आबा आपला आवाज एकदम मस्त गोड आहे अप्रतिम गायलत आबा परमेश्वर तुम्हांला सर्वांना सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी तबला पकवाज व मागे म्हणनारे दोघे जण हवे होते मग मात्र नादच करायचा नाय धन्यवाद
जिसने जिंदगी दि है उसका साया भी नजर नही आता भर जाती हैं झोलियां रहमतों से भरपूर मगर देनेवाला ही नजर नही आता 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय हरी स्वामी विठ्ठल समर्थाय नमः
खुप खूप सुंदर राम कृष्ण हरी बुवा महाराज
महाराष्ट्राची संस्कृती ही फार अनमोल आहे,तिची जपवणूक करा.जी मजा भजनात आहे ती मजा आज डिजे ला नाही.💐💐💐🚩🙏
खूप सुंदर चाल आहे माऊली नोटेशन देने धन्य आज दिन चे
खुप छान माऊली,मनात आनंदी आनंद होतो.
राम कृष्ण हरी महाराज
तुमची चालू आम्हाला मनापासून आवडली खूप खूप धन्यवाद
आबा महाराज आपल्या मंडळास कोटी कोटी धन्यवाद अशीच आपली भारतीय संस्कृती टिकून ठेवा धन्यवाद धन्यवाद
खूप सुंदर आणि गोड अभंग
चाल सुद्धा खूप सुंदर आहे
वरूथिनी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा
वाह वाह काय आवाज खुप छान वाटल ऐकून कान त्रुप्त झाले धन्यवाद आबा
खरंच खूप छान अभंग माऊली माऊली
।।जय हरि।।खुपच छान बंधु प्रेम
खुप छान चाल आहे नोटेशन दया धन्य आज दिन संत दर्शनाचा
माऊली खूप छान आहे हो या अभंगांची नोटेशन द्या धन्य आज दिन संत दर्शनाचा
राम कृष्ण हरी माऊली सुंदर
जय जय राम कृष्ण हरी माऊली चाल खूप सुंदर
खूपच छान अभंग आहे आबा हार्मोनियम वादक खूप छान आहे 🙏
आबा आपला आवाज एकदम मस्त गोड आहे अप्रतिम गायलत आबा परमेश्वर तुम्हांला सर्वांना सुखी ठेवो हिच प्रार्थना जय हरी तबला पकवाज व मागे म्हणनारे दोघे जण हवे होते मग मात्र नादच करायचा नाय धन्यवाद
सुरुवात तर एकदम वेगळ्याच खुमासदार शैलीत केलीत माऊली.! नवीनच चाल ऐकवलीत.. खूप छान.!
राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा
कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
खूप सुंदर सर ह्या अभंगाचे नोटेशन मिळेल का प्लीज.... 🙏🏻👌🏻
अशाच प्रकारे वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत रहा.....,🙏🙏🙏
काळे महाराज फार सुंदर भजन आहे मनाला फार प्रसन्न वाटले धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर आवाज
जबरदस्त आवाज आणी साथ संगत पण छान बाबा.
खूपच छान अभंग माझा आवडीचा आहे सुंदर चाल खुप खुप छान नमस्कार सर सादरीकरण छानच आहे 💐💐👏👏👌👌
खूप छान आबा गायब लयच भारी नमस्कार
फारच सुंदर राम कृष्ण
अप्रतिम आपला आवाज अप्रतिम आहे. अभंग मनाला सुखावून नेणारे आहेत.
जिसने जिंदगी दि है उसका साया भी नजर नही आता भर जाती हैं झोलियां रहमतों से भरपूर मगर देनेवाला ही नजर नही आता 🙏🏻श्री स्वामी समर्थ जय हरी स्वामी विठ्ठल समर्थाय नमः
जयहरी महाराज फारच छान अप्रतिम🌹
आपली साधी राहणी आणि उच्च विचारसरणी मिळालेलं आवाजाचे वरदान खूप छान.आपलं गायण भारावून टाकणारे आहे सोबत देखील छान लाभलेली आहे अप्रतिम.
Khoob Chand
rtc sundar ati sundar Atishay Sundar
आपला आवाज खुपचं छान आंबा आपन आडेओ आभंग काढावे असे माझे म्हने आहे
l
कडक आवाज आहे तुमचा आबा 👌👌👌👌👌
Very nice
जय.हरि बाबा खुप सुंदर अभंग आहें महाराज राम कृष्ण हरि एकनाथ भाऊ जय.हरि भरत भाऊ जय.हरि गोड गायन आहे महाराज
खूप सुंदर आवाजात साधी सोपी चाल सर्वाना म्हणता येईल अशी
Jai Hari Ram Krishna hari Mauli khub sundor aavaj ya vayat jay Hari
Khup sudhar chal mauli jay hari 👍👍👍👏👏👏
Khup Chan. Avaj ahe Maharaj. 👍👍👍👌👌👌👌
संत समागम एखादिए परी
व्हावे त्याचे द्वारी श्र्वानयाती,,,,
एकदम चांगले गायन व आवाज एकदम पहाडी,,
🚩🚩जय हरि 🚩🚩खूप छान🚩🚩नोटेशन मिळाले तर छान होईल🚩🚩🙏🙏🚩🚩
लय भारी आहे बर का नोटशन मिळाले तर बर हो ईल 🙏🙏🙏👌👌👌👌💐💐
आभारी आह
किसन रसाळ शेनवडी खटाव सातारा जय हरी आबा तुमच्या आवाजाला तोडच नाही सतत तुमचा आवाज ऐकावासा वाटतो धन्यवाद राम कृष़्ण हरी गूरूवर्य दंडवत प्रणाम
आवाज खुप सुंदर आहे व खंजीर वाद न खुप सुंदर आहे
काळे महाराज आपणास दुमडी व संगीत पेटीची छान ची साथ लाभलेली
गुरुजी प्रणाम असो खूपच सुंदर नोटेशन ची क्रृपा असावी
Ok
@@BhaktiRasSandhya नंबर द्या विनंती
गोनाई राजाई दोघी सासू सुना नोटशन दया माऊली
मलाही वाटते तुम्ही संत माय बाप कलावंत.
मावली तुमचे दोन्ही पेटी खजिर किती सुंदर सात गोड अथवा👌👌👌
राम कृष्ण हरी महाराज फारच सुंदर आवाज व वादन👌👌
Ram Krishna Hari Mauli
खूप छान महाराज धन्यवाद
Sundar bhjan kaka ji
राम कृष्ण हरी 🙏🙏👌👌
आंबा🙏हा अभंग मला खूपच मस्त आहे किती ऐकला तरी समाधान होत नाही एकनाथ सरांचे पेटीवादन खूप सुंदर आहे
आपले अभिनंदन नवनविन अभगाचा व्हिढोयोटाकत राहावे
अप्रतिम रचना संगीत सुर ताल नाद लय सारेच अविस्मरणीय
जय हरी माऊली
छान आहे 👌👌👌
Kiti divash tiknara sarira haa He Aabhng bula tumi
छान चाल आवाज धन्यवाद महाराज
आबा फारच सुंदर चाल आहे
Kup Chan mauli God avaj bhajan lihun ptva
Zzzzaaaakkkkkaaaassssss
खूप छान गायन करता,🥳🚩🚩🚩
फारच छान चाल आणि आवाज आहे
सुंदर गायण त्याहुण खंजेरी हार्मोनियम साथ खुप आवडले
खूपच सुंदर गायन सुंदर साथ..जय हरी
जय हरी 🙏🙏खुप सुंदर आहे
मनाला आनंददेणारे आहे
सर हा अभंग मला तर खूपच आवडला नेहमी पहात ऐकत आहे 🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
अतिशय सुमधुर चाल 🌹आभारी
खुपच छान महाराज अप्रतीम
खुप छान गायलेला आहे
Lai bhari
छान ह. भ प काळे महाराज😊
Kisan rasal shenavadi jay hari Aaba .Aapki Rahani Sadhi Aani Vicharsarni Uchha Mohit Karbari Ashi Aahe Mauli Ram Krushna Hari Jay Hari Aapna Sarvana
खूपच छान आवाजआहे आणि पेटी तर खूपच सुदंर वाजवली आहे
खुप सुंदर. आवाजात.आवाजात.अभंग. महाराज.
ऐकच नबंर माहराज
Sundar sal Maharaj ATI Sahi Sundar
राम कृष्ण हरी महाराज खूप छान आवाज आहे तुमचा आणि चाल पण छान आहे तुमच्या पूर्ण 💐💐💐💐
खुप छान 😍👌👍👏🙏🌹💐🚩
आबा मला मला वेधल्या गोपिका सकळ याची चाल लावुन द्या अप्रतिम खुप छान
फार सुंदर गायले काळे महाराज
श्री राम नवमीच्या शुभेच्छा 🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏
👌रामकृष्ण हरी🙏गायन, वादन फारच सुंदर🙏
कदर करा कलेची
फारच सुंदर,आवाज,हार्मोनियम वादन व खंजिरी वादन..
संतांच्या आनंदाला आले उदान अभंग झाला डोलायमान जय हारी वारकरी समुदायाला
राम कृष्ण हरी माऊली
Aba khop chan bhajan ahe
Khip chan maharaj
खूप सुंदर आवाज व पूर्ण संच खूपच छान सादरीकरण करतो आहे 💐💐💐💐🌹
लय.भारी
1च नंबर
खुप छान माऊली
Khup chan🙏
Sundar gain 👌👌👌👍👍👍 🙏Jay hari🙏
Waa maharaj
Khup chaan avaj ahe
राम कुषण हरी
साधी राहणी उच्च विचार
तुमच्या अभंग सारखा ऐकावासा वाटतो
खूप सुंदर चाल आहे काका 😊👌🙏 खाली अभंग पण टाकत जा प्लिज 🙏
अप्रतिम आवाज महाराज👍👍👌👌
छान
जय हरी 🙏
Khup chan abhng