वा खूप सुंदर अभंग आज सादर केला आबा. तबलावादक. तात्या खरच खूप सुंदर वादन. पेटी सम्राट एकनाथ सर खरच खुप सुंदर साथ. केली आपण आपल्या पिताश्रींना. ताळमेळ खूप सुंदर खरच आबांनी सुंदर चालीत गायन केल. खुप खुप अभिनंदन आबा.तात्या.एकनाथ सर. धन्यवाद. नाना पुणे
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा.खूप मस्त अभंग गायन तसेच चालसुध्दा फारच सुंदर लावली. खूपच आवडली. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद.🚩🚩जय गुरूदेव 🚩🚩खूप शुभेच्छा🚩🚩🙏🙏 🚩🚩👌👌🚩🚩
🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩 वा आबा आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर अभंग सादर केला पडून आम्ही धन्य झालो खूप छान चाल लावली अतिशय उत्कृष्ट गायन तबला वादक तात्या महाराज खूप छान साथ दिली हार्मोनियम सम्राट एकनाथ काळे सर एकच नंबर स्वर सम्राट अभिनंदन 👏👏👏👏👏💐🌹🌹👌👌

पेटी मास्टर लय भारी. काय पेटीचा सुर आहे. एकनाथ सर. नाद खुळा आवाज
आबा अतिशय सुंदर गायन पेटी व तबलावादक यांचा सुरेख मिलाफ राम कृष्ण हरी माउली
खुप सुंदर आहे अभंग आयकुण मन प्रसन्न झाले आबा लयभारी तात्या महाराज अतिसुंदर तबला वाजवतात हार्मोनियम सम्राट एकनाथ सर जि लयभारी धन्यवाद जोगेश्वरी मुंबई
खूप खूप खूप छान सर 🙏🙏 माउली 👏👏👏
किसन रसाळ शेनवडी. जय हरी आबा.खूप मस्त अभंग गायन तसेच चालसुध्दा फारच सुंदर लावली. खूपच आवडली. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद.🚩🚩जय गुरूदेव 🚩🚩खूप शुभेच्छा🚩🚩🙏🙏 🚩🚩👌👌🚩🚩
🚩🚩राम कृष्ण हरी🚩🚩 वा आबा आषाढी एकादशी निमित्त खूप सुंदर अभंग सादर केला पडून आम्ही धन्य झालो खूप छान चाल लावली अतिशय उत्कृष्ट गायन तबला वादक तात्या महाराज खूप छान साथ दिली हार्मोनियम सम्राट एकनाथ काळे सर एकच नंबर स्वर सम्राट अभिनंदन 👏👏👏👏👏💐🌹🌹👌👌
👍🏻👍🏻खुप छान अभंग 💐💐💐
Khup chan 👌👌👌👌 Ram Krishna Hari 🙏🕉️🙏🏻
🚩अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर 🚩
आबा छान👍पेटी मास्तर १नं👍
राम कृष्ण हरी खूप भारी आजचा काय झालं आबा 🙏🙏🙏🙏
खूपच छान आबा ❤
🚩🙏🌹सुंदर आबा🚩🙏🌹
सुंदर चाल राम कृष्ण हरी
जय हरी विठ्ठल।।
मामा खुप छान
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
खूप छान आवाज
ताळमेळ खूप सुंदर आहे
खुप छान आबा
तात्या नमस्कार अभंग स्क्रीन वर लिहून देणे आबाचे काही या शब्द समजत नाही मग अभंग लिहून घेण्यासाठी सोपा होतो😊,
. .