सैफच्या पाठीत अडीच इंची खंजीर, पवारांचा काहीही संबंध नाही! लोकांच्या मनातला विडिओ

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1K

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 9 ชั่วโมงที่ผ่านมา +164

    डॉक्टरांच प्रेस इंटरव्यू पाहिले तर तय्यारी करुनच बसले होते सर्जरी साठी .
    नाहीतर सामान्य माणूस गेला तर एक तास फिरकले नसते.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      खररय

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 9 ชั่วโมงที่ผ่านมา +210

    प्रभाकरजी, काय साॅल्लीड हेडलाईन. मानल बुवा. समजणार्यालाच ही हेडलाईन पटकन कळेल. पवार आणि खंजीर यांचा समन्वय फारच सुंदर भासला.

    • @MsDownloader40
      @MsDownloader40 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂

    • @KaiwalyaMotegaonkar
      @KaiwalyaMotegaonkar 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मला नाही कळलं जरा सांगल का

    • @Anmol1515-h1q
      @Anmol1515-h1q 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Maze ans kase watle tula bhau kangwa aani aarsa che 😂😂😂

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@KaiwalyaMotegaonkar 🤣🤣🤣🤣

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@KaiwalyaMotegaonkar प्रभाकरजी फार सुरेख विश्लेषण करतात. विचारा त्यांना🤣🤣🤣🤣

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 9 ชั่วโมงที่ผ่านมา +106

    राऊत आव्हाड सुळे ...व तैमुर व एबीपी तुमचा

  • @satishsatam4602
    @satishsatam4602 9 ชั่วโมงที่ผ่านมา +103

    सैफ च्या परिवारातल्या संपती वादाच्या बाबतीत घडलेली गोष्ट आहे आणि आता स्वतच्या पैशाच्या खर्च न करता सरकारी खर्चाने संरक्षण पाहिजे आणि आपल्या परिवाराची बदनामी पण होऊ दयाची नाही हे सगळे घडत आहे

    • @balwantjoglekar3599
      @balwantjoglekar3599 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      शक्यता

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      🤔🤔 शक्य आहे.

    • @bhagyashreejoshimahale5960
      @bhagyashreejoshimahale5960 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांची संपत्ती अजून सरकार जमा आहे किंवा न्यायालयात चालेल्या खटल्या मध्ये अडकली आहे ना?? काय की..मी benefit of doubt dein..asu pan shakat Kinwa basu pan shakat..

  • @chandrakantthakur2780
    @chandrakantthakur2780 9 ชั่วโมงที่ผ่านมา +158

    काकासाहेब संतोष देशमुख यांची हत्या झाली
    त्या बद्दल बोलत नाही परंतु सैफअलीवरहला झाल्यावर बापलेकीला खुप पुळका आला

    • @shriramkshirsagar2578
      @shriramkshirsagar2578 9 ชั่วโมงที่ผ่านมา +14

      Correct observation !
      Late Santosh Deshmukh may not be politically that imp for karamati and vangibai !!
      Here vangibai contacted family and did all she could.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shriramkshirsagar2578जय श्री राम 🌹🌹🙏

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      बाप लेक वक्फ बोर्डाला दान केलेले आहेत.😂😂

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      संतोष देशमुख च्या घरी भेट देऊन आलेत तें.. तुझा फडणवीस आणि धन्या मुंडे गेले का अजून तिथं.... अक्कल नसली तर बोलू नये

    • @kalyanshete8985
      @kalyanshete8985 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      बातम्या बघत जा थोड्या मग इथं अक्कल शिकव.... भैट्या

  • @not0016
    @not0016 7 ชั่วโมงที่ผ่านมา +40

    तुमचा संशय 100% खरा असावा. माझ्याही मनात तेच येतंय.

  • @prashantgurav8094
    @prashantgurav8094 8 ชั่วโมงที่ผ่านมา +117

    मॅनेज केलेली जबरदस्त स्टोरी,
    आणि त्यांना साथ देणारे आपले हिंदू बिकाऊ नेते, आणि आपली बिकाऊ मीडिया...
    सर्व काही विकलं गेलेलं आहे प्रभाकरजी, काय करनार तुम्ही आणि आम्ही...

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      खरय

    • @rajechhatrapati593
      @rajechhatrapati593 7 ชั่วโมงที่ผ่านมา +7

      विकलेले पण आणि सुनता करुन घेतलेले पण

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      मनोरंजन 😂😂😂

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      बरोबर आहे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      नेहरु गांधी वाड्रा परिवार और कांग्रेस ने भारत में हिन्दू धर्म खत्म करके भारत को मुस्लिम मुल्क बनाने के लिए किये हुए कानून
      Worship Act
      हिंदुओं के पास सब कागज है । लेकिन मुसलमानों ने गुंडागिरी करके सब हडप किया है। तो मुसलमानों के ताबे में आज है तो हिन्दूंओं के पास कागज हैं तो भी हम मुसलमान हिन्दूओं को उनकी गलत रितसे हडप की हुई जायदाद वापस नहीं करेंगे।
      वक्फ बोर्ड कानून:
      मुसलमानों के पास कोई भी सबूत नहीं और कोई भी कागज नहीं । हिन्दूओं के पास सबूत हैं, कागज हैं और कब्ज़ा भी है । लेकिन फिर भी मुसलमान यह प्रापर्टी, जायदाद हडप करेगा तो बिच में भारत का कोई भी कोर्ट, कानून, पोलीस बिच में नहीं आयेगी । बल्कि मुसलमानों को हिन्दू जायदाद हडप करने में मदद करेगी ।
      दंगा कानून COMMUNITY VIOLENCE BILL यह कानून २ बार लोकसभा में पास नहीं हुआ
      इस कानून से मुसलमान कोई भी हिन्दू लड़कियों और महिलाओं पर बलात्कार कर सकता है ।
      इस कानून से मुसलमान कोई भी हिन्दू, क्रिश्चियन, पारसी, जैन जमीन, जायदाद,घर ,ओफीस, दुकान, ब़गला, फैक्टरी, हास्पिटल सिर्फ १० रुपये देकर खरीद सकता है भले वह जमीन अरबों रुपए कि भी हो । नहीं बेची तो सिधा जेल।

  • @surehkaaher6016
    @surehkaaher6016 9 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    याचे रक्षक जे नेहमी आजुबाजुला असतात ते कुठे होते.हे सगळ प्रसिद्ध होण्यासाठी आहे.किंवा सरकार ला बदनाम करण्यासाठी आहे.सुषांत चा अजून तपास नाही दिशा ला न्याय कधी मिळणार.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जय श्री राम 💐🙏

    • @babasahebbhude
      @babasahebbhude 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      काय गंमत करता राव, काय झोपताना ही रक्षकांना सोबत घेऊन झोपायचे काय ?अन मग करीनाने काय करायचे ?😮😮😮

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      सुशांत दिशा न्यायाची वाट पहात आहेत.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂
      झोपले असतील दोन वाजले होते.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@babasahebbhude
      😂😂😂😂😂
      🤣🤣🤣🤣🤪🤪🤪

  • @desaibandhu
    @desaibandhu 8 ชั่วโมงที่ผ่านมา +79

    ज्यांना महाराष्ट्रात - भारतात असुरक्षेची जाणीव होते त्यांनी इतर देशात जाऊन रहावं 😁

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      अगदी बरोबर 👍

    • @vishwanath9978
      @vishwanath9978 7 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      एकदम बरोबर चसे जाव

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      फुकट सर्व मिळते व देणारे आहेत. यांना निवडून हाकलत का नाहीत?

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      हि तर सगळ्यात मोठी शक्यता आहे. सगळे नवाब पाकिस्तान असायला हवे होते.

    • @vijaymungekar3130
      @vijaymungekar3130 6 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      पाक सेफ आहे.

  • @aj7019
    @aj7019 9 ชั่วโมงที่ผ่านมา +78

    गोलमाल है, सब गोलमाल है...

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      कुछ ज्यादा ही गोल गोल माल हैं 😂😂😂

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂

    • @sanjayladge757
      @sanjayladge757 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गोलमटोल

  • @SanjayCharpe-o8g
    @SanjayCharpe-o8g 9 ชั่วโมงที่ผ่านมา +82

    या प्रकरणी अजीबात विचार करू नये.....आपला वेळ अमुल्य आहे...

  • @radhamurthy163
    @radhamurthy163 8 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    नक्की 100% गडबड आहे

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 9 ชั่วโมงที่ผ่านมา +69

    चोर खास मुंम्ब्रा इथून ट्रेनिंग घेउन आलेला असावा .जेवढ सांगितल तेवढच केल.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नाव शाहिद म्हणे

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      हिंदू असता तर भगवा आतंकवाद म्हणाले असते.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      हि एक शक्यता वाटते.
      😂😂😂

    • @sunitashukla3221
      @sunitashukla3221 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

    • @milindrane4995
      @milindrane4995 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @pareshsawant06
    @pareshsawant06 9 ชั่วโมงที่ผ่านมา +73

    सुरा खुपसल्यावर तुटतो कसा हा सुरा कुठला होता.हा मोठा प्रश्नच आहे.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      आणि पाठीत सुरा तुटला तरी हा बाबा चालत कसा जाऊ शकतो रिक्षापर्यंत

    • @shashikalakodiyal4173
      @shashikalakodiyal4173 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      😂 khul ja Sim sim

    • @PrabhaJojan
      @PrabhaJojan 8 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      सुरा बहुतेक चायनिज असावा 😁

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@PrabhaJojan 😂😂😂😂

    • @आपणसर्वभारतीय
      @आपणसर्वभारतीय 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂

  • @prasadchitnis8396
    @prasadchitnis8396 8 ชั่วโมงที่ผ่านมา +124

    त्याच दिवशी इस्त्रोने पण दोन उपग्रह जोडण्यात यश मिळवले होते पण मिडीयाला त्याची दखल घ्यावी अस वाटल नाही

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      मिडिया भुरटा भामटा चोरटा ह्या सगळ्या पलिकडे जे आहे तो असतो.

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 6 ชั่วโมงที่ผ่านมา +11

      माझा मुलगा मला म्हनाला,मला फार वाईट वाटले , कुठल्याही चँनेल ला ते दाखवत नव्हते,इतकी मोठी कामगीरी बजावली होती भारतासाठी ,पण ते दाखवले नाही

    • @sppat50
      @sppat50 5 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      एकदम खरे बोललात.

    • @anitatotare5851
      @anitatotare5851 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आपल्याकडे फालतू गोष्टी la jast महत्त्व ahe

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @anitatotare5851 बरोबर

  • @rajagondapatil4700
    @rajagondapatil4700 5 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    श्री प्रभाकरजी आपण घेतलेली दिशा ही या घटनेत कांहीतरी काळेबेरे असल्याचा समज दृढ होत आहे. आपले विष्लेषण निश्चितच योग्य वाटते.

    • @anandajadhav3734
      @anandajadhav3734 58 นาทีที่ผ่านมา

      आपण खाना ना अती महत्त्व देतोय

  • @desaiveevek
    @desaiveevek 9 ชั่วโมงที่ผ่านมา +106

    आणि गंमत म्हणजे रात्री ड्रायव्हर नाही आणि रिक्षा लगेच मिळते

    • @truptibhatia8966
      @truptibhatia8966 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂
      Fake ppl ..I hope all understand Bullyweed is now we all know they r fake .we only can bring the change we don't want Bullyweed

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      हि पण एक गंमत असते ह्या नवाबांची 😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@desaiveevek कथानका प्रमाणे
      वॉचमन नाही
      CCTV सहाव्या मजल्यावर
      दार उघड ( डोर बेल वाजवण्याची गरज नाही)
      मग मोलकरीणी बरोबर झटापट
      मग काण्यामामा झोपला होता ( मोलकरीणी च्या बाजूच्याच रुम मधे) तो बाहेर आला.
      मग चोरांने चाकू मोडून त्याच पात काण्यामामाच्या पाठीत ठेवल.
      मग चोर आरामात जिने उतरुन खाली
      मग खाली रिक्शावाला एकदम तय्यार.
      मग होस्पिटलात डॉक्टर या या तुमचीच वाट पहात होते.
      प्रश्न एकच चोराला कुठची रिक्शा मिळाली कि तो लगेच वांद्रे स्टेशनला पोचला ?

    • @rajeshkambli2404
      @rajeshkambli2404 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      It's mumbai bro.. and Mumbai never sleep , 24×7 transport available.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 5 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      @@rajeshkambli2404
      आर व्हय बराबर हाया.
      पन त्या खानाचं सैन्य झोपलं होत तवा. 🤪🤪🤪

  • @vidyashenwai8897
    @vidyashenwai8897 9 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    त्या कोण्या सैफ साठी एवढं का रडारड .होऊ देत त्याचं काहीही आमच्या सारख्या सामान्य माणसांनी का विचार करायचा.

    • @sssy2308
      @sssy2308 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      बरोबर

  • @vinayakpitkar4056
    @vinayakpitkar4056 9 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    पवारांचा संबंध नाही असे कसे आपण म्हणता? प्रत्येक छोट्या मोठ्या घटनांच्या मागे पवारांचा सहभाग असावयासच पाहिजे नाही तर तो जाणता राजा कसा झाला?

    • @BhagavatMuley-xs2yp
      @BhagavatMuley-xs2yp 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      काकांनी पहिले मार्कडवाडी, नंतर वाल्मिक कराड बीड, आणि आता सैफ अली खान प्रकरण.

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जिहाद्यांचे तुष्टीकरण करणारा सर्वात मोठा राजकारणी ...

  • @mangeshp11
    @mangeshp11 9 ชั่วโมงที่ผ่านมา +65

    पाठीत खंजीर खुपसणारा महाराष्ट्रातील दुसरा माणूस!

    • @rajantrs1
      @rajantrs1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      पहिल्या माणसांकडून प्रेरणा घेऊन

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      😂😂😂

    • @rajangurjar2183
      @rajangurjar2183 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂

    • @pianowithavadhut8545
      @pianowithavadhut8545 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      😂😂

    • @prasadchitnis8396
      @prasadchitnis8396 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      दांडगा अनुभव आहे त्यांचा त्यामुळेच लगेच प्रतिक्रीया आली असावी त्यांची 😅😅

  • @shivajisalunkhe7435
    @shivajisalunkhe7435 7 ชั่วโมงที่ผ่านมา +38

    अगदी बरोबर प्रभाकरजी सगळं शंकास्पदच आहे

  • @pradipvatte4225
    @pradipvatte4225 9 ชั่วโมงที่ผ่านมา +57

    तैमूरचे अम्मी-अब्बा यांना सध्या फिल्मस नाहित म्हणून सहानभूती व फिल्म मिळवण्यासाठी केलेली तसेच प्रसिद्धी साठी हि केलेली स्टोरी आहे त्यांना साहनभूती देण्यासाठी करामती काकांची सुसु ताई पुढे आला आहेत हे सगळे कलाकार या मनघडत स्टोरी मध्ये सहभागी आहेत

    • @nitindevasthali4020
      @nitindevasthali4020 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चोरांचे नाव जर हींदू नाव असते तर भेंचोद मीडिया ने आकांडतांडव केला असता त्याचे नाव मुसलमान आहे म्हणून हे मुग गीळून गप्प बसून आहेत. हे सगळे खोटे वाटते नाही तर खोटे आहेच.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुसु ला पण एखादा रोल मिळू शकतो.😂😂

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 5 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      तीच करीना, आम्ही bollywood बॅन करणार, असे जनता बोलते, तेव्हा म्हणाली होती की,नका बघु आमचे सिनेमा, आम्हाला तुमची गरज नाही. कशाला सुर्यवंशी तुम्ही यांच्यासाठी आमचा व तुमचा मौल्यवान वेळ फुकट घालवता. तुम्हाला भरपूर इतर चांगली कामे आहेत.😊

    • @rashmij8223
      @rashmij8223 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      Susu tai.... he khup mast hota...hehe

    • @nileshm1051
      @nileshm1051 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो, मलाही तेच आलं डोक्यात लाईमलाईट मध्ये येण्यासाठी केलेला हा फुटकळ प्रयत्न वाटतोय 😊

  • @jaywagh5963
    @jaywagh5963 8 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    आज emergency हा चित्रपट बघितला, खूप वास्तववादी जाणवतो, अभिनयाची प्रशंसा सार्यांचीच करावी लागेल, कंगना भारी। अवश्य बघा, पक्षीय दृष्टीकोन बाजूला ठेवून।

    • @prakashbandivadekar4448
      @prakashbandivadekar4448 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      खास ट्रेनिंग देवून बोलावलं असेल चोराला

    • @warrior6833
      @warrior6833 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Ho mi pn bghitla movie emergency ....khup chhan acting keliy kangana Ranaut ni.😅......

  • @PRAVIew
    @PRAVIew 9 ชั่วโมงที่ผ่านมา +43

    Award वापसी गँग वेळी आपल्या बगल बच्चे आणि इको सिस्टीम ला खिरापत वाटल्या सारखे वाटलेले सगळे पुरस्कार प्राप्त हे लायकीचे नाहीतच.

  • @RohitThakur-fh3zx
    @RohitThakur-fh3zx 10 ชั่วโมงที่ผ่านมา +63

    2014 चे आधी ची पदमश्री म्हणजे चोरांना वाटलेली खिरापत असणार.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      ✅️

    • @DEVRAJshetty-sn1tn
      @DEVRAJshetty-sn1tn 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

      💯

    • @rampandit493
      @rampandit493 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      पद्मश्री सन्मानासाठी हा कधीच लायक नव्हता . तेवढं लक्षणीय याचं कर्तृत्व नाही.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 12 นาทีที่ผ่านมา

      तेव्हा काँग्रेस अशा मुस्लिम कलाकारांना खिरापत वाटतं होती.

  • @jitendradorle3468
    @jitendradorle3468 10 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    true analysis 👍👍🤣🤣100%agreed

  • @kakasahebtawale2212
    @kakasahebtawale2212 9 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    हा हल्ला 100% बनावटी आहे

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      नानावटी हाॅस्पिटल मधील फुकट उपचार घेवून I Tax वाचणे

  • @subhashdeshpande3645
    @subhashdeshpande3645 10 ชั่วโมงที่ผ่านมา +42

    नमस्कार. मुद्यांशी सहमत आहोत . ओके सर.

  • @tanajisutar7788
    @tanajisutar7788 9 ชั่วโมงที่ผ่านมา +35

    याला पण z+ सुरक्षा पाहिजे म्हणून चालय सगळ बाकी काहीं नाही थोडे दिवस थंबा आणि काय होतंय ते बागा यांचा बाजार उठणार हे नक्की

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      अरे काय नाय भाऊ काळ्या
      काळवीटाने शिंग घुपसली मागून.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      आमचे घामाचे पैसे या चरसींसाठी नाहीत. गरीबांसाठी आहेत. सरकारने खुशाल स्वखर्चाने Z+ सुरक्षाव्यवस्था करावी. त्यापेक्षा आम्ही कुंभ मेळा साठी हातभार लावू. श्री स्वामी समर्थ

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      @panchsheelaraut9426
      मस्तच 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👌🏻
      जय बाबा बुलडोझर नाथ.
      बाबा योगी आदित्यनाथ महाराज की जय 🚩🔱
      जय जय स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻

  • @prashantsurve1216
    @prashantsurve1216 9 ชั่วโมงที่ผ่านมา +71

    सेफ आली खान कडे स्वतःच्या गाड्या असूनही जख्मी झाल्यावर तो स्वतः च्या गाडी ने नाही तर ऑटो पकडून हॉस्पिटल मध्ये गेला हे पण संशयास्पद आहे.असो मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      जय श्री राम 🌹🙏

    • @toughgal
      @toughgal 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Mothya lokasobat chotya gosti ghadtat kadhi kadhi😂

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ह्यां काय पण गाड्या होत्या पण. ड्रायव्हर त्यांच काय.
      त्यांना झोप नको. 😂😂😂

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      रिक्षा लवकर घुसते ट्रैफिक मधे म्हणून.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@CrazyWatcher670
      हां ही एक शक्यता आहे.
      सगळ कस सुनियोजित.
      साला ह्या फिल्मचा लेखक आणि डायरेक्टर कोण आहे तो सापडला तर पिक्चर स्पष्ट होईल.

  • @Fist_deathgaming2068
    @Fist_deathgaming2068 5 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सैफ अली खान वर चा हल्ला त्याच्या मोठ्या मुलांनी केला आहे ते ते सुद्धा प्रॉपर्टी साठी हल्ला केला आहे.

  • @amitadeshmukh733
    @amitadeshmukh733 9 ชั่วโมงที่ผ่านมา +18

    सगळा ड्रामा आहे. हल्ली सिनेमे फारसे चालत नाहीत म्हणून लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न

  • @narsingdhone7719
    @narsingdhone7719 9 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    100% बनवाबनवी. पोलीस सांगतील खरी गोष्ट

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      पोलीस पण खरं सांगतील की नाही शंकाच आहे

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Paise ka maamla hai re baba
      Ai Narsing tu Tensionat le re baba.

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      Daught आहे

  • @eknathtalele307
    @eknathtalele307 7 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    बातम्या ऐकल्या आणि अजूनही ऐकत आहे पण यात काही तरी मोठं रहस्य नक्की आहे असे वाटते.

  • @shirishvyas6559
    @shirishvyas6559 9 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    कोणतीही सामान्य महिला आपल्या जखमी पतीला एकटं सोडून जात नाही, मग ही करीना खान आपल्या जखमी आणि रक्तबंबाळ शौहरला एकट्यानेच अन् तेही रिक्षाने एका चार वर्षांच्या बाळासोबत हॉस्पिटलमध्ये पाठवते, हे खरंच आकलना पलीकडे आहे. काहीतरी वेगळंच घडलेलं दिसतंय.

    • @SadhanaRawte
      @SadhanaRawte 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

      इब्राहिम आणि सैफ कडे गाडी नाही का की इब्राहिमला गाडी चालवता येत नाही का.

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      @SadhanaRawte करीना खानला गाडी चालवता येत नाही का, हा मोठा प्रश्न आहे

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@shirishvyas6559जय श्री राम 💐🙏

    • @SadhanaRawte
      @SadhanaRawte 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      घरात होती का?

    • @shirishvyas6559
      @shirishvyas6559 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      @@SadhanaRawte रिक्षेजवळ फेऱ्या मारत होती, बातम्यांवर विडीओ दाखवले आहेत

  • @saurabhkul
    @saurabhkul 9 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सर्वात आधी तो त्याचा जीव वाचवायचा प्रयत्न करतो..
    खरचं व्हिडिओ पॉझ करून कमेन्ट केली आहे

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आणि मग पाठित खंजीर मार म्हणून सांगतो 😂😂😂

    • @CrazyWatcher670
      @CrazyWatcher670 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      तो वॉशरूम मधे गेला आणि फ्लश केला त्यातच भरपूर सांगून गेल.

  • @anandmhatre5149
    @anandmhatre5149 8 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    पैसा, रम आणि रमा या पैकी रमा आणि पैसा याच लफडं असाव बहूतेक. किंवा फेक हल्ला असावा सहानूभूती मिळवण्यासाठी.

  • @SopanKumbhar-fi4vl
    @SopanKumbhar-fi4vl 6 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    अशी ही बनवा बनवी. अगदी रास्त विषय मांडला सूर्यवंशी साहेब 👍

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    जय श्री राम प्रभाकर जी

  • @worldofhopes58
    @worldofhopes58 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रभाकर जी आपलं विस्तृत विवेचन खूप अर्थपूर्ण आहे. ते ऐकत असताना मला प्रश्न पडला आहे की काय एवढ्या संपन्न लोकांच्या घरात एकही इमरजन्सी सायरन किंवा तत्सम ऍलर्टिंग व्यवस्था असू नये काय?
    आणि असेल तर तीचा वापर करण्याचं ट्रेनिंग घरात एकही व्यक्ती शिकलेला नसावा काय?
    कोट्यवधी रुपये किंमतीची ही इमारत किंवा फ्लॅट जे काही आहे ते इतकं असुरक्षित असू शकते हाच अविश्वसनीय प्रकार आहे.
    कुठेतरी पाणी मुरतंय ह्या विषयी मलाही खात्री पटतेय.

  • @govindjaveri4539
    @govindjaveri4539 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    सुरा अंगात घुसला असताना केवळ रिक्षाने, ते पण फक्त लहान मुलगा ह्यालाच घेऊन सैफ हॉस्पिटलात जातो हे एक नवलच आहे. इमारतीतल्या security guards, शेजारी इ आरामात सैफला एकट्याने जाऊ देतात? माणुसकी शिल्लक नाही राहीली.😢

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      सुरक्षा गार्ड व शेजाऱ्यांनी जायलाच पाहिजे होतं सोबत

    • @prince-if7zc
      @prince-if7zc 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्या बिल्डिंग मध्ये कित्येक लोकांकडे गाड्या असतील,कोणीच कसे बाहेर नाही आले.

  • @swadeeptinamjoshi4242
    @swadeeptinamjoshi4242 9 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    विश्लेषण 👌👌👌

  • @sandhyapanke9796
    @sandhyapanke9796 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    सगळाचं बनाव पण आपल्यापर्यंत नक्कीच खरं काय ते येणार नाही(त्याची काही आवश्यकता देखील नाही) पण मोठ्याची कैवारी ही सरकारी यंत्रणा यावर बाकी ठाम विश्वास बसेल सर्वसामान्यांचा.

  • @श्रीरामपुराणिक
    @श्रीरामपुराणिक 9 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    गोलमाल हैं भाई सब गोलमाल हैं।😂😂😂😂
    घरातल्याच कोणीतरी सैफवर हल्ला केला असेल. बाहेरचा कोणी चोर अशी हिंमत करणार नाही.

    • @veenadeshpande1560
      @veenadeshpande1560 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      तो एवढा वर गेला कसा. कोणीच कसे घरी नव्हते.सुरक्षा कशी नव्हती. घरात ड्रायव्हर कसा नव्हता.

    • @Deshpratham-l5y
      @Deshpratham-l5y 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@veenadeshpande1560😂😂😂😂😂😂 ड्रायव्हर गाडीच्या चाव्या शोधत होता.आणि वेळ निघून चालली होती.

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@veenadeshpande1560 आतमध्ये काहितरी वेगळाच खेळ झालेला दिसतोय.😃😂😂
      पण हे मिडीयावाले आपल्याला खरी गोष्ट कधीच दाखवणार नाहीत. असो. जे झालं ते चांगलच झालं. सैफने आपल्या मुलांची नावं तैमुर, जहाँगीर विदेशी आक्रमणकारी मुघलांची ठेवली होती.
      अशा व्यक्तीला त्याच्या 'कर्मा'ची चांगली शिक्षा मिळाली.😇

    • @Aa-od9jy
      @Aa-od9jy 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      हल्ला पण खोटा असावा

  • @vithalshenoy2721
    @vithalshenoy2721 7 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    Uttam vishleshan as always. ❤

  • @rajantrs1
    @rajantrs1 9 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    सैफ होमो असेल....कृती करवून घेत असताना "आता माझी सटकली" असं वाटलं असेल त्या इसमाला....गोडबंगाल

    • @govindfatik606
      @govindfatik606 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      बायको माहेरी गेल्यावर एखादे वेळेस वापरण्यास योग्य

  • @VijayKothawade-l7p
    @VijayKothawade-l7p 9 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    बनवा बनवी वाटते सर्व ऐकल्या वर व पाहिल्यावर हे वेगळेच काही तरी वेगळेच कारस्थान वाटते

  • @vijaybapaye500
    @vijaybapaye500 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    the inspectors from "Crime Patrol" should be asked to investigate. Your logic is solid

  • @jayrajsalokhe4997
    @jayrajsalokhe4997 8 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    संशयास्पद आहे

  • @उध्दवखेडेकर-PUNE
    @उध्दवखेडेकर-PUNE 8 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    सुशांत सिंह राजपूत ,दिशा सालियांन यांचे क्रूर हत्य च काय झाल. गुलशन कुमार यांची अतिशय निर्दयी हत्येच कुणी भांडवल केल नाही

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      न्याय कधी?😢

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 8 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    खंजीर कोणी दिले याची चौकशी करावी.आणि त्या कमीटीचे आध्यक्ष शरद पवारांना करावे ही वीनंती.

    • @shriramkarve6838
      @shriramkarve6838 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      कमिटीत उबाठा सुध्दा घ्या.

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      Made in Baramati

    • @shubhangirane3386
      @shubhangirane3386 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @shamaladeshpande7990
    @shamaladeshpande7990 6 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    खुप छान विश्लेषण केले धन्यवाद 👌👌👌👌

  • @vidyapatil2023
    @vidyapatil2023 9 ชั่วโมงที่ผ่านมา +22

    मेला नाही सूवर😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂😂

    • @DEVRAJshetty-sn1tn
      @DEVRAJshetty-sn1tn 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

      😂

    • @New-y2w
      @New-y2w 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      जाऊद्या विद्याताई जेंव्हा येईल तेंव्हा जाणारच.पण आपण का असले वाईट बोलत आहा...

    • @श्रीरामपुराणिक
      @श्रीरामपुराणिक 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      लवकर मेला पाहिजे लांडा 😂😂

    • @nandkumargore6094
      @nandkumargore6094 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Tera Bhaiband hai kya.

  • @आपणसर्वभारतीय
    @आपणसर्वभारतीय 7 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    सुरा‌चा 3 इंच तुकडा तुटला ...पण
    सैफ भाऊ ला झाट काही झाले नाही
    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshpatil6086
    @sureshpatil6086 7 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मोठ्या लोकांच सगळच मोठ. किती प्रसिद्धी मिळाली आहे, नाही का? जसं काही भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही पहिलीच व एकमेव घटना आहे

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    जर करीना बाहेर असेल ती आया तर ती आया आणि......अस तर नसेल?

  • @dattatrayawalvekar1660
    @dattatrayawalvekar1660 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बरोबर

  • @pradeeppadwal2892
    @pradeeppadwal2892 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाठीत अडीच इंची चाकू अडकल्यावर रक्तsrav कसा झाला ? अशा परिस्थितीत जखम रक्त बाहेर पाडणार नाही.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      चालत रिक्षापर्यंत कसा जाऊ शकतो

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@swapnapandit478 वाघ आहे वाघ टायगर टायगर

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    विश्लेषण मुद्देसूद. धन्यवाद.

  • @baputambe2961
    @baputambe2961 9 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    केक कापायचा चाकू असेल बहुतेक 😅😅

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      शंभर टक्के

  • @neelimakulkarni130
    @neelimakulkarni130 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    शंकास्पद आहे

  • @shripadkulkarni6106
    @shripadkulkarni6106 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    जहांगीर का दिल अम्मा पे आया तो अब्बा
    बीच मे आया.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    धन्यवाद.

  • @arunvishwasrao2172
    @arunvishwasrao2172 8 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    अरे एखाद्या नोकरांनी वर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असेल तर असा सल्ला होवू शकतो

  • @seemadesai181
    @seemadesai181 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पतौडी चा वारसदार यांच्या पलिकडे या सैफ चे काय कर्तुत्व.,, ॲक्टिंग चया नावाने शुन्य. होय खरोखरच हा सगळा प्रकार विचित्र वाटतोय.

  • @atulkulkarni7446
    @atulkulkarni7446 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    बनवा बनवी

  • @sohamsabnis6903
    @sohamsabnis6903 9 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    ही एक प्रकारची बनवाबनवी आहे

  • @motilalbalmiki9848
    @motilalbalmiki9848 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सर्वात आधी तो स्वत:चा बचाव करीत पळून जायचा प्रयत्न करेल.

  • @sandipmhatre4641
    @sandipmhatre4641 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सैफ ला शरद पवार नी पद्मश्री वापस करावे सा सल्ला द्यावा

  • @VijayTakale-ou3vj
    @VijayTakale-ou3vj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुप्रिया सुळे या सैफ अली खान वर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलतात मग सुशांत राजपूत याचा मृत्यू बद्दल त्यावेळी का गप्प होत्या

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    बारामती काका यांच्या करामती आहेत

  • @anilrasal4535
    @anilrasal4535 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    हे सगळं ठरवून केलेले नाटक आहे...विरोधक आता रिकामटेकडे झाले आहेत...पराभव पचविणे यांना जास्तच कठीण जातं आहे...

    • @dattatrayamali4174
      @dattatrayamali4174 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Absolutely correct sir.

  • @RashmiKadam-f7b
    @RashmiKadam-f7b 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    Jai shree Ram sir 🙏🏼🙏🏼🙏🏼 amhi virarakar 🙏🏼❤️

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय श्री राम 💐🙏

  • @kishorkarekar7968
    @kishorkarekar7968 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आपल्या चॅनल मुळे प्रभाकर जी मराठी माणूस बराच जागा झाला विधान सभेत बराच फायदा झाला 🎉❤🎉

  • @daheerjoshi4029
    @daheerjoshi4029 9 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ९.४३ मिनीट, उच्चभ्रू वस्तीतील अपार्टमेंट आणि सदगुरू दर्शन असे तिचे नांव ,जरा कसंतरी वाटत नां?

  • @madhurishinde2569
    @madhurishinde2569 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरं काय आणि खोट काय ...!!!आपण अवास्तव महत्व देतोय .....,!!

  • @suchetadhamane1659
    @suchetadhamane1659 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    प्रभाकरजी, तुम्ही सांगितलेल्या गोष्टीही विचार करण्यासारख्या आहेत. बघुया सत्य बाहेर येतंय का? धन्यवाद

  • @gopalsonawane9870
    @gopalsonawane9870 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुद्देसूद खरं आहे. प्रभाकरजी

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पाठीत चाकू रुतला तर चालता आले नसते आणि बेशुद्ध पडला असता

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      जय श्री राम 💐🌹🙏

  • @AmarnathPatankar
    @AmarnathPatankar 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    या हल्याचा गुंता म्हणजे सत्य बाहेर येणार नाही

  • @PranilHaldankar-qq9ok
    @PranilHaldankar-qq9ok 8 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    हातात मिळण्याची शक्यता नसते

  • @dineshmestry2496
    @dineshmestry2496 5 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    नमस्कार उत्तम

  • @ravibatgeri7321
    @ravibatgeri7321 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    शरविलक. ...अति सुंदर आहे

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      शर्विलक...

    • @Maratha1990
      @Maratha1990 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      गाथा सप्तशती मध्ये शर्विलक, शार्वलिक अशी नाव वाचली आहेत सातवाहन काळा पासून अशी नावे आहेत.

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      बर्याच वर्षांनी हा शब्द ऐकला

  • @BP-sf7br
    @BP-sf7br 9 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अशी ही बनवा बनवी... 😅😅

  • @deepakdalvi8320
    @deepakdalvi8320 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ekdam correct. Picture chalat nahit mhanun prasiddhisathi kelela banav distoy.

  • @555कोव्हिड
    @555कोव्हिड 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    🙏🙏🚩

  • @rajanpawar8530
    @rajanpawar8530 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    होम मिनिस्टरांनी अश्या मंडळींना अजिबात पाठी घालण्याचा प्रयत्न करू नये.😊

  • @amitakadam8033
    @amitakadam8033 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ही सगळी बनवाबवी, सब गोलमाल है.

  • @sanjivgharat9591
    @sanjivgharat9591 5 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरे तर अशा विषयांत/गोष्टीत सामान्य माणसांनी डोकं चालवू नये ,पण मराठीत एक म्हण आहे " ओळखीचा चोर जीवे न सोडी ".

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Dhanyawad Namaskaar

  • @chitrarekhadandekar9703
    @chitrarekhadandekar9703 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    प्रसिध्दीचा स्टंट आहे

  • @balkrishnashinde9815
    @balkrishnashinde9815 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Prabhakar Suryavanshi sir U alone can comment very genius N perfect.on every topic.

  • @nimbumirchi55
    @nimbumirchi55 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    अलिकडे, वजन खुप वाढलेला दिसतोय तुमचा. कालजी घ्या.

  • @rameshpawar6240
    @rameshpawar6240 6 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    प्रभाकर जी, सदर प्रकरण हाताळत असलेले पुलिस आणि खान कुटुंब यांचे एकंदरीत परवा पासूनचे नाटकं बघता ही चोरी तर नक्कीच नसावी.. कदाचित कौटुंबिक प्रॉपर्टी वाद असू शकतो..मात्र "दया कूछ तो गडबड हैं" असेच म्हणावे लागेल..

    • @dipakfarkade793
      @dipakfarkade793 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      शिवाजी साटम यांनी येऊन प्रकरण हाताळणं आवश्यक झालं

  • @manojambekar9148
    @manojambekar9148 9 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    प्रतिकार केला जातो.... पाठलाग करणे

  • @sujatakhanderia6345
    @sujatakhanderia6345 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Prabhakarji title solid 😂 Maan gaye ustad 👌👍i feel unnecessary footage is been given 😡😡
    I havn' t seen or read about this till now as i give dam **** but ur video i can't miss 😊

  • @shailakale4778
    @shailakale4778 9 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    तुम्हाला खूप miss केलं .
    नविन ताई खुपच छान बोलता त .

  • @surekhanagarkar4824
    @surekhanagarkar4824 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Absolutely right 👍

  • @DEVRAJshetty-sn1tn
    @DEVRAJshetty-sn1tn 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    चोरी करुण आपल्यला रत्ते देते किवा आपन त्यला ratte deto😂

  • @MohanShirsath-n4f
    @MohanShirsath-n4f 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    सर्व काही बनवाबनवी आहे.