक....
आज ही पुन्हा पुन्हा बघायला लावणारे त्यांचे फिल्म्स आहेत फक्त एकच शब्द अप्रतिम
अमोल पालेकर म्हटलं की गोलमाल आणि छोटी सी बात मधला नायक समोर उभा राहतो.. तुमचं इतकं वय झालंय हे बिलकुल खरं वाटतं नाही....
Nikhil Baravkar@ ho kharach
@@nikhilbaravkar9109 №№
अत्यंत स्पष्ट उच्चार आणि सुंदर मराठी भाषा.
Hats of you Sir🙏 yewdha kharepnane tham bolne va tyach kharepnane jivan jagane he fkt kalpanik vatte but tumhi te sidha kele one of the best person of my life nirbhed spashtavakta n satyala dharun vagne it's,n hatke pratek bajune vicharsarni hats of you🙏🙏🙏🙏🙏🙏👍👍💐💐💐
Happy belated birthday, Amol ji. My favourite, he still looks so simple, very honest. Doesn’t looks like he is 76. Long live Amol ji.
One the finest interview I have seen... But it' has to be in 2part because he has lots of knowledge.. And he wants to share... So please try one more interview with amol sir... We want to know about.. His direction point of view.. His film making journey...
Life is beautiful because of you people!
Thank you Rajeev sir and everybody!
Gratitude!
अमोलजीना वाढदिवसाच्या शुभेच्छा. राजीव खांडेकर उथळ आणि गावठी पत्रकार. Abp हा चॅनेल बघण्याच्या लायकीचा राहिला नाही..
अप्रतिम.... Lot's to understand between the lines. Thanks ABP and Amolji 🙏
खांडेकर ला प्रश्न विचारायची अक्कल नाही, प्रसन्न जोशींचे प्रश्न चांगले होते.
Ya kalatahi tumchyakadun shiknyasarkhe khup kahi ahe, Marathi kalakar mhnun sarth Abhiman vatto 👏👏👏
Aho khandekar, palekar sir na bolu dya..!
Very bold and dedicated and interesting actor! All the best for future projects!
My all time Favorite , Even after complete 76 years still best Memory. Salute from heart sir.
@amit ghadge 🤣🤣🤣🤣
खूप छान अभिनय.भोळाभाबडा नायक.अमोल जी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
He serv his best carried successful journey his simplicity and natural acting proves his talent love you Sir for the spendid movies not run in compilation what makes you away from those actors .self respect is pleasure than anything..thanks Abp maza ..Amol Sir ..
Thank you For bringing the legend actor for talk.
Khandekar la mulakhat gheta aali nahi
Great kalakar Actor Amol palekar sahab 🙏🙏🙏🙏👌👌👌
Good luck madhu. Jhalay
अमोल पालेकरांनी सुरूवातीलाच राजीव खांडेकर यांच्या लाळघोटेपणाची इज्जत काढली 🤣🤣🤣
52:33 Amol Palekar threw journalists a googly.😁
Amol palekar Sir me khup motha fan ahe tumcha
त्यांनी स्वतः दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांबद्दल काहीच विचारले नाही.
Amol Palekar yana Vadhdivsachya Hardik Shubhechha .
माझा कट्टा वरील तशी ग्रेट मंडळी पण अमोल सरांपुढे सगळे नगंन्य ठरले..
Punjabi male dominance has stagnated and dwarfed hindi film industry.
So true..!true artist. It's time to break punjabi Monopoly.
Its nauseating for sure!!!
@@shejwalkarhemant3110 ??
Janmadin ki shubhkamnaye ! The one and only actor who made cinema reel to real. My all time favourite Hero 🙏
Best katta
Maja avdich hero. Amol sir yanche sarv movie mi pahile aahet.
छान मुलाखत
My all time favourite 🙏
Amol sir maje lahanpana pasun favourite aahe .
All movie is very good but my all-time favourite is choti si baat.
🙏
Middle class family cha young mulache pratibib aahat.🙏
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. जीवेत शरद: शतम् 🌷💐🎂
Despite having 90 minutes, the interview focused only on the Actor. Completely ignored the Director, Film Maker. Took no note of Thodasa Roomani Hojaye; Anaahat; Dhyas Parva; etc.
A true civic sense artist.
Great palekarsir
अतिशय अहिंसक आणि सामान्य लोकांचा नायक
अमोल पालेकर सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. We love you sir and we proud of you sir. God bless you sir. 🙏🙏
बातो बातो मे.. माझा अतिशय आवडता चित्रपट ❤
राजीवजी काय बोलत आहात? समोर अभिजात कलावंत असताना काय प्रश्न आहे.
तेच तेच बाळबोध प्रश्न विचारले जातात हे अत्यंत कंटाळवाणा होतं हे या पत्रकार म्हणवणारे यांना समजतनाहीये का. एवढ्या मोठ्या कलाकारांची मुलाखत कशी घेऊ नये याचाच ABP माझा वरच्या मुलाखती म्हणजेवस्तुपाठ आहे. आधी यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
अमोल पालेकर सरांचा "समांतर " सुंदर सिनेमा. याचा उल्लेख नाही केला का?
FULL RESPECT TO HIM.
🙏 🙏🙏. VERY STRAIGHTFORWARD PERSON . 💞.
खांडेकर असते ला असती म्हणाले तेव्हाच समजले ते पुणेकर आहेत..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अमोल पालेकर जी जीवेत शरदम शतम
आपल्या ऐबीपी माझा पत्रकार यांना सडेतोड उत्तर दिले.नाटक न पाहता मुलाखत घेणे म्हणजे उत्तम समिक्षक कृपया यापुढे मुलाखत घेताना प्रश्न विचारताना त्यांना जाणुन घ्यावे.
अमोल पालेकर सर तुम्ही निर्माता ,दिग्दर्शक आहात तर मध्यम वर्गीयांच्या जिवनावर सद्य स्थितीवर एखादा सिनेमा करा.कारण त्यावेळचे पिक्चर आम्ही विसरू शकत नाही.खरच पिक्चर तयार केला तर तुम्ही आमच्या तुमच्या वयाच्या प्रेक्षकांच्या मनात अजरामर व्हाल.व तरुण पिढी मागील(तुम्ही हिरो असलेले चित्रपट )नक्कीच पाहतील. असे अनोखे चित्रपट परत एकदा पाहिले जावेत अस मनापासून वाटतं काळ बदलला तरी माणसांचे मन माणुस तोच आहे.
Very straight forward gentleman. Misfit in Bollywood.
वरवर खवचट वाटतात ते पण खूप खरे बोलतात👌👌👌
Interviewer needs to work on his interview skills.
@amit ghadge 🤣🤣🤣🤣
Yes
HAppee birthdayyy superstar...
मानलं सर, काही न पाहता, माहिती न घेता शंका आणि चर्चा करणारे आजच्या पिढीत पत्र कार आहेत हे दुर्दैव...
😊 khubchand sar
Bhari karykram
एबीपी माझा च्या पत्रकार जे स्वताला मराठी म्हणून घेतात आणी इतरांना मराठी बद्दल उपदेशाचे डोस पाजतात आणी हेच लोक मराठी नाटक पहात नाहीत याची यांना लाजवाटाय पाहीजे 😠😠😠😠
शेवटी नशीब
🎉🎉👍👍
Khandekar khup tayari kara
Love u ..Amol sir
My favorite hero👌
52:31
Nice one
owned it
52.35 ला abp माझा चे सगळे पत्रकार clean bowled
yes.... absolutely correct.
🙏🙏
Amol sir 💐💞💞
@45:45 मुद्दा 👍🏼👍🏼
मराठी नाटकाच्या जागी हिंदी नाटक रुजवायची का हौस असते मराठी माणसांना. आधीच मराठी नाटकांना अनंत अडचणी.
My all-time favourite hero
Happy birthday sir
"देर आए दुरुस्त आए" धन्यवाद एबीपी माझा अगदी खूप उशिराने का होईना अमोल पालेकर यांना कट्ट्यावर बोलविल्याबद्दल!
Good arrangement Khandekar, I am fan of Amol.
Amol Palekar is very similar in both features and acting like Shashi kapoor. Both are chocolate heroes much away from like today's action and dance heroes. Smooth voice with pleasant pauses coupled with acting and dialogue s.
Great actor amol palekarji
Super interview. Very gutsy
छान आहे मुलाखत. जी आहेत ती मतं आहेत... स्पष्ट
Happy birthday Amol sir we love you so much
your questions are not answered point blank. Allow him to say what he wants. He is an artist to the core.
Very respectful Sir
Good
महाभिकार प्राणी आहे हा खांडेकर.
Right