देव घ्या कोणी देव घ्या कोणी !! Dev ghya koni dev ghya koni !! खूपच छान गायला सरांनी अप्रतिम अभंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- घ्या कोणी देव घ्या कोणी !! Dev ghya koni dev ghya koni !! खूपच छान गायला सरांनी अप्रतिम अभंग
गायक: बाबासाहेब जायभाये सर
तबला:जालिंदर गोमदे
कोरस: शिवानी ताई कदम उर्मिला ताई ढवळे
हार्मोनियम: नवनाथ कळमकर महाराज
ताउम्र : अंकुश महाराज लोहकरे
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल ,मधूर ,गोड व लोकप्रिय चालीत अभंग ,गवळणी ,भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील, त्याचा आनंद घ्यावा. 🙏
🚩🚩🚩🚩
सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी हा चॅनल सुरू करण्यात आले आहे, जर आपल्याला वाटत असेल की या चॅनेलचे अशीच प्रगती व्हावी तर तूम्ही या चॅनल ला मदत करु शकता 🙏🙏
📱8421840145
तरी आपल्याला जर इच्छा असेल तर आपण या चॅनेल ला मदत करू शकता यामुळे आपल्या चॅनलची आणखीन चांगली प्रगती करता येईल
तुमच्या साठी नवनवीन विडिओ तयार करता येईल
फक्त तुमचा आशिर्वाद आमच्या पाठीशी कायम राहू द्या ही माउली चरणी प्रार्थना...
धन्यवाद ...
🙏राम कृष्ण हरी🙏
आपला सेवक
जालिंदर गोमदे 😊
**************************************
Story
संत तुकाराम सार्थ अभंग गाथा
Sant Tukaram Maharaj Complete Sartha Gatha Abhang
संत तुकाराम महाराज सार्थ अभंग
अभंग क्र. ६४३
देव घ्या कोणी देव घ्या कोणी । आइता आला घर पुसोनी ॥१॥
देव न लगे देव न लगे । साठवणाचे रुधले जागे ॥धृपद॥
देव मंदला देव मंदला । भाव बुडाला काय करू ॥२॥
देव घ्या फुका देव घ्या फुका । न लगे रुका मोल काही ॥३॥
दुबळा तुका भावेविण । उधारा देव घेतला ऋण ॥४॥
अर्थ
आहो, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी तो देव आयता घर विचारीत आला आहे असे मी म्हणले तर मला लोक म्हणाले देव नको, देव नको कारण आमच्या घरी देवाला राहण्यासाठी जागा शिल्लक नाही असे लोक मला म्हणू लागले. आहो, लोकहो देव मंदावला, देव मंदावला म्हणजे देवाचा भाव कमी झाला मी काय करू? आहो, लोकहोदेव फुकट घ्या, देव फुकट घ्या त्याला काही दमडी किंमत नाही. तुकाराम महाराज म्हणतात भावेविण मी दुबळा आहे, उधार मागून घेतला आहे, केवढे हे ऋण माझ्या डोक्यावर आहे.
******************************
#marathibhajan
#Abhang
#devghyakoni
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#tukaram_maharaj_abhang_gaatha
#जालिंदर_गोमदे 😊
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
ह.भ.प.जायभाये सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी गायलेली गवळण अप्रतिम.कोरस फारच स्वरात गात होते.
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
सर खुपच छान देव घ्या भजन मी भाऊ होले मेजेर श्रीगोंदा संत सावता महाराज पायी दिंडी सोहळा.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup sundar aahe 🙏
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान गायन आहे माऊली 👌👌
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आशे जर लहान मुलांना घडवलं तर घडणाऱ्या गोष्टीपासून तरुण पिढी अलिप्त राहील ❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
सर फेसबुक वर रिक्वेस्ट पाठवा प्लीज. मुलांचे अभंग पाहायला मिळतील 🙏👍🌹
😢, dhanyvad Mauli khoob chal gaile
खुप छान आहे राम कृष्ण हरी माऊली 🙏🚩🚩
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच छान चाल आहे माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान सुंदर चाल व वाद्य संगीत ही चांगलं आहे आपले सर्वांचे अभिनंदन👍👌🙏
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
छान गायला अभंग धन्यवाद माऊली
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Kay avaj ahe .apratim,apratim 🎉🎉🎉❤❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अप्रतिम गायन सर, मनापासून अभिनंदन
रामकृष्ण हरी
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जायभाये sir खरंच आशे शिक्षक शाळेत भेटायला पाहिजे लय चांगले घडतील ❤
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
रामकृष्ण हरी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप खुप छान
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏😊
सर.खुपच.सुदर.अप्रतीम.सात.सगत
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली खुप छान 🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
*अतिशय सुंदर 🌹अप्रतिम गायन 👌*
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद@@jalindargomdeofficial
खुपच सुंदर गायन केल महाराज. तबलावादक जालिंदर महाराज एकच
नंबर साथ केली. धन्यवाद धन्यवाद नाना
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
थ
6❤😊😢
खुप सुंदर चाल.... अप्रतीम गायन... माऊली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी..
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर अभंग गायन
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
एकच नंबर माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup khup sundar maharaj
आपले प्रेममयी शुभेच्छारुपी आशिर्वाद अखंड बरसत राहो🙏
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद जय गुरुमाऊली जय हो माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खूप छान आहे दादा 🎉🎉
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup chhan avaj ahe
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
शिस्तबद्ध गायन, तबला कोरस टाळ पेटी मास्तर, एकच नंबर खरच खूप छान.
🙏👏👍👌🌹👌👍👏🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय हारी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
वाघ.माऊलि.खुप.छान
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जय श्री ❤ हरी
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुपच छान सर किती वेळा ऐकला तरी परत परत ऐकत राहावे असे वाटते खूपच गोड आवाज
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर गायन
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
🙏
धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 👏
छान चव.छान.सुदर.अभिनंदण.गोरखनाथ.व.परिवार..जिहे
😊मनापासून धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी🙏
खूप छान माऊली👌👌🙏🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी महाराज खूप छान
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपचं.छान.सर.्एक.नंबर🎉
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Khupchhan
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतीम.सुदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Ram Krishna Hari,Mauli ,khoopach chhan.
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Guru khupach chan gayale ahe, awaj khupach bhari ahe
राम कृष्ण हरी 🙏
धन्यवाद माउली 🙏
खुपच छान सर.....एक नंबर 👌👌👌👌
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Jay shri ❤ hari
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup chan sirji 👌🙏
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान आहे सर खुप आवडला आभंग
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
जय हरी माऊली तबला पण सत्य बोलतो व गायनाचार्य कोरस यांचे पण कौतुक करावे तेवडे अपूरेच खूप खूप मजा येते हो एकायला⚘⚘⚘⚘⚘
😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
काल एकच नंबर आहे माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
रूईनालकोल. हिंगणे. खूप छान माऊली
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
मित्रा खूप छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
जायभाये सर खूपच अप्रतिम गायलात
जय भगवान
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर महाराज
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप छान सर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Va mauali akacha numbar gayan .apratim aavaj
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आती छान आभंग आहे सर 🎉🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपचं छान गायन केले आहे...
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
आमचे मोठे बंधु आदर्श शिक्षक श्री बाबासाहेब जायभाय यांचे अतिशय सुंदर गायन
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Sunder gayn maharaj
Apratim 😊👌
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
All team members 👌👌👌👍👍👍
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
मंत्रमुग्ध गायन
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी🌷
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Nice 🎉🎉🎉🎉
Thanks 🤗
खुप सुंदर गायन 🙏🙏🚩
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
खरच खुप छान गायन 😊
धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Va.sundar.a bhang.gayla🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर.जय हरी .
धन्यवाद माउली 😊
राम कृष्ण हरी 🙏
Chan
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एकच नंबर
🎉🎉🎉🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप छान माउली,याच नोटेशन मिळु शकेल का?
हो मी प्रयत्न करते..
फारच सुंदर
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर गायन सर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम चाल छान
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर गायन छान संगीत साथ
खूप लयबद्ध छान सर.
खूप लयबद्ध छान सर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच सुंदर सर छान आवाज स्पष्ट उच्चार
एकच,नंबर,
अप्रतिम गायन महाराज खूप खूप धन्यवाद
😊मनापासून धन्यवाद माऊली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
अप्रतिम गायन सुंदर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान सरजी. अतिशय सुंदर आवाज!
👌🏻
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी बाबा सर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान सर्वाना राम क्रूषन हरी
धन्यवाद माऊली😊
🙏 राम कृष्ण हरी 🙏
अतिशय सुंदर आवाज त
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
जय हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी माऊली
आदरपूर्वक धन्यवाद माऊली 😊🙏
राम कृष्ण हरी🙏
पांडुरंग हरी वासुदेव हरी 😊😅😂
अतिशय सुंदर गायन व साथ संगत सर्वांचे अभिनंदन खूप खूप छान
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
संत अनंदगिर बाबा भजनी मंडल वाडेबोल्हाई लाईक सक्साराईब करा
😊मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर सरजी
धन्यवाद माउली 🙏
राम कृष्ण हरी 🙏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
अशीच आपली उत्तरोत्तर प्रगती हो
आणि आम्हास आपल्या गायनाचा आस्वाद मिळत राहो
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप सुंदर आहे
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
good santosh ugalmugale from A.nagar
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
Khup chan mama
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
🙏🙏
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
एकच नंबर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुपच सुंदर गायन आदरणीय जायभाये सर🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
सुंदर गायन अभिनंदन
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
👌🏼👌🏼
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
खुप,सु़ंदर
मनापासून धन्यवाद माऊली🙏
राम कृष्ण हरी 🙏
माऊली अतिशय सुमधुर गायन
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Khup chhan🎉
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूप छान राम कृष्ण हरी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
छान
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी🙏
आदरणीय जायभाये सर खूपच सुंदर आवाज आहे ,👌👌👌👍👍👍
धन्यवाद माऊली 😊
राम कृष्ण हरी 🙏
आवाज खूप सुंदर सर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
एक नंबर माऊली वा
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खूपच छान सर
धन्यवाद माउली😊 🙏
राम कृष्ण हरी 🙏