खूपच छान माहिती, सद्या माझा बाग सेम हयाच स्थितीत आहे, मी फोम लावणार नव्हतो, कारण मी बाग धरलाच नव्हता, कळी खुडतांना काही फळ राहून गेली, प्रत्येकी 8,12 आहेत 👍👍 फेब्रुवारी छाटणी करणार आहे.
@@vishnujybhaye3216 लागवड तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण avrage वर द्यान दिले टनेज जास्त काढले तर श क्य तो कोणत्याही पिकात तोटा होत नाही आणि हे चड उतार चालूच असतात जो मंदीत दम धरेल त्याची कसर पुढं निघते
Fhom kadhi lavtat yavar ahe te size jar thodi mothi hou dili tr ani mg lavle tr 20 दिवसात येतात पण लिंबाच्या आकाराचे अस्ताने जर फोम लावले तर 1 महिना धरून चालायचं strong झाड असेल तर तुमचे
उन्हामुळे रबर खराब होतो आम्ही हे केलेला आहे 10-12 दिवसानंतर रबर खराब होतो आणि पिशव्या सुटतात त्यापेक्षा हीच पद्धत योग्य आहे फार्मला रबर लावा वरून पिशवीची गाठ बांधा
खूपच छान माहिती, सद्या माझा बाग सेम हयाच स्थितीत आहे, मी फोम लावणार नव्हतो, कारण मी बाग धरलाच नव्हता, कळी खुडतांना काही फळ राहून गेली, प्रत्येकी 8,12 आहेत 👍👍
फेब्रुवारी छाटणी करणार आहे.
पण तस नका करू सर कारण आपले रबर हलके असतात ते तुटतात आणि पिशवी पडती त्यामुळे गाठणाच बांधा धन्यवाद
Sharpat Chunakhadi ukt chopan jaminit peru lagvad chalel ka
शक्यतो नाही केलेली च बरी पण जनिमीचा सेंद्रिय carb jast asel tr jamu शकते
कोणत्याही फळबागला शक्यतो पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे
पेरूची लागवड मोठया प्रमाणात होत आहे.... भाव कसे राहतील येणाऱ्या काळात
@@vishnujybhaye3216 लागवड तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण avrage वर द्यान दिले टनेज जास्त काढले तर श क्य तो कोणत्याही पिकात तोटा होत नाही आणि हे चड उतार चालूच असतात जो मंदीत दम धरेल त्याची कसर पुढं निघते
कोणती variety चांगली rahil
@@vishnujybhaye3216 taiwan pink
मी पण हेच करतो.मी दोन रबर लावतो.हार्वेस्टिंग होई पर्यंत तुटत नाहीत.
Ho sir 2 rubber lavle tr nahi तुटत
Fhom kelya nantar kiti divsat plot harvesting la yete bhau..?
Fhom kadhi lavtat yavar ahe te size jar thodi mothi hou dili tr ani mg lavle tr 20 दिवसात येतात पण लिंबाच्या आकाराचे अस्ताने जर फोम लावले तर 1 महिना धरून चालायचं strong झाड असेल तर तुमचे
रोप कीमत किती रुपए होती सर
@@PritamItekar-c2u आम्ही आणले त्या वेळेस 25 रुपयाने आणले कृषी अनुदान पण केलते
Dada moblie no bhetla ka
9518514267
Foam ka lavtat
@@anilchougule3100 peru la फळमशीचा खूप त्रास आहे त्याने पेरुत अळी होते ते होऊ नये म्हणून लावतात
अहमदनगर मध्ये कोठे भेटेल होलसेल मध्ये फोम
अहमदनगर एमआयडीसी मेटे ऍग्रो म्हणून आहेत 8766865216
Vishal borude
मागच्या वेळी दर काय भेटला
@@vishnujybhaye3216 मागच्या वेळी avrage 40 रुपय पडला होता
वरायटी कोणती आहे.
Taiwan pink
@@activeShetkari तैवान बागेची लाईफ किती आहे?
@@siddheshwardhawane5703 आपल्या नियोजनानुसार आहे साधारण 7 ते 8 वर्ष
@@activeShetkari
व्ही एन आर वरायटी कशी आहे
@@siddheshwardhawane5703 लोकल मार्केट ला medium ch chalte vnr mothi size hote
अंतर काय ठेवलंय बागेचे किती बाय किती आहे
10*4 che antar ahe chote tractor asel tr 8*4 pn chalel
भाऊ दहा बाय सहा अंतर ठेवल तर चालेल का कस राहिल हे अंतर ?
@@bhausahebpokale93 jast jhade basle tr jast utpann hoil aple अवरेज nighel 10 4 he antar yogya ahe
@@bhausahebpokale93 jast jhade basle tr jast utpann hoil aple अवरेज nighel 10 4 he antar yogya ahe
फोनचा एकरी खर्च किती
किती फळ धरतो त्याच्यावर अस्त ते
पेरू बागे साठी consultation भेटलं का
Nahi sir mi pn तुमच्यासारखा शेतकरी आहे जेवढं अनुभव असेल तेवढा सांगेल मी केलेल्या चुका तुमच्याकडून होऊ नये एवढं सहकार्य करेल मी
@@activeShetkari पहिली तोडणी किती महिन्यात होते
फोम व बॅग नासिक,सिन्नर येथे कुठे मिळेल ,मोबाईल न पाठवा
नाशिक सिन्नर ला नाही सांगता यायचं sir ekd ahmednagar ka ahe mete agro म्हणून मो. No. 8766865216
उन्हामुळे रबर खराब होतो आम्ही हे केलेला आहे 10-12 दिवसानंतर रबर खराब होतो आणि पिशव्या सुटतात त्यापेक्षा हीच पद्धत योग्य आहे फार्मला रबर लावा वरून पिशवीची गाठ बांधा
@@sandhyaranijagdale5872 ho gath marlelich चांगली आहे
फोम कुठे मिळेल, प्राईज काय आहे, मो नंबर
अहमदनगर मेटे ऍग्रो म्हणून आहेत मो no. 8766865216
Gav kon ahw tumcha? Contact dya
Ahmednagar 9702385353
फॉम व बॅग कुठे भेटेल
Ahmednagar
अहमदनगर मध्ये कोठे
Rop kut bhettil
शेवाळे नर्सरी कर्जत pategaon