Jambhul Farming : अभ्यास, प्रयत्नांतून डोंगरावर फुलवलेली जांभूळ शेती |Farmer Success Story | Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 15

  • @arunotavkar
    @arunotavkar 3 หลายเดือนก่อน +3

    मित्रा काही लोक असतात फुकटचे निगेटिव्ह कॉमेंट्स टाकतात ते स्वतः काही करत नाहीत...महत्वाचे ते मराठी लोकांचे मन खाच्चिकरन करत असतात हे आपल्या मराठी लोकांनी समजले पाहिजे मेहनत घेतली की सर्व मिळते

  • @arunotavkar
    @arunotavkar 3 หลายเดือนก่อน

    मेहनत करण्याला काही कमी नसते फक्त इच्छाशक्ती हवी ...मस्त भाऊ 👌👌🙏

  • @rajendrasangade3985
    @rajendrasangade3985 3 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @CMAFARIDSHAIKH
    @CMAFARIDSHAIKH 3 หลายเดือนก่อน +2

    Online juice kasa magavu shakto

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 3 หลายเดือนก่อน +1

    पुर्णपणे फळमाशी लागते , उगाच शेतकऱ्यांना खड्डा त घालू नका , नाशिक

    • @kalyanghodke9088
      @kalyanghodke9088 3 หลายเดือนก่อน +8

      फळमाशी होते मग तुम्ही काय झोप काढणार आहेत काय...?? फळमाशी सापळे लावा...फुलोरँयापासुन फळ विक्री पर्यंत तिन वेळा गोळी बदला, एकरी पंधरा सापळे लावा..हाँटेल बारवर बसण्यापेक्षा शेतीत तेवढा वेळ आणि डोकं लावाना..

  • @remidsouza5212
    @remidsouza5212 3 หลายเดือนก่อน +1

    Bakwas aahe, bhar pavsaat jamun yetattyamule kahi hi bhetat nahi. Aam che 350 zaade aahe ,parantu kahi hi faida nahi

    • @dineshsalian8200
      @dineshsalian8200 3 หลายเดือนก่อน

      Dharu bhanva

    • @dineshsalian8200
      @dineshsalian8200 3 หลายเดือนก่อน

      Dharu banva

    • @dineshsalian8200
      @dineshsalian8200 3 หลายเดือนก่อน

      Diabetis powder banva

    • @kalyanghodke9088
      @kalyanghodke9088 3 หลายเดือนก่อน

      ज्यांच्या घरात चार चार पेसेंट मधुमेह चे आहेत त्यांना विचारा जांभळाचं म्हत्व😢

    • @BabaParde
      @BabaParde 3 หลายเดือนก่อน

      काय अडचण येत आहे