Yashwant gad | yashvant gad | redi fort | यशवंतगड। रेडीचा किल्ला । रेडी किल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 99

  • @rajendrasurve9174
    @rajendrasurve9174 2 ปีที่แล้ว +1

    BEST VIDEO

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  2 ปีที่แล้ว

      Thank-you for appreciating our video sir 😊!!
      Request you to please share and forward this video to your friends also.

  • @santoshchavan7857
    @santoshchavan7857 ปีที่แล้ว +1

    लयभारी.

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 ปีที่แล้ว +1

    Amazing..

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय उद्विग्न करणारा इतिहास आहे.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      अगदी खरे बोललात ताई, सावंत, घोरपडे,शिंदे,होळकर,सचिव,प्रतिनिधी, सरखेल हे एकत्र राहिले असते तर इंग्रजांना ह्या देशात कधीच पाय रोवता आले नसते.
      पण आपापसातील भांडणामुळे देशाचे नुकसान झाले.

  • @ajitbaikar8962
    @ajitbaikar8962 4 ปีที่แล้ว +1

    Sundar....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या छानश्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व ऐतिहासिक स्थळांच्या माहिती करता आमचे चॅनेल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @rayajisatoskar3254
    @rayajisatoskar3254 4 ปีที่แล้ว +1

    सुंदर

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @ashokshinde527
    @ashokshinde527 4 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर आणि अभ्यापूर्ण माहिती आपण स्वतः अभ्यास करून देता
    त्यामुळे छान वाटले

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून आपण व्यक्त केलेल्या छानश्या प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले खूप आभारी आहोत😊!!
      महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अधिकाधिक माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @joyrider8423
    @joyrider8423 3 ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर आणि अमूल्य माहिती आहे।
    इतर guides किंवा you tubers पेक्षा तुम्ही खुपच छान ; सुटसुटित् आणि अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगता।
    जे आम्हाला अगदी व्यवस्थित समजते।
    तुमच्या ह्या पवित्र कार्याला कोटी कोटी प्रणाम
    🙏🙏🙏🙏🙏🙏
    जय हिंद
    जय महाराष्ट्र

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या उत्स्फूर्तपणे दिलेल्या ह्या प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार🙏🙏
      इतिहासाची आवड आहे, मराठी मातीचा अभिमान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे त्यामुळे त्यांच्याविषयी जे थोडेबहुत वाचन केले ते लोकांना सांगतो इतकीच लहानशी गोष्ट आहे दादा. माझा इतिहासावर दांडगा अभ्यास वगैरे नाही किंवा अधिकृत डिग्री पण नाही केवळ शिवछत्रपतींची सेवा म्हणून मी इतिहासाची गोष्ट सांगतो इतकेच.
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्कृतिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनल जरूर subscribe करा ही विनंती🙏

  • @shitaldoke6825
    @shitaldoke6825 ปีที่แล้ว

    जय शिवराय🙏🚩🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  ปีที่แล้ว

      श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩

  • @pranavgore8070
    @pranavgore8070 4 ปีที่แล้ว

    Nice information.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Thank-you for appreciating our work😊!!
      Request you to please subscribe our channel for more and more historical information

  • @govindkawade995
    @govindkawade995 4 ปีที่แล้ว

    खुप छान माहीती दिली सर
    इतिहासाच्या पानाआड असलेले असलेले किल्ले संपुर्ण माहितीसह आमच्या समोर video स्वरूपात माडता
    Thank you sir

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्वांसमोर आणणे व मराठी मातीतील सर्व किल्ले व ऐतिहासिक स्थळे दाखवणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      तुमच्यासारख्या इतिहासप्रेमींच्या प्रोत्साहनामुळे आम्हाला नवीन व्हिडीओ साठी बळ मिळते.

  • @bajemuraliya2861
    @bajemuraliya2861 4 ปีที่แล้ว

    सुंदर माहिती..... धन्यवाद सर...💐💐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या छान प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत 😊!!

  • @amaramravti5275
    @amaramravti5275 4 ปีที่แล้ว

    खरंच दादा...
    सरकार ने आणि लोकांनी आपले किल्ले जपायला पाहिजे...
    आणि अजून अशीच माहिती देत जा.....
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      मराठ्यांच्या राज्यातील सर्वच किल्ले दाखवायचे आमचे ध्येय आहे, जमतील तसे एकएक किल्ले तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींसाठी नक्की दाखवत राहू
      सरकार त्याचे काम करेलच, ह्या व्हिडीओ मध्ये तुम्ही ते पाहिले असेल. आपणसुद्धा किल्ले आपल्यापरीने वाचवत राहू.
      जय शिवराय , जय शंभूराजे ⛳⛳

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 ปีที่แล้ว +1

    शिरोड्याच्या समुद्रकिनाऱ्यावरून चालत येऊन एक छोटी नदी समुद्राला मिळते तिथे समुद्र पायी ओलांडून आम्ही यशवंत गडावर गेलो होतो. पण परतताना भरतीमुळे पाणी वाढलं होतं म्हणून काही अंतर पोहून मग चालत शिरोड्याच्या होमस्टेला परत आलो.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आपला हा अनुभव सांगितल्याबद्दल आभारी आहोत ताई😊!!
      वेंगुर्ले तालुक्याला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे, तेथील सर्वच सागरकिनारे अतिशय सुंदर आहेत.

  • @vinayakjagtap7589
    @vinayakjagtap7589 4 ปีที่แล้ว

    Very nice

  • @Kunalupotdar
    @Kunalupotdar 5 ปีที่แล้ว +1

    Superb Video..

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 4 ปีที่แล้ว

    सर मोबाईलचा संपूर्ण आवाज सोडला तरी व्हिडीओ ऐकण्यास अडथळा येत आहे बाकी व्हिडिओ छान शूटिंग केली आहे व्हिडिओ पाहण्याची आणि ते जाणून घेण्याची खूप इच्छा आहे परंतु तुमचा आवाज मोबाईलचा संपूर्ण आवाज सोडला तरी येत नाही त्याच्यामुळे त्रास होत आहे

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुम्हाला होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही खरच खूप मनापासून क्षमा मागतो, ध्वनिमुद्रणाच्या कमी दर्जामुळे आमच्याकडून असे अनावधानाने घडले.
      ही चूक आम्ही आमच्या कुलाबा, पद्मदुर्ग, रायगड इत्यादी व्हिडिओ मघ्ये सुधारायचा प्रयत्न केला आहे
      आमचे रायगड चे चारही भाग नक्की बघा तुम्हाला त्यात आवाजाचा त्रास जाणवणार नाही

  • @navnathchaudhari7515
    @navnathchaudhari7515 3 ปีที่แล้ว +1

    सर्वांना एकच विनंती आहे की किल्ले पहायला आल्यानंतर तिथे भिंतीवर काहितरी लिहिन्यापेक्षा भिंतीवर उगवलेले गवत,लहान झाडे,झाडांच्या मुळ्या काढल्या तर भिंतीची पडझड रोखण्यासाठी आपली मदत होउ शकते

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      आपले किल्ले, आपला इतिहास जतन करणे ही नक्कीच आपली जवाबदारी आहे.
      लहान झाडे, गवत, मुळ्या काढताना शास्त्रीय पद्धतीने काढण्यात याव्या सामान्यतः झाडांची मुळे तटबंदीच्या चुन्याच्या फटीत खोलवर शिरतात अतिउत्साहात ती जोरात उपटून काढताना जीर्ण तटबंदीला नुकसान होऊ शकते तेव्हा जाणकारांच्या मार्गदर्शनाखाली असे उपक्रम नक्कीच राबवावे.

  • @सौंदर्यसह्याद्रीचे

    आदिलशाही वर आपन जो व्हिडीओ बनवला त्याचा आवाज खूप खराब होता ...मी आपले जेवढे व्हिडीओ पाहिले त्यात खुप छान आणि नवीन माहिती मिळाली त्यात मला रायगडावरील व्हिडीओ खुप आवडले . आपणास खुप खुप धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      आपल्या छान प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत😊!!
      विजापूर चे व्हिडीओ चित्रीकरण करत असतानाच आमचा माईक खराब झाल्याने आवाजाचा दर्जा खराब झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ह्यापुढे चित्रीकरण करताना आवाजाकडे विशेष लक्ष नक्कीच देऊ.
      अधिकाधिक किल्यांची व ऐतिहासिक स्थळांची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती 🙏

  • @StockTechMarathi
    @StockTechMarathi 5 ปีที่แล้ว +2

    कडक भावा

  • @rajendraahire9107
    @rajendraahire9107 4 ปีที่แล้ว

    Tumi sarvejan khop cha garte Kam kart Ahat garent shalt

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभारी आहोत 😊!!

  • @vishvajitrajput9734
    @vishvajitrajput9734 4 ปีที่แล้ว

    farach chhan

  • @deepakbhovad2242
    @deepakbhovad2242 4 ปีที่แล้ว

    दादा तुम्ही जो उल्लेख केलात ग्याझेटचा, अशा प्रकारचे कील्ल्यांची माहिती देणारे ग्याझेट कूठे उपलब्ध आहेत त्याविषयी थोड सांगा

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      बॉम्बे प्रेसिडेन्सी ग्याझेटियर (ब्रिटिश सरकार ) हे तेव्हाच्या इंग्रजांनी मुंबई राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा अभ्यास करून निर्माण केलेला एक प्रचंड माहितीचा साठा असलेले ग्रँथ आहेत.
      महाराष्ट्र सरकार ने हे सर्व ऑन लाईन प्रकाशित केले आहेत

    • @deepakbhovad2242
      @deepakbhovad2242 4 ปีที่แล้ว

      thanks dada

  • @maharashtra0719
    @maharashtra0719 4 ปีที่แล้ว +1

    भावा हा रेडीचा किल्ला यशवंतगढच आहे तो आता पुरात्वत विभागच्या अख्तारीत यतो त्या अगोदर त्या किल्यावर या दोन ते तीन वषॅ अतीक्रमण झाले होते

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      आमचा व्हिडीओ पाहून दिलेल्या आपल्या छान प्रतिक्रियेसाठी आम्ही सर्व टीम आपले आभारी आहोत दादा😊!!
      हल्ली पुरातत्व विभागाने ह्या किल्ल्यावर प्रवेशद्वाराची खूप चांगली पुनर्बांधणी केली आहे आम्ही चित्रीकरण केले तेव्हा त्या कामाची नुकतीच सुरवात झाली होती. आता हा किल्ला अजून सुंदर दिसत असेल.
      मराठ्यांचा पराक्रमी इतिहास सर्व लोकांना सांगणे हेच आमच्या चॅनेलचे ध्येय आहे
      अधिकाधिक किल्ल्यांच्या व सांस्क्रुतीक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल नक्की subscribe करा ही विनंती🙏🙏

  • @pradeepsir7808
    @pradeepsir7808 4 ปีที่แล้ว +1

    Nice information , sir ! Best of luck for your future project.👍 It would be better if you give the information while walking and showing the fort . Thanks !

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      Thank-you for your appreciation sir😊!!
      For our future projects we will definitely work on your suggestion.

  • @rakeshdesai6631
    @rakeshdesai6631 5 ปีที่แล้ว +1

    Good explanation 👍excellent

  • @shrirammoghe1948
    @shrirammoghe1948 4 ปีที่แล้ว

    मित्रा - आमच्या सारख्या वयस्कर लोकांना असे किल्ले य़ा पुढे बघणे अवघड झाले असल्याने असे द्र्क श्राव्य दर्शन मनाला आनन्द देते। तुझे पुन्हा पुन्हा कौतुक करतो.।( रेड्डी असा उच्चार न करता रेडी ( हे बन्दर आहे) असा करावा।

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या सारख्या इतिहासप्रेमींच्या प्रोत्साहनामुळेच आम्हाला अधिकाधिक व्हिडीओ तयार करण्याचे बळ मिळते!!😊

  • @arjunpatsute8911
    @arjunpatsute8911 4 ปีที่แล้ว

    Sir ...khup chan mahiti deta.pn aavaj vyvstit yet nahi

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुम्हाला कमी आवाजामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगीर आहोत. ह्यावर आता आम्ही लक्ष देऊन काम सुरू केले आहे आमचे रायगडचे चार भाग नक्की बघा ज्यात आम्ही माईक वापरला आहे.

  • @JAYSH333
    @JAYSH333 5 ปีที่แล้ว +1

    Nice sir khup chan information deta.....
    Keep informing jay shivray 🚩🚩🚩🚩

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा, मराठी मातीचा वैभवशाली इतिहास पुढे आणणे हेच आमचे उद्दिष्ट आहे!!

  • @maneshlokhande8995
    @maneshlokhande8995 4 ปีที่แล้ว +1

    👌👌📒सर शब्द नाहित तुमचे आभार मानायला,
    अम्हाला जो इतिहास शिकवला गेला तो खुप तोकडा आहे, अम्हाला फ़क्त शिकवल गेल की स्वराज्यात 300 किल्ले आहेत पण कोणते ते नाही,
    🙏

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      तुमच्या प्रतिक्रियेबद्दल खूप आभार 😊!!
      पहिली गोष्ट म्हणजे मी कोणी सर नाही, आमची टीम म्हणजे केवळ इतिहासप्रेमी मंडळींचा संघ आहे. मराठेशाही चा खरा वैभवशाली इतिहास सर्वांसमोर आणणे हेच आमचे ध्येय आहे.
      फक्त महाराष्ट्रातीलच नव्हे तर कावेरीच्या एल तिरापासून सिंधूनदीच्या पैलतीरापर्यंत मराठ्यांच्या पराक्रमाने पावन झालेली सर्वच ऐतिहासिक ठिकाणे आम्ही नक्कीच हळूहळू लोकांसमोर आणत राहू.
      तुमच्यासारख्या इतिहासप्रेमी लोकांकडून मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळेच आम्ही हे शिवकार्य दरवेळी नव्याजोमाने करतो.

  • @dnyaaneshwaargayakwad1889
    @dnyaaneshwaargayakwad1889 5 ปีที่แล้ว +1

    Sir khup late video aala. Pn bhari aahe

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      धन्यवाद 😊. ऑफिस कामामुळे आणि कधी कधी काही videos नीट shoot नाही होत... तर आम्ही ते project drop करतो.. त्या मुळे वेळ लागतो... तरी आम्ही लवकरात लवकर Videos टाकण्याचा प्रयत्न करू..

  • @narmadagawade4181
    @narmadagawade4181 4 ปีที่แล้ว

    👌👌👌👌👌🙏💐

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद !!😊 , तुम्हाला आमचे व्हिडीओ आवडल्यास नवनवीन ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आमचे चॅनेल subscribe करा व तुमच्या ओळखीच्या इतिहासप्रेमींना आमच्या व्हिडीओ लिंक forward करा

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy 5 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @devendraduryodhan1096
    @devendraduryodhan1096 4 ปีที่แล้ว

    bhau aamcha chandrapurcha itihas sanga

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      जरूर येऊ चंद्रपूरला, नीट प्लॅन करून सुट्टी घेऊन विदर्भाचे वैभव बघायला नक्कीच आवडेल.सर्व महाराष्ट्र व मराठा सत्तेचे किल्ले ह्या चॅनेलवरून लोकांना उपलब्ध व्हावेत हेच आमचे ध्येय आहे.

  • @St-zg7gr
    @St-zg7gr 5 ปีที่แล้ว +1

    Sunder nehami pramane

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 4 ปีที่แล้ว

    हॅलो सर तुमच्या बऱ्याच या व्हिडिओमध्ये आवाजाचा प्रॉब्लेम आहे प्लिज तेवढा आवाज एकतर तुम्ही मोठ्याने बोला किंवा माइक बदला

  • @Sachin_Chavan
    @Sachin_Chavan 5 ปีที่แล้ว +1

    तेजस साहेब तुम्ही जी माहिती आम्हा पर्यंत पोचवता ही फारच अवर्णनीय असते, तूमचे व्हिडीओ यायची वाट पाहत असतो. तुम्ही जे कार्य करता हे सोपे नाही त्यासाठी तुमचे (टीमचे) सर्वांचे मनपूर्वक आभार आणि सलाम.
    पण शूटिंग करताना मोबाईल ला ट्रायपॉड, माइक ची सोय झाली तर फारच उत्तम होईल. सर्व ठिकाणी माइक वापरू शकत नाही तर दुसऱ्या मोबाईल मध्ये आवाज रेकॉर्ड करून व्हिडीओ बनवताना तो चिटकवा. माहिती सांगताना मध्ये मध्ये स्थळ दर्शनही घडवा म्हणजे व्हिडीओ आजून सुंदर होईल. शूटिंग करताना मोबाईल फ्लाइट मोड वर टाका.
    धन्यवाद

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद सचिन.. असाच प्रेम राहू द्यात आमच्यावर.. आम्ही नक्की प्रयत्न करू तुम्ही दिलेल्या टिप्स वापरुन.

  • @sudarshanpotadar9604
    @sudarshanpotadar9604 5 ปีที่แล้ว +1

    Sir namaskar aplya karyas manpurvak shubhechha
    sir tumhi jya killyacha vodeo dakhavta tya killyacha nakasha pan banvun dakhavlat tar uttam hoil

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद... चांगली कल्पना आहे.. नक्की प्रयत्न करू.

  • @suniljoshi4926
    @suniljoshi4926 3 ปีที่แล้ว

    Kuchh sudhaar Karo...To like milegi..... Logo ko khali commentary Nahi sunni Hoti....

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  3 ปีที่แล้ว

      Likes pana hamara motive bhi nahi he Sir. Hamari team TH-cam ki duniya me maratha state ki real history batane ke liye he. To commentary hi jada hogi hamare video me. Na hamare pas drone he, na costly cameras he, abhi to bas keval real historical fact based information he jo aapko kisi aur channel pe nahi milegi.

  • @nikhilpatkar8212
    @nikhilpatkar8212 4 ปีที่แล้ว

    Sir apan group banvuya na n ashya gaad killyanche savardhan karuya na je aplya pudchya generation la apan aplya maharajanchi oakh mhanun dakhvu shakto ...sarkar kahic laksh Det nahi Ani savardhan karat nahi aplya abhimanspad goshitchi ...apan tari apalya maharajani je vaibhav ubh Kel ahe jyamule apan ithe ahot tyanchya smarnarthnat apan tyanchya gad killyanch savardhan karuya ..... Koni jar ya sathi interested asel tar comment jarur karava ... 🙏Plzzz

  • @MK-fr7qy
    @MK-fr7qy 5 ปีที่แล้ว +1

    Sir plz. Make video on shivneri fort

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      गेल्यास नक्की करू.. धन्यवाद 😊

  • @nelnft7147
    @nelnft7147 4 ปีที่แล้ว

    Baddy, it's not Reddy. It's Redi.

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  4 ปีที่แล้ว

      Yes your point is correct , by mistake while shooting Tejas called it Reddy but actual name is Redi

  • @kunalbhatt4143
    @kunalbhatt4143 5 ปีที่แล้ว +1

    too late man, why you take so long for new videos? btw nice video as usual..

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +3

      We are trying our best to provide best possible videos
      How ever due to daily office work and other family responsibilities we are not able to complete editing part.some times our shooting is not good enough due to low sun light or sound, air noise etc.then we are dropping that entire project as keeping the best quality is our primary motive.
      We are really very sorry and will try to come with new videos with little breaks
      Do keep watching our videos and share your feedback it is really very important for us

    • @kunalbhatt4143
      @kunalbhatt4143 5 ปีที่แล้ว +2

      @@sahyadrinaturetrails well in that case i wish you get 1M subscribers and then spend full time to youtubes and give us great infirmative videos, all the best. keep it up👍

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      Thanks for ur best wishes Kunal. We will definitely work towards it.

  • @siddheshsawant2079
    @siddheshsawant2079 5 ปีที่แล้ว

    Ha yashwanat fort nahi ahye yashwanat fort Ratnagiri Nate Madhye ahye

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว +2

      महाराष्ट्रात समान नावाचे किल्ले आहेत
      जसे
      भैरवगड - सातारा
      भैरवगड - शिरपुंजे
      भैरवगड - मरोशी
      सर्जेकोट - मालवण
      सर्जेकोट - अलिबाग
      तसेच यशवंत गड सुद्धा दोन आहेत
      यशवंतगड - नाटे
      यशवंतगड - रेडी

    • @siddheshsawant2079
      @siddheshsawant2079 5 ปีที่แล้ว

      Nate madhla yashwanat fort bagha.... Khup durawasta zhaliye

    • @sahyadrinaturetrails
      @sahyadrinaturetrails  5 ปีที่แล้ว

      @@siddheshsawant2079 नक्कीच प्रयत्न करू जाण्याचा..

  • @psm4727
    @psm4727 5 ปีที่แล้ว +1

    Safed valu golden sand like Hong cong

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 4 ปีที่แล้ว

    Nice