Madhur saheb, because of you I could enjoy the masterpieces like"Page3, fashion, Corporate, Traffic Signal, Chandani Bar" and so many....chyalala Dadasaheb Falake ni Cine Industry chalu keli ani kay non Maharastrian lokani industry hijack keli......Sadha marathi manasala ubhe karat nahit.........Madhur Bhandarkar has overcome all the hurdles alone and established his position which is truly commendable.
पद्मश्री हा पुरस्कार आहे पदवी नव्हे. पद्मश्री मधुर भांडारकर असे न म्हणता पद्मश्री पुरस्कार प्राप्त असा उल्लेख करावा. ज्ञानदा कदम यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मधुर अतिशय मोकळे आणि भाबडे पणाने बोलले. हिंदी चित्रपट केल्यामुळे त्यांची मराठी भाषा कदाचित बिघडली असेल . पण त्यांच यश निर्भेळ आहे . पुढच्या सिनेमांची वाट बघतोय 👍
Madhur Sir mala tumche chitrapat aawadtaat. Tumhala ekhaadi marathi story aawadli tar tyawar marathi chitrapat tayaar kara. May God bless you and your family members. 🙏👍🙂
मला realastic movies खूप आवडतात त्यामुळे मधुर जी हे एकमेव director असे आहेत की मी त्यांचा सिनेमा कधी येतोय याची खूप वाट बघते. मी त्यांचे सर्व movies बघितले आहेत फक्त त्रिशक्ती सोडून. आता कळले की त्यांचा ott वर इंडियन lockdown ha movie ala hota. मला utube वर search करून asap बघावा लागेल. Thnx माझा कट्टावर अतिशय हुशार मधुर जी ना बोलावले. खूप खूप धन्यवाद🙏
खांडेकर तुम्ही कृपया मुलाखत घेऊ नका, सतत अडखळत अडखळत अडखळत बोलता तुम्ही, तुमची प्रश्नांची तयारी नसते प्रश्न विचारताना मध्ये विचार करण्यात बराच वेळ जातो. प्रश्न पण अत्यंत वरवरचे आणि उथळ असतात कृपया तुम्ही मुलाखत घेण्याच्या भानगडीत पडू नये ही विनंती मुलाखत घेण्यासाठी कोणतरी बाहेरचा चांगला माणूस आणावा ही विनंती🙏🙏🙏
Majhya katta sarkhe sunder sunder karykram Hindi channel var ka nahi dakhvale jat .mala vatate te khoop lok preey hotil Ani Maharashtra chya vyakteena khoop motha prekshak varg milel.
वाह... Copy म्हटलं की झालं👍 स्वतः आधी किती मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिले आहेत त्याचे अवलोकन करावे... खूप चित्रपट उत्कृष्ट असून सुध्दा चालले नाहीत... एकतर आपली industry तग धरून उभी आहे, त्यात तुमच्या सारखे लोक, हे नाही ते नाही करत बसलेत....
माझं म्हणणं एवढंच आहे की नुसता रिमेक आहे म्हणून नावं ठेवू नये, साऊथ आणि बाकीच्या चित्रपटसृष्टीत सुध्दा बरेच मराठी सिनेमांचे रिमेक झाले आहेत, पण त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलंय.... एवढाच फरक आहे
majili mi pan pahila.. uttam ahe. pan ved nasata tar apan majili avdha nit laksh deun comparision karun pahila asata ka ? pls appriciate his effort ved chan ch ahe majili pahila ki matra ritesh chya direction madhlya kamatarata lakshat yetat. pan acting music overall sarw jamun ale ahe.
@@yogeshjog6072 I have watched Majili long before Ved. OTT also provides dubbing in regional languages . Therefore if any movies which has astonishingly same to same frame, the comparison is bound to be there. A bad original could have been more appreciated than poor copy. Anyways , everyone has his own likes and dislikes. Let us end the discussion which has no end. Hoping a new venture by Retesh Deshmukh without using Vilasrao name , comes out soon naturally without any plagiarism.
तो हिंदी मध्ये जास्त राहिलेला आहे मराठी मुली आता हिंदी टाईप मराठी बोलायला लागल्यात म्हणजे मी आली मी जेवली मी गेली. त्या पद्धतीचं तो बोलतोय जशी हिंदीमध्ये मैं आया मैं गया असं म्हणतात तसं तो मी आला मी गेला म्हणतोय.
Madhur saheb, because of you I could enjoy the masterpieces like"Page3, fashion, Corporate, Traffic Signal, Chandani Bar" and so many....chyalala Dadasaheb Falake ni Cine Industry chalu keli ani kay non Maharastrian lokani industry hijack keli......Sadha marathi manasala ubhe karat nahit.........Madhur Bhandarkar has overcome all the hurdles alone and established his position which is truly commendable.
पद्मश्री हा पुरस्कार आहे पदवी नव्हे. पद्मश्री मधुर भांडारकर असे न म्हणता पद्मश्री पुरस्कार प्राप्त असा उल्लेख करावा. ज्ञानदा कदम यांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मधुरजी.. तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर एक चित्रपट होऊ शकतो .. .. खरच खूप प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा
Enjoyed this interview with Madhur Bhandarkar. Awaiting more & more films from creative person like Madhur.
मधुर अतिशय मोकळे आणि भाबडे पणाने बोलले.
हिंदी चित्रपट केल्यामुळे त्यांची मराठी भाषा कदाचित बिघडली असेल . पण त्यांच यश निर्भेळ आहे .
पुढच्या सिनेमांची वाट बघतोय 👍
Madhur Sir mala tumche chitrapat aawadtaat. Tumhala ekhaadi marathi story aawadli tar tyawar marathi chitrapat tayaar kara. May God bless you and your family members. 🙏👍🙂
Stunning........ Only Madhur Bhandarkar.
How freely he talk 👏
Unbelievable way of looking themes for films around society that we live. Enjoyed
खूप छान मुलाखत
खूप छान मुलाखत घेतली
मला realastic movies खूप आवडतात त्यामुळे मधुर जी हे एकमेव director असे आहेत की मी त्यांचा सिनेमा कधी येतोय याची खूप वाट बघते. मी त्यांचे सर्व movies बघितले आहेत फक्त त्रिशक्ती सोडून. आता कळले की त्यांचा ott वर इंडियन lockdown ha movie ala hota. मला utube वर search करून asap बघावा लागेल. Thnx माझा कट्टावर अतिशय हुशार मधुर जी ना बोलावले. खूप खूप धन्यवाद🙏
Very down to earth...best katta ever
One of the best "Maza Katta" of all times
Salute to your spirit Sirji
छान मुलाखत 👍🎉
कर्तुत्ववान माणूस. पण मराठीत कमीतकमी नीट बोलता यावे ही अपेक्षा. एकंदरीत छान मुलाखत. एखादा मराठीत सिनेमा यावा.
Agadi barobar. Khoopach अशुद्ध मराठी बोलत आहेत.
Khup chan
Great Director
Kantara is purely a cultural phenomenon. People love to see stories close to them. And not ISI characters
Khoop chhan milakhat.
Best madhur bhandarksr
हिंदी चे अनधिकृत पुरस्कर्ते 😀
काम अच्छा करो शिवाजी महाराज जिजामाता संभाजी महाराज जैसा हिंदुस्तान पर आपका राज हो सकता है/
खांडेकर तुम्ही कृपया मुलाखत घेऊ नका, सतत अडखळत अडखळत अडखळत बोलता तुम्ही, तुमची प्रश्नांची तयारी नसते प्रश्न विचारताना मध्ये विचार करण्यात बराच वेळ जातो. प्रश्न पण अत्यंत वरवरचे आणि उथळ असतात कृपया तुम्ही मुलाखत घेण्याच्या भानगडीत पडू नये ही विनंती मुलाखत घेण्यासाठी कोणतरी बाहेरचा चांगला माणूस आणावा ही विनंती🙏🙏🙏
બહુજ સરસ ભાઇ આભાર 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
The camp system is even stronger in south and nepotism too
Khandekar adhi thodi study krt ja tumhi 😅
Agdi barobar
Khar ahe, ani hyachi basaychi style pan badalat nahi kadhi. Arrogance asato bolnyat...
I was expecting him to speak better Marathi.
જ્ઞાનદા ખુબ જ સરસ છે 💖💖💖💖💖💖😍😍😍😍😍🥰😍😍🥰
Sir, , can you chance me, madhur sir please
Bollywood is bound to shut down if they did not change their attitude towards people.
Rajiv sir chi Hindi ekdam kadak 1.10.17
time barabar se daal na
प्रत्येक नवीन प्रश्न ' पण..' ने सुरू कसा करतात हे 😑
Making sellable film is difficult!
राम राम मधुर भाई
આભાર 🙏🙏🙏🙏🙏
मराठी असून बरच खराब मराठी बोलतात .
Majhya katta sarkhe sunder sunder karykram Hindi channel var ka nahi dakhvale jat .mala vatate te khoop lok preey hotil Ani Maharashtra chya vyakteena khoop motha prekshak varg milel.
मराठी पिक्चर आमची आहे हिंदी पिक्चर नाही
TRP साठी काही पण, विषयावर पिक्चर बनवा.
Hmm
Kangana amchi favorite aahe
यांचा कोणता मराठी चित्रपट आहे का?
nahi hai. toh ?
हिंदी चित्रपट आपले नाहीत् आपले मराठी चित्रपट
tu mat dekh na hindi
असा कुठला सिनेमा आहे हे मला माहीतच नाही.
Maza subject khup senstive sub.. m,,,,,qzyakade,
Can you share me
वेड हा चित्रपट मजीली ची. भ्रष्ट कॉपी आहे. रितेश विलासराव देशमुखांच्या मुलगा म्हणून उगीचच. डोक्यावर घेतला आहे.
वाह... Copy म्हटलं की झालं👍 स्वतः आधी किती मराठी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहिले आहेत त्याचे अवलोकन करावे... खूप चित्रपट उत्कृष्ट असून सुध्दा चालले नाहीत... एकतर आपली industry तग धरून उभी आहे, त्यात तुमच्या सारखे लोक, हे नाही ते नाही करत बसलेत....
@@rohitkirankeluskar121
वेड पेक्षा मजीली चांगलेच आहे. मी दोन्ही चित्रपट पाहिले आहेत. त्यानंतरच टिप्पणी करतो आहे.
माझं म्हणणं एवढंच आहे की नुसता रिमेक आहे म्हणून नावं ठेवू नये, साऊथ आणि बाकीच्या चित्रपटसृष्टीत सुध्दा बरेच मराठी सिनेमांचे रिमेक झाले आहेत, पण त्यांना लोकांनी डोक्यावर घेतलंय.... एवढाच फरक आहे
majili mi pan pahila.. uttam ahe.
pan ved nasata tar apan majili avdha nit laksh deun
comparision karun pahila asata ka ?
pls appriciate his effort
ved chan ch ahe
majili pahila ki matra ritesh chya direction madhlya kamatarata lakshat yetat.
pan acting music overall sarw jamun ale ahe.
@@yogeshjog6072 I have watched Majili long before Ved. OTT also provides dubbing in regional languages . Therefore if any movies which has astonishingly same to same frame, the comparison is bound to be there. A bad original could have been more appreciated than poor copy.
Anyways , everyone has his own likes and dislikes. Let us end the discussion which has no end.
Hoping a new venture by Retesh Deshmukh without using Vilasrao name , comes out soon naturally without any plagiarism.
Kashala bolavalay hyala
Ek pan Marathi movie banavala nahi hyani
Hyala padmashree kasa kay milala
कंगणा राणौत ने बदनामी सुरू केली !
Hyachi bhasha ashi kashi…perhaps mother is not marathi
Ani wikipedia sangto ki Indu Sarkar could not even cover its budget…..whos concealing facts
तो हिंदी मध्ये जास्त राहिलेला आहे मराठी मुली आता हिंदी टाईप मराठी बोलायला लागल्यात म्हणजे मी आली मी जेवली मी गेली. त्या पद्धतीचं तो बोलतोय जशी हिंदीमध्ये मैं आया मैं गया असं म्हणतात तसं तो मी आला मी गेला म्हणतोय.
SADHYA ADANI SUBJECT KHOOP GAJTEY TYACHYA VAR FILM BANVAAVI KHOOP GAJEL KARAN HA SUBJECT POLITICAL LOK 1_2 VARSH DHARUN THEVTIL.
Madhur is absolutely right. If Shahrukh can rob 100 cars in 3 days, why will he share that loot? He will, only if his films flop
Mazyalade
The new interview once asked all non sense questions. The question should have been why X movies are a hit and certain are flop!
अजित चा जोरात आवाज काढला
EKA GUNI ,EDUCATED MULACHA CHANGLY MULACHA MURDER ZALAI, TYALA TUMHI AATTMHATYACHA LEBLE LAWTA, AANI GUNNHEGARALA WACHWNYACHA PRAYATN KARTA, HYTOON JUSTICE KAI. WE WANTS JUSTICE FOR SSR AND DISHA ⚖️
મધુર ભંડારકર
Rrr avadla nahi bolte kay manus ahe.
प्रिती जैनचं आयुष्य कसं उध्वस्त केलं याने हा विषय घेण्याची हिंमत नाही या चॆनल कडे.
Are Marathi tar bol baba.....
khandekartuzi layki nahi
Ll