भीमा सांगवीकर (आप्पा) यांची मुलाखत..

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 13

  • @rajushinde5080
    @rajushinde5080 ปีที่แล้ว +6

    2023 चा संगीतरत्न दत्ता महाडिक पुणेकर जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल भीमा आप्पांचे मनःपूर्वक अभिनंदन. साई कृपा पतसंस्था व वसंतराव जगताप साहेब त्यांचे सर्व सहकारी यांनी पुरस्कारासाठी योग कलाकाराची निवड केली त्या सर्वांचे अभिनंदन.भिमाभाऊ सांगवीकर(आप्पा)सुदृढ दीर्घ आयुष्य लाभो त्यांची कला भरभराटीची जावो हीच ईश्वचरणी प्रार्थना. पार्लेकर सरांची मुलाखतीतील हजजबाबीपणा उतमोत्तम्म महिती योग्य प्रश्नांची सरबत्ती व पापाभाईची साथ एकदम भारी .सर्वांना लाखो धन्यवाद.जय हिंद जय महाराष्ट्र

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 ปีที่แล้ว +2

    सर राजा पाटील हा महान कलाकाराची परत एकदा आज ओळख मिळाली.भिका भीमा हा तमाशा लोकप्रियता शिखरावर आहे.धन्यवाद

  • @gautamragade7811
    @gautamragade7811 ปีที่แล้ว

    भीमा आप्पा तुमच्या या तमाशाच्या कामगिरीला सलाम तुमच्या पार्टीमध्ये राजुर यात्रेत मला सुद्धा एक झलक म्हणून एक गाण्याची संधी दिली त्या संधीचे माझे सोने झाले मला जे तुमच्याकडून लाख मोलाची साथ मिळाली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो .. धन्यवाद आप्पा

  • @NarayanSonawane-j3w
    @NarayanSonawane-j3w 11 หลายเดือนก่อน +1

    १९७५-१९७६ला मी आमच्या जळगाव तालुक्यातील खेडी गावी पहिला होता एकाच गावात ७दिवस हा तमाशा होता. खान्देशच नाव मोठं केलं अभिनंदन.....

  • @sanjayd1163
    @sanjayd1163 ปีที่แล้ว

    खूप खूप अभिनंदन भिमा आप्पा आपले संगीत रत्न दत्ता महाडीक जीवन गौरव पुरस्कार मिळाल्या बद्दल

  • @vidyadharthorat1712
    @vidyadharthorat1712 ปีที่แล้ว +1

    Congratulations Bhima Aappa

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 ปีที่แล้ว

    अप्पा तमाशा लोककला क्षेत्रातील बेताज बादशहा आहेत. खुप खुप शुभेच्छा अप्पा.उदंड आयुष्य लाभो

  • @hanumantdoifode4906
    @hanumantdoifode4906 ปีที่แล้ว

    राजा पाटील कवठेमहांकाळकर ग्रेट मॅन.

  • @sitaramnarkhede16
    @sitaramnarkhede16 ปีที่แล้ว

    सिताराम नारखेडे फैजपूर खान्देश याच्या कडून कै हिराबाई यांना श्रद्धांजली भीमा भाऊ यांना 🙏

  • @subhashthorat1979
    @subhashthorat1979 ปีที่แล้ว +1

    हि कला जिवंत ठेवली या मंडळींनी, यांनी अशी च पुढे चालू ठेवावी

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 ปีที่แล้ว +1

    Good

  • @arunkamble6251
    @arunkamble6251 ปีที่แล้ว +3

    सर तमाशाची माहीती देता आहे.खूप खूप चांगली आहे. पण फार पुर्वी कामेरी नायकु. धर्मा बंडू. नाथा पाटील या तमाशा बाबत माहीती काय आली नाही. का.याची माहीती नाही.