Active Shetkari
Active Shetkari
  • 35
  • 43 167
उन्हाळी कांदा लागवडीनंतर खताचा पहिला डोस/कांदा पिकाला खताचा पहिला डोस 08/01/2025
उन्हाळी कांदा लागवडीनंतर खताचा पहिला डोस/कांदा पिकाला खताचा पहिला डोस 08/01/2025
कांदा लागवड नियोजन
उन्हाळी कांदा लागवड नियोजन
गावरान कांदा लागवड
कांदा पिकाला पहिला डोस
कांदा पिकाला खताचा पहिला डोस
कांदा पिकाला पहिला खताचा डोस कोणता घ्यावा
कांदा खत व्यवस्थापन
कांदा फवारणी नियोजन
कांदा पीक नियोजन
गावरान कांदा पीक नियोजन
มุมมอง: 16

วีดีโอ

पेरू बागेच्या विश्रांती काळात घ्या हीच फवारणी /पेरू बाग फवारणी 23/12/2024
มุมมอง 11014 วันที่ผ่านมา
पेरू बागेच्या विश्रांती काळात घ्या हीच फवारणी /पेरू बाग फवारणी 23/12/2024 पेरू बाग नियोजन पेरू बागेला फवारणी पेरू बागेला रेस्ट काळात घ्या हीच फवारणी पेरू बाग खत नियोजन पेरू बाग माहिती
कांदा रोपाला दुसरी फवारणी /55 दिवसाच्या कांदा रोपाला फवारणी 19/12/2024
มุมมอง 40714 วันที่ผ่านมา
कांदा रोपाला दुसरी फवारणी /55 दिवसाच्या कांदा रोपाला फवारणी 19/12/2024 कांदा रोपाला फवारणी कांदा फवारणी नियोजन कांदा रोप नियोजन 55 दिवसाचे रोपाला फवारणी कांदा खत व्यवस्थापन कांदा कीटकनाशक फवारणी कांदा माहिती
पेरू बागेला रेस्ट वेळेला शेणखताचा डोस /क्वालिटी शेणखत कसे घ्यावे 17/12/2024
มุมมอง 55821 วันที่ผ่านมา
पेरू बागेला रेस्ट वेळेला शेणखताचा डोस /क्वालिटी शेणखत कसे घ्यावे पेरू बाग नियोजन पेरू बागेला खत नियोजन रेस्ट period madhe konte khat takave शेणखत कसे घ्यावे पेरू बाग फवारणी पेरू बाग माहिती
उन्हाळी कांदा गोट लागवड/गावरान कांदा बीज निर्मिती/कांदा डोंगळे लागवड 8/12/2024
มุมมอง 351หลายเดือนก่อน
उन्हाळी कांदा गोट लागवड/गावरान कांदा बीज निर्मिती/कांदा डोंगळे लागवड 8/12/2024 गोट लागवड उन्हाळी कांदा गोट लागवड कांदा बीज निर्मिती कांदा डोंगळे लागवड कांदा गोट कसे लावावे कांदा कसा निवडावा कांदा गोठा ला शेणखत कसे टाकावे कांदा गोट खत व्यवस्थापन कांदा गोट फवारणी कांदा लागवड गावरान कांदा लागवड
कांदा रोपाला पहिली फवारणी /28 दिवसाचे कांदा रोप/गावरान कांदा रोप पहिली फवारणी
มุมมอง 4.2Kหลายเดือนก่อน
कांदा रोपाला पहिली फवारणी /28 दिवसाचे कांदा रोप/गावरान कांदा रोप पहिली फवारणी गावरान कांदा रोप पहिली फवारणी कांदा रोप फवारणी कांदा रोप मर व्यवस्थापन कांदा खत व्यवस्थापन कांदा लागवड गावरान कांदा लागवड
कांदा रोपाला कोणते खत टाकावे /तणनाशक मारल्यावर कोणते खत टाकावे 13/11/2024
มุมมอง 1.8Kหลายเดือนก่อน
कांदा रोपाला कोणते खत टाकावे /तणनाशक मारल्यावर कोणते खत टाकावे 13/11/2024 कांदा खत व्यवस्थापन कांदा रोप खत व्यवस्थापन कांदा फवारणी कांदा तणनाशक फवारणी कांदा मर नियंत्रण #कांदा रोपाला खत टाकणे
कांदा मर रोग नियंत्रण/ 16 दिवसाचे कांदा रोप मर रोग नियत्रंण 5/11/2024
มุมมอง 2.1K2 หลายเดือนก่อน
कांदा मर रोग नियंत्रण/ 16 दिवसाचे कांदा रोप मर रोग नियत्रंण 5/11/2024 कांदा मर रोग कांदा बुरशीनाशक रोप पिवळे पडणे रोप कुजणे कांदा रोप व्यवस्थापन कांदा खत व्यवस्थापन
गावरान कांदा बी टाकणे / कांदा बीज प्रक्रिया /रेन पाइप माहिती 20 10 2024
มุมมอง 7K2 หลายเดือนก่อน
गावरान कांदा बी टाकणे / कांदा बीज प्रक्रिया /रेन पाइप माहिती 20 10 2024 गावरान कांदा माहिती रब्बी कांदा माहिती कांदा नियोजन रब्बी कांदा नियोजन कांदा बुरशीनाशक rain पाइप वर कांदा बी टाकणे कांदा खत नियोजन कांदा फवारणी नियोजन कांद्याला मार रोगापासून संरक्षण कांदा पीक नियोजन
झेंडू मुळी चालण्यासाठी कोणते औषद सोडावे / ड्रिप ने खत कसे सोडावे 15 10 2024
มุมมอง 1.1K2 หลายเดือนก่อน
झेंडू मुळी चालण्यासाठी कोणते औषद सोडावे / ड्रिप ने खत कसे सोडावे 15 10 2024 झेंडू खत नियोजन झेंडू खत uptake झेंडू माहिती झेंडू ला कोणते खत सोडावे झेंडू फवारणी कोणती करावी
फुलाची तोडणी झाल्यावर करप्यासाठी तातडीची फवारणी /झेंडू दसरा गणित 2024
มุมมอง 1.2K2 หลายเดือนก่อน
फुलाची तोडणी झाल्यावर करप्यासाठी तातडीची फवारणी /झेंडू दसरा गणित 2024 झेंडू नियोजन तोडणी झाल्यावर कोणती फवारणी करावी करपा रोग नियंत्रण झेंडू दसरा गणित झेंडू दर एक सोबत तोडणे झेंडू फवारणी
झेंडुला बांबू बांधणी कशी करावी /पट्टी तंगुस कशा पद्धतीने बांधावे 27/09/2024
มุมมอง 4933 หลายเดือนก่อน
झेंडुला बांबू बांधणी कशी करावी /पट्टी तंगुस कशा पद्धतीने बांधावे 27/09/2024 झेंडू बांधणी झेंडूच्या बांधणी कशा प्रकारे करावी माल लागल्यावर झेंडू पडू नाही म्हणून काय उपाय योजना करावी बांबू कशा प्रकारे लावावे झेंडू नियोजन 55 दिवस झेंडू नियोजन दसरा दिवाळी झेंडू नियोजन झेंडू फवारणी
झेंडू अळी नियोजन / झेंडुला कळी लागल्यावर अळीचे नियोजन कसे करावे 24/09/ 2024
มุมมอง 6393 หลายเดือนก่อน
झेंडू अळी नियोजन / झेंडुला कळी लागल्यावर अळीचे नियोजन कसे करावे 24/09/ 2024 झेंडू नियोजन झेंडू फवारणी झेंडू अळी नियंत्रण झेंडू कळी लागल्यावर अळीचे नियोजन झेंडू रोग व कीड व्यवस्थापन झेंडू माहिती झेंडू खत व्यवस्थापन
झेंडू तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी /झेंडू तणनाशक नियोजन/22/09/2024
มุมมอง 9303 หลายเดือนก่อน
झेंडू तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी /झेंडू तणनाशक नियोजन/22/09/2024 #झेंडू नियोजन #झेंडू फवारणी #झेंडू तणनाशक फवारणी #झेंडू मेरा 71 फवारणी #झेंडू फवारणी काळजी #झेंडू तन व्यवस्थापन #झेंडू तणनाशक माहिती #झेंडू लागवडीनंतर तणनाशक फवारणी #झेंडू तणनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी #झेंडू #तणनाशक #फवारणी #
झेंडू 45 दिवसाचे नियोजन #झेंडू uptake खत नियोजन 19/09/2024
มุมมอง 2723 หลายเดือนก่อน
झेंडू 45 दिवसाचे नियोजन #झेंडू uptake खत नियोजन 19/09/2024
झेंडू नियोजन कळी खोडणे/झेंडू फुटवा होण्यासाठी कली खोडणे 10/09/2024
มุมมอง 3.7K3 หลายเดือนก่อน
झेंडू नियोजन कळी खोडणे/झेंडू फुटवा होण्यासाठी कली खोडणे 10/09/2024
पेरू बागेची माहिती /चिमुकलीची मजेशीर माहिती /पेरू बाग 2024
มุมมอง 734 หลายเดือนก่อน
पेरू बागेची माहिती /चिमुकलीची मजेशीर माहिती /पेरू बाग 2024
पेरू बागेला फोम लावणे/ नवीन पद्धत/पेरुबाग नियोजन पेरुला फळाला फोम कसे लावावे
มุมมอง 7K4 หลายเดือนก่อน
पेरू बागेला फोम लावणे/ नवीन पद्धत/पेरुबाग नियोजन पेरुला फळाला फोम कसे लावावे
झेंडू पिकाला तिसरी आळवणी /झेंडू नियोजन /झेंडू पीक माहिती 14 08 2024
มุมมอง 5374 หลายเดือนก่อน
झेंडू पिकाला तिसरी आळवणी /झेंडू नियोजन /झेंडू पीक माहिती 14 08 2024
झेंडू पिकाला पहिली फवारणी #झेंडू नियोजन #झेंडू लागवड 12 08 2024
มุมมอง 3844 หลายเดือนก่อน
झेंडू पिकाला पहिली फवारणी #झेंडू नियोजन #झेंडू लागवड 12 08 2024
#झेंडू दुसरी आळवणी # झेंडू नियोजन झेंडू दसरा दिवाळी नियोजन 12 08 2024
มุมมอง 1544 หลายเดือนก่อน
#झेंडू दुसरी आळवणी # झेंडू नियोजन झेंडू दसरा दिवाळी नियोजन 12 08 2024
ढगाळ वातावरणात फवारणी #पेरू नियोजन #पेरू माहिती #पेरू फुगवण
มุมมอง 2795 หลายเดือนก่อน
ढगाळ वातावरणात फवारणी #पेरू नियोजन #पेरू माहिती #पेरू फुगवण
#झेंडू नियोजन भाग 5 #झेंडू पहिली आळवणी # झेंडू पहिली Drinching 6/08/2024
มุมมอง 2.5K5 หลายเดือนก่อน
#झेंडू नियोजन भाग 5 #झेंडू पहिली आळवणी # झेंडू पहिली Drinching 6/08/2024
#झेंडू हुमणी अळी नियंत्रण #रोप लागवडीनंतर अळी नियंत्रण 5/8/2024
มุมมอง 505 หลายเดือนก่อน
#झेंडू हुमणी अळी नियंत्रण #रोप लागवडीनंतर अळी नियंत्रण 5/8/2024
#झेंडू रोप लागवड #झेंडू रोप लागवड दसरा &दिवाळी #अष्टगंधा लागवड #येलो झेंडू लागवड 4/08/2024
มุมมอง 1145 หลายเดือนก่อน
#झेंडू रोप लागवड #झेंडू रोप लागवड दसरा &दिवाळी #अष्टगंधा लागवड #येलो झेंडू लागवड 4/08/2024
#पेरू बागेला फळ लागल्यावर शेंडा कट करणे #पेरू बाग माहिती #पेरू शेंडा कट करणे छाटणी करणे 31/07/ 2024
มุมมอง 2795 หลายเดือนก่อน
#पेरू बागेला फळ लागल्यावर शेंडा कट करणे #पेरू बाग माहिती #पेरू शेंडा कट करणे छाटणी करणे 31/07/ 2024
#झेंडू नियोजन भाग 3 #तणनाशक फवारणी #goal. टर्गा फवारणी 29 07 2024 तणनियंत्रण
มุมมอง 2015 หลายเดือนก่อน
#झेंडू नियोजन भाग 3 #तणनाशक फवारणी #goal. टर्गा फवारणी 29 07 2024 तणनियंत्रण
pvc पाइप recycle use # lbow चा परत वापर कसा करावा # देसी जुगाड शेतकरी उपयोगी # 29/07/2024
มุมมอง 245 หลายเดือนก่อน
pvc पाइप recycle use # lbow चा परत वापर कसा करावा # देसी जुगाड शेतकरी उपयोगी # 29/07/2024
ड्रिप pipe la होल पाडणे jugad # ड्रिल machine sopi पद्धत 20 mm cock
มุมมอง 2K5 หลายเดือนก่อน
ड्रिप pipe la होल पाडणे jugad # ड्रिल machine sopi पद्धत 20 mm cock
#झेंडू लागवड नियोजन भाग 2 # झेंडू पीक दसरा &दिवाळी सण 27/07/2024#
มุมมอง 1.1K5 หลายเดือนก่อน
#झेंडू लागवड नियोजन भाग 2 # झेंडू पीक दसरा &दिवाळी सण 27/07/2024#

ความคิดเห็น

  • @AmarGund-i8i
    @AmarGund-i8i 19 วันที่ผ่านมา

    किती झाडे ,माल किती निघाला

    • @activeShetkari
      @activeShetkari 19 วันที่ผ่านมา

      @@AmarGund-i8i 850 झाडे 16 टन माल निघाला

    • @MunjaGiram-gw7bq
      @MunjaGiram-gw7bq 16 วันที่ผ่านมา

      भाव ​@@activeShetkari

  • @sosetushar1492
    @sosetushar1492 22 วันที่ผ่านมา

    Dada moblie no bhetla ka

  • @PritamItekar-c2u
    @PritamItekar-c2u หลายเดือนก่อน

    रोप कीमत किती रुपए होती सर

    • @activeShetkari
      @activeShetkari หลายเดือนก่อน

      @@PritamItekar-c2u आम्ही आणले त्या वेळेस 25 रुपयाने आणले कृषी अनुदान पण केलते

  • @firojdesai4185
    @firojdesai4185 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही बीयान पेरन्या पूर्वी बियान्या ला बाविस्टीन पावडर लावली असती तर माज्या मते मर झाली नसती

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      बियाणाला चोळ ली होती बाविस्तीन powder pn jas vatavaran badlte tasi उपाययोजना करावी लागते

  • @sandhyaranijagdale5872
    @sandhyaranijagdale5872 2 หลายเดือนก่อน

    उन्हामुळे रबर खराब होतो आम्ही हे केलेला आहे 10-12 दिवसानंतर रबर खराब होतो आणि पिशव्या सुटतात त्यापेक्षा हीच पद्धत योग्य आहे फार्मला रबर लावा वरून पिशवीची गाठ बांधा

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      @@sandhyaranijagdale5872 ho gath marlelich चांगली आहे

  • @DayaramZodpe-iv7kh
    @DayaramZodpe-iv7kh 2 หลายเดือนก่อน

    पेरू चे किती पैसे झाले. पेरू परवडतो का.

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      peru परवडतो पण भाव भेटला तर परवडेल ना कोणत्याही पिकाचे तेच आहे सगळे परवडतात पण भाव भेटला पाहिजे पण पेरूच्या avrage 35 40 रुपय सापडला तर परवडतो तुमचं टनेज जास्त निघाला पाहिजे माझा 16 टन avrage निघाले सरासरी मला 40 रुपय बाजार सापडला खर्च 2 लाख तर मला परवडला

  • @tusharkolhe5608
    @tusharkolhe5608 2 หลายเดือนก่อน

    कोणती जात आहे भाऊ

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      अष्ट गंधा आणि ड्रीम yello

  • @anilchougule3100
    @anilchougule3100 2 หลายเดือนก่อน

    Foam ka lavtat

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      @@anilchougule3100 peru la फळमशीचा खूप त्रास आहे त्याने पेरुत अळी होते ते होऊ नये म्हणून लावतात

  • @yogeshchoudhari2365
    @yogeshchoudhari2365 2 หลายเดือนก่อน

    कुठे मिळेल औषध

  • @DayaramZodpe-iv7kh
    @DayaramZodpe-iv7kh 2 หลายเดือนก่อน

    पेरू harvesting ची माहिती टाका

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      @@DayaramZodpe-iv7kh ok

  • @amolpatil8504
    @amolpatil8504 2 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti dili

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      @@amolpatil8504 Thanks

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 2 หลายเดือนก่อน

    This type of deficiency is very common in. Merygold and beyond control

  • @आधुनिकशेतीतांत्रिकशेती

    Rop kut bhettil

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      शेवाळे नर्सरी कर्जत pategaon

  • @SudarshanAher-t2l
    @SudarshanAher-t2l 3 หลายเดือนก่อน

    फोनचा एकरी खर्च किती

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      किती फळ धरतो त्याच्यावर अस्त ते

  • @pranavhiraydeaf3472
    @pranavhiraydeaf3472 3 หลายเดือนก่อน

    foam and bag price kiti aahe ?

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@pranavhiraydeaf3472 पिशवी 150 रुपय किलो फोम 60 70 पैसे भाव मागणीनुसार बदलत राहतात

  • @chudamanahire1219
    @chudamanahire1219 3 หลายเดือนก่อน

    Sharpat Chunakhadi ukt chopan jaminit peru lagvad chalel ka

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      शक्यतो नाही केलेली च बरी पण जनिमीचा सेंद्रिय carb jast asel tr jamu शकते कोणत्याही फळबागला शक्यतो पाण्याचा निचरा होणारी जमीन पाहिजे

  • @VijaysinghPatil-o7j
    @VijaysinghPatil-o7j 3 หลายเดือนก่อน

    Chhan mahiti gav konti

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@VijaysinghPatil-o7j Ahmednagar

  • @vishnujybhaye3216
    @vishnujybhaye3216 3 หลายเดือนก่อน

    मागच्या वेळी दर काय भेटला

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@vishnujybhaye3216 मागच्या वेळी avrage 40 रुपय पडला होता

  • @vishnujybhaye3216
    @vishnujybhaye3216 3 หลายเดือนก่อน

    पेरूची लागवड मोठया प्रमाणात होत आहे.... भाव कसे राहतील येणाऱ्या काळात

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@vishnujybhaye3216 लागवड तर खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे पण avrage वर द्यान दिले टनेज जास्त काढले तर श क्य तो कोणत्याही पिकात तोटा होत नाही आणि हे चड उतार चालूच असतात जो मंदीत दम धरेल त्याची कसर पुढं निघते

    • @vishnujybhaye3216
      @vishnujybhaye3216 3 หลายเดือนก่อน

      कोणती variety चांगली rahil

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@vishnujybhaye3216 taiwan pink

  • @rupalipawar-se3iz
    @rupalipawar-se3iz 3 หลายเดือนก่อน

    फोम कुठे मिळेल, प्राईज काय आहे, मो नंबर

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      अहमदनगर मेटे ऍग्रो म्हणून आहेत मो no. 8766865216

  • @NetajiPatil-pw4jd
    @NetajiPatil-pw4jd 3 หลายเดือนก่อน

    हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @pahilwanugale9709
    @pahilwanugale9709 3 หลายเดือนก่อน

    किती दिवसाची बाग आहे

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@pahilwanugale9709 2 वर्षाची

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      झेंडू 55 दिवसाचा झालंय आणि पेरूची bag 2 वर्षाची आहे

  • @DayaramZodpe-iv7kh
    @DayaramZodpe-iv7kh 3 หลายเดือนก่อน

    पेरू एक लाईन कट केली होती, त्यावर माहिती द्या.

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@DayaramZodpe-iv7kh kamamul वेळ नाही भेटला व्हिडिओ बनवायला पण त्यांनी काही विशेष असा फरक नाही जाणवला फक्त एक झालं हाईट कमी jhalyamul वाऱ्याचा झोक बसत नव्हता इतर झाडाला चांगला झोक बसायचा काही झाडं पडले पण

  • @RamsingKhamkar
    @RamsingKhamkar 3 หลายเดือนก่อน

    अहमदनगर मध्ये कोठे भेटेल होलसेल मध्ये फोम

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      अहमदनगर एमआयडीसी मेटे ऍग्रो म्हणून आहेत 8766865216

  • @pahilwanugale9709
    @pahilwanugale9709 3 หลายเดือนก่อน

    कोणती व्हरायटी आहे

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      अष्टगंधा

  • @saurabhmore7853
    @saurabhmore7853 3 หลายเดือนก่อน

    किती दिवस झाले प्लॉटला

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Ata 55 divas

    • @VaibhavChavan-ob2lt
      @VaibhavChavan-ob2lt 2 หลายเดือนก่อน

      नंबर द्या ना तुमचा सर

    • @activeShetkari
      @activeShetkari 2 หลายเดือนก่อน

      @@VaibhavChavan-ob2lt 9518514267

  • @uttamlamkhade6454
    @uttamlamkhade6454 3 หลายเดือนก่อน

    फॉम व बॅग कुठे भेटेल

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Ahmednagar

    • @RamsingKhamkar
      @RamsingKhamkar 3 หลายเดือนก่อน

      अहमदनगर मध्ये कोठे

  • @bhamaiidragonfruitfarmpune1457
    @bhamaiidragonfruitfarmpune1457 3 หลายเดือนก่อน

    Gav kon ahw tumcha? Contact dya

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Ahmednagar 9702385353

  • @siddheshwardhawane5703
    @siddheshwardhawane5703 3 หลายเดือนก่อน

    वरायटी कोणती आहे.

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Taiwan pink

    • @siddheshwardhawane5703
      @siddheshwardhawane5703 3 หลายเดือนก่อน

      @@activeShetkari तैवान बागेची लाईफ किती आहे?

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@siddheshwardhawane5703 आपल्या नियोजनानुसार आहे साधारण 7 ते 8 वर्ष

    • @siddheshwardhawane5703
      @siddheshwardhawane5703 3 หลายเดือนก่อน

      @@activeShetkari व्ही एन आर वरायटी कशी आहे

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@siddheshwardhawane5703 लोकल मार्केट ला medium ch chalte vnr mothi size hote

  • @NitinSapte
    @NitinSapte 3 หลายเดือนก่อน

    व्हारायटी कोणती आहे

    • @activeShetkari
      @activeShetkari 9 ชั่วโมงที่ผ่านมา

      अष्टांगधा आणि ड्रीम yellow

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 3 หลายเดือนก่อน

    अंतर काय ठेवलंय बागेचे किती बाय किती आहे

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      10*4 che antar ahe chote tractor asel tr 8*4 pn chalel

    • @bhausahebpokale93
      @bhausahebpokale93 3 หลายเดือนก่อน

      भाऊ दहा बाय सहा अंतर ठेवल तर चालेल का कस राहिल हे अंतर ?

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@bhausahebpokale93 jast jhade basle tr jast utpann hoil aple अवरेज nighel 10 4 he antar yogya ahe

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      @@bhausahebpokale93 jast jhade basle tr jast utpann hoil aple अवरेज nighel 10 4 he antar yogya ahe

  • @VishalBorude-s4p
    @VishalBorude-s4p 3 หลายเดือนก่อน

    Vishal borude

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 3 หลายเดือนก่อน

    मी पण हेच करतो.मी दोन रबर लावतो.हार्वेस्टिंग होई पर्यंत तुटत नाहीत.

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Ho sir 2 rubber lavle tr nahi तुटत

  • @sachin_kumar966
    @sachin_kumar966 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान माहिती, सद्या माझा बाग सेम हयाच स्थितीत आहे, मी फोम लावणार नव्हतो, कारण मी बाग धरलाच नव्हता, कळी खुडतांना काही फळ राहून गेली, प्रत्येकी 8,12 आहेत 👍👍 फेब्रुवारी छाटणी करणार आहे.

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      पण तस नका करू सर कारण आपले रबर हलके असतात ते तुटतात आणि पिशवी पडती त्यामुळे गाठणाच बांधा धन्यवाद

  • @SocialLust-wz6op
    @SocialLust-wz6op 3 หลายเดือนก่อน

    पेरू बागे साठी consultation भेटलं का

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      Nahi sir mi pn तुमच्यासारखा शेतकरी आहे जेवढं अनुभव असेल तेवढा सांगेल मी केलेल्या चुका तुमच्याकडून होऊ नये एवढं सहकार्य करेल मी

    • @SocialLust-wz6op
      @SocialLust-wz6op 3 หลายเดือนก่อน

      @@activeShetkari पहिली तोडणी किती महिन्यात होते

  • @sanjaygade7126
    @sanjaygade7126 3 หลายเดือนก่อน

    फोम व बॅग नासिक,सिन्नर येथे कुठे मिळेल ,मोबाईल न पाठवा

    • @activeShetkari
      @activeShetkari 3 หลายเดือนก่อน

      नाशिक सिन्नर ला नाही सांगता यायचं sir ekd ahmednagar ka ahe mete agro म्हणून मो. No. 8766865216

  • @DattatraySubhashshelke
    @DattatraySubhashshelke 3 หลายเดือนก่อน

    😂

  • @DattatraySubhashshelke
    @DattatraySubhashshelke 3 หลายเดือนก่อน

    😂

  • @vpatil5940
    @vpatil5940 4 หลายเดือนก่อน

    Fhom kelya nantar kiti divsat plot harvesting la yete bhau..?

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      Fhom kadhi lavtat yavar ahe te size jar thodi mothi hou dili tr ani mg lavle tr 20 दिवसात येतात पण लिंबाच्या आकाराचे अस्ताने जर फोम लावले तर 1 महिना धरून चालायचं strong झाड असेल तर तुमचे

  • @Bestindianfarmer
    @Bestindianfarmer 4 หลายเดือนก่อน

    झेंडू पीक उभे असताना targa सुपर चालेल का फवारणीचा

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      @@Bestindianfarmer हो चालेल पण झेंडू वर उडून देऊ नका टोपी लाऊन फवारा

  • @Tarzen264
    @Tarzen264 4 หลายเดือนก่อน

    Mal khup best alay

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      @@Tarzen264 हो sir thank u

  • @Tarzen264
    @Tarzen264 4 หลายเดือนก่อน

    Lagavd prati ekr kiti rop lavli Sir sanga please

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      @@Tarzen264 1000

  • @Tarzen264
    @Tarzen264 4 หลายเดือนก่อน

    Kiti by kiti ahe zad

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      @@Tarzen264 10 * 4

  • @bhausahebpokale93
    @bhausahebpokale93 4 หลายเดือนก่อน

    बाग खुप छान, अंतर किती बाय किती आहे

  • @asifmulani6359
    @asifmulani6359 4 หลายเดือนก่อน

    Kiti ch aahe he kit

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      650 rupay

    • @asifmulani6359
      @asifmulani6359 4 หลายเดือนก่อน

      @@activeShetkariok मला झेंडू लाऊन 10 दिवस झाले पण म्हणावं अशी वाढ झाली नाही लावला असाच आहे की सोडावं लागेल त्याला फास्ट मोठ करावा लागेल

    • @activeShetkari
      @activeShetkari 4 หลายเดือนก่อน

      ​@@asifmulani6359 हे किट भेटल तर हे सोडा नाहीतर humic bavistin chi drinching kara tyannantr 3 दिवसांनी 19 19 19 3किलो अर्ध्या ekrala परत 3 दिवसांनी 12 61 00 3 किलो आणि यामधे इसाबियन घ्या किंवा व्हिडिओ बघा त्यामधे detail ahe ❤

  • @jaymaharashtra4965
    @jaymaharashtra4965 5 หลายเดือนก่อน

    तुमचा no द्या सर

  • @ChetanKatkar-y4z
    @ChetanKatkar-y4z 5 หลายเดือนก่อน

    Ky dose chalu aahe atta phal fugavni sathi

    • @activeShetkari
      @activeShetkari 5 หลายเดือนก่อน

      Calcium boron sodlay ata fugavnisathi 0 9 46 he liquide sodaych ahe ekri 5 kilo

  • @uttamsonune1273
    @uttamsonune1273 5 หลายเดือนก่อน

    फोम कुठे मिळेल माहिती द्या मो.नं.असेल तर द्या

    • @activeShetkari
      @activeShetkari 5 หลายเดือนก่อน

      फोम ahmenagar एमआयडीसी मेटे ऍग्रो म्हणून आहे मो no. 8766865216