महेश्वर भगुरे गुरुजी| रविदास महाराज जगदाळे| किती गोड आवाज येतो सागा| नॉनस्टॉप प्रमाण, नॉनस्टॉप चाली,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2024
  • जय हरी मंडळी आम्ही आहोत...
    गजर हरिनामाचा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही व्हिडिओ तयार करत असतो आणि आज घेऊन आलोय #किर्तन_चाल #पांचाळे_येथील_संपूर्ण_चाल
    #महेश्वर_भगूरे_गुरुजी
    गायनचार्य #रविदास_महाराज_जगदाळे
    मृदुगाचार्य #नितीन_महाराज_गोडसे
    त्याचाच भाग म्हणून आम्ही ते आमच्या गजर हरिनामाचा आमच्या TH-cam channel वरून प्रसारित करतो
    आपला अमूल्य वेळ आपण आम्हाला आम्हास देत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
    आमचे सतत प्रयत्न असतात आपल्या प्रेमाने वाढतच आहेत.
    ते असच राहु द्या.
    आपणास नवनवीन व दर्जेदार साहित्य देण्याचा आमचा मानस असून त्याचा लाभ घेण्याकरिता गजर हरिनामाचा या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका.
    रामकृष्ण हरी 🙏

ความคิดเห็น • 20

  • @sanketdalvi2342
    @sanketdalvi2342 ปีที่แล้ว

    माऊली,,,,अतिशय सुंदर,,,
    ह.भ.प.संकेत महाराज दळवी

  • @Parthkumar424
    @Parthkumar424 ปีที่แล้ว +2

    रोहिदास महाराज जगदाळे प्रमाण बादशाह आहेत

  • @SubodhLasure2010
    @SubodhLasure2010 3 หลายเดือนก่อน +2

    मृत्यूके समान , नाहीं.
    मृत्तिके समान

  • @dilipbondre5879
    @dilipbondre5879 ปีที่แล้ว +9

    आबा आणि गुरुजी ही जोडी ज्या किर्तनात असेल तिथं वेगळीच मजा असते,1नंबर जोडी

  • @dipkjarhad
    @dipkjarhad ปีที่แล้ว +4

    आबा 1नंबर

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  ปีที่แล้ว

      धन्यवाद माऊली
      लिंक व्हाट्सअप फेसबुक स्टेटस सगळ्यांना पाहिजे तिकडे पाठवा

  • @dipakghule3592
    @dipakghule3592 10 หลายเดือนก่อน +1

    जय हो महेश महराज गुगळे

  • @ഔഏഠഛഛഠഛ
    @ഔഏഠഛഛഠഛ ปีที่แล้ว +1

    Khup sundar chal

  • @radhekrishana1619
    @radhekrishana1619 ปีที่แล้ว +4

    राधे राधे जगदाळे गुरूजीआणि चंनेल वाले भाऊ

  • @shingadeshivnath2253
    @shingadeshivnath2253 ปีที่แล้ว +3

    Kya baat hai suuuuuper Jodi ❤

  • @worldishere2139
    @worldishere2139 ปีที่แล้ว +1

    1

  • @Gauravpawarkopargaon
    @Gauravpawarkopargaon 11 หลายเดือนก่อน +1

    आबा

  • @ganeshmhaske8107
    @ganeshmhaske8107 ปีที่แล้ว +1

    Jay ho uddhav bhau

    • @Gajar-Harinamacha
      @Gajar-Harinamacha  ปีที่แล้ว

      धन्यवाद गणेश महाराज