एवढे गायक आहेत पण रविदास आबा महाराज जगदाळे यांच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही किती प्रमाण देतात पुष्कळ आणी जितल्या तिथं आजिबात माघे पुढे नाही आवाज पण धडाकेबाज अभ्यास पण भरपुर आहे रविदास आबा जबरदस्त
निष्ठावंत वारकरी यांनाच म्हणतात ते म्हणजे रविदास आबा महाराज जगदाळे प्रकाश महाराज यांना गाण्यासाठी माईक दिले आहे बाकी गायक तर माईक सोडायला तयार नाहीत का तर माईक सोडल्या मुळे त्यांना कमी पणा वाटतो * जय श्री राम जय विठ्ठल *
एवढे गायक आहेत पण रविदास आबा महाराज जगदाळे यांच्या सारखा गायक पुन्हा होणे नाही किती प्रमाण देतात पुष्कळ आणी जितल्या तिथं आजिबात माघे पुढे नाही आवाज पण धडाकेबाज अभ्यास पण भरपुर आहे रविदास आबा जबरदस्त
Ho kharach
सुंदर आवाज रवीदास महाराज ❤❤
जय हो आबा
भगुरे गुरुजी यांच्या चरणी साष्टांग दंडवत
शास्त्रीय गायन फक्त भगुरे गुरुजींच्या च तोंडून आईकव खूप गोड गायन ❤❤❤
खुप छान👍👍👍👍👍👍👍
सर्वच गायक जबरदस्त 🚩🚩👌👌
आबा खूप छान
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 👍🚩
फक्त रविदास महाराज 💐🙏❤️❤️🌹❤️🙏
नादं खुळा गायन फक्त रविदास महाराज जगदाळे
खरंच जगदाळे आबा यांचे गायन लईच भारी असतंय
जगदाळे महाराज जय हो
निष्ठावंत वारकरी यांनाच म्हणतात ते म्हणजे रविदास आबा महाराज जगदाळे प्रकाश महाराज यांना गाण्यासाठी माईक दिले आहे बाकी गायक तर माईक सोडायला तयार नाहीत का तर माईक सोडल्या मुळे त्यांना कमी पणा वाटतो * जय श्री राम जय विठ्ठल *
अगदी बरोबर आहे.
धन्यवाद माऊली 👍
Aaprtim गायन राम कृष्ण हरी 🙏🙏 माउली 😊❤
धन्यवाद ताई
@@Gajar-Harinamachawc bhau ❤😊
वा भगुरे गुरुजी वा जगदाळे आबा
Va aba
ओन्ली रविदास आबा
अतिशय गोड गायन आहे आबाचे
😢❤🎉😮
खुप सुंदर आबा
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा आनंद सगळ्याना मिळेल
Ok
..ram.krushna.Hari..mauali.
Todi rag last
Joda nahi jagadale gurunna 🙏🙏
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा हा आनंद सगळ्याना मिळेल
रविदास महाराज यांच्या आवाज खुप गोड आहे...
या जोड नाही
🚩🙏राम कृष्ण हरी 🙏 🚩
सर्व दिग्गजच मंडळी आहेत व्वा एकच नंबर
धन्यवाद माऊली किर्तन लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
प्रमाणाचे बादशहा आमचे रविदास महाराज जगदाळे
धन्यवाद माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
सुन्दर खजाना
धन्यवाद माऊली 👍
फक्त आदरणीय आबा
5uyhğuùhj⁹7
खुपच सुंदर आबा
लिंक पुढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा
जय हो
माझे सतत प्रयत्न असतात चांगल्या प्रकारे आबाच गायन आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा
@@Gajar-Harinamacha👍🙏
व्वा अप्रतिम चाली माऊली