एक काळ होता तेव्हा Ahmednagar ची तुलना बगदाद आणि कैरो सोबत व्हायची अशा नगरची २१ वैशिष्ट्ये BolBhidu

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 1.5K

  • @dilipide3945
    @dilipide3945 2 ปีที่แล้ว +173

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, भंडारदरा डॅम, हरिचंद्र गड ,नगरचा भुईकोट किल्ला, अगस्ती आश्रम, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे

  • @ambhoreabhishek4356
    @ambhoreabhishek4356 2 ปีที่แล้ว +54

    सगळ्यात मोठ दुःख म्हणजे भाऊ ने गायछाप miss केलं 😢

  • @maheshpawarmp1594
    @maheshpawarmp1594 2 ปีที่แล้ว +136

    अहमदनगर मध्ये गेल्या दिडशे पेक्षा जास्त वर्षांची परंपरा लाभलेल्या भव्य दिव्य " गंगागिरी अखंड हरिनाम सप्ताह " बद्दल बोल भिडू परिवाराने व्हिडिओ बनवावा ही विनंती.

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 2 ปีที่แล้ว +5

      175

    • @Sheelashukla-ml9fz
      @Sheelashukla-ml9fz 2 ปีที่แล้ว +3

      बिल्कुल खरं या बोल भिडू विडियो बनवायला पाहिजे

    • @Santosh1239
      @Santosh1239 2 ปีที่แล้ว +1

      सन १८४७ ते २०२२ अखंड सप्ताह 🙏🙏🚩🚩

    • @kidshindiyt
      @kidshindiyt 2 ปีที่แล้ว +1

      शेवगाव पाथर्डीत तर रामगिरी बाबा चा सप्ताह आहे का, असच बोलतात बरेच लोक.😌😌

  • @akshaythorat3584
    @akshaythorat3584 2 ปีที่แล้ว +46

    1948 साल पहिली S. T बस नगर - पुणे मार्गावर धावली.आणि आताची पहिली शिवाई इलेक्ट्रिक बस सुद्धा याच मार्गांवर धावली ..
    जग प्रसिद्ध निघोज चे रांजन खळगे...
    राळेगण सिद्धी ची नापासा ची शाळा जिथे फक्त नापास झालेल्यानच प्रवेश मिळतो...

    • @PA20045
      @PA20045 ปีที่แล้ว +1

      आमच्या पारनेर तालुक्यात आहे रांजण खळगे

  • @maheshpawarmp1594
    @maheshpawarmp1594 2 ปีที่แล้ว +333

    बोल भिडू चे खूप आभार आमच्या नगरची माहिती खूप चागल्या पद्धतीने अखंड महाराष्ट्र समोर मांडल्या बद्दल🙏🙏
    I Love Nagar ❤️
    MH 16 नादच खुळा

    • @akshaykate4475
      @akshaykate4475 2 ปีที่แล้ว +5

      I am from Shrigonda .. in ngr

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว +10

      नाद खुळा हा शब्दप्रयोग नगरी लोकांनी वापरू नये.
      तो सातारा सांगली कोल्हापूर या लोकांनी वापरावा.
      नगरी मराठीत नाद खुळा या शब्द प्रयोगाचा काहीही अर्थ होत नाही.आपण आपली भाषा वर्धित करावी.दुसऱ्यांचे शब्दप्रयोग उसने वापरू नयेत.

    • @surajshinde6695
      @surajshinde6695 2 ปีที่แล้ว +3

      Mh17

    • @Berar24365
      @Berar24365 2 ปีที่แล้ว

      @bro का रे अक्करमाशी
      तुझा बाप सातारा सांगली कोल्हापूरचा आहे का ?
      आमचा बाप आणि आई दोघेही नगरचे आहेत म्हणून आम्ही नगरी भाषा वापरणार
      तुझ्या आईला तिकडून उधार उसनवारी गडी आणावा लागला असेल म्हणून तुला टोचल भिकमाग्या

    • @kailassayambar2869
      @kailassayambar2869 2 ปีที่แล้ว

      औरंगजेब हा त्याची राजधानी देल्ली वरून औरंगाबाद ला घेऊन जाण्यात यशवी नाही झाला तो नगर च्या मातीतच दफन झाला नंतर त्याच्या पार्थिवाला औरंगाबाद ला नेण्यात आले

  • @krishnabhosale4600
    @krishnabhosale4600 2 ปีที่แล้ว +71

    भावा तू ऐवढी माहिती दिली तेवढी मला नगर मध्ये राहून सुद्धा माहीत नव्हती 😁😁 थँक्यू भावा 😍😍

    • @datta929
      @datta929 2 ปีที่แล้ว

      Same here

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 ปีที่แล้ว +2

      जाऊ दे भगतगल्ली हाई ना माहिती😂

    • @vishalsawant3449
      @vishalsawant3449 หลายเดือนก่อน

      Nager madhe कोठून?

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 2 ปีที่แล้ว +26

    पुण्यश्कलोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगावाचा विसर पडला की काय ... ते पण याच जिल्ह्यात आहे...

    • @vikaswani2202
      @vikaswani2202 ปีที่แล้ว

      कोपरगाव- येवला रोड नावनाथमंदीर र्व जुने गोरख चिंच हे रुक्ष 1000 वर्षच आहे.

  • @Ubbaleajjay
    @Ubbaleajjay 2 ปีที่แล้ว +20

    आमच्या नगर बद्दल जे सांगताल ते कमीच आहे....पण तुमचा प्रयत्न परिपूर्ण आहे...सर्व नगर वासीयांच्या तर्फे आपले खूप खूप धन्यवाद ....

  • @ganya_tule
    @ganya_tule 2 ปีที่แล้ว +137

    अभीमान आहे नगरकर असल्याचा….♥️🔥
    Love From Ngr 🥰🤘🏻

  • @गावाकडच्यागोष्टी-स9ठ

    1400 शे वर्ष जिवंत असणारे चांगदेव महाराज समाधी मंदिर रहाता तालुका पुणतांबा गावी आहे

  • @jyoti..g..77
    @jyoti..g..77 2 ปีที่แล้ว +10

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई, सांधण दरी , पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्म ठिकाण चौंडी, नेवासा येथील मोहिनीराज मंदिर, भंडारदरा धरण, अष्टविनायकांपैकी एक सिद्धटेक चा गणपती, रेहेकुरी अभयारण्य, हरिश्चंद्रगड ,भुईकोट किल्ला... असा खूप खूप वैभवशाली आहे आमचा नगर जिल्हा..आम्ही नगरी.. 👍

  • @rajendragumaste6274
    @rajendragumaste6274 2 ปีที่แล้ว +15

    राहुरी येथे भारतात नावाजलेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे तसेच ह्या नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा हि धरणे, मुळा व प्रवरा नदी चा संगम, देशात सर्वात अधिक साखर कारखाने याच जिल्ह्यात आहे. राहुरी च्या श्री खंडोबाच्या जत्रेत इथले मंदिराचे भगत आपल्या शेंडिने लोकांनी भरलेल्या 12 बैलगाड्या ओढतात.

  • @vijaykumarchavhan7680
    @vijaykumarchavhan7680 2 ปีที่แล้ว +44

    मोहटादेवी चे मंदिर पण आहे नगरमधील पाथर्डी तालुक्यात

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2feGoSI-q4w/w-d-xo.html खरय...

  • @shubhyadav9
    @shubhyadav9 2 ปีที่แล้ว +26

    *नगरकर असल्याचा आभिमान आहेत मला , सर्व गुण संपन्न जिल्हा आहेत आमचा*

    • @bbstudio1590
      @bbstudio1590 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vojUFI2pXto/w-d-xo.html

  • @pranilbojja2082
    @pranilbojja2082 2 ปีที่แล้ว +8

    गर्व आहे आम्हाला अहमदनगरकर असल्याचा....आमच्या पदमशाली समजा बद्दल माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद....👌👌👌👍👍👍

    • @pravinkadam3007
      @pravinkadam3007 2 ปีที่แล้ว +1

      Alole taluka rahila

    • @pranilbojja2082
      @pranilbojja2082 2 ปีที่แล้ว +1

      @@pravinkadam3007 ho अकोला तालुका आपल्या जिल्ह्यातला सगळ्यात भारी तालुका आहे

  • @rahul_gabhale
    @rahul_gabhale 2 ปีที่แล้ว +46

    नगर जिल्ह्यातील अकोले तालुका हा पर्यटन दृष्टीने खूप संपन्न आहे त्याबद्दल विडिओ बनवा🙏

  • @saurabhsarolkar5158
    @saurabhsarolkar5158 2 ปีที่แล้ว +10

    हे सांगायचं राहिलं
    अकोला पर्यटन, मोहटा देवी मंदिर, गोरक्षनाथ गड, अगडगाव, टाकळी धोकलेश्वर लेणी, डोंगरगण, तुळजापूर देवीचे माहेर बुऱ्हाणनगर, आणि नगर चे खड्डे

  • @kidshindiyt
    @kidshindiyt 2 ปีที่แล้ว +79

    आमची भाषा पण वेगळी आहे, जर एखादा नगरचा माणूस पुण्यात,मुंबईत गेला की लोक लगेच बोलण्यावरून ओळखतात कि हा नगरचा आहे.
    #नगरी.
    धन्यवाद बोल भिडू.

    • @greyhat6599
      @greyhat6599 2 ปีที่แล้ว +3

      So relatable .....😂🤞

    • @aakashkolapkar2848
      @aakashkolapkar2848 2 ปีที่แล้ว +1

      Aapan nagari bolato bho

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 ปีที่แล้ว +2

      बस का राव

    • @indiatech7997
      @indiatech7997 2 ปีที่แล้ว

      Why coming to Pune..create your own city

    • @kidshindiyt
      @kidshindiyt 2 ปีที่แล้ว +2

      @@indiatech7997 bro, it's a part of India and the constitution of India gives us some rights so we will going in anywere and stay thier. don't think about my district, one day the people of nagarkar will makking it smart city.😌😌

  • @dhaneshhkothawalevlogs
    @dhaneshhkothawalevlogs 2 ปีที่แล้ว +16

    Proud to Be Ahmednagarkar❤️
    टाकळी ढोकेश्वर येथिल मंदिर व लेणी हे देखील प्रसिद्ध आहे.

    • @PA20045
      @PA20045 ปีที่แล้ว +1

      माझ्या गावाच्या शेजारचे गाव

  • @omkargavade5167
    @omkargavade5167 2 ปีที่แล้ว +8

    माहिती छान वाटली पण काही गोष्टी राहुन गेल्या
    1)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच जन्मस्थळ ,चौंडी
    2)महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई (1646 मि)
    3) पद्मश्री ' बीजमाता ' रहिबाई पोपेरे यांच योगदान
    4)श्री विष्णू च मोहिनिराज अवतारातील एकमेव मंदीर , नेवासा

    • @amolbalid589
      @amolbalid589 2 ปีที่แล้ว

      5 Lala pari Pahili Bus Seva A.Nager te Pune.. As mala vatay

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/video/HNLapQBYfqs/w-d-xo.html
      खरय आजुन बरच काही

  • @pravinthavare2742
    @pravinthavare2742 2 ปีที่แล้ว +7

    आपन खरंच माहिती खूप चांगली दिली पण राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे जन्मगाव चैडी हे पन अहमदनगर जिल्ह्यातील आहे 🙏🙏❤️❤️

  • @islandvision6547
    @islandvision6547 2 ปีที่แล้ว +34

    सर्वात महत्वाचे म्हणजे अहिल्याबाई होळकर यांचे जन्म ठिकाण...
    भविष्यातील अहिल्या नगर 🚩🚩🚩

  • @kiranneel8392
    @kiranneel8392 2 ปีที่แล้ว +9

    नगरची भाषाशैली एक वेगळीच आहे, नगरचा माणूस नगरबाहेर गेला तर त्याच्या भाषेवरून लगेच समजतं हा नगरचा आहे....

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว +23

    अभिमान आहे मी नगरकर असल्याचा
    सहकार पंढरी . संत भूमी
    कला साहित्य संस्कृती जोपासणारा .असा आमचा नगर जिल्हा 🙏🙏👍

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว

      @@Rudra_________ मेहेर बाबा साई बाबा संत निळोबाराय संत किसनगिरी बाबा संत बोदड महाराज संत महिपती महाराज गंगागिरी महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पदस्पर्शाने पावन झालेलं नेवासा
      अजून पण भरपूर संत मंडळी आहेत

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 ปีที่แล้ว

      @@bhaiyya3089 pan naw jihadich

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 2 ปีที่แล้ว

      @@शिवबाआमचामल्हारी संभाजीनगर धाराशिव बरोबर अहिल्यानगर होणार 👍

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 2 ปีที่แล้ว +19

    कोणत्याही परिस्थितीत नगरचे विभाजन करू दिले जाणार नाही 💯💯

    • @arunjarhade379
      @arunjarhade379 2 ปีที่แล้ว +2

      Shrirampur jilla honar

    • @kkiran99
      @kkiran99 2 ปีที่แล้ว +2

      मग कलेक्टर ला इकडे पाठवत जा श्रीरामपूरला म्हणजे आमचा त्रास तरी कमी होईल.
      श्रीरामपूर जिल्हा होणार 💯💪

    • @aniketsonawane3635
      @aniketsonawane3635 ปีที่แล้ว

      नगरचे विभाजन कधीच होणार नाही कारण जन माणसातून ती मागणी नाही

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 ปีที่แล้ว +2

    नगर शहराची अतिशय सुंदर व ऐतिहासिक माहिती आपण सांगितली आपल्या कार्यास लाख लाख शुभेच्छा असेच कार्य आपली पुढे चालू ठेवा आम्ही नगरकर आहोत नेवासा येथील परंतु सर अहमदनगरच्या शाहिरीचा उल्लेख आपल्या बोल भिडूच्यावरती करा कारण अहमदनगरची शाहिरी ही संपूर्ण देशाला घालणारी शाहिरी आहे शाहीर महाराष्ट्राचा हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकमेव कार्यक्रम झाला होता त्यामध्ये सर्व शाहिरांचाही सत्कार झाला होता व असा शाहीर चा उल्लेख आपण करावा राष्ट्र शिवशाहीर सुनीलजी चिंचोलीकर नेवासा अहमदनगर

  • @nikhilavdhut8787
    @nikhilavdhut8787 2 ปีที่แล้ว +20

    आगडगाव चे आमटी भाकरी 🙏😍

  • @sanketgore9940
    @sanketgore9940 2 ปีที่แล้ว +2

    भाऊ मी नगरचा असून माला पण इतकी माहिती नव्हती इतकी माहिती तुम्ही 7:25 सेकंदात सांगितली नगर कर म्हणून आभिमान आहेच पण तुमचे ही खूप खूप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल 🙏
    जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @sachingandhi6887
    @sachingandhi6887 2 ปีที่แล้ว +16

    श्रीगोंदे येथील अहिंसेचे प्रतीक संत श्री शेख महम्मद महाराज यांचा उल्लेख करायचा राहीला.

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 2 ปีที่แล้ว +11

    आमचा मढी चे नाव घेतल्याबद्दल खूप आभार #बोलभीडू चे ❤

  • @vijaykale7931
    @vijaykale7931 2 ปีที่แล้ว +9

    खूपच छान माहिती दिली खूप इतिहास आहे नगरचा अजून पण बरेचसे गोष्टी सांगायच्या राहिल्या. सूत्रसंचालन खूपच मस्त आहे बोलण्याची पद्धत छान आहे उत्कृष्ट व्हिडिओ 👌👌👌👌 आम्ही नगरकर कर्जत तालुका व राशीन

  • @rushidhokane8526
    @rushidhokane8526 2 ปีที่แล้ว +3

    आपल्या नगर जिल्ह्याच्या बाबतीत खुप चांगली माहिती #bolbhidu ने सांगितली.
    कमी वेळात खूप माहिती देण्याचा प्रयत्न केला...
    शेवटी 5/10 मी मध्ये सगळ्या नगर जिल्ह्याचा इतिहास सांगणे अवघड आहे. तरी पण #Bolbhidu टीम ने बरेच काही सांगितले..
    त्या बद्दल त्यांचे मनपूर्वक आभार...
    एक अपेक्षा अशी की याचा पार्ट 2 घेऊन उर्वरित माहिती सांगावी...
    I❤Nagar

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 2 ปีที่แล้ว +11

    मोहटादेवी पाथर्डी तालुक्यातील व्धदेश्चर मंदिर हे एक आहे प्रसिद्ध ठिकाण

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/2feGoSI-q4w/w-d-xo.html
      खरय....

  • @sandesh4923
    @sandesh4923 2 ปีที่แล้ว +15

    खूप सुंदर माहिती होती....परंतु नगर ची सध्या परिस्थिती काय आहे ह्या वर पण एक व्हिडिओ बनवा ....म्हणजे त्रस्त आसले ल्या नगर करणाच्या समस्यांना वाच्या फुटेल.....

    • @ravindraaher0001
      @ravindraaher0001 2 ปีที่แล้ว

      Really

    • @Atharva5650
      @Atharva5650 2 ปีที่แล้ว

      सध्या आपल्या नगर मध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हेच कळत नाहीय

  • @ganeshchaudhari8060
    @ganeshchaudhari8060 2 ปีที่แล้ว +11

    आम्ही नगरकर हरिश्चंद्र गडा बद्दल सांगायचं विसरलास भाऊ, भंडारादरा धबधबा अजून बरेच काही, रंधा फॉल.

  • @mandakinigunjal8253
    @mandakinigunjal8253 2 ปีที่แล้ว +2

    अरे वा खूप सुंदर आणि सखोल माहिती दिली आहे एकूण संपूर्ण नगर जिल्ह्याचा अभ्यास छान केला आहे अभिनंदन 💐

  • @sanjaywani6246
    @sanjaywani6246 2 ปีที่แล้ว +11

    प्रसिद्ध संगीतकार " सी. रामचंद्र " हे देखील नगर जिल्ह्यातील होते 🙏

  • @pradipthorat1716
    @pradipthorat1716 2 ปีที่แล้ว +10

    माहिती छान होती टीम बोल भिडू 💪✌️अहिल्यादेवी होळकर यांच्या योगदान शिवाय नगर चा इतिहास सांगितला एवढंच बोलायचं 🙏

  • @shivajiwalunj5619
    @shivajiwalunj5619 2 ปีที่แล้ว +71

    नगर ला आपन कुठ तरी जागा दिली त्याबद्दल धन्यवाद भो तुझ....😂

    • @sanketdeshmukh1820
      @sanketdeshmukh1820 2 ปีที่แล้ว

      😁

    • @commandoganeshbhujbal9455
      @commandoganeshbhujbal9455 2 ปีที่แล้ว

      हा राव😜

    • @नगरकरMH_16
      @नगरकरMH_16 2 ปีที่แล้ว +1

      हा भो नाहीतर विदभाऀ चे कारटे तर नगर कुढ हाय विचारतेत😀

    • @drbharatgyn
      @drbharatgyn 2 ปีที่แล้ว +3

      नगरला जागा द्यायची काय गरज आहे? ते तर महाराष्ट्राच्या हृदयस्थानी वसले आहे, उरलेला महाराष्ट्र त्याच्या भोवती गुंफला गेला आहे.

    • @altafshaikh504
      @altafshaikh504 2 ปีที่แล้ว +1

      Nager nager aahe aamhala konhi jaga det nahi aamhi jaga banvyo

  • @VijayanRr
    @VijayanRr 2 ปีที่แล้ว +3

    Thanks buddy...1st time anyone who making video on Ahmednagar district.... Ahmednagar ke upr ek Puri kitab likhi ja skti he aisi history he Ahmednagar ki....your video also increases tourist attraction towards the Ahmednagar...🙏

  • @sachingadgil4139
    @sachingadgil4139 2 หลายเดือนก่อน

    भरपूर मेहनत घेवुन माहिती जमा केली आहे आणि सांगितलीबपण मस्त ! अशीच माहिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हयाबद्दल सांगा.

  • @chandrakantkamble7115
    @chandrakantkamble7115 2 ปีที่แล้ว +10

    माहिती खूप उपयुक्त दिलीत.. याच प्रकारे सर्व जिल्ह्यातील माहिती द्यावी..

  • @rushikeshkhakale552
    @rushikeshkhakale552 2 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर - कळसूबाई (अहमदनगर)
    अहिल्याबाई होळकर जन्म - चोंडी (अहमदनगर)
    आनंद आश्रम
    सिद्धटेक
    मोहटा देवी - पाथर्डी
    भंडारदरा, हरिश्चंद्रगड ,रतनगड ,रंदा फॉल (अकोले)
    रेहकुरी sanctuary - कर्जत
    महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

  • @kirmada4148
    @kirmada4148 2 ปีที่แล้ว +56

    Love For Nagar ❣️❤️❣️

  • @abhijeetdhoot2089
    @abhijeetdhoot2089 ปีที่แล้ว +1

    खूपच छान.. नगर मधील असूनही बऱ्याच गोष्टी आज या व्हिडिओ मुळे समजल्या. महादेव गोविंद रानडे यांचे नाव घेतल्यावर त्यांच्या फोटो ऐवजी नाना शंकरशेठ यांचा फोटो टाकला आहे विडिओ मध्ये..🙏

  • @Indialover120
    @Indialover120 2 ปีที่แล้ว +3

    आमच्या नगर च इतकं छान वर्णन ..... अप्रतिम 👌👌👌

  • @rajendratupe999
    @rajendratupe999 2 ปีที่แล้ว +66

    First ayurved college of India with BHU banaras, established by Gangadhar shastri gune. Where ladies hostel named Radha kutir was inaugrated by Mahatma Gandhiji. Dr babasaheb ambedkar, vinoba bhave was admitted at that time in Gune ayurved hospital.

    • @milindkulkarni3232
      @milindkulkarni3232 2 ปีที่แล้ว +2

      th-cam.com/video/y0oacQ5xaUo/w-d-xo.html सलाम नगरकरांना....

    • @yogitavawhal4618
      @yogitavawhal4618 2 ปีที่แล้ว +3

      Balaseb thorat .. malpani group .. gay chhap .. sangmner he nagar jilhyatil hospital hub ahe ..akole madhil bhandardara .. kslsubai ...ashi khup sari mahiti nh sangitli dada tu

    • @KARAN-xf2it
      @KARAN-xf2it 2 ปีที่แล้ว +1

      Proud to have working in Ahmednagar.

  • @monalipatil1593
    @monalipatil1593 2 ปีที่แล้ว +1

    खुप भरगच्च खजिना माहितीचा.......अशी सिरीझच बनवला महाराष्ट्रातील सर्व जिल्हे समजण्यास नक्कीच मदत होईल.

  • @jayeshgode1439
    @jayeshgode1439 2 ปีที่แล้ว +7

    अतिशय सुंदर माहिती दिली नगर बद्दल ❤️❤️ फक्त थोडी अजून माहिती नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्या बद्दल दिली पाहिजे होती मग अजून चांगला झाला असता👍👍

  • @ganeshaswale6146
    @ganeshaswale6146 2 ปีที่แล้ว

    अकोले अहमदनगर.१.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला🚩विश्रामगड🚩 ४८दिवस . २. महाराष्टातील सर्वात उंच शिखर कळसुबाई 🚩1646km . ३.अगस्ती ऋशीचे आश्रम अकोले . ४.राजा हरिश्चंद्र चा हरिश्चंद्र गड. ५इंग्रजांनी बांधलेला भंडारदरा धरण. ६. आशिया खंडात ली २ क्रमांकाची डोंगरभेग. ७. तेथील सह्याद्रीचा कुशीतील राहणारी आदिवासीलोक, क्रांतिवीर राघोजी भांगरे यांनी इंग्रज सरकार विरोधात उठवलेले बंड , संस्कृती , परंपरा , पारंपरिक शेती.८.अकोले तालुक्याला निसर्गाचे वरदान कोकणकडा, रांधा धबधबा, काजवामोहत्सव, विविध यात्रा,

  • @AnkitUdawant
    @AnkitUdawant 2 ปีที่แล้ว +9

    काय भावा, आहे का मावा .... proudly nagarkar

  • @akshaydushman2795
    @akshaydushman2795 2 ปีที่แล้ว +5

    लय भारी भावा.... नगरची भाषा पण लय रगाट... कुठेही ओळखून येतेय आम्ही नगरी

  • @someshdeshmukh9385
    @someshdeshmukh9385 2 ปีที่แล้ว +2

    जिंकलस भावा, नगर विषयी खूप चांगली माहिती लोकांसमोर मांडलीस, अभिमान आहे नगरकर असल्याचा, धन्यवाद 🙏🙏🙏

  • @pranavjadhav7330
    @pranavjadhav7330 2 ปีที่แล้ว +8

    कळसूबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर
    सांधण , आशियातील दुसरी खोल दरी
    AMK ट्रेक, महाराष्ट्रातील सर्वात थरारक ट्रेक
    सर्व - तालुका अकोले,जिल्हा अहमदनगर ही माहिती राहून गेली

    • @bbstudio1590
      @bbstudio1590 2 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/vojUFI2pXto/w-d-xo.html

    • @Omkar-dm5lz
      @Omkar-dm5lz 2 ปีที่แล้ว

      Agasti Ashram,Amruteshwar,Sidheshwar,Gangadhareshwar sarkhi puratan mandire ,Buikot killa ,

  • @gahileritesh6182
    @gahileritesh6182 2 ปีที่แล้ว +3

    Proud to be an NAGRI...... I love Nagar
    Arangoan meherabad a thil Avatar Meher Baba cha samadhi stal cha thumhi ulek kela khup chan vatle.... Very nice 👍👍👍

  • @santoshdindekar1525
    @santoshdindekar1525 2 ปีที่แล้ว +4

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची माहित विसरली भिडू

  • @AnkitUdawant
    @AnkitUdawant 2 ปีที่แล้ว +3

    स्वराज्याच्या हेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांचा जन्म सुध्दा नगर जिल्ह्यातील शिंगावे नाईक येथे झाला आहे.हे गाव माझ्या घरापासून अवघं १५ किमी आहे

    • @umakantanbhule8372
      @umakantanbhule8372 2 ปีที่แล้ว

      काही जन हंगा ता.पारनेर सांगतात

  • @funnmastii1135
    @funnmastii1135 ปีที่แล้ว +1

    महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाई फुले हे नगर मध्येच मराठी मिशन च्या शाळेत शिकून पुण्यात पहिली शाळा सुरू केली....

  • @Deepakshrikhandesir
    @Deepakshrikhandesir ปีที่แล้ว +1

    *नगर वर जवळील जळगाव जिल्हा ची विकास कसा होईल याची माहिती द्यावी*🙏🌺
    *तसे जळगावची पण पौराणिक ऐतिहासिक आध्यात्मिक वारसा लाभलेला स्थळांची माहिती द्यावी.. गिर्णां, पूर्णा, वाघूर,अंजनी,तापी नद्या सोबत सातपुडा पर्वत निसर्ग रम्य जंगल प्रदेश यावल अभयारण्य, खाली जगप्रसिद्ध अजिंठा लेणी परिसर पाटणा देवी परिसर चाळीसगाव, जळगाव जवळील कणालदा श्री कणव आश्रम , प्रभु श्रीराम लक्ष्मण सीता माता ऋषी विश्वामित्र यांनी आश्रम थांबून शिवलिंग स्थापित केले ते रामेश्वर धाम परिसर, शार्भांग ऋषी नचे उनापदेव, चांगदेव चे महाराजांचे चांगदेव,संत मुक्ताई माऊली चे कोथळी, प्रवाळतून निघालेले स्वयंभू द्विज गणपतीचे श्रीक्षेत्रपद्माल देवस्थान , भीम बकासुर परिसर , रेल्वे चे माहेर भुसावळ, येथील खाद्य संस्कृती, जवळच अमळनेर येथील मंगल ग्रह देवस्थान,चोपडा यावल रावेर केली बागा सातपुडा निसर्ग रम्य पाल परिसर जो शासनाने पुढाकार घेतल्यास नक्कीच पुढे येवू शकतो... निंबादेवी, शिरागड, अवचित हनुमान, कित्तेक सुंदर प्रेक्षणीय स्थळे मंदिरे आहेतच... शिवाय बॅकवॉटर नद्या संवर्धन केल्यास सुंदर पर्यटन विकास होईल ... आपण आपल्या बोल भिडू टीम मार्फत अभियान / प्रबोधन करावे शासन दरबारी सरकारी स्थरावर नक्की जळगाव विकासाचे पर्यटनाचे महामंडळ स्थापन करण्यास सांगावे... केंद्र / राज्य शासनाचे 15 तालुका असलेला महत्त्वाचे असे आमचे सर्वांचे आवडते जळगाव चे लक्ष वेधून द्यावे .. प्रशासकीय दृष्ट्या सक्षम महत्त्वाचे ठिकाण जे MP गुजरात विदर्भ दख्खन चे हे केंद्र स्थान होते आजही आहे त्यास महत्व नक्कीच आहेच. .... आपल्या परीने जळगाव येथील होतकरू मेहनती लोक, शेतकरी हिताचे कामगार ,कारागीर,हुशार विद्यार्थी, यांच्या भल्याचे नाव नवे रोजगानिर्मिती कशी चांगली सुलभ होईल असे काही सुचवावे .. जगासमोर येथील नव नवे शेती ,शेती पूरक व्यवसाय उद्योग,2 _4 _ व्हीलर EV कंपनी, IT, कॉटन, कपडा, सोलर,फूड पार्क, फार्मा पार्क,ऑटो पार्क कंपन्या,सॉफ्टवेअर पार्क, MNC INDIAN कंपनी सुरू कशा प्रकारे हिताचे ते सांगावे कशा येवू शकतील ते आपल्या मार्फत सुचवावे.. येवून जावून तेच तेच पुणे नाशिक मुंबई औरंगाबाद नागपूर कोल्हापूर पेक्षा हा भाग हे जळगाव जिल्हा शहर 15तालुके चे ठिकाण_ "जळगाव" ही विकसित कसे होईल ते सुचवावे सूचना द्याव्यात विकास काम कसे बाहेरील साऊथ इंडियन आयटी पार्क योजना शिक्षण संस्था, सॉफ्टवेअर पार्क इंजिनियर डॉक्टर सुरू करतील तेथील बाहेरील MNC COMPANY, उद्योजक कसे येतील त्याचे प्रबोधन करून करावे... मुख्य केंद्र स्थान आसुं ही विकास का खुंटतो.. त्याचे बारीक विश्लेषण करून सुधारणा होईल व नव नवे प्रोजेक्ट, महाराष्ट्र गुजरात MP जवळच असलेल्या जळगाव केंद्र स्थानी आहे हे सांगावे.. MEDICAL ,EV, कंपनी सुरू करण्याचा शक्य ते प्रयत्न आपल्या हातून माध्यमातून करावे जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय खान्देश*🌺🙏🚩✊

  • @siddharajravindrapatil8470
    @siddharajravindrapatil8470 2 ปีที่แล้ว +21

    Please do similar kind of videos in form a series based on all districts in Maharashtra

    • @shruti3150
      @shruti3150 2 ปีที่แล้ว

      Agree 👍👍👍

  • @कायद्याचीगोष्ट
    @कायद्याचीगोष्ट 2 ปีที่แล้ว +1

    शेतकऱ्यांचे कैवारी खासदार दादा पाटील शेळके
    जुने नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते..
    इतर आपण दिलेली माहिती खरंच खूप छान होती ....

  • @manishpatil8769
    @manishpatil8769 2 ปีที่แล้ว +63

    आता फक्त अहमदनगर हे "अहिल्यानगर" झाल म्हणजे उत्तमच होईल...... 🔥

    • @maheshpingleofficial2.042
      @maheshpingleofficial2.042 2 ปีที่แล้ว +1

      नक्कीच

    • @deepakkardak5936
      @deepakkardak5936 2 ปีที่แล้ว +2

      मना जोगती कमेंट धन्यवाद भाऊ

    • @saidashaikh7057
      @saidashaikh7057 ปีที่แล้ว +2

      Chup kuch bhi

    • @gsb575
      @gsb575 ปีที่แล้ว

      Tujhha, ahmednagar jilhyacha abhhyas dandga ashe, PhD
      Karlos kane re dada?

    • @arafatinamdar2179
      @arafatinamdar2179 ปีที่แล้ว +1

      Namak haram lokkk aree itha rahun jya ahmedshah cha city madhe tumi rahtat tumcha bapa chi city ahe ka nav badlaila jaaa zara history vach tuchya sadkya dokyat samjel konachya bapa ni nahi dila swatah uba kelela ahe Ahmednagar ahmed shah ni 😂

  • @nileshshinde8768
    @nileshshinde8768 2 ปีที่แล้ว +6

    नगर म्हणजे संताची परंपरा संत वामणभाऊ संत भगवान बाबा संत नारायण बाबा🙏🙏

  • @बंटीकाळनर
    @बंटीकाळनर 2 ปีที่แล้ว +1

    तुळजा भवानी मातेचे माहेर सुद्धा अहमदनगार झाल्यात राहुरी येथे आहे

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 2 ปีที่แล้ว +4

    पूण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा ईतिहास विसरलात बोल भिडू वाले ......

  • @vithalsabale7681
    @vithalsabale7681 2 ปีที่แล้ว +5

    प्राचीन पुरातन नगरी ज्ञानेश्वर महाराजां च्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पुणतांबा गावातील एकमेव कार्तिक स्वामी मंदिर,मामा भाचे मंदिर,चांगदेव महाराज समाधी मंदिर,व इतर पुरातन मंदिरे बद्दल माहिती सांगा

  • @ganeshhande7999
    @ganeshhande7999 2 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद मी मुळ पुणे जिल्ह्यातील पण माझा जन्म कर्जत नगर जिल्ह्यात झाला आहे🙏🙏💐💐

  • @worldtravelwithvishal4327
    @worldtravelwithvishal4327 2 ปีที่แล้ว +5

    नाशिक मध्ये वाईन कॅपिटल निर्माण कशी झाली ते सांगा ना एकदा

  • @maheshwabale9715
    @maheshwabale9715 2 ปีที่แล้ว +3

    जबरदस्त माहिती मी नगरचा असून एवढी ऐतिहासिक माहिती माहीत नव्हती , बोल भिडू gret work...👍👌💖

  • @prakashchaudhari3974
    @prakashchaudhari3974 2 ปีที่แล้ว +3

    नगर जिल्ह्याची माहिती चांगले दिली आम्ही दायमाबाद या ठिकाणी राहतो🙏🙏

  • @jadhavram99
    @jadhavram99 2 หลายเดือนก่อน

    6:42 नाव न्यायमूर्ती रानडेंचे आणि फोटो जगन्नाथ शंकरशेट मुरकुटे यांचा

  • @nileshrane5404
    @nileshrane5404 2 ปีที่แล้ว +4

    Tumhi khup chhan kam karat aahat.... Maharashtra Desha🚩

  • @milindrajekawashte1590
    @milindrajekawashte1590 2 ปีที่แล้ว +2

    Bhau भाऊ नगर चा असून एवढे माहित नव्हत तुझ्यामुळे खूप छान माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद 💓💖🙏

  • @nileshshinde1512
    @nileshshinde1512 2 ปีที่แล้ว +5

    संत परपंरा नगरची मोठी हाय
    आतच गंगागिरी महराज सप्ताह १७५ वरषा अखंड परपंरेवर एक व्हिडिओ बनवाच भिडु ,

  • @Irfanshaikh-ur6yr
    @Irfanshaikh-ur6yr ปีที่แล้ว +1

    आमचा अहमदनगर एकच नंबर ❣️❣️ जगाला हेवा वाटेल असा ❣️❣️

  • @MH.16GAMING-z7k
    @MH.16GAMING-z7k 2 ปีที่แล้ว

    अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ठिकाणही अहमदनगर आहे
    अहमदनगर येथील भिंगार शहरांमध्ये औरंगजेब यांची समाधी आहे
    अहमदनगर येथील डोंगरगण येथे राम आणि सीता यांची नाहणी सुद्धा आहे
    निजाम शहा आपला खजाना आपली संपत्ती जेथे लपवून ठेवायचा ते फराहबाग महल सुद्धा अहमदनगरला आहे
    मुस्लिम बांधवांचा मोहरम सुद्धा अहमदनगरला खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो
    महाराष्ट्रातील जमिनीवर असणाऱ्या किल्ल्यामधील सर्वप्रथम नाव हे अहमदनगर येथील भुईकोट किल्ल्याचे येथे
    भुईकोट किल्ला हा खूपच नामवंत किल्ला आहे कारण या किल्ल्यामध्ये पंडित जवाहलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद असे मोठे मोठे लोक कैद होते
    नगर प्रसिद्ध आहे त्याच्या खाद्यपदार्थांसाठी
    आणि हा माणूस नगरचा आहे हे त्याला त्याच्या बोलण्या वरुनच ओळखले जाते🤣

  • @khalilshaikh3246
    @khalilshaikh3246 2 ปีที่แล้ว +4

    आमच नगर great नगर उद्या मोहरम आहे आणि सगळ्यात मोठी मोहरम ही नगरमध्ये साजरी केली जाते thank you for this video

  • @ramdaskhedkar8701
    @ramdaskhedkar8701 2 ปีที่แล้ว +2

    Pedgaon (dharmavirgad) cha kila bahadurgad

  • @tohidkokane5393
    @tohidkokane5393 2 ปีที่แล้ว +2

    Aslam inamdar in Ahmednagar kabbadi player

  • @pratibhapawar1465
    @pratibhapawar1465 2 ปีที่แล้ว

    बाळासाहेब थोरात्,राधाकृष्ण विखे-पाटील

  • @dineshkalyankar4648
    @dineshkalyankar4648 ปีที่แล้ว

    Khup chan mahiti kalali.... Thank you... 🙏

  • @pradyumnagagare2332
    @pradyumnagagare2332 2 ปีที่แล้ว +9

    Proud to be ahmednagari💥

  • @fulltokalla
    @fulltokalla 2 ปีที่แล้ว

    1) कर्जत तालुक्यातील दूरगाव येथे दुर्योधन मंदीर आहे.
    2) कर्जत तालुक्यातच रेहकुरी अभयारण्य आहे.
    3) सिद्धटेक याच तालुक्यात.
    4) दैत्य नांदूर : या गावात मारुतीचे (हनुमान मंदीर) नाही. निंबा दैत्य महाराजांची पूजा केली जाते.

  • @shrikanttathe41
    @shrikanttathe41 2 ปีที่แล้ว

    १९५० ते १९७५ च्या दशकात मराठी व हिंदी चित्रपट क्षेत्रातील सुप्रसिद्ध अभिनेते अनंत धुमाळ हे मुळ नगरचेच अत्यंत हालाकिच्या परिस्थिती मुळे त्यांना उदारनिरवाहा साठी लहानपणी आई बरोबर मुंबईतील चेंबूर येथे येवून पूढील आविश्याची सुरवात अत्यंत कष्टाने करावी लागली व काही वर्षा नंतर अचानक चित्रपट क्षेत्रात त्यांचा प्रवेश‌ झाला व ह्या मुंबई नगरीचे चित्रपट क्षेत्रातील बादशहा बनले

  • @yogesh4643
    @yogesh4643 2 ปีที่แล้ว +4

    I ❤️ NGR. सुरुवात आणि शेवट इथेच ❤️

  • @abhijeet_unde_12
    @abhijeet_unde_12 2 ปีที่แล้ว

    मोठा कृषी अवाका असणारे राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राज्यातील कमी गाळाचे धरण मुळा धरण, अहिल्याबाई होळकरांचे जन्मगाव चौंडी ता. जामखेड, छत्रपती शिवरायांचे पहीले सेनापती मानकोजी दहातोंडे यांचे मुळ गाव चांदा ता. नेवासे, शहाजी महाराजांचे व त्यांचे भाऊ शरीफची राजे यांचा जन्म ज्या सुफी संताच्या आशिर्वादाने झाला ते शाह-शरीफ यांचा दर्गा, शहाजी राजांनी व शरिफची राजेंनी लढलेली भातवडीची एेतिहासिक लढाई, शिवाजी महाराजांची अखेरची लढाई रायतेवाडी इ.

  • @thodajazbaati6279
    @thodajazbaati6279 2 ปีที่แล้ว

    महाबली शहाजीराजे भोसले यांनी 'स्वराज्य' ही संकल्पना सुद्धा ह्याच नगर मध्ये असताना सुचली होती आणि त्याच्या सुरुवातीच्या घडामोडी ही इथूनच सुरू झाल्या होत्या
    आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत पण नगरकरांचा मोठा वाटा
    तसेच रामायण आणि महाभारतात पण नगर चा उल्लेख होतो 🙌

  • @shivcastic8589
    @shivcastic8589 2 ปีที่แล้ว +12

    Proud to be nagarkar 💪🙏

  • @prashantdahifale3320
    @prashantdahifale3320 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान भाऊ..पण महाराष्ट्रातील सर्वात मोठे देवी मंदिर मोहटादेवी मंदिर आणि जेथे पंतप्रधान इंदिरा गांधी ही जेथे नतमस्तक झाल्या त्या मोहटादेवी मंदिराबद्दल एक व्हिडिओ बनवून शोभा वाढवावी ही नम्र विनंती🙏

  • @anilgunjal7021
    @anilgunjal7021 2 ปีที่แล้ว +1

    स्वराज्याचा कारभार शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी शहाजी राजे यांनी संगमनेर तालुक्यातील शहागड (पेमगिरी किल्ला) येथून 2 वर्षे पहिला गेला.

  • @vz6472
    @vz6472 2 ปีที่แล้ว +1

    तुळजापूर ला जाणारी पालखी आणि पलंग यांची भेट पुर्ण महाराष्ट्रात तुळजापूर सोडून फक्त भिंगार शहरात होती

  • @abhisheksukhadevpokaleneet2129
    @abhisheksukhadevpokaleneet2129 2 ปีที่แล้ว +19

    पूण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर नगर 💛💛💛💛

    • @shivshingare7049
      @shivshingare7049 2 ปีที่แล้ว +2

      💯

    • @pratapraopatil7172
      @pratapraopatil7172 2 ปีที่แล้ว +2

      💯👑

    • @mayursalunke2376
      @mayursalunke2376 2 ปีที่แล้ว

      नको रे बाबा एवढं मोठं नाव. आहे तेच ठीक आहे अहमदनगर. राजकारण्यांच काय खर, ते तर प्रत्येक जिल्ह्याच्या नाव बदलून जाती - जातीत भांडणं लावून देतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नामांतरामुळे प्रत्येक ठिकाणी कराव्या लागणाऱ्या बदलाचा खर्च सामान्य जनतेवर येणार. नामांतर करण्यापेक्षा विकास करा म्हणावं नगराचा.

    • @abhisheksukhadevpokaleneet2129
      @abhisheksukhadevpokaleneet2129 2 ปีที่แล้ว +3

      @@mayursalunke2376 ते उध्दव ठाकरे यांना कळायला हवे होतो. महापूरूषांमध्ये दूजाभाव का दाखवावा त्यांनी.

    • @शिवबाआमचामल्हारी
      @शिवबाआमचामल्हारी 2 ปีที่แล้ว +2

      @@abhisheksukhadevpokaleneet2129 💯 jihadi naw hatle pahije

  • @shivajangam5151
    @shivajangam5151 2 ปีที่แล้ว +1

    Thank you bol bhidu ......amchya nagar chi mahiti sarvan paryant pohochavlya baddal🙏🙏

  • @enlightenmentshailendra7075
    @enlightenmentshailendra7075 ปีที่แล้ว +5

    नगर जिल्ह्यातील अजून काही वैशिष्ट्ये
    1)एस टी महामंडळाची पहिली बस पुणे - नगर
    2) महाराष्ट्रात सर्वात जास्त गायी
    3)भारतातील सर्वात जड तोफ (मलिक-ए-मैदान) जी आता विजपुरमध्ये ठेवलेली आहे ती अहमदनगरमध्ये तयार झाली आहे
    4)शहाजी महाराजांनी निजामाला मांडीवर बसवून निजामशाहीचा कारभार हाकला
    5)शहाजी आणि शरीफजी ही मुलांची नावे अहमदनगरच्या सुफी संतावरून मालोजी राजेंनी ठेवली
    6)छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यावर स्वराज्यावर आक्रमण करणारा त्याकाळातील जगातील सर्वात बलाढ्य असणारा औरंगजेब शेवटी नगरमध्येच मेला.(हा वेगळाच अभिमान!)
    7) एकाच तालुक्यात(कोपरगाव) सहा साखर कारखाने पूर्ण क्षमतेने चालत होती.आशिया खंडातील हा विक्रम आहे
    8)प्रचंड पाऊस(अकोले) आणि प्रचंड दुष्काळी भाग(पाथर्डी,जामखेड) अशी रेंज एकाच जिल्ह्यात त्यामुळे उत्तम तांदूळ आणि उत्तम ज्वारी दोन्ही एकाच जिल्ह्यात

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 ปีที่แล้ว +1

    नगर ५०० वर्षाहुन् अधिक जुने तर जवळ चे भिंगार ७०० वर्षाहुन् अधिक जुने. औरंगजेबाचा मृत्यु इठलाच. शहाजी राजे च्या नावाने इथे गाव आणि डोंगर सुद्धा. ऐतिहासिक भुईकोट किल्ला जिथे नेहरू नी भारत एक खोज हा ग्रंथ लिहिला तो ही भिंगारलाच. कधी काली भारताची राजधानी चे गाव. अन्ना हजारें चे बालपण इथेच गेले. महाभारतातील शुक्राचरयांचे वडील भृङ्गऋषि ची समाधि येथील भिंगार टेकडी वरच.असे सांगू तेवढे कमीच.खरेतर भिंगार वरच ७-८ भाग बनतील कृपया जरुर प्रयत्न करावा.

  • @kiranpatil9037
    @kiranpatil9037 2 ปีที่แล้ว

    Bol bidu ne far changle Nagar vishnu sangitale Abhinandan Dear

  • @vaibhavshete6688
    @vaibhavshete6688 2 ปีที่แล้ว +3

    Feeling Proud to Nagarkar

  • @kkiran99
    @kkiran99 2 ปีที่แล้ว

    चांगली माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
    संतांची सहकाराची कृषी राजकारणी विविधता लाभलेला असा हा नगर जिल्हा❣️
    पण उत्तर आणि दक्षिण भारत जोडणारा नगर मनमाड रोड ची अवस्था कशी एकदा ते पण दाखवा.
    फक्त 5 मिंटाच्या कामासाठी 100km पेक्षा जास्त प्रवास. त्यामुळं नगरचे 3 जिल्हे होणे खूप गरजेचं आहे.
    आपलाच एक नगरकर.

  • @chaphous
    @chaphous 2 ปีที่แล้ว

    नगरला शहा शरीफ बाबा ची दर्गा आहे ज्याच्या नवसाने शहाजी राजे आणि शरीफ जी ह्यांचा जन्म झाला. भारतातील पहिली एस टी नगर ते पुणे आणि नगर ते तुळजापूर धावली, नगरच्या अवतार मेहेर बाबा ची जत्रा युरोप अमेरकेत असल्याचा फिल देते एवढे फोरेनर्स नगर मध्ये येतात. नगरच्या अगडगाव मध्ये भुतांची जत्रा भरते. नगर चा पान टपरीवर चा मावा. शेअर मार्केट मध्ये भारतात मुंबई नंतर नगर मधून सर्वात जास्त उलाढाल होते. एक काळ गाजवणारी कायनेटिक लुना बाईक नगरचच प्रॉडक्ट होत. भारतातील तिसर सगळ्यात मोठं आर्मी सेंटर नगर आहे. भारतात लॉंच होणारी प्रत्येक नवीन गाडी नगर ला vrde मध्ये टेस्ट केली जाते नंतरच तिला मान्यता मिळते.

  • @vasantkamble7651
    @vasantkamble7651 ปีที่แล้ว

    दादा नगर पासून पंधरा ते वीस किलो मिटर वर बूह्रानपूर गाव आहे तेथे भवानी
    मातेचेमंदिर आहे त्या मंदिरातून नवराञे
    मधे पंलग व पालखी तूळजापूरला जाते
    व तूळजापूरचा उत्सव चालू होते .
    बूह्रानपूर हे तूळजामातेचे माहेर समजल्या जाते