Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
पेडगाव हे गाव आहे आणि येथे धर्मवीरगड आहे . धर्मवीर गडाचे पूर्वीचे नाव बहाद्दूरगड होते. हे भीमा नदी काठावर आहे. (पेडगाव= बहाद्दूरगड = धर्मवीरगड एकच आहे )
अर्धवट माहिती देताना, चांगला अभ्यास करून द्यावी, काही चुकीची माहिती १)अ.नगरचया उत्तरेला कोपरगाव तालुका आहे. २) अकोल्यात ५ से.मी. पाउस पडतो. ५से.मी. म्हणजे ५०मि.मि. ३)नाणेघाट पुणे जिल्ह्यातील आहे. च
सपूर्ण vdo बघितला, पण सादरकर्ते यांना काहीही माहिती दिसली नाही, खूप चुका करतात, मुळा नदी पुणे व नगरची वेगळी आहे ही सामान्य बाब ज्यांना माहीत नाही, त्यांनी परीक्षा देनारे विद्यार्थी यांना नुकसान होणार, ते फक्त वाचून दाखवत आहेत, त्यात असलेल्या चुकाही त्यांना समजत नाहीत
हा सर पूर्णपणे चुकीची माहिती देत आहे कोपरगाव तालुक्याच्या नकाशा ला हा श्रीरामपूर तालुक्याचा नकाशा दाखवतो गोदावरी अहमदनगर जिल्ह्यातून 856 किमी जाते ही चुकीचे दाखवतो कोपरगाव नदीवर पुलतांबेपेक्षा मोठी शहर कोपरगाव आहे तरी त्याला माहीत नाही कोपरगाव हे मोठे पुरातन शहर आहे
सर तुम्ही आम्हा स्पर्धकांनसाठी नगर पेसा क्षेत्रातील उमेदवारांना स्पर्धेच्या प्रहावातून घेऊन जाणारा जहाज घेऊन आले आहेत thank-you sir
Sir tumhi amancha sathi dev manus ahe sir 🔥🔥🔥
❤
Ati uttam mahit dili sir.. dhanyawad 😊
Good information. Thank you.
All the districts information is to be
covered. Till now seen 19 districts only .
Sir khup khup chan mahiti sangitali
Ekch no sir
Thank you sir changli mahiti dili🙏🙏
🎉💯💯✌️🙏🙏 1 number sir 👏👏
Sir khup chan mhiti dhili mi eak x service man ahe mi zp peper dila 3 questions ale hote
Great 👍😻
Khup chhan mahiti aahe
Khup chan 👌👌👌👌👌
I love nagar
👍👌👍👌
Thanks !!!
आम्ही नगरकर आहोत आता अहील्यानगर होणार ❤
36मिनिट केव्हा संपले कळलच नाही.
👌👌👍👍
Srpf 19 la yeu shakte ka sir....ka jalgav baddal yeil
धन्यवाद सर 🙏😊🙏
Khup chhan
Very nice vidio sir... 🙏☺️
Very nice sir thank you
खूप खूप धन्यवाद
Thanks sir nice information
Mast👌🏻👍🏻❤️💐
Heĺlo
Sir sadhya che jilha calector, ips adhikarche nav sanga
Very nice sir
Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
Thanks ❤️
Well explained lecture sir ❤
Thanks
Welcome
Sir maldok abhayarney solapur jilhayat ahe
पुरावा द्या
Bhau bighadala kay
Ahmednagar made vishal ganpathy mandir, meewali dargaah, dumbaaradargaah, shahsharifdargaah yaach dargaachya navasaane shahaji raaaje, yaanye jamn zaalehote
Sir mhatma phule krushi Vidyapeeth University Rahuri ...
Add kara 🙏
Sir सर्वाधिक साखर कारखाना अ. नगर की सोलापूर
Ahmadnagar
Nice sir
Informative
Thanks !!
नगर शहराचे कुलदैवत .मोहटादेवी मंदीर पाथर्डी येथे आहे
❤❤
Thannks !!!
पूर्वेला बीड आहे सर अणि पश्चिमेला पुणे
सर्वाधिक साखर उत्पादनात कोल्हापूर
सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर
Rahuri krushi vidyapeeth badl sangayla pahij hot
पुण्याची मुळा वेगळी आहे . नगरची मुळा नगर जिल्ह्यातच उगम पावते.कोपरगाव गोदावरी काठी आहे.
Sir aurangabad aani jalgao 19 sathi asch 1 video banva
अहमदनगर जिल्हा maharastra च्या कोणत्या दिशेला आहे उत्तर की पश्चिम
हॉल तिकीट कधी येणार ? सर.
बाहदुरगड धर्मवीर गड पेडगाव किल
ला हे एकच किल्लांचीं नावे आहे
Jalgav 19 sathi ghya sir
I love Ngr
Sir bita nahi vitha ghat ahe to
👍👌
पळशी (पारनेर )
टाकळी ढोकेश्वर (पारनेर )
लेणी व शिल्प स्थाने
अहमदनगर District चे 14 तालुके
आहे पण 1 तालुका संगमनेर
सिना नदी अहमदनगर शहरात आहे
पुण्याची मुळा आणि नगरची मुळा वेगळ्या नद्या आहेत
❤️❤️❤️❤️❤️
सर कृपया अमरावती जिल्ह्याची माहिती द्या ना प्लिज
सिना नदी?
संगमनेर तालुक्यात मालपाणी तंबाखू कारखाना आहे
पेडगाव हे गाव आहे आणि येथे धर्मवीरगड आहे . धर्मवीर गडाचे पूर्वीचे नाव बहाद्दूरगड होते. हे भीमा नदी काठावर आहे. (पेडगाव= बहाद्दूरगड = धर्मवीरगड एकच आहे )
अर्धवट माहिती देताना, चांगला अभ्यास करून द्यावी, काही चुकीची माहिती
१)अ.नगरचया उत्तरेला कोपरगाव तालुका आहे.
२) अकोल्यात ५ से.मी. पाउस पडतो. ५से.मी. म्हणजे ५०मि.मि.
३)नाणेघाट पुणे जिल्ह्यातील आहे.
च
पवनऊर्जा प्रकल्प khandake ani shahajahanprcha vegala aahe.vachun dakhawatana ekach असल्याचे सांगितले जात आहे
Sir jalgaon vr ek video banava srpf 19 sathi
🏅🏅🏅🏅🏅🏅🌹
Hi Mangesh sir
Hello
Anubhav study या TH-cam चॅनेल वरुन सेम माहिती तुम्ही घेतली आहे सर.
सपूर्ण vdo बघितला, पण सादरकर्ते यांना काहीही माहिती दिसली नाही, खूप चुका करतात, मुळा नदी पुणे व नगरची वेगळी आहे ही सामान्य बाब ज्यांना माहीत नाही, त्यांनी परीक्षा देनारे विद्यार्थी यांना नुकसान होणार, ते फक्त वाचून दाखवत आहेत, त्यात असलेल्या चुकाही त्यांना समजत नाहीत
मोहटादेवी पाथर्डी ला आहे
U missed bhagwan gad
मुळा नदी अकोले तालुक्यात उगम पावते
मुळा अहमदनगर आणि पुण्याची वेगळी आहे
तुळजाभवानी च माहेर राहुरी
राहुरी मुळा नदी काठी
Aap hindi me bola.hua aapki language samajh nahi aata hai.
Paithan ahe
Toh be district itna develop nhi hai
सर्वात जास्त साखर कारखाने सोलापूर मध्ये झालेत सर..
साखर कारखान्यांचा जिल्हा अहमदनगर आहे
Nice Sir
Nice sir
धन्यवाद !!
Nice sir
Thanks and welcome
हा सर पूर्णपणे चुकीची माहिती देत आहे कोपरगाव तालुक्याच्या नकाशा ला हा श्रीरामपूर तालुक्याचा नकाशा दाखवतो गोदावरी अहमदनगर जिल्ह्यातून 856 किमी जाते ही चुकीचे दाखवतो कोपरगाव नदीवर पुलतांबेपेक्षा मोठी शहर कोपरगाव आहे तरी त्याला माहीत नाही कोपरगाव हे मोठे पुरातन शहर आहे
@@rausahebzinjurde7845 puntambe तीर्थक्षेत्र आहे म्हणून विशेष उल्लेख केला आहे