ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

Sindhudurg Fort | सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारीमार्ग बाहेर निघतो तरी कुठे? | RoadWheel Rane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ก.พ. 2021
  • एकीकडे आपण राज्यातील पहिल्या भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत असताना, तब्बल पावणेचारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर समुद्राखालून जाणारा भूयारी मार्ग बांधला ही काही साधी बाब नाही. वर्षांनुवर्ष परिचित मात्र दुर्लक्षित अशा या इतिहासाची काही पानं उलगडण्याचा प्रयत्न रोडव्हिल राणेनं केलाय..
    जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे आलेल्या या इतिहासातील काही तथ्य पडताळण्याचा हा छोटासा प्रयत्न.. अर्थात हे धाडस करताना काही मर्यादा असतात. 'ज्याचं काम त्याने करावं' हा निसर्गाचा नियम. त्यामुळे हा दुर्लक्षित इतिहास पुन्हा उजेडात आणून, ही शोधमोहीम पुन्हा उभी राहावी यासाठी हा व्हिडीओ. आता पुढचं पाऊल राज्य सरकार आणि पुरातत्त्व खात्यानं उचलावा ही प्रामाणिक विनंती..
    .
    #gadkille #shivajimaharaj #sindhudurgfort #cave
    ---------
    On the one hand, while we are waiting for the first underground metro in the country, it is not a simple matter that Chhatrapati Shivaji Maharaj built an underground cave approx. 375 years ago. RoadWheel Rane has tried to unravel some pages of the history which has been familiar but neglected for many years.
    This is a small attempt to This is a small attempt to verify some of the facts of this history passed down from the old generation to the new generation. Of course, there are some limitations in doing this. It is a law of nature to do what one has to do. So this video is to bring this neglected history back to light, to revive this quest. It is a sincere request that the next step should be taken by the state government and the archeology department.
    --------------
    GoPro Hero 8 Black : amzn.to/3ehYZzl
    Secondory DSLR Camera (Canon EOS 1500D) : amzn.to/3tytJ5Q
    Primary DSLR Camera : (Canon EOS 200D II) amzn.to/3n0jh4s
    --------------
    Music: www.bensound.com
    Sound Effects mixkit.co
    Song: Besomorph & Arcando & Neoni - Army [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/Army
    Watch: • Besomorph & Arcando & ...
    Song: Convex - 4U (feat. Jex Jordyn) [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/4U
    Watch: • Convex - 4U (feat. Jex...
    Song: Valcos & Chris Linton - Without You [NCS Release]
    Music provided by NoCopyrightSounds
    Free Download/Stream: ncs.io/WithoutYou
    Watch: • Valcos & Chris Linton ...
    ----------
    Fantastic Drone shot Credit : SUJIT MALLICK

ความคิดเห็น • 992

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +179

    पहिल्याच व्हिडीओला दिलेला अपूर्व प्रतिसाद नक्कीच उत्साह वाढवणारा आहे.
    मेहनतीला मिळालेली पोचपावतीच...🙌🏻
    पुढील काही महिने 'Quantity' ऐवजी 'Quality' व्हिडीओ टाकण्यावर आमचा भर असेल.
    तुमच्या सर्वांच्या आशिर्वादाने किमान ५० हजार सबस्क्राइबर्सचे ध्येय गाठले की Quality सोबत Quantity म्हणजेच जास्तीत जास्त व्हिडीओ टाकण्यास सुरूवात होईल. आपले 'लाइक'रूपी प्रेम, 'कमेंट'रूपी सूचना आणि 'सबस्क्राइब'रूपी आशिर्वाद उत्तरोत्तर वाढत राहूद्या..❤
    आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओची लिंक नक्की शेअर करा🤘🏻

    • @sagarbhagat6774
      @sagarbhagat6774 3 ปีที่แล้ว +1

      All the best Bhava khup Mast video aahe tujha 🔥🔥🔥

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      @@sagarbhagat6774 🙏🏻🙏🏻

    • @purnanand-gw7775
      @purnanand-gw7775 3 ปีที่แล้ว

      Osm work bro❤️

    • @ameymanjarekar4812
      @ameymanjarekar4812 3 ปีที่แล้ว +3

      मित्रा, सर्वप्रथम या विडीयोसाठी धन्यवाद. माझं आजोळ सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे. आईने आपली हयात ह्या किल्ल्यात काढली असून आईकडून बोलताना मला कळले की किल्ल्यातल्या बाजूने माझे आजोबा अर्थात आईचे वडील आणि शेजारचे आजोबा उतरले होते.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      @@ameymanjarekar4812 आपल्या आईसाहेबांना भेटायला नक्की आवडेल..🙏🏻

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 3 ปีที่แล้ว +14

    khup chan mahiti milali....Amezing video 👍 keep it up RoadWheelRane ✌️

  • @shekharsakhare3250
    @shekharsakhare3250 3 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडीओ खूप आवडला एका नवीन माहितीची भर पडली. खूप खूप धन्यवाद.

  • @rameshyadav-bc9rj
    @rameshyadav-bc9rj ปีที่แล้ว +5

    अतिशय सुंदर प्रवासवर्णन.... राहता राहिला भुयारी मार्गाचे संशोधन... पण हा मार्ग फक्त आणि फक्त शत्रू पक्षास चकवा देण्यासाठी आहे... खरा भुयारी मार्ग हा नक्की किल्ल्यावर कोठे आहे याचा शोध तत्कालीन ज्या मंडळींनी लावला होता त्याचा उल्लेख त्यांनी मोडी लिपीत कागजपत्रांत केला आहे... आणि ती कागदपत्रे आजही पुरातत्व विभागातील कार्यालयांत कोठेतरी धूळ खात पडून आहेत... साडेतीन तासाच्या अवधीत त्या किल्ल्याच्या बाहेर पडून वेगवेगळ्या गावात वेषांतर करून गडप होण्याचं कसब त्याकाळी लोकांनी अवलंबल होते... एवढ्या सोप्पं लोकांना दिसेल अशा ठिकाणी भुयारी मार्ग त्यांनी काढून धोका पत्करणार... ज्यातून रांगत जाऊ शकतो असा भुयारी मार्ग... मग शस्त्रे नेणं त्यातून अवघड.... भरपूर चकवे आहेत... त्यासाठी अधिक संशोधन होणं आवश्यक आहे...

  • @madhukarsawant2069
    @madhukarsawant2069 3 ปีที่แล้ว +4

    नमस्ते प्रथमेश रानेजी व्हिडीओ खुपच सुंदर माहितीपूर्ण आहे शिवकालीन ईतिहास बद्दल बरीच नवीन माहिती आपण दृकश्राव्य माध्यम वापरून आमच्यापर्यंत पोहचवली तसेच आमच्या लाडक्या जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराजांची महती आमच्या पर्यंत पोहोचविली त्याबद्दल आपल्याला व आपल्या तांत्रीक सहकारी मित्रांना धन्यवाद ! बरीच,खूप,महत्वपूर्ण, मौल्यवान नवीन माहीती नव्याने समजली माझ्या ज्ञानात नव्याने गुंतवणूक झाली, तुम्ही व तुमचे सहकारी करीत असलेले हे कार्य खूप मोलाचे आहे, मी बरेच किल्ले पाहिले पण मी अजून तरी *सिंधुदुर्ग* किल्ला पहिला नाही वय वर्ष 60 पूर्ण झालें आहे जाण्याची संधी मिळाली तर जाण्याचे प्रयोजन आहेच, तसे कोंकण आमचे पूर्वजांचे माहेरघर आहे, धन्यवाद !

  • @vidyamaskare6357
    @vidyamaskare6357 3 ปีที่แล้ว +4

    प्रथम माझ्या शिवबांना कोटी कोटी प्रणाम🙏प्रथमेश खुप छान माहिती दिलीस.नुकतेच आम्हीं दहा फेब्रूवारीला किल्ल्यावर जाऊन आलो.छान वाटले .खुप खंत वाटते किल्लयांची अवस्था पाहुन.तुला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा. असेच छान छान व्हिडीओ बनवुन आम्हांला माहिती देत रहा.🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद..😊🙏🏻
      हो लवकरच नवनवीन व्हिडीओ आपल्या भेटीला येतील..🙌🏻

  • @nageshgawade9674
    @nageshgawade9674 3 ปีที่แล้ว +12

    दणक्यात सुरुवात ... उत्कृष्ट सादरीकरण व cinematography .... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @deepalibhad6829
    @deepalibhad6829 3 ปีที่แล้ว +2

    Nice video
    सरकार हे फक्त शिव छत्रपती नावाचा व्यापारा साठी आहे..
    त्यांच्या पिढ्यांनी बसून खावं यासाठी ते सरकारात आहे.

  • @rohitmahadeshwar3357
    @rohitmahadeshwar3357 3 ปีที่แล้ว +8

    पहिला विडीओ असूनही अप्रतिम सुरुवात उत्तम भावा जिंकलस
    जय शिवराय जय शंभूराजे ❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      जय शिवशंभू..🚩🚩

  • @amolpawar11
    @amolpawar11 3 ปีที่แล้ว +27

    मस्तच माहित दिली मित्रा, पण संगीत निवडण्यात थोडी ढिलाई झाली . बाकी मस्त

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +3

      संगीत निवडताना पुढील वेळी नक्की काळजी घेऊ..🤘🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩😊

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 3 ปีที่แล้ว +3

    शिवरायांबद्दल खूप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      जय शिवशंभू!!🚩
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..😊🙏🏻

  • @YAperfectpicture.
    @YAperfectpicture. 3 ปีที่แล้ว +6

    छान माहिती..
    ओझर ला मी ही भेट दिली आहे
    Ojhar caves म्हणून माझा ही विडिओ अपलोड आहे.
    पण आपण फार सुंदर माहिती दिली👍
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @sayligirkar6229
    @sayligirkar6229 3 ปีที่แล้ว +7

    सर्व प्रथम तुझ्या अप्रतिम अश्या सुरवाती साठी तुझे अभिनंदन आणि अजून पुढे खुप मोठी पायरी गाठायची आहे त्या साठी तुला खूप खूप शुभेच्छा
    All the besttt bhaii❤️
    जय जिजाऊ जय शिवराय😇🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद.. जय शिवशंभू..❤🚩

  • @amolmh1614
    @amolmh1614 2 ปีที่แล้ว +3

    संवाद च्या मध्ये सुद्धा शिवाजी महाराजांची गाणी पण आवडतात मराठ्यांना इंग्लिश गाणी सगळी मजा घालावतात.

  • @ashutoshkelkar5517
    @ashutoshkelkar5517 2 ปีที่แล้ว +2

    शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या मुकुटातील मेरुमणी असलेल्या सिंधुदुर्ग जलदुर्गातील भुयारी मार्ग कुठे बाहेर पडतो , यांची माहिती प्रथमच मिळाली. पहिलीच चित्र फीत उत्तम.

  • @sujatamahadik6518
    @sujatamahadik6518 3 ปีที่แล้ว +14

    ओझरेश्वर व रामेश्वर व सिंधुदुर्ग किल्ल्यांचे असे हे नाते यापूर्वी माहित नव्हते. पर्यटना निमित्ताने दोनदा या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले आहे. आपला व्हिडिओ पाहिल्यावर पुन्हा तेथे जाण्याची इच्छा आहे. इतिहास सांगितलया बद्दल धन्यवाद. आपणांस विनंती आहे की कोकणातील निसर्गरम्य परिसर (मार्ग दाखवताना). कृ. Fast-forward न करता दाखवलाय तर आम्हाला इतिहासासोबतच निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल. तसेच संगिताचा आवाज जास्त लाऊड होतोय त्यामुळे आवाज कमी करावा लागतो व आपला संवाद सुरु झाला की पुन्हा वाढवावा लागतो. तरी कृ याची नोंद घ्यावी. बाकी आपणांस पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      हो. नक्की भेट द्या. आपल्या सर्व सूचनांवर वर्कींग करून सर्वोत्तम कलाकृती देण्याचा रोडव्हिल राणेचा प्रयत्न असेल. अनेकदा वेळेच्या मर्यादा किंवा त्या शॉटची गरज म्हणून फास्ट-फॉरवर्ड करावे लागते. लांबलचक व्हिडीओ म्हटलं की आधीच प्रेक्षक नजर फिरवतात.. अर्थात हे चित्र बदलण्याचा पूर्ण प्रयत्न करू. इतर सर्व सूचना नोटडाऊन केल्या आहेत. यापुढे एडीट करताना नक्की काळजी घेऊ. धन्यवाद..❤🙌🏻

  • @DraupadiCreations
    @DraupadiCreations 3 ปีที่แล้ว +8

    विषय उत्तम तर मांडणी सर्वोत्तम ! एखादी गोष्ट सहज करणे व एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करणे ह्यातला फरक अनुभवायचा असेल तर प्रथमेश राणे ह्यांचा पहीलाच व्लॉग हा फरक स्पष्ट करायला एक अप्रतिम उदाहरण आहे.मित्रा तुझ्या पुढील वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा.
    Best Wishes.Keep Growing.Good Luck!
    Regards
    Team Draupadi.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      Thanks Team Draupadi creation..✨

  • @engineersmasti
    @engineersmasti 3 ปีที่แล้ว +13

    Awesome work bro👌. Keep making videos👍

  • @amolgadepatil5044
    @amolgadepatil5044 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम दादा खुपच छान माहिती दिलीत 👌👌👌👌🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @digambarpalav243
    @digambarpalav243 3 ปีที่แล้ว +2

    फार चांगली माहिती मिळाली.

  • @priyaj1704
    @priyaj1704 3 ปีที่แล้ว +3

    Very interesting & informative vedio well done, keep it up

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..🙏🏻🚩

  • @ChetanLadcharli
    @ChetanLadcharli 3 ปีที่แล้ว +7

    महाराजांना बद्दल आणि त्यांनी उभारलेल्या प्रत्येक वास्तू बद्दल नक्कीच प्रत्येक मराठी माणसाला आदर आहे.
    त्यात सिंधुदुर्ग किल्लाचे एक वेगळे स्थान आहे. ह्या व्हिडिओ मुळे राजांचा अमूल्य ठेवा आम्हाला कळाला. तो तसाच पुढच्या पिढीला कळावा यासाठी आपण नक्की प्रयत्न करू आणि काही मदत लागल्यास नक्की कळव मित्रा.
    खूप सुंदर माहिती.
    आणखी अश्याच व्हिडिओंची आपल्या कडून अपेक्षा....🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      लवकरच आणखी व्हिडीओसह तुमच्यासमोर येऊ..

  • @YOGESHYADAV-is1hq
    @YOGESHYADAV-is1hq 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर

  • @44viiiawaskarshreeya72
    @44viiiawaskarshreeya72 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @ramranade5341
    @ramranade5341 ปีที่แล้ว +3

    तुम्ही ही पूर्व जन्मी छत्रपतिंचे मावळेच होता वाटते. आभारी.

  • @sandeepsarang5296
    @sandeepsarang5296 3 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची अनुभुती .. त्याच्यातील वेगळेपण दाखण्याचा हा वेगळा मार्गाला प्रथमेश तु सुरुवात केली आहेत .. आणि खरच पहीला प्रयत्न अतिशय दमदार झाला आहे. मांडणी .. विषय .. चित्रिकरणातही व्हीडीओ उत्तम खुप छान ...
    मित्रा पुढील यशासाठी शुभेच्छा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद संदीपजी..🙏🏻

  • @akashparab5585
    @akashparab5585 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम... १ सेकंद देखील वगळवासा वाटलं नाही.. भारी एडीटींग

  • @paraglimaye1830
    @paraglimaye1830 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर व्हिडीओ

  • @samrane17994
    @samrane17994 10 หลายเดือนก่อน +3

    अप्रित माहिती दील्या बद्दल खूप आभार... आणि जस तू बोललास की महाराष्ट्र प्रशासन नी नक्की त्यावर लक्ष दिले पाहिजे

  • @tngawade5003
    @tngawade5003 ปีที่แล้ว +9

    मला १९८७ ची आठवण झाली आमची या ठिकाणी (ओझर) दरवर्षी सहल जात असे त्या वेळी (१९८७)ला या भुयारी मार्गाच संशोधन झाले होते पण भुयार ८० फूट लांब रेवंडी गांवाच्या दिशेला होते ८०फूटाच्या शेवटी एक गोल घुमट होते व एक च़ौकोणी आसण होते असे संबोधन करत्यानी एका भुयाराच संशोधन केले

    • @tngawade5003
      @tngawade5003 ปีที่แล้ว +1

      त्यावेळी आमचे शिक्षक परब सर होते भंडारी हायस्कूल मालवण.

    • @kailassomawanshi5270
      @kailassomawanshi5270 ปีที่แล้ว

      म्हणजे ते भुयार तेवढेच असनार

  • @rajendragurjar831
    @rajendragurjar831 11 หลายเดือนก่อน +2

    'पहिली चढाई म्हणजे अर्धी लढाई ' - अशी इंग्लिश म्हण आहे.
    पहिला व्हिडिओच एकदम इंम्प्रेसिव्ह 🎉🎉

  • @pramodsawant4661
    @pramodsawant4661 3 ปีที่แล้ว +2

    निवेदन खुप छान ...
    आणि माहितीही.👌👌

  • @vishalkakade-deshmukh5139
    @vishalkakade-deshmukh5139 3 ปีที่แล้ว +3

    नमस्कार प्रथमेश जी,
    आपण शिवकालीन इतिहासाची पाने उलगडण्याचा जो स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला त्यास शुभेच्छा..!💐💐💐🙏🙏

  • @milindbirje2367
    @milindbirje2367 3 ปีที่แล้ว +3

    Khoop changli mahiti dili Mitra, me pn devgadcha aaye ,all the best👍

  • @shrinivaskulkarni5702
    @shrinivaskulkarni5702 3 ปีที่แล้ว +2

    मी नुकताच जाऊन आलो आहे त्यामुळे फारच चांगले वाटले

  • @sachinmayekar7862
    @sachinmayekar7862 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे

  • @vaibhavkarangutkar1989
    @vaibhavkarangutkar1989 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम प्रथमेशजी👍
    अभिमान आहे तुमचा

  • @abhirajsakpal7621
    @abhirajsakpal7621 3 ปีที่แล้ว +31

    आॅक्सिजनची कमी त्या काळात कशी भरुण काढली असेल असा प्रश्न नाही का पडत?

    • @rahulmhatre6260
      @rahulmhatre6260 3 ปีที่แล้ว

      हा नक्कीच 🤔

    • @omkarpatil7610
      @omkarpatil7610 3 ปีที่แล้ว +2

      हाच प्रश्न आहे कसं काय ऑक्सिजन पुरवला आसेल तोही 8 km लांब प्रश्न आहे

  • @santoshrane4343
    @santoshrane4343 3 ปีที่แล้ว +2

    Sundar

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @dineshpatil3249
    @dineshpatil3249 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chan mahiti dilit video pan Chan kelay mastach

  • @user-cw5ss6qe3o
    @user-cw5ss6qe3o 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर प्रयत्न,👌🚩🚩🚩🚩 थोडा वेगळा विडिओ पाहायला मिळाला,,,,,, असेच विडिओ जगावेगळं बनवत राहा,,🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      सर्वप्रथम जय शिवशंभू!🚩
      जरूर. अशा विविध व्हिडीओ लवकरच आपल्या भेटीला येतील..🙏🏻

  • @niranjanthanedar177
    @niranjanthanedar177 3 ปีที่แล้ว +9

    खूपच छान उत्तम चित्रीकरण. फक्त एक सूचना, तू जी माहिती देतोस ते इंग्रजी तुन खाली subtitle लिहीत जा, म्हणजे अमराठी लोकांपर्यंत पोहचेल
    जय शिवाजी जय भवानी

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      हो.. पुढील व्हिडीओपासून नक्कीच सबटायटल्सचा समावेश करू..🙌🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओची लिंक नक्की शेअर करा.

  • @utkarshdhargalkar5172
    @utkarshdhargalkar5172 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम विडिओ.. मी स्वतः कांदळगावचा आहे आणि श्री छत्रपती शिवाजीमहाराज यांचा माझ्या गावाशी असलेला जवळचा सहवास हा फारच भूषणावह वाटतो.. श्री रामेश्वर तुम्हास उत्तरोत्तर यश देवो ही त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना..

  • @ajstyle361
    @ajstyle361 3 ปีที่แล้ว +2

    मस्त रे भाऊ चॅनेल जोरात चालणार तुझा

  • @maheshsawant9663
    @maheshsawant9663 3 ปีที่แล้ว +3

    Majha gao hai kandalgaon must video jhala great dakhavlas maharajacha history.

  • @maheshdhanawade9489
    @maheshdhanawade9489 3 ปีที่แล้ว +3

    अरे भावा जिंकलस काय बोलावे तेच काय लिहावे शब्द सुचत नाही पहिल्याच भागात मोठ्या प्रमाणावर तुझे सविस्तर माहिती दिली की नाही राजांनी जनमानसात स्वराज्याचे रोपटे लावलेले आहे ते अनंत काळ कोणी काढू शकत नाही मला खूप आनंद झाला तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 👌🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊
      विजयदुर्ग किल्ला भाग १ व २ अपलोड केले आहेत. नक्की पाहा. आणि हे व्हिडीओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका..🤘🏻

  • @SoGreat
    @SoGreat 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती आपण मिळवून सादर करून आम्हां शिवप्रेमींचे ज्ञान वाढवले, धन्यवाद! आभार!
    सुंदर उपक्रम!

  • @anshkosale9515
    @anshkosale9515 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान 👍

  • @bharatbhuravne4121
    @bharatbhuravne4121 3 ปีที่แล้ว +3

    Lay bhari bhava

  • @Samrock132
    @Samrock132 3 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम प्रथमेश...... उत्तम सुरवात अशाच नवनवीन video बनवत राहा

  • @lalitpingale9461
    @lalitpingale9461 3 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय....
    अप्रतीम सादरीकरण प्रथमेश, अपरिचीत ईतिहास सांगीतल्या बद्दल धन्यवाद, असे जाणवले नाही की तुझा पहीला व्हीडीओ आहे. तुझ्या पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.

  • @jagdishkini8050
    @jagdishkini8050 4 หลายเดือนก่อน +1

    आपली गड किल्ल्यांची वर्णन करणे, आजपर्यंत माहीत नसलेली माहिती पुरविणे,ऎतिहासीक वास्तुंचे पावित्र्य,महत्व,छत्रपतींची दूरदृष्टी व स्थापत्यशास्त्र यांच ज्ञान यांनी भरलेली काठोकाठ भरलेली भ्रमंती खुप उत्सुकता वाढवणारी आहे.
    आपल्या भविष्यातील गडकोट,सागरी दुर्ग-विशेषत: सिंधुदुर्ग भ्रमात सहभागी होण्यासाठी लागणारी माहिती ४/५ दिवस अगोदर मिळाली तर धन्यवाद.आपणांस खुप खुप शुभेच्छा.

  • @shaileshgaonkar1174
    @shaileshgaonkar1174 3 ปีที่แล้ว +3

    Voice Over and Video ...त्यातल्या त्यात तुझे शब्दांकन... सादरीकरण ....superb ...keep it up .... awaiting more videos ...

  • @guruchanakya8513
    @guruchanakya8513 3 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय🔥प्रथमेश प्रथम आपले धन्यवाद मानतो खुप छान व महत्वाची माहिती दिलीत त्याबद्दल 🙏 तुम्ही असेच कार्य करत रहा आम्ही सर्व शिवप्रेमी आपल्या सोबत आहोत ....🌺✨

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      नक्कीच!!🙏🏻
      जय शिवशंभू..❤🚩

  • @anantasatkar5758
    @anantasatkar5758 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम सुरुवात

  • @prathameshtrimbakkar6498
    @prathameshtrimbakkar6498 3 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती.
    मी लाहा असल्या पासून पाहत आलोय देवळी ला जाताना एक विहीर लागते, ती पांडव कालीन विहीर असे म्हणतात आणि असे सांगतात की तिथून सुधा सिंधुदुर्ग कील्या वर जायला वाट आहे.

  • @se_a_27_akshaykushare11
    @se_a_27_akshaykushare11 3 ปีที่แล้ว +3

    मित्रा 1 च् नंबर काम करतोय .अशीच माहिती देत राहा.पुढील वाट चालीस शुभेच्छां.असल्या काही गोष्टींचा शोध लाग्लालाच् पाहिजे.जय शिवराय्

  • @krishnaparab4092
    @krishnaparab4092 ปีที่แล้ว +3

    पुरातत्त्व खात्याने आधी,र्व भुयारी दरवाजे उघडले पाहिजे त🎉नंतरच आपल्या ला आत जाता येईल तर आणि तरच या किल्याची खरी माहिती समोर येईल. हे कार्य पूर्ण झाल्यावर नंतर पपूर्ण विडीओ बनवावा. तेव्हा कुठे ते पाहण्यासाठी मजा येईल.तूर्तास छान

  • @gtgamerz72
    @gtgamerz72 ปีที่แล้ว +1

    जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा
    खूप छान अशी माहिती दिली त्यामुळे धन्यवाद तुम्ही अशीच ऐतिहसिकदृष्ट्या माहिती समोर अनव्यात पुढच्या वाटचलीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @vidyasawant7349
    @vidyasawant7349 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे हे ठिकाण.आम्ही जाऊन आलो आहोत तिथे.. संध्याकाळ झाल्याने खूप काही पहायला मिळाले नाही.छान काम करत आहात.असेच व्हिडिओ बनवत जा.माहिती मिळते.धन्यवाद .

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच..🙏🏻
      पुढचा व्हिडीओ आलाय चॅनेलवर! नक्की पाहा..
      th-cam.com/video/vm0gM7NZxM4/w-d-xo.html

  • @haribawane2326
    @haribawane2326 3 ปีที่แล้ว +5

    Great work done brother,please make series of forts secrets.

  • @nileshadsul5284
    @nileshadsul5284 3 ปีที่แล้ว +3

    ऐकत नाही भाऊ... मस्त..
    गूगलच्या पलीकडे काहीतरी❤️

  • @amolmargaj
    @amolmargaj 3 ปีที่แล้ว +2

    राणें साहेब खुप सुंदर असा व्हिडिओ पाहायला मिळाला... तुम्हाला शुभेच्छा खुप खुप

  • @prasadpawar7590
    @prasadpawar7590 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान! सिंधुदूर्ग बद्दल थोडी वेगळी माहिती पहायला मिळाली प्रथमेश तूम्हांला खूप खूप शुभेच्छा

  • @abhishekharawade331
    @abhishekharawade331 3 ปีที่แล้ว +5

    GOOD JOB BROTHER ..YOU NOT ONLY EXPLORE HISTORICAL PLACES .YOU TRYING USE FULL THIS AMAZING PLACE FOR VISITORS
    AND THIS ALL FORTS ARE IDENTITY OF KOKAN❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @sadashivpatil4165
      @sadashivpatil4165 3 ปีที่แล้ว

      Jay bhavani Jay Shivaji. Dost I am proud of you. Age bacho.

  • @shamisawant4489
    @shamisawant4489 3 ปีที่แล้ว +7

    Good job Prathmesh. Also useful for kids to know our history. All the best n awaitng for next exploration.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      लवकरच, नवी गोष्ट, नवी व्हिडीओ..

  • @Chetan_Kshirsagar
    @Chetan_Kshirsagar 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम व्हिडीओ भावा
    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vidhyadhardhatavkar6972
    @vidhyadhardhatavkar6972 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिलीत 👌🙏
    जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏

  • @sachinmahadik4531
    @sachinmahadik4531 3 ปีที่แล้ว +14

    गडांनकडे लक्ष च देत नाही महाराष्ट्र शासन.
    महाराष्ट्राच दुर्दैव.

  • @ashishbhogate2510
    @ashishbhogate2510 3 ปีที่แล้ว +3

    Video🔥
    Presentation🔥🔥
    Information🔥🔥🔥
    Full respect.... Efforts OP..💯
    Keep it rolling wheels....🙋🔥🔥

  • @nustatravel
    @nustatravel 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती दिली आहे 🔥 keep it up 👍

  • @shrikantgurav7513
    @shrikantgurav7513 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @vasudhavlogs8017
    @vasudhavlogs8017 3 ปีที่แล้ว +3

    Prathamesh bhava apratim survat ahe tuzi nakkich tula tuza yashachi poch pavti lavkrat lvkr milel ashi aasha balgto. Ani ashech videos punha gheun ye. 👍👍from,viren khadse,Nagpur(vidarbha).

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार! थेट विदर्भातून मिळणारं प्रेम निश्चितच अधिक बळ देणारं आहे..❤

  • @sanjaykambli370
    @sanjaykambli370 3 ปีที่แล้ว +242

    व्हिडीओ आवडला, परंतू किल्ल्यात प्रवेश करताना विदेशी संगीत वाजविण्याची काहीच गरज नव्हती, फक्त एक तुतारी जरी वाजविली असती तरी छान वातावरण निर्मिती झाली असती.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +83

      आपली प्रतिक्रिया रास्तच आहे. पहिलीच व्हिडीओ आहे. चुकांमधून शिकत आहोत. पुढील व्हिडीओमध्ये या गोष्टी टाळू. धन्यवाद.🙌🏻

    • @vilaswalanj3025
      @vilaswalanj3025 3 ปีที่แล้ว +8

      अगदी बरोबर.
      मनातील भावना व्यक्त झाली असे वाटले.
      मात्र समालोचन सुंदर तसेच अभ्यासपूर्ण

    • @vhsele
      @vhsele 3 ปีที่แล้ว +4

      खूप छान व माहितीपूर्ण व्हिडीओ.आपण सांगत असलेली माहिती व इतर वेळी वाजणारे संगीत ह्यांच्या आवाजाची पातळी एकसारखी ठेवता आली तर फार बरे होईल कारण हेडफोन लावून ऐकल्यास आवाज सारखा कमीजास्त करावा लागतो.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +6

      हो नक्की👍🏼
      तेव्हा सुरूवात होती. त्यामुळे काही चुका निश्चित झाल्या. मात्र चुकांमधून शिकत पुढे चाललो आहोत. सपोर्ट करत राहा..🤘🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

    • @vrsanatan309
      @vrsanatan309 2 ปีที่แล้ว +1

      Barobar

  • @bhushanpatil4051
    @bhushanpatil4051 2 ปีที่แล้ว +2

    दादा खूप मेहनत तुमची ....यालाच खरं शिवमावला म्हणतात....

  • @ravikantkhandekar5817
    @ravikantkhandekar5817 ปีที่แล้ว +1

    आदरणीय,
    तुमच्या प्रयत्नांना यश मिळावे ही अपेक्षा।
    फार सुंदर

  • @ajaykadam1499
    @ajaykadam1499 3 ปีที่แล้ว +4

    दादा, सिंधुदुर्ग किल्ला ते ओझर या भुयारी मार्गाचे सत्य जाणून घ्यायचे असेल तर भुयारी मार्गाच्या आतून कॅमेरा असलेली रिमोट कंट्रोल डिवाइस यंत्र पाठवा म्हणजे सर्व खुलासा होईल. हा उपाय तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा...जय भवानी जय शिवाजी 🙏.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      हो, उत्तम कल्पना आहे. नवीन सुरूवात आहे. आर्थिक मर्यादेमुळे तेव्हा शूट करता आले नाही. लवकरच आपण हा प्रयत्नही नक्कीच करू.. आपल्या शुभेच्छा सोबत असूद्या..🚩👍🏻

    • @ajaykadam1499
      @ajaykadam1499 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane 🙏🙏

    • @Patilshailesh212
      @Patilshailesh212 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane keep it up brother..

  • @Schmuck8356
    @Schmuck8356 3 ปีที่แล้ว +3

    Thanks you for sharing this video. I have been looking for more information on this tunnel for years. I have a rough map picture through online research and it does mention 3 openings to the cave on the Ozareshwar side. Though with seismic activity and pressure of the sea and movements the tunnel can be expected to be found collapsed at some places.

  • @tukaramsawant1836
    @tukaramsawant1836 3 ปีที่แล้ว +1

    फार छान माहिती मिळाली,मी ब्रम्हांनन्द स्वामींच्या मठात गेलो होतो गुफाही पाहिली अर्धवट माहितीही मिळाली पण त्याचा सम्पूर्ण इतिहास आज समजला,

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..😊🙏🏻

  • @vikrampatil2862
    @vikrampatil2862 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan dada

  • @youtube1dayago788
    @youtube1dayago788 3 ปีที่แล้ว +3

    Good job brother ❤️ #marathimanus

  • @krupeshpatil6829
    @krupeshpatil6829 3 ปีที่แล้ว +3

    Only vlogger in india who always shows knowledgable and entertaining contain💯❤️god bless you bhava✌️
    Next year paryant 1M hotil😁

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      आपल्या सदिच्छा कायम सोबत असूद्या..❤😀🤘🏻

  • @rajendraraut5234
    @rajendraraut5234 3 ปีที่แล้ว +2

    ग्रेट माहीती

  • @bappasutar8153
    @bappasutar8153 3 ปีที่แล้ว +1

    सुंदर

  • @jivatmakolamkar3192
    @jivatmakolamkar3192 3 ปีที่แล้ว +3

    त्या वेळी प्राण वायू कसा मिळायचा...मावळे कसे अत बाहेर यायचे...याचा उलगडा करा....प्रकाश taka.....

  • @nikhilnaik1065
    @nikhilnaik1065 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान अशी एडिटिंग केलीय. चांगल कंटेंट आहे अश्याच व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील ब्लॉग मध्ये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जय शिवराय

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      हो नक्कीच..👍🏻

  • @avinashjoshi1553
    @avinashjoshi1553 3 ปีที่แล้ว +1

    आपली माहिती आवडली,त्यामध्ये पर्यटकांनी ऐतिहासिक ठिकाणी जाऊन तेथील ऐतिहास जाणून घ्यावा,हे अगदी बरोबर आहे,त्याशिवाय आपला थोर ऐतिहास कळणार नाही,व चांगल्या इतिहासाची तोडफोड होणार नाही असे मला वाटते,मी सुद्धा थोडा फार जमेल तेवढा अभ्यास करीत असतो,आपले खूप खूप आभार

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!! 🙏🏻
      नवीन व्हिडीओची लिंक : th-cam.com/video/vm0gM7NZxM4/w-d-xo.html

  • @rajeshpharande5585
    @rajeshpharande5585 2 ปีที่แล้ว +1

    जय भवानी , जय शिवाजी , जय जिजाऊ ,जय शंभुराय
    खुपच छान माहिती .
    सिंधुदुर्ग किल्यावर छत्रपती शिवाजी महाराजंच्या पायाचे व हाताचे ठसे आहेत , तसेच त्यांचे मंदिर हि आहे.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว

      सिंधुदूर्ग किल्ल्यावर 'स्वतंत्र' व्हिडीओ तयार करू तेव्हा नक्कीच महाराजांच्या पायाचे, हाताचे ठसे दाखवण्याचा प्रयत्न करू..❤🙏🏻
      तोवर, तुम्ही किल्ले विजयदुर्ग सिरीज, किल्ले रायरेश्वर व्हिडीओ तुम्ही पाहू शकता..
      जय शिवशंभू!🚩🚩

  • @mithilesh__rane
    @mithilesh__rane 3 ปีที่แล้ว +3

    Cinematography uttam ahe. All d best to you and good wishes for more such explorations🤩

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 3 ปีที่แล้ว +3

    8 किलोमीटर चे भूयार आणि ते पण समुद्रा खालून। हे पटत नाही। तुम्ही 20 - 25 फुट आत मधे गेलात तेव्हा तुम्हाला ऑक्सिजन चा त्रास झाला। 8 k m चे भूयार ऑक्सिजन शिवाय कसे पार करायचे?

  • @vijayalaxmisarawade34
    @vijayalaxmisarawade34 ปีที่แล้ว +1

    व्हिडिओ खूप सुंदर होता सर्व गुहा शेवटपर्यंत काही वर्षांनी नक्कीच पाहायलाआम्हाला ही उत्सुकता आहे धन्यवाद भाऊ हा व्हिडिओ बनवला.आम्ही अशा ठिकाणी जाऊ शकत नाही पण आपले व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला शिवराय पर्यंत पोहचण्याचा आनंद मिळतो.

  • @mayurpatil5873
    @mayurpatil5873 3 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan.... All the best..

  • @SagarBagkar
    @SagarBagkar 3 ปีที่แล้ว +3

    English songs use karu nakos...feel nighun jaato videos cha..
    baki mastch ... best wishes...

  • @kailassomawanshi5270
    @kailassomawanshi5270 ปีที่แล้ว +3

    माझ्या मते हि बाहेरची गुफा नैसर्गिक वाटते किल्ल्यातुन निघनारा मार्ग हा नसावा

  • @abhijitrale8129
    @abhijitrale8129 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम

  • @siddheshsawant1779
    @siddheshsawant1779 3 ปีที่แล้ว +1

    Apratim Video and narration.. video madhun jwalant ithihasachi jhalak dakhavalis... Khup khup Shubhechha..!! Jai Maharashtra..!!

  • @marathiwhatsappstatus9631
    @marathiwhatsappstatus9631 ปีที่แล้ว +3

    त्यांनी एवडी मोठी वाट काढलीय, त्यावेळी त्यांना oxygen कसा मिळत होता

  • @sagarkunjir6452
    @sagarkunjir6452 ปีที่แล้ว +3

    ऑक्सिजन कमी आहे भुयारात मग त्याकाळी ऑक्सिजन ची काय सोय होती काही माहिती आहे काय 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ImLB17
    @ImLB17 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान बंधू, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

  • @gawadesatejnarayan4382
    @gawadesatejnarayan4382 3 ปีที่แล้ว +2

    समस्त कोंकणवासीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाच्या कृपाछत्राखाली, श्री देव रामेश्वराच्या आशिर्वादाने देवभूमी निसर्गरम्य कोंकणात तुम्ही सुरुवात केली आहे, अभिनंदन 👍 श्री सातेरी देवी, श्री माऊली देवी तुमच्या संपूर्ण टीमला उदंड यश देवो, ही प्रार्थना🙏पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.🤲🌴🌦️🌾🛕

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार..🙏🏻