रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @vishalsutar7854
    @vishalsutar7854 5 ปีที่แล้ว +111

    खूप छान ऐका विधवा मुलीस पुन्हा समाजात मानाने जगता येईल. विशेष करून मुलाचे आभार

  • @shamchobe4329
    @shamchobe4329 3 ปีที่แล้ว +100

    अतिशय अभिमानास्पद निर्णय, गर्व आहे आपल्या परिवारा चा आदर्श आम्ही पण घेऊ चुकिच्या प्रथा मोडायचा.

  • @dadaravchaudhari4435
    @dadaravchaudhari4435 5 ปีที่แล้ว +146

    मित्रा तु खरचं ग्रेट आहे 👌👌👌👌 love you bhava

  • @sandeshubale1324
    @sandeshubale1324 3 ปีที่แล้ว +62

    फारच उत्तम निर्णय, एका निराशेच्या 2 जीवांना त्यांचे सुखकर जीवन जगण्यास छान संधी ,कुटुंबातील सर्व लोकांना माझा सलाम.

  • @vitthalbayas2502
    @vitthalbayas2502 5 ปีที่แล้ว +122

    अतिशय छान निर्णय घेतळ्यामुळे
    अभिनंदन
    समाज काही पण म्हणो शेवटी आपली माणस आपल्या जवळच राहणार याच्यापेक्षा मोठ समाधान नाही, भावी वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @munjajijadhav5763
    @munjajijadhav5763 3 ปีที่แล้ว +128

    अभिनंदन भाऊ निर्णय एकदम चांगला घेतला

  • @rajeshborikar1553
    @rajeshborikar1553 5 ปีที่แล้ว +138

    फार, सुंदर विचार आहे मलाआवडले,
    आनी मुलीला वडील मीळाले

  • @RAH_133
    @RAH_133 3 ปีที่แล้ว +118

    सुखी रहा माऊली.. हे छान काम करण्यात पुढाकार घेणार्‍या व्यक्तिला प्रणाम, 🙏🙏 हा सर्व समाजासाठी सुंदर मेसेज आहे.. फक्त मराठा नाही.. जय महाराष्ट्र 🚩

  • @deepakjadhav9523
    @deepakjadhav9523 3 ปีที่แล้ว +237

    मुलगाच नाही तर सर्व कुटुंब खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आहे.. Salute to All

    • @nileshbhanage8386
      @nileshbhanage8386 3 ปีที่แล้ว +2

      मुलगाच नाही तर पूर्ण फॅमिलीला माजा कडून सॅल्यूट 👌👌

    • @NavedKhan-ht9zh
      @NavedKhan-ht9zh 3 ปีที่แล้ว +1

      👏👏👏👏👏💐💐💐💐🌷🌷🌷🙏🙏

    • @kokanamboli198
      @kokanamboli198 3 ปีที่แล้ว +1

      💯

    • @saeedundre9533
      @saeedundre9533 3 ปีที่แล้ว +3

      Ha qayda musalmanankade 1500 warsha pasoon chalat alela ahe aplyala tyanchyakadun kahi shikaychi attyant garaz ahe khoob changle kele mi tyanchya sookhi jiwnachi dua karto allah tyanna sukhi thewo

    • @suchitrathodenglish
      @suchitrathodenglish 3 ปีที่แล้ว +1

      Yes.. deepak

  • @sandipghuge4262
    @sandipghuge4262 3 ปีที่แล้ว +70

    आमच्या कडे सुध्दा असे लग्न झाले आहे खूप चांगली गोष्ट आहे आगदी बरोबर आहे

  • @lakshimanpadhagen9415
    @lakshimanpadhagen9415 5 ปีที่แล้ว +204

    खरोखर धाडसी निर्णय घेतला
    तो योग्य आहे दोगे सहमत झाले
    त्या बद्दल अभिनंदन

  • @santoshpawar2440
    @santoshpawar2440 3 ปีที่แล้ว +25

    खूपच सुंदर निर्णय👌 घेतला....
    आपल्या सर्वांचे कौतुक व अभिनंदन...
    संपुर्ण बौद्ध समाजाकडून... माझ्या कुंटुबा कडून...

  • @beinghuman3758
    @beinghuman3758 5 ปีที่แล้ว +80

    "पुरोगामी विचारांचे" स्वागत आहे... मराठा समाज बदल स्विकारत आहे खुप छान..
    _भावी आयुष्यासाठी दादा वहिनींना शुभेच्छा...

  • @kumarkamble6508
    @kumarkamble6508 3 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भावा मस्तच तुमच्यामुळे कुठेतरी लहान मुलीला आणि तिच्या आईला पुढच्या आयुष्याचे सात मिळाले

  • @surenndrasalunkhe1816
    @surenndrasalunkhe1816 5 ปีที่แล้ว +99

    योग्य निर्णय घेतला आहे. नाही तर या दोन निष्पाप जीवांची आयुष्यभर अवहेलनाच झाली असती.🙏🙏🙏⛳⛳⛳

  • @parakrameedocuments5275
    @parakrameedocuments5275 3 ปีที่แล้ว +68

    बेस्ट
    अतिशय चांगला मुलगा आहे
    खुप खुप शुभेच्छा तुला

  • @sbpresent7833
    @sbpresent7833 5 ปีที่แล้ว +140

    आता वाटत आहे आपण खरच छ शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात ऐतिहासिक क्रांती झाली

    • @keshaogodghase108
      @keshaogodghase108 5 ปีที่แล้ว +1

      खरचं खूप छान निर्णय घेतला भावा

    • @HTCg-zi5zm
      @HTCg-zi5zm 5 ปีที่แล้ว +1

      Bhai yala shivaji rajashi compare kay kartoy ...... tya sathi shivaji maharajanche vichar pragat hot nahi.... vahini la aaicha darja asto... hmmm ...

    • @varshasuryawanshi8217
      @varshasuryawanshi8217 3 ปีที่แล้ว

      Ekdm chan

  • @amolkadam070
    @amolkadam070 3 ปีที่แล้ว +77

    रूढी परंपरेत न अडकून राहता... योग्य निर्णय घेतला... खरच खुप छान निर्णय...

  • @nalinichaudhari3098
    @nalinichaudhari3098 5 ปีที่แล้ว +29

    अप्रतिम,
    अतिशय सुंदर निर्णय
    पाटील कुटुंबिय व संपुर्ण मराठा समाजाचे
    खुपखुप अभिनंदन
    🌹🌹🌹🌹🌹

  • @prashantmarathe115
    @prashantmarathe115 3 ปีที่แล้ว +33

    खूपच चांगला निर्णय घेतला आहे .खूप खूप शूभेच्छा तुम्हाला👌👍🙏💐🌸🌷🌹

  • @sairajchachad8190
    @sairajchachad8190 3 ปีที่แล้ว +19

    खरचं कौतुकास्पद निर्णय. संपूर्ण परिवाराला मानाचा मुजरा,तुमच्या परिवारास सुख समृद्धी लाभो हिच सदिच्छा.

  • @bharatjadhav2309
    @bharatjadhav2309 3 ปีที่แล้ว +31

    खुप चांगला निर्णय घेतला आपण आपले पुढील आयुष्य सुखकर आनंदी जाओ हिच ईश्वर चरणी प्रार्थना,

  • @शेळकेदा.अविनाश
    @शेळकेदा.अविनाश 5 ปีที่แล้ว +15

    चांगला निर्णय अभिनंदन
    यापूर्वी अशी घटना घडली आहे एका बुद्धिस्ट तरुणाने त्याच्या विधवा वाहिनीशी लग्नं केलं होत तर cmnt मध्ये खुप सारे nagative cmnt होते
    ही पहिली घटना नाही आहे महाराष्ट्रातली
    खुप छान अभिनंदन 🌹

  • @sandippanmand3728
    @sandippanmand3728 4 ปีที่แล้ว +206

    अतिशय चांगला निर्णय, अभिनंदन

  • @suhaskadam6994
    @suhaskadam6994 3 ปีที่แล้ว +13

    पाटील कुटुंबाचे स्वागत.त्यानी खुप चांगला विचार केला. जयभीम नमो बुद्धाय जय भारत. 👍👍👍👍👍

  • @ramprasadkadam312
    @ramprasadkadam312 3 ปีที่แล้ว +36

    अतिशय क्रांतिकारी आणि धाडसी निर्णय आहे.मी दोन्ही कुटुंबाती सर्व वडीलधारी मंडलीच अभिनंदन करतो.नवदांपत्याला पुढील आनंदी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • @amolbhende6005
    @amolbhende6005 3 ปีที่แล้ว +87

    याच प्रकारचे लग्न माझा घरी मागील महिन्यात 16 नोव्हेंबर 2020 रोजी झाले

  • @रंगनाथवाजे
    @रंगनाथवाजे 3 ปีที่แล้ว +236

    एका निष्पाप मातेला खरा न्याय मिळाला

    • @roshanlad3995
      @roshanlad3995 3 ปีที่แล้ว +5

      Intercaste marriage government must do something.

  • @sanjaymalani4205
    @sanjaymalani4205 3 ปีที่แล้ว +27

    अतिशय धाडसी निर्णय. खूप खूप शुभेच्छा.💐

  • @devendrasinghvi1661
    @devendrasinghvi1661 3 ปีที่แล้ว +143

    अतिशय चांगला निर्णय दोनी परिवाराने मान्य केले

  • @sahebraohinge1120
    @sahebraohinge1120 3 ปีที่แล้ว +45

    चांगला निर्णय
    !!श्री.स्वामी समर्थ!!

  • @nikhilbarhateofficial4696
    @nikhilbarhateofficial4696 3 ปีที่แล้ว +15

    समाजाला दिशा देणारा एक चांगला निर्णय घेतला सर, अभिनंदन,भावी आयुष्याचा शुभेच्छा..

  • @tejalsankhe6057
    @tejalsankhe6057 3 ปีที่แล้ว +15

    अतिशय चांगला निर्णय .ज्या अगदी लहान वयाच्या विधवा आहेत त्याचं लग्न झालंच पाहीजे. सर्व समाजाने अश्या प्रकारचा आदर्श घेतला पाहीजे.....नांदा सौख्य भरे...

  • @merevichar_AD
    @merevichar_AD 3 ปีที่แล้ว +71

    खूपच पुंण्याचं काम केल सगळ्यांनी,
    नव दामपत्त्यास शुभेच्छा आणि आशिर्वाद.

    • @bhaskarkhachane5896
      @bhaskarkhachane5896 3 ปีที่แล้ว

      मातेसमान वाहिनीशी लग्न करणे पुण्य आहे का?

    • @jayapatil7510
      @jayapatil7510 3 ปีที่แล้ว

      Salute tya matela

    • @englishguruji4804
      @englishguruji4804 3 ปีที่แล้ว

      खुप छान उपक्रम, समाज कोणताही असो

    • @roshansargar8198
      @roshansargar8198 3 ปีที่แล้ว

      @@bhaskarkhachane5896 भाऊ तु चुकीचा समजतोय पन त्या लहान मुलांना बग मग विचार कर

    • @pandurangbuttepatilonlyane4100
      @pandurangbuttepatilonlyane4100 3 ปีที่แล้ว

      चांगला स्तुत्य पायंडा,,,

  • @rkstatus9301
    @rkstatus9301 5 ปีที่แล้ว +17

    good....अभिमानस्पद गोष्ट आहे.
    खुप मोठा निर्णय..Big salute.!!

  • @vinayaksawant6285
    @vinayaksawant6285 3 ปีที่แล้ว +166

    पाटील कुटुंबियांच्या या निर्णयाचे हार्दिक स्वागत. परमेश्वर तुम्हाला सदैव हसतमुख आणि आनंदात ठेवो ही सदिच्छा.

  • @apurvdandge7458
    @apurvdandge7458 3 ปีที่แล้ว +104

    समाज गेला तेल लावत.
    तुम्ही छान निर्णय घेतला.

    • @AdmiringHibiscus-sy4fu
      @AdmiringHibiscus-sy4fu 3 หลายเดือนก่อน +2

      भावाची बायको ( वहिनी) ही आई समान असते तिच्याशी हिंदू संस्कृतीत लग्न केले जात नाही

  • @sunilsathe2189
    @sunilsathe2189 3 ปีที่แล้ว +40

    समाजात बदल घडतोय प्रत्येक समाजबांधवानीं याचा बोध घ्यावा
    जयजिजाऊ जयशिवराय जयशंभूराजे

  • @latakute4366
    @latakute4366 3 ปีที่แล้ว +30

    सर्वाना सांगून लग्न केले है फार योग्य आहे खुप चांगला निर्णय घेतला...
    पन जर का हाच निर्णय लोकांना समाजाला न सांगता केला असता तर दोष लागला असता...

  • @vedikavya9596
    @vedikavya9596 3 ปีที่แล้ว +65

    *_🙏🏻देवा या सर्वांच भलं कर 🙌🏻,देवा या सर्वांना चांगले आरोग्य दे 🙌🏻,देवा या सर्वांच रक्षण कर🙌🏻🙏🏻_*

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 5 ปีที่แล้ว +22

    हया परिवाराचे विचार खुपच महान आहेत. नवरदेव व नवरी व लहान मुलीचे पुढील आयुष सुखात व आनंदात जावो. हिच ईच्छा

  • @विकासभिसे-घ8ष
    @विकासभिसे-घ8ष 3 ปีที่แล้ว +122

    देवा यांच भल कर
    देवा यांच कल्याण कर
    देवा यांचा संसार सुखाचा कर

  • @vitthalhulwan2783
    @vitthalhulwan2783 5 ปีที่แล้ว +60

    खरोखर एक धाडसी निर्णय

  • @nasirnasir1319
    @nasirnasir1319 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर छान निर्णय - दो परिवारों का साथ - हर परेशानी मुसीबत को दिया मात - माणसाला माणूसकीचा साथ - हाच खरा समाजाचा - देशाचं विकास !

    • @sadashivkamble9729
      @sadashivkamble9729 3 ปีที่แล้ว +1

      अभिनंदन!समाजात परिवर्तन झाले पाहिजे!याचसाठी महात्मा जोतिबा फुले झटत होते!इतर समाजानेही आदर्श घ्यावा!!

  • @shivajideshmukh1136
    @shivajideshmukh1136 5 ปีที่แล้ว +50

    👌आभिनंदन ताई पाटील परिवार 👌,शिवाजी देशमुख मराठा

    • @tukaramsontakke8171
      @tukaramsontakke8171 3 ปีที่แล้ว +1

      आभिंनदन पाटिल साहेब तुमच्या सारखे कमियों आहेत

    • @mangeshdaki1093
      @mangeshdaki1093 3 ปีที่แล้ว

      @@tukaramsontakke8171 chan

  • @सम्यककलाविष्कार
    @सम्यककलाविष्कार 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ....
    समाजाने असा आदर्श सर्वांनीच घेतला पाहिजे. समाजातील रूढी रिती परंपरा या बनवणारे आपणच आहोत त्या कोणत्या चांगल्या आणि कोणत्या वाईट या आपणच समजून घेतल्या पाहिजे.
    या पाटील कुटुंबीयांचं कौतुक करावे तेवढे थोडेच आहे अशाच प्रत्येकाने माणसातला देव जाणला पाहिजे आपले जीवन आपणास पुन्हा नाही खरतर विधवा हा शब्द समाजाने खोडून टाकला पाहिजे. समाजामध्ये पुरुषांना कोणताही त्रास होत नाही परंतु ती जर स्त्री असेल तर समाजाची दृष्टी वेगळी असते. ती स्त्री जीवत असून सुद्धा मिल्या गत असते कारण आपण आपल्या कार्यक्रमात समारंभामध्ये अशा स्त्रियांना आपण स्थान देत नाही यासारखे कोणतेही दुसरे दुर्दैव नाही असं मला वाटतं वरील पाटील कुटुंबियांचं खूप खूप अभिनंदन समाजाने अशाच प्रकारचा आदर्श घेऊन अशी कार्य पार पाडावी...

  • @ganeshmule5284
    @ganeshmule5284 5 ปีที่แล้ว +7

    अभिनन्दन, खुपच धाड़सी पण अभिनन्दनीय काम आहे. पुढील जीवना साठी मन:पूर्वक शुभेच्छा.

  • @jyotikakvipure8310
    @jyotikakvipure8310 3 ปีที่แล้ว +26

    खूप चांगली बाब समाजा पुढे मांडण्यात आली आहे समाज परिवर्तन अशी बाब आहे खूप छान अभिनन्दन

  • @mahantkalamkarbaba9572
    @mahantkalamkarbaba9572 5 ปีที่แล้ว +54

    वा! आनंद वाटला ऐकूण. मराठा समाज बदलतोय.

    • @kundlikghadge5008
      @kundlikghadge5008 5 ปีที่แล้ว +1

      mahant kalamkar baba तुम्ही किती किर्तनामधुन परीवर्तनवादी विचार मांडले ते यु ट्युबवर टाका दुधका दुध पानीका पाणी ...महाराज हा सकारात्मक बदल खेडेकर साहेबांनी पेरलेल्या विचारांमुळे होत आहे.

    • @semmytt372
      @semmytt372 5 ปีที่แล้ว +4

      @@kundlikghadge5008 खेडेकर कोण तो इतिहासाचे विकृतीकरण करणारा.
      घाडग्या त्या खेडेकरला तुझा बाप बनव, पण आमच्या मराठा समाजाला मधे आणू नकोस.

    • @shobhakantable
      @shobhakantable 5 ปีที่แล้ว +2

      @@semmytt372 नाहीतर काय😂😂
      द्वेषाचे बीज पेरणाऱयांच्या विचारांमुळे सकारात्मक बदल!!

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 ปีที่แล้ว +1

      लवकरात लवकर शिवधर्माचा प्रसार आणि प्रचार. व्हावा.

    • @tularammeshram6578
      @tularammeshram6578 3 ปีที่แล้ว +1

      @@kundlikghadge5008 खरचं खेडेकर साहेब परिवर्तनवादी, सुधारणावादी, पुरोगामी व्यक्तीमत्व आहेत.

  • @kashilingsalagar2830
    @kashilingsalagar2830 3 ปีที่แล้ว +38

    खरंच चागंला निर्णय घेतला विधवा होने ह्यात मूलिची काय चूक आहे

  • @nathraodahiphale497
    @nathraodahiphale497 5 ปีที่แล้ว +73

    भावा खुप छान मी वंजारी समाजाचा आहें तरी मी तुम्हाला धन्यवाद देतो

    • @vish25
      @vish25 5 ปีที่แล้ว +6

      Bhau samaj konta pan aso pan dharm matra ek ahe na amhi sagale Hindu ahot... Apan sagale jat Pat sodun ek Hindu mhanun premane rahave... Hich vinanti ahe dhanyavad 🙏🚩🚩

    • @sainathkalavatre1143
      @sainathkalavatre1143 5 ปีที่แล้ว +2

      भाऊ जात पात काही नसत रे विचार चांगले आसावे जसे तुझे मत चांगल आहे भाऊ

    • @srnayak405
      @srnayak405 5 ปีที่แล้ว +1

      Bhau Tula koni vicharla Ka tuzi jat konti ahe manun...

    • @vickymitkari2662
      @vickymitkari2662 5 ปีที่แล้ว

      आली का तुझी जात मधी

    • @krishnayedge7747
      @krishnayedge7747 3 ปีที่แล้ว

      जात आणली काय मधी तू ..
      तू चांगल बोलला पण जात मधी आणलीस

  • @suchitrathodenglish
    @suchitrathodenglish 3 ปีที่แล้ว +3

    तुमच्या सारखे व्यक्ती असले तर पृथ्वी स्वर्ग होईल.. खूप अभिनंदन। हे अस्सल पुरोगामीपण सुशिक्षितपणा👍👍👍👍🙏🙏

  • @nitinkachare9096
    @nitinkachare9096 5 ปีที่แล้ว +67

    धाडसी निर्णयाचं स्वागत...
    होय माझा समाज बदलतोय....

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 3 ปีที่แล้ว +15

    कौतुक करायला शब्दच नाहीत खूपच चांगला निर्णय .

  • @DarkSide-xy8qb
    @DarkSide-xy8qb 5 ปีที่แล้ว +51

    Phule shahu Ambedkar ani Maharajanche... Ashirvad labhoo... Thumala 💐

  • @saritat.4889
    @saritat.4889 3 ปีที่แล้ว +6

    सासू, सासऱ्यांचे खूप खुप आभार धन्यवाद 🙏🙏

  • @bnd3402
    @bnd3402 5 ปีที่แล้ว +171

    मराठा समाज वाईट प्रथा सोडून पुरोगामी बनतोय,काही लोक मुर्ख आहेत, त्यांच्याकडे लक्ष देऊ नये ़शुभेच्छा

    • @amitonlyrahulvaidyajadhav8460
      @amitonlyrahulvaidyajadhav8460 3 ปีที่แล้ว

      Pan santani dharmachya marganech

    • @sanjayjamagond2396
      @sanjayjamagond2396 3 ปีที่แล้ว +2

      best

    • @sangitagangale6157
      @sangitagangale6157 3 ปีที่แล้ว +2

      अतिशय सुंदर विचार आहे आणि तो प्रत्यक्ष आचरणात आणू न समाजापुढे चांगलाआदर्श ठेवला आहे.

  • @rajashreekhedekar3599
    @rajashreekhedekar3599 3 ปีที่แล้ว +3

    खुप छान निर्णय घेतला विषेश आभार सासू सासरे उमेश यांचं आदर्श ठेवला समाजाचा समोर 🙏देव खूप सामर्थ्य दे या कुटुंबाला 🙏

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 5 ปีที่แล้ว +104

    "अभिनंदन " पाटील घराण्याचे पुरोगामी विचाराला फाटा देऊन धाडसी निर्णय घेतला.

  • @Pestopindia
    @Pestopindia 3 ปีที่แล้ว +8

    मि पण मराठा समाजाचाच आहे आणी मला फार आंनद झाला की माझा समाज काहीतरी नवीन करून पाहात आहे, आस्या चांगल्या कामाला आमचा सहमत आसनारच

  • @jaydipmulik9474
    @jaydipmulik9474 5 ปีที่แล้ว +4

    खूप मोठं मन आहे भावा तुझं,,,,,खूप छान निर्णय घेतला जुन्या रूढी चा विचार न करता माणसाच्या आयुष्या चा ,मनाचा विचार करायला पाहिजे,जुने विचार बदलले पाहिजे

  • @Vishanuhegadkar-uj6re
    @Vishanuhegadkar-uj6re ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @rahulghorpade2262
    @rahulghorpade2262 5 ปีที่แล้ว +20

    खरच मराठा समाज विचार बदलत आहे बेस्ट ऑफ लक दोघांना पुडील वाटचालीसाठी.

  • @sarjuwarang1618
    @sarjuwarang1618 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर विचार केलास भावा
    तू आणि तुज्या परिवाराने
    तुमच्या पुढील आयुष्यात खूप सुख आणि समाधान मिळेल

  • @manoharsonawane7868
    @manoharsonawane7868 3 ปีที่แล้ว +32

    मानाचा sallute भावाला🙌🙏🇮🇳👑

  • @aakashzalte3049
    @aakashzalte3049 3 ปีที่แล้ว +4

    डोळे पाणावले....महात्मा फुले, शाहू महाराज व बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत निर्माण होत आहे...या भावी जोडप्यास व कुटुंबियांचे फार फार कौतुक व अभिनंदन
    तुम्ही परिवर्तनाचा इतिहास घडवला आहे....जय शाहू फुले आंबेडकर जय जिजाऊ जय शिवराय

  • @uttampalande953
    @uttampalande953 4 ปีที่แล้ว +266

    महात्मा फुले यांच्या मार्गाने गेले तर निश्चित वाईट परपरां दूर होतील.

    • @rajdharpol7705
      @rajdharpol7705 3 ปีที่แล้ว +6

      छान निर्णय

    • @bhappy7220
      @bhappy7220 3 ปีที่แล้ว +7

      Agdi bro bar dada ya bamni paranpra modit nigatil

    • @ashokjadhav5346
      @ashokjadhav5346 3 ปีที่แล้ว +4

      Jai jai jyotisau

    • @satishlokhande3573
      @satishlokhande3573 3 ปีที่แล้ว +4

      Khup chan nirnai

    • @akshaymasane3018
      @akshaymasane3018 3 ปีที่แล้ว +1

      Mag ushtya patravalyach vaatyala yenar!

  • @shivrajmobiles3597
    @shivrajmobiles3597 3 ปีที่แล้ว +43

    छान मस्त वाटलं . अभिनंदन पाटील परीवार

  • @arvindkatale959
    @arvindkatale959 5 ปีที่แล้ว +15

    अतिशय चांगला निर्णय आहे

  • @babasahebbhosale7989
    @babasahebbhosale7989 3 ปีที่แล้ว +21

    एकदमच धाडसी निर्णय.

  • @sandeshshirsath7656
    @sandeshshirsath7656 5 ปีที่แล้ว +12

    Wow Bhava tula ani Tumchya family la Salaam ahe majha Great

  • @akashbale571
    @akashbale571 3 ปีที่แล้ว +4

    लोक काय म्हणतील सांगता येत नाही
    ......अभिमान वाटतो आहे भाऊ तुमच्यावर

  • @atheistguru5300
    @atheistguru5300 5 ปีที่แล้ว +12

    Chan nirnay ..
    Good job👌👍👍💐💐

  • @ganeshsitafale7845
    @ganeshsitafale7845 10 หลายเดือนก่อน

    खुप छान निर्णय घेतला आहे तुम्हीं आपले हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा तुम्हास

  • @ingalemithila4452
    @ingalemithila4452 3 ปีที่แล้ว +9

    अत्यंत अभिमानास्पद कामगिरी....!!! हार्दिक अभिनंदन....!!

  • @nutankumar9932
    @nutankumar9932 3 ปีที่แล้ว +2

    👍👍 अभिनंदन खूप छान आहे 👍👍 जय शिवराय 🔥 जय भवानी 🔥 जय महाराष्ट्र 🔥

  • @dhananjaykadam6847
    @dhananjaykadam6847 5 ปีที่แล้ว +9

    खरच खुप छान निर्णय घेतला.....अभिनंदन

  • @vikas7262
    @vikas7262 3 ปีที่แล้ว +28

    Very good decision bro
    Best of luck, Happy married life

  • @maheshmishra3954
    @maheshmishra3954 3 ปีที่แล้ว +11

    मिश्रा कुटुंबीय वतीने या निर्णयाचे स्वागतच आहे...खूपच चांगला निर्णय..

  • @pramodmanjalkar5053
    @pramodmanjalkar5053 5 ปีที่แล้ว +8

    खरोखरच अभिनंदन! विधवा स्त्री च्या जीवनात खूप अडचणी असतात, समाज वाईट नजरेने पाहत असतो

  • @shrirampatwardhan4729
    @shrirampatwardhan4729 3 ปีที่แล้ว +15

    चांगलाच निर्णय..अभिनंदन..

  • @sushamagandhithakare4651
    @sushamagandhithakare4651 5 ปีที่แล้ว +4

    तुमचं सगळया नातेवाईक मंडळी चे खूप अभि नंदन ! ! ! ! 🙏🙏👌👌👌👌
    समाज सुधारणा करायची असेल तर सुरवात स्वतः च्या घरापासून करावी लगते ! ! ! !
    असे म्हटलं जाते ! ! !
    👌👌👌👌💐💐💐💐👍👍👍👍
    पाटील परिवाराला खूप धन्य वाद ....💐💐💐🙏🙏🙏🙏आणि आभाळ भर शुभेच्छा ! ! ! ! 💐💐एक चांगला निर्णय ! ! ! ! 👍👍👍आपल्या सगळ्या महाराष्ट्रा कडून खूप शुभेच्छा ! ! ! ! 💐💐💐👍👍नां दा सौख्य भरे ! ! ! ! 🙋🙋👍👍👍💐💐💐👏👏👏👏👌👌👌👌

  • @pramodkamat9518
    @pramodkamat9518 3 ปีที่แล้ว +15

    My compliments Great ur to be appreciated n garlanded.Society must facilitate him

  • @patilsamadhan262
    @patilsamadhan262 5 ปีที่แล้ว +17

    Umesh भाऊ tumi chhan निर्णय getala

  • @chetangurav9891
    @chetangurav9891 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन खूपच भारी निर्णय👍👏💐

  • @vishal817
    @vishal817 3 ปีที่แล้ว +4

    आपल्या निर्णयाचे मी एक मराठा तसेच मराठीमानुस म्हनुन स्वागत करतो.
    जय जिजाऊ.

  • @dattazite6326
    @dattazite6326 3 ปีที่แล้ว +1

    Nice vichar bhava

  • @amarbeluse3180
    @amarbeluse3180 3 ปีที่แล้ว +9

    खूप छान निर्णय घेतला मनापासून आभारी आहे

    • @arunphadnis7662
      @arunphadnis7662 3 ปีที่แล้ว

      खूप चांगला निर्णय आहे। अभिनंदन।

  • @shambguramraobirajdarpatil8147
    @shambguramraobirajdarpatil8147 3 ปีที่แล้ว

    खरोखरच कौतुकास्पद .....आभिनंदन पाटील कुंटुबाचे कौतुक कराव तितक खुपच कमि आहे..... योग्य निर्णय...पुढील संसारीक वाटचालीस खुप खुप मंगलमंय लक्ष लक्ष शुभेच्छा.

  • @atulshah2549
    @atulshah2549 5 ปีที่แล้ว +10

    Your decision saved two women lifes I would say this type decision will create a new age in society. Government and local body should appreciate the efforts of the families.

  • @prashant7290
    @prashant7290 3 ปีที่แล้ว +8

    दादाने एक आदर्श आपल्या समोर ठेवला आहे आपण तो पुढे घेऊन जाऊया..

  • @sanjeevchitnis1679
    @sanjeevchitnis1679 3 ปีที่แล้ว +3

    खुपच छान निर्णय घेतला, सर्व कुटुंबियांनी पुढाकार घेऊन, त्या छोट्याश्या मुलीला पित्याचे छत्र मिळवुन दिलात, अशा वेळी हा निर्णय योग्य आहे, त्या दोघांचे अभिनंदन,
    नांदा सौख्य भरे💐💐💐💐

  • @saimauli3777
    @saimauli3777 3 ปีที่แล้ว +1

    खूपच कौतुकास्पद...👌👌

  • @sds6417
    @sds6417 4 ปีที่แล้ว +45

    उमेश पाटील छान निर्णय

  • @Maksudshaikh941
    @Maksudshaikh941 3 ปีที่แล้ว +1

    खरोखरच या दोन्ही कुटुंबानी घेतलेला निर्णय आभिनंदनीय असुन खर तर हि काळाची गरज, आहे

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 3 ปีที่แล้ว +3

    निर्णयासाठी धन्यवाद।

  • @shashikantsalunke1447
    @shashikantsalunke1447 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup khup mssst 💝💝💖🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐👍

  • @shreeshree7618
    @shreeshree7618 4 ปีที่แล้ว +5

    Abhinandn proud of you khupach changla nirnay ghetla sir tumhi real Hero 👏👏👏👏

  • @sadanandnikam2451
    @sadanandnikam2451 8 หลายเดือนก่อน

    खूप खूप धन्यवाद भावा

  • @indrajitsales
    @indrajitsales 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय सुंदर निर्णय घेतला आहेस मित्रा ......अनेक चुकीच्या रूढी परंपरा मोडून नाविन्य चा स्वीकार करवा ..............नांदा सौख्य भरे ...........