All MLA in Ahmednagar District 1962 to 2019
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- अहमदनगर जिल्ह्यात २००४ पर्यन्त १३ विधानसभा मतदारसंघ होते २००९ च्या मतदारसंघ पुनररचनेत अहमदनगर दक्षिण, अहमदनगर उत्तर, पाथरडी, कर्जत हे मतदारसंघ रद्द झाले व अहमदनगर शहर, कर्जत-जामखेड आणि नेवासा असे तीन मतदारसंघ नव्याने गठित झाले सध्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या ही १२ आहे पाहुयात....
All MLA in Ahmednagar District 1962 to 2019
सर्वात जास्त वेळेस आमदार होण्यचा मान संगमनेर बांळासाहेब थोरात
😊
नगर जिल्ह्यातील आज वर किती आमदार होऊन गेले याबद्दल धन्यवाद असेच माहिती यापुढे नगर जिल्ह्याची द्या
नेवासा तालुक्यातील आमदार 2020 शंकरराव गडाख साहेब 👍👍👍
पाथर्डी बबनराव ढाकणे 🔥✌️
छान माहिती
हिंगोली जिल्ह्यातील आमदार, खासदार माहिती
पाथर्डी तुन 1967 साली टी एस भराडे?
अहो, त्र्यंबक शिवराम भारदे उर्फ बाळासाहेब भारदे विजयी झाले होते, भारदे चे भराडे कसं भाषांतर करता?
संभाजीनगरचे आमदार व खासदार
Nice information
शिर्डी मतदारसंघ आता नवीन झाला कोपरगाव पूर्वीचा मतदारसंघ आहे . व्हिडिओ बनवण्या अगोदर पूर्ण माहिती घ्या .अर्धी माहिती देऊ नका
कोपरगाव मतदारसंघ आहे शिर्डी कधी नव्हताच पुर्वी कोपरगाव होता आणि आता राहता व कोपरगाव मतदारसंघ ,शिर्डी नाही
शिर्डी नावानेच विधानसभा मतदारसंघ पूर्वीपासूनच आहे.
शिर्डी नावाने लोकसभा मतदारसंघ 2009 साली अस्तित्वात आला.
Sambhajirao ( aappa ) phatake Patil
Nit name ghe
तुकाराम पाटील गडाख 1990
Akole sangamner madhi badal pahije yhavelas
अहमदनगर दक्षिण मधून त्र्यंबक शिवराम यांचे आडनाव भराडे नसून ते भारदे असे आहे. हे भारदे म्हणजे बाळासाहेब भारदे... काळजीपूर्वक व अचूक माहिती द्यायला हवी... चूक दुरूस्त करावी...😂😂
आमदार माधवराव निहाळी व आमदार बाळासाहेब भारदे यांचे नांव नाही
शेवगाव । फटाके नाही फाटके
महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भा ज पा पाठवा
Sir 1962to2020patynt cabinet Matri list kara sir
राहुरी विधान सभा द्याना रिपोर्ट
T
Amol sir Apla abhari ahe.
7020447182
Sanganmer
चुकीची माहिती। शिर्डी मतदार संघ नव्हता
तो 2009 ला झाला
परभणी जिल्हा
बोबला
परभणी विधानसभा मतदारसंघ
Maharashtra Amravati melghat
Stara mayarsanghe mahiti dyavi
Pune Distric
फटाके नव्ह फाटके.
जिल्ह्य़ात राष्ट्रवादी आघाडीवर राहीह
फक्त राष्ट्रवादीच
Sambhajirao phatake aahe
Osmanabad
Dhotre dunara thorat
Sir pune please
amit nangare shrigonda .only ncp
बोबडे
Bal bal
शाहूवाडी पन्हाळा