OPEN Your Free DEMAT Account using Below link Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
खरंच तुझ्या व्हिडिओ मध्ये जादूच आहे भारी वाटला बगून 😍😍👌👌आणि "दंतकथा वाचली की प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी सोडून बाकी दुसरा काम करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय." तुझ्या काढून पण नवीन ऐकल 👌👌
दादा येवढे सुंदर experience आमच्या पर्यंत तुझा जीव धोक्यात टाकून पोहोचवतोस खरंच खूप धन्यवाद . . 🙏🙏🔥 जप स्वतःला ❤️ आई भवानी चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेचचं ... 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
I am cinematographer and i have say that your drone shots were next level...they were so smooth and picturesque...i have been watching you on TH-cam from long time and i think this is your one the best cinematic vlog ever and No one has ever shown Kalsubai the way you have shown it through your camera....keep doing this good work and we want to see more trekking vlogs in 2023...

जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ एक नंबर दादा ड्रोन मधील शॉट एक नंबर वरती आल्यानंतर चे नजारे सुंदर होते अप्रतिम असा व्हिडिओ होता कळसुबाई चा व्हिडिओ असा बनवतात अशीच अपेक्षा होती एक नंबर लय भारी jkv
आम्ही सुद्धा कळसुबाई ला गेलो होतो खूप वर्षापासूनच स्वप्न पूर्ण केलं पण त्यात reels बघून हल्ली जे येत आहेत त्या लोकांनी पूर्ण वाट लावून टाकले दादा खूप घान केली काय ती गाणी लावतात आणि काय पण तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटत द्रोणाचार्य तर नाद खुळे आहेत तुमचे... जय शिवराय..🚩🚩🤗❤️
डोळ्याचे पारणे फिटले... amazing photography. खुप वर्षा पूर्वी मी कळसूबाई शिखरावर गेलो होतो पण तुझ्या कॅमेरा नी जे टिपले ते next level आहे. God bless you
भन्नाट, खरच दादा तुझ्या मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्राच वैभव घरबसल्या बघायला मिळतय.. खूप चांगल काम करतोय तू,माझा 5 वर्षाचा भाचा पण तुझे video आवडीने बघतो... Vlog alredy share kelay😊#bigfan

किती ही स्तुती केली तरी कमी आहे भावा. अगदी सहज अश्या शब्दात तु सगळं काही दाखवतोस. कुठे कसं आणि काय बोलावं हे फक्त तुझ्याकडुन शिकावं. खुप अप्रतिम... Love from Ratnagiri ❤️
किती अप्रतिम व्हिडिओ शूट केला आहेस दादा, यार आम्ही कळसुबाई केलाय यार पण तुज्या कॅमेरा मधून अस वाटतंय परत आहेत पाहिजे , तुज्या मार्गाने एकच नंबर दादा असेच व्हिडिओ शूट कर आणि काळजी घे रे दादा
king of vlogging #jeevankadamvlogs ❤️🔥🌟 hats of दादा … your hardwork & madness towards the vlogging is really unbelievable 🌟😊✅ lots of love & respect JkV 🚩🚩🚩

@@JeevanKadamVlogs दादा विषय आहे का , तुम्ही बोलण्या आदीच लाईक आणि group var share Kel aahe , comment cha reply dila he pn माझासाठी खूप मोठी गोष्ट आहे,,, आणखी एक दा मना पासून धनयवाद,🙏🙏🙏

जीवन दादा खरचं खुप अप्रतीम व्हिडीओ आहे, खुपचं सुंदर आहे, असा सुंदर आणि मनमोहक आकर्षक कळसूबाई चा ट्रेक प्रथमच बघत आहे, खरचं तुझा कार्याला सलाम कारण तुमचा मुळे आम्हालाही असा सुंदर नजरा अनुभवता आला, कॅमेरा आणि द्रोणचे व्हिडीओ अतिशय भन्नाट आहेत... शब्द अपुरे सुंदरता वर्णन करायला.... धन्यवाद
तुझे व्हिडीओ मी आता मोठ्या टिव्हीवर बघते कसले भारी वाटतात बघायला . मी स्वतः च फिरतेय असं वाटतं . असेच छान छान व्हिडीओ बनव आणि आमच्या डोळ्यांचं पारण फेड . खुपखुप शुभेच्छा .
जीवन एक no. मित्रा.. सह्याद्री चा सुंदर आणि अप्रतिम दृश्य तुझ्या vlog मध्ये पाहायला मिळणं म्हणजे आमच्या भटक्यांसाठी मेजवानी... 🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏🏼❤😎धन्यवाद...

OPEN Your Free DEMAT Account using Below link
Affiliate Link : tinyurl.com/yyqwguqd
SHOP At JKV AMAZON STORE - My Vlogging gears which use personally
Affiliate Link : www.amazon.in/shop/jeevankadamvlogs
😍💯 nice video sir
दादा, ड्रोन आल्यापासून तुझी सादरीकरण आजुन Next Lavel गेली आहे. खुप भारी....आणि खरं बोलायचं झालं तर तू सह्याद्री भटकंती साठीच बनला आहेस. जय शिवराय 🚩
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
King of Sahyadri.... The one and only... JKV🚩🤴🚩🙏🙏🙏😊
👌👌👌👌👌👌
Yes
दादा तुझ्यासोबत ट्रेक करायचा योग कधी येणार...???
.
kya trip thi yar, I miss these moments so much! maza aa gya tha yaha sab ke sath 🎥🏞️
Waiting for your FPV shots sir😍
7 days ago Ankit i Saw you here , That time i didn't Recognised you😊 🚩🇮🇳
yes sir
खरंच तुझ्या व्हिडिओ मध्ये जादूच आहे भारी वाटला बगून 😍😍👌👌आणि "दंतकथा वाचली की प्राचीनकाळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलाच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की, मी केर काढणे व भांडी सोडून बाकी दुसरा काम करीन. एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले, पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली, त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसूबाईचा डोंगर होय." तुझ्या काढून पण नवीन ऐकल 👌👌
एकच शब्द... फोडलस!!!!! मराठी यूट्यूब इंडस्ट्री आणखी एक पाऊल पुढे नेऊन ठेवलीस भावा ❤️💐😘
Ek Number Bhava Video Shoot Kela Ahe Aai Cya Darshana Sathi Parat Ekdaa Jayen 😌❤️🌙✨
अप्रतिम दादा तुझ्यामुळे हे सर्व अनुभवायला मिळतंय आमचा मावळा आहेस तू सह्याद्रीचा दादा.जय शिवराय🧡🚩
#LOTS OF LOVE FROM नाशिकरोड💪✌️
⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅⛰️🌅
खूप छान जीवन दादा अप्रतिम निसर्ग सौंदर्य ,, अप्रतिम व्हिडिओ सादरीकरण अप्रतिम ड्रोनशॉट मस्त मज्जा आली व्हिडिओ पहायला.......... धन्यवाद 👌👌👍👍🙏🙏
⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳⛰️🌳
दादा येवढे सुंदर experience आमच्या पर्यंत तुझा जीव धोक्यात टाकून पोहोचवतोस खरंच खूप धन्यवाद . . 🙏🙏🔥 जप स्वतःला ❤️ आई भवानी चा आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेचचं ... 🚩🚩🚩जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
महाराष्ट्राचा Bear Grylls.. जीवन दादा एकदम भारी.. सह्याद्री ची शानो शौकत तुझ्या नजरेतून पाहण्याची संधी मिळाली. खूप मस्त
कालच जाऊन आलो
खूप भारी आहे मस्त निसर्ग 🌳🌴
I am cinematographer and i have say that your drone shots were next level...they were so smooth and picturesque...i have been watching you on TH-cam from long time and i think this is your one the best cinematic vlog ever and No one has ever shown Kalsubai the way you have shown it through your camera....keep doing this good work and we want to see more trekking vlogs in 2023...
शानदार, जबरदस्त, जिंदाबाद..
लय भारी दादा..
जीवन दादा तुझ्या कार्याला सलाम, तुझा मुळेच आम्हला निसर्गाच खर स्वरूप दिसते आहे ❤️
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
अतिशय सुंदर..... थरारक व्हिडिओ 👍👍👍👍
१ no दादा एकदम कडक विडीओ झाला
ते सह्याद्रीचे विहंगम दृश्य पाहून मन प्रसन्न, आनंदी झाले 👍👍👍
जबरदस्त जबरदस्त व्हिडिओ एक नंबर दादा ड्रोन मधील शॉट एक नंबर वरती आल्यानंतर चे नजारे सुंदर होते अप्रतिम असा व्हिडिओ होता कळसुबाई चा व्हिडिओ असा बनवतात अशीच अपेक्षा होती एक नंबर लय भारी jkv
काय व्हिडिओ बनवला भावा
नंबर 1 .....काय ते संगीत 👍👍
मस्त 🔥🔥🔥🔥शूटिंग
Dada, ek no video ahe.... Khupach mast... एकाच दादा जीवन दादा... 💥✌
अप्रतिम jkv👌👌👌
आज पर्यंत कळसुबाई चे जेव्हढे व्हिडीओ पाहिले त्या मधील सर्वात अप्रतिम व्हिडीओ
एक नंबर सिरिज वाटली.लद्दाक हून सुंदर आपली सह्याद्री ट्रिप ❤😊 सबस्क्राइब केलं 🙏🏽
अप्रतिम व्लॉग होता.♥️♥️♥️
सह्याद्री सर्वांनी जपला पाहिजे. 🌱🏝️🌲🏝️🌱🏝️🏝️🌱🐯
खतरनाक
अकोल्यात आल्यापासून जुना रांगडा जीवन पुन्हा परत आल्यासारखा दिसतोय. भन्नाट झालाय विडिओ
खुपच सुंदर,नव्या लोकांसाठी आणखी मार्गदर्शन हवे.
आम्ही सुद्धा कळसुबाई ला गेलो होतो खूप वर्षापासूनच स्वप्न पूर्ण केलं पण त्यात reels बघून हल्ली जे येत आहेत त्या लोकांनी पूर्ण वाट लावून टाकले दादा खूप घान केली काय ती गाणी लावतात आणि काय पण तुझे व्हिडिओ बघून खूप छान वाटत द्रोणाचार्य तर नाद खुळे आहेत तुमचे... जय शिवराय..🚩🚩🤗❤️
Great 👌👌👌👌👌👌👌 एकदम भारी,एकदम मस्त 👌👌👌🔥🔥🔥🔥
अप्रतिम ड्रोन शॉट 👌🏼👌🏼
Kadak seens🔥🔥🔥🔥😎
फारच छान कळसूबाई शिखर treak 👌👌.. hat's off 👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
अप्रतिम निसर्ग... आणि अप्रतिम मांडणी करणारा दादा...👌👌👌👌👌👌👌 सुंदर एकत्रीकरण👌👌👌👌👌
१ नंबर ट्रेकिंग व्हिडीओ दादा मस्त 👌👍♥️♥️🙏🙏
डोळ्याचे पारणे फिटले... amazing photography. खुप वर्षा पूर्वी मी कळसूबाई शिखरावर गेलो होतो पण तुझ्या कॅमेरा नी जे टिपले ते next level आहे. God bless you
खतरनाक 1 no व्हीडिओ दादा kip it up and take care 👌👍❤️
जबरदस्त व्हिडिओ मजा आली
ड्रोनच्या शाॅट एकदम जबराट ❤️❤️❤️👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
भन्नाट, खरच दादा तुझ्या मुळे आम्हाला आपल्या महाराष्ट्राच वैभव घरबसल्या बघायला मिळतय.. खूप चांगल काम करतोय तू,माझा 5 वर्षाचा भाचा पण तुझे video आवडीने बघतो... Vlog alredy share kelay😊#bigfan
सातारा हा शूर विरांचा जिल्हा आहे, u r one of them. खुप छान volg बनवतोस, आणि आम्ही घरबसल्या आम्हाला गड, दुर्ग दाखवतोस. खुप खुप आभार. 👌🏻👌🏻
Khup Chan चित्रीकरण आहे दादा खूप आवडले
Ek no dada 👍👍... Bhari video mast explore ✨✨💥
पुण्याला गेल्यापासून जीवन दादा फार बदलेत, आणि नाविन्यपूर्ण विडिओ टाकताय त्याबद्दल धन्यवाद 💐👍
भावा काय बोलू तुझ्या बद्दल शब्द सुचत नाहीत तुझा नाद कोणाचं करु शकत नाही तु खतरनाक आहेस
All Drone shots are awesome 👍. What a beauty. Ekhadya movie chya trailerlahi fike padtil. Great cinematic views.
खूप मस्त व्हिडिओ आम्हाला पाहण्यासाठी मिळाला एकदम भारी
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
जय जय महाराष्ट्र माझा
खरच खूप सुंदर लोकेशन आणि त्याही पेक्षा सुंदर शूट केलं दादा
अप्रतिम अनुभव होता या व्हिडिओ मध्ये एकदम एखादा सिनेमा baghitlyagat वाटले एक नंबर
dada 1no ट्रेक झाला 🥰🥰
पोरं मराठी लवकर शिकणार तुझ्यासोबत राहिल्यावर, ड्रॉन शोट लय भारी 🔥🔥
आजचा videos नाद होता next level
Ek no. Editing jeevan
Jinklas tu 👍
किती ही स्तुती केली तरी कमी आहे भावा. अगदी सहज अश्या शब्दात तु सगळं काही दाखवतोस. कुठे कसं आणि काय बोलावं हे फक्त तुझ्याकडुन शिकावं. खुप अप्रतिम... Love from Ratnagiri ❤️
अप्रतिम सौंदर्य आणि मनमोहक व्हिडिओ 😍 जीवन दादा तु कमाल आहेस
Jabardast vlog ❤
किती अप्रतिम व्हिडिओ शूट केला आहेस दादा, यार आम्ही कळसुबाई केलाय यार पण तुज्या कॅमेरा मधून अस वाटतंय परत आहेत पाहिजे , तुज्या मार्गाने एकच नंबर दादा असेच व्हिडिओ शूट कर आणि काळजी घे रे दादा
खूपच भन्नाट व्हिडिओ दादा 😍😍 मजा आली.
अप्रतिम....शब्दात व्यक्त करू शकत नाही इतका भारी vlog
Best editng video. Best bahi
खूप सुंदर आणि नजारा असा की जो या पृथ्वीवर आहे की नाही हा प्रश्न पडतोय एवढा सुंदर आणि तुमचा ड्रोनाचार्य आणि तुमचं काम अतिशय कौतुकास्पद आहे. 💐💐👌👌👏👏👏😊😊😊
दादा,,,ग्रेट ,,love from jalna
जबरदस्त, अप्रतिम 👌
अप्रतिम निसर्ग सौंदर्य आहे 👍💐💐💐💯💯💯👍🏻👍🏻☺️💯
king of vlogging #jeevankadamvlogs ❤️🔥🌟 hats of दादा … your hardwork & madness towards the vlogging is really unbelievable 🌟😊✅ lots of love & respect JkV 🚩🚩🚩
🥳🥳🥳🥳
Right 👍👍
❤️🤞
♥️
King 👑🔥🔥🔥
अप्रतिम. एकच शब्द.💐💐
दादा एकच नंबर ❤😊मज्जा आली पाहून मी देखील लवकरच जाईल ❤ सुंदर
आसल भारी व्हिडिओ झाला आहे , 1M view tari कमीत कमी पाहिजेत, हॅट्स ऑफ टू यू दादा, एक नंबर व्हिडिओ, मना पासून धनयवाद 🙏🙏🙏🙏
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
@@JeevanKadamVlogs दादा विषय आहे का , तुम्ही बोलण्या आदीच लाईक आणि group var share Kel aahe , comment cha reply dila he pn माझासाठी खूप मोठी गोष्ट आहे,,, आणखी एक दा मना पासून धनयवाद,🙏🙏🙏
best trek video i have ever seen🤩🤩🤩
Drones shots were next level😍😍😍
Editing 🔥🔥🔥🔥🔥
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
खूपच भारी.... Trek vedio dada
जीवन दादा खरचं खुप अप्रतीम व्हिडीओ आहे, खुपचं सुंदर आहे, असा सुंदर आणि मनमोहक आकर्षक कळसूबाई चा ट्रेक प्रथमच बघत आहे, खरचं तुझा कार्याला सलाम कारण तुमचा मुळे आम्हालाही असा सुंदर नजरा अनुभवता आला, कॅमेरा आणि द्रोणचे व्हिडीओ अतिशय भन्नाट आहेत... शब्द अपुरे सुंदरता वर्णन करायला.... धन्यवाद
खूपच छान दादा बरोबर व्हिडीओ 7 व्या mintala येतो तेव्हाचा जो व्हिडीओ आहे त्यात साक्षात महाराजांचा भास होतोय अप्रतीम असा व्हिडीओ आहे
तुझे व्हिडीओ मी आता मोठ्या टिव्हीवर बघते कसले भारी वाटतात बघायला . मी स्वतः च फिरतेय असं वाटतं . असेच छान छान व्हिडीओ बनव आणि आमच्या डोळ्यांचं पारण फेड . खुपखुप शुभेच्छा .
दादा...खूप म्हणजे खूप भारी view bgayla bhetla....bgtana khup bhari vatat hot❤️❤️
Wow super view
khup mastach drone shots are awesome added in bucketlist
मी तुमचे बरेच ब्लॉग पाहिले आहेत. तुमच्यामुळे मी जो निसर्ग पाहते त्याच्यासाठी आभारी आहे. आणि तुमची जी सादर करण्याची शैली आहे ती खुप आवडते.
दादा खरच खूप छान व्हिडिओस बनवतोस
भाऊ तुझा अभिमान आहे..
Super duper videographer dada tod nahi❤️💙
Veglach experience hota vlog bgtana.. Khup bhariii✌
Adbhut vd amazing😍👍👍
अप्रतिम...👌👌👌
खुप छान..!
Amazing KALASUBAI
mazza aa gaya bhai ... lets plan soon :)
Kadak Cinematics shots
Zabardast dada ❤️❤️❤️🎉🎉
Ekdam Tomb Rider wali feeling aali bhau, ekdam bhari
म्युझिक भारी आहे भाई 😍
अप्रतिम, नयनरम्य vlog
Dada, mast zala y video ek number ❤️❤️
कडक......👌👌👍👍
खतरनाक...... 👍
दादा काय भन्नाट सादरीकरण केलंस तू खूपच छान वाटला व्हिडिओ👍👍👍
दादा तुमचे विडिओ लय बन्नाट असत्यात... 👌👌
1 नंबर लय भारी👌👌👌
Bhai Ek Number....👏
जीवन एक no. मित्रा.. सह्याद्री चा सुंदर आणि अप्रतिम दृश्य तुझ्या vlog मध्ये पाहायला मिळणं म्हणजे आमच्या भटक्यांसाठी मेजवानी... 🚩जय भवानी जय शिवराय 🚩🙏🏼❤😎धन्यवाद...
Amazing views midale Jeevan ya trek madhe...
Khupach chan..keep it up
धमाकेदार ✌️🚩❤️👍🙏
अप्रतिम जीवन दादा शब्द नाही त बोलायला काय म्हणावे खुप छान जय शिवराय 🙏🌹
Kharach khup sunder view
दादा खुप भारी video aahe khup आवडला
खूप धन्यवाद ❤️😍🙏🏻 व्हिडिओ आवडला असेल तर कृपया जास्तीत जास्त शेअर करा आणि एक लाईक सुद्धा देऊन टाका जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचे हे सौन्दर्य अक्ख्या जगाला दिसेल 🙏🏻 #jkvfamily
Dada....jithe jata tithe sobat gheun jata amhala....😍