खुप छान आबा किती सुंदर आज आपण हा अभंग पाठवला आहे खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद तात्या आज आपण खूप तबला खनखनीत आवाजात खुप जोरात चाललाय पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर 👌👌👌👌👌👌👌👌👌खुप खुप खुप अभिनंदन
जय हरी आबा , जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर वा खूप छान अभंग पाठविला तसेच चाल पण सुंदर सुरेख आहे मस्त आवडली काय वर्णू आबा आपली थोरवी शब्दाला आम्ही कमी पडतो धन्यवाद किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा राम कृष्ण हरी नमो श्री सद्गगुरू शांतानंद महाराज
🚩जय हरी आबा 🚩अतिशय सुंदर अभंग गायला खरच आबा तुमच्या या पहाडी आवाजाला तोडच नाही ... तबला साथ संगत तात्या महाराज काळे खूपच छान तसेच पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌💐💐
रामकृष्ण हरी आबा लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई २५!२!२०!२२
एक नंबर अभंग खूप चांगले चाल खूप चांगले गायन खूप चांगले आवाज व भजनी मंडळी जय हरी माऊली राम कृष्ण हरी व आबा खूप खूप शुभेच्छा भरत महाराज एकनाथ महाराज व
खुप छान आबा किती सुंदर आज आपण हा अभंग पाठवला आहे खुप छान चाल लावली खुप खुप अभिनंदन विठठल काळे मु टाकळी ता परांडा जि उस्मानाबाद तात्या आज आपण खूप तबला खनखनीत आवाजात खुप जोरात चाललाय पेटी मास्टर एकनाथ महाराज खुप छान पेटी मास्टर 👌👌👌👌👌👌👌👌👌खुप खुप खुप अभिनंदन
जय हरी आबा , जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर वा खूप छान अभंग पाठविला तसेच चाल पण सुंदर सुरेख आहे मस्त आवडली काय वर्णू आबा आपली थोरवी शब्दाला आम्ही कमी पडतो धन्यवाद किसन रसाळ शेनवडी तालुका खटाव जिल्हा सातारा राम कृष्ण हरी नमो श्री सद्गगुरू शांतानंद महाराज
माऊली , जय हरी
अप्रतिम आबाजी आणि टिम
खूपच छान आबा..👌✌
फारच सुंदर अभंग आमचा काळे परिवार धन्यवाद
जय हरी आबा खुप छान आवाज
खूप खूप छान आवाज
मी, नामदेव जाधव अभिनंदन पाठवत आहे
जय जय राम कृष्ण हरी
🚩जय हरी आबा 🚩अतिशय सुंदर अभंग गायला खरच आबा तुमच्या या पहाडी आवाजाला तोडच नाही ... तबला साथ संगत तात्या महाराज काळे खूपच छान तसेच पेटी सम्राट एकनाथ महाराज काळे सर अतिशय सुंदर स्वर सम्राट अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌👌👌💐💐
खुप छान तात्या
जय हरि आबा
राम कृष्ण हरी आबा रक्षाबंधनाचा हार्दिक शुभेछा
जय हरी मावली।
खूप छान
🙏🏼🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏼
रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
आबा, तात्या , एकनाथ महाराज ,
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
🙏राम कृष्ण हरी🙏
रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा छान गायला अभंग अभंग एकदम काळे सरांसाठी धन्यवाद
🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏आगदी छान अभंग गायला माऊली, पण एक गवळन लिहून पाठवा, गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाल घोंगडीला हि विनंती रामकृष्णहरि श्रुती बनकर मुठाड
गाई चाराया रानात गेला ग माझा गोपाल घोंगडी ला ही गवळन गाऊन दाखवले तर खुप छान हि विनंती 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
धन्यवाद मावली भजन👌 चिकलठाणा कोणते, औरंगाबाद जवळचे का मावली 🙏🙏
हो
नोटेशन मिळेल का माऊली
Govind gaware
नोटे
सुदर.अभग.गायला.आबा.सूरत.जय.हारि.