छत्रपती शिवरायांचे नियोजन कौशल्य भाग ०१ Chatrapati Shivaji Maharaj by Ninad Bedekar PART 01

แชร์
ฝัง

ความคิดเห็น • 13

  • @sanjeevpatil4346
    @sanjeevpatil4346 3 หลายเดือนก่อน +12

    श्री छत्रपती महाराजांची पराक्रमाची अत्यन्त महत्वाची माहिती।

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 หลายเดือนก่อน +6

    शिवरायांचा आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप भूमंडळी
    सर आपल्या अभ्यासपुर्ण वक्तृत्वाला मानाचा मुजरा सादर प्रमाण

    • @grapevibetv9
      @grapevibetv9 หลายเดือนก่อน +1

      8:51 😊 13:14 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

  • @abipvtltd6072
    @abipvtltd6072 2 หลายเดือนก่อน +4

    छत्रपती संभाजी महाराज. यांच्यावर सुद्धा आसे व्याखान हवे पाहिजे.

  • @amarborse4928
    @amarborse4928 หลายเดือนก่อน

    जय शिवराय जय हिंद 🔥🔥🔥

  • @pratibhamore546
    @pratibhamore546 2 หลายเดือนก่อน +1

    महाराज आपल्या किर्तीला कर्तुत्वाला तोड नाही महाराज पुन्हा जन्माला या

  • @worldofcomputer31
    @worldofcomputer31 3 หลายเดือนก่อน +4

    👌👌👌

  • @pratikshachamnar1441
    @pratikshachamnar1441 2 หลายเดือนก่อน

    👏👏👌👌👌

  • @SwapnilPatil-h2l
    @SwapnilPatil-h2l 2 หลายเดือนก่อน +1

    अखंड भारताचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज

  • @avinashkhandagale8584
    @avinashkhandagale8584 28 วันที่ผ่านมา

    Shivaji maharaj badal evde knowledge .tyancha real vanshg lokana pan nasel

  • @अमिनेश
    @अमिनेश หลายเดือนก่อน

    सर आपण सुरतेची लूट हा शब्द न वापरता. शिवरायांनी सुरतेवर स्वारी केली हा शब्द वापरला असता तर अधिक चांगला परिणाम साधला असता.

    • @MastiMail-t4v
      @MastiMail-t4v หลายเดือนก่อน

      लूट होती...आणि लुटलच होते....
      आणि आपलीच संपत्ती परत आणली होती....शाहिस्तेखान पुण्यात येताना येईल ती गावे लुटून दिल्लीला पाठवत होता. .... मराठ्यांची घरे दारे जाळत होता ......त्याची भरपाई म्हणून राजेंनी सुरत लुटून आणली......