सरकारी दवाखान्यातील गैरकारभार चव्हाट्यावर. शिपायांची डॉक्टरांना अरेरावी.? काम कमी, पगार जास्त.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 160

  • @mayurtate7494
    @mayurtate7494 2 ปีที่แล้ว +27

    आता कुठे समाजासाठी कुणीतरी काम करतात सलाम संपादक साहेब '

  • @somnathsalave3409
    @somnathsalave3409 2 ปีที่แล้ว +49

    प्रत्येक सरकारी दवाखान्यात हिच परीस्थीती
    पगार फूकाट घेतात कारवाई करा

  • @जयश्रीराम-ब7ष
    @जयश्रीराम-ब7ष 2 ปีที่แล้ว +22

    संदिप भाऊ एकच नंबर काम केलं गेले दहा वर्ष झालं हे चाललं आहे आदिवासी पश्चिम पट्ट्यातील रुग्णां सोबत कधीच यांची सन्मानाने वागणूक नसते उलट सुलट बोलणार आणि दादागिरी करणार सर्वसामान्य गरीबाची पिळवणूक करतात यांना असाच हिसका दाखवला पाहिजे

    • @shrikantpandit1840
      @shrikantpandit1840 2 ปีที่แล้ว

      सगिता वाघ ह्या प्रामाणिक पणे काम करतात खरयाला न्याय मिळत नाही

    • @harshkhandagale8383
      @harshkhandagale8383 2 ปีที่แล้ว

      Satymev jayate

    • @shashikantbotare5155
      @shashikantbotare5155 2 ปีที่แล้ว

      ह्या हरामी कामगारांच्या गांडीवर भर चौकात फटके ध्या आणी कायमस्वरूपी निलंबित करा त्यांची मालमत्ता जप्त करा आणि लिविंग सर्टिफिकेटवर लाल शेरा मारा बघा बाकीचे कसे आपोआप सुधारतील नाही तरी 80% टक्के शासकीय कामगार कामचोरच आहेत

  • @moanakay4517
    @moanakay4517 ปีที่แล้ว +8

    टोपी वाले भाऊंनी फारच निस्वार्थी पणे प्रखर पणे थेट प्रश्न विचारले ,जे कोणी विचारू शकत
    नाहीत, पेशन्ट किंवा त्याचे नातेवाईक ही विचारू शकत नाहीत ते सर्व प्रश्न त्या भाऊंनी प्रत्येकाला जाब विचारला

  • @RAGHAV80672
    @RAGHAV80672 2 ปีที่แล้ว +20

    ज्यांनी हा व्हिडिओ तयार केला त्यांना माझा सलाम म्हणून सर्व क्षेत्राचे खाजगीकरण झाले पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @ufyrtgttfsdbucyf1345
    @ufyrtgttfsdbucyf1345 2 ปีที่แล้ว +5

    व्यवस्थापक आणि वरिष्ठांकडून दुर्लक्ष होत आहे.सरसकट सर्वच कर्मचाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे.

  • @ramshe321
    @ramshe321 2 ปีที่แล้ว +20

    BDO व आरोग्य अधिकारी यांचे निलंबन होणे गरजेचे

  • @rameshsawale6340
    @rameshsawale6340 2 ปีที่แล้ว +9

    संदीप सर फार वाईट परिस्थिती आहे . यामध्ये सुधारणा झाली पाहिजे .

  • @ramshe321
    @ramshe321 2 ปีที่แล้ว +5

    गटविकास अधिकारी निष्क्रिय असावेत.त्यामुळे अशी दयनिय अवस्था झाली आहे

  • @vm573
    @vm573 ปีที่แล้ว +1

    Pharach sundar reporting ...............topiwale dada ani sandip bhau namsakar........

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade8817 2 ปีที่แล้ว +14

    द्या सातवा,आठवा,नववा,वेतन आयोग सरकारी एका कर्मचाऱ्याच्या एका पगारा मध्ये तीन माणस कामाला ठेऊ शकतो.उतका पगार एका कर्मचाऱ्यांना आहे।
    अशा कर्मचाऱ्यांना कामावरून सरळ काढून टाका नवीन भरती करा देशातली बेरोजगारी क्षकमी होईल.

  • @mangeshwable3980
    @mangeshwable3980 2 ปีที่แล้ว +9

    ज्या गरीब कुटुंबावर अन्याय होतो त्या कुटुंबाला न्याय मिळवुन देण्याचे एकमेव काम करणारा चैनल म्हणजे जुन्नर टाईम्स मनापासुन चैनलचे धन्यवाद

  • @nitinmalhari9269
    @nitinmalhari9269 2 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र राज्यात हि मनिष कश्यप निर्माण झाले. फार बरे झाले. आता सुधारणा होणार. आम्ही सोबत आहोत.
    जय महाराष्ट्र.🚩

  • @jitendraadak7672
    @jitendraadak7672 2 ปีที่แล้ว +7

    BDO, आणि संबंधित आरोग्य अधिकारी, बाकी कोणाचा दोष नाही, बाकी राहिला विषय कर्मचाऱ्यांचा , तर त्यांना कर्म करायची इच्छा नाही

  • @yogeshbhange8182
    @yogeshbhange8182 2 ปีที่แล้ว +4

    लोकांना काम भेटत नही आणि यांना काम भेटली आहेत पण करत नाही. आणि पगार 25 हजार वा.आणि ते पण दवाखाना आहे.दवाखाना म्हणजे कसा सावच्छ आसला पाहिजे.इथे तर आजुन लोक आजरी पडतील....

  • @maulibalsaraf1745
    @maulibalsaraf1745 2 ปีที่แล้ว +11

    आरोग्य मंदिराची अस्वस्थता पाहून अतिशय वाईट वाटते.
    ग्रामीण भागातील जनता याठिकाणी उपचारासाठी येत असुन कोठेही स्वच्छता दिसत नाही, शासन स्थरावर ग्रामीण भागातील जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी मोठा निधी आणि अधिकारी/कर्मचारी उपलब्ध केले जातात, तरीही जनसामान्यांना या अस्वच्छतेला सामोरे जाण्याची वेळ येत आहे, यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने लक्ष घालणे गरजेचे आहे.

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 2 ปีที่แล้ว +3

    सगळं भोंगला कारभार चालू आहे कारवाही झाली पाहिजे

  • @balusarogade6076
    @balusarogade6076 2 ปีที่แล้ว +17

    काम चुकार कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे ,म्हणजेच बाकीचे बरोबर एका सरळ रेषेत येतील

    • @gulabgavande365
      @gulabgavande365 2 ปีที่แล้ว

      Madh PHC khup chhan kamkai aniclean PHC ahe

    • @maheshmorye4078
      @maheshmorye4078 2 ปีที่แล้ว

      हो बरोबर साहेब बोलत

  • @तानाजीरणपिसे
    @तानाजीरणपिसे 2 ปีที่แล้ว +3

    1 नंबर बातमीदार 🙏🙏

  • @sugarpowar9405
    @sugarpowar9405 2 ปีที่แล้ว +1

    हे ना जिलाधिकारी मुंडे साहेबांच्या अंडर पाहिजेत म्हणजे आतापर्यत ते नोकरीला होते हे विसरून गेले असते

  • @sadashivdhanawade5933
    @sadashivdhanawade5933 2 ปีที่แล้ว +4

    कामाची वाटणी करावी.त्याप्रमाणे कामे करुन घ्यावीत.जुने नवे कंत्राटी प्रमाणे जबाबदारी कायम करावी.तेच पद असेल तर कामे अदलाबदल करून कामगीर्या लावाव्यात

  • @rameshsawale6340
    @rameshsawale6340 2 ปีที่แล้ว +4

    फार वाईट परिस्थिती आहे.

  • @vijayagosavi6236
    @vijayagosavi6236 2 ปีที่แล้ว +2

    जुन्नर तालुक्यात पश्चिम भागात सर्व खात्यांत सगळीकडे हीच परिस्थिती आहे

  • @animalsandbirdslovertukara2058
    @animalsandbirdslovertukara2058 2 ปีที่แล้ว +2

    २५००० पगार आहे त्यांना संडास साफ कराय लावलं पाहिजे. इथे २५००० पगार कंपनीत ८ तास हाड मोडून २ महिन्याला पण येत नाही आपल्याला.. खूप बोगस कारभार आहे सरकारी यंत्रणेत सर्व महाराष्ट्रात

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 2 ปีที่แล้ว +1

    1 नंबर असच सगळी कडच दाखवलं पाहिजे👌👌👌👌👌👍💐💐💐

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 2 ปีที่แล้ว +2

    जुन्नर टाईम्स चैनलचे धन्यवाद

  • @somnathsalave3409
    @somnathsalave3409 2 ปีที่แล้ว +12

    जून्नर च्या सरकारी दवाखान्यात सूंद्धा घानीचे साम्रांज्य आहे सगळी कडे दूर्गंधी

  • @dhanajishinde5818
    @dhanajishinde5818 8 หลายเดือนก่อน

    काम चुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी

  • @Maharashtra4020
    @Maharashtra4020 2 ปีที่แล้ว +8

    कारवाई झाली पाहिजे.

  • @yuvrajmahabare4840
    @yuvrajmahabare4840 2 ปีที่แล้ว +2

    कर्मचार्यानी कामं केली पाहिजे पन लोकांनी सुद्धा सहकार्य केलं पाहिजे

  • @dilipshinde9551
    @dilipshinde9551 2 ปีที่แล้ว +2

    Good work sandipdada

  • @sadashivkale8186
    @sadashivkale8186 ปีที่แล้ว +2

    चुकार कामगार असतिल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आशा फुकट्या ना ताबडतोब हाकलून द्या.

  • @Mayur8660
    @Mayur8660 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक सरकारी दवाखान्याची व सरकारी कार्यालयाची अशीच अवस्था आहे.

  • @yogeshpadekar1155
    @yogeshpadekar1155 2 ปีที่แล้ว +11

    कारवाई करा

    • @shekharganeshkar4996
      @shekharganeshkar4996 2 ปีที่แล้ว +2

      Karmchari chukiche kam karat astil tar tuana jaab wicharlach pahije🙏

  • @sagardevkar222
    @sagardevkar222 2 ปีที่แล้ว +6

    कारवाई झालीच पाहिजे

  • @shashikantbotare5155
    @shashikantbotare5155 2 ปีที่แล้ว +3

    इथे काम करणाऱ्या सगळ्या कामगारांची हाकल पट्टी करा दोन वर्षांचा करावास ध्या त्यांची हरामची कमाई जप्त करा सरकारी कामगार माजलेत फुकटचा पगार घ्यायचा आणि मज्या करायची सरकारी मालमत्तेची नासधूस करायची मग देश कसा प्रगती करेल 😢

  • @rajunagare8990
    @rajunagare8990 2 ปีที่แล้ว +1

    Sandeep Babu Aapan Khoob Chhan samajsevacha kam kela hai dhanyvad ensure kaarvayi Halat Paji kam Shukar karmchari Anna nilambit Kele pahije yogyati karwai Jali pahije

  • @sahadeokarne5447
    @sahadeokarne5447 2 ปีที่แล้ว +1

    आरोग्य खातं म्हणजे भ्रष्टाचारी खातं आणि सव्वा हात रितं.सरकारी सर्व नोकऱ्या खाजगी विकासकांना दिल्या पाहिजेत.खाजगी करण होणं गरजेचं आहे.

    • @bapparawal9709
      @bapparawal9709 2 ปีที่แล้ว

      तुम्ही खुशाल खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घ्या.

  • @balajimaddewad2879
    @balajimaddewad2879 2 ปีที่แล้ว +3

    He सगळ privet करा 👍👍

  • @balumadke9209
    @balumadke9209 2 ปีที่แล้ว +3

    sandeep bhau 1 no kam kel salut

  • @gnaeshbhadake9396
    @gnaeshbhadake9396 2 ปีที่แล้ว +1

    Great kam kely

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 2 ปีที่แล้ว +1

    Good job junnar times

  • @navnath2663
    @navnath2663 2 ปีที่แล้ว +6

    फुकट पगार पाहिजे फक्त कर्मचाऱ्यांना
    दवाखाना च आहे का हा नक्की

  • @prithvirajpatil1686
    @prithvirajpatil1686 ปีที่แล้ว +1

    He sagla mhanje pkamavarti parmanent aslyacha Ani government carvent aslyacha maj ahe , baki kay nahi

  • @navnath2663
    @navnath2663 2 ปีที่แล้ว +7

    खरंच कारवाई झाली पाहिजे

  • @parmeshwarnaiknavare8068
    @parmeshwarnaiknavare8068 2 ปีที่แล้ว +4

    या आपटाळे प्राथमिक आरोग्य केंद्राला तालुका जिल्हा आहे की नाही?

  • @arunmali6677
    @arunmali6677 2 ปีที่แล้ว +2

    Good 👌💐🙋🌹

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 2 ปีที่แล้ว +1

    आठ तास ड्युटी केली तर सर्व स्वच्छता राहील त्यासाठी तीन कर्मचाऱ्यांची गरज नाही. हे दवाखान्याला व्हिजिट करून घरी जातात. ते सांगतात, की काम करून घरी जाते. आठ तास ड्युटी केली पाहिजे दररोज.

  • @भक्तीरंगचॅनेल
    @भक्तीरंगचॅनेल 2 ปีที่แล้ว +3

    जुन्नर तालुक्यातील सर्वच सरकारी आरोग्य मंदिरातील कर्मचारी अरेरावी करतात हे खरय आहे आणि फुकटचा पगार घेऊन देखील सेवा देत नसेल तर कामगार कमी केले पाहिजे काही अपवाद आहेच खूपच सुंदर काम करतात
    त्यापैकी राजुरी आळे पिंपळवडी येथील सरकारी दवाखाने यांसारख्या सुविधांचा लाभ कुठेच मिळत नाही हे मी प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे

  • @avinashdhobale9647
    @avinashdhobale9647 2 ปีที่แล้ว +8

    कारवाई झाली पाहीजे कारभार खुप चुकीचा आहे नाव खुप खराब झाल आहे आपटाळे psc चे

  • @rameshnikalje986
    @rameshnikalje986 2 ปีที่แล้ว +1

    टोपे साहेब काय करतात . त्या नालायक कर्मचाऱ्यांना कामावर काढुन टाका फुकटचा बखळ पगार खाऊन माजलेत. तिथले वरिष्ट पण तसेच डॉक्टर ला दम देतात म्हणजे कीती माजोर झालेत. वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे.

  • @ananddaptare6619
    @ananddaptare6619 2 ปีที่แล้ว +4

    संदीप भाऊ आपण खुप छान समाज सेवाच काम करत आहेत ,आपणास खुप खुप धन्यवाद,

  • @mayurjagdalemj8158
    @mayurjagdalemj8158 2 ปีที่แล้ว +1

    बरोबर आहे

  • @kishoridewade06
    @kishoridewade06 2 ปีที่แล้ว +3

    सगळीकडे अस्वच्छता आहे. गरीब लोकांसाठी कमी खर्चात परवडणारे आहे सरकारी हॉस्पिटल.पण त्याची आशी दुर्दशा. जरा लक्ष द्या.

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน

      सगळीकडे अशीच परिस्थिती आहे 😢 खूप च घाण शी

  • @rahuldewade6109
    @rahuldewade6109 2 ปีที่แล้ว +2

    सफाई कर्मचार्यांचं तोंड धरून संडासाच्या भांड्यात धरून भूचकाळायला पाहिजे

  • @mohandarekar4729
    @mohandarekar4729 ปีที่แล้ว +1

    केसपेपर काढणारा नसेल तर शिपाई केस पेपर काढतो आसे सांगतोय,
    मग जर डाॅक्टरच नसेल तर तेथे केस पेपर काढणारा ऑपरेशन करतो की तेथे पण शिपाईच डाॅक्टरच्या जागेवर ऑफरेशन करतोय,आसे पण होऊ नये म्हणजे बरं

  • @amolshinde3800
    @amolshinde3800 ปีที่แล้ว +1

    Arogya seveche 12 vajlet he disun yetay junner madhe
    Aarogya Adhikari yani weekmadhe ek visit zhali pahije pratek hospital madhe
    Pationt kasa bara honar tithe evdhi ghan macchar astil purn chukicha karbhar suru aahe
    Sallaam jyani batmi dili Ani madat dili tyasathi

  • @mangeshgaikwad8457
    @mangeshgaikwad8457 2 ปีที่แล้ว +2

    तालुका आरोग्य अधिकारी यांची बदली करा पहिली आमदार साहेब काही कामांची नाही अधिकारी

  • @balumadke9209
    @balumadke9209 2 ปีที่แล้ว +3

    sir 1 no kam kel kharach koni dawakhanyat yenar nahi aaptale...

  • @swatipansare2987
    @swatipansare2987 2 ปีที่แล้ว +1

    Lay bhari 👌👌🙏🙏

  • @ramdaschavan408
    @ramdaschavan408 2 ปีที่แล้ว +2

    Very Badly Managed. Responsible must be Punished and suspended

  • @vikassangade819
    @vikassangade819 2 ปีที่แล้ว +6

    Karvai zhali pahije ..yanna kam kami pagar jast aahe

  • @swarupshelkande2469
    @swarupshelkande2469 2 ปีที่แล้ว +3

    फुकटचे पगार ध्या याना फक्त सगळं बोगस चालू आहे...

  • @vikaskisave9626
    @vikaskisave9626 ปีที่แล้ว +1

    Tukaram munde saheb pahije hote tithe tya shivay asli sudharnar nahit

  • @bapparawal9709
    @bapparawal9709 2 ปีที่แล้ว +2

    दरमहा वसुली म्हणून १/४ पगार द्यावा लागतो त्याचे काय?

  • @rahulpimprikar8194
    @rahulpimprikar8194 ปีที่แล้ว +1

    Dr chi kay ejjat paha medical officer la

  • @sangitalande6429
    @sangitalande6429 2 ปีที่แล้ว +3

    👍👍👌👌

  • @Teju3875
    @Teju3875 2 ปีที่แล้ว +2

    Staff vadhva adhi

  • @nanabangle2904
    @nanabangle2904 2 ปีที่แล้ว +1

    आरे देवा

  • @panjabsarnaik5111
    @panjabsarnaik5111 2 ปีที่แล้ว +1

    कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करा & त्याच्या कामाची ही अवस्था तर पेशंटची काय अवस्था असेल

  • @sureshpotkule513
    @sureshpotkule513 2 ปีที่แล้ว +1

    ह्या कर्मचाऱ्यांना माज आलाय सगळ्यांना काढुण टाका

  • @ह.भ.प.दत्तात्रयहांडे

    ह्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाका.

  • @aryanarohipawar8718
    @aryanarohipawar8718 2 ปีที่แล้ว +5

    Phukat Cha pagar pahije shipayanna.

    • @chandramohanpai2082
      @chandramohanpai2082 2 ปีที่แล้ว

      Pawarji safahi kamgar baika astat tyana kahi bolele tar tyanche naware marayala uthatat Karan washilani naukari milaleli Asti

  • @laxmanbhagare4192
    @laxmanbhagare4192 2 ปีที่แล้ว

    1 no..

  • @rajendrapawar1893
    @rajendrapawar1893 2 หลายเดือนก่อน

    फुकटचा पगार देणे पेक्षा लाथ मारुन कर्मचाऱ्यांना घरी बसवा.ऐकत नसलेस रिपोटऀ का करीत नाही.बडतफऀ करा.

  • @nitinnevde2086
    @nitinnevde2086 2 ปีที่แล้ว +1

    Kiti paise ghetle

  • @sagarking3004
    @sagarking3004 2 ปีที่แล้ว +1

    Are ethi engg la pan 25000 milat nahi yana tar miltoy ghari jaklin dya yana mi karto te sagale kam.

  • @rajendrakamble1347
    @rajendrakamble1347 2 ปีที่แล้ว +1

    ✌✌

  • @catsworld7242
    @catsworld7242 2 ปีที่แล้ว +2

    Action ghetali ka,ka only video banavale,

  • @ananttidake5544
    @ananttidake5544 2 ปีที่แล้ว +1

    रिक्त पदे कीती आहेत तेथे हे बी सांगा
    साहेब या ठिकाणीं

  • @वासकोदगामा-न1ड
    @वासकोदगामा-न1ड ปีที่แล้ว +1

    मला चार्ज द्या मी सुतासारखे सरळ करणे...

  • @marotighatul9333
    @marotighatul9333 2 ปีที่แล้ว +1

    Jya kamacha pagar gheta tyache sen khata ka??

  • @gajananpunde9260
    @gajananpunde9260 2 ปีที่แล้ว +1

    आंधळं दळतंय आणि कुत्र पीठ खातंय अशी अवस्था आहे. जे सह्याजी राव आहेत त्यांना ताबडतोब घरी बसवा.

  • @sunilmundhe5002
    @sunilmundhe5002 ปีที่แล้ว

    संदीप भाऊ प्रश्न छान केलं
    25000 पगार घेऊन ते लोक साफ सफाई करत्ता. डॉक्टर 1 ते 1.5 lac pay घेतो आणि पेशंट ल चेक करतात अणि जुन्नरला चांगल्या डॉक्टर कडे जा अस सांगतात. अणि गोळ्या देतात azothromicin citrizon dolo देत 15 days गैरहजर अनि 8 दिवस कामावर आहे अशी परिस्थिती

  • @rajunagare8990
    @rajunagare8990 2 ปีที่แล้ว +1

    Tensor ki supervisor Nema

  • @babudere6172
    @babudere6172 2 ปีที่แล้ว +4

    Talukayacha aamdarala gheun ya davakhanyt admit karayla.

  • @sagarking3004
    @sagarking3004 2 ปีที่แล้ว +1

    Ya lokanche sagale aayog kadhun ghotale pahije

  • @vijayagosavi6236
    @vijayagosavi6236 2 ปีที่แล้ว +2

    कर्मचारी अरेरावी करतात

  • @yogeshupadhye8089
    @yogeshupadhye8089 2 ปีที่แล้ว +1

    🙏🕴

  • @amolkhatmode8873
    @amolkhatmode8873 2 ปีที่แล้ว +1

    🙏

  • @shriniwasmulick3876
    @shriniwasmulick3876 2 ปีที่แล้ว

    हे कामचुकार कर्मचारी ह्याची गडचिरोलीला बदली करा मगच सरळ वटणिवर येतिल

  • @druhihedavikar8854
    @druhihedavikar8854 2 ปีที่แล้ว +1

    Sgalikade hich paristhiti aahe.hya sarkari nokari he yekach karan aahe.
    Ki tyana mahiti asat konhi kahihi karu shaknar nahi .....
    Karan sarv mili juli bhagat aahe....
    Adhikari varg hi aani karmcharihi

  • @rahulpimprikar8194
    @rahulpimprikar8194 ปีที่แล้ว +1

    Selute news walyana

  • @ashwinipikle9598
    @ashwinipikle9598 2 ปีที่แล้ว +1

    Toilets wash zale ch pahije.shame

  • @सह्याद्रीप्रेमी-ड4छ

    सरकारी डॉ तर कधी कधी जाँबवर यत नाही स्वताच्या खाजगी हाँस्पीटला जाता
    परिचारिका तर नुसत्या एखाद्या हाँस्पीटल मालक सारख वागता हे नक्की की डाँ ला पन दम देता एवढ काय तर पेशंट च वय काही असो डायरेक्ट आरे तुरे दम देऊन बोलता

  • @ravirajghardale
    @ravirajghardale 2 ปีที่แล้ว

    25000 हजार पगार घेतात शिक्षण काय यांच
    MIDC मधि घेऊन या यान्ना

  • @rajendrapingle6539
    @rajendrapingle6539 2 ปีที่แล้ว

    याची बदली करावी

  • @ushanitnavare2181
    @ushanitnavare2181 2 ปีที่แล้ว +2

    Aarogy Dhan Sampada

  • @VishnuYadav-om1pm
    @VishnuYadav-om1pm 2 ปีที่แล้ว

    फुकट नोकरी भेटली की किंमत नसते अशा लोकांना माज येतो

  • @ganeshkadam6308
    @ganeshkadam6308 2 ปีที่แล้ว +1

    सरकारी नोकरी म्हणजे,, महीन्याला पगार,, तुकडे ओला दुष्काळ पडो, वा करोडा