कोरेगाव मैदानात झाली आठवण मोठा लक्ष्या छोटा लक्ष्याचि जालण्याचा अर्जुन मुलाखत /kgbailpremi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 เม.ย. 2024
- #बैलगाडा
#बैलगाडा_शौकीन
#नाद_एकच_बैलगाडा_शर्यत
#bailgadasharyat
#महाराष्ट्रकेसरी
#बैलगाडा_शर्यत_महाराष्ट्र
#bailgadisharyat
#बैलगाडा_शर्यत_सातारा
#हिंदकेसरी
#racingbulls
घाटावर बैल नाही लखन ची गाडी मारू शकत नाही शंकरपट प्रेमी लखन अर्जुन❤❤
Tanga nay chakdi la palva mg kalal speed
बकासुर आणि मथुर ही गाडी हमखास मारू शकतात
Chamcham Maru salhte shoyab patel nandi walya cha soioni cha
@@luckygajbhiye7928नहीं मारत भाऊ ते
लखन.. अर्जुन... व सर्व फायनल च्या गाड्यांचे अभिनंदन.. 💞💞🥰🥰👌
आजुन जालना जिला ची शान घरी आहे आजुन एक बैल तेचं नाव आहे जलवा राजू चेव्हान येचा जलवा ....लंखन सारकाच पळतोय
MH 21 किंग अर्जुन 🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर काम kg
छान मुलाखत
एक नंबर मुलाखत kg
❤❤❤ ek no
ही गाडी महाराष्ट्रात फक्त 1 बकासुर मारू शकतो☑️
@@Nikhil_khade_7 याच जोडीची वाट बघतोय❤
❤
@@ScarFace-el2rp मथुर ची तब्येत ठीक झाली की पहिल्याच मैदानात ...!✌🏻🔥💫
😂
बकासुर सोबत पळवा लखन खांदे जुळतात
त्यांनी 1लाख 20 हजार वायदी मागितली होती
Barobar
कशाला तो vaaydi मागतो..पहिल्याच मैदानात दिवा आणि लखन.ने ठोकला आहे त्याला
@@uq5hzcosकधी मागितली vaydi haramkhor बदनामी करायची तर काही बोलायची तूझ्या सारखे लोक बरोबरी करू शकत नाही तर बदनामी च करू शकतात😅😅😅 स्वतः लखन chya मालकाने सांगितल होत की ज्यांनी vaydi मागितली त्यांना आम्ही सेमिला बाहेर काढल आणि आजपर्यंत कधी बकासुर लखन सेमी la लागला 😅😅😅 आणि ज्या दिवशी बकासुर आणि फायनल मद्ये लखन होता तेव्हा बकासुर ची गाडी कडेने होती 😅😅
देवा लखनला रिंगीपेक्षा छकडीला टाका टाॅपचं स्पीड लावल गाडी.
Amhi Jalnekar ......a❤
वायदी मोडीत काढली ❤
Nimbalkar sir hach arjun ghenar ahe vatt
tikadachi bail paltyat mhnje ikadachi manas paisasathi palvatyat nusta vayadi ani bakshish ..............yani navasathi nadasathi palvatyat mhnun aaj top ch palatyat
❤❤❤
जालना किंग अर्जुन 🎉
Jalwa govinda chamchAm aLa pahijn ghata vr mng mjaaa yeun jain
बकासुर सोबत पळवा दादा
आभिनदन किघ आफ जालना
मालकाचा मोबाईल नबर पाहेजे कुणाकडेही
Hayala mhanch nad
लखन मथुर बरोबर पळाला पाहिजे आणि त्या सेमी मध्ये बकासुर ची गाडी आली पाहिजे 😂😂
Glpp
आस नाही ....मथूर आनि बकासुर पळाला पायजे आनि लखन त्या सेमि मधेच पायचे
Mathur mul haranar mg lakhan
विकायचा का
Sahnakr pta che toop che bail ya che aahe aankhi
Lakhan sobat bakasur la palva gadi bandayla lagnar nahi
बैलाला अन्ड़ी खाईला घालु नये
टॉप चं हत्यार
नको बकासुर सोबत नही पळायचं
लंखण ला कारण बकासुर दापतोय बैलाना
बकासुर सोबत धमक पाहिजे असते पळायची
@@ShubhamKinekar तुमचे बकासुर मधे ती धमक नाही लंखण सघं पलाची
येऊन बगा ना बकासुर सोबत माहित पडणार कोण बाप आणि कोण बेटा आहे त
आणि आता दोघ भाऊ एकत्र आहे मथुर आणि बकासुर लावा ताकद मग
@@ShubhamKinekar भावा तु आज लावी बघत आसल ना आज तरी पण सागतोय का