दादा खूप छान मुलाखत घेतली तुम्ही बबन दादा खूप मेहनती आणि गरीब घराण्यातले आहेत त्यांना चांगले पैरे होऊ आणि त्याच नाव आता त्याचा दावणीला आहेत वासर ते नाव खूप मोठ करो बबन दादांना आणि दादा तुम्हाला खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
रोमन आणि घरणिकीचां राजा बकासुर नंतर मला भावलेले नंदी. अजुन बरेच आहेत, पण हार मानू नका दादा. हे तुमचे नाव मोठे करतील. रडत बसायचे नाही लढायचे. तसे तुम्ही हया क्षेत्रात मोठे आहात. तुम्हाला काय सांगायचे. गौतम भैया यांचा आदर्श घ्यावा.
Pusegaon ch khara Mankari Roman hota tyala final la palu dil nahi ghabrle hote srv mohil la pn mahiti hote Roman kadene adat galyat gheun apla king Bakasur la takal hot
Rajache mulakat bgtle , taja comments off kelat , magcha davya payala kai zalai taja , uchlun dharlai , tyach payala duka pat zale asal taja pay dukat asal mhanun to chid chid krt asal
राजा आणि रोमन ही जोड घडवून आणा की राव❤❤
फक्त जमिन विकलि ईतक वाईट आहे नाहितर ऐकनंम्बर मानुस आहे नाना
रुस्तम ए हिंद चा दोन नंबरचा मानकरी अंधारात आहे , हे खूप वाईट वाटत आहे ,या साठी आपण पुढाकार घ्यावा हीच विनंती 🙏
दादा खूप छान मुलाखत घेतली तुम्ही बबन दादा खूप मेहनती आणि गरीब घराण्यातले आहेत त्यांना चांगले पैरे होऊ आणि त्याच नाव आता त्याचा दावणीला आहेत वासर ते नाव खूप मोठ करो बबन दादांना आणि दादा तुम्हाला खुप शुभेच्छा पुढील वाटचालीस ❤
धनु भाव राजाचा आणि रोमनचा पैरा एखाद्या मैदानावर कराकि
Jayesh Patil ka Konacha Bap ahe ka
सर्व सामान्य माणूस बबन दादा ❤
खर सांगू का गरिबांचा बैलाची मुलाखत बघायलाच भारी वाटत ❤❤
एक नंबर बादशहा ♥️🥰🥰 मुलाखत खूप छान झाली धना दादा!! असंच गरीबाची मुलाखत घेत जा आ आशीर्वाद लाभेल तुला❤❤❤
रोमन आणि सर्जा पाळणार आहेत
Roman लवकरच sarja sobat palnar aahe 👑
बिनजोड ला रोमन जयेश पाटील यांच्या निजोनात पळवा पब्लिक ला ठाम आहे रोमन
Nko
@@Don-d5g??
होय होय खरच चांगला पळल
@@pranavjoshi213 baban dadana mumbai binjod aavdat ny
स्वता पळवणार बबनदादा 24 लाखरुपये विकुन 30 लाख रुपयेला मागारी घेतलाय रोमन शेठ
रोमन आणि सर्जा पळवा सर ❤
खिल्लार विषय काळजाचा... ❤
पैलवानाचं उदाहरण एक नंबर दिलं दादांनी... परिस्थितीने हरवण्याची खूप तयारी केली दादांना...पण हार मानतील ते दादा कुठले?
खूप छान मुलाखत ❤
रोमन आणि घरणिकीचां राजा बकासुर नंतर मला भावलेले नंदी. अजुन बरेच आहेत, पण हार मानू नका दादा. हे तुमचे नाव मोठे करतील. रडत बसायचे नाही लढायचे.
तसे तुम्ही हया क्षेत्रात मोठे आहात. तुम्हाला काय सांगायचे.
गौतम भैया यांचा आदर्श घ्यावा.
बबन दादांना एकच सांगा,,,,,, बैले ,,,तर तुमची लक्ष्मी आहेच पण,,,,,शेती विकून नाद करू नका,,,,,
बकासुर बरोबर एकदा पैरा झाला ना रोमन ला पण स्पीड चांगले गाडी गुलालात राहणारच
बैलगाडी क्षेत्रातील एक अनुभवी व्यक्तिमत्त्व
वासर एक नंबर आहे दादांना सांगा की चांगले पैसे आले की देऊन टाका म्हणून
Anubhavache bol mast mulakhat 😊
Roman & bakasur cha paira kara garibancha bail aahe roman top 🔝 paltoy
गोर गरीबचां बैल रोमन 😔
Baban dadanche bol manaje anubavache bol ahet ❤
Roman aani nimbalkaran cha sarjaya mathur baka la takar deu shaktat ❤❤
1 no mulakhat bhava Tula magya subhechya ashach mulakhati ghet ja🙏
दादा टॉप आहेत ✌️👑❤️
Kadane paleal tyach bailala demand ahe kadene palto toch khara wahg🔥👑✌️
छान. गोठा.बनवा.काका
मांगडे तात्या सुंदर आणि रोमन यांच्या दोघांचा पेरा जुळवा दादा तुम्ही धनु भाऊ मी संभाजीनगरचा
झाला pahije राव पेरा एकदा
Eakda kela hota ,,Final 1 no marali hoti ,,,Mangadya Tatyancha Sunder barobar !!
बबदादा❤तुमच❤वीचार❤चागल❤आहेत
Tuzya sarv mulakhati mi bhaghto khup chan🙏
राजा मानुस बबन दादा
Dhanaji royal manus ahes tu ❤💯
रोमन ने लवकर कम बैक करावा 😔😔
रोमन ला बावर्या घाला ऐकच नंबर करनार
Mohil radala nasta tr pusegaon la 1 no. Kelan asta roman ne
घना भाऊ ❤❤
बबन दादा भारी माणूस आहे
मोठा लक्षा वानी दिसत आहे ठोड लांबीला तसाच आहे पाय पण
साधा व गरीब माणूस आहे रॉयल
Royel manus dada🎉🎉
धनू भाऊ घरणीकी चा राज्य आणि रोमन पैरा करा मि चाळीसगांव वरून बोलतो
100℅ खरे आहे
Pusegaon ch khara Mankari Roman hota tyala final la palu dil nahi ghabrle hote srv mohil la pn mahiti hote Roman kadene adat galyat gheun apla king Bakasur la takal hot
❤❤❤ BAILACHI JAT KONATI AAHE TE MAHTVACHE NAHI TO KITI PALTO TE PAHAYCHE❤❤❤
Roman ani ठाकुर 1 no palnar
बकासुर आणि रोमन करा paira
Dada pashi top hatyar ahe ata ❤
Baban dada imandar ahit
king baban dda
Ekda mathur sobt palava dada🤞
धनाजी भाऊ❤❤
रोमच गाव कोणत कुठे आहे
King always king रोमन शेट
लिंबू वगैरे काही नसत😂
❤100%
बकासुर बरोबर पळवायला मदत करा ना तुम्ही
King roman❤
निसर्गाची नाळ सुशील जाधव च्या शिगर्रया ची मुलाखत घ्या धनाजी भाऊ
Roman cha karar kra dada tumch nav ani ekhadya shet doghanchya navane palava
Paisyachya jivav khel khelu nka handgyav roman king hy gribimul ujedat ny
धनाजी भाऊ तुमचा चैनल अतिशय छान चालत आहे माझे नाव संभाजी कराड❤❤❤❤❤
धनाजी भाऊ 1नबर मुलाकात
👌v,,Hii
Juna manus baban dada lasurne
Dada Prva Banpuri chya maidant ..semila Bkasur la ghasleli ..Balu patil kumthe karancha HINDKESRI Raja chi mulakht ghya..
दादा च गाव कोणत आहे
Only baban dada
धना दादा घरनिकीचा चा राजा सोबत रोमन चा पेरा करा की प्लीज 🥰 दोघेही तुफान पळतील❤❤
भाऊ सुशिल जाधव यांच्या शिगरया चि मुलाखात घ्या
Satara express balma chi mulkhat ghya
मागच्या वर्षीचे तोरणा जंजिरा ही खोंड कुठं गेले ?
Sarja ani roman ek da paira kara
Tigav yanchya rayba chi mulakhat ghya
Garibancha bail pudhe ny gela pahije tyancha naav motha ny zala pahije mhanun garibanchi baila kadheni public ni lavtat.
नाद करा पण शेत विकून करन म्हणजे इळा मोडून खिळा करण्याचा प्रकार आहे
दादा गरिब नाही
लाख रुपयांची खरेदी करणारा गरिब नसतो
नाही म्हणत्यात तेच पहिले लिंबू नारळ करत्यात
चांगला पैरा करा रोमन ला
Dada roman ani raja cha paira kara ke
दादा विचारा की रोमन पैदास kuthe ahe
धनाजी भाऊ सपूर्ण पता द्या ना बबन दादा चा
धना भाऊ राजा आणि रोमन पेरा करा आमची प्रेक्षकांची इच्छा आहे एक
बबन दादांचा फोन नं. मिळेल का
गरिबाच्या दावनीचा सोना ❤
बन्श्या नावं करणार दादांचे
रोमनची पैदास कुठे आहे
रोमन सर्जा पळवा दादा
Hi vasru nav karil ❤
धनू भाऊ तुम्ही मांगडे तात्यांचा सुंदर आणि रोमन चा paera जुळवा ❤
Dada baban dada cha number bhetal ka ?
दादा तुम्हाला रान किती आहे
जयेश दादा च्या दावनीला पाटवा 💯✌️
बकासुर चा पैरा करा की 🙏🏻🚩
Bakasur sobat palva roman la
फोन नंबर कोनाकडे आहे दादाचा मला पाठवा
No.. Ahe ka dada cha
बबनदादारोयलमानुस
Rajache mulakat bgtle , taja comments off kelat , magcha davya payala kai zalai taja , uchlun dharlai , tyach payala duka pat zale asal taja pay dukat asal mhanun to chid chid krt asal
Dhanaji dada no. Bhetel ka
👌👌
Dhana bhau roman Raja aikda kara paira.
❤