शिवचरित्र आणि माझं आवडतं पुस्तक | Dr. Amol Kolhe | Shivpratap Garudjhep

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ม.ค. 2025
  • #ShivpratapGarudjhep #dramolkolhe #garudjhep
    शिवचरित्र आणि माझं आवडतं पुस्तक
    Movie Shivpratap Garudjhep Videos
    ► शिवप्रताप गरुडझेप चित्रपटातील गाण्यांविषयी - • शिवप्रताप गरुडझेप चित्...
    ► Motion Poster - • शिवप्रताप गरुडझेप ५ ऑक...
    ► गरुडझेप प्रश्नमंजुषा - • गरुडझेप प्रश्नमंजुषा |...
    ► JJay Bhavani jay Shivray Song - • Jai Bhavani Jai Shivra...
    ► Shivpratap Garudjhep Teaser - • शिवप्रताप - गरुडझेप | ...
    --
    डॉ. अमोल कोल्हे
    Member of Parliament (Shirur Loksabha )
    खालील लिंकला क्लिककरून "अमोल ते अनमोल" हा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा व शेअर करा.
    bit.ly/Amol_Te...
    / amolrkolhe
    / dr.amolkolhe
    / kolhe_amol

ความคิดเห็น • 132

  • @shreyashzodage751
    @shreyashzodage751 2 ปีที่แล้ว +33

    शिवाजी संभाजी महाराज म्हटले की अमोलदादा आज तुमचे नाव येते हे काय सोप नाही सार्थ अभिमान दादा ❤️

  • @ravindrasuryawanshi549
    @ravindrasuryawanshi549 2 ปีที่แล้ว +11

    निसर्गाने डॉ अमोल कोल्हे दादांना , राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवन आदर्श सादरीकरणासाठी महाराष्ट्रात छत्रपती यांच्या जन्म भूमीमध्ये पाठवले। धन्यवाद अमोल दादा🙏🙏

  • @DhanajiKene
    @DhanajiKene 2 ปีที่แล้ว +5

    वेध महामानवाचा हे पुस्तक माझ्या दृष्टीने सर्वोत्तम आहे.

  • @jyotiramdin4909
    @jyotiramdin4909 2 ปีที่แล้ว +4

    जय शिवराय अमोल दादा,मी स्वतः वेध महामानवाचा हे पुस्तक वाचले आहे .खूप छान माहिती दिलीत. सध्या विश्वास पाटील लिखित महा सम्राट या पुस्तकाचे वाचन सुरू आहे.आपल्या आगामी चित्रपटासाठी अनेक शुभेच्छा 🙏🙏🙏💐💐

  • @nimalasawant9831
    @nimalasawant9831 2 ปีที่แล้ว +6

    शिवाजी महाराज म्हणजे एक प्रेरणा आणि स्फूर्ती. शिवाजी महाराज म्हणजे माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर दैवत्ववाला पोहचण्याचे एकमेव द्वितीय उदाहरणं very nice lines sir 🙏jayshivray🙏🙏🙏

  • @samikshagawade8111
    @samikshagawade8111 2 ปีที่แล้ว +9

    अगदीच... खूप छान पद्धतीने सांगितले आहे. मुळातच शिवरायांविषयी खूप पुस्तके,कादंबरी आहेत . लेखक आपापल्या परीने इतिहास मांडत असतो. पण या सर्वांमधून नक्की कोणत पुस्तक वाचावं हा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो. आज खूप छान पद्धतीने तुम्ही हा book review सांगितला. खूप खूप धन्यवाद दादा 🚩

  • @SachinRajeChaudhari
    @SachinRajeChaudhari ปีที่แล้ว +2

    छत्रपती संभाजी महाराज म्हटले की सर्वप्रथम अमोलदादा आपल नाव येतं
    सार्थ अभिमान दादा

  • @sanjivanitelkar9571
    @sanjivanitelkar9571 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार.खूप सुंदर विश्लेषण.पूर्व इतिहास विसरल्याने भूगोल बदलला आहे.हा इतिहास अभ्यासणे,पुढे पुढे त्याचा वारसा चालवणे, महत्त्वाचे आहे.त्याचा वेध आपण‌ ही कलाकृती निर्माण करून करत आहात.खूप खूप शुभेच्छा.

  • @sunilnikam3195
    @sunilnikam3195 2 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ आहे अमोल साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत व शंभूराजे च्या भूमिकेत छान काम केलेले आहेत वहा ही सिनेमा सुपरहिट राहील जय भवानी जय शिवराय शिवराय

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 ปีที่แล้ว +3

    Khup chan Mauli 🙏🙏👌 Jay Shivray 💐💐

  • @Shiv025
    @Shiv025 10 หลายเดือนก่อน +1

    🙏🚩🔥जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🔥🚩🙏

  • @chandrajittodkar4991
    @chandrajittodkar4991 หลายเดือนก่อน

    अमोल दादा तुम्ही खरंच ग्रेट आहात 👍👏

  • @PrathmeshKadam32
    @PrathmeshKadam32 2 ปีที่แล้ว +1

    जय हिंद 🇮🇳
    जय भवानी 🔥
    ओम नमो वेंकटेशाय 🚩⛳🤩🧡✨🫶🏻💯💐🙌🏻🙏🏻
    जय श्री राम 🚩🥰🧡🔥💐💯🙏🏻
    हरे कृष्ण राधे राधे 🥲🥰🔥🧡🏵️🌹🙌🏻🙏🏻
    जय शिवराय 🚩⛳😍🥰✨🔥💯❤️💪🏻🙌🏻💐🌺🌸🙏🏻🙏🏻🙏🏻
    नमोह पार्वती पतये 🕉️
    हर हर महादेव 🔱📿⚔️ 🌹☘️
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🇮🇳🚩⛳🔥💯💪🏻✌🏻👌🏻✨💐🥲🤩🥰🧡🙌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    🌹💐🙏🏻💪🏻💯🔥धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय 🔥💯💪🏻🙏🏻💐🌹

  • @saak687
    @saak687 หลายเดือนก่อน +1

    Raja shivchatrapati - B. Purandare
    Hey Mala saglyat aavdlel pustak ❤

  • @sunitamogal2108
    @sunitamogal2108 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र
    नमस्ते डॉक्टर अमोल साहेब
    तुम्ही खूप भाग्यवान व great आहात

  • @मराठीकाव्य
    @मराठीकाव्य 2 ปีที่แล้ว +6

    sir मी काविता लिहिते ❤️ आणि मला कलेच्या क्षेत्रात खुप आवड आहे सर

    • @sanskruti679
      @sanskruti679 2 ปีที่แล้ว +3

      मी पण गाणी लिहणे चालू केले आहे. खरंच या कलेच व्यसनच वेगळं आहे.जशी जशी आवड लागते. तस तस आपण त्यामध्ये रमत जातो. Thank you Amol ji dada आपण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

    • @मराठीकाव्य
      @मराठीकाव्य 2 ปีที่แล้ว +3

      @@sanskruti679 हो ना ❤️ खरच .....मला या क्षेत्रात काम करायची खुप मनापासून ईच्छा आहे

  • @sakshisawant400
    @sakshisawant400 2 ปีที่แล้ว +3

    खुप धन्यवाद सर ♥️ मला पुस्तकं वाचायला आवडतात जय शिवराय जय शंभुराजे🙏

  • @dadasopatil4537
    @dadasopatil4537 2 ปีที่แล้ว +1

    भाग्यवान आहात तुम्ही साहेब मानले पाहिजे

  • @SenseiNarayanSalunke
    @SenseiNarayanSalunke ปีที่แล้ว +1

    दादा जय जिजाऊ जय शिवराय पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शिव शुभेच्छा

  • @Namratabharatgawde
    @Namratabharatgawde 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय सर 🙏🔥🚩
    तुम्ही पुस्तकाबद्दल खूप खूप छान माहिती सांगितली. त्यात एक वाक्य तुम्ही म्हणलात की इतिहास का वाचावा? याबद्दल तुम्ही जे सांगितले ते खूप भारी आहे. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी तसेच अजून मला एक वाटते की इतिहासात घडलेल्या चूका पुन्हा होऊ नये यासाठी इतिहास वाचावा असं आम्हांला इतिहासाच्या शिक्षकांनी देखील सांगितले होते. आज तुम्ही सांगितलेल्या book review ऐकून खूप छान वाटलं. शिवप्रताप गरुडझेप चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा🙏🙏फक्त 24 दिवस बाकी😍😍😍🔥🔥🚩🚩

  • @priyankashinde9871
    @priyankashinde9871 ปีที่แล้ว +2

    जय शंभुराजे 🚩

  • @RajendraPol95
    @RajendraPol95 ปีที่แล้ว +1

    धर्मवीर संभाजी महाराज म्हंटले की तुमचे नाव येते.यातच तुमचे खरे यश आहे अमोल दादा🚩✨जय शंभुराजे

  • @meenalugade627
    @meenalugade627 2 ปีที่แล้ว +1

    अमोल दादा मनापासून धन्यवाद.

  • @krishnalahange3525
    @krishnalahange3525 10 หลายเดือนก่อน +1

    Jay shivay

  • @akashmarathe6667
    @akashmarathe6667 3 หลายเดือนก่อน +2

    Shree maan yogi Sathi ❤

  • @som7223
    @som7223 2 ปีที่แล้ว +2

    जय shivrai

  • @arunrane8676
    @arunrane8676 2 ปีที่แล้ว +1

    सर ,खूप छान माहिती सांगितली
    सर आपणास शिवप्रताप गरुड झेप या चित्रपट प्रदर्शित होणार यास खूप खूप शुभेच्छा

  • @Omkar24940
    @Omkar24940 ปีที่แล้ว +2

    अमोल साहेब संभाजी महाराज म्हटले कि तुमचाच विचार येतो कारण तुम्हीच त्यात शोभुन दिसता 👍

  • @sudershanangre3548
    @sudershanangre3548 2 ปีที่แล้ว +3

    🚩जय भवानी जय शिवराय 🚩

  • @sanskruti679
    @sanskruti679 2 ปีที่แล้ว +2

    Thank you Amol ji sir वेळोवेळी मार्गदर्शन करतात.

  • @Samarth_kashid9696
    @Samarth_kashid9696 2 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर जय शिवराय

  • @sinhasaneharshad8529
    @sinhasaneharshad8529 11 หลายเดือนก่อน +1

    🚩 जय शिवराय 🚩

  • @vaishnavidarkunde6779
    @vaishnavidarkunde6779 2 ปีที่แล้ว +2

    Thanks sir thumhi khup chan mahiti dili

  • @punamshinde9
    @punamshinde9 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही खूप छान माहिती सांगितली 🚩 जय शिवराय

  • @rajkunwarlagad9516
    @rajkunwarlagad9516 2 ปีที่แล้ว +1

    फारच छान माहिती करून दिली आहे.

  • @CHANGANSAHIL
    @CHANGANSAHIL หลายเดือนก่อน +1

    राजांचे आभाळभर असणारं मोठेपण अमान्य करून स्वतःला जाणता स्वयंघोषित जाणता राजा समजणाऱ्या नेत्याच्या वळचणीला तुम्ही का गेलात...

  • @Dattadhanaa
    @Dattadhanaa ปีที่แล้ว +1

    अमोल दादा तुमच्यात शिव-शंभू महाराजांचे विचार दिसून येतात🔥

  • @imsuvel
    @imsuvel 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय

  • @Anishapawar9
    @Anishapawar9 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🚩

  • @RadhaKrishna-fv6pz
    @RadhaKrishna-fv6pz 2 ปีที่แล้ว +4

    Amol sir ur best

  • @victriousvaishnavi
    @victriousvaishnavi 2 ปีที่แล้ว +2

    झालेल्या गोष्टी किंवा चुकांची पुनरावृत्ती होऊ नये. म्हणून इतिहास वाचावा. ❤️💯.

  • @sachinbharati373
    @sachinbharati373 2 ปีที่แล้ว +1

    Shri. Amol dada apan Ha chitrpat ankhin itar bashet suddha dubb Karun pradarshit karava hi Apalyakade vinanti aahe dada.... Aani apan ti jarur jarur Puri karal yacha vishwas aahe Amhala 😊

  • @hindutvaitihaas.83
    @hindutvaitihaas.83 6 หลายเดือนก่อน +1

    श्री शिव भारत वाचा 🤌

  • @prarthanakalkutagi2941
    @prarthanakalkutagi2941 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chan vatla ha video sir aani tumhi sangitlelya goshti pn aamhi ajun tri vachalel nahi pn nakki vachu te pustak . You are the great sir👏👏🙏so great. Khup khup danyavad hi mahiti dilya baddal tumhi jevha ashya goshti sangta tevha ek navi prarna milte 🙏🙏
    Thank you🙏🙏

  • @adv.mayurisawant-bhosale
    @adv.mayurisawant-bhosale 2 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय अमोल दादा ! खूप खूप धन्यवाद ! खरंच खूप मोलाचा सल्ला ! पुस्तक जरी लेखकाने लिहिले असले तरी त्यातून काय शिकायच आणि कोणत्या पद्धतीने शिकायचे हे मात्र नक्कीच आपल्या हातात असते. केवळ अभिनिवेश म्हणून इतिहास वाचण्यापेक्षा त्यातून आपल्याला काय शिकता येईल आणि त्याचा वापर करून आपले भविष्य कसे उज्ज्वल करता येईल याच वेध घेणे जास्त महत्वाचे ! "वेध महामानवाचा" हे पुस्तक नक्की वाचण्याचा प्रयत्न करेन. कारण इतिहास किती वाचला त्यापेक्षा काय आणि कसा वाचला आणि त्यातून काय बोध घेतला हे जास्त महत्वाच ! नाही का ?

  • @kb.6023
    @kb.6023 2 ปีที่แล้ว +9

    अमोल दादा खरच खूप महान 🙇👏👏👏
    आपण हे सांगितलेले पुस्तक मी माझ्या या अल्प बुध्दीने वाचण्याचा नक्कीच प्रयत्न करेन .
    नुसतं वाचण्याचा नाही तर त्यामधील शिव विचार , आत्मसात करण्याचाही प्रयत्न करेल .🙏 जय भवानी जय शिवाजी ⚔️🚩
    ❣️⚔️ जय शिवशंभू राजा ❣️⚔️🚩🚩🙇🙇

  • @sakshi259
    @sakshi259 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय दादा 🔥

  • @hindavi.sahyadri
    @hindavi.sahyadri 2 ปีที่แล้ว +2

    गरुड झेप खूप वाट पहात आहोत आम्ही मुलींना महाराजांचे चित्रपट पाहायला नेत असतो

  • @परिक्षीत
    @परिक्षीत 2 ปีที่แล้ว +2

    Chan Chan

  • @mayurnagare332
    @mayurnagare332 5 หลายเดือนก่อน +1

    Thnx it is helpful for me

  • @santoshjambe2900
    @santoshjambe2900 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान अमोलदादा एक नंबर 👌👌👌🌹🌹🌹

  • @जगदंबकलेक्शन
    @जगदंबकलेक्शन 2 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय दादा

  • @mohitraskar7585
    @mohitraskar7585 2 ปีที่แล้ว +1

    साहेब असेच व्हिडिओ बनवत जा आम्हाला तुमचं मोलाचं मार्गदर्शन लाभू द्या👍
    जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩

  • @मराठीकाव्य
    @मराठीकाव्य 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर ❤️ तुम्ही ग्रेट आहात सर ❤️

  • @Sarikatelekar12
    @Sarikatelekar12 ปีที่แล้ว

    खूप छान सर ❤️🚩

  • @rajsawale5151
    @rajsawale5151 2 ปีที่แล้ว

    जय भवान जय शिवाजी

  • @ganeshzunzarrao9674
    @ganeshzunzarrao9674 2 ปีที่แล้ว

    खुपच छान आहे

  • @ravsahebashtakar7220
    @ravsahebashtakar7220 2 ปีที่แล้ว

    दादा खुप छान माहिती दिली जय शिवराय

  • @मळेगावंकर
    @मळेगावंकर ปีที่แล้ว

    Jay shivray

  • @user-tf3ms1bl8e
    @user-tf3ms1bl8e 2 ปีที่แล้ว

    Khup chan

  • @Girijaa_Patil
    @Girijaa_Patil 2 ปีที่แล้ว +2

    Happy Birthday sir!! You are true inspiration for youth, your vision towards our society and nation is very noble and pure that's what I have observed 🙏😊keep doing great things it gives us power to grow, Happy birthday once again and best wishes for your upcoming film!

  • @hindavi.sahyadri
    @hindavi.sahyadri 2 ปีที่แล้ว +2

    अमोल दादा तुम्ही खूप छान माहिती देत असता माझी मुलगी हिंदवी किरण कवडे हिला छत्रपती शिवाजी महाराज यांची माहिती खूप ऐकायला आवडते आणि अमोल ते अनमोल चायनल वर सारखी पाहत असते नवीन व्हिडिओ आला का

  • @vivekvatve
    @vivekvatve 10 หลายเดือนก่อน

    Namaskar!

  • @surajdeshmukh8982
    @surajdeshmukh8982 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय सर

  • @varshabansode6208
    @varshabansode6208 2 ปีที่แล้ว

    🙏🚩🙏 Jay shivray 🙏🚩🙏 sir

  • @sakshimore6444
    @sakshimore6444 2 ปีที่แล้ว +1

    जय शिवराय 🙏 सर मी चौथी ला असताना माझ्या आईने वाचणं करताना ऐकले आहे श्री मान योगी 🚩

  • @Shree_swami-samarth-prasad
    @Shree_swami-samarth-prasad 2 ปีที่แล้ว

    Great

  • @gouravapatwar8121
    @gouravapatwar8121 2 ปีที่แล้ว

    Super sir

  • @shrikantvalanj5231
    @shrikantvalanj5231 5 หลายเดือนก่อน +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🏻🙏🏻
    वेध महामानवाचा जसे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर आधारित पुस्तक आहे तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित आपले आवडते पुस्तक कोणते आहे व वेध महा मानवाचा ह्या सारखे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर पुस्तक आहे का ❓❓ कृपया कळावे

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 2 ปีที่แล้ว

    God bless you Amol Dada🚩🚩

  • @amitdeshmukhactor
    @amitdeshmukhactor 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम👌

  • @poonampatil8164
    @poonampatil8164 2 ปีที่แล้ว

    जय शिवराय 🔥🔥

  • @akanshafutane8038
    @akanshafutane8038 2 ปีที่แล้ว +2

    Thank you so much sir 🙏🏻🙏🏻❤

  • @shubhamyadav-ib4im
    @shubhamyadav-ib4im ปีที่แล้ว +2

    Jay shivray 🙏 mi dipti yadav bolate parli vaidyanath yethun amol dada aajun etar pustakanche mahiti sanga na shivcharitrache

  • @mahadeobhandare783
    @mahadeobhandare783 2 ปีที่แล้ว

    🙏जय शिवराय दादा 🚩

  • @irfaninamdar5374
    @irfaninamdar5374 2 ปีที่แล้ว

    Happy birthday sir

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 2 ปีที่แล้ว

    खूप छान 👌🚩🙏

  • @rushikesh7499
    @rushikesh7499 ปีที่แล้ว

    Very nice book sir 👍

  • @vidyagaikwad9680
    @vidyagaikwad9680 2 ปีที่แล้ว

    Happy Birthday Sir 🎂🎉

  • @subhankarkarmakar1761
    @subhankarkarmakar1761 2 ปีที่แล้ว

    Dada I have a big fan ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🧡🧡🧡🧡🚩🚩🚩🚩🚩

  • @meenalugade627
    @meenalugade627 2 ปีที่แล้ว +2

    अमोल दादा छत्रपती संभाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर कोणते पुस्तक वाचावे

  • @vaishnaviparmaj333
    @vaishnaviparmaj333 2 ปีที่แล้ว +1

    Sir mi shivaji savant siracha chava he pustak mi vachala ahe sir ani mala ajun khuop pustak vachayacha ahe sir mala tumchya mule te vachun hoiel sir nakki mi vachen jay jijau jay shivray Jay Shambhuraje 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩😊😊😊

  • @bhaktishinde1209
    @bhaktishinde1209 2 ปีที่แล้ว +1

    छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास ३आणि ४ इयत्ता ना दोन्ही वर्षी भाग १ आणि भाग२ असा ठेवावा .

  • @Vishwatej_Jadhav
    @Vishwatej_Jadhav 2 ปีที่แล้ว

    Mast amol dada

  • @sahitig
    @sahitig ปีที่แล้ว

    Great choice sir,my fav one 👍

  • @dattazende4714
    @dattazende4714 11 หลายเดือนก่อน

    🙏🙇👌

  • @mayurbhilare6005
    @mayurbhilare6005 4 หลายเดือนก่อน +1

    @come on direct point @ 4.22

  • @pravindaware1232
    @pravindaware1232 2 ปีที่แล้ว

    Mast ❤️

  • @pankulya19
    @pankulya19 2 ปีที่แล้ว +1

    आतुरता 5 ऑक्टोंबर ची
    हर हर महादेव🚩🚩🚩

  • @sagarsonar2138
    @sagarsonar2138 2 ปีที่แล้ว +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @its_dr.amolkolhe_fansforev2103
    @its_dr.amolkolhe_fansforev2103 2 ปีที่แล้ว +1

    🚩🙏❣️

  • @sachindukre6420
    @sachindukre6420 2 ปีที่แล้ว

    🙏🚩🇮🇳🚩

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 4 หลายเดือนก่อน +1

    सर जी वा सी बेंद्रे,सरांचे बुक कसे आहेत..

  • @vikrantshipigade7997
    @vikrantshipigade7997 2 ปีที่แล้ว

    🌹🙏🚩

  • @gaikwadkiran.
    @gaikwadkiran. ปีที่แล้ว +1

    कोणतं पुस्तकं वाचू नये हे सांगा...

  • @sachinpatil6187
    @sachinpatil6187 ปีที่แล้ว

    सर संभाजी महाराज यांचं पण सांगा plz..

  • @vishwavision3288
    @vishwavision3288 2 ปีที่แล้ว

    🙏 great Marathasri Amol ji, u r a great, u r not only acting in the role of Chatrapati Shivaji Maharaj, but in daily life u r implimanting maharaj's rules & disciplines, God bless you your upcoming projects, I, Rajesh Mane, rtd Sr Engineer from Railways, & acted as a Chatrapati Shivaji Maharaj in many dramas & Albums. Iam a vice President of Karanatak Kshtriya Maratha Parashad Kalaburgi Of Karnataka state. Iam interested to meet you personally please give me your appointment.
    Jai Shivraya.

  • @rchumarathi08
    @rchumarathi08 2 ปีที่แล้ว

    सर जिजाऊ गुरू नामदेवराव जाधव लिहलेला पुस्तक

  • @dineshkhandagale2526
    @dineshkhandagale2526 2 ปีที่แล้ว +4

    दादा व्याख्यान करण्यासाठी काय करावे लागेल मी इयत्ता आठवीत शिकणारी मुलगी आहे पण माझ स्वप्न आहे की मला आयुष्यात व्याख्यान करायच आहे प्लीज मला याची माहिती द्याल का

  • @AnujJagtap-f2v
    @AnujJagtap-f2v 3 หลายเดือนก่อน

    5 11 start