ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कोकणी माणसाने कोकणात काहीतरी करावे यासाठी तुझी तळमळ प्रत्येक विडिओ मधून दिसून येते.👋👌
खुपचं सुंदर, अप्रतिम व्हिडीओ आणी फणसा बद्दल माहिती सांगितलीत. आवडली मला. ❤❤
Khup Chan Shoot Ane Mahiti 👌👍 Dhanyawad Sunil Bhau🌹🙏
पावसात पिकणाऱ्या फणसाला गोडी नसते त्याचे गरे हे सपक चवीला लागतात. एप्रिल आणि मे महिन्यात पिकणारे फणस चविला छान लागतात.
❤
Fansache sample gare dakhvnar hote..dakhvle nahi bhau...
माझे दोन फणसाची झाडे ८ते १० वर्षे वयाची आहेत, अजूनही फळे लागत नाही तर उपाययोजना काय कराव्यात.
कृपया कॅप्शन (Title) मधे “ऊत्पन्न” असे लिहा
Thanks for made correction in the caption 👍
धन्यवाद ❤️🙏🙏🙏🙏तुम्ही एक word ची चूक दाखवून दिली ❤️❤️❤️असे एकत्र कामाला मदत केली तर आपण सर्व मराठी मंडळी खूप पुढे जाऊ ❤️
डुरीयन रोपे मिळेल का
कोकणात सुद्धा किमान 150 ते 200 नग पिका आणि कापा जातीचा फणस विकला जातो