लिंबाचा दिवा घरात लावताच चकित व्हाल😱kitchen tips/simply marathi/takau pasun tikau vastu/lemon uses

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ส.ค. 2024
  • पावसाळ्यात फक्त हा दिवा लावा घरातील कुंबट वास,चिलट,माश्या सगळे जातील | Monsoon Kitchen Tips
    विडिओ मध्ये दाखवलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी इथे क्लिक करा 👇
    Neem Oil :amzn.to/45T13Z4
    amzn.to/3RXRORH
    Bhimseni Camphor :amzn.to/3L8ZxZs
    #simplymarathi #marathikitchen #kitchentips
    #लिंबाच्यासालींचेउपयोग #lemonPeeluses#simplymarathi
    #usesoflemon #inmarathi
    #lemonUsesForCleaning
    #MosquitoRemedy #MosquitoKiller #GetRidOfFlies #Mosquitoes #MosquitoRepellent #HomeRemedy #GetRidofInsects #Machar #GetRidofRats #MacharBhaganeKaTarika #summerhacks #cocroach #camphorbenefits
    #moneysavinghacks #takaupasuntikauvastu #recipe #kitchentipsinmarathi
    For any Business enquiry please contact :
    Email :simplymarathi31@gmail.com
    DISCLAIMER:
    The information provided on our channel and in this video is for general
    purposes only and should not be considered as professional advice.
    we are not a licensed professional so make sure with your professional
    consultant in case you need,
    all the content published in our channel in our own creativity.
    Any loss or damage is not our responsibility.
    Like, Share and Subscribe

ความคิดเห็น • 649

  • @snehals8078
    @snehals8078 หลายเดือนก่อน +21

    आमच्या ईथे गावदेवी च्या मंदिरात देवी समोर नेहमी लावतात,छान वाटतात,मी पण करून पाहीन

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 หลายเดือนก่อน +56

    लिंबाचा प्रकार खूप खूप आवडलं आहे करुन बघणे महत्वाचं आहे धन्यवाद

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @prashantsonavane2373
    @prashantsonavane2373 หลายเดือนก่อน +14

    Very nice video its a scientific research healthcare and freshner
    Thank you Tai khup chhan explain kele 🙏🙏👍👍👍👍👍

  • @sudattakshirsagar8649
    @sudattakshirsagar8649 หลายเดือนก่อน +19

    नक्की च उपयोगी व्हिडिओ. मी करून बघणार आहे.

  • @rekhahanagandi.8686
    @rekhahanagandi.8686 หลายเดือนก่อน +30

    लिंबाचे हे दिवे मला तर खूप आवडले. मी पण हे असे दिवे नक्की करणार.❤

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @anirudhahebbar6174
    @anirudhahebbar6174 หลายเดือนก่อน +93

    असा दिवा कर्नाटकात देऊळा मध्ये लावुण्याची प्रथा आहे। बेंगळुरू मध्ये चिक्कार देऊळांमध्ये मी बघितलं आहे।

    • @sukhadachari3194
      @sukhadachari3194 หลายเดือนก่อน +8

      Khup sunder very useful I liked it veryuch

    • @SushmitaShelar-ex9gq
      @SushmitaShelar-ex9gq หลายเดือนก่อน

      Mi benglor mdhe rahte ho kaka ithe khup mandhir mdhe diva lavtat

  • @vaishalisawant2997
    @vaishalisawant2997 หลายเดือนก่อน +12

    ताई लिंबाचा हा सुरेख उपयोग तुम्ही दाखविलात त्या बद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @mithunhalapeti6300
    @mithunhalapeti6300 หลายเดือนก่อน +11

    लिंबाच्या सालीचे दिवे खूपच आवडले.मस्त.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

    • @vijayakardile2374
      @vijayakardile2374 หลายเดือนก่อน

      ​@@simplymarathi311q11q1

  • @leenaamonkar2016
    @leenaamonkar2016 หลายเดือนก่อน +12

    अतिशय उपयोगी टीप दिली आहे ताई तुम्ही. धन्यवाद. 👍👍👍

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @meenasadashivpatil9918
    @meenasadashivpatil9918 หลายเดือนก่อน +28

    खूप छान नक्की करुन पाहू❤😊

  • @latakrishnakumar5915
    @latakrishnakumar5915 หลายเดือนก่อน +25

    Yes this type of diya is lighted on Tuesday and Friday during Rahu Kaal for better life prosperity

  • @ManishaMulay-lo9fx
    @ManishaMulay-lo9fx หลายเดือนก่อน +5

    खूपच मस्त आयडिया! आम्ही दररोज सरबत घेतो सकाळी नऊ वाजता. चहा घेत नाही दुसय्रांदा.. त्यामुळे घरात लिंबे असतातच, पण एक आयडिया.... ही साले बिया काढून तुकडे करून काचेच्या बाटली त मीठ टाकून ठेवायचे मऊ झाल्यावर साखर इ. घालायचे छान लोणचे होते. लिंबाचा रसही थोडा घालणे. मस्त लोणचे होते.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน +1

      मस्त आयडिया नक्की करुन पाहील धन्यवाद😊🙏🏻

    • @swatighadge7007
      @swatighadge7007 22 วันที่ผ่านมา

      छान आहे

  • @sureshastakar4918
    @sureshastakar4918 หลายเดือนก่อน +14

    खुप छान आहे एखाद्या गॖह खराब असला तर या दिवा चा चागला उपयोग होतो

  • @sheelabakde2647
    @sheelabakde2647 หลายเดือนก่อน +8

    खूप छान, उपयुक्त माहिती 😊😊

  • @rekharaut1766
    @rekharaut1766 หลายเดือนก่อน +5

    खूप उपयुक्त माहिती मिळाली
    धन्यवाद!!

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान माहिती दिली. लिंबाच्या सालीपासून दिवे बनवण्याची ही पद्धत खूप उपयोगी आहे. घरी याचा जरूर वापर करून पाहू. धन्यवाद.❤

  • @milindgoswami6500
    @milindgoswami6500 หลายเดือนก่อน +3

    ताई,आपण सांगितलेले सर्व साहित्य प्रत्येक घरी असतेच ,अगदी सोपे करून सांगितले त्याबद्दल धन्यवाद

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @sunandanishane5330
    @sunandanishane5330 หลายเดือนก่อน +2

    अतिशय सुंदर कल्पना आहे
    आणि माहिती पण छान सांगितले

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @Vijay-ic2qy
    @Vijay-ic2qy หลายเดือนก่อน +1

    खुपचं छान माहिती दिली. लिंबाच्या सालीपासून दिवे बनवण्याची ही पद्धत खूप उपयोगी आहे. घरी यांचा जरूर वापर करून पाहू. धन्यवाद.

  • @ravindradixit9847
    @ravindradixit9847 หลายเดือนก่อน +4

    खूप छान सुंदर माहिती धन्यवाद 👌

  • @anushreekumta9283
    @anushreekumta9283 หลายเดือนก่อน +3

    खुपच छान माहीती दिलीत तुम्ही, आता चातुर्मासात तर खुपच उपयोगी पडेल, घन्यवाद

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 หลายเดือนก่อน +3

    खूप उपयुक्त आणि छान माहिती आहे

  • @MoNiCa-MakeupArtist06
    @MoNiCa-MakeupArtist06 หลายเดือนก่อน +2

    खूप छान 👌👌😍😍 🙏🙏
    Thank you 🥰❤️❤️❤️🙏🙏

  • @santoshthakur8204
    @santoshthakur8204 หลายเดือนก่อน +5

    गुड और ग्रेट वर्क
    सही और अच्छा साजेशन के लिऐ सैल्यूट और थैंक्स भी

  • @mrudulap7750
    @mrudulap7750 หลายเดือนก่อน +2

    फारच उपयुक्त आणि आरोग्यदायी माहिती! खूप खूप धन्यवाद! 🙏💐

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @yogeshlokhande1336
    @yogeshlokhande1336 หลายเดือนก่อน +6

    कमी खर्चात उत्तम उपाय, धन्यवाद.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 หลายเดือนก่อน +1

    सुंदर स्वच्छ आरोग्यदायक निर्मिती.
    ताईंच्या या कल्पकतेबद्दल कौतूक वाटलं.
    धन्यवाद .
    🙏🙏🙏🚩

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @jayshreepatil6794
    @jayshreepatil6794 หลายเดือนก่อน +5

    छान दिसतात दिवे,मला वाटले लिंबाच्या रसात दिवे चालतात.

  • @rutujashinde564
    @rutujashinde564 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आहे हे . नक्की करुन बघेन .

  • @manojarekar3048
    @manojarekar3048 หลายเดือนก่อน +2

    Namskar ,chhan mahiti dili, dhanyavad 💐👌✌️👍🙏

  • @JyotiVagal
    @JyotiVagal หลายเดือนก่อน +6

    atishay sundar nakki karun baghnar

  • @user-qz6wu3wk4y
    @user-qz6wu3wk4y หลายเดือนก่อน +1

    अती उत्तम माहिती. धन्यवाद.❤🎉

  • @gajananmankame8684
    @gajananmankame8684 หลายเดือนก่อน +2

    छान दिवे केलेत आम्ही घरामध्ये करून बघू

  • @vishwasmali1040
    @vishwasmali1040 หลายเดือนก่อน +2

    खुप छान माहिती दिली आहे 😊😊😊

  • @santoshkhemkar
    @santoshkhemkar 3 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 หลายเดือนก่อน +2

    खुप छान आजच लावून पाहते सोपेच आहे

  • @nandawankhade8223
    @nandawankhade8223 หลายเดือนก่อน +2

    Khupch chan mahiti Dili mam, mi pn karun baghnar Dhanyawad mam.

  • @kiranmeshram183
    @kiranmeshram183 หลายเดือนก่อน +2

    Khup chan tai mala khup aawadale

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @prakashkamble5743
    @prakashkamble5743 หลายเดือนก่อน +1

    फार छान आहे दिवा लावून पहातो म्यॅडम धन्यवाद

  • @nnayannachaudhari1816
    @nnayannachaudhari1816 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान उपयोगी व्हिडिओ❤

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल🙏🏻

  • @sadhanamandale924
    @sadhanamandale924 หลายเดือนก่อน +1

    खूप छान,उपयुक्त आणि आरोग्यदायी🎉🎉🎉🎉

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @revananathgosavi7245
    @revananathgosavi7245 หลายเดือนก่อน +1

    खूप छान माहिती दिली, ताई व्हेरी गुड

  • @shraddhaghag8981
    @shraddhaghag8981 หลายเดือนก่อน +3

    वा!फारच छान.

  • @ishvarpawar8077
    @ishvarpawar8077 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर माहिती दिलीत.🎉

  • @user-yy4jm2rw2c
    @user-yy4jm2rw2c หลายเดือนก่อน +3

    असा दिवा मस्त तयार केला आहे

  • @bollywoodmovies7234
    @bollywoodmovies7234 หลายเดือนก่อน +4

    Thank you khup chhan

  • @shobhakadam1370
    @shobhakadam1370 หลายเดือนก่อน +2

    खूप छान आयडिया आहे धन्यवाद

  • @varshasathaye9680
    @varshasathaye9680 หลายเดือนก่อน +1

    फारच सुंदर

  • @DarshanaPanchal-iq9cl
    @DarshanaPanchal-iq9cl หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद 🙏 खुप छान, उपयुक्त माहिती दिली आहे ❤

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @nehabhide9661
    @nehabhide9661 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम सुंदर साधा सहजसुलभ असा योग्य आताच्या सिझन मधे अत्यंत उपयुक्तं आहेच आहे.
    ताई धन्यवाद.
    ताई धन्यवाद.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @kalpanauchil3154
    @kalpanauchil3154 หลายเดือนก่อน +9

    👍👍 Liked the idea of lemon.

  • @rohinidhopavkar2728
    @rohinidhopavkar2728 หลายเดือนก่อน +3

    Khup chchan nakki Karin baghu

  • @ashleshashetkar394
    @ashleshashetkar394 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई उपयुक्त माहिती

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल🙏🏻

  • @anuradhajoshi3672
    @anuradhajoshi3672 หลายเดือนก่อน +1

    खूपच नवीन छान आणि उपयुक्त माहिती

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 หลายเดือนก่อน +3

    फार छान माहिती दिली

  • @sadanandwaidande6036
    @sadanandwaidande6036 20 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान आहे आपण दिलेली महिती धन्यवाद. !

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @sureshpatange1645
    @sureshpatange1645 หลายเดือนก่อน +1

    !!!खुपच छान!!!अमूल्य माहिती दिल्याबद्दल धन्यवाद!!!!!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @ushabargal6348
    @ushabargal6348 21 วันที่ผ่านมา +1

    खुप छान नक्की करणार.

  • @pranotijadhav979
    @pranotijadhav979 หลายเดือนก่อน +12

    फार छान माहिती दिलीत तुम्ही.👌👍

  • @anupamaunkule2384
    @anupamaunkule2384 หลายเดือนก่อน +1

    Waa khupach bhari. Mala Citrus flv khup aawadto. Mi ata nehamicha banavel. Bhari doka lawalay tumhi. Tnx

  • @sudhakarbamne3720
    @sudhakarbamne3720 หลายเดือนก่อน +1

    छान कल्पना आहे
    ऐकवेळ करुन पहाणे अति आवश्यक आहे खरोखरच आशा गोष्टीतून बरंच काही शिकायला मिळतं
    धन्यवाद ताई
    खुप खुप आभार

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @ratnaprabhajangale480
    @ratnaprabhajangale480 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर आहे, आरोग्यवर्धक आहे

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @surekhakulkarni4121
    @surekhakulkarni4121 21 วันที่ผ่านมา +1

    खूप छान माहिती.नक्की लावीन लिंबाच्या सालीचे दिवे 😊

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  20 วันที่ผ่านมา

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @pratimaartandcraftgallery3396
    @pratimaartandcraftgallery3396 หลายเดือนก่อน +1

    Khup changli mahiti dili
    Mi nakki Karin
    Dhanyawad

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @rajendravasantkhanolkar3363
    @rajendravasantkhanolkar3363 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan.. positive energy Arthik subtta yete

  • @ujjwalakumbhar2702
    @ujjwalakumbhar2702 หลายเดือนก่อน +3

    खूप छान मी नक्की आजच लावून बघते..

  • @nitintalhan8191
    @nitintalhan8191 หลายเดือนก่อน +31

    तुम्ही फार बुध्दीमान महिला आहे.

  • @dadasosature766
    @dadasosature766 หลายเดือนก่อน +1

    खुप छान idea आहे, धन्यवाद🌹

  • @jayshreesubhane2158
    @jayshreesubhane2158 หลายเดือนก่อน +1

    खूप छान ❤मी नक्की करणार.

  • @darshanadeolekar4812
    @darshanadeolekar4812 หลายเดือนก่อน +3

    Wav, khup chan upyog sangitla.🙏

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @vijayganu6518
    @vijayganu6518 หลายเดือนก่อน +1

    Khupch sunder chan mahiti dhanywad tai

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @udaykamble6307
    @udaykamble6307 หลายเดือนก่อน +1

    व्हीडीओ आवडला! खूप छान ! 👌🥰

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @mangalyadav4113
    @mangalyadav4113 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम धन्यवाद ताई

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 หลายเดือนก่อน +1

    👌💐👍
    खूप छान !
    धन्यवाद !
    👌💐👍

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल🙏🏻

  • @girijashroff2378
    @girijashroff2378 หลายเดือนก่อน +1

    I liked your idea, very nice I will definitely try. Thank you so much.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      नक्की करून पहा धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @nirmalamishra8239
    @nirmalamishra8239 17 วันที่ผ่านมา +1

    वाह वाह बहुत अच्छा ❤❤❤❤❤❤❤

  • @mangalshah7220
    @mangalshah7220 หลายเดือนก่อน +3

    खुपचं छान माहिती दिली साधी सोपी व छान

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @leelamhetre2915
    @leelamhetre2915 หลายเดือนก่อน +1

    Bahut sunder. I will try today only ❤

  • @shailajaupadhye7460
    @shailajaupadhye7460 10 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान आहे

  • @achalaanilsahasrabudhe2426
    @achalaanilsahasrabudhe2426 หลายเดือนก่อน +3

    खूप छान आहेत दिवे

  • @pjvv2386
    @pjvv2386 หลายเดือนก่อน +2

    ThQ. Appreciate. Shared. Best. Mumbai

  • @supriyahasabnis346
    @supriyahasabnis346 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan karun pahin chan decoration disale swast Ani mast Thank you

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      ho धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @kusumbobde4477
    @kusumbobde4477 หลายเดือนก่อน +1

    खूफ छान माहिती दिली आहे👌🥰🎉🎉

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @nehajadhav1128
    @nehajadhav1128 24 วันที่ผ่านมา +1

    khup chan tai nakki krun bgen ❤❤

  • @user-tu4lv7lt8x
    @user-tu4lv7lt8x หลายเดือนก่อน +2

    आयडिया छान
    Aahe thankyousomuch❤

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @chintamanikaledhonkar4580
    @chintamanikaledhonkar4580 หลายเดือนก่อน +3

    सुंदर आहे

  • @ujwalajadhav1501
    @ujwalajadhav1501 หลายเดือนก่อน +1

    Khupch chan nkki karun pahin dhanyawad tai

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @rupalidhage7243
    @rupalidhage7243 หลายเดือนก่อน +3

    ताई खूप छान माहिती दिली मी पण वनवत आसते

  • @somnathpatil2494
    @somnathpatil2494 หลายเดือนก่อน +3

    🎉आवडल ह छाण

  • @manjirikolatkar7146
    @manjirikolatkar7146 หลายเดือนก่อน +1

    खूप सोपे, उपयुक्त आणि.सुंदर.दिवे.आपल्याला धन्यवाद.

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @PremlataGujarathi
    @PremlataGujarathi หลายเดือนก่อน +1

    Very nice video, new,interesting &delightful information, Thanks

  • @user-ls2tz5om6n
    @user-ls2tz5om6n หลายเดือนก่อน +2

    खुप छान

  • @hemantdevasthali2904
    @hemantdevasthali2904 หลายเดือนก่อน +4

    खुपचं छान।करून पाहतो मॅडम।🙏🌹🙏

  • @shobhadishes3840
    @shobhadishes3840 หลายเดือนก่อน +2

    खूप सुंदर माहिती आहे

  • @supriyasathe4116
    @supriyasathe4116 หลายเดือนก่อน +1

    Limbache dive idea chhan vatli.👌Thank you 🙏😊

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद 😊🙏🏻,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल.

  • @vijaywadatkar9621
    @vijaywadatkar9621 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई मी पण करुन पाहील. खुप छान आहे.🙏🙏

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @vishakhashende3618
    @vishakhashende3618 หลายเดือนก่อน +3

    खूप सुंदर मी पण लावणार हे दिवे घरात

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @shwetadandawate2224
    @shwetadandawate2224 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम उपाय सांगीतला तुम्ही.खूप खूप धन्यवाद 🙏🌹

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @mangalashishupal4495
    @mangalashishupal4495 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर
    आयडिया छान

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल

  • @bhavanaganesh7607
    @bhavanaganesh7607 หลายเดือนก่อน +1

    खूप छान लिंबाचा दिवा तुम्ही सांगितलं आयडिया खूप छान आहे

    • @simplymarathi31
      @simplymarathi31  หลายเดือนก่อน

      धन्यवाद ,व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा त्यांनाही उपयोगी ठरेल