ताई..... 2 दिवसांपूर्वी तुम्ही उपवासाच्या थाळीचा व्हिडीओ पोस्ट केला होता ज्या थाळीमध्ये वरईचा समावेश केला होता, त्या व्हिडिओखाली "आमच्याकडे महाशिवरात्रीसाठी वरई खाल्ली जात नाही" अशा काही कमेंटस होत्या. आज हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करून त्या लोकांची ही इच्छा पूर्ण केली. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन व्हिडिओ बनवता. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
सरिता ताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राजगिरा पुरी बटाट्याची भाजी आणि कवठाची चटणी एक नंबर ताई तुमची साडी खूपच छान आहे आणि तुम्हाला दिसते पण छान 👍🏼👍🏼
कवठाच्या चटणीत लाल तिखट,थोडेसे जीरे व कोथिंबीर पण घालतात.उपवास नसताना नाहमी केली तर हिंग मोहरीची फोडणी घालायची.कवठ पिकलेले असावे.माझ्या सासरमाहेरी दोन्हीकडे कवठाचे झाड आहे.
Tai Mala sabudana khalla na ki khup pot dukht Mala udyachya divas Ani ratrichya upvasacha khup tension ala hot Mala navin recipe banvayla milel mi nakkich try karil Ani tula pan happy women's day khar mhanje tai tuzya sarkhya mahila mazya sarkhya itar mahilansathi uttam udaharan ahe jivnat yashaswi honyasathi really tai u r great ❤️😍🤗🙏🏻
3D MOM'S Snacks Centre- 8446899918
Idea Foundation संपर्क
www.ideafoundation.org.in Kshitija - 9850864794
ताई..... 2 दिवसांपूर्वी तुम्ही उपवासाच्या थाळीचा व्हिडीओ पोस्ट केला होता ज्या थाळीमध्ये वरईचा समावेश केला होता, त्या व्हिडिओखाली "आमच्याकडे महाशिवरात्रीसाठी वरई खाल्ली जात नाही" अशा काही कमेंटस होत्या. आज हा व्हिडिओ तुम्ही पोस्ट करून त्या लोकांची ही इच्छा पूर्ण केली. तुम्ही लोकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेऊन व्हिडिओ बनवता. जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 😊
Happy women's day 🎉🎉
मनापासून आभार 😊
Mast
त्या सेलिब्रिटी आहे आमच्या साठी ❤ वहिनी साहेब आहेत ... आमच्या
खरे बोललात सरिताताई सपोर्ट खूप महत्वाचा मगस्री काहीपण करू शकते. 👌👍💯👏
हो... धन्यवाद 🙏💕
माझ्या शाळेत होती पूनम सातपुते, आता तोंडे..
Very nice to see her!👍🏻
Wish you all the best!
Chan zalet purya
छान ताई
आज मी या प्रमाणात राजगिरा पिठाच्या पुर्या केल्या . अप्रतिम झाल्या.
खूप छान उपवासाची थाळी आहे 😊 तुम्हाला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🏽🙏🏽
Tai mast aani chhan 👌👌👌
सरिता ताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा🌹🌹
मनापासून धन्यवाद
Tai udhaya upwas sodayla Maharashtraien thali share kra
खुप छान आहे उपवासाचा मेनु तुम्हा दोघीना महिला दिनाच्या खुप खुप शुभेच्छा❤
तुम्हाला ही शुभेच्छा
"उपवासाची" थाळी म्हणजे एकंदरीत महादेवाच्या महाशिवरात्री च्या नावाखाली जिभेचे चोचले पुरवणारी चंगळच होणार दिसतेय!
सरिता तुला महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ❤❤
Nice रेसिपी 👌👌
Thanks
खास पाहुण्यांना बोलवलया बद्दल सरिता तुझे आभार, , साडीत खूप छान दिसते आहे, , रेसिपी पण मस्त
मनापासून धन्यवाद आणि आभार 💕🙏☺️
बटाटा च्या भाजीत ओल खोबर खूप छान लागतं.आणी सरिता तूला महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.🌹🌹👍
सरिता ताई तुम्हाला महिलादिनाच्या खूप खूप शुभेच्छा....🌹🌹 उपवास थाळी मस्त.. 👌🏻👌🏻
Khar aàha khas tr सगळेच आसतात...j शून्यातून विश्व निर्माण करतात...सरिता taee Sadi mdhe khrçh khup çhan distat...tumcha aavaj aani बोलण्याची समजून सांगण्याची पद्धत खूप छान आहे... ताई....तुमच्यामुळे मी स्वयंपाक शिकले....आयुष्भर तुमची अभरी राहील....खूप खूप dhnywad ताई
खूप खूप छान. मनापासून धन्यवाद आणि आभार 🤗💕❤️🙏😊🩵
उदया महाशिवरात्री उपवास सोडण्यसाठीकाही नवीन डीश दाखवा
सरीता ताई जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ,🙏
जय श्रीराम,मस्तच,ऊपवासाची थाळी!
Happy women's day ताई 🙏❤️😊
Pn tuzi sangnachi pdhtt tyanchtapekshya khup chan vatli kiti smile deun tu sangt hotis😊❤❤
मला सवय आहे कॅमेरा समोर बोलायची.
त्या ताई पहिल्यांदा कॅमेरा समोर आले होते. म्हणून होते असे.
ऑफ कॅमेरा त्या खूप छान बोलत होते.
@@saritaskitchen ok
Happy women's day tai
Happy women day sarita tai 💐💐
Puri khup chan tai
पूजा मॅडम ...आम्हाला पण काही गाईडन्स करा...ट्रेनिंग संदर्भात..idea foundation विषयी माहिती द्या
Dilelya number var call kara idea foundation chya
पूरी आवडली नमस्कार 🙏 धन्यवाद
chhan zala episode👍
Thanks
Khupch must 👌👌
Idea chhan hoti tuzi Sarita guest pan chhan ahet upvas thali recipe apratim zhali Sarita.
Udya cha parshan sutala thank you so much Sarita ❤❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि आभार 🩵😊🙏🙏❤️💕
खूप छान उपवासाची थाळी आहे आणि दोघींना पण महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏💕
Mast 💕
, खूप छान
कवठाची चटणी साठी कवठ कुठे मिळतात.. आम्ही पहिल्यांदा विडियो मध्ये कवठ बघितलं आहे.आमच्या कोकणात अंडी असतात त्याला गावी कवठ म्हणायचो
Sarita tai mahila dinachya aapnas khup khup shubhechha.
सरिता ताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा राजगिरा पुरी बटाट्याची भाजी आणि कवठाची चटणी एक नंबर ताई तुमची साडी खूपच छान आहे आणि तुम्हाला दिसते पण छान 👍🏼👍🏼
मनापासून धन्यवाद आणि आभार 💕❤️❤️😊🩵🩵🤗
तुलापण महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉
Dhanyavad
खूपच छान उपवासाचे साधे बनविले 👌👌🙏🙏
नेहमीप्रमाणेच मस्त रेसिपीज
Thanks
सरिता,खुप छान उपवासाचा मेनु.तुम्हा दोघींना महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुम्हाला ही शुभेच्छा. धन्यवाद
कवठाच्या चटणीत लाल तिखट,थोडेसे जीरे व कोथिंबीर पण घालतात.उपवास नसताना नाहमी केली तर हिंग मोहरीची फोडणी घालायची.कवठ पिकलेले असावे.माझ्या सासरमाहेरी दोन्हीकडे कवठाचे झाड आहे.
नेहमी
छान झाली recipe .
Chan zal ❤❤ happy women's day mahashivratri day 😊😊
Thanks . Wishing u the same
साधी, सहज रेसिपी आहे. खूप छान. जास्त खटाटोप नाही फराळाचा. मस्त.
Thank u so much 😊
आमच्या पुनम मॅडम ना पाहुन छान वाटलं.
Thank you kaka
ताई तुमचे सर्वच पदार्थ खूप छान असतात आम्हाला खूप आवडतात
Thank u so much
Very Nice 👌👌♥️♥️
Thanks 🤗
खूप छान उपवास थाळी बनवुन दाखवली.गेस्ट पण छान होत्या.महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा❤❤नेहमीसारखी receipe खूप छान and सोपी होती i like👍👍
Thank u so so much.
दोघीही सुंदर दिसतात 👌👌
Thank you ❤
Ma'am mujhe kavat lena ho toh kaise select karein. Aapki sabhi videos shandar hoti hai. Aur please 🙏🙏traditional recipes satvik ho please batayan
Kupch chan thali आहे .ani तुम्हा दोघींना महिला दिनाच्या kup kup शुभेच्छा
तुम्हाला ही शुभेच्छा 🙏💕
Thank you
खुप छान रेसेपी आहे ताई उपवासाची 😋👌👌😍
Thanks a lot
Happy women's day sarita
Thanks a lot
Mam, when we say ki methi/kothimbir bhaji gavraan aahe ki nahi.....what does it mean???
Thank you
Gavrann means Desi ( have leaves in smaller size, and strong aroma of that bhaji)
Hybrid means (non desi, has larger leaves and less aroma)
@@saritaskitchen mam what is the difference between growing pattern of these?
Mahiladinachya hardik Shubheccha🎉❤
Are va! Poonam Tai me kothrud lach rahate. Nakki tumchya kadchya padharth taste karayla avdtil. 😊
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊🙏💕❤️🩵. नक्की visit kara
@@saritaskitchen yes! ❤
Ok mam , you are always welcome
Khupch must upwas thali.👌👌 Sarita Tai aj tumhi khupch beautiful disat ahat.🌹🌹
मनापासून धन्यवाद
Tai beautiful disat ahes ❤
राजगिरा पीठ घरी कसे तयार करायचे...सांगा.
👌👌 khup chan
Thanks
Happy Women's Day to both of you.
ताई कवठाच्या चटणी ला हिरवी मिरची पण छान लागते. पुरी खूप च छान 👌👌👍👍
Ok. Thanks.
Tai Mala sabudana khalla na ki khup pot dukht Mala udyachya divas Ani ratrichya upvasacha khup tension ala hot Mala navin recipe banvayla milel mi nakkich try karil Ani tula pan happy women's day khar mhanje tai tuzya sarkhya mahila mazya sarkhya itar mahilansathi uttam udaharan ahe jivnat yashaswi honyasathi really tai u r great ❤️😍🤗🙏🏻
मनापासून धन्यवाद आणि आभार 😊🙏❤️💕💕🤗
Kavat mhanje kay nay samjal
महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा,
सरिता तुम्हां दोघींना
खूप खूप धन्यवाद
Thank you
👌👌👌खुप छान ताई😊 HAPPY WOMEN'S DAY🎉
Thanks a lot
💐💐🌹🌹🙏🙏
Thanks
सरिता ताई खूपच मस्त आहे उपवासाची थाळी ❤❤
Thank u so much
khupppppp goaddddddd sunder tai.thanks thanks 🙏🙏🙏🙏 tai tu mszi request,so much.thanks . God bless you.🌹🌹🌹🌹🙏🙏🙏
मनापासून आभार आणि धन्यवाद 🩵😊🙏❤️❤️💕🤗
Lay bhari recipe 👌👌👌👌
Thank u
Happy women's day.both of you 💐🎉🎊🎈🎁.u r the inspiration for me.tumchya paddhati ne pattice kele.itke bhari jhale.
मनापासून धन्यवाद आणि आभार ☺️🙏
Sarita ma'am "tomorrow's special recipe perfectly for "Mahashivratri"💐🙏
Thank u so much 😊
Sarita khup chan mast menu idea
Thanks
Khup mast 😊 Sarita u looks ❤ very beautiful
Thanks a lot
Happy women's day Tai❤💐🌹🙏
Thanks a lot
Happy women's Day dear Sarita Tai, Puja mam. & my all lovely friends.
Same to you. Thanks a lot for watching ☺️
मस्तच उपवास थाळी ❤❤🙏🙏
Thanks
ओला लसूण कसा वापरात घ्यायचं म्हणजे कसा वाळवायचं plz टिप्स dya
Happy Women's Day.
Very different and nice
Thanks a lot
सरिताताई तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जी मस्तच ताई स्पेशल थाळी बनवली आहे जी ताई खूप खूप धन्यवाद जी 😊❤👌🥰👋
मनापासून धन्यवाद आणि आभार
महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
धन्यवाद
Mast zali recipe
Thanks
Recipes khupch chhan aahet ,Punam tai pan mast
Sarita tu chhan disat aahes aaj sadi madhe 😊
मनापासून धन्यवाद
Thank you ❤
Happy womens day tai
Thanks ☺️
Khup Chan video Sarita tai
Thanks a ton
Thanks a lot
खूप मस्त आहे ताई आजचा मेनू महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Thank u so much
Taiii .. tumchya recipe khup chan astat ..mi khup recipe banvlya pn ahet .. ani tya khup chan bantat tai ... Pn mala chotasa start up karaicha ahe ... Tumchi help havi ahe ... Kasa contact karu mi tumhala .. ?
Chan aahe❤
Thank u
वाह खूप छान 👌👌👌👍😍
Thanks
kanda lasun masala chi recipe dakhava na
Yummy 😋 ❤
😋
Happy Women's Day.Happy Mahashivratri Day.Very nice and delicious recipe.👌👌👌😋😋😋👍👍👍💐💐💐🙏🙏
Wishing u the same.
Thank u so much 😊
Khupch mast ❤
Thanks
राजगीरा पीठ घरी करायचे असेल तर कसे करावे राजगीरा भाजुन घ्यायचा का
Happy women day tai❤🎉😊 chan video 😊😊
Same to you🤗🙏
खूप छान
Thanks
Lal mirchi powder nahi chalat upvasala pan recipe mast
Ok. Thanks
Ok
हिरव्या मिरच्या उपवासाला चालतात आणि त्या मिरच्या लाल झाल्या की त्याची पावडर उपवासाला चालत नाही असं कसं?
Rajgira pith rajgira fulun ghyayche ki just rajgira direct pith karayache
Direct पीठ
@@saritaskitchen thank you for your reply 👌👍✌️🤗
महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐🎊🎊❤️
Thanks
Nice❤❤
Thanks 🤗
1 doubt hota majyakadun paneer fry karata na te oil madhe deep kele ki loose tukde padun jata.. Asa ka?
तेल कमी तापले की असे होते
Mast😊
Thanks 😊