लालबागचा राजा गणपती नवसाला पावतो - निखिल वागळे यांचे धक्कादायक खुलासा.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 2.2K

  • @sureshghodapkar7650
    @sureshghodapkar7650 2 หลายเดือนก่อน +387

    वागळे सर
    आज जो विषय तुम्ही निवडलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
    देवाच्या नावाखाली बाजार मांडला जात आहे आणि लोकही अंधश्रद्धे मुळे सत्य काय आहे ते बघायला तयार नाही
    डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याबद्दल खूप खूप अभिनंदन

    • @chhayajuvekar7068
      @chhayajuvekar7068 หลายเดือนก่อน +6

      Amhi hi jat hoto aadhi mule lahan astana tithe security guard chi aareravi partiality pahili tyanantar tithe jane sodle sarv ganpati sarkhe aahet shradha mahtvachi

    • @vishalmadke8939
      @vishalmadke8939 หลายเดือนก่อน

      वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . लोक श्रद्धेने जातात त्यांना काय अनुभव आला असेल म्हणुन जातात . लोकांची भावना श्रद्धा प्रचिती येत असते त्यालाच अलौकिक घटना म्हणतात .
      मुंबई जी घडली त्यात गणपती बाप्पाचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही .
      मुंबई मध्ये कपडा मिल झाल्या त्या कपडा मिल मध्ये कामगार आले . त्यांच्या जोडीला संस्कृती आली गणेश उत्सव साजरे इतर सण जोरात होऊ लागले . गणेश उत्सव मुळे मोठी बाजारात उलाढाल होऊ लागली . व्यापार वाढला अनेक उद्योग आले . कला विकसित झाल्या . मुंबई शहराला समृद्धी आली . वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . श्रद्धेने लोक जगात कुठेही जातात हिमालयात , श्रद्धेने प्रचिति येते म्हणून तो त्रास सहन करून अलौकिक प्रचिती अनुभव घेऊन श्रद्धा ठिकाणी गर्दी होते . हे नाकारता येत नाही . ज्ञानेश्वरा ना सुद्धा टिकाकार टिका विद्वान करत होते संत सुद्धा टिका कारांनी सोडले नाही कारण त्यांना अलौकिक प्रचिती आलेती नसते . श्रद्धाच नसल्याने सर्वसामान्य माणुस जिवन जगत असतात . जेव्हा टिकाकार टिका करतात तेव्हा ज्या गोष्टी ची टिका होत असते ति श्रेष्ठ असते असे सिद्धांत सांगतो .
      एका नाण्याला दोन बाजु असतात छाप काटा . देव दानव , स्त्री पुरुष तिसरा हिजडा रूप मानव असते तसेच कोणाला वाईट तर चांगला अनुभव येत असतो . हे कोणी नाकारू शकत नाही .
      श्रद्धा श्रेष्ठ आहे त्याची प्रचिती आत्या शिवाय राहत नाही असे जगातले सर्वच संतानी सांगितले आणि त्याच्या नुसार धर्म जगण्याची कला समृद्धी विकसित झाली हे नाकारता येत नाही . संता वर टिका करणारे पण बोल बच्चन होते . पण वस्तुस्तिची नुसार त्यांचे नाव सुद्धा कोणी घेत नाही . श्रद्धा आणि प्रचिती अनुभव च गर्दी असते .
      कोण किती श्रीमंत कोण गरिब यापेक्षा तो त्याच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो धनवान सुद्धा होणे वरदान असते ते प्रत्येकाला साध्य नसते . तिथुनच श्रद्धने ईश्वराची सुखात होते . प्रत्येक माणसां त वेगळी उर्जा ईश्वारा ने दिली आहे .
      यंत्र मात्र एकसारखे पिस असतात कारण मानव निर्मित असते .
      एक चेहराचा माणसे जगात नाही प्रत्येक तोंड वेगळे अश्चर्यच आहे ना .
      शेतात चिखल झाल्या शिवाय अन्न धान्य येत नाही . खत सुद्धा विष्ठाच असते पण पिक आल्यावर त्याचे अन्नात रूपांतर होते . याचाच अर्थ वाईट गोष्टीतच चांगली गोष्ट दडली आहे फक्त श्रद्धा पाहिजे प्रचिती आल्या शिवाय राहत नाही .
      दगडात देव नाही ही झाली टिका वस्तु स्तिथी पृथ्वी दगड आहे त्यावर पाणी जिवन आहे दगड स्वतः भोवती फिरतो म्हणजे पृथ्वी सुर्या भोवती फिरते पृथ्वी म्हणजे आहे ना जिव . दगडात अग्नि निघतो म्हणजे दगडात सुद्धा जिव आहे . दगडा पासून माती मातीतून अन्न मग ते फळ असो भाजी असो कुठले फळा फुलांना कलर येतो त्या दगडाच्या मातीतून ना मग दगड दिसते . त्या दगडात इतका निसर्ग कलर दडला आहे .
      म्हणजे श्रद्धा श्रेष्ठ आहे . राहीला कोण श्रीमंत आहे त्यापेक्षा त्याचे योगदान व अर्थ व्यवस्थेला किती हाथभार हे महत्वांचे आहे .
      राहीला विषय टिके चा चांगले करण्यासाठी कोणी कोणाचे हाथ धरून ठेवत नाही . समुद्र आहे त्यातून ज्याला जे साध्य करायचे ते करू शकते . सांगयचे एवढेच कि श्रद्धा हि महत्वाची असते त्यातूनच प्रचिती येते आणि तिचे गर्दी होते .
      गणपती बाप्पा मोरया ।

    • @parshuramjondhalekar1844
      @parshuramjondhalekar1844 หลายเดือนก่อน +7

      वागळे सर
      आपण कोणताही विषय व्यवस्थित समजाहून सांगता खरंच वागळे सर आपले अभिनंदन लालबागच्या गणपती विषही आपण जे बोललात खरेच आहे
      सर्व गणपती हे एकच आहेत

    • @beenaraut9260
      @beenaraut9260 หลายเดือนก่อน +1

      Mala nahi pavala

  • @bahujanhitaybahujansukay5097
    @bahujanhitaybahujansukay5097 2 หลายเดือนก่อน +358

    अस बोलायला हिम्मत लागते वागळे सर तुम्ही ग्रेट आहात 👍🏻👍🏻

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 2 หลายเดือนก่อน +424

    तुम्ही स्वता ब्राह्मण असुन मुर्तीपुजेतील थोतांड आणि करोडपतींचा बेगडीपणा उघड करत आहात .
    हे एवढं सोपं नाही .
    यासाठी निडर वाघाचा कलेजा लागतो .
    तुमच्या रोखठोक वृतीला
    मनापासून सलाम 🙏

    • @justhuman.786
      @justhuman.786 หลายเดือนก่อน

      BEVKUFO KI BEVKUFI ME KISIKE FAITH KA INSUKT KARNE KA MOUKA KYON DHUNDATE HO .....NIKHIL JI KA MANDAL ORGANISERS KA CRITICISM THIK HOGA .....BAHOT JAGAH ESA HI HOTA HAI LEKIN ISAKA YEH NATALB NAHI KI DUSARON KE MOULIK ADHIKAR KO AAP APMANIT KARE .... COMMERCIALIZATION EK ALAGH CHIZ HAI AUR GAITH ALAGH CHIZ ......DONO KO EK SAATH MILAJAR SONA AGENDA NAT CHALAO

    • @Handler135
      @Handler135 หลายเดือนก่อน +12

      Tu pan thotand ch ahes prafulla

    • @sanb2023
      @sanb2023 หลายเดือนก่อน +5

      किंबहुना "वागळे" आहे म्हणूनच बोलू शकतो .

    • @handlerxy
      @handlerxy หลายเดือนก่อน +8

      Mg sharad pawar kase kay gelele Lalbag chya raja la 😂😂 tho..tond

    • @shilpaparad7586
      @shilpaparad7586 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉

  • @jayashreegulhane1073
    @jayashreegulhane1073 หลายเดือนก่อน +193

    वागळे सर अगदी बरोबर आहे. २० किलोच्या लालबागच्या राजाला सोन्याच्या मुकुटा ऐवजी २००गरीब लोकांना घर घेऊन दिले असते किंवा गरीब पण हुशार मुलांच्या शिक्षणा साठी काही केले असते तर त्या गोष्टी ची चांगली दखल घेतल्या गेली असती

    • @sanjivanivardhave7368
      @sanjivanivardhave7368 หลายเดือนก่อน

      😊

    • @mansighatye3276
      @mansighatye3276 หลายเดือนก่อน +7

      अगदी खरे आहे राजकारण चालु आहे
      गरिबाला कोणी विचारत नाही

    • @Therock45451
      @Therock45451 หลายเดือนก่อน +4

      तु वीस गरीब लोकांना आत्तापर्यंत जेवण दिलं का कधी???
      ते अंबानी आहेत ते 20 काय २०० कोटी खर्च करतात समाजकार्यासाठी. ज्याची त्याची श्रद्धा असते आपण ज्ञान पाजली नये.

    • @VdN8495
      @VdN8495 หลายเดือนก่อน +4

      ​@@Therock45451
      ✔️, तुम्ही छान उत्तर दिलेत.
      लोकं स्वतः काही दानधर्म करायला मागत नाहीत, आणि दुसऱ्यांना उगाच सल्ले देतात,

    • @ompra96
      @ompra96 หลายเดือนก่อน

      Kon kar to kon nach to tar tumchya potat ka valvalte ..
      Swataha kadhi kuthlya garibala akvel che aann Kiva vadapav delyachi dant naay .. te prattekane swataha la vicharave ki mi Kona sathi kaay kaay kele ..
      Ambani ni je kele te voting karun thrvun naay kele ..
      Tyana akkal shiku Nako .. tyani khub kele .. swataha .. fakt dusrya cha navane bote modli .. tya shivay kaay kelete .swataha paha ..

  • @GaneshSarode-be7wk
    @GaneshSarode-be7wk หลายเดือนก่อน +6

    वागळे सर आपण अगदी खरं आणि स्पष्ट बोललात. मोठ्या उद्योगपतींच्या कार्याबद्दल समाजात जनजागृती होणे गरजेचे आहे त्यासाठी आपल्या सारख्या पत्रकारांची देशाला गरज आहे. 👍

  • @swarajphanse33
    @swarajphanse33 2 หลายเดือนก่อน +439

    आम्हाला आमच्या घरचा गणपती पावतो. त्यामुळे आम्ही कुठल्याही राजाला जात नाही.

    • @PriyaKavate
      @PriyaKavate หลายเดือนก่อน +10

      Barobar tithe kahi lok Ghara mdhla ganpati sodun tithe maryla jatat ......

    • @chandrakantjogale1830
      @chandrakantjogale1830 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @AaplaAllrounderVaibhav
      @AaplaAllrounderVaibhav หลายเดือนก่อน

      Right

    • @milindmahadik9105
      @milindmahadik9105 หลายเดือนก่อน

      Ek number

    • @ananda3166
      @ananda3166 หลายเดือนก่อน +1

      Ekdam barobar. Aple dev aplya ghari ani tya sathi marketing chi garaj naste

  • @indian-Rk85
    @indian-Rk85 2 หลายเดือนก่อน +122

    तुमच्यासारख्या निर्भय निष्पक्ष निडर पत्रकाराला माझा प्रणाम 👍🙏

  • @prafullatasorte5252
    @prafullatasorte5252 หลายเดือนก่อน +2

    Nikhil Vagale sir,हॅट्स of you.

  • @LicAgent._892
    @LicAgent._892 หลายเดือนก่อน +2

    Right saheb wagale saheb ........ support jarange saheb patil

  • @NileshMore-mx7zy
    @NileshMore-mx7zy หลายเดือนก่อน +106

    तो फक्त श्रीमंताच्या नवसाला पावतो. गरीबांना फक्त पाव देतो.😅

    • @anandandhe2246
      @anandandhe2246 หลายเดือนก่อน +2

      It's true Sir. We are supporting your thinking.👍👍👍

    • @criyarose
      @criyarose หลายเดือนก่อน +1

      नकारे देवाला काय बोलू नका देवाची चूक काही नाही

    • @chetank4610
      @chetank4610 หลายเดือนก่อน +1

      Nili kabutar ahet bhau ti chalu de😂​@@criyarose

    • @umakantsawant4571
      @umakantsawant4571 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @Merabharatmahan1986
    @Merabharatmahan1986 2 หลายเดือนก่อน +268

    वागळे साहेब तुमच्या मताशी मी 100% सहमत आहे हा सगळा बाजार आहे...तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही ..माझा 200% पाठिंबा आहे तुम्हाला

    • @rajubokare6073
      @rajubokare6073 หลายเดือนก่อน +10

      Kuthly kesala

    • @trekkers2306
      @trekkers2306 หลายเดือนก่อน +7

      Khalchya

    • @MeghashyamJiwtode-yk1wu
      @MeghashyamJiwtode-yk1wu หลายเดือนก่อน +7

      वरचे केस नाहीत
      खालच्या केसबद्दल बोलतोस काय रे

    • @sachinsarphare1983
      @sachinsarphare1983 หลายเดือนก่อน +5

      असे कितीसे केस उरलेत
      कशाला वेळ वाया घालवताय
      गॉन केस आहे
      😂😂😂😂😂

    • @wonderboy9764
      @wonderboy9764 หลายเดือนก่อน +2

      kasa ghari basun 😂😂😂

  • @kkavita3779
    @kkavita3779 หลายเดือนก่อน +29

    मी तुमचे शब्द तुम्ही दिलेली माहिती संपुर्ण वीस वर्षांपासून ऐकत आहे , तुम्ही माझे आणि माझ्या कुटुंबाचे लाडके व्यक्ती आहात !
    माझ्याकडे असणारं ज्ञान , उच्चार , स्पष्टवक्तेपणा हा फक्त आणि फक्त तुमच्याकडून आला आहे , मी तुमची खुप खुप ऋणी आहे 🙏

  • @ajitwalzade8800
    @ajitwalzade8800 หลายเดือนก่อน +2

    बरोबर आहे sir आपल एकदम खर

  • @HarishNandeshwar-u9o
    @HarishNandeshwar-u9o หลายเดือนก่อน +2

    तुम्ही बरोबर् bolta, pranam 🙏

  • @SPatil-sb3vi
    @SPatil-sb3vi หลายเดือนก่อน +4

    रतन जी टाटा खरच देवमाणूस आहे. आपण खूप मानतो त्यांना....

  • @mimumbaikar45
    @mimumbaikar45 2 หลายเดือนก่อน +509

    लालबागचा चा राजा म्हणजे फक्त बाजार आणी पैसा जमा करण्याचे ठिकाण.

    • @nileshnikam6582
      @nileshnikam6582 2 หลายเดือนก่อน +23

      @@mimumbaikar45 प्रत्येक धार्मिक स्थळी कोटीमध्ये दान होते जसे शिरडी सिद्धिविनायक तिरुपती बालाजी अजुन खुप आहेत.तिथे सामाजिक उपक्रम सुद्धा राबवले जातात... तुम्ही व्यवस्थापकिय संस्थेवर भाष्य करु शकता.देवाला दोष देऊ नका.

    • @prafullpandhare9943
      @prafullpandhare9943 2 หลายเดือนก่อน

      ​@@nileshnikam6582.
      बरोबर आहे
      देवाची निर्मितीच घाणेरड्या स्वार्थ बुध्दीने
      माणसाने केलेली आहे .
      म्हणून निर्जीव दगडामातीच्या देवाला दोष देणे खरोखर मुर्खपणाचे आहे .

    • @Chaya-n2s
      @Chaya-n2s 2 หลายเดือนก่อน

      ​@@nileshnikam6582😅9😊😊😊

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน

      ​@@nileshnikam6582देवाला दोष कुणीही देत नाही.
      दोष देवाच्या नावाने धंदा करणारेंना आहे.

    • @deepalinerlikar3088
      @deepalinerlikar3088 2 หลายเดือนก่อน +5

      Your Right 😊

  • @waghvilas
    @waghvilas 2 หลายเดือนก่อน +258

    Sir, तुम्ही कितीही ओरडुन सांगितलं तर काहींच्या मनावर काहीही फरक पडणार नाही, पण इथे मात्र निव्वळ व्यावसायिकरण आहे, हे सर्वसामान्यांच्या लक्षात कधी येणार?

    • @satishpanse4907
      @satishpanse4907 2 หลายเดือนก่อน +3

      श्रद्धेचा सर्वत्र च बाजार!तो कोण करतंय याला काही अर्थ नाही.

    • @sandiplive1724
      @sandiplive1724 2 หลายเดือนก่อน +5

      अहो इतर धर्मावर बोलून दाखवत का नाही??? कारण त्यांना माहीत आहे ते घरी येऊन मारणार . 100% सत्य

    • @PriyaKavate
      @PriyaKavate หลายเดือนก่อน +1

      Te suddha aaplya youtube channel sathi video banvt ahet.....😅

    • @waghvilas
      @waghvilas หลายเดือนก่อน

      @@PriyaKavate I know madam, but it's absolutely wrong, how do you feel.

    • @suchitraseemakunchamwar2489
      @suchitraseemakunchamwar2489 หลายเดือนก่อน

      कधीच नाही😂

  • @vijaymhadgut6173
    @vijaymhadgut6173 2 หลายเดือนก่อน +45

    वागळेसाहेब तुम्ही उत्तम जन जागरण करून लोकांना जागरुक करत असून तुमचे सर्व सामान्य लोकांना माहिती देऊन उपदेश केलात धन्यवाद

    • @vishalmadke8939
      @vishalmadke8939 หลายเดือนก่อน

      वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . लोक श्रद्धेने जातात त्यांना काय अनुभव आला असेल म्हणुन जातात . लोकांची भावना श्रद्धा प्रचिती येत असते त्यालाच अलौकिक घटना म्हणतात .
      मुंबई जी घडली त्यात गणपती बाप्पाचा मोठा वाटा आहे हे नाकारता येत नाही .
      मुंबई मध्ये कपडा मिल झाल्या त्या कपडा मिल मध्ये कामगार आले . त्यांच्या जोडीला संस्कृती आली गणेश उत्सव साजरे इतर सण जोरात होऊ लागले . गणेश उत्सव मुळे मोठी बाजारात उलाढाल होऊ लागली . व्यापार वाढला अनेक उद्योग आले . कला विकसित झाल्या . मुंबई शहराला समृद्धी आली . वस्तुस्तिथी नाकारता येत नाही . श्रद्धेने लोक जगात कुठेही जातात हिमालयात , श्रद्धेने प्रचिति येते म्हणून तो त्रास सहन करून अलौकिक प्रचिती अनुभव घेऊन श्रद्धा ठिकाणी गर्दी होते . हे नाकारता येत नाही . ज्ञानेश्वरा ना सुद्धा टिकाकार टिका विद्वान करत होते संत सुद्धा टिका कारांनी सोडले नाही कारण त्यांना अलौकिक प्रचिती आलेती नसते . श्रद्धाच नसल्याने सर्वसामान्य माणुस जिवन जगत असतात . जेव्हा टिकाकार टिका करतात तेव्हा ज्या गोष्टी ची टिका होत असते ति श्रेष्ठ असते असे सिद्धांत सांगतो .
      एका नाण्याला दोन बाजु असतात छाप काटा . देव दानव , स्त्री पुरुष तिसरा हिजडा रूप मानव असते तसेच कोणाला वाईट तर चांगला अनुभव येत असतो . हे कोणी नाकारू शकत नाही .
      श्रद्धा श्रेष्ठ आहे त्याची प्रचिती आत्या शिवाय राहत नाही असे जगातले सर्वच संतानी सांगितले आणि त्याच्या नुसार धर्म जगण्याची कला समृद्धी विकसित झाली हे नाकारता येत नाही . संता वर टिका करणारे पण बोल बच्चन होते . पण वस्तुस्तिची नुसार त्यांचे नाव सुद्धा कोणी घेत नाही . श्रद्धा आणि प्रचिती अनुभव च गर्दी असते .
      कोण किती श्रीमंत कोण गरिब यापेक्षा तो त्याच्या कर्तुत्वाने श्रेष्ठ ठरतो धनवान सुद्धा होणे वरदान असते ते प्रत्येकाला साध्य नसते . तिथुनच श्रद्धने ईश्वराची सुखात होते . प्रत्येक माणसां त वेगळी उर्जा ईश्वारा ने दिली आहे .
      यंत्र मात्र एकसारखे पिस असतात कारण मानव निर्मित असते .
      एक चेहराचा माणसे जगात नाही प्रत्येक तोंड वेगळे अश्चर्यच आहे ना .
      शेतात चिखल झाल्या शिवाय अन्न धान्य येत नाही . खत सुद्धा विष्ठाच असते पण पिक आल्यावर त्याचे अन्नात रूपांतर होते . याचाच अर्थ वाईट गोष्टीतच चांगली गोष्ट दडली आहे फक्त श्रद्धा पाहिजे प्रचिती आल्या शिवाय राहत नाही .
      दगडात देव नाही ही झाली टिका वस्तु स्तिथी पृथ्वी दगड आहे त्यावर पाणी जिवन आहे दगड स्वतः भोवती फिरतो म्हणजे पृथ्वी सुर्या भोवती फिरते पृथ्वी म्हणजे आहे ना जिव . दगडात अग्नि निघतो म्हणजे दगडात सुद्धा जिव आहे . दगडा पासून माती मातीतून अन्न मग ते फळ असो भाजी असो कुठले फळा फुलांना कलर येतो त्या दगडाच्या मातीतून ना मग दगड दिसते . त्या दगडात इतका निसर्ग कलर दडला आहे .
      म्हणजे श्रद्धा श्रेष्ठ आहे . राहीला कोण श्रीमंत आहे त्यापेक्षा त्याचे योगदान व अर्थ व्यवस्थेला किती हाथभार हे महत्वांचे आहे .
      राहीला विषय टिके चा चांगले करण्यासाठी कोणी कोणाचे हाथ धरून ठेवत नाही . समुद्र आहे त्यातून ज्याला जे साध्य करायचे ते करू शकते . सांगयचे एवढेच कि श्रद्धा हि महत्वाची असते त्यातूनच प्रचिती येते आणि तिचे गर्दी होते .
      गणपती बाप्पा मोरया ।

  • @suchitraseemakunchamwar2489
    @suchitraseemakunchamwar2489 หลายเดือนก่อน +85

    आम्ही घरातूनच नमस्कार करतो,सगळे गणपती आमच्या साठी राजाच आहेत
    गणपती बाप्पा मोरया❤

    • @pravingawade3231
      @pravingawade3231 หลายเดือนก่อน +1

      लाखात एक बोललात. 👍🏻🙏🏻

    • @sachin..1985
      @sachin..1985 หลายเดือนก่อน +1

      गणपती बाप्पा सर्वी कडे एकच आहे. घरच्या बप्पा ला मनापासून पूजा देव नक्कीच पावेल.

    • @prasannaiyer4030
      @prasannaiyer4030 หลายเดือนก่อน

      🎉🎉🎉

    • @ompra96
      @ompra96 หลายเดือนก่อน

      Jasa bhv tasa .. aapla dev .. dev kahi sangat naahi ..
      Nahi sangnaar.. ..
      tention yete Nako puju .to no problem

  • @geetajadhav2342
    @geetajadhav2342 หลายเดือนก่อน +6

    निखिल सर, तुमच्या सारख्या बिनधास्त लोकांची आज समाजाला खूप गरज आहे.

  • @vidyagodse1191
    @vidyagodse1191 หลายเดือนก่อน +116

    मी 1980 81 साली लालबागला रहात होते. तेव्हा या गणपतीला कुणीही येत नव्हते. गणपती हे दैवत कुठलेही एकच. सध्या हा बाजार झालेला आहे.

    • @prasannaiyer4030
      @prasannaiyer4030 หลายเดือนก่อน +1

      ekdum barobar bollat 🎉

    • @Lalitmadake
      @Lalitmadake หลายเดือนก่อน +2

      Ho amhi pn 95 to 2000 paryant baghitle aahe hya ganpatila jast rang koni lavat navte sadha ganpati motha open asayacha darshnala nantar pudhe jast prasidh zhala

  • @DattatrayAglave-xt2jq
    @DattatrayAglave-xt2jq 2 หลายเดือนก่อน +31

    रतन टाटा यांना भारतरत्न अजून मिळालेला नाही ह्या देशाचं मोठं दुर्दैव अंबानींना भारतरत्न देतील हे हुशार

  • @dalvipraladh3109
    @dalvipraladh3109 2 หลายเดือนก่อน +66

    रोखठोक पत्रकार वागळे साहेब बोलायला पण हिम्मत लागते जगात तुमच्यासारख्या माणसाची बहुजनांना गरज आहे

  • @amitatari513
    @amitatari513 หลายเดือนก่อน +75

    अंबानी कधीही टाटाजी होऊ शकत नाही हे लक्षात ठेवा.

    • @ShobhaNirmal-u5u
      @ShobhaNirmal-u5u หลายเดือนก่อน +1

      He lakhatle satya

    • @sachinsakpal8776
      @sachinsakpal8776 หลายเดือนก่อน +1

      अगदी बरोबर

    • @sagarw4197
      @sagarw4197 หลายเดือนก่อน

      तू बनू शकतो का ?

  • @mangeshjadhav4353
    @mangeshjadhav4353 หลายเดือนก่อน +18

    निखिल सर तुम्ही खूप चांगली माहिती दिली.ही माहिती अयकुन माझा बुध्दीत भर पडलीआणि बऱ्याच लोकांचा बुध्दीत भर पडली.खूप खूप आभारी.🙏तुम्ही असच निडर पणे तूच पत्रकरी ता चालू ठेवा आमचा तुम्हाला पाठींबा आहे.💐💐💐💐💐💐💐💐

  • @arunparadhi3630
    @arunparadhi3630 2 หลายเดือนก่อน +155

    वागळे साहेब,
    वास्तव आणि परखड विश्लेषण!
    धन्यवाद.

    • @snehalchavan6843
      @snehalchavan6843 หลายเดือนก่อน

      वागले sir jay hind

  • @sanmanjadhav9139
    @sanmanjadhav9139 2 หลายเดือนก่อน +108

    लाल बागच्या भूखंडाचा.... श्रीखंड खायचा असेल...... शेवटी गुजरातची विचारसरणी 🤔🤔🤔

    • @geetabhosale5478
      @geetabhosale5478 หลายเดือนก่อน +3

      Excellent
      Kup chhan bolt aahat
      Mala pan asech vath aahe
      Udaya ya lalbaugche kay hohil mahit nahi
      Sarv ganpati Usvala yapari swaroop aale aahe
      He sarv thabale pahije

    • @sheetalgargote7881
      @sheetalgargote7881 หลายเดือนก่อน

      💯 Hech karan ahe

    • @skkckatta2611
      @skkckatta2611 หลายเดือนก่อน +4

      कोणत्याहि जातीचा विषय नाहि ...पण बाजार मांडला आहे

    • @ShobhaWaghmare-wp4sz
      @ShobhaWaghmare-wp4sz หลายเดือนก่อน +1

      Very true

    • @alkasarvade8940
      @alkasarvade8940 หลายเดือนก่อน +1

      Kup chhan

  • @sharadmatwankar2864
    @sharadmatwankar2864 2 หลายเดือนก่อน +165

    लालबागचा राजा गोरगरीबांना कस्पटासमान वागणूक देवून कधीही पावत नाही, तो फक्त श्रीम़ंत सेलिब्रेटीनां पावतो. उदा.सचिन तेंडूलकर, अमिताभ बच्चन, शारूखखान
    इत्यादी हो सारा मार्केटींग चाल आहे.

  • @mohanshinde6143
    @mohanshinde6143 หลายเดือนก่อน +3

    वागळे साहेब आजच्या काळात अशा प्रकारची पत्रकारिता म्हणजे अग्निदिव्य आहे. सलाम आपल्या कार्याला...

  • @vijaybhosale2724
    @vijaybhosale2724 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर ज्ञानात भर पडली ही गोष्ट माहीत नव्हती

  • @DinkarSawant-p7h
    @DinkarSawant-p7h 2 หลายเดือนก่อน +48

    वागळे सर आपण खूप खरे बोलता, यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो कृपया आपण काळजी घ्यावी, जय भीम

    • @Mr.sakpalvlog
      @Mr.sakpalvlog หลายเดือนก่อน

      अगदी बरोबर बोललात सर वागळे साहेबांच्या केलेल्या वक्तव्यावरून हे जनजागृतीचा काम करत आहेत हो यांनी त्या नरेंद्र दाभोलकरांना सुद्धा संपवलं अहो यांचात हिंमत नाही हो जादूटोना करुन मारुन दाखवाना हत्या करुन काय मारता

  • @dhanashreedhavale2916
    @dhanashreedhavale2916 หลายเดือนก่อน +46

    सगळा वेडेपणा आहे...
    खड्डे न पडणारे चांगले टिकाऊ रस्ते,
    चांगल्या शैक्षणिक संस्था, सर्वांसाठी रोजगार,परवडणारी इस्पितळे उभारली तर देवाला नवस करायची वेळच येणार नाही...😊

  • @latikasaigaonkar3435
    @latikasaigaonkar3435 หลายเดือนก่อน +18

    आम्ही लहान असताना दर वर्षी लालबाग च्या गणपतीला जायचो. त्यावेळेस वेगवेगळे प्रकारे गणपती बनवायचे शेवटचा नारळाचा गणपती बनवल होता तेव्हा मी गेली होती त्यानंतर कधीच गेली नाही तो गणपती आता सेलिब्रेटीचा गणपती झालाय म्हणून तो गणपती नवसाला पावतो. आणि लोकांना पण समजतं नाही कशाला आपला जीव गर्दीत घुसमटायला जातात काहीच कळत नाही. लोकच मूर्ख आहेत हो सेलिब्रेटी जातात त्यांना एवढा पैसा मिळालाय तर आपल्याला पण मिळेल असं वाटते लोकांना. पण लोकांना हे कळत नाही कि सर्वसामान्य लोकांना मेहनत करूनच पैसा मिळणार आहे. देवावर श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी हे कळतच नाही लोकांना. साहेब सॅल्यूट आहे तुम्हांला तुमचे परखड बोलणे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत.

  • @priyasalvi6902
    @priyasalvi6902 หลายเดือนก่อน +73

    मी एक सामान्य व्यक्ती आहे. मला जेव्हा Cansr सारखा मोठा आजार झाला.आणि तीसऱ्या स्टेप वर गेला 😢 माझ्या मुली मदती साठी माझे सगळे रिपोर्ट घेऊन तिकडे गेल्या तेव्हा कार्यकर्त्यांनी माझ्या दोन्ही मुलींना सांगितले की कोरोन पासून काहीच उत्पन्न नाही मग आम्ही मदत करू शकत नाही असे उत्तर दिले. काही च मदत केली नाही. 😢😢

    • @nileshsurve2404
      @nileshsurve2404 หลายเดือนก่อน +8

      हो दादा मि पन मदत मगित्लो तेवहा हि च कारने दिली होतिल

    • @Sheelpaa
      @Sheelpaa หลายเดือนก่อน +3

      😢😢

    • @rekhabhosle3924
      @rekhabhosle3924 หลายเดือนก่อน +1

      Ty ganpticha krej kela ahe ganpti ha akcha diivat ahe

    • @truptikadam4526
      @truptikadam4526 หลายเดือนก่อน +2

      Mag aslya मंडळाचा कारभार स्वतःची पोट भरण्यासाठी आहे वाटत.. मदतीला येत नाहीत म्हणून असे वाटतं....

    • @LearnTesting-jo2ms
      @LearnTesting-jo2ms หลายเดือนก่อน

      आम्ही एकदा आमच्या मामाच्या ऑपरेशन साठी मदत मागायला गेलो होतो 2006 साली म्हणाले आम्ही मुंबई बाहेर देत नाही मदत
      पण खुप सामाजिक कार्य करतात लालबाग च्या राजा मंडळ.

  • @yashwantgurav6306
    @yashwantgurav6306 2 หลายเดือนก่อน +207

    धन्यवाद.वागळे सर.माहीत नसलेला इतिहास सांगितल्याने ज्ञानात भर पडली.

    • @hotellumbini9894
      @hotellumbini9894 2 หลายเดือนก่อน

      Its 18th century heard immunity program to prevent plauge which is transmitted from rat to human called सार्वजनिक गणेशोत्सव 😂
      Cigarettes and pesticides technology belongs to ? community....😂 red salute
      Howard Hughes vers2😅 elon
      Blue eyes and no body and facial hair curly dark hair are traits of kshatriya
      बुद्ध भूषण संभाजी ❤
      Last hundred years all fruits and vegetables lost their 92% nutrients
      Kshtriya rules
      Raj karega khalasa
      साव कार कि जय हो
      ब्राह्मण देव भगवान परशुराम कि जय हो
      लाल सलाम

  • @manojkharade1962
    @manojkharade1962 2 หลายเดือนก่อน +535

    वागळे सर तुम्ही रोखठोक आणि योग्य बोलता खरोखर योग्य बोलतात खरोखर तुमच्या सारखी व्यक्ती लोकशाहीत असावी असं आम्हाला मनापासून वाटतं तुम्ही बिनधास्तपणे राजकारणात या आणि कुठे पक्षातून उभे रहा तुम्ही कुठल्याही पक्षाची आहात तुम्हाला प्रचंड बहुमताने लोकांनी निवडून देतील खरोखर तुम्ही खूप चांगले आहात खरं तर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाला ना भविष्यात महाराष्ट्र एक आगळावेगळा राज्य देशात दिसून येईल तुम्ही निर्भय बनू कार्यक्रम घेतला त्यामुळे लोकांनी तुमच्यावर विश्वास टाकून भाजपची झोपमोड केली तुम्ही बोलत राहा आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे

    • @sadanandwajpe144
      @sadanandwajpe144 2 หลายเดือนก่อน

      @@manojkharade1962 गोड बोलूंन तोंडावर पाडणे याला म्हणतात. खराडेजी हे वाचालवीर आहेत हे करणार नाहीत फक्त बोलत राहणार. ते ही फक्त हिंदू, संघ, आणि सावरकर. हे कधी अजमेर दरग्यावर बोलणार नाही कारण त्यांना माहिती आहे डोक्यावर थोडेफार आहेत ते ही दिसणार नाही.

    • @hotellumbini9894
      @hotellumbini9894 2 หลายเดือนก่อน +5

      Its 18th century heard immunity program to prevent plauge which is transmitted from rat to human called सार्वजनिक गणेशोत्सव 😂
      Cigarettes and pesticides technology belongs to ? community....😂 red salute
      Howard Hughes vers2😅 elon
      Blue eyes and no body and facial hair curly dark hair are traits of kshatriya
      बुद्ध भूषण संभाजी ❤
      Last hundred years all fruits and vegetables lost their 92% nutrients
      Kshtriya rules
      Raj karega khalasa
      साव कार कि जय हो
      ब्राह्मण देव भगवान परशुराम कि जय हो
      लाल सलाम

    • @murlidharpawar2083
      @murlidharpawar2083 2 หลายเดือนก่อน +4

      Mumbai Tabyt Ghychi. Ahe😊

    • @makarand7925
      @makarand7925 2 หลายเดือนก่อน +9

      वागळे सर पण काही राजकारण्यांना पावतात काहींवर कोपतात.कोणता नेविद्द्य दाखविल्यावर पावतात शोधायला हवं.

    • @pritampolekar2189
      @pritampolekar2189 2 หลายเดือนก่อน +4

      वागळे साहेब रोखठोक बोलतात पण त्यामुळे कधी कधी ठोकले पण जातात लोकांकडून😅

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 2 หลายเดือนก่อน +183

    ज्या वेळेस कोवळ्या मुलींवर अत्याचार होतात त्या वेळेस कुठला ही देव का धावून येत नाही😢 श्रद्धा अंधश्रद्ध माहित नाही मला पण हा प्रश्न कायम पडतो 👏🏻

    • @user-xn6mi3quick
      @user-xn6mi3quick 2 หลายเดือนก่อน +3

      Barobr tai tevha vatata dev aahe ki nahi 😢😢😢

    • @sujatagaikwad7753
      @sujatagaikwad7753 หลายเดือนก่อน +1

      Ek No. Bollat

    • @diveshmundhe4920
      @diveshmundhe4920 หลายเดือนก่อน +9

      Devani sarvana shakti dili aahe tai . India cha kayda kharab aahe rip karnaryana Bhar chowkat marl pahije.

    • @avinashb5266
      @avinashb5266 หลายเดือนก่อน +11

      देव तुमच्या दैनंदिन जीवनात दखल घेत नाही, विश्व अथांग आहे, जीवन असलेले हजारो लाखो ग्रह या विश्वात असतील, खुप मोठं संकट पृथ्वी वर येईल तेव्हाच देव येईल।

    • @rupalikambli7552
      @rupalikambli7552 หลายเดือนก่อน +14

      भगवतगीता वाचा , सगळ्याची उत्तरे मिळतील

  • @umakantsawant4571
    @umakantsawant4571 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan batmi lokan samor mandalit....

  • @ShripatSawant
    @ShripatSawant หลายเดือนก่อน +3

    सर, आपल्याला संलयुट. आपण अगदी बरोबर बोलतात. मी आपल्याशी सहमत आहे आणि आपलं कौतुक आहे की अशी हिम्मत असावी लागते.रोखठोख सत्य बोलायला.

  • @Veeru6300
    @Veeru6300 2 หลายเดือนก่อน +90

    वागळे साहेब धन्यवाद...! खूप उद्बोधक माहिती !

  • @deepakdhonde6561
    @deepakdhonde6561 2 หลายเดือนก่อน +23

    हिंदू असोत वा मुसलमान किंवा ख्रिश्चन असोत, देवावर श्रद्धा जरूर असावी ; पण तिचं रूपांतर बऱ्याच वेळा अंधश्रद्धेत होताना दिसतं ! श्री . वागळे ह्यांनी ह्या बाबतीत केलेलं वक्तव्य सर्वधर्मीयांनाच खरोखर विचार करण्यासारखं आहे !

  • @Ram_bidkar_official
    @Ram_bidkar_official 2 หลายเดือนก่อน +148

    खरं फक्त मर्दच बोलू शकतो

  • @shrikantnimbalkar7986
    @shrikantnimbalkar7986 หลายเดือนก่อน +2

    खुप धाडसी मुद्दा मांडलाय... निर्भिडता ती हीच ... Really appreciated वागळे सर

  • @maheshrangale9086
    @maheshrangale9086 หลายเดือนก่อน +26

    ज्या घरात एकवेळ जेवणाची व्यवस्था नाही आहे अशा लोकांची यादी बनवा आणि त्यांना कुटुंबाला आर्थिक मदत करा तर गणपती बाप्पा तुम्हाला पावला असे मान्य करेन❤

  • @suryakantkamble6753
    @suryakantkamble6753 2 หลายเดือนก่อน +173

    फुले दापात्य यांनी मुलीं नां शिक्षण दिले, तरी अंधश्रद्धा, महिला मुळे ज्यास्त प्रसार होतो,

    • @shashiyou2011
      @shashiyou2011 2 หลายเดือนก่อน +15

      बायका च आहे मुळ, अंध भक्ती चा प्रसार फार गरीब राहुन भोळे पणाने करत राहिल्या.

    • @manishabrahmane9464
      @manishabrahmane9464 2 หลายเดือนก่อน +3

      Mhilana dev dev ya vishyat guntun thevle mhanje tya itar vishyat dhvla dhval karu shakat nahi mahnun he lolipop aahe .

    • @Shrikant_Patil
      @Shrikant_Patil หลายเดือนก่อน

      khristi agent

  • @DharmrajBhalerao-x9r
    @DharmrajBhalerao-x9r 2 หลายเดือนก่อน +203

    अंबानी ने फक्त 50 रुपये प्रति सिम वाढवून प्रति महिना 6 अब्ज रुपयाची कमाई करत आहेत त्यात सोन्याच्या मुकुटची किंमत काय

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool 2 หลายเดือนก่อน +11

      मग नका वापरू.. स्वतः च चालू करा सिम 😂

    • @factisnotact8286
      @factisnotact8286 2 หลายเดือนก่อน +2

      BSNL use kara

    • @sayalisruchkarkatta7208
      @sayalisruchkarkatta7208 หลายเดือนก่อน +2

      Tumhi satha kahi karat nahi pan dusra karto tyala pathi khechu naka change karta ale nahi tar nidan vait bolu naka
      Marathi mansachi jat dakhu naka khekdyachi

    • @sayalisruchkarkatta7208
      @sayalisruchkarkatta7208 หลายเดือนก่อน +2

      Kay tumhala bolnar aho tumhi kahi karnar nahi tyana tari karu dya fakt bolta yete ka ase aghal paghl

    • @devilairai3008
      @devilairai3008 หลายเดือนก่อน

      अंबानी तुमच्या घरी आला नव्हता सीम विकण्यासाठी. एक काम करा सर्वानी जीओ ला बॅन करा. बघा मग अंबानी भिकेला लागेल. असे झाले तरच तुमच्या बोलण्याला अर्थ राहील.

  • @MEGHADHOPADE
    @MEGHADHOPADE 2 หลายเดือนก่อน +147

    निखिल सर तुमची पत्रकारिता खूप वर्षे पाहते आहे.... तुम्ही नेहमी जे बोलता मुद्दे मांडता ते अगदी आतून अंतःकरणातून येतात, किती तळमळीने मुद्दे मांडता खरच तुम्हाला लाखो प्रणाम 🙏.... लालबागच्या राजा बरोबर अंबानींचे नाव आले... आणि खरंच चर्र झालं
    ... अंबानींनी मोठी गणेश नगरी उभारली असती, तर ती त्यांना शोभून दिसली असती
    मोठ्ठ भव्य दिव्य गणेश मंदिर नगर तयार झालं असतं आणि गणेश भक्तांना भक्ती गंगेमध्ये न्हावून निघता आलं असतं.... भक्तांचा हा चान्स हुकला....
    पूर्वी सहारा मुंबई बातम्यांचे चैनल होते... ते दिवसभर असल्यामुळे गणपतीच्या दिवसात लालबागच्या राजाच्या बातम्या दिवसभर चालायच्या दहा दिवस.. ( फक्त सातच्या बातम्या व्यतिरिक्त त्यावेळेला हे नवीन होतं)
    त्यामुळे लालबागच्या राजाची प्रसिद्धी वाढली त्याच्यात हे एक कारण असावं बहुतेक.....

    • @sharmiladias4369
      @sharmiladias4369 2 หลายเดือนก่อน

      सर खरोखरच तुमचं स्पष्ट बोलणं फार आवडलं तुमच्या बातम्या नेहमी चांगले असतात आणि लालबागच्या राज्या विषयी जे बोललो ते खरोखरच छान आहे.

  • @rautdeepak1
    @rautdeepak1 หลายเดือนก่อน +35

    वागळे साहेब, तुम्ही जो विषय मांडला, बरोबर आहे आणि पटला पण आहे..❤

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 หลายเดือนก่อน

    माननीय पत्रकार निखिल वागळे सरांनी खूप छान माहिती दिली गणेश उत्सवाविषयी आणि सरांनी जो काही विषय मांडला तो अगदी बरोबर आहे आणि सत्य परिस्थिती आहे.

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 2 หลายเดือนก่อน +79

    फक्त आणि फक्त मार्केटिंग देवाच्या नावावर पोट भरण्याची कला

  • @sachingaikwad-nw4zx
    @sachingaikwad-nw4zx 2 หลายเดือนก่อน +57

    लालबागचा राजा नवसाला पावतो तर बाकीचे गणपती नवसाला पावत नाही का दादरचा सिद्धिविनायक टिटवाळ्याचा महागणपती घरातले गणपती मंडळातले गणपती हे नवसाला नाही पावत का मग घरातल्या गणपती जवळ 10 मिनिटे उभे नाही राहू शकत पण तिकडे जाऊन लालबागच्या रांगेमध्ये 10-12 तास उभे राहतील आपले हुशार लोकं लहान मुलं बायका वयस्कर लोकं यांचे खूप त्या लायनी मध्ये हाल होतात सगळा बाजार मांडला या लोकांनी तुमच्या आमच्या सामान्य लोकांमुळे हा गणपती एवढा प्रसिद्ध झाला सेलिब्रिटी मुळे नाही शेवटी एवढेच बोलेल उघडा डोळे बघा नीट

    • @terenaam5825
      @terenaam5825 2 หลายเดือนก่อน +3

      Rastyavrchya dagdala shraddhene uchlun kahi magitla tari to pawel. Shraddha nsel tr pratyaksha dev jari samor yeun ubha rahila tari kahi honar nahi

  • @ravishirsath2751
    @ravishirsath2751 2 หลายเดือนก่อน +12

    सर, तूम्ही खूप great आहात. तुमचे विचार खुप चांगले आहेत.

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला सलाम.

  • @someshkamblepune3172
    @someshkamblepune3172 หลายเดือนก่อน +1

    ही चांगली घटना share केली सर,

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 หลายเดือนก่อน +26

    खरोखर सर तुमची हिम्मत खूप मजबूत आहे निर्भीड वक्ते आहात आपण❤❤❤

  • @ganeshasrondkar3769
    @ganeshasrondkar3769 2 หลายเดือนก่อน +32

    सर लालबागचा गणपती नवसाला पावतो तर इतर लोक घरा घरात मनोभावे पूजा करतात तरी लोक राजाच्या दर्शनासाठी गर्दी करतात नक्की फरक काय देवामधे भेद भाव

  • @VijayPagare-yw4dd
    @VijayPagare-yw4dd 2 หลายเดือนก่อน +50

    सर आपल्यासारखे अनेक लोकांची महाराष्ट्राला खरोखर गरज आहे फार अवघड पण आवश्यक चांगले काम करत आहात

  • @kavitagaonkar2311
    @kavitagaonkar2311 หลายเดือนก่อน +12

    सर तुमच्यामुळे खरी माहिती कळाली.

  • @shs022
    @shs022 หลายเดือนก่อน +2

    एका शांत, संयमी, धीरगंभीर आणि शक्तिशाली धर्माला आपण गोंधळलेले, उथळ आणि बाजारू स्वरूप दिले आहे. आपण सर्वजण याचे अपराधी आहोत.

  • @anandjadhav9886
    @anandjadhav9886 2 หลายเดือนก่อน +5

    वागळे सर धन्यवाद ..निर्भिड बेधडक विचार मांडता ...! You are Great. ...

  • @Sunita1702_a
    @Sunita1702_a 2 หลายเดือนก่อน +114

    सर सांभाळून रहा कारण जे लोक विचारवंत lok आपले खरे बोलून जीवाला मुकले आहेत सर हा इतिहास आहे इथे लोक माणसापेक्षा अंधश्रद्धा जास्त मानतात. खर व रोख ठोक बोलतात तुम्ही 🙏👌🏼

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 2 หลายเดือนก่อน +3

      एकदम खर आहे महाराष्ट्र हा आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या खुप मागे गेला आहे या दहा वर्षात याच कारण आहे सत्तेचा श्रध्देचा बाजार दिखाऊ पणा कर्जावर कर्ज काढून ही सगळी पुर्तता होतेय महाराष्ट्र हा आता फक्त मुंबई पुणे या भागापुर्ता मर्यादित झालाय

    • @jaysanatan.312
      @jaysanatan.312 2 หลายเดือนก่อน +3

      अरे जर वक्फ बोर्ड बद्दल दम असेल तर नालायख कुठला

    • @pravinmahadik4813
      @pravinmahadik4813 2 หลายเดือนก่อน +2

      ​@@jaysanatan.312ala ka jativar

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน +1

      ​@@jaysanatan.312 येथे काय संबंध आहे वक्फ बोर्डाचा....
      निखिल वागळे जे बोलतात ते खोटं आहे...
      हे सिद्ध करा ना.
      सत्य हे कट्टु असते ते स्विकारा.

    • @ASGXYZ
      @ASGXYZ 2 หลายเดือนก่อน

      9:30 ते 10:30 आणि 16:00 ..... पुढे महत्त्वाचे विवेचन...
      नक्कीच ऐका

  • @eastwest5887
    @eastwest5887 หลายเดือนก่อน +13

    Honestly Sir ; You are the voice of truth & maharashtra👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @minalwaikar3060
    @minalwaikar3060 หลายเดือนก่อน +11

    बरोबर वागळे सर हे आमच्या
    मनातले बोललात खरच देवाला पैशात मोजतात
    परंतु अंबानी गणपतीला करोडचा सोन्याचा मुकुट दिले
    परंतु अंबानी एवढा मोठा नाही
    हे सारं बाप्पानीच दिले आहे
    बाप्पापेक्षा अंबानी कलाकार
    राजकारणी मोठे नाहीत
    खरं म्हटल‌‌ तर हे स्वार्थी आहेत
    आम्ही लहान होतो तेव्हा गणपतीच्या पायाशी अक्षरशा
    मस्त खेळ खेळायचो
    आमच्या गरिबांचा पूर्वी
    बाजारातला गणपती म्हणून
    गणला जायचा
    सर असेच तुम्ही जनतेला समज द्या

  • @saralakamble800
    @saralakamble800 หลายเดือนก่อน +11

    गणपति ला काय काम आहें वीस किलो सोनयचे त्या पेक्षा शेतकरयाना मद्त करा महणाव गरीबा ना काही दयावे गणपति ला सुधा हे आवढले नसेल

  • @SandipPatil-dd5ho
    @SandipPatil-dd5ho 2 หลายเดือนก่อน +19

    वागळे सर तुम्हाला पाहिलं की AK 47, गण वाटते, विचारांची AK 47. रायफल. खूप छान बोलता,तळमळीने बोलता,आणि मार्मिक बोलता. पुन्हा एकदा सॅल्युट , विचारांची AK 47.

  • @vrushalijoshi8701
    @vrushalijoshi8701 หลายเดือนก่อน +21

    खूप स्पष्टपणे आपण आपले विचार मांडले आहेत, संपूर्ण सहमत आहे आपल्या मतांशी, सार्वजनिक गणेशोत्सवाचे विकृत स्वरूप बघून खरच खूप वाईट वाटते, हे बदललेच पाहीजे, गणेशाला हीच प्रार्थना 🙏

  • @rahulinglechiropractor1249
    @rahulinglechiropractor1249 2 หลายเดือนก่อน +43

    बरोबर आहे सर ,असे जर कोणी कोणाला पावले असते, देशात दवाखाने नसते ,कोणाला शाळा शिकायचं काम पडलं नसतं, कोणाला काम करायचं काम पडलं नसतं ,हे सर्व पाखंड आहे हा शोषणाचा छान मार्ग आहे

  • @mohanm6818
    @mohanm6818 2 หลายเดือนก่อน +68

    आंबानी कधीच कोणत्याच संस्थेला मदत करीत नाही ,तो फक्त मार्केटिंग करतो आहे

    • @VasantHardikar
      @VasantHardikar 2 หลายเดือนก่อน +7

      अंबानी राजकारणात तरी नाहीत शरदचंद्र पवार साठ वर्ष राजकारणात आहेत त्यांनी भरपूर माया जमविली आहे त्यानी इ त क्या वर्षात एक तरी शाळा काढली का रयत मध्ये आजन्म सापासारखा विळखा घालून बसला आहे

  • @neelamhatre9544
    @neelamhatre9544 หลายเดือนก่อน +1

    Ur great sir,hats off 😊

  • @amreshbhagat7243
    @amreshbhagat7243 หลายเดือนก่อน +9

    हिंमत दाखवली ग्रेट आपण सर्वसामान्यांचा मनातलं बोललात फक्त पयसा मिळवण्याचे ठिकाण बनवला या लोकांनी

  • @Hemantms1
    @Hemantms1 2 หลายเดือนก่อน +79

    जर रोख ठोक असेल तर वक्फ बोर्ड, मजार, दर्गा यावर बोलून दाखवेल का....?

    • @deepakgaikwadttravelinind5611
      @deepakgaikwadttravelinind5611 2 หลายเดือนก่อน +7

      अरे मित्रा हा प्रॉब्लेम महाराष्ट्र चा आहे आणि मुंबई चा तुजी आणि माझी यवस्था वेगळी नही आहे कारण आपल्या कडे अकल नावाची कमी आहे

    • @SOLVED101
      @SOLVED101 2 หลายเดือนก่อน +6

      बोलणार ना ....जरा धीर धरा...

    • @pramodnimde7780
      @pramodnimde7780 หลายเดือนก่อน +4

      खरं बोलल की काहीना लागतं पण खोटं रेटून सांगितलं तरी ते पटणार अशी लोक आहेत आपली

    • @vishalshirke6755
      @vishalshirke6755 หลายเดือนก่อน +2

      बरोबर

    • @sagarw4197
      @sagarw4197 หลายเดือนก่อน

      बोलले आहेत

  • @mayurmane1157
    @mayurmane1157 หลายเดือนก่อน +17

    ज्या देशात ८० कोटी लोकांना रेशनकार्ड ने धान्य खरेदी करावे लागते त्या देशात उद्या....१०० कोटींचा मुकूट चढवला तरी आश्चर्य नको.....

  • @harshavi7110
    @harshavi7110 2 หลายเดือนก่อน +75

    वफ बोर्डाची एवढी जमीन कशी ह्यावर ह्याच भाषे मध्ये व्हिडिओ बनवा.

    • @shirishsawant6824
      @shirishsawant6824 2 หลายเดือนก่อน +8

      Tethe sheput ghaltil

    • @kiranpatil-kh7qx
      @kiranpatil-kh7qx 2 หลายเดือนก่อน +1

      Dongit ghaltil

    • @MrHausi
      @MrHausi หลายเดือนก่อน +1

      YZ ikade ganpati cha vishay aahe

    • @SKGoldenTunes
      @SKGoldenTunes หลายเดือนก่อน

      ​@@MrHausixyz

    • @MrHausi
      @MrHausi หลายเดือนก่อน

      @@SKGoldenTunes 🤡

  • @karanthakkar8427
    @karanthakkar8427 หลายเดือนก่อน +1

    लालबागचा राजा हा खरंच अत्यंत संवेदनशील खरा देव आहे नितीन वाबळे साहेब आपण आपले मत सांगू शकता आपण चांगले वाढतात आहात याचा अर्थ असा नाही की तुम्ही जे सांगाल ते सगळं खरं आहे माझे यावर्षी लालबागच्या राजाचे 15 मिनिटात चरण दर्शन झाले माझ्या खिशात पैसे नव्हते शिवाय ₹1 आहे मी देवाजवळ ठेवला नाही तरीही माझं दर्शन झालं त्यामुळे माझे विश्वास पूर्ण आहे व लोकांनी विश्वास ठेवावा

  • @ShivshahiNetwork_30
    @ShivshahiNetwork_30 หลายเดือนก่อน +2

    Lay bhari..
    Ya काळात एवढ रोख ठोक kunihi bolu shkt nh..salut sir🤴

  • @gurunathmungekar301
    @gurunathmungekar301 2 หลายเดือนก่อน +98

    आता सार्वजनिक गणेशोत्सव करा पण ईतर कडून वर्गणी न घेता करावी..... स्वतः जातीने लक्ष घालून जनतेकडून वर्गणी घेऊ नये....

    • @RaviPalav
      @RaviPalav 2 หลายเดือนก่อน +4

      मित्रा जनते कडून वर्गणी नको मग उत्सव कसा करावा उद्योगपती कडून पण वर्गणी घेऊ नका मग सर्व खर्च मंडळां चा सरकार करणार काय मित्रा. हा विचार येतो.I

    • @gorakshnathumbarkar1292
      @gorakshnathumbarkar1292 2 หลายเดือนก่อน

      ​@@RaviPalavआजकाल मंडळ येतात आणि वाटेल ती वर्गणी मागतात. शहरात राहायचं म्हणलं तर महागाई ल समोरं जावं, की घरखरचाला , प्रत्येक जण चांगल कमवतो अस नाही पण तरीही मंडळ काय समजून घेत नाही एखाद्याची परिस्थिती. खुप गरीब असेल तर त्याने दिलेली स्वाईछेने देणगी ती स्विकारावी व हसमुख होउन त्यांना ही सहभागी करावं परंतु पैसे एखाद्याने कमी दिलें की मंडळ लगेच चार पाच पोरं घेवून एखाद्याच्या घरात तमाशा करतात. है काय योग्य नाही

  • @narendrapandit5443
    @narendrapandit5443 2 หลายเดือนก่อน +83

    अगदी बरोबर बोललात , लालबागचा राजा नवसाला पावतो , मग इतर गणपती कोणी नवस केला तर ते रुसून बसतात का ?
    या मंदिरातील गणपती जागृत आहे . मग दुसऱ्या मंदिरातील गणपती अंथरून टाकून झोपला आहे का ?
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @palashchavan5427
      @palashchavan5427 2 หลายเดือนก่อน +6

      अंथरून टाकून तुम्ही झोपला आहात तुम्ही आधी झोपेतून उठा आणि देवाची पूजा करा

    • @santoshsawant2994
      @santoshsawant2994 2 หลายเดือนก่อน +4

      झोपलेल्या बुध्दाचि पुजा करा.

    • @anilgaikwad2202
      @anilgaikwad2202 2 หลายเดือนก่อน +1

      Ekhadya jagela mahatva asate Lalbagh chya rajachya darshanane jivanache sarthak hote

    • @dwarkadumbre1797
      @dwarkadumbre1797 2 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂😂😂😂😂😂 exactly

    • @niteshgaikwad6321
      @niteshgaikwad6321 2 หลายเดือนก่อน +1

      @@santoshsawant2994 zoplelya budhha la vishnu banvun puja kon krtoy

  • @madandusane2863
    @madandusane2863 หลายเดือนก่อน +1

    खूपच सुंदर वक्तव्य दादा, छान विचार मांडले आपण, लालबाग़ चा राजा नवसाला पावतो तर लोकांचं घरी गणपती बसवायचं कारण काय, कधी कोणी बाप्पाचा भक्त दर्शनाला आला आणि त्याने बाप्पाला काही मागणं घातलं आणि ते पूर्ण झालं त्यात त्या ठराविक बाप्पाची महिमा नाही तर दर्शनास आलेल्या व्यक्तीची श्रद्धा असते, उगाच त्या जागेला प्रसिद्ध करून लोकांना आकर्षित करून मग श्रद्धेच्या नावाने कोट्यवधीची वर्गणी, मोठमोठे चढावे, दर्शनास रांगा लावून VIP पास, एन्ट्री फी च्या नावाने पैशांची लूट चालवणे, हे देवाचे व्यावसायिकरणच झाले, मी तर अशा ठिकाणी दर्शनासही जात नाही, माझ्या घरचा देवच मला पावतो.

  • @SakshiBhise-h5x
    @SakshiBhise-h5x หลายเดือนก่อน +1

    वागळे सर तुम्ही ग्रेट आहात..✌🏻
    आमच्या सर्व सामान्य लोकांच्या लालबागचा राजा अंबानी सारख्या गुजराती उद्योगपती लोकांचा कधी झाला तेच कळणं अवघड झाले यांच्यामुळे सर्व सामान्य लोकांना आता दर्शन घेण अवघड झाले आहे.. थोड्या दिवसात हे गुजराती उद्योगपती तिथे आमच्या हिंदूदेवाचा व्यावसाय चालू करतील..

  • @DuruDuru-s2n
    @DuruDuru-s2n 2 หลายเดือนก่อน +35

    अप्रतिम माहिती दिलीत सर
    संजय शंकर नारंगीकर
    ठाणे

  • @dilipshinde6786
    @dilipshinde6786 2 หลายเดือนก่อน +22

    काळा पैसा सफेद केला बाकी काहीही नाही.

  • @manasvisawant4462
    @manasvisawant4462 หลายเดือนก่อน

    वागळे सर खूप छान विश्लेषण केलंय... प्रबोधनकारांची मतं खूप जहाल आहे , परखड आहेत.. आजच्या पिढीने ती खरंच वाचायला हवीत.
    धन्यवाद

  • @hansrajasudkar1169
    @hansrajasudkar1169 หลายเดือนก่อน +1

    अगदी बरोबर बोलतायत वागळे सर..त्यांच्या हिमतीला सलाम..

  • @ravindrabuchade9194
    @ravindrabuchade9194 2 หลายเดือนก่อน +30

    वागले सर तुमच्या सत्यवादी पत्रकारितेला मनापासून सलाम व दंडवत.. तुमच्या सारख्या व्यक्तिमुळे आम्हाला एखाद्या गोष्टीच्या मागे काय सत्य असू शकत हे माहिती होत. त्यामुळे त्रिवार दंडवत. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @pradeepmohite4003
    @pradeepmohite4003 หลายเดือนก่อน +3

    निर्भीड वागळे सर , रोखठोक सत्य बोलतात तुमच्या कार्यास सलाम सर.

  • @manishapatil1667
    @manishapatil1667 2 หลายเดือนก่อน +6

    वागळे सर बरोबर आहे खूप छान बोललात तुम्ही आणि ते खरंच आहे

  • @varshakalamkar8073
    @varshakalamkar8073 หลายเดือนก่อน

    खरंच खूप स्पष्ट आणि अचूक शब्दात,महत्त्वपूर्ण माहिती दिलीत तुम्ही वागळे सर.या गोष्टी समाजात कधीच कोणी सविस्तर बोलत किंवा सांगत नाहीत.फक्त प्रत्येक जण अनुकरण करतो..त्यामुळे अशी माहिती या आणि पुढच्या पिढीला माहित असणे गरजेचं असतं.आणि तुम्ही जे तुमच्या शैलीत लोकांच्या डोळ्यात द्यानाच अंजन घालता त्या साठी तुमचं खूप खूप अभिनंदन..धन्यवाद..

  • @prakashchavan7860
    @prakashchavan7860 หลายเดือนก่อน

    माननीय पञकार श्री. निखिल वागळेसरानी गणेश ऊसवाविषयी चांगली माहिती दिली. धन्यवाद.

  • @sunilgaikwad4467
    @sunilgaikwad4467 หลายเดือนก่อน +3

    100%Right sir

  • @shaileshjore8880
    @shaileshjore8880 2 หลายเดือนก่อน +22

    हो हे लोकं अजमेर शरीफ दर्गा, किंवा वाफ्ट बोर्ड बद्दल सुध्दा बोलायला हवं.

  • @abhijitsargam7322
    @abhijitsargam7322 หลายเดือนก่อน +2

    फारच उत्तम माहिती दिलीत.....waqf board बद्दल ही काटेकोरपणे बोला .... आम्हाला वस्तुस्थिती सांगा

  • @kaushallsimran537
    @kaushallsimran537 หลายเดือนก่อน +1

    Khup Chan sir👏

  • @ganeshgade5158
    @ganeshgade5158 2 หลายเดือนก่อน +10

    अगदी वास्तविक विश्लेषण सर तुम्हाला सलाम

  • @purushottamgharat3037
    @purushottamgharat3037 หลายเดือนก่อน +3

    टाटा साहेबांच्या कामाला सॅल्यूट आहे

  • @mangalnevgi7067
    @mangalnevgi7067 2 หลายเดือนก่อน +7

    एकदम बरोबर बोललात वागळे, साहेब ,

  • @vilaskochrekar6060
    @vilaskochrekar6060 หลายเดือนก่อน +1

    निखिल वागळे साहेब अशा विषयावर उघड पणे विचार मांडल्याबद्दल आपले अभिनंदन ❤

  • @josephdsouza1672
    @josephdsouza1672 หลายเดือนก่อน +2

    मी लाल बागच्या राजाला फक्त एकदाच गेलो होतो नारळाचा हार घेऊन , पण तेवढ्याच धक्काबुक्की ने फॅमिली सकट बाहेर फेकला गेलो , त्या गोष्टीला झाली असतील 15 वर्ष त्यानंतर शपथ घेतली की लालबागच्या राजाच तेथे जाऊन तोंड पण बघणार नाही , आणि आज तागायत गेलो नाही , मी निखील वागळे शी सहमत आहे , हा लालबागचा राजा नवसाला पावतच नाही , नुसता पैश्याचा बाजार आहे , शक्यतो गर्दी करू नये तसे लालबाग ला भरपूर गणपती असतात त्याचा आनंद घ्यावा हीच विनंती भक्ता पाशी धन्यवाद

    • @KumuKale-r8b
      @KumuKale-r8b หลายเดือนก่อน

      तिथे जाणारे म्हणजेच मूर्खाचा बाजार

  • @mayuri05277
    @mayuri05277 2 หลายเดือนก่อน +20

    आम्ही लहान असताना. बाजारात जायचो गणेश गल्ली पहिला. मनाचा गणपती. 🙏🌹लालबाग राजा मार्केट चिवडा गल्ली गणपती. त्या मंडळांनी. माणसांनी तिथले लोकांनी. लाल बाग राजा. जाहिराती करून. मोठा केला लाल बाग राजा येता जाता दर्शन घेतले जात होते मी स्वतः. 1979 ते 1999. पर्यंत. सहज जात होते. एवढी गर्दी नव्हती. जत्रेत. आम्ही. आई आजी बाबा काका. बरोबर
    भावंडं. आरामात जायचो
    पण या सगळ्यात. गणेश गल्ली तेजुकाया. चिंतामणी. आहे. कार्यकर्ते. पाय जमीनीत आहे ती मोठी मंडळ आहेत शिस्तीत आहे. देव पैसे देतो ते आपण पेटी टाकतो. त्याची चर्चा लालबाग राजा करावी का लागते.
    लाल बाग. परळ गणपती. साठी आधी पासुन. प्रसिद्ध आहे. गणेश गल्ली. पहिला. मानाचा आहे
    कोळी महिला नवस पूर्ण झाले म्हणून. नवसाला पावला 🙏🏼. लालबाग राजा. नाव आहे. आत्ता. नातेवाईक मित्र परिवार कडे जायचे असेल पास दाखव. कोण आहे त्यांना बोलावा. दमदाटी. असते.

    • @nil9603
      @nil9603 2 หลายเดือนก่อน

      2005parynt aamhi sahaj javun darshan ghet hoto. Aani aata 2diwas jatayt.

    • @terenaam5825
      @terenaam5825 2 หลายเดือนก่อน +3

      Amhi pn 2000 paryant lalbag che rahiwasi hoto. Tya veli kiti chan darshan ani pooja nevedya suddha karaila milaichi. Koli lokancha Maan pahila ahe tithla. Amchya dukanasamorun Raja chi miravnuk nighaichi. Kiti chan hote te diwas

    • @विश्वजीत-ठ5ज
      @विश्वजीत-ठ5ज หลายเดือนก่อน +2

      माझे बालपण गेले आहे तिकडे , मी सुद्धा अगदी २००० साला पर्यन्त अगदी सहज जाऊन दर्शन घेऊन यायचो.. नंतर खरच त्याला बाजारू स्वरूप आलंय आहे.
      मला आठवतं २००० वर्षी मी एका दिवसांत ५ वेळा जाऊन आलो तेही फक्त ४ तासात म्हणजे आमच्या गावचे मित्र यायचे लांबून त्यांना मी घेऊन जायचो तेव्हा..

    • @sanjaypatil-cx5dq
      @sanjaypatil-cx5dq หลายเดือนก่อน

      मी जर चुकत नसेन तर लालबागच्या राजाची भरभराट करण्यात लोकसत्ता या दैनिकाचा हात आहे. कारण १९९८-९९ च्या दरम्यान इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र समूहाचे कार्यालय एक्सप्रेस टॉवर सोडून चिवडा गल्ली येथे सुरू करण्यात आले होते.
      त्यावेळी या मंडळाच्या आधी बाजूला असलेल्या दोन गणेश मंडळांचे नाव व प्रसिध्दी होती. पण लोकप्रभा, लोकसत्तामध्ये या गणेशोत्सवाला प्रसिध्दी मिळाली व त्यानंतर अन्य वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे या गणेशोत्सवाला प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी व लोकप्रियता लाभली, असे दिसून येईल.

  • @nihalamurade2971
    @nihalamurade2971 หลายเดือนก่อน +3

    श्री वागले सर आपण खरच खर आणी सत्य बोलताय अभिनंदन आहे सर माझ्या कडुन आपल 🙏🙏🙏🙏

  • @sharadtulpule6613
    @sharadtulpule6613 2 หลายเดือนก่อน +7

    वागळे सर खरेहि हिंंम्मतवान असाल तर वक्फ बोर्डावर ' पण सडेतोड
    व्हिडीओ बनवा
    हिंदू देवतांवर काय कोणीही VIDEO बनवतो.
    तुम्ही काय मोठे विशेष केलत.