ज्या क्षत्रिय मराठ्याला Kunbi certificate नको त्याने घेऊ नये, हा लढा गरीबांसाठी | Balasaheb Sarate
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ต.ค. 2024
- #ManojJarange #EknathShinde #MarathaReservation #MaharashtraTimes
बाळासाहेब सराटे हे गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षण लढ्यात सक्रिय आहेत.
मनोज जरांगे यांच्यासोबतही सराटे दोन वर्षांपासून काम करत आहेत.
कुणबी प्रमाणपत्र हा एकमेव सुरक्षित मार्ग असल्याचं सराटे म्हणाले.
यापूर्वीच्या सरकारने टिकणारं आरक्षण दिलं नाही, असा आरोप सराटेंनी केला.
क्षत्रिय मराठ्यांचा कुणबीतून आरक्षणाला विरोध आहे.
यावरही बाळासाहेब सराटे यांनी सडेतोड भूमिका व्यक्त केली.
ज्यांना नको असेल त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये असं ते म्हणाले.
-----------------------------------------------------------------------
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
2012 पासून बाळासाहेब सराटे सर हीच मागणी करत आलेत... सलाम साहेब❤🙏🔱🚩🚩
बाळासाहेब सराटे सारखा अभ्यासू माणूस मराठा समाजाला लाभला हे आमचं सौभाग्य.
योग्य ती माहिती दिली डॉ सराटे सर धन्यवाद .
अगदी बरोबर
जय जिजाऊ जय शिवराय
सराठे सर। गेली 5 वर्षापासून ही भूमिका मंडट आहेत आज ती सर्वजन मान्य करतायत सर जरांगे पाटिल यांच्या टीम मध् ये वैचारिक तदन म्हणून कार्य करतात
सरांटे सर न्यायालीन काम खूप चांगल्या पद्धतीने करतात आहात धन्यवाद 🙏🙏🙏🙏
सराटे सर ✌️✌️🚩🚩🚩🚩
अगदी योग्य बरोबर भूमिका मांडली सराटे सर
बाळासाहेब योग्य तेच बोलले ज्या गरीब मराठ्यांना कुणबी मराठा दाखला हवा आहे त्यांनी घ्यावा
आपले मनापासून आभार धन्यवाद
सराटे सर तुमचे खूप खूप धन्यवाद
सर सलाम आपल्या कार्याला
बरोबर आहे
बरोबर आहे
2015 च्या आंदोलनात सराटे साहेबांचे चर्चा मी ऐकल्या एकदम कन्फर्म व्यक्तिमत्व आणि आपल्या मतावर मदर ठाम आणि प्रसिद्धीची काळजी न करता मराठा समाजासाठी दिवस-रात्र काम करणे मानलं तुम्हाला सराटे साहेब मानलं तुम्हाला सराटे साहेब
बरोबर आहे सराटे साहेब 🙏🙏
अतुलनीय कार्य 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 आहे सराटे साहेबाचे.
बरोबर आहे साहेब
Very good sir❤❤❤❤❤❤❤❤❤
थोर. समाज. सुधारक.. श्रीमानयोगी. बाळासाहेब. सराटे. सर. खुप. खुप. धन्य वाद
सर बरोबर
Sarate saheb maratha samajyach janjagrati keli tomch khop dhanyawad maratha samajyala tomach khop garaj ahe
Very nice.sir
करेक्ट
आहे
साराठे sir
पाटलांची मागणी योगे आहे 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
बाळासाहेब सराटे सरांनी व्यवस्थित मुद्दे मांडले आहेत तुम्ही आरक्षण मिळवून देण्यास मदत करावी समाज तुम्हाला डोक्यावर घेणार
Jay shivray ❤
आभार साब ऐक मराठा लाख मराठा
धन्यवाद व अभिनंदन मा़ अँड बाळासाहेब सराटेसाहेब यांचे ़आत्ता आधी मराठा आरक्षण मग विकास ़जय जरांगे पाटील ़ जय भवाणी ़ जय शिवराय ़ जय सकल सरसकट मराठा आरक्षण आंदोलन क्रांती मोर्चा ़़
यांची प्रतिक्रिया जरुर घ्या....त्या सोबत ओबीसी संघटना/नेते यांच्या पण प्रतिक्रिया घ्या.
Sarate sir full study
एक मराठा कोटी मराठा
मुळात
2019 पर्यंत म्हणले आम्हाला वेगळं ताट पाहिजे
सुप्रीम कोर्ट न हकालपट्टी केली
सगळे मार्ग संपले
2023 obc तुन हाच एक मार्ग
Obc न आरक्षण खाल्लं
Perfect analysis by Prof. Balasaheb Sarate. Till now nobody has explained this issue so nicely. Thanks for his intellectual vision, complete coverage in this aspect. The politicians are expressing their opinions imperfectly. The half knowledge can not give any solution. He has actually the perfect analysis and remedy also. The GOVERNMENT should take his help immediately to have the ultimate solution in this problem. Thanks once again Sir
बाळासाहेब अभ्यासु माणूस.
सरकार सराटे सरांच ऐकणार का का फक्त राजकारण करणार पण हे ध्यानात घ्या सर्व राजकीय पक्षांनी 2024ची निवडणूक ध्यानात ठेवा मराठा सुध्दा तुम्हाला सर्वाना ध्यानात ठेवणार आहेत एक मराठा कोटी मराठा
बाळासाहेब सराटे सर, खूप छान विश्लेषण केले. सरकारचा रोड मॅप दिसत नाही की कसं आरक्षण देणार ते. फक्त वेळ मागून वेळ फुकट घालवत आहेत आता तरी या २ महिन्याच्या कालावधीत सरकारचे काम पूर्ण होईल ना?
मराठाहीजातनाही.आपणसगळेकुणबी
कुणबी आणि मराठा समाजाला एकत्र करून स्वतंत्र आरक्षण व्यवस्था करावी. त्या आधी मराठा समाजाने कुणबी समाजाशी सहमती करून घ्यावी.
Khup chhan mahiti detat prof sarate saheb. Ase lok ka ghet nahi sarkar aarakshan samiti madhye. Hats off to you sir
1994 चा जीआर च रद्द करून घ्यावा . हीच विनंती
khup chan kam kartay Sir tumi
Sarate sir मराठा आंदोलनात सक्रीय अहेत
अगोदर पासून कुणबी ना ओबीसी तून aarkshan dil गेल आहे,
Original जातीवादी आहे हे
Thanks
मराठाहीजातनसून ओ.बी.सीं.जातसमूहाआहे.उदा.मराठाकुणबी.मराठा.सुतार.म.धोबी.म.शिंपी.म.लोहार.म.नाभिक.म.कुंभार.म.तेली.म.सोनार.ई.
😂😂😂😂
उलट कुणबी ही जात नाही कुणबी म्हणजे शेती करणारा मराठा जातं आहे.
कुणबी-मराठा, कुणबी-मुस्लिम, कुणबी -तेली, कुणबी - धनगर इत्यादी जाती आहेत जरा अभ्यास करा
@@sks1464 तुझं शिक्षण किती रे बांडगळा.
नोंदी मिळत नाहीत, ते लिहत आहेत
Tumi khup mahatvache ahat Maratha Samajala
Maratha is alone 60% in Maharashtra as. Kunbi, M-K, K-M, Teli Maratha, Gavali Maratha ,WaindeshiMaratha , Halwai Maratha ,Maratha etc.
आरक्षण गरीबी हटाव मोहीम नाहि
Maratha is in OBC as kunbi, kunbi-Maratha,Maratha-kunbi.
Maratha is in EWS open reservation.
Yedpat Bawlat Murkh Bendok Manoj La Arrest kara Contempt of Supreme Court Sucide Che Case Taka Mental Upchar Dya Kadak Karvaee Kara Chukechee Magnee Karato ✍️📢💦
Govt. of Maharashtra has to proove Maratha is to be socially, educationally, economically backward first and then include in OBC
Already proven by Gaikwad committe
Garibisathi EWS aahe
बोगस
Over smart
तुझा खापर पांजा कोण होता कोणती जात होती ते पहा आणि मगच बोल
Rane Kadam Yane Satya Manya Kaelae Kunbee ani Maratha Veglae Aheat Prasthapet Vs Vesthapet Marathae Backward Nahe Tumchya Hakachae Nahe Tumchya Sathe Kalyan Karee Yogna Visrun Jaa Reservation Only For Vancheet People Shikshan Ghya Ani Business Pun Kara Tumchya Thodya Zameene Property Vata Vancheet Lokana 🤠💦 Vipassana Practice Prachar Prasar kara 🤠💦✍️
Nizam ni maratha kunbi che kagad patr जाळले
Shinde committee kunbi लिहत आहे