दादा, बायकोला पुढे करून खोटे गुन्हे दाखल करू नको रे. जमीन पाहीजे तर तीही घे पण माझ्या बापाला जगू दे.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 571

  • @sandeepthombare5572
    @sandeepthombare5572 2 ปีที่แล้ว +46

    संदिप सर हीच खरी पत्रकारिता याला बोलतात ग्राउंड रिपोर्टर पण यांना न्याय मिळवून द्यावा सलाम तुमच्या या कामाला.

    • @ravindrapatil1876
      @ravindrapatil1876 2 ปีที่แล้ว +1

      बाबांना न्याय मिळावा. शक्ती कमी झाली.

  • @solution9989
    @solution9989 2 ปีที่แล้ว +26

    भरपूर लोकांच्या घरात मोठा भाऊ मोठी सूनच रुबाब करता व पैसा सगळं लुटता हाऊस करतात

  • @Usersngli2222
    @Usersngli2222 2 ปีที่แล้ว +50

    आणि ज्यांनी तुला कर्ज दिले त्यां कर्जासाठी तू जगायचं म्हणतोय ,,,या कलीयुगात इतकी उच्च नैतिकता ,,सलाम रे भावा तुला ,,इथली निष्देठुर गेंद्याच्या कातडीची व्यवस्था तुला तू जिवंत असताना न्याय देईल याची शक्यता नाही पण देव तुला नक्कीच न्याय देईल ,,,

    • @gorakhnathkadam3375
      @gorakhnathkadam3375 ปีที่แล้ว

      घाबरून गेला तर त्याला तेच पाहिजे
      इस्टेट फक्त एकट्याला....
      घर वडिलार्जित गोठा बोरिंग भावाकडून आणि ज्या आईला मारलं त्यांनी व दवाखान्याची खर्ची भावाकडून म्हणजे झालं त्याला पाहिजे तसेच
      गावात सांगून ठेवा व पोलीस अधिकारी यांना विनंती करा तुम्हाला तेच योग्य न्याय मिळवून देतील बाकी पत्रकार बंधुने बरंच हालख काम करुन ठेवले आहे व त्यांच्या ओळखीच्या पोलिस अधिकारी यांना तेही सांगतीलच यात शंका बाळगण्याचे कारण नाही...🙏

    • @bapuraosuryatal3233
      @bapuraosuryatal3233 8 หลายเดือนก่อน

      😅 as FB TV km km km
      . Gg 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤Ok so
      .
      ​@@gorakhnathkadam3375

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 7 หลายเดือนก่อน +1

    सत्य कहाणी आहे,,,मी तर रडलोच...पत्रकार साहेब याना तुम्ही न्याय मिळवुन द्या...आणि पुढचा व्हिडीओ टाका...तुमचे आभार मानायला...

  • @surajgasagencybelsar9212
    @surajgasagencybelsar9212 2 ปีที่แล้ว +186

    👌 गरीबाच्या हाकेला धावून येणारा निर्भीड पत्रकार संदीप भाऊ यांना मनपूर्वक आभार धन्यवाद🙏🙏🙏🙏

    • @gautamjagtap8372
      @gautamjagtap8372 2 ปีที่แล้ว +2

      पागल.आहे.त्याचे.भाऊ.पुढे. त्यांची. हाल.होतील.

    • @gautamjagtap8372
      @gautamjagtap8372 2 ปีที่แล้ว

      त्याची.बायको.मेटणल.आहे.त्याला.कळायला..पाहिजे.toनgala.किती.वाईट.परिस्थिती.आहे.जास्त.दिवस.चालत.नाई.शेवट.त्याचे.हाल.होतील.किती.वाईट.आहे.हे.gatna. पोलिसने.लकसे.द्याल्या.पहेजे

    • @gundumagar
      @gundumagar 2 ปีที่แล้ว +1

      He barobar nay

    • @rohidaskamble4096
      @rohidaskamble4096 2 ปีที่แล้ว

    • @rohidaskamble4096
      @rohidaskamble4096 2 ปีที่แล้ว

  • @shoaibshaikh943
    @shoaibshaikh943 2 ปีที่แล้ว +82

    ताई हा पण तुझाच घर आहे कारण मुलगी हीच आई बापाचा खरा आसरा आहे. कोणी विचारलं तुमी कुठं राहता तर सांगायचं हे माझा घर आहे 🙏

    • @sandhya-adayinlife9990
      @sandhya-adayinlife9990 2 ปีที่แล้ว +10

      Navra changla nasel tar aai vadilankadech janar na ti tari bichari kothe janar....khup vait.

    • @dadaraoingle3906
      @dadaraoingle3906 2 ปีที่แล้ว +7

      भारतीय संविधाना कायद्यान्वये
      मुलगी
      ला सुध्दा हिस्सा मिळतो .
      तिचा नवरा दारूडा मिळाला काय
      करणार.

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 2 ปีที่แล้ว +108

    आपल्याच आपत्याकडून हा छळवाद सुरू आहे तर या परीवाराला न्याय कोण देणार . पत्रकार बंधु आपणच योग्य न्याय मिळवून द्यावा हेच पुण्य लाभते.सत्य आणि निर्भीड पत्रकारिता शिवजन्मभूमी जुन्नर.

  • @chaitanyavla2954
    @chaitanyavla2954 2 ปีที่แล้ว +32

    नारायणगाव पोलिसांनी योग्य ती तक्रार नोंदवून घेवून शहानिशा करून योग्य निर्णय द्यावा नाहीतर हे कुटुंब उद्ध्वस्त होवू शकते

    • @bhimagunjal
      @bhimagunjal 2 ปีที่แล้ว +7

      अवघड आहे पोलिसांकडून न्याय मिळेल म्हणून

  • @balkrishnajoil6355
    @balkrishnajoil6355 2 ปีที่แล้ว +19

    खूप वाईट परस्थीथी आहे ऐकून फार वाईट वाटत बिच्यार्याना न्याय मीळून द्या साहेब या बाबांच्या मुलाच्या सासरवाडि च्या लोकांच काय काम नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे

  • @rajendrabhalphim7553
    @rajendrabhalphim7553 2 ปีที่แล้ว +36

    पत्रकार साहेब तुमाला सलाम शिव जन्मभूमी मध्ये कायदा आहे का नाय येच कळत नाय सर्व सामान्य माणसाला नाय का मिळत नाय कोण जबाबदार प्रशा सन का राजकीय पुढारी की समाज

  • @jostnajadhav2522
    @jostnajadhav2522 2 ปีที่แล้ว +12

    धिर धर भावा बापाला आधार दे तुच ताकद आहे बापाची महतारा बापाची काठी आहे तु strong हो तु मानसिक रित्या

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 2 ปีที่แล้ว +47

    जो गुन्हा करेल त्याला सजा झाली पाहिजे
    सुन आणि मुलगा माजले आहेत सोलुन काढा.
    बारीक भाऊ वडील बहिण यांना न्याय मिळाला पाहिजे.
    नवरा बायकोला फोडुन काढा ऊलटे टांगा मिरचीची धुरी द्या अत्याचार करत आहे.
    जय जवान जय किसान जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @ganpatdherange7353
    @ganpatdherange7353 2 ปีที่แล้ว +53

    सगळ्यात महत्त्वाचे ती बाई जी येऊन बोलली तोच पुरावा आहे आणि तिथले कारभारी लोक नेते मंडळी सरपंच तंटामुक्ती ला पदावर राहाण्याचा अधिकारी नाही

  • @dattanikam9152
    @dattanikam9152 ปีที่แล้ว +5

    सदिपभाऊ तुमच्यापाशी या बापलेक आणि मुलीने मन उघडे केलं तुम्हीच आता अशी यंत्रणा राबवा कि या लोकांना न्याय मिळेल 🙏
    छान काम करताय संदिपभाउ
    Thanks 🙏

  • @fire4149
    @fire4149 2 ปีที่แล้ว +116

    निव्वृत्ती महाराज जे काही सांगतात त्याचे हे जीवंत उदाहरण आहे ...

  • @sameerhundare44
    @sameerhundare44 2 ปีที่แล้ว +41

    संदीप भाऊ तुमचं काम चांगलं आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा

    • @bandukhardikar6561
      @bandukhardikar6561 2 ปีที่แล้ว

      बाबा सर्व जमीन तुमची आहे आयकत नसेल तर लोक ण्यायालयात जा

  • @pushpadeshmukh3344
    @pushpadeshmukh3344 2 ปีที่แล้ว +29

    मोठ्या मुलगा सुनेला शिक्षा झाली पाहिजेत

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 2 ปีที่แล้ว +53

    40×3=120 गुंठे
    ३० गुंठे वडीलांचा हिस्सा
    ३० गुंठे माेठा मुलाचा हिस्सा
    ३० गुंठे लहान मुलाचा हिस्सा
    ३० गुंठे बहिणीचा हिस्सा
    १२० गुंठे एकुण क्षेत्र
    रितसर वाटप करा
    कुणाला राग येणार नाही.

    • @chaitalibhalerao2456
      @chaitalibhalerao2456 2 ปีที่แล้ว +1

      Bahin 1 nahi 2 ahet

    • @ankushdhore1464
      @ankushdhore1464 2 ปีที่แล้ว

      Shatyatl. Bolle. Bhau

    • @arunmali6677
      @arunmali6677 2 ปีที่แล้ว

      👌🤭

    • @rameshdhawade9252
      @rameshdhawade9252 2 ปีที่แล้ว +7

      त्याला काय देता जाऊद्या सासरवाडीला तीथ मम्मी देईल

    • @rajusudrik9466
      @rajusudrik9466 2 ปีที่แล้ว

      ति तर सर जमिन वाटप झाली पण आईच्या दवाखान्याच कर्ज वाटप कराना.

  • @MD-4031
    @MD-4031 2 ปีที่แล้ว +31

    त्या मोठ्या टोनग्याला आणि त्या म्हशीला हुसकून द्या आणि त्या बारक्या मुलाच्या नावावर करा

  • @aniketshitole271
    @aniketshitole271 7 หลายเดือนก่อน +1

    Dysp साहेब हा खूप अन्याय होतोय,, तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या,, ही विनंती,,, अशा गोष्टींनी भावांचा भावावरचा विश्वास राहणार नाही,,😢😢

  • @pawarmahesh9561
    @pawarmahesh9561 2 ปีที่แล้ว +5

    बाप लेकानो तुम्ही फक्त हिम्मत धरुन जगा तो एक दिवस शरण येईल तुम्हाला

  • @saikamatkar4265
    @saikamatkar4265 2 ปีที่แล้ว +14

    संदीप भाऊ तुमचं काम खूप छान आहे तुम्ही या गरिबांना न्याय मिळवून द्या

  • @savitaavchar2632
    @savitaavchar2632 ปีที่แล้ว +5

    सुनेला त्या बेशरम मुलाला त्यांच्या कर्माची फळं मिळणारच.
    बाबा आणि दादा तुम्ही खचून जाऊ नका.
    पोलिसांनी यांचा न्याय मिळवून द्यावा 🙏

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 2 ปีที่แล้ว +22

    संदीप मित्रा खूपच छान पत्रकारिता
    Fight till End ❤️💕

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 ปีที่แล้ว +92

    समान 3 हिस्से करून मोठया मुलाला वेगळा करा....त्याला पोलीस खाक्या दाखवून आना, सरळ होईल...

    • @bapujadhav2364
      @bapujadhav2364 2 ปีที่แล้ว +6

      संदीप भाऊ बर गरिबाचं महाभयंकर पुण्य लागेल तुम्हाला

    • @snehadeshmukh2858
      @snehadeshmukh2858 ปีที่แล้ว

      ​😅

    • @kusumbansode6796
      @kusumbansode6796 ปีที่แล้ว

      ​@@snehadeshmukh2858hhis

    • @sahebraoGhule
      @sahebraoGhule ปีที่แล้ว

      43:23

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน +1

      किती बावळट सुन मुलगा 😮थोडी तरी अक्कल आहे का आईला मारलं बापाला सांभाळत जावा सुनंदा आईबाबा आहे ना चुकीचे वागता आमचा नगर जिल्ह्यातील पोरं चांगली आहे घर किती छान आहे सगळयानी राहावे सुखात लेकाने सुनेने नसल पटत तर बाबा वाटणी झाली च पाहिजे लेकीचा हक्क द्या

  • @vahidamulani9886
    @vahidamulani9886 2 ปีที่แล้ว +48

    वाईट काही करुन घेउ नका दादा मार्ग निघेल सगळे मिळून मार्ग काढा वेळ निघुन जाईल दादा तुम्ही चागले रहा 🙏🙏🙏

  • @dadaharisanap4253
    @dadaharisanap4253 7 หลายเดือนก่อน

    भावा हार मानु नकोस...सबर का भल मिठा होता है...पाडुरंग तुझ्या पाठिशी आहे...

  • @vishwasmandave2500
    @vishwasmandave2500 2 ปีที่แล้ว +62

    बाबाला व ह्या दादाला न्याय मिळाला पाहिजे बाकी काही पण असु दे खुपच दुःखद घटना

  • @maheshjadhav-gx7vv
    @maheshjadhav-gx7vv 2 ปีที่แล้ว +13

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या कानावर विषय घाला बाबा.. नक्कीच तुम्हाला न्याय भेटेल

  • @diliptotre6385
    @diliptotre6385 2 ปีที่แล้ว +43

    ही खरी पत्रकारिता आहे नाहीतर बाकीचे पत्रकार trp आणि राजकारण सोडून काहीच पाहत नाही

  • @vidyavaidya7112
    @vidyavaidya7112 ปีที่แล้ว +3

    संदीप भाऊ छान पत्रकारिता परंतु यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही खरोखर प्रयत्न करा कारण अशी अनेक कुटुंब आहेत की जे या परिस्थितीतून जातात आणि चक्क जन्मदात्या आईला मारणे याच्या सारखं पाप नाही त्या मुलाला परमेश्वराच्या दरबारात कधीच न्याय मिळणार नाही परंतु आज ही जिवंत माणसं आत्महत्या करण्याच्या मार्गावर आहेत त्यांना नक्कीच न्याय मिळवून द्या विद्या वैद्य डोंबिवली

  • @abhishekcreation9940
    @abhishekcreation9940 2 ปีที่แล้ว +29

    पत्रकार साहेब
    आपल्याच मध्यमातुन न्याय मिळवुन द्यावे हि नम्र विनंती

  • @nm6746
    @nm6746 2 ปีที่แล้ว +18

    पत्रकार साहेब खरच न्याय द्या बऱ्याच घरात असे मोठे भाऊ आहेत आमचा घरात सुद्धा असाच विषय आहे मोठे भाऊ घरात राहतात पैसे दाबून ठेवतात आणि मौज मजा करतात आणि जेव्हा हे बंद होत तेव्हा असं बायकांना पुढ करतात आणि नीच पणा करतात विसरतात आई बापान्ना पण देव पाहतोय वरून

    • @solution9989
      @solution9989 2 ปีที่แล้ว +1

      भरपूर लोकांच्या घरात मोठा भाऊ मोठी सूनच रुबाब करता व पैसा सगळं लुटता हाऊस करतात

  • @jayganesh3976
    @jayganesh3976 2 ปีที่แล้ว +23

    खूप वाईट,बाबांना न्याय मिळवून द्यावा

  • @dattatraysonawane7002
    @dattatraysonawane7002 2 ปีที่แล้ว +75

    जुन्नर टाइम्सआपलं अभिनंदन करावं तेवढं कमीचआपण समाजाच्या बांधिलकीची जाणीव ठेवून जे कार्य करत आहात त्या कार्याचासंपूर्णन्याय निवाडा झाल्या शिवायआपण स्वस्थ बसू नये कृपया आपणास विनंती समाजामधील दृष्टप्रवृत्तीनष्ट व्हावीआणि ह्या बाप आणि लेकीला न्याय भेटावा

  • @maulibalsaraf1745
    @maulibalsaraf1745 2 ปีที่แล้ว +20

    जुन्नर टाइम्सच्या माध्यमातून अशा अन्यायकारक घटना जनतेसमोर आणतात, याबद्दल मनस्वी धन्यवाद.
    हे होत असताना जगायला काय लागतं हे प्रतेकाने मनाशी ठरवायला हवं, कोरोना महामारीमधे अनेक जवळचे देवाघरी गेलेत, त्यामुळे यापुढे मानसाने मानसाला जपायला हवं.....
    या कुटुंबातील परिस्थिती पाहता यावर व्यवस्थित मध्यस्थी करुन हे मध्यमवर्गीय कुटुंब सुखा-समाधानाने नांदावे, ही मनोमन प्रार्थना आणि हात जोडून विनंती आहे.

  • @patilsarkar..8041
    @patilsarkar..8041 2 ปีที่แล้ว +7

    असे पत्रकार हवेत ।त्यांना न्याय मिळवून द्या सर

  • @vilasdevlkar5010
    @vilasdevlkar5010 2 ปีที่แล้ว +33

    धन्यवाद साहेब त्या मूर्ख भावाला चांगली शिक्षा द्या

    • @mngldessai
      @mngldessai ปีที่แล้ว

      तो भाऊ बायकोचेच ऐकतो.

    • @arpitaparab2927
      @arpitaparab2927 ปีที่แล้ว

      दादा रडू नकोस देव शासन देणार

  • @Yashnile123
    @Yashnile123 ปีที่แล้ว +2

    त्यांचे भोग तो भोगील फक्त थोडा धीर धरा पत्रकार सुनिल दादा त्यांना न्याय मिळवून द्या

  • @chandrakantpawar9426
    @chandrakantpawar9426 ปีที่แล้ว +7

    वाह! निर्भीड पत्रकार
    साहेब, कृपया शेवटपर्यंत न्याय मिळवून द्या ही विनंती.

  • @tukaramsarogde3560
    @tukaramsarogde3560 2 ปีที่แล้ว +42

    साहेब खुप वाईट वाटले यांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती

  • @bhimagunjal
    @bhimagunjal 2 ปีที่แล้ว +16

    संदिप सर त्याचा भाऊ भावजय यांची पण मुलाखत घ्या पाहू या कसे नमुने आहेत ते.

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +14

    भाऊ तुम्ही वस्तूस्थिती पाहिलीत त्या प्रमाणे तुम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या बापलेकाला न्याय द्यावा हीच अपेक्षा आहे 🙏🙏👍👍👍

    • @pradnyasuradkar1481
      @pradnyasuradkar1481 ปีที่แล้ว

      खरच काय परिसथिती आली आहे आजकाल,,,जे मायबाप आपल्या मुलांसाठी कायकाय करतात तेच मुल लगीन झाल्यावर मयबापला पूर्ण विसरतात काय केलं होत आपल्या बापाने मायने तेच फक्त पोपर्टी साठी वैरी , होतात,,ते पण बायकांच्या सगणयावरून अश्या बायकांना ,,करच किती बेकार,, असेल ती भाऊ कीती नालायक आहे. तिला तिच्या मयारचे साथ आहे,,, म्हणून तिला मज आला जास्त

    • @ShankarBhangare-w2m
      @ShankarBhangare-w2m ปีที่แล้ว

      बाबा तुम्ही धाकटा मुलगा व मुलगी यांच्या नावाने मृत्यु प त्र बनवा ..

  • @meerabaisable8046
    @meerabaisable8046 ปีที่แล้ว +11

    बाबा आणि दादा मरायचा विचार मनात आणु नका त्याला चांगला धडा शिकवायला पाहिजे ताई ची काळजी घ्या जमीनिची समान वाटणी करा मुलींना पण वाटा दया परमेश्वराला हाक दया तुमच्या हाकेला धावुन येईल हे परमेश्वरा हया बापलेकांना लेकीला नयाय मिळवून दे हिच तुझ्या चरणी प्नार्थना मोठ्या सुन मुलाला चांगली बुद्धी दे 🙏 हे शिवबाबा हया कुटुंबाच रक्षण कर सर्वांना सुबुधदी दे🙏🇲🇰🇲🇰🙏ओम शांती बाबा

  • @nirmalabhadane2080
    @nirmalabhadane2080 ปีที่แล้ว +7

    पोलीस लोक झोपलेले आहेत का बाबांना न्याय द्यायला पाहिजे बाबांनी पोलीस स्टेशन मध्ये केस नोंदवली पाहिजे

    • @nilampatil9402
      @nilampatil9402 8 หลายเดือนก่อน +1

      पोलीस तक्रार घेत नाही पोलीस खुप हालकट आहेत

  • @nileshbankar3223
    @nileshbankar3223 2 ปีที่แล้ว +31

    सुरेश वाणी जरा अशा बातम्या दाखवा अन्याय ग्रस्तांनाच्या,

  • @subhashthorave7020
    @subhashthorave7020 2 ปีที่แล้ว +15

    संदिप साहेब आपण खरचं छत्रपती च्या तालुक्यात राहतोय काय.
    हि बातमी तुमच्या विभागात आहे.
    हे प्रकरण तुमच्या साठी कठीण नाही
    तुम्हाला एक दिवस ल ई झाला.
    साहेब तुम्ही एक दिवस सात कायमचे मिटवु शकता..
    पत्रकार हा समाजाच आरसा असतो.
    समाजातील खरे सत्य तुम्ही समाज्यापुढे फक्त तुम्ही च आणु शकता.

  • @rajaramkamble7820
    @rajaramkamble7820 2 ปีที่แล้ว +19

    मुलावर आईचा मडरकेल्याचा गुन्हा दाखळ करा

  • @renukakagne7015
    @renukakagne7015 2 ปีที่แล้ว +7

    वरील सर्व टिप्पणी वाचल्या सर्व टिप्पणी बरोबर आहेत बिच्यांर्याना न्याय मिळवून द्या पत्रकार साहेब

  • @गणेशशिंदे-ट9न
    @गणेशशिंदे-ट9न 8 หลายเดือนก่อน

    ऐकून खूप वाईट वाटलं पत्रकाराचा मला भाऊ खूप खूप आभारी

  • @sanjaysabale1641
    @sanjaysabale1641 2 ปีที่แล้ว +12

    उत्तम कार्य साहेब

  • @santoshkeskar2600
    @santoshkeskar2600 ปีที่แล้ว +5

    या वयात मुलांनो बापाला त्रास देऊ नका

  • @vahidamulani9886
    @vahidamulani9886 2 ปีที่แล้ว +21

    सदिप भाव त्या दादा च्या भावजय ला (ति च्या नवर्यला) चागलाच धडा शिकवा परत तीन सासच्या मानसाना त्रास नाही दिला पाहिजे🙏🙏

  • @nm6746
    @nm6746 2 ปีที่แล้ว +27

    त्या मोठ्या चोराची पण मुलाखत घ्या दादा

  • @subhadrashukla5935
    @subhadrashukla5935 2 ปีที่แล้ว +30

    ह्या लोकांना न्याय मिळालाच पाहिजे 👍

  • @Shivparvati24
    @Shivparvati24 4 หลายเดือนก่อน

    मुलगा नसतांना वडील जे बोलले तेच मुलगा बोलला यावरूनच कळत आहे की हे पूर्ण खर बोलतय.न्याय मिळाला पाहिजे यांना

  • @ganeshamle8407
    @ganeshamle8407 2 ปีที่แล้ว +67

    जीवाचे काही बरे वाईट करू नको भावा सगळे बसून मार्ग काढा वडिलांना त्रास देवू नका

    • @smitadere6218
      @smitadere6218 2 ปีที่แล้ว

      Policesanna fon Kara foto kadha talyacha

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 8 หลายเดือนก่อน +1

    या आजोबांना न्याय द्या

  • @dawlekarshivaji102
    @dawlekarshivaji102 2 ปีที่แล้ว +39

    बाबा रडू नका सुनेला फार वाईट दिवस येणार आहेत 😭😭😭😭

  • @ganpatikadam2387
    @ganpatikadam2387 2 ปีที่แล้ว +23

    अशा मुलांना सरकारने चौकशी करून कारवाई करावी.

  • @amolbarbade5625
    @amolbarbade5625 2 ปีที่แล้ว +15

    अशा भावाला शिक्षाही झाली पाहिजे

  • @gorakshkaudare942
    @gorakshkaudare942 2 ปีที่แล้ว +38

    बाबांना न्याय मिळावा हीच अपेक्षा

  • @sugrivgaikwad6225
    @sugrivgaikwad6225 ปีที่แล้ว +1

    अन्यायाला वाचा फोडणारी पत्रकारिता अतीशय कौतुकास्पद
    धन्यवाद पत्रकार बंधू

  • @dagadutalape9079
    @dagadutalape9079 2 ปีที่แล้ว +35

    , संदीप साहेब या बाबांना योग्य न्याय मिळवून द्या.

    • @ajinathsapkal6769
      @ajinathsapkal6769 2 ปีที่แล้ว

      साहेब त्या दोघांना न्याय मिळवून दया 🙏🙏

  • @tusharpawar3465
    @tusharpawar3465 2 ปีที่แล้ว +3

    बाबांना आणि या दादा ला न्याय मिळाला चं पाहिजे...😡💪💪💪

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 2 ปีที่แล้ว +42

    खूप दुःखद परिस्तिथी ,योग्य न्याय होणे गरजेचे ।

  • @mngldessai
    @mngldessai ปีที่แล้ว +1

    पत्रकार महोदय या कार्याकरिता आपणास धन्यवाद?

  • @Bailgadapremi_official_143
    @Bailgadapremi_official_143 2 ปีที่แล้ว +24

    न्याय मिळाला पाहिजे

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 2 ปีที่แล้ว +11

    जन्म देणाऱ्या मुलांनी जर असे केले तर कोणाकडे दाद मागायची ...कोण नाही कुणाचे या जगात मला पण चांगला अनुभव आला आहे

  • @vijayvare6740
    @vijayvare6740 2 ปีที่แล้ว +5

    खुपच वाईट वाटले ऐकुन योग्य न्याय मिळावा

  • @dhanajishid5460
    @dhanajishid5460 2 ปีที่แล้ว +12

    दादा मोठे भाऊ हे वडिलांना संपती साठी मारत असतील तर, ज्या दिवशी बापाच्या अंगाला हात लागला त्याच दिवशी मोठा भाव संपला. आई वडिलांची सेवा करणे ही
    मुलाचे कर्तव्य आहे. 👌👌👌👍👍👍

  • @dhananjayyuva
    @dhananjayyuva 2 ปีที่แล้ว +31

    अन्याय तेथे जुन्नर टाईम्स.... धन्यवाद संदीप ‌सर

  • @sawantchandrakant5458
    @sawantchandrakant5458 2 ปีที่แล้ว +4

    संदिप भाई खुप सुंदर पद्धतीने विचार पुस करता

  • @pikeltevikelagricalcharproduct
    @pikeltevikelagricalcharproduct 2 ปีที่แล้ว +3

    खूप आभार पत्रकार भाऊ तुझे

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 ปีที่แล้ว +10

    खुपच वाईट वाटले कुणी तरी नेय दया ह्याना 😭😭😭

    • @vilaslingappazinge2277
      @vilaslingappazinge2277 2 ปีที่แล้ว

      त्य कुटुंबाला न्यूमिळ वुन देऊं नये हीच तूम्यकडे विनंती

  • @subhadrashukla5935
    @subhadrashukla5935 2 ปีที่แล้ว +3

    खरं म्हंटल तर अश्या मोठ्या मुलाला शिक्षा व्हायला पाहिजे ।☹️😥😠😠😠😠😠😩

  • @PSINDIANEWS
    @PSINDIANEWS 2 ปีที่แล้ว +12

    Nice journalism! Sandip Bhau👍

  • @amolkantilaltakawale9962
    @amolkantilaltakawale9962 2 ปีที่แล้ว +7

    ज्या डॉ. ने एवढे bill केलंय त्याला पण सांगा पैसे refund द्यायला.

  • @SAY_WHY_HOW
    @SAY_WHY_HOW 2 ปีที่แล้ว +15

    असा मुलगा असण्यापेक्षा नसलेला बरा

  • @ranipatole4963
    @ranipatole4963 2 ปีที่แล้ว +21

    दुखी होऊ नका भाऊ काही तरी मार्ग निघेल यातुन 😭😭😩😩

  • @sunilkale3176
    @sunilkale3176 2 ปีที่แล้ว +28

    पत्रकार बंधु तुमचे कौतुक करावे तितके कमीच आहे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 2 ปีที่แล้ว +25

    अशी मुले मेली तरी चालतील
    जमिनीचे ५ समान वाटे करा
    २ भाऊ,१वडील,२बहीण
    एकूण = ५
    जो आई वडिलांना संभालील त्याला वडिलांची जमीन द्या

  • @siddharthgaikawad1063
    @siddharthgaikawad1063 2 ปีที่แล้ว +19

    आशी मुलं जन्माला नाही आले तरी चालेल

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 ปีที่แล้ว +1

    अरे पण त्या मुक्या जनावराना उपासी ठेवले त्याला लाज वाटली पाहिजे होती कुलूप लाऊन गेला

  • @meerabaisable8046
    @meerabaisable8046 ปีที่แล้ว +2

    पत्रकार साहेब हया बापलेकांना न्याय मिळाला पाहिजे असे काही करा

  • @santoshyendre130
    @santoshyendre130 ปีที่แล้ว +1

    सगळा समाज काय करतोय ,त्या सगळ्यांनीच बाबांना आणी दादाला आधार दिला पाहिजे,त्यांनी व्यवहारिक पणे न घाबरता न्याय मिळवुन द्यायलाच पाहीजे.

  • @jivansathjivan4000
    @jivansathjivan4000 2 ปีที่แล้ว +6

    पोलिस प्रशासनाने यांना न्याय द्यावा वाईट घटना घडू नये संडीपभाऊ यांना न्याय द्यावा अन्यायाची वाचा फोडा

  • @संतोषभाकरे
    @संतोषभाकरे 2 ปีที่แล้ว +11

    खरच ह्याच्या वर अन्याय झाला आहे, पत्रकार साहेब तुम्हाला मनापासून धन्यवाद, यांना न्याय भेट ला पाहिजे

  • @rajusudrik9466
    @rajusudrik9466 2 ปีที่แล้ว +1

    पत्रकार संदिप भाऊ गरीब बाबाना आणि त्याच्या मुलाना मुलीला योग्य न्याय डिपार्टमैंट साहेब द्या एक ते सुधा माणस आहेत. तुमी न्याया साठी ठेवले आहेत.

  • @satishkotangale6670
    @satishkotangale6670 2 ปีที่แล้ว +13

    पत्रकार बंधू, आपणास विनंती फक्त तुमच्या चयानलचा टी आर पी वाढउ नका तर या गरिबांना तुम्हीच न्याय मिळऊन द्या

  • @Vikram-hz4vi
    @Vikram-hz4vi 9 หลายเดือนก่อน +3

    Sandip sir great work.... I appreciate you.❤

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน

      रडु नकोस दादा तो नालायक आहे कायदयाचा बडदा दाखवा मस्ती उतरवा भावाची

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 8 หลายเดือนก่อน

      सर तुम्ही छान काम केले अभिनंदन चांगले काम करतामदत करा😢 न्याय मिळवून द्यावा

  • @manassisodiya7814
    @manassisodiya7814 2 ปีที่แล้ว +7

    आई वडिलांचे चांगले पांग फेडतोय म्हने कुळाचा दिवा पाहिजे .आनी बहीनीची पन चांगली रक्षा करतोय आनी रक्षा बंधनाची चांगली लाज राखतोय.

  • @rajendradiwate5003
    @rajendradiwate5003 2 ปีที่แล้ว +6

    संदीपभाऊ चांगली बातमी केलीत.. अभिनंदन 💐💐

  • @ChhayaSorate
    @ChhayaSorate 8 หลายเดือนก่อน +1

    असला मुलगा मेलेला बरा

  • @AkkiTikone
    @AkkiTikone 8 หลายเดือนก่อน

    साहेब मी मावळ मधुन आहे तो मुलगा आणि त्याचे वडील सत्य बोलत आहे तुमी थोडे लक्ष देऊन त्यांच्यामध्ये वाटणी करून द्यावी ही विनंती

  • @amolnavale3891
    @amolnavale3891 2 ปีที่แล้ว +17

    साहेब न्याय द्या

  • @hashdg882
    @hashdg882 2 ปีที่แล้ว +22

    फक्त व्हिडीओ नको यांना न्याय द्या

  • @bailgadaofficial4393
    @bailgadaofficial4393 2 ปีที่แล้ว +15

    भाऊ तुला न्याय मिळेल पण वडिलांना सांभाळ

  • @vidyashinde5210
    @vidyashinde5210 2 ปีที่แล้ว +3

    आमचीही कहाणी पण अशीच आहे तरी तुमचा नंबर द्या

  • @rohitwaghmode5388
    @rohitwaghmode5388 7 หลายเดือนก่อน

    कायदा काय आसतोय तो दाखून द्या त्यांना आणि यांना योग्य तो न्याय भेटला पाहिजे... साहेब...