अहमदनगर जिल्ह्याची संपूर्ण माहिती , पर्यटन आणि धार्मिक स्थळे | Ahmedanagar District

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 612

  • @sakshishisal9265
    @sakshishisal9265 2 ปีที่แล้ว +20

    ❤️👑कोल्हापूर जिल्हा आमची जान आहे तर अहमदनगर जिल्हा महाराष्ट्राची शान आहे ❤️

  • @rajendragopalghare7386
    @rajendragopalghare7386 5 ปีที่แล้ว +47

    मी अहमदनगर जिल्हा खर्डा येथील रहिवासी आहे .आमच्या गावात सुमारे ३५० वर्षापूर्वीचा भव्य दिव्य भूईकोट किल्ला आहे .आणि या किल्लावर मराठ्यांचा शैवटचा विजय इ.स. १७९५ झाला आहे .असे हे माझे खर्डा गांव खूप ऐतिहासिक आहे .आणि मला माझ्या गांवाचा अतिशय गर्व आहे .जय महाराष्ट्र .

  • @vivekparande9563
    @vivekparande9563 3 ปีที่แล้ว +36

    अहमदनगर जिल्हा हा महाराष्ट्राताची शान आहे 😎😎😎

  • @suresh8385
    @suresh8385 4 ปีที่แล้ว +5

    खुपच छान , परंतु जगप्रसिद्ध असे निघोज . तालुका - पारनेर येथील
    ` रांजणखळगे ʼ ` माता मळगंगा देवी ʼ विषयी माहिती व्हिडिओ मध्ये असायला हवी होती.

  • @ashashinde5007
    @ashashinde5007 4 ปีที่แล้ว +29

    अहमदनगर जिल्हा खूप चांगला आहे प्रकृती पाठवा छान दिसतो

    • @bhagwanfunde9600
      @bhagwanfunde9600 3 ปีที่แล้ว

      णवख

    • @ravindrabhand3148
      @ravindrabhand3148 3 ปีที่แล้ว

      @@bhagwanfunde9600 chan mahiti

    • @rajandarjat8081
      @rajandarjat8081 3 ปีที่แล้ว

      राज्य राजस्थान तालुका पीपाड़ शहर नाम रामनिवास अहमदनगर दिल्ली गेट अपनी दुकान है

    • @rajandarjat8081
      @rajandarjat8081 3 ปีที่แล้ว

      राज्य राजस्थान तालुका पीपाड़ शहर नाम रामनिवास अहमदनगर दिल्ली गेट अपनी दुकान है

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान आणि अप्रतिम माहिती दिली आहे मार्गदर्शकांने त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.

  • @rohiniaher6798
    @rohiniaher6798 4 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद असेच मराठी माणसाने आपल्या संस्कृती ची माहिती संकलित करून ती सर्व स्तरातील लोकांना माहीत केली पाहिजे नमस्कार धन्यवाद keep it up

  • @bipinchavan4083
    @bipinchavan4083 5 ปีที่แล้ว +22

    Tnx माज़्या जिल्ह्या बद्दल माहितीपट बनवला आणी विशेष म्हणजे आमचा अकोले तालुका कळसुबाई शिखर

  • @GaneshShenmare
    @GaneshShenmare 6 หลายเดือนก่อน

    आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि नशीब काय भारी अहमदनगर जिल्ह्यातील माळीवाडा येथील विशाल गणपतीचे मनाप्रमाणे दर्शन झाले थँक्यू❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Manoj-ny3ej
    @Manoj-ny3ej 3 ปีที่แล้ว +12

    You missed very important Puntamaba. It is also called Dakshin Kashi and is said to called out in Navnath maharaj pothi as well.

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw 2 ปีที่แล้ว +2

    काही त्रुटी सोडल्या तर माहित खूप छान आहे धन्यवाद

  • @rawsahebpdolkar5544
    @rawsahebpdolkar5544 4 ปีที่แล้ว +1

    खूपच छान माहिती दिली सर परंतु ज्ञानेश्वर महाराजांची जन्म भूमी पैठण तालुक्याच्या आपेगाव येथे आहे 👌👌👌👌👏👏👏👏

  • @sharadjadhav9406
    @sharadjadhav9406 5 ปีที่แล้ว +31

    आम्ही नगरकर.छान व्हिडिओ.

  • @rohidasauti7103
    @rohidasauti7103 4 ปีที่แล้ว +6

    डोंगरगण ता.नगर चे धार्मिक क्षेत्राचा उल्लेख राहून गेला.

  • @sukdeokharke7095
    @sukdeokharke7095 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान बनवलाय,फक्त कमी वेळ पहाण्यास मिळतो....

  • @poojasonawane6997
    @poojasonawane6997 3 ปีที่แล้ว +2

    आमचा संगमनेर तालुका पण अहमदनगर जिल्ह्यात येतो भाऊ..आम्हांला विसरले तुम्ही

  • @enjoywithnama77k
    @enjoywithnama77k 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहीती दिली👌👌 मनापासून आभार मानतो 🙏🙏

  • @ashokdolnar757
    @ashokdolnar757 5 ปีที่แล้ว +76

    खूप काही आहे आमच्या जिल्यात बघण्यासारखं ....😊आम्ही नगरी सगळ्यात भारी

    • @nalininhibhalerao1432
      @nalininhibhalerao1432 4 ปีที่แล้ว +1

      De motivation by

    • @sagarkaranjkar3326
      @sagarkaranjkar3326 4 ปีที่แล้ว +1

      Hmm nagri mahan ahe

    • @ssujit75
      @ssujit75 4 ปีที่แล้ว

      @@sagarkaranjkar3326 *bye
      Bye

    • @vishakha8664
      @vishakha8664 4 ปีที่แล้ว

      Vishay ka 😎

    • @ashokjadhav5346
      @ashokjadhav5346 3 ปีที่แล้ว +1

      पुणेरी लोक नगरकराना "दुष्काळी" म्हणतात

  • @prafulla14396
    @prafulla14396 3 ปีที่แล้ว +4

    श्रीगोंदा येथील धर्मवीरगड तसेच पाथर्डी मधील वृध्देश्वर मंदीर ही महत्वाची ठिकाण आहेत।
    बाकी छान माहिती दिलीत।
    🚩🚩👏👏👏👏

  • @mangeshpatekar2798
    @mangeshpatekar2798 2 ปีที่แล้ว

    अहमदनगर माझा जिल्हा असून मला काही गोष्टी माहीत नाही ह्या व्हिडीओ मुळे मला बऱ्यापैकी माहिती भेटलेली आहे खूप खूप धन्यवाद भाऊ अतिशय सुंदर व्हिडिओ 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sanketthange9372
    @sanketthange9372 5 ปีที่แล้ว +7

    पारनेर तालुक्यातील पळशी येथील प्राचीन विठ्ठल - रुक्मिणी मंदिर , देवीभोयरे येथील अंबिका मंदिर व महाराष्ट्रातील सर्वात मोठा नवरात्र उत्सव , निघोज येथील जगप्रसिद्ध रांजणखळगे व मळगंगा मंदिर , पारनेर जवळील सिद्धेश्वर मंदिर , जामगाव येथील महादजी शिंदे यांची गढी...
    हे सर्व घेतले तर मला वाटतंय पारनेर तालुक्यावरच एक वेगळा विडिओ तयार होईल .

  • @pravingunjal4484
    @pravingunjal4484 5 ปีที่แล้ว +65

    आशीया खंडातील सर्वात मोठे वडाचे झाड व शहागड किल्ला ठिकान पेमगिरी ता. संंगमनेर

  • @mahadeosapate7784
    @mahadeosapate7784 2 ปีที่แล้ว +5

    कर्जत तालुक्यातील राशीन येथे जगदंबा देवीचे मंदिर खुप लोकांचे श्रद्धास्थान आहे,मोठं देवस्थान आहे, हे एक त्यामध्ये ऍड करा

  • @wasimshaikh39
    @wasimshaikh39 4 ปีที่แล้ว +12

    Nice one 👌 👌👌👌👌 full detailed information about Ahmednagar district.i know may be some places are missed by them but it's ok ....thanks for making this video.

  • @vitthalkale4980
    @vitthalkale4980 4 ปีที่แล้ว +6

    राशीनचे श्री जगदंबा देवी मंदिर
    रेहकुरी अभय अरण्य

  • @aditipawar4728
    @aditipawar4728 3 ปีที่แล้ว +4

    Very good information about Ahmednagar district

  • @shraddhapawar7556
    @shraddhapawar7556 4 ปีที่แล้ว +1

    लॉक डाऊन मध्ये सगळ्या जील्हात घेऊन जात आहेत तुमचे व्हिडियो,, स्पर्धा परीक्षा हेतू ने पाहत आहे,,,tnxx..👍👍👍💐💐💐💐

  • @rushikeshvishnughorpade9816
    @rushikeshvishnughorpade9816 4 ปีที่แล้ว +28

    पाथर्डी तालुक्यातील रुधेश्र्वर मंदिर
    शिवलिंग.महत्वाचे ठिकाण

  • @nehachavre4875
    @nehachavre4875 3 ปีที่แล้ว +3

    Rashin madhil yamai devi. taluka karjat jilha ahmadnagar . Dar varshi navratri ustav khup motha asto. Khup Lok anchises kuldevi pan aahe. He mahiti dyayla havi hoti.

  • @sarikavairale3554
    @sarikavairale3554 4 ปีที่แล้ว +2

    Khupach chhan mahiti aahe

  • @priyamusale4538
    @priyamusale4538 4 ปีที่แล้ว +5

    I love nagar 😍Janam bhumi,Karm bhumi 🚩🚩🚩🚩

  • @meghakekre4699
    @meghakekre4699 3 ปีที่แล้ว +5

    नगर येथील दत्तमंदिर tr तुम्ही सांगितलंच नाही. ते पण नगर शहराचे वैशिष्ट्य आहे 🙏

  • @geetabadhe1864
    @geetabadhe1864 4 ปีที่แล้ว +6

    Very nice video,great I never forgot this city,I like this city so much.......👍👍

  • @dr.satishpund8095
    @dr.satishpund8095 5 ปีที่แล้ว +17

    सुंदर माहिती दिली मित्रांनो,
    यात शक्य असेल तर कोपेरगाव येथील रावणाचे गुरू दैत्य गुरू शुक्राचार्य यांच्या समाधी सह पुणतांबा येथील चांगदेव महाराज समाधी मंदिराचाही समावेश करू शकता.

    • @dadasahebbarse8100
      @dadasahebbarse8100 5 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे हि माहिती राहिली आहे

    • @neetawaghapurkar3981
      @neetawaghapurkar3981 3 ปีที่แล้ว

      आहमदनगर येथील वघापूर गाव आहे का

  • @adesharbuj9374
    @adesharbuj9374 4 ปีที่แล้ว +3

    उर्वरित जिल्ह्यातील अशाच प्रकारे आपण माहिती दिलीत तर खुपच आनंद होईल......

  • @shrikantthorwat6521
    @shrikantthorwat6521 5 ปีที่แล้ว +53

    अजून खूप माहिती नगर जिल्हयाची अपूर्ण आहे.
    हवे तर दोन पार्ट बनवा.

  • @jayantchandekar178
    @jayantchandekar178 3 ปีที่แล้ว +1

    Very nice information about different places of Historical Ahmednagar District & about Ahmednagar City.
    Very nice
    Thanks

  • @sunilprabhakar2510
    @sunilprabhakar2510 3 ปีที่แล้ว +4

    I was resident of Ahmed Nagar from 1977 to 2002 now I am residing in hospet but I can't forget this city

  • @anilmohite2020
    @anilmohite2020 3 ปีที่แล้ว +4

    MH १६ नाद खुळा 😀गर्व आहे नगरकर असल्याचा💪💪💪💪.
    पण सर नगर जिल्ह्यातील अजून दोन महत्त्वाच्या ठिकाणांचा उल्लेख करायला पाहिजे होता. नवनाथांपैकी अजून दोन नाथांची समाधी स्थळे अहमदनगर जिल्ह्यात आहेत.गोरक्षनाथ गड आणि मच्छिंद्रनाथ गड(मायंबा).हे दोन्हीही तितकेच महत्त्वाचे देवस्थाने आहेत.

  • @shubhammali3352
    @shubhammali3352 4 ปีที่แล้ว +3

    छान माहिती दिली सर तुम्ही

  • @tejaschakranarayan2760
    @tejaschakranarayan2760 4 ปีที่แล้ว +2

    Part 2 pn lavkar banava sir ani dhanyavad tumhi didelya mahitibaddal. Jai Maharashtra

  • @gauravvidhate6364
    @gauravvidhate6364 3 ปีที่แล้ว +6

    I ❤️ नगर. From Ahemednagar

  • @rameshbodkhe5875
    @rameshbodkhe5875 3 ปีที่แล้ว +2

    आपल्या जिल्ह्यातील खूपच छान माहिती

  • @somnathborade7706
    @somnathborade7706 3 ปีที่แล้ว +2

    रतनगड पासून थोड पुढे सांदन दरी (sandan vally) पण राहिली सर.

  • @karanbarde1536
    @karanbarde1536 4 ปีที่แล้ว +1

    पारनेर तालुक्यातील मांड ओहळ धरण खूप मस्त आहे

  • @umeshambekar7116
    @umeshambekar7116 4 ปีที่แล้ว +4

    Kopargaon rastrasant janardan swami ashram,jungli maharaj ashram he coverage rahile. To be continue. Mast ahe

  • @afrozpathan1155
    @afrozpathan1155 4 ปีที่แล้ว +3

    Super👍👍👍 bast

  • @prasadkulkarni651
    @prasadkulkarni651 5 ปีที่แล้ว +4

    नगर जिल्ह्यातील नेवासा गावात "मोहिनीराज देवी" चे प्राचीन मंदिर आहे. विशेषतः मोहिनीराज देवी ही केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या राज्यातील भाविकांची कुलस्वामिनी आहे. मोहिनीराज मंदिर या माहितीमध्ये समाविष्ट केले असते तर खुप चंगले वाटले असते🙏

  • @pandurangaghav9925
    @pandurangaghav9925 4 ปีที่แล้ว +9

    सर्व कमेंट्स वाचल्या अगदी खऱ्या आहेत चुका दुरुस्त करून पुन्हा व्हिडिओ बनवावा अशी मी आपल्याला विनंती करतो कारण शाळेतील मुलांना दाखवण्यासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत अतिशय उपयुक्त व्हिडिओ आहे म्हणून कृपया नवीन बनवावा

  • @vaibhavmadavi3840
    @vaibhavmadavi3840 5 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @vinodkadam1307
    @vinodkadam1307 4 ปีที่แล้ว +3

    स्वच्छतेच्या बाबतीत आणि पिन्या च्या व पाण्याच्या बाबतीत देवळाली प्ररवरा नगरपच्यायत राहुरी महाराष्ट्र राज्यामध्ये एक नंबर आहे

  • @ganeshbhalake4071
    @ganeshbhalake4071 5 ปีที่แล้ว +4

    खूपच सुंदर, माझं अहमदनगर जिल्हा

    • @omyadav6744
      @omyadav6744 4 ปีที่แล้ว

      💐💐

    • @warulesunil6030
      @warulesunil6030 4 ปีที่แล้ว

      श्रीरामपूर जवळ ख्रिश्चन धर्मियांचे मत माऊली देेवस्थानात व कमालपूर येथील शिखांचा गुरुद्वारात दर्शनास महाराष्ट्रातील भाविक जमा होतात. याचीही नोंद घेऊन नव्याने VDO बनवला जावा हि विनंती

  • @rajaabhang9458
    @rajaabhang9458 4 ปีที่แล้ว +3

    Khup mast Chan ani ek demand please thane and Kalyan history jar information betli tar thanks

  • @shantveermalage2099
    @shantveermalage2099 5 ปีที่แล้ว +28

    एक नंबर project
    महाराष्ट्रातील 36 जिल्ह्याविषयी अशीच माहिती तुमच्या चँनलच्या माध्यमातून मिळेल यांची मी अपेक्षा करतो

    • @suryakk-sy1gg
      @suryakk-sy1gg 5 ปีที่แล้ว +1

      Mitrano jar fir nya sathi kahi madat pahije tar sangawe

    • @vrudheshwergarud4770
      @vrudheshwergarud4770 4 ปีที่แล้ว

      Vrudhdeshwar mandir sanga

  • @ganeshshinde5917
    @ganeshshinde5917 3 ปีที่แล้ว +1

    कडक

  • @muskanfoodmaharas5630
    @muskanfoodmaharas5630 5 ปีที่แล้ว +2

    Fkt 9 minitamdhe je sadar kl te khup sundar ahe...tyasathi karavi lagnari mhanat khup mothi ahe......
    It's best

  • @shitalwaghmode5160
    @shitalwaghmode5160 4 ปีที่แล้ว +2

    Aamch nagar saundarye shrushti ne bharlel 😘...

  • @hpfuntimechannel4682
    @hpfuntimechannel4682 5 ปีที่แล้ว +7

    पेड़गाव चा धरमवीर किल्ला तीथ पण जूने मंदिर मस्जिद आहे त्याची महीती नाही दिली राव
    मी शिर्डी चा आहे 40 दिवस पड़ेगाव मधे जमात मधे गेलो असताना तीथे किल्ला आनी मंदिर मस्जिद पहिली खरच खूप चांगलं वाटलं..

  • @dilipkamble5570
    @dilipkamble5570 5 ปีที่แล้ว +3

    अतिशय सुंदर व माहितीपूर्ण विडिओ आहे , अचूकपणे माहिती मिळवली आहे आणि लोकांपर्यंत पोहचवली आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार ... परंतु याला थोडं गालबोट लागते ते निवेदकाच्या सदोष उच्चारणांमुळे तसं तर आवाज व शैली चांगली आहे पण , गणपतीचा उच्चार गनपती , लेणीचा लेनी , आणि चा आनी , पाणी चा पानी होतो म्हणजे "ण" आणि "न"मध्ये निवेदकाला फरक करावा वाटत नाही...
    पुढच्या वेळी असा माहितीपूर्ण विडिओ तयार करताना अशा लहान परंतु खटकणाऱ्या चुका टाळाव्यात ही विनंती . बाकी पुढील प्रोजेक्टसाठी शुभेच्छा . 👍

  • @dineshjoshi936
    @dineshjoshi936 5 ปีที่แล้ว +36

    नवनाथांपैकी श्री चैतन्य कानिफनाथ महाराजांचे संजिवणी समाधी स्थान श्री क्षेञ मढी येथे आहे.अहमदनगर पासुन हे स्थान ४५ km आहे.धन्यवाद

  • @akshayshinde3436
    @akshayshinde3436 4 ปีที่แล้ว +1

    Ahmednagar jilhyachi mahiti dilyabaddal dhanyawad sir

  • @sanjayjoshi160
    @sanjayjoshi160 4 ปีที่แล้ว +1

    नगर ची माहिती सुंदर दिली

  • @pradipruikar8047
    @pradipruikar8047 5 ปีที่แล้ว +6

    छान माहिती आहे नगर शहर चि

  • @vishalgaikwad2512
    @vishalgaikwad2512 5 ปีที่แล้ว +2

    Chan mahiti dili thanks.

  • @nomadic_ganesh
    @nomadic_ganesh 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान.....
    १) संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म हा नेवासे तालुका मधे नाही झाला , तो आपेगाव, पैठण येथे झाला आहे.
    २) नेवासा तालुक्यातील श्री मोहिनी राज चे खूप भव्य मंदिर आहे !
    मोहिनी राज हे अमृत मंथन झाल्या नंतर अमृताचे वाटप श्री क्षेत्र नेवासे येथे झाले होते. एकदा नक्की नेवासे तालुक्याला भेट द्या. धन्यवाद!!
    मी नेवासे कर ❣️🙏

  • @meeraraut504
    @meeraraut504 4 ปีที่แล้ว +10

    I ❤ Nagar... because I am from Nagar...

  • @sushilpandit9290
    @sushilpandit9290 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान video बनवला 👌👌👌❤❤❤❤

  • @sanketsonwane2467
    @sanketsonwane2467 5 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @arjunjadhav7177
    @arjunjadhav7177 4 ปีที่แล้ว +38

    संत ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव आपेगाव आहे नेवासे नाही नेवासा ला फक्त त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली

  • @kishorkalbhor3583
    @kishorkalbhor3583 3 ปีที่แล้ว +3

    Great work bros...👌👌

  • @saraswatikharade7893
    @saraswatikharade7893 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @comedyking4892
    @comedyking4892 5 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती दिली आपन

  • @vishallokhande3381
    @vishallokhande3381 5 ปีที่แล้ว +57

    अहमदनगर कर असाल तर लाईक करा

  • @allrounder1322
    @allrounder1322 4 ปีที่แล้ว

    Jo already is sher ka hu chuka hai......... Aap usi ko isk baare mein bata rahe hu.... Thank a lot to making this video

  • @vandnagole5526
    @vandnagole5526 5 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम माहिती दिली धन्यवाद

    • @vandnagole5526
      @vandnagole5526 5 ปีที่แล้ว

      खूप सुंदर हि माहिती तुमच्या मुळे आम्हाला मिळते

  • @navnathbargaje7689
    @navnathbargaje7689 3 ปีที่แล้ว +5

    Ahmednagar Jilla Hamara Rashtra Shama hai👌🙏😎

    • @पंढरीनाथबोर्डे-घ8ज
      @पंढरीनाथबोर्डे-घ8ज 2 ปีที่แล้ว

      श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील श्री हरी हर केशव गोविंद महाराज यांचे पुरातन काळापासून चे तिनं भव्य अशी मंदिरे आहेत त्या चा या माध्यमातून उल्लेख करावा. ही विनंती

  • @ajaygaikwad7717
    @ajaygaikwad7717 4 ปีที่แล้ว +40

    जगात भारीआमचं नगर, मिञांनो नगर बद्दलची बरीचमाहिती या व्हीडीयो मध्ये नाही.

  • @dineshsaswadkar9758
    @dineshsaswadkar9758 4 ปีที่แล้ว

    खुपच छान..मस्त .all the best

  • @mayurmore3004
    @mayurmore3004 4 ปีที่แล้ว +8

    I❤️ngr🔥🔥

  • @manglaniklja7204
    @manglaniklja7204 3 ปีที่แล้ว

    खुप छान होता व्हिडिओ आवडला

  • @jyotipalande7604
    @jyotipalande7604 4 ปีที่แล้ว +2

    alkuti fort kadambande (palande)yanchi mahiti dyavi

  • @ashokdolnar757
    @ashokdolnar757 5 ปีที่แล้ว +16

    आमचं ग्राम दैवत वीरभद्र (बिरोबा)महाराज मंदिर साकुर ता.संगमनेर

  • @bhagtsingkakarwal485
    @bhagtsingkakarwal485 5 ปีที่แล้ว +2

    Thanks sir,
    Khupach bhari Chanl ahe sir.
    Great...🙂

  • @sohampatil5776
    @sohampatil5776 4 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर माहिती दिली पण आमच्या नवीन पालघर जिल्हयातील माहीती बनवा

  • @Amit-su3kw
    @Amit-su3kw 2 ปีที่แล้ว

    😊😊👌👌👌🙏🙏🙏 फार सुंदर माहित svr

  • @shahajikhedkar4708
    @shahajikhedkar4708 5 ปีที่แล้ว +20

    पेडगाव ताल श्रीगोंदा येथील बहादूरगड

  • @rohangaikwad3355
    @rohangaikwad3355 4 ปีที่แล้ว +17

    पारनेर तालुक्या तील नीघोज येथील रांजन खळगे चा उल्लेख राहीला की

  • @khanabdulquddus3508
    @khanabdulquddus3508 5 ปีที่แล้ว +5

    संगमनेर सारख सुंदर शहर दाखवा

  • @technical_nontechnical_develop
    @technical_nontechnical_develop 5 ปีที่แล้ว +5

    vrudhheshwar dongar aani mandir hi mahiti dyal ka?

  • @rajendragopalghare7386
    @rajendragopalghare7386 5 ปีที่แล้ว +1

    जामखेड तालुक्यातील खर्डा गावाच्या आजूबाजूला बारा जोत्तिरलिंग आहेत आणि निंबाळकर राजांची समाधी आहे . तसेच काणिफनाथ मंदिर उंच डोंगरावर आहे यांचा थोडा उल्लेख केला असता तर खुप बरे वाटले असते . धन्यवाद .

  • @dev20256
    @dev20256 2 ปีที่แล้ว +1

    superb knowledge man,keep it up

  • @sandipgangarde2179
    @sandipgangarde2179 5 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद🙏🙏 खूप छान माहिती दिली. पण कर्जत तालुक्यांतील राशिन येथील जगदंबा मंदिर आणि बेहस्त बाग अर्थात भिस्त बाग महल राहून गेले. तरी सुध्दा खूप खूप धन्यवाद. जगात भारी आम्ही नगरी.

  • @practicalmen6311
    @practicalmen6311 5 ปีที่แล้ว +7

    खूप खूप धन्यवाद. जगात भारी आम्ही नगरी. तरी सुध्दा Little Correction :-Dnyaneshwar was born in 1275 (on the auspicious day of Krishna Janmashtami) in a Marathi-speaking Deshastha Brahmin family in Apegaon village on the bank of Godavari river near Paithan in Maharashtra during the reign of the Yadava king Ramadevarava.

  • @pratikwagh8413
    @pratikwagh8413 3 ปีที่แล้ว

    Tumchi mahiti & video khup chan....fakt ek hoti chuk zali.....Newase taluka madhe Sant Dnyaneshwar yancha janm zala nahi, tyancha janm Appegaon madhe zala, Appegaon, taluka Paithan, Jilla Aurangabad. Newase madhe "Dnyaneshwari" cha janm zala.

  • @jaydattadadagal1551
    @jaydattadadagal1551 3 ปีที่แล้ว +5

    I ❤️ Nagar

  • @adwaitpotnis2031
    @adwaitpotnis2031 4 ปีที่แล้ว +7

    Very nice video about Ahmednagar tourism. You missed two- three very important places in Akole namely Shri Gangadhareshwar temple, shri Siddheswar temple and shri Agasti ashram and temple.

  • @rohitkamble2271
    @rohitkamble2271 3 ปีที่แล้ว +1

    श्रीरामपूर तालुक्यातील काही माहिती नाही का?

  • @Al_Mubasshir
    @Al_Mubasshir 3 ปีที่แล้ว +1

    GOOD INFORMATION 👍

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 ปีที่แล้ว

    Khoop..Sundar...

  • @Pravin.Shidore
    @Pravin.Shidore 3 ปีที่แล้ว +2

    हलत्या दीपमाला, आणी श्री क्षेत्र मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची समाधी यांचा उल्लेख हवा होता.