Ajit Pawar Call to Supriya Sule | शरद पवार यांना भेटण्याआधी अजितदादांनी सुप्रिया सुळेंना फोन केला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 76

  • @onkarshinde9525
    @onkarshinde9525 วันที่ผ่านมา +166

    सगळे एक आहेत.. तुम्ही कार्यकर्ते बसा भांडत.. 🤣🤣

    • @jyotidarade9791
      @jyotidarade9791 วันที่ผ่านมา +4

      😂😂

    • @pragati20428
      @pragati20428 วันที่ผ่านมา +5

      Khar ye 😂😂

    • @mayursalve7644
      @mayursalve7644 วันที่ผ่านมา +3

      ते माहीत आहे...थोडा वेळ घोडे शत्रुच्या गोटात बांधलेत.. ते तिथेच सुरक्षित राहणार आहे..
      पक्ष टिकवण्यासाठी कराव लागतय....

    • @Handle1234asd
      @Handle1234asd วันที่ผ่านมา

      खरं आहे 😢

    • @mgonate6689
      @mgonate6689 วันที่ผ่านมา +5

      संतरजी उचलणारे बघा रे

  • @rajeshdapke4288
    @rajeshdapke4288 วันที่ผ่านมา +61

    Good.. पण उध्दव बाळासाहेब ठाकरे आणी राज ठाकरे यांचं मनोमिलन व्हावो.. हिच सदिच्छा राजकारण वेगळे आहे. महाराष्ट्राला ठाकरे हवेत हे माझे मत आहे..

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj วันที่ผ่านมา +69

    पवारामध्ये सगळे काही ठीक होईल 😂 आणि होणार 😂😂 पण...,...... फक्त ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची अक्षरशः वाट लागली 😮😮😮 शिवसैनिक आणि मातोश्री यांचे एक नात होतं त्याला सुरूंग लागला

    • @maheshk81979
      @maheshk81979 วันที่ผ่านมา +4

      हिच तर पवारांची खेळी होती.. ते उध्दव ठाकरे यांना समजणार नाही...

    • @nadeemakhtar654
      @nadeemakhtar654 วันที่ผ่านมา

      Tasch pahije thakrey la bjp chalel kon pn chalel pn thakrey nako....

    • @Swapnil-d9b
      @Swapnil-d9b 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      पवार कुटूंब एका रक्ताचे आहेत, शिंदे आणि ठाकरे हे वेगवेगळे आहेत, त्यामुळे पवारांना जे जमतंय ते ह्यांना जमत नाही...

    • @VishnuDudhal-st5uj
      @VishnuDudhal-st5uj 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @Swapnil-d9b
      अगदी बरोबर. पण ईडी सीबीआयची भिती दाखवून शिवसेनेचे मजबूत घर भाजपने फोडले
      ज्या बाबासाहेबांनी महाराष्ट्रात भाजपचे कमळ फुलवले त्याच भाजपने मातोश्रीला सुरुंग लावला
      खरंच विचार केला तर हे महाभयानक आहे घडले आहे

  • @SadhanaBarkade
    @SadhanaBarkade วันที่ผ่านมา +31

    राज ठाकरे आणि उद्धव साहेबांनी सुद्धा आता एकत्र यावं 🙏

  • @SundipCharoskar
    @SundipCharoskar วันที่ผ่านมา +20

    सतरंजी उचलणारे पहा हे ते एकत्र येऊ शकतात

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 วันที่ผ่านมา +31

    कार्यकर्ते कोमात गेले ससून रुग्णालयात दाखल

  • @kamalkishorborole4597
    @kamalkishorborole4597 23 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सगळे ऐकच आहे फक्त सत्ता पाहीजे यांना.
    ऊबाटा ला कळण. राजकारण कस कराव
    ऊबाठाला गरज नव्हती बिजिपी सोबत राहायला पाहीजे होत.यांना कळत नाही.बस बोंबलत

  • @adv.swapnil3433
    @adv.swapnil3433 วันที่ผ่านมา +15

    Satta konachi pan yevo amhi kayam sattet😂😂

  • @ulhhkh-k5k
    @ulhhkh-k5k วันที่ผ่านมา +19

    उद्धव साहेब बघा हे

  • @somnathpagar9633
    @somnathpagar9633 วันที่ผ่านมา +7

    टोळी एकच भाऊ फक्त ओपन जायचं तर फुटून गेले😂😂

  • @sp4787
    @sp4787 20 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    राजकारण पवार यांच्या कडून शिकावं. ते राजकारणी आहेत कुठ्ल्याही पक्षाबरोबर जाऊ शकते

  • @YogeshPawar-ss4jr
    @YogeshPawar-ss4jr วันที่ผ่านมา +21

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

  • @rahulpatil999rahulpatil8
    @rahulpatil999rahulpatil8 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Maharastra मध्ये या परिवार वर विश्वास ठेऊ नका...

  • @goodbless6340
    @goodbless6340 วันที่ผ่านมา +2

    उद्धव ठाकरे साहेब यांनी पण विचार करून राज ठाकरे बरोबर एकत्र यायला पाहिजे

  • @shiviarts6331
    @shiviarts6331 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    आता ऊतसुकता आहे राज आणि ऊधदव ठाकरेनी एक होण्याची.....💯

  • @Amolptl
    @Amolptl วันที่ผ่านมา +6

    सुसंस्कृत राजकारण ह्यालाच म्हणतात,बाकी कोणी काही अर्थ काढू द्या बाकी ज्याने आपल्याला मोठ केलं त्याला कधी विसरू नये
    ही लोक शुभेच्छा देण्यासाठी आलेत हे कौतुकास्पदच

  • @kishorshivkar9171
    @kishorshivkar9171 วันที่ผ่านมา +3

    उद्धव ठाकरेंनी शरद पवार कडून शिकून घ्यावं राजकारण राजकारणाच्या ठिकाणी माणुसकी माणुसकीच्या ठिकाणी संजय राऊतला लांब करून सर्व आमदारांना त्यांनी जवळ करावा महाराष्ट्रात मगच शिवसेना शिल्लक राहील

  • @sushmajagtap8810
    @sushmajagtap8810 วันที่ผ่านมา +3

    Pawar Sahebani UBT cha game kela😂

  • @umeshchougule5974
    @umeshchougule5974 ชั่วโมงที่ผ่านมา

    पक्ष सोडून गेला तेव्हा शुभेच्छा मिळाली आहे

  • @siddharthgade01
    @siddharthgade01 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    उबाठा आणि संज्या रडत असतील आता 🤣🤣

  • @KailasBobade-fn3im
    @KailasBobade-fn3im 22 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Good

  • @manmohanjadhav4750
    @manmohanjadhav4750 17 ชั่วโมงที่ผ่านมา

    निरल्जय सदा सुखी
    😮

  • @satishkuratwad4439
    @satishkuratwad4439 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सतरंजी उचलनाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण

  • @vishalgaikwad2164
    @vishalgaikwad2164 วันที่ผ่านมา +5

    आत्ता उध्दव साहेब आणि एकनाथ साहेब एकत्र व्हा काळाची गरज आहे

  • @Shblue1153
    @Shblue1153 วันที่ผ่านมา +2

    Sataranji...uchalnaryani...samjun ghyave..tumi fakt vaprnyasati ahat...😂😂

  • @H99509
    @H99509 19 ชั่วโมงที่ผ่านมา

    कसा खेळ चालला आहे ❤🎉😮😢😅माकडांचा

  • @SamadhanMaharaj777
    @SamadhanMaharaj777 วันที่ผ่านมา +1

    लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना

  • @ABHIJIT_BRO_4545
    @ABHIJIT_BRO_4545 วันที่ผ่านมา +1

    Happy Birthday kaka shree 🎉🎉🎉🎉

  • @chandrashekharbagul8514
    @chandrashekharbagul8514 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    Broad minded people मोठी विचारसरणी आपण संकुचित विचार करतात

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 วันที่ผ่านมา +2

    PAWARANNI NCP cha akda 52-54 thevalach......

  • @chetangore5967
    @chetangore5967 วันที่ผ่านมา

    this is our culture.

  • @vijubhai9518
    @vijubhai9518 วันที่ผ่านมา +5

    सगळ ठरउन केलं आहे. उद्धव ठाकरे/शरद पवार ह्यांना माहीत आहे भाजप पुढचे 50वर्ष सत्येत राहणार आहे आपली माणसे पाठवले तर आपला केलेला भ्रष्टाचार कोणी बाहेर नाही काढणार. ह्या तीन वर्षात एक तरी मंत्री गेलाय का जेल मध्ये नाही कारण 2न्ही पक्ष पक्त एकमेकांना नाव ठेवतात पण ......

    • @MHThorat
      @MHThorat 23 ชั่วโมงที่ผ่านมา

      फक्त्त शरद पवार ने आपले माणसे पाठवले
      .... उबाठा चा चू कटला

  • @rambhalerao4483
    @rambhalerao4483 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    हम तो पहीले हैं एक आज भी है बघा लाज कारण

  • @Prasadvhfjdjd
    @Prasadvhfjdjd วันที่ผ่านมา +1

    Cake non veg hota ka veg he pan sanga ata

  • @balasahebbhute3019
    @balasahebbhute3019 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे एक आहेत.

  • @abasahebpisal957
    @abasahebpisal957 วันที่ผ่านมา +1

    Dada jinkale ahet tymule sagale maval zalet as vaty

  • @dattatraymuley453
    @dattatraymuley453 วันที่ผ่านมา +1

    पवार साहेबांना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त खुप खुप शुभेच्छा.
    साहेब आपण शतायुषी व्हावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @ambikalakshmi3005
    @ambikalakshmi3005 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Inside they are one only ,

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 วันที่ผ่านมา +1

    ताई खुश दादा भेटले, येकाट्र या
    सर्वांसाठी चांगले आहे

  • @siddheshshitole1061
    @siddheshshitole1061 วันที่ผ่านมา

    Jantechi changli dishabhul karat ahe .. pakshya fodla sangun..he ter aktra ahe

  • @akashware4664
    @akashware4664 วันที่ผ่านมา +3

    एकच आहेत सर्व

  • @veenagokhare9782
    @veenagokhare9782 วันที่ผ่านมา +1

    Karykrte bsa suntrjya uchlet he sugle ek ahet fekt natak

  • @jeevanpatil575
    @jeevanpatil575 วันที่ผ่านมา

    पवार साहेब, तुम्हाला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.तुम्हाला आमचे ही आयुष्य लाभो.

  • @ganeshdabhade2700
    @ganeshdabhade2700 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bjp. Chi. B. Teem

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 วันที่ผ่านมา +3

    खासदार delhi मध्ये मोदींना सपोर्ट केला तर सुप्रिया ताई मंत्री केंद्रात
    त्यांचं प्रदीर्घ अनुभव कामाला येईल
    विचार करावा
    BJP मजबूत करा

  • @suniljagdale1183
    @suniljagdale1183 วันที่ผ่านมา

    🌹🌹🎉🎉शरद पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पुढील राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक धन्यवाद 🌹🌹🎉🎉

  • @amitsolanke4640
    @amitsolanke4640 วันที่ผ่านมา

    Happy Birthday Saheb❤❤❤❤

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 วันที่ผ่านมา

    प्रफुल पटेल ह्यांची भेट घ्यायची नव्हती पक्ष फोड्या होता

  • @sopanBudhe-d3h
    @sopanBudhe-d3h วันที่ผ่านมา

    Happy birthday Saheb

  • @LalitaKharat-b6z
    @LalitaKharat-b6z 23 ชั่วโมงที่ผ่านมา

    aq

  • @shriii_0-0-7
    @shriii_0-0-7 วันที่ผ่านมา +1

    लोकच येडे म्हणायचे.. उद्धव ठाकरेंच वाईट वाटत.

  • @baswantrajput6053
    @baswantrajput6053 วันที่ผ่านมา +1

    Jag.ree.udhavaa.raj😅😅

  • @virjibhairoy-zq5xt
    @virjibhairoy-zq5xt 23 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Bye bye cancell babuaa last supper ssuluu suluu atrupt aatma,shatam jivet sharad.