कोण कोण आलंय सोन्या 5050 केसरी दहिवडी मैदानाला !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • ‪@kumarvijayjadhav‬
    #बैलगाडीशर्यत
    #बैलगाडी
    #बैलगाडी_शर्यती
    #बैलगाडा
    #बैलगाडी_शर्यत_2022
    #नादएकचबैलगाडीशर्यत
    #शेतकरी
    बैलगाडी शर्यत, बैलगाडी शर्यती, बैलगाडा, bailgadi sharyat, bailgadi sharyati

ความคิดเห็น • 54

  • @VaibhavChopane
    @VaibhavChopane 2 หลายเดือนก่อน +39

    बकासुर व सोन्याच्या गाडीवर नाना ड्रायव्हर पाहिजेत❤

  • @ds18245
    @ds18245 2 หลายเดือนก่อน

    लाखो प्रेक्षकांच्या सुखावतील आज पुन्हा नजरा
    गुरू शिष्याचा बघायला मिळेल आज पुन्हा
    ऐतिहासिक फेरा
    शर्यत क्षेत्रातला सुपरस्टार सोन्या आणि कोहिनूर बकासुर ❤🎉

  • @popatjadhav2395
    @popatjadhav2395 2 หลายเดือนก่อน +11

    सोन्या आणि बकासुर च्या गाडीवर ड्रायव्हर विठ्ठल नाना पाहिजे❤❤

  • @saurabhpatil4819
    @saurabhpatil4819 2 หลายเดือนก่อน +19

    बकासुर आणि सोन्याचे गाडीवर विठ्ठल नाना बसायला पाहिजे

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +13

    महाराष्ट्राची सर्वांची लाडकी गुरू शिष्या ची जोडीचा पळण्याचा दिवस आज उजाडला ❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 2 หลายเดือนก่อน +1

    नवम हिंद केसरी बकासुर आणी हिंद केसरी मोठया सोन्या 5050 महाराष्ट्र A1 जोडी👉🏻 बकासुर ला पळणाऱ्या स्पीड च्या नंदी सोबत पैरा करत जा 101% no करणारा प्रत्येक माणसाला वाटले बकासुर संग पळावं पण जर तुमचा नंदी तेव्हडाच पळत असेल तर टाका तुमच्या मुळे बकासुर 1 no हुकतो ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻

  • @pramodadsul9987
    @pramodadsul9987 2 หลายเดือนก่อน +4

    नाना पाहिजेत गाडीवर
    किंग आँफ महाराष्ट्र राज्य सोन्या 5050 &.बकासुर

  • @saurabhpatil4819
    @saurabhpatil4819 2 หลายเดือนก่อน +2

    मस्त आहे मैदान सर्व नवीन चेहरे आहेत आणि अदात किंग नवीन चेहरा मिळणार

  • @djv437
    @djv437 2 หลายเดือนก่อน +8

    सोन्या ❤5050 ❤ बकासुर ❤❤

  • @Omkarpatil_89
    @Omkarpatil_89 2 หลายเดือนก่อน +7

    दादा आज सोन्याची मुलाखत घेयला लागत्याय❤

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 หลายเดือนก่อน +10

    बकासुर विषय काळजाचा ❤️👑

  • @DilipSalunke-qh2bf
    @DilipSalunke-qh2bf 2 หลายเดือนก่อน +1

    चागभलं वाले एक विनंती आहे आता गट नं विचारत जावा आता प्रत्येक बैलाचे आगोदर लॉट पडते त्यामुळे महीत नसते

  • @सिद्धेशकळंबे
    @सिद्धेशकळंबे 2 หลายเดือนก่อน

    Bavrya 5050 gat no kiti aaj @changbhal

  • @mansingchavan9193
    @mansingchavan9193 2 หลายเดือนก่อน

    गाडीचा ड्रायव्हर change Kara

  • @KanhaJadhav-kw1sq
    @KanhaJadhav-kw1sq 2 หลายเดือนก่อน +2

    Maza avdtaa Chanel ❤

  • @vishalhelekar3812
    @vishalhelekar3812 2 หลายเดือนก่อน

    खूप शुभेच्छा आजचा मैदानासाठी सर्वांना कट्टर बकासुर प्रेमी ❤

  • @Bailgadamalak-w5r
    @Bailgadamalak-w5r 2 หลายเดือนก่อน +1

    Bakashur aani kon palnar ahe

  • @BaliramNavghare3737
    @BaliramNavghare3737 2 หลายเดือนก่อน +2

    सर गट विचारला तर थोडं बर होईल माहिती पडल की कोणती गाडी कुठल्या गटात आहे ते

    • @RutikPawar-vl9ej
      @RutikPawar-vl9ej 2 หลายเดือนก่อน

      बकासुर गत 17 तास 8 वरती आहे

  • @akashay-x2o
    @akashay-x2o 2 หลายเดือนก่อน +2

    आवाज येत आहे ❤

  • @pawansutar4686
    @pawansutar4686 2 หลายเดือนก่อน +1

    Sonya 5050❤❤❤❤❤❤❤

  • @yogeshbuwade1993
    @yogeshbuwade1993 2 หลายเดือนก่อน

    नमस्कार दादा।।।from nagpur district.. ❤

  • @pralhadkashte1725
    @pralhadkashte1725 2 หลายเดือนก่อน +3

    बकासुर गट 17. तास 8

  • @nikttttttttttttt
    @nikttttttttttttt 2 หลายเดือนก่อน +1

    Vitthal driver पाहिजे

  • @ganeshshivgan1832
    @ganeshshivgan1832 2 หลายเดือนก่อน

    Draver vithal nana pahijeyt

  • @vijaykumbhar-gz8nd
    @vijaykumbhar-gz8nd 2 หลายเดือนก่อน +1

    Bakya ❤❤❤❤❤

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 2 หลายเดือนก่อน +2

    Video chi vat पाहत होतो

  • @marutigavade4406
    @marutigavade4406 2 หลายเดือนก่อน +14

    Aho साहेब तुमचा आवाज ऐकू येत नाही

    • @kumarvijayjadhav
      @kumarvijayjadhav  2 หลายเดือนก่อน +8

      आवाज येईल 2 मिनटात व्हिडिओचा प्रोसेसिंग सुरू आहे

    • @akashay-x2o
      @akashay-x2o 2 หลายเดือนก่อน +3

      तू कान चेक कर😂😂😂

    • @GaneshJadhav-sv2er
      @GaneshJadhav-sv2er 2 หลายเดือนก่อน +2

      कानात घालून घे 😅 हेडफोन आवाज येईल

    • @djv437
      @djv437 2 หลายเดือนก่อน

      😂😂​@@akashay-x2o

    • @सिद्धेशकळंबे
      @सिद्धेशकळंबे 2 หลายเดือนก่อน

      Bavrya 5050 gat no kiti​@@kumarvijayjadhav

  • @BGMIIm力Sahil
    @BGMIIm力Sahil 2 หลายเดือนก่อน

    Raja alai ka 9950

  • @SaniyaMhatre1
    @SaniyaMhatre1 2 หลายเดือนก่อน

    बकासुर ने लाखो रूपये कमवून दिले तरी आज मोहील ने दाबून वायदी घेतली 😂😂 ज्या वासराला पळता ही येत नाही त्याच्या बरोबर पैरा केलाय बकासुर चालतोय आणि ते वासरू पळतंय म्हणजे कीती स्पिड असेल त्या वासराला विचार करा 😂😂😂
    वायदी किंग मोहील लोकं तुला नाही तर बकासुर ला बघायला येतात पैरा चांगला करत जा

  • @umeshbamble1682
    @umeshbamble1682 2 หลายเดือนก่อน +1

    बकासुर कट्टर समर्थक ❤

  • @abhijeetgadkar7887
    @abhijeetgadkar7887 2 หลายเดือนก่อน +1

  • @MaheshChaudhary-p3d
    @MaheshChaudhary-p3d 2 หลายเดือนก่อน +5

    बकासुर देव माझा आहे का आज मैदानावरती

    • @saurabhpatil4819
      @saurabhpatil4819 2 หลายเดือนก่อน +4

      भावा 3 फेरे पण आहे आणि सोण्यासोबत आणखी एक फेरा आहे

    • @SaniyaMhatre1
      @SaniyaMhatre1 2 หลายเดือนก่อน

      बकासुर ने लाखो रूपये कमवून दिले तरी आज मोहील ने दाबून वायदी घेतली 😂😂 ज्या वासराला पळता ही येत नाही त्याच्या बरोबर पैरा केलाय बकासुर चालतोय आणि ते वासरू पळतंय म्हणजे कीती स्पिड असेल त्या वासराला विचार करा 😂😂😂
      वायदी किंग मोहील लोकं तुला नाही तर बकासुर ला बघायला येतात पैरा चांगला करत जा

    • @MaheshChaudhary-p3d
      @MaheshChaudhary-p3d 2 หลายเดือนก่อน

      @@SaniyaMhatre1 मोहील शेठ कधी वायदी घेत नाही तू असा बोलू नकोस

    • @SaniyaMhatre1
      @SaniyaMhatre1 2 หลายเดือนก่อน

      @@MaheshChaudhary-p3d मुलाखत बघ त्यांनी स्वता सांगितले आहे आम्ही पैसे घेतो 🤣🤣

    • @MaheshChaudhary-p3d
      @MaheshChaudhary-p3d 2 หลายเดือนก่อน +1

      @@SaniyaMhatre1 तू काय पण कशाला बोलते मोहील वायदी घेत नाही

  • @rohitkongile6300
    @rohitkongile6300 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤❤❤❤

  • @pratikpilaware422
    @pratikpilaware422 2 หลายเดือนก่อน

    आवाज

  • @nitishkatkar5346
    @nitishkatkar5346 2 หลายเดือนก่อน +1

    Mathur alay ka

  • @Swaramahakalbhakt2115
    @Swaramahakalbhakt2115 2 หลายเดือนก่อน

    Bakasur che naav ka kharab krto mohil
    Paisha sati kutla hi bail paira krto
    Bakasur la top che paire ket ja
    Mohil tumhi paise kmanya sati khelta ka
    Are te wasru kiti lahan hote tyat tho bakasur cha galat plyala lavala tyani.
    Bakasur ni tr tya wasrala khechat anla hota
    Pn tumhala paise kamvnya cha nadaat. Amcha dev harla na

  • @SaniyaMhatre1
    @SaniyaMhatre1 2 หลายเดือนก่อน

    बकासुर ने लाखो रूपये कमवून दिले तरी आज मोहील ने दाबून वायदी घेतली 😂😂 ज्या वासराला पळता ही येत नाही त्याच्या बरोबर पैरा केलाय बकासुर चालतोय आणि ते वासरू पळतंय म्हणजे कीती स्पिड असेल त्या वासराला विचार करा 😂😂😂
    वायदी किंग मोहील लोकं तुला नाही तर बकासुर ला बघायला येतात पैरा चांगला करत जा

  • @rahulsawant5458
    @rahulsawant5458 2 หลายเดือนก่อน

  • @ajaychavan1138
    @ajaychavan1138 2 หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤