कॅरीबॅग ची तव्यावर कमाल 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / marathi kitchen / recipe / hacks
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
- कॅरीबॅग ची तव्यावर कमाल 😱 kitchen tips / takau pasun tikau vastu / marathi kitchen / recipe / hacks
#puneritadka #ghargutiupay #marathikitchen #moneysavinghacks #cleaningtips #recipe #reuseideas #moneysavinghacks #takaupasuntikauvastu #kitchentips #kitchenhacks #kitchentipsinmarathi #tadka n#newtipsandtricks #plasticbottlereuseideas - แนวปฏิบัติและการใช้ชีวิต
छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत...आभारी आहे ताई....🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Tttttttttttt
ज्या वस्तू आपण वापरत नाही त्या आपण पॉलिथिन पिशवी मध्येच भरून ठेवतो. यात काय आली कमाल ? तुम्ही पिशव्या तव्यावर ठेऊन दिल्या होत्या. Thumb nil वाचून लोक विडिओ पाहतात.असं करू नका,तुमच्या काही टिप्स चांगल्या असतात. असं करून misguide करू नका. गरम तव्यावर प्लास्टिक पिशव्या ठेवतात असे वाक्य तुम्ही लिहीले आहे.
As miss guide karun lokana video pahayla lawu naye
Kahipan sangatat
Prattek gruhini swatache doke vaparat aste
छान, उपयोगी video..... पण एक सूचना.... पोळी चा डबा हा पंधरा दिवसांनी नाही तर रोजच धुतला पाहिजे....
मी पण पोळी डबा रोज धुते
Correct aahe
मी बीड मधुन पाहत आहे माहीती खुप खुप आवडली
पुणे छान व उपयुक्त माहिती. धन्यवाद.
नवापूर नंदुरबार. खूप उपयुक्त माहिती मिळाली.धन्यवाद ❤
मी दोडामाग॔मधून बघत आहे खुप छान माहीती दीलीत ताई❤
सगळ्याच युक्त्या छान.१ ली युक्ती मस्तच! गाझियाबाद (उत्तर प्रदेश)
सगळ्या tips खूप छान, आणि अत्यंत उपयोगी, धन्यवाद ताई
मी अंबरनाथ, महाराष्ट्र येथून व्हिडिओ बघत आहे .खूप छान माहितीपूर्ण टिप्स..
खुप उपयुक्त माहिती दिली ताई धन्यवाद
मॅडम आपण खूप छान टिप्स दिले ,tea powder कापूर हे kichen trolly व kichen ward robe or cupboard मध्ये ठेवली तर चालेलं का
Watching from Nashik. I liked the "gas lighter" tip.
Chhan explain kel thanku🙏🙏🙏
Mi malegaon warun pahat ahe... All tips are nice and helpful
श्रीगोंदा खूप छान माहिती दिली
Thank you very good information 👌, hyd
Very good trick for kitchen thanks from goa
Chan aahe mahiti sangitleli. .
खूप छान माहिती दिली
खुप छान टिप्स सांगितल्या ताई तुम्ही मी पुण्यातून बघते
सातारा पुसेसावळी
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
छान ..कोल्हापूर..❤❤
रायगड खूप छान टिप दिल्या आहेत ❤
Khup chan टिप्स दिली 😊mi समुद्रपुर वरूण Dist Wardha
Khup chan ahe
Khup chhan. Panvel
Good and easy tricks. From talegoan pune
मी मुंबई येथून उपयुक्त टिप्स
पुणे खुप छान ट्रिक
उपाय खुपच छान आहेत पुणे
खूप छान उपयुक्त माहिती दिली
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khup khup chaan
खूप खूप छान पुणे
Thanku
सातारा,good trick for blocked sink .thank you.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Thanks mam
👌👌👍 वसई - पु. जिल्हा पालघर.
👌
छान माहिती दिलीत धन्यवाद.
सुरत 0:02
Pune👌👍
उपयुक्त माहिती
बुलढाणा येथून बघते आहे
कोल्हापूर ❤
मी अहमदनगर वरून व्हिडिओ बघते छान आहेत
Pune 👌👍
मी औरंगाबाद वरून बघत आहे छान आहे
पितळे ची मूर्ती कसे स्वछ करतात याबद्दल सांगाल काय,?
मी मंजुषा, पुणे, आपले विडिओ खुप छान असतात, उपयोगी पडतात ❤❤
Zarap kamaleveer tal kudal
Very good
Mumbai
Ahmadnagar ..🙏👌👌
Mi pune medun phate kup chan
छान
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी कल्याण मधुन पाहते आहे
G00d
उदगीर जि.लातूर
नैनीताल
मी स्वाती जंगम.. अंबरनाथ (ठाणे जिल्हा)
Mi bedga gavatun pahate khup Chan avadale
Pandharpur
From नासिक khup चान ट्रिक thanq
तव्याची majha नेहमी problam hoto
Tasebaghitletar sarvch ट्रिक चान
गॉड ब्लेस यू
सातारा ,वेण्णानगर
People are hypnotized by Marketing Gimmicks... Not thinking from Utility angles.
nanded
Kolhapur. Chan. Mahiti
Dombivali
Sagalya gosti chan ahet
Mi Punya Hoon
कोल्हापूर मधून
🎉 गडहिंग्लज कोल्हापूर
Bangaluru
Karnataka
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
धारूर
पांगरी ता बार्शी जि सोलापूर
tavyala thode tel lavun thevayche mhnje tyala ganj lagat nahi.plastic bagmadhe nahi thevla tari chalto n tumhi policha daba roj ghasat nahi ka?
Karad (Satara)
Pune Chinchwad
बोईसर
औरंगाबाद हुन बघते आहे छान आहे
Good. Ankalkhop
मुंबई मालाड
Kolhapur
व्वा उत्तम उपाय आहेत
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Pune
Mumbai Dadar
गरम तव्यावर कॅरीबॅग तुम्ही व्हीडिओ त ठेवली का
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
मी तलेगांव दाभाडे मधुन बघत आहे.
Nashik
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
धुळे
राजनिशा राजेंद्र जाधव नाखरे रत्नागिरी बौद्धवाडी
ambegoan pune
Malkapur karad satara
Faizpur Jalgaon
अंबाजोगाई जि. बीड
मी rasayni तुन पाहते
Chhan Ratnagiri
आवली बुद्रुक राधानगरी कोल्हापूर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खोपोली, ता -खालापूर , जिल्हा -रायगड
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
ratnagiri
Tal sangamner district ahmadnagar
Shirwal
पुण्या मधुन बघतोय