पेरू लागवडीचे A to Z तंत्रज्ञान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • पेरू लागवडीचे A to Z तंत्रज्ञान #patilbiotech
    मार्गदर्शक श्री. अमोल पाटील (जनरल मॅनेजर)
    शनिवार, 23 सप्टेंबर, 2023 संध्याकाळी 7.00 वाजता
    पेरू पिकाचे वेळापत्रक मिळविण्यासाठी खालील नंबरवर फक्त whatsapp ने संदेश पाठवा.
    मोबाईल : 7507775355
    केळी, कलिंगड-खरबूज, मिरची व पपई रोपे बूक करण्यासाठी संपर्क कराल. :
    मोबाईल : 7507775355 / 8080677492
    तसेच आपले पिकाबाबतीत काही प्रश्न अथवा समस्या असल्यास फोन न करता Whatsapp ला संदेश पाठवावा
    मोबाईल: 99239 74222
    -------------------------------------------------------
    आमच्या सोबत जुळण्यासाठी Follow / Connect करा :
    Website : patilbiotech.c...
    TH-cam Channel : / patilbiotech
    Facebook Page : / patilbiotech
    Instagram : ...
    Telegram Channel : t.me/patilbio
    Whattsapp Group : chat.whatsapp....
    ------------------------------------
    पेरुशेती, Peru Sheti, Taiwan, L49, Lakhanu, Thailand, israil technology, High den,Peru lagwad yogya anater konte? पेरू लागवडीसाठी योग्य अंतर कोणते? Guva cultivation, Peru lagwad, ji vikas peru, peruchya jati, jam lagwad, guava plantation, suitable distance for guava farming,guava variety, Peru jati, Peru lagwad, amrud ki kheti, पेरूच्या जाती, पेरू लागवड, Peru lagvad mahiti marathi, what is best distance for guava cultivation, guava cultivation, guava farming,कमी पाण्यात, पेरू फळबाग, पेरू लागवड, Guava farming, पेरू, Guava, , पेरू रोपे, पेरू उत्पादन, Peru, Guava, Peru jati, Gauva variety, पेरू छाटणी, पेरू शेती, पेरूची छाटणी बद्दल माहिती, Peru chatani information in marathi, Guava tree cutting, पेरुचे उत्पन्न कसे वाढवावे, Ji vilas peru, G vilas, जी विलास पेरू, सरदार, तैवान, VNR, अमरुद ,Peru sheti, Ji vilas, G vilas, Peruchya jati, Sardar peru, Taiwan, पेरू शेती, पेरूच्या विविध जाती, तैवान पेरू
    #patilbiotech, #patilbiotechtissueculture, #guavafarming

ความคิดเห็น • 667

  • @roopsinghrajput8312
    @roopsinghrajput8312 11 หลายเดือนก่อน +49

    तुम्ही पेरू ची माहिती व संपूर्ण माहिती दिली ती आडानी शेतकरी असेल तरी समजू शकेल असी माहिती दिली आहे त्या बद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mahadushinde9499
    @mahadushinde9499 2 หลายเดือนก่อน +9

    पाटील साहेब मला आपली माहीती खूप आवडते तुमचे विचार खूप छान आहेत आभार आभार शुभेच्छा देत व कामाला सलाम करत आहे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 หลายเดือนก่อน +1

      thank you

    • @suryakantchoudhari9623
      @suryakantchoudhari9623 2 หลายเดือนก่อน

      ,far chhan mahiti मिळाली. Thanks​@@PatilBiotech

  • @PradipChoudhari-dw6wy
    @PradipChoudhari-dw6wy 21 วันที่ผ่านมา +3

    सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात, माहिती खूप छान दिली जाते, विश्लेषण हे चांगल्या प्रकारे सांगितले जाते, तुमचा व्हिडिओ पाहिल्यावर दुसरे व्हिडिओ पाहायची गरजच पडत नाही, अशाच प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन बनवत जावे सर, शेतकऱ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन होईल

  • @abhaypaluskar4822
    @abhaypaluskar4822 หลายเดือนก่อน +4

    महिती अतिशय चांगल्या हेतूने आणि प्रकारे दिली आहे.
    तुम्हीं जि खते सांगितली आहेत ती सर्व केमिकल आहेत ना. तसे असेल तर ऑरगॅनिक equivalent खते पण सांगावी
    धन्यवाद

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  หลายเดือนก่อน

      Chemical & biological dogh ahet

  • @mdpatil2275
    @mdpatil2275 7 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर माहिती मिळाली सर. आपले मनापासून आभार.. एम डी पाटील.

  • @shivajichougale8619
    @shivajichougale8619 11 หลายเดือนก่อน +2

    Sir नमस्कार...हा वेबिनार शेतकऱ्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारा आहे...सविस्तर माहिती देण्याचा खूपच प्रामाणिक प्रयत्न केला आहे...आम्ही बेळगांव साठी रोपांची ऑर्डर करत आहोत...धन्यवाद

  • @umeshkadam7539
    @umeshkadam7539 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद,
    खूप छान माहीती 🙏🇮🇳

  • @subhashpatil8167
    @subhashpatil8167 4 วันที่ผ่านมา

    खुप छान माहीती दिली.पाटील साहेब .

  • @kishorghadge8376
    @kishorghadge8376 2 หลายเดือนก่อน +1

    एकदम चांगली आणी सोप्या भाषेत माहिती दिली सर अभिनंदन या माहितीमुळे मला नवीन लावगडी साठी प्रेरणा मिळाली धन्यवाद सर

  • @virbhdraadgavkar1954
    @virbhdraadgavkar1954 ปีที่แล้ว +5

    🌹💐पेरू पिका विषयी वेबीनार केल्याबद्दल मि आपला आभारी आहे🙏🙏

  • @pravinkumbhare
    @pravinkumbhare 11 หลายเดือนก่อน +2

    खूप छान माहिती, टेरेस गार्डन असणाऱ्या लोकांना उपयोग होईल अशी माहिती द्या.

  • @farooqahamadshaikh6150
    @farooqahamadshaikh6150 11 หลายเดือนก่อน +3

    धन्यवाद सर, खूप सोप्या पद्धतीत योग्य माहिती दिलात.

  • @satishhivarkar710
    @satishhivarkar710 ปีที่แล้ว +3

    पेरू विषयी खूप छान माहिती दिली धन्यवाद साहेब

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब.. पेरू पिकाचे रोपे हवे असल्यास खालील नंबरवर संपर्क कराल.
      8080677492

  • @BaapuSonar
    @BaapuSonar 2 หลายเดือนก่อน +3

    Super video

  • @suryawankhede5676
    @suryawankhede5676 9 หลายเดือนก่อน

    एकदम योग्य परिपुर्ण आणि सर्व प्रश्नांचे उत्तर एकाच व्हिडिओ मध्ये दिल्या बद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे, व आपल्या अशाच व्यक्तिमत्त्वासाठी व पुढील वाटचलीसाठी मन पूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो सर

  • @SanjuBankar-e3l
    @SanjuBankar-e3l ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว

      आभारी आहोत साहेब.

  • @hemantbhosale2384
    @hemantbhosale2384 4 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती दिली सरजी

  • @vaibhavnikam7582
    @vaibhavnikam7582 11 หลายเดือนก่อน +2

    Patil biotech = farming institute great work

  • @kirantanpure9070
    @kirantanpure9070 6 วันที่ผ่านมา

    खूप छान माहिती दिली सर खूप खूप आभारी आहेत

  • @balajimunde4410
    @balajimunde4410 11 หลายเดือนก่อน

    अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केल्याबद्दल आपलं अभिनंदन आमच्यासारख्या युवा शेतकऱ्यांना नक्की फायदा होईल.....🙏
    दुसरी अडचण म्हणजे सर मी नोकरी नोकरी करत करत मी शेती करत आहे पण मला पेरू फळबाग करायचे आहे आपलं मार्गदर्शन ऐकून 80 वर्षाचा म्हातारा पण उठले शेती करण्यासाठी 🙏

  • @pradipnarkhede5014
    @pradipnarkhede5014 10 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर व उपयोगी सोप्या भाषेत.
    धन्यवाद सर

  • @nitiningale7986
    @nitiningale7986 5 หลายเดือนก่อน

    Beautiful presentation, proper & necessary information, thak you Sir.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  5 หลายเดือนก่อน

      Thanks keep watching

  • @sarvesheducation8067
    @sarvesheducation8067 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती दिली ज्याला काही माहीत नाही तोही पेरूची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो आणि चांगले उत्पन्न घेऊ शकतो

  • @vilaslavhe7672
    @vilaslavhe7672 3 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही पेरूची माहिती दिली आम्हाला खूप आवडली अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले
    याचा फायदा शेतकऱ्यांना होईल

  • @tekrajwagh2667
    @tekrajwagh2667 ปีที่แล้ว +6

    अतिशय उत्तम माहिती , सर्व शंकाच निरसन......🙏🙏

  • @dilipgame8363
    @dilipgame8363 ปีที่แล้ว +2

    अत्यंत योग्य माहिती आहे

  • @namdeogajbhiye7473
    @namdeogajbhiye7473 9 หลายเดือนก่อน

    आपण परू या फळाच्या पिका विषयी दिलेली माहिती फारंच उत्तम व समजण्यास सोपी व सविस्तर दिलेली आहे.

  • @pareshdevani9119
    @pareshdevani9119 ปีที่แล้ว +3

    Just I visited Rajod Madhyapradesh and indapur Maharashtra…lot of plantation . Loaders also start guava business ,export also going on than also worried about Mkt . the best part is production and minimum pesticide spray…than also rates going down because of over production.? Think over it. All pomegranate and grapes growers start guava plantation. Nashik area also cover big plantations.

  • @gauravpatil6784
    @gauravpatil6784 ปีที่แล้ว +2

    पाटील साहेब लागवडी खूप मोठया प्रमाणात आहे मार्केट दराला गृहीत धरून पुढील 5 वर्ष भविष्य कस असेल या पेरुच

  • @user-vi5rt3zi6f
    @user-vi5rt3zi6f 10 หลายเดือนก่อน

    खुप छान साहेब आपण खूप महत्त्वाची माहिती दिली मला पण पेरू लागवड करायची आहे आपल्या या वेबीनार ने बर्याच गोष्टी समजल्या
    आपले खुप खुप धन्यवाद

  • @shrikanthindurao3279
    @shrikanthindurao3279 7 หลายเดือนก่อน

    Great...पाटील साहेब, आज पर्यंत अनेक videos पाहिले आहेत, परंतु आपण या video द्वारे पेरू पिकां बाबत अगदी बारकावा सहित जी माहिती दिली, त्या बद्दल आपले खूप खूप आभार व अभिनंदन..... फोन वर बोलले tar चालेल का .....

  • @sachinpawar9105
    @sachinpawar9105 หลายเดือนก่อน +1

    Khup dhanyavad sir

  • @swarajgadhve6126
    @swarajgadhve6126 11 หลายเดือนก่อน +1

    खुप सुंदर माहिती दिली तुम्ही सर

  • @sagarPatil-fv6sn
    @sagarPatil-fv6sn ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว

      आभारी साहेब.

  • @kailasborse6073
    @kailasborse6073 10 หลายเดือนก่อน

    आपण पेरू पिकाबद्दल जी माहिती या व्हिडिओद्वारे दिली ती शेतकरी बंधूंसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे त्याचा शेतकरी बंधूंना नक्कीच लाभ होईल यात काही शंका नाही.... खूप खूप धन्यवाद सर.... लवकरच माझी पण पेरू बाग लावण्याची तयारी आहे तेव्हा मी आपल्याशी नक्कीच संपर्क साधेल.... पुन्हा एकदा धन्यवाद....

  • @rajendrraaraut4343
    @rajendrraaraut4343 9 หลายเดือนก่อน

    पेरू लागवड ची माहिती चांगली सांगितली आहे.त्या बदल मी आपला आभारी आहे 🙏🌹

  • @samadhanbhamre8228
    @samadhanbhamre8228 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद पाटील साहेब आपण खुप छान आणि परिपूर्ण माहिती दिलीत ..एक प्रश्न आहे पेरू रोप ट्रे मध्ये आणि पिशवी मध्ये या दोन्ही प्रकारात 10रू चा फरक आहे पण ट्रे आणि पिशवी या दोन मध्ये कोणता पर्याय निवडावा आणि ट्रे मधले रोप जर लावले तर ग्रोथ पिशवीच्या रोपासारखी राहिल का
    🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว +1

      pishvi che rope mothe astil tumule te nivdave

  • @vijaydeshpande9694
    @vijaydeshpande9694 9 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिति दिली धन्यवाद सर आभारी आहे .

  • @anilkhandagale5920
    @anilkhandagale5920 4 หลายเดือนก่อน

    Very best information sir. Thank you.

  • @prafullapatil2021
    @prafullapatil2021 7 หลายเดือนก่อน

    साहेब...
    खूप महत्त्वाची व सोप्या भाषेत माहिती सांगितली.
    धन्यवाद.

  • @mtnikam8698
    @mtnikam8698 3 หลายเดือนก่อน

    आतापर्यंत बघितलेल्या VDO मध्ये सर्वात भरोसेमंद vdo

  • @bajiraowadkar7440
    @bajiraowadkar7440 3 หลายเดือนก่อน

    खुफ chan माहिती dilit sir. Very micro study with more details. ।।।।keepit up

  • @vitthalpawar1159
    @vitthalpawar1159 2 หลายเดือนก่อน +1

    एक नंबर माहीती

  • @deomasram862
    @deomasram862 11 หลายเดือนก่อน +1

    Thank you so much Patil Sir

  • @papasahebinamdar3285
    @papasahebinamdar3285 4 หลายเดือนก่อน

    अतिशय छान माहिती दिलीत सर...
    Thanks You...

  • @chavanatul4460
    @chavanatul4460 4 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार,, फारच छान माहिती दिली,, धन्यवाद🎉🎉

  • @ishwarvasave2924
    @ishwarvasave2924 11 หลายเดือนก่อน +1

    खुप छान महीती sir jii

  • @dipakpatil6309
    @dipakpatil6309 10 หลายเดือนก่อน +2

    The way you delivered information and data is appreciable! Tumchya team and presentation banwnaryach khup khup kautuk.... khup changli ani transparent mahiti dili! Ani ho taiwan pink hich variety lavavi hya matacha mi dekhil ahe.... amhi pn lahan 700 plants cha plot pachora talukyat lavlela ahe!.... Thanks you! And appreciate your work ethics! 😊

  • @shyamjadhao9925
    @shyamjadhao9925 หลายเดือนก่อน

    पाटील साहेब पेरूचा तुम्ही व्हिडिओ बनवला खूप छान आम्हाला खूप आवडला आम्हाला पेरूची लागवड करायची आहे तरी आम्हाला जरा मार्गदर्शन करा

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  หลายเดือนก่อน +1

      thank you tumhala kahi mahiti havi asel tr amhala vicharu shktata

  • @SantoshJadhav-so5kw
    @SantoshJadhav-so5kw 7 หลายเดือนก่อน

    सर अतिशय चांगली माहिती मिळाली आहे

  • @bhagwattanwade704
    @bhagwattanwade704 9 หลายเดือนก่อน

    आभारी आहे सर मला खुप चांगली माहिती मीळाली

  • @khaireanil5494
    @khaireanil5494 2 หลายเดือนก่อน +1

    Thanks sir ji

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  2 หลายเดือนก่อน +1

      Welcome

    • @sanjayshirke3810
      @sanjayshirke3810 2 หลายเดือนก่อน

      पेरू लागवड फार चांगली माहिती मिळाली धन्यवाद 💐💐💐

  • @shivshambhu182
    @shivshambhu182 11 หลายเดือนก่อน +1

    राम राम सर,🙏🏻🙏🏻
    पेरू संदर्भात अप्रतिम माहिती दिली आहे परंतू काही प्रश्न आहेत कृपया निराकरण करावे.🙏🏻
    1) पाणी नियोजन?
    2)मार्केट? आपल्या भागात (जळगाव) किरकोळ विक्री 20 ते 30 रू पर्यंत असते, लांबच्या मार्केटला माल पाठवणे प्रत्येक शेतकऱ्यांला शक्य नाही होत.
    3)फोग कव्हर/कॅरी बॅगला काही पर्याय आहे का ? कारण एवढा खर्च अल्पभूधारक शेतकऱ्याला आवाक्याबाहेर ठरू शकतो.
    4) यात आंतरपीक घेता येऊ शकते का? जर हो तर कोणकोणती?
    5)मार्केटमध्ये आवक जास्त झाल्यास प्रक्रिया उद्योग आहेत का? माल घ्यायला जवळपास कुठे असतील तर माहिती द्यावी.
    6)स्टोपिंग, कटिंग, छाटणी कधी करावी बद्दल अजून थोडी माहिती द्यावी.
    7) यांच्या व्यतिरिक्त अजून व्हरायटी असतील तर माहिती द्यावी.
    8) तण व्यवस्थापन?
    9)मशागत, भर देणे, बेड वरील लागवड पध्दत?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 หลายเดือนก่อน

      वरील सर्व प्रश्नांवर सखोल माहिती आमचे कृषितज्ञ यांना पाठवून याबाबतीत मार्गदर्शन घेऊ शकतात.
      Whatsapp 9923974222

  • @pradipmulik6331
    @pradipmulik6331 ปีที่แล้ว +1

    Mast mahiti

  • @sachinmali2576
    @sachinmali2576 4 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद सर

  • @balasahebthakare6404
    @balasahebthakare6404 9 หลายเดือนก่อน

    सुंदर माहिती दिली आभारी आहोत

  • @amolborse48
    @amolborse48 9 หลายเดือนก่อน

    खुपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @kiranshinde1813
    @kiranshinde1813 19 วันที่ผ่านมา

    Very nice

  • @nanasahebpatil3685
    @nanasahebpatil3685 11 หลายเดือนก่อน

    Thanks patil sir..Nice information

  • @pandurangmali4174
    @pandurangmali4174 10 หลายเดือนก่อน

    khupach changali mahiti dili sir Thanku

  • @sudarshangaikar7300
    @sudarshangaikar7300 หลายเดือนก่อน

    नमस्कार पाटील साहेब..मी नाशिक वरुण बोलतोय.
    1.माझ्या जमिनीत मी sugarcane अणि sweetcorn che उत्पन्न घेतो.
    2.जमीन काळसर अणि कमी प्रमाणात मुरूम आहे.
    3. पेरूची लागवड करू शकतो का.
    4. माती परीक्षण करावा लागेल का.
    क्रुपया मार्गदर्शन करावे.
    तुम्ही दिलेली माहिती अतिशय सुंदर अणि प्रॅक्टिकल होती.
    मनापासुन धन्यवाद.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  หลายเดือนก่อน

      ho karu shakta

  • @AniketSurvase2502
    @AniketSurvase2502 2 หลายเดือนก่อน

    one of the best guidance

  • @surajnaiknaware5247
    @surajnaiknaware5247 22 วันที่ผ่านมา

    खुप छान माहिती

  • @surajmahale6798
    @surajmahale6798 8 หลายเดือนก่อน

    छान माहिती दिली धंन्यवाद

  • @umakanttandale2518
    @umakanttandale2518 10 หลายเดือนก่อน

    Best important information sir 🙏

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  10 หลายเดือนก่อน

      Keep watching

  • @RameshwarMohite519
    @RameshwarMohite519 2 หลายเดือนก่อน

    Khup chan mahite dele thnks dir

  • @anilnandanwar1473
    @anilnandanwar1473 9 หลายเดือนก่อน

    सर आपण खूप छान माहिती

  • @rohitligade2607
    @rohitligade2607 ปีที่แล้ว +1

    Khup chan sir....❤

  • @sunilnevse3999
    @sunilnevse3999 9 หลายเดือนก่อน

    Video आवडला. 1 एकर Taiwan pink 11 महिन्याचे आहे. Size फार मोठी होत आहे.

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  9 หลายเดือนก่อน

      Best ahe mag adchan kay

  • @vaibhavshirsathe6772
    @vaibhavshirsathe6772 9 หลายเดือนก่อน

    माहिती खुप छान मिळाली

  • @Nandkumar12378
    @Nandkumar12378 หลายเดือนก่อน

    Khupach mahiti sirji

  • @javeedather905
    @javeedather905 หลายเดือนก่อน

    Nice information sir

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  หลายเดือนก่อน

      So nice of you

  • @sharadlondhe1213
    @sharadlondhe1213 9 หลายเดือนก่อน

    Karav tevad kavtuk Kami sar I love you sar kup chan mahiti dili sar. Abhinandan sar

  • @shashikantdate957
    @shashikantdate957 11 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती दिली

  • @sanjaybhatmode7069
    @sanjaybhatmode7069 ปีที่แล้ว +1

    छान माहीती दीली सर 🎉

  • @ganeshekhande4825
    @ganeshekhande4825 4 หลายเดือนก่อน +1

    सर अशीच माहिती मोसंबीची पण द्या

  • @dipakkale7185
    @dipakkale7185 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर 🙏👍🏻

  • @gayatrikoli5671
    @gayatrikoli5671 8 หลายเดือนก่อน

    आज पर्यंतच्या व्हिडिओमध्ये सर्वात शेतकऱ्यांच्या भाषेत माहिती दिला त्याबद्दल धन्यवाद सर

  • @dattatraythavare6169
    @dattatraythavare6169 ปีที่แล้ว +1

    Great sir
    Peru चा सर्वात घातक रोग देवी anthracnose याविषयी माहिती नाही दिली मी 20 दिवसात natio, copper, infinatio, pulito हे खूप महागडे spray घेतले पण result नाही कोणती favarni घ्यावी आता
    4 एकर बाग आहे खूप खर्चिक पीक आहे 1 एकर मधील पूर्ण plot gela देवी रोगाने सर्व फळे तोडून फेकून दिली बागेला 5 हजार देऊन consultant असूनही
    खूप मोठ नुकसान झाले 😢😢

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว +1

      ओके .. नक्कीच आपण यावर काहीतरी उपाय सुचवू .. आपण तात्काळ आपल्या शेतातील फोटो अथवा विडियो शेयर करावेत जेणेकरून मार्गदर्शन करने सोपे होईल.
      whatsapp 9923974222

  • @bhausahebpawar8260
    @bhausahebpawar8260 25 วันที่ผ่านมา

    Sir Farch Chhan Mahiti

  • @nanajipawar7746
    @nanajipawar7746 11 หลายเดือนก่อน

    Sar gaidans is a very good sar thanks

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  11 หลายเดือนก่อน

      So nice of you

  • @RajendraBhure-q6u
    @RajendraBhure-q6u หลายเดือนก่อน

    सर तुमची माहिती असेल तर चांगली आहे पण पहिला बहार किती दिवसाला येतो दुसरा बहार किती दिवसाला येतो त्याच्यानंतर ही माहिती द्यायची विसरलात सर फक्त खूप चांगली माहिती आहे फक्त पहिला बाहेर आल्यानंतर दुसरा भाग किती दिवसाला येतो हे सांगायचं विसरलात

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 2 หลายเดือนก่อน

    सर,
    आपल्याला भविष्यात निमॅटोड येऊ नये यासाठी अंदाज म्हणून तैवान पिंक पेरूच्या बागेत निमॅटोडसाठी औषध दर महिन्याला दिले म्हणजे वर्षातून 12 वेळा दिले तरी चालेल का ?

  • @aniljadhav2223
    @aniljadhav2223 หลายเดือนก่อน

    Naice video sar

  • @vinodbhavar6744
    @vinodbhavar6744 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती दिली सर

  • @MhasuMhaske
    @MhasuMhaske 2 หลายเดือนก่อน

    पाटील सा हेब छान माहीती दिली

  • @ankushgavhane4619
    @ankushgavhane4619 10 หลายเดือนก่อน

    Thank you so much sir

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 11 หลายเดือนก่อน +1

    सर अश्याच पद्धतीने सधन आंबा लागवड बद्दल माहिती मिळावी अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @sagar89756
    @sagar89756 3 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir

  • @sameerdesai1637
    @sameerdesai1637 ปีที่แล้ว

    अप्रतिम माहीती

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  ปีที่แล้ว

      धन्यवाद साहेब.

  • @basavrajbabanagare7148
    @basavrajbabanagare7148 4 หลายเดือนก่อน

    Zaad mthe honyaagodarach swapn baghne yogya ahe ka?

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  4 หลายเดือนก่อน

      nahi baghitale tar hoil kase

  • @sushantalat
    @sushantalat 8 หลายเดือนก่อน

    Informative

  • @RajaramBhange
    @RajaramBhange 2 หลายเดือนก่อน

    Thank you sir

  • @akashbhange8384
    @akashbhange8384 ปีที่แล้ว +1

    👍🙏

  • @gauravbanarse1111
    @gauravbanarse1111 หลายเดือนก่อน

    सर विदर्भ मध्ये तुमचे प्लॉट असेल तर त्यांचा पत्ता द्या आम्ही visit ला जाऊ

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  หลายเดือนก่อน

      ok 8080677492 ya no la call kara

  • @pundliksawant4306
    @pundliksawant4306 10 หลายเดือนก่อน

    Very nice sir, 🙏❤️🙏

  • @mandalesantosh9593
    @mandalesantosh9593 9 หลายเดือนก่อน

    Great mahiti

  • @sandeepdeshmukh4262
    @sandeepdeshmukh4262 9 หลายเดือนก่อน

    खुप छान ❤

  • @akshaynawalkar4133
    @akshaynawalkar4133 4 วันที่ผ่านมา

    Saheb future ky ahe peru ch.... Sarv peru lagvad karat ahe

    • @PatilBiotech
      @PatilBiotech  3 วันที่ผ่านมา

      Sarvanna jamat nahi

  • @AmolPatil-um1sq
    @AmolPatil-um1sq 9 หลายเดือนก่อน

    Very nice sir