पेपरमध्ये कांदा ठेवताच चकित व्हाल😱kitchen tips / Takau pasun tikau vastu/marathi kitchen/cleaning
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 มิ.ย. 2024
- पेपरमध्ये कांदा ठेवताच चकित व्हाल😱kitchen tips / Takau pasun tikau vastu/marathi kitchen/cleaning
न्यूज़पेपर में प्याज लपेटते ही चौंक जाएंगे /kitchen tips /money saving tips
#simplymarathi #kitchentips #moneysavinghacks
#smartkitchentips #takaupasuntikauvastu #marathikitchen #inmarathi #onion #cleaningtips #newspapercraft #chaipatti #wastereuse #newtipsandtricks #kaykarave#expiremedicineuses
kitchen tips
kitchen hacks
zero cost kitchen tips
kitchen cleaning tips
money saving kitchen tips
kitchen tips and tricks
amazing kitchen tips
kitchen Hacks
morning kitchen cleaning
For any Business enquiry please contact :
Email :simplymarathi31@gmail.com
DISCLAIMER:
The information provided on our channel and in this video is for general
purposes only and should not be considered as professional advice.
we are not a licensed professional so make sure with your professional
consultant in case you need,
all the content published in our channel in our own creativity.
Any loss or damage is not our responsibility.
Like, Share and Subscribe - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
उपयोगी माहिती.धन्यवाद
सर्व माहिती नविनच कळाली.. आता या चा नक्की वापर करू...धन्यवाद!!
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
कपडे बरेच दिवस न वापरता कपाटात राहिले तर त्याला कपाटाचा एक वास येतो. तो जाण्यासाठी काय करावं ते सांगा प्लीज
हा विडिओ पहा नक्की उपयोगी ठरेल 👉👉th-cam.com/video/jB3VoDSK0Zo/w-d-xo.html
चहा पावडर, कांदे एकूणच सर्व उपयुक्त सूचना..धन्यवाद! अधिकची उत्सुकताही
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
अगरबत्ती चे पुडे आपण फेकून देतो,ते न फेकता पूर्ण उघडा करायचा आणि कपाटात ठेवायचा,कधीच दुर्गंधी येणार नाही,स्वेटर ब्लँकेट बेड मद्ये हे टाका,वर्षभर सुगंध राहतो कपड्यांना,करून बघा,
अगरबत्ती संपल्यावर आपण ते पुडे आपण फेकून देतो,ते न फेकता रिकामे पुडे असे वापरा
चहा तपासण्याची पद्धत आवडली
Wow nice solution for onion
जय श्रीकृष्ण🙏🙏
Thanks❤🌹🙏 for shering such nice 👍👏😊 informative.
Good and very useful information
Keep it up.
All best wishes
सर्वच टिप्स छान आहेत ❤
Eversome best
👌👌
@4 u showed a book: author is Steven Covey: ur book says Sean Covey.
Wow
That's " the Mandela Effect ": right there.
How many noticed!!??
Onions.. Good best tip.
Tumche hand khupch sunder distat ahe❤.....saglya tricks atishay amazing ahet👌👌👌
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
सर्व माहिती खुप छान.👌 Thankyou.🌹🙏🏻🌹
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
👌👌🙏🚩
आपण वापरलेली चहा पावडर कुठची होती ते पण सांगा.
सर्वच माहिती खुप महत्वाची सांगीतली ताई धन्यवाद
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Very nice practical imp.information
Thanks
धन्यवाद 😊व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
खूपच छान माहितीपूर्ण
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
छान माहिती
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Chan mahiti
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
सर्व माहिती खूप छान 🙏
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
माहिती आवडली
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
खूप छान माहिती.
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Dhanyawad Mam 🌹🙏.khup sundar mahiti 👍
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
छान माहिती सांगितली धन्यवाद आजी बदलापूर
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
छानच टिप्स आहेत 🌹😊
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
सर्वच ट्रिक छानच आहेत
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
छानच होता .
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
🙏मला कॅसरोल विषयीची टिप ठाऊक नव्हती त सेच कांद्याची टिप आवडली बाकी छानच आहेत धन्यवाद!❤👌👍👏👏💐🌹
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
छान माहिती सांगितली
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
बटाटे कसे ठेवायचे,त्याला मोड येऊ नये म्हणुन
Useful information
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
खुपच छान माहिती पहिली धन्यवाद
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Chan mahiti Sangitali ahe thank you ❤❤❤👍👍👌🙏
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Hi all the tips good thank u 🎉🎉
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Information good
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
काद्याचा व्हिडोड फार आवडा
Very nice ideas
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
कांदा trik आवडली. प्रदीप गुजराथी मनमाड
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Ek number tips madam
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
खूप छान
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
कांद्याची पद्धत आवडली.
धन्यवाद.
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
सगळ्यास्टिकछान पटवर्धन
खूप छान महिती मिळती
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Video tar aawadlech parantu video dakhavnare hat dekhil chan hote
पुस्तकाची पावडर Trick आवडली.
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
कांद्याची माहिती दिलीत धन्यवाद
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Kanada store karaychi padhat khup chan aahe,me Vasudha Shukla nakki Karen thank u
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
तुम्ही दाखविलेल्या सर्वच ट्रिक नवीन होत्या आणी त्यापासून खुपच माहिती मिळाली
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
सगळया ट्रिक्स छान आहेत.
चाहापुडची ट्रिक जास्त उपयुक्त!!🙏
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
Ok
Beautiful hands
कांद्याची trick mahit navti
Mstach.trics.
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
फारच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभरी आहे
धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
ताई खरोखरच तुम्ही जो संदेश दिला तो खरच फार छान आहे लाजवाब आहे.
मात्र आम्ही आपले कपडे कबाट मध्ये ठेवतो त्याला कोमट वास येतो तो न येण्या साठी काय करावे ते सांगा की
हो नक्की लवकरच व्हिडीओ बनवेल👍🏻
कांद्याची
आवाज खुप छान आहे. माहिती 👌
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
ताई कांद्याची माहिती आवडली आणि हो पुस्तकांची ही माहीती आवडली 👌🙏
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
मॅडम आपल्या घरच्या कुंडीत मी घोळूची भाजी पाहिली
कांद्याची साठवणूक जास्त आवडली
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
मी गोळाचा वापर केला होता आणि माझे झाडे मेली 😣
अगरबत्ती संपल्यानंतर आपण ते पुडे फेकून देतो,ते न फेकता पूर्ण पुडा ओपन करून कपाटात,स्वेटर,ब्लँकेट साड्या, बेड या मध्ये ठेवायचे,वर्ष भर सुगंध राहतो कपड्यांना, ट्राय करून बघा,मी तर छोटे छोटे तुकडे करून साड्यांमध्ये,पांघरूण,स्वेटर,यामधे ठेवते,खूप छान सुगंध येतो कपाट उघडल्यावर
वाह खूप छान आईडिया सांगितलीत मीही नक्की ट्राय करेल 👍🏻😃धन्यवाद
Kandhachi aavadli
धन्यवाद ☺व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
मला तर ते हात परदेशी व्यक्तीचे वाटले.त्यामुळे अशी शंका आली की फॉरेन चा vdo घेऊन तुम्ही बोललात की काय 😅
😂😂धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
👌wow
कांदे trick
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
पुस्तकाची पाने चिकटणार नाही
चिकटणार नाही असं म्हणुन नका
कांदा ट्रिक माहित नव्हता 🙏
धन्यवाद व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल
माझ्या हाताला रंग लागला नाही हे विधान चुकीच आहे. हात परदेशी च आहे.