Vijaydurg Fort | PART 2 | Underwater Wall | विजयदुर्ग किल्ला । पाण्याखालील तटबंदी । RoadWheel Rane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 1.2K

  • @RoadWheelRane
    @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +249

    सर्वप्रथम काही ठिकाणी आवाजाच्या बिघडलेल्या दर्जाबद्दल क्षमस्व! आणि तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप आभार, प्रेम..❤🙏🏻
    आवाजाबाबत अनेकांच्या सूचना येत आहेत. पण तांत्रिक अपरिहार्यता असल्याने पर्याय काढता आला नाही.
    ज्या ठिकाणी गोप्रो माझ्या हातात नाही, त्याठिकाणी गोप्रोनं माझा आवाज कॅच केलेला नाही. त्यामुळे माझ्या आवाजाची पातळी वाढवताना, बॅकग्राऊंड देखील आपोआप वाढलाय. पण पुढच्या वेळी म्युझिकच्या दृष्टीने नक्की काळजी घेऊ..😊🤘🏻
    धन्यवाद!!❤🚩

    • @rohanzende.coepian2506
      @rohanzende.coepian2506 3 ปีที่แล้ว +2

      Advertisement kiti thevlya ahet mitra😞😞😞😞

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +8

      @@rohanzende.coepian2506 मित्रा, सॉरी पण Advertisement आपण ठेवत नाही. युट्यूब व्हिडीओला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यानुसार जाहिरात प्लेस करतात. तसदीबद्दल क्षमस्व!!❤🙏🏻

    • @rohanzende.coepian2506
      @rohanzende.coepian2506 3 ปีที่แล้ว +2

      @@RoadWheelRane ok.....

    • @ganeshkumarkshirsagar1535
      @ganeshkumarkshirsagar1535 3 ปีที่แล้ว +4

      तुझा work महाराष्ट्राला शोभणारे आहे भावा....तुझ्या कामासाठी तुला खूप शुभेच्छा....जय महाराष्ट्र.....छत्रपती शिवाजी महाराज की जय.......सलाम तुझ्या कार्यला....

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      @@ganeshkumarkshirsagar1535 ❤🙏🏻🙏🏻

  • @maeshh8027
    @maeshh8027 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम माहिती आणि सादरीकरण...
    ४०० वर्षांपूर्वी किती दूरदृष्टी होती महाराज्यांकडे... आणि आता आपण स्वतःला मॉडर्न समजतोय... किल्ल्याचं महत्व जे आजपर्यंत आपल्याला समजलेलंच नाहीये.. ते त्यांनी तेंव्हा जाणलं होतं... ग्रेट!!👌👍

  • @tukaramsawant1836
    @tukaramsawant1836 3 ปีที่แล้ว +44

    माझ्या महाराजांचा इतिहास ऐकताना गर्व वाटतो मी महाराजांचा मावळा असल्याचा।।जय शिवराय।।

  • @bkiran7613
    @bkiran7613 3 ปีที่แล้ว +26

    तुला मदत केलेल्या सर्व आरमार बांधवांना सुद्धा धन्यवाद🙏🙏🙏🙏
    खूप मेहनत घेतली सर्वांनी 👍👍👍👍🙏👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +4

      हो, सर्वांच्या मेहनतीतूनच हा व्हिडीओ उभा राहीला आहे..🚩🙏🏻
      हीच मंडळी ख-याअर्थाने दर्याचे राजे..❤

  • @ganeshpanchal8965
    @ganeshpanchal8965 3 ปีที่แล้ว +3

    विडिओ खूप माहितीपूर्ण बनवला आहे, इतिहास आवड आणि तळमळ. मी विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळच्या वाडे गावचा असून हा किल्ला मी 1996-97 साली पाहिला. माहिती सांगणारे मार्गदर्शक कोणीही सोबत नाही होते. पण घेरिया उर्फ विजयदुर्ग अप्रतिम किल्ला. मला प्र के घाणेकर ह्यांची पुस्तक वाचताना खूप मदत झाली किल्ला समजून घेताना. घाणेकर साहेबांची सफर सागरी दुर्गांची मालिका पुस्तक खूपच छान. कोकण किनारपट्टीला लाभलेले हे जडावाचे मोती अचूक कोंदणात बसवण्याचे काम श्री शिवछत्रपती आणि नंतरच्या शिलेदारांनी केले ह्यात दुमत नाही. विजयदुर्ग किल्ला शिलाहार कालीन राजवटीतील, तो जिंकून घेऊन अभेद्य बनवला गेला आणि त्यात अनेक गोष्टींची भर पडली. तिन्ही बाजूने समुद्र असल्याने तिकडून शत्रू अचानक आला आणि तटबंदी वर शिबंदीने हल्ला केला तर रात्रीच्या काळोखात तिथल्या दलदलीच्या किंवा खाजणाच्या जमिनीवर उभ्या शिंपल्या रोवून ठेवल्या होत्या. जेणेकरून सैनिकांचे पाय कापले जाऊन जखमा व्हाव्या. तुम्ही ज्या जंग्या जागोजागी दाखवल्या त्या तटबंदी मधून खालच्या अंगाने काही अंश कोनात सपाट होत गेलेल्या मी पाहिल्या होत्या. त्यातच बुरुजाचे रक्षण करताना सुद्धा जागोजागी अश्या जंग्या आणि काही दगडी मोठ्या आकाराची घमेली ठेवलेली आढळली होती. किल्ला बांधला तेव्हा किंवा श्री शिवाजी महाराजांच्या काळात बंदुकांचा वापर सर्रास नाही होता. माझा कयास असा आहे की शत्रू सैनिक अंधारातून येऊन तटबंदीला दोराच्या शिड्या किंवा दोर लावून चढण्याचा प्रयत्न करत असत, त्यांना ढकलून देणं शक्य नसे म्हणून गरम तापलेलं तेल त्या जंग्या मधून सोडलं जाई, जे वर चढणाऱ्याच्या सलग अंगावर पडून तो जखमी होत असेल. तीर कमान साठी त्या जंग्या दिवसा उपयोगी पडत असतील ह्यात शंकाच नाही. पाण्यात काही अंतरावर उभी असलेली भिंत ही सहाय्यक म्हणून मोलाची होती ह्यात संशोधन खूप झाले आणि होतच राहणार. गडस्थापत्य विषयातील उत्तम उदाहरण.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपण दिलेली माहिती देखील अधिक दिशादर्शक आहे. पुन्हा विजयदुर्गला भेट देऊन आठवणी नक्की ताज्या करा..😃

  • @nathuramgolambade9975
    @nathuramgolambade9975 2 ปีที่แล้ว +4

    भावा दुर्गा बद्दल माहिती देण्यासाठी घेतलेल्या तुझ्या परिश्रमाला सलाम श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता जिजाऊ की जय

  • @ishwargaikwad606
    @ishwargaikwad606 3 ปีที่แล้ว +134

    छत्रपती शिवाजी महाराज यांचा अभ्यास किती असेल त्यांची बुद्धिमत्ता आत्ताच्या इंजिनीअरिंग साठी प्रेरणा आहे तुझ्या मुळेच महाराजांच्या किल्याची अभूतपूर्व माहिती मिळाली thanks भावा🙏😀🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +6

      खरंय.. जय शिवशंभू!🚩

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 2 ปีที่แล้ว +2

      सुंदर व्हिडिओ पाहून समाधान वाटले परंतु तुमच्या आवाजा पेक्सा साईड म्युझीक कशाला म्युझीक आमच्या वयोमानानुसार एयकू यत नाही आणि तुमचं म्युझीक नको तो मुझील

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว +3

      माफी असावी काका. सुरुवात होती त्यामुळे काही चुका निश्चित झाल्या. पण यापुढे चुका सुधारू. जय शिवशंभू!❤🚩
      व्हिडीओ नक्की शेअर करा..

    • @Krushnakumar97
      @Krushnakumar97 2 ปีที่แล้ว

      firstly chhatraoati Shivaji not buil t this fort

    • @digambarsathe8026
      @digambarsathe8026 2 ปีที่แล้ว

      अतिशय चांगलाने व्हीडीओ आहे अगदी लहान पणो ग उपाहिला होता आता अगदी सविस्तर पाहाता आला साई ड वायांचा व्यत्यय येत होता असे प्रयत्न चांगताच केला आहे . धन्यवाद

  • @pratikmande
    @pratikmande 3 ปีที่แล้ว +8

    वाह.....जिथे आज आपण सगळं साहित्य असून सुद्धा जाऊ शकत नाही....तिथे शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी तिथे भिंत बांधली आहे....म्हणजेच त्यांचं अभियांत्रिकी आणि वास्तुविद्या किती प्रगल्भ होती हे कळून येते......खूप छान माहिती ...खूप खूप धन्यवाद।

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      खरंय..🙏🏻 जय शिवशंभू!!🚩

    • @gajananbabulkar384
      @gajananbabulkar384 3 ปีที่แล้ว

      Khup sunder mahiti deli mitra

  • @madhukarborade2557
    @madhukarborade2557 2 ปีที่แล้ว +2

    किल्ल्याची फारच तपशीलवार माहिती दिली आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.किल्याचे सर्व बांधकाम पाहिले तर महाराज हे प्रत्येक लहान सहान बाबी किती विचार पूर्वक करत होते हे सिद्ध होते.महाराजांच्या दूरदृष्टीला व महाराजांना त्रिवार मुजरा.आपण हा व्हिडिओ तयार रताना खूप मेहनत व त्रास घेतला आहे त्याबद्दल खूप धन्यवाद.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!❤
      याव्यतिरिक्त किल्ले विजयदुर्ग भाग १ देखील आपल्याला पाहता येईल. त्याच किल्ल्याचा उर्वरित भाग दाखवण्यात आला आहे.
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू!🚩

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 3 ปีที่แล้ว +3

    छ. शिवाजी महाराज कि जय.
    विजयदुर्गची किल्ल्याची अतिशय सुंदर माहिती मिळाली. त्याच बरोबर समुद्राच्या पाण्याखालील भिंतीच्या संदर्भात ऐतिहासिक माहिती समजली. अतिशय सुंदर विडिओ. खुप खुप धन्यवाद आणि सर्व टिमचे आभार. यापुढे सुद्धा असे कोकणातील प्रचिन वास्तूंची माहिती मिळेल अशी अपेक्षा. 👌👌👌👌👌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      नक्कीच विविध व्हिडीओ आपल्याला पाहता येतील.. तोवर, हाताने मासे पकडणा-या वाडीची गोष्ट तुम्ही पाहू शकता..👍🏻
      th-cam.com/video/cwup0ETHXEg/w-d-xo.html

  • @pravinmali9471
    @pravinmali9471 3 ปีที่แล้ว +5

    परिपूर्ण मार्गदर्शन आणि मार्गदर्शक तुम्ही आहात . महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या खरा वारसा तुम्ही रयतेसमोर आणत आहे. त्याबद्दल धन्यवाद.(अस्सल मराठी मावळा... तुमचे नवीन नाव)
    🚩जय शिवराय 🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. आणि असंच सपोर्ट करत राहा..❤🚩

  • @shivajikhande5956
    @shivajikhande5956 2 ปีที่แล้ว +5

    छत्रपती शिवराय यांची दुर दिव्यदृष्टी,जगात एकमेव आहे, महाराज,कोटी कोटी प्रणाम,त्रिवार मानाचा मुजरा💐🙏प्रा.शिवाजी खांडे,बीड महाराष्ट्र KHANDE Shivaji,Beed-Maharashtra

  • @madhurigawande9470
    @madhurigawande9470 3 ปีที่แล้ว +5

    सर,तुम्ही खूप चांगला प्रयत्न केला,त्याबद्दल खूपच खूप धन्यवाद, एवढा जवळून किल्ला आम्हालाही समजला नसता,तुमच्या मुळे हे सर्व समजले, पण काहीतरी तंत्रज्ञान वापरून आपल्याला ही भिंत जर दिसली तर शिवरायांच्या काळातील अतिउच्च कार्यकौशल्य सर्व जगासमोर येईल,आपल्या राजांचा दूरदृष्टीकोन नजरेत भरण्याजोगाच

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😄🙏🏻
      आपण तसा प्रयत्न नक्की करू..
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @padmajaparab6172
    @padmajaparab6172 3 ปีที่แล้ว +12

    आपल्या सोबत असलेल्या सर्व बोटीवरील सहकारी याचं सुद्धा खुप खुप अभिनंदन . 👍👌🏻

  • @sameerdudwadkar3085
    @sameerdudwadkar3085 3 ปีที่แล้ว +13

    खुप सुंदर माहिती दिली आहे. माझे गाव विजयदुर्ग आहे. त्यामुळे हे सर्व ऐकून होतो आज अनुभव घेता आला. खुप धन्यवाद.

  • @mangeshdevkhile9734
    @mangeshdevkhile9734 ปีที่แล้ว +6

    प्रथमेश मित्रा प्रथम तुला salute🫡🫡🫡 तू जे कार्य करत आहेस ते खरंच खूप महान आहे.अखंड हिंदुस्थानचे दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून ठेवलेले गड-किल्ले तू तुझा videos च्या माध्यमातून दाखवत आहेस.तुझं वैशिष्ट्य म्हणजे तू फक्त video दाखवत नाही तर त्यासोबत इतिहास सुद्धा सांगतोस.आणि ज्या पद्धतीने तू बारकावे सांगतोस,दाखवतोस खरंच खूप अप्रतिम✌🏼👏🏼👏🏼👏🏼 तुझे videos मोठे असतात पण खरं तर ते पाहताना संपूच नये असं मनापासून वाटतं.videos म्हणजे Movie पाहत असल्याचं भासते.त्यात Action नसली तरी खरा खुरा इतिहास,किल्ला बांधणीचा दृष्टीकोन,त्यातले बारकावे,बांधलेल्या प्रत्येक गोष्टींचं अचूक महत्व,Adventure,तुझं साहस,तुझं dedication,अप्रतिम video editing या सर्व गोष्टींचं एकत्रीकरण perfectly जमतं तुला.त्यामुळेचं तुझे सर्व videos चित्रपटाच्याच दर्जाचे आहेत.किल्ला प्रत्यक्ष पहिल्यांनतरही एवढ्या गोष्टी लक्षात येत नाहीत जेवढ्या तुझा videos पाहून समजतात.सलाम तुझा कार्याला.किल्ल्यांची परिपूर्ण नसली तरी(अर्थातच परिपूर्ण फक्त महाराजांना किंवा त्याकाळच्या लोकांनाच माहित असेल)अचूक,अप्रतिम माहिती दिल्याबद्दल मनापासून आभार🙏🏼🙏🏼तुझ्याकडून असंच शिवकार्य अविरत घडतं राहो आणि तुला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना🙏🏼🙏🏼🙏🏼

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      पहिलं तर खूप खूप मनापासून आभार!❤🙏🏻
      .
      कमेंट कालच वाचली होती. मात्र गडबडीत असल्याने रिप्लाय करणं राहिलं होतं. आज निवांत वेळ पाहून रिप्लाय करत आहे. इतकी मोठी कमेंट वाचून कमालीचा आनंद होतोय. कमेंट करायला घेतलेल्या एफर्ट्समधून माझ्याप्रती असलेलं तुमचं प्रेम अधिक ठळकपणे जाणवतंय. आपल्या मेहनतीची दखल अशा पद्धतीनं घेतली जाणं हे नक्कीच सुखावह आहे. आणि उर्जा देणारं आहे. हा विश्वास नक्कीच सार्थ ठरवू. पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवराय!🔥🙏🏻

  • @sushilshinde7263
    @sushilshinde7263 3 ปีที่แล้ว +9

    टाकीचे घाव सोशल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही
    भावा खतरनाक documentry आहे best luck मावळ्या 🚩

  • @shivram7
    @shivram7 3 ปีที่แล้ว +18

    मित्रा तुझ्याकडून मिळालेली माहिती ही खूप परिपूर्ण होती. खासकरून समुद्रातील भिंत दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत पण.
    तुझ्या या मेहनातीला तू परत जेव्हा प्रयत्न करशील तेव्हा तुला नक्कीच यश मिळेल. आपल्या कोकणातील youtubers अशी छान माहिती देतात त्याबद्दल अभिमान वाटतोय.
    धन्यवाद🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +3

      मनापासून आभार!!❤
      सर्वांच्या साथीनं अजून लांबचा पल्ला गाठायचाय. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻

  • @Bhagwanrahanepatil
    @Bhagwanrahanepatil 3 ปีที่แล้ว +3

    खरंच शिवरायांचा मावळा आहेस मीत्रा ,
    मुजरा तुझ्या कार्याला

  • @dipti8747
    @dipti8747 3 ปีที่แล้ว +7

    खुप छान भावा...तुझ्या मुळे आज विजयदुर्ग किल्ल्याची माहिती कळाली🚩🔥💯...

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩🙏🏻

  • @sarjeraoangaj1051
    @sarjeraoangaj1051 2 ปีที่แล้ว +2

    आभारी आहे आपण खरोखरच शिवाजी महाराजांचे सचे भक्त आहात! हे आपल्या
    कार्या वरून दिसून येते. !! सलाम !!
    जय भवानी जय शिवाजी

  • @ganeshkumarkshirsagar1535
    @ganeshkumarkshirsagar1535 3 ปีที่แล้ว +4

    भावा ज्यांनी तुझ्या videola dislike केले असेल त्यांना आपल्या श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या baddal आदर nasava असा मला वाटते ..........जय महान असे राष्ट्र..... जय महाराष्ट्र.....छत्रपती शिवाजी महाराज की जय....खूप आवडला दादा तुझा हा videos......

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      कदाचित आवाजाचा दर्जा घसरल्यामुळे डिसलाइक केले असावे. आपलीच मंडळी आहेत. समजून घेऊ..❤🙏🏻
      आपल्या प्रतिक्रियेसाठी मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @malvanirohan33
    @malvanirohan33 2 ปีที่แล้ว +11

    दादांनी एवढा छान video बनवला. एवढी छान माहिती कोण देऊ शकत नाही पण सगळे बोलतात की sound background मुळे काही ऐकू आले नाही पण दादांनी एवढी मेहनत घेऊन video बनवला ते पहा ना चांगल करायला गेलं की हे असे comment येतात
    दादा तुला सलाम
    श्री श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  ปีที่แล้ว

      मनापासून आभार मित्रा!❤
      सुरूवात होती. थोड्या चुका झाल्या खर्या.. पण थँक्यू.. असा पाठिंबा मनाला उभारी देतो. जय शिवराय!🔥
      Sorry for late reply

  • @advocatemanojthakur2558
    @advocatemanojthakur2558 3 ปีที่แล้ว +3

    शिवरायांबद्दल आणि गडकिल्ल्याबद्दल ऐतिहासिक माहिती देणाऱ्या प्रत्येक मराठी युवकांचा खूप आदर वाटतो. 🙏 आपले करावे तेवढे कौतुक कमी आहे भावांनो 💞

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😄🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @deepaklade8428
    @deepaklade8428 3 ปีที่แล้ว +5

    खूपच उत्तम माहिती आहे स्वतः गड पाहत असल्याचा अनुभव येतो
    पुढील काळात असेच आणखी गडाचे videos करावेत खूप शुभेच्छा

  • @nileshdhumal682
    @nileshdhumal682 3 ปีที่แล้ว +3

    खरच मित्रा मन जिंकलास... तुझा सारख्या तरुणांनी पुढाकार घेऊन इतिहास पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे .. तुझ्या प्रयत्नांना सलाम 🙏 आणि पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा ... जय शिवशंभू 🙏🚩🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!❤😇
      इतिहास अधिकाधिक लोकांपर्यत पोहोचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत राहू..
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. सोबत असा..🙏🏻
      आणि हो.. चॅनेलवरील तामिळनाडू राज्यातील किल्ले जिंजीची सिरीज नक्की पाहा. आपल्याला जरूर आवडेल

  • @sarojshinde9246
    @sarojshinde9246 3 ปีที่แล้ว +5

    खूप छान काम करताय तुम्ही राणे सर धाडसी प्रयत्न आहे. धन्यवाद 🙏जय शिवराय. जय जिजाऊ मासाहेब🙏🌹👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच. खूप धन्यवाद!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. जय शिवशंभू.❤🚩

  • @100Siddhesh
    @100Siddhesh 3 ปีที่แล้ว +24

    आजवरचा गडदर्शनाचा सर्वात उत्कृष्ट प्रयत्न म्हणावा तर याच vlogs च्या मालिकेचा दाखला देणे योग्य होईल. समस्त गडप्रेमी, शिवप्रेमी यांच्यासाठी तर पर्वणीच आहे. धन्यवाद 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +5

      ही प्रतिक्रिया म्हणजे जणू, अजून काय हवं? हीच भावना..
      लवकरच गडकिल्ल्यांची सिरीज आपण सुरू करू. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा. आणि अधिक माहितीसाठी इन्स्टाला फॉलो करा..🔥🙏🏻

  • @samloke
    @samloke 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आणि अभ्यासपूर्ण वाटले दोन्ही व्हिडिओ. मी स्वतः दोनदा किल्ल्यावर जाऊन आलो. शेवटची भेट साधारण पाच वर्षांपूर्वी झाली. व्हिडिओ मध्ये असलेले गाईड श्री दामाजी पाटील यांनी सुंदर रीतीने किल्ल्याची माहिती दिली.(ही माहिती एवढी छान होती की खुश होऊन आम्ही कुटुंबीयांनी ठरलेल्या रकमेच्या जवळ जवळ तिप्पट रक्कम त्यांना बक्षीस म्हणून दिली!)
    जमिनी खालची तटबंदी मात्र पहिल्यांदाच माहीत झाली. विजयदुर्ग ग्रामपंचायत किल्ल्याची डागडुजी करते असं त्यावेळी सांगण्यात आले. त्यासाठी टुरिस्ट टॅक्स घेते.

  • @sanjayprabhu7888
    @sanjayprabhu7888 ปีที่แล้ว +3

    तुम्ही देत असलेल्या माहिती बद्दल तुमचे खूप खुप आभार,खुप खुप अभिनंदन

  • @rahulmane7980
    @rahulmane7980 2 ปีที่แล้ว +2

    खरंच अभिमान वाटतो महाराजांच्या बुद्धिमत्तेचा आणि जर देशाला अशी व्यक्ती लाभली असते किंवा लाभेल भविष्यात तर देश किती प्रगतीपथावर जाईल सलाम छत्रपतींना

    • @vidyadeshmukh7016
      @vidyadeshmukh7016 ปีที่แล้ว

      अशा प्रकारचा एखाद्या vdo शिंदखेडराजा वर तयार करा‌ हि माफक अपेक्षा.

  • @BadrinathPawar
    @BadrinathPawar 3 ปีที่แล้ว +3

    दादा,खूप छान माहिती देतोस, तुझे सर्व व्हिडिओ बघितलेले आहेत आणि नवीन व्हिडिओ ची वाट बघतोय!!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      लवकरच पुढील व्हिडीओ अपलोड करू..
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🚩

  • @chaitraleekelkar
    @chaitraleekelkar 3 ปีที่แล้ว +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण आणि परिश्रमपूर्वक केलेला व्हिडिओ. किल्ला प्रत्यक्ष त्या ठिकाणी उभी राहून पाहते आहे असं वाटलं

  • @gauravkaralkar8499
    @gauravkaralkar8499 3 ปีที่แล้ว +9

    भावा तुझी व्हिडिओग्राफी खूप छान आहेच. पण तू किल्याच्या त्या त्या ठिकाणाला दिलेला ऐतिहासिक संदर्भ तुझ्या व्हिडीओला जबरदस्त बनवतो. असेच छान छान व्हिडिओ तुझ्या याच स्टाईलने बघायला आवडतील. 👍👍👍 From Malvan 👍👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @sunilgawade5502
    @sunilgawade5502 3 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर शिवमहती. सर्वांचे हार्दिक अभिनंदन. अशीच शिवमहती तुमच्या हातून घडत राहो. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..😊🙏🏻

  • @roshanpaste9850
    @roshanpaste9850 3 ปีที่แล้ว +4

    खरच दादा खुप सुंदर आणि विलक्षण अशी माहिती तु दिली आहेस.. इतक्या बारकाईने हा किल्ला खुप सहजतेने समजून घेता आला.. खुप खुप आभार... तु आणि तुझी संपूर्ण टिम खुप मोठ काम करत आहात 🙌🙌तुम्हाला खुप खुप शुभेच्छा ❤💯🙌🙌

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार मित्रा..😊🙏🏻

  • @abhishektare5904
    @abhishektare5904 3 ปีที่แล้ว +4

    खुपच छान प्रयत्न.. 🙏🙏.. शिवाजी महाराजां सारखे दूरदृष्टी असलेले राजे आपल्याला लाभले हे खुप मोठं भाग्य.... Video संपता संपता डोळे पाणावले..🙏👌..
    छत्रपती शिवाजी महाराज कि जय..🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      जय शिवशंभू!!🚩🙏🏻

  • @ganeshyeglewad6319
    @ganeshyeglewad6319 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ तुझ्या मुळे किल्ला पाहायलाआनेक जनाला मिळाला मनापासुन धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏

  • @rahulkadam9226
    @rahulkadam9226 2 ปีที่แล้ว +5

    सुंदर प्रयत्न केलात खूपच छान माहीती दिली तुमच्यामूळे आम्हाला विजयदुर्ग पाहिला मिळाला धन्यवाद चित्रीकरण खूपच छान केलत आवाजाच सोडल तर तुम्हची चूक काढायला जागा नाही इतका सुंदर व्हिडीओ बनवला माहीती दिली धन्यवाद मनापासून

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार! सुरुवात होती. त्यामुळे काही चुका निश्चितपणे घडल्या. मात्र आता सुधारणा सुरू आहे. तामिळनाडू राज्यातील जिंजी किल्ल्याचे चित्रीकरण चॅनेलवर आहे. नक्की पाहा. आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. जय शिवशंभू!❤🚩

  • @aakashshirke1489
    @aakashshirke1489 ปีที่แล้ว +2

    मीत्रा तुझ्या ह्या व्हिडीओमुळे आम्हाला महाराजांच्या किल्ल्यांची खुप सखोल माहीती मिळाली तुझे आभार मानायला माझ्याकडे शब्दच नाहीत. अशीच आम्हाला इतरही किल्ल्यांबद्दल छान माहिती दे. तुझ्या पुढील वाटचालीसाठी अगदी म:नपुर्वक शुभेच्छा.🙏

  • @sagarmore3730
    @sagarmore3730 3 ปีที่แล้ว +6

    सर्वांपेक्षा हटके.......माहिती मिळाली तुझ्या या vlog मधुन...👍
    👌👌👌खूप छान असच कार्य करत रहा....!
    पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🤝

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच.. मनापासून आभार!!😊🙏🏻

  • @vishaljuwatkar8784
    @vishaljuwatkar8784 3 ปีที่แล้ว +5

    अतीशय अप्रतीम माहीती देतोस भावा, बरीच वेळ कील्ल्यावर गेलो तसा खाडीलगत गाव असल्यामूळे माहीतीही बरीच आहे मला पण तुझ्या तोंडून ऐकायला मज्जा येते खुप छान
    वातावरण चांगले असेल आणि पाणी शांत असेल तर किल्ल्याच्या तटबंदी वरूणही समोर असलेले पाण्याखालील दगड दीसतात कदाचीत
    ते भींतीचे अवशेश असावेत बाकी तुझ काम अप्रतीम

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      ही प्रतिक्रिया आत्मविश्वास वाढवणारी आहे. सपोर्टसाठी धन्यवाद..🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻🔥

  • @ekhingolikar1201
    @ekhingolikar1201 3 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम,खुप छान माहिती पुढील भागाची आतुरता 🙏❤🚩

  • @akashmahamune8820
    @akashmahamune8820 9 หลายเดือนก่อน +1

    दादा तुझ्या पूर्ण इतिहास दाखवायच्या प्रयत्नांना सलाम आहे 🚩🚩🚩जय शिवराय... जय शंभूराजे 🚩

  • @gauravthakur414
    @gauravthakur414 3 ปีที่แล้ว +3

    गर्व आहे मला मी मराठी असल्या चा । महाराजां चा मावळा असल्या चा । छत्रपती शिवाजी महाराज की जय । जय शिवराय । जय जिजाऊ ।

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      जय शिवशंभू 🚩

  • @mukeshkadam4085
    @mukeshkadam4085 3 ปีที่แล้ว +1

    मित्रा सगळ्यात आधी छत्रपती शिवाजी महाराज की जय.
    तुझे हे काम बघून खूपच छान आणि अभिमान वाटला. तुझ्या मुळे आणि तुझ्या टीम मुळे आपल्या थोर आणि पराक्रमी महाराजांनी ही रण नीती किती विचार पूर्वक केली असेल ह्याची माहिती आजच्या पिढीला मिळते आहे. जी खूप गरजेची आहे. खूप खूप शुभेच्छा तुझ्या उपक्रमाला.

  • @मीफेकूमोदीचाअंधभक्तभाजपमुक्तभा

    अतिशय जबरदस्त अशी माहिती देतोस मित्रा असाच मोठा हो

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..😊❤
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🤘🏻

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 ปีที่แล้ว +2

    प्रथमेश खुप छान व्हिडिओ आहे अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आणि स्वतःचं वेगळेपण निश्चितच प्रत्येक व्हीडियो मध्ये आहे 👍👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!🔥🙏🏻

  • @patilom1045
    @patilom1045 3 ปีที่แล้ว +6

    दादा पहिला पार्ट बघितल्यावर आपोआप दुसरा पार्ट बघण्यासाठी उस्तुकता वाढली.. आणि बोट तिकडे वळला... खरंच खूप चांगली माहिती दिलीस☺️🤗

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार मित्रा..😊🙏🏻

  • @arvindgadhave9716
    @arvindgadhave9716 ปีที่แล้ว +1

    महोदय छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे अराध्यदैवत''आहे''आपल्या''हिदूधम॔साठीचे''त्याचे''काय॔''अनमोल''आहे''जय'हिद जय''शिवराय

  • @jayuamberkar6780
    @jayuamberkar6780 3 ปีที่แล้ว +3

    खूप छान माहिती 👍
    जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🙏

  • @kaustubhparab5704
    @kaustubhparab5704 3 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम आणि सुंदर असे सादरीकरण केले आहे, त्यामुळे अशी माहिती जी सामान्य पातळीवर कोणाला माहीत नाही ते तुझ्या उत्तम सादरीकरणामुळे सर्वांना माहित झाली.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @sandeept7518
    @sandeept7518 3 ปีที่แล้ว +7

    उदय,तुझी एडिटींग पण खुप सुंदर आहे इंग्रजांचा विषय वगैरे चित्ररूपाने छान रेखाटला आहे व्हिडिओत सगळंच नाविन्यपूर्ण आहे 👌👍

    • @UDAYCHOTHE
      @UDAYCHOTHE 3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.. 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      एडीटींगनेच खरे रंग भरलेयत व्हिडीओत..🙏🏻

  • @shreyaraut7864
    @shreyaraut7864 3 ปีที่แล้ว +2

    आरंभ हें प्रचंड हें...... अप्रतिम, अभ्यासपूर्ण......💐

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @rutujanalawade8836
    @rutujanalawade8836 3 ปีที่แล้ว +3

    डोळ्यात साठवून ठेवावा असा पाहिलेला विजयदुर्ग आणि अभेद्य स्वराज्या ची जाणिव करुन देणारा हा आपला सुंदर प्रयत्न आपल्या अप्रतिम व्हिडिओ मार्फत मिळाला🚩💯

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🤘🏻

  • @samrane17994
    @samrane17994 ปีที่แล้ว +1

    दादा तुला खूप मोठा धन्यवाद... तू इतकी प्रशिस्थ माहिती दिल्या बद्दल.... आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते..तू नेहमी छान माहिती देतो... आणि तू खूप धाडस करतो माहिती साठी...

  • @justdoit347
    @justdoit347 2 ปีที่แล้ว +3

    मुलांना शाळेत दाखवण्यासाठी खूप उपयुक्त माहिती

  • @rajendrashinde9259
    @rajendrashinde9259 3 ปีที่แล้ว +1

    प्रथमच खुप सूंदर माहिती मिळाली

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद दादा..😊🙏🏻

  • @sunilwayal2793
    @sunilwayal2793 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप आभार

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा आणि भाग ३ पाहायला विसरू नका..

  • @sanjaysuryawanshi1788
    @sanjaysuryawanshi1788 2 ปีที่แล้ว +2

    जय जिजाऊ जय शिवराय,🌹🌹🙏🏻🙏🏻
    अप्रतिम माहिती विजयदुर्ग,🙏🏻🙏🏻

  • @surajambelkar7229
    @surajambelkar7229 3 ปีที่แล้ว +3

    भावा खूप छान विडिओ बनवतोस. खरंच खूप छान माहिती देतोस.असेच विडिओ बनवत राहा..👌👌👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच..😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @yogeshsakpal5026
    @yogeshsakpal5026 ปีที่แล้ว +2

    मी विजयदुर्ग गावचा रहिवासी असून आपण खुप छान माहिती दिलीत तसेच विजयदुर्ग किल्लाची जेवढी माहिती काढाल तेवढी कमीच आहे आजुन खुप काही या किल्याला आहे.

  • @rohitmore4144
    @rohitmore4144 3 ปีที่แล้ว +3

    तुझा प्रयन्त हेच तुझं यश आहे भाऊ,
    खूप धन्यवाद इतकी सुंदर माहिती दिल्याबद्दल 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩

  • @jayantbansode7540
    @jayantbansode7540 ปีที่แล้ว +2

    जय शिवराय, पुन्हा असा राजा होणे नाही. जय शिवराय

  • @mrugeshg.mandavkar2903
    @mrugeshg.mandavkar2903 3 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम 👌🏻👌🏻 इतरांपेक्षा काहीतरी नवीन म्हणन्यापेक्षा अधिक नवीन करून रोड व्हील राणे यांनी प्रत्येक व्हिडिओ मधे वेगळेपण जपले आहे... 👍🏻👍🏻 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा...❤️❤️

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      RoadWheel Rane वरील आपलं प्रेम उत्तरोत्तर वाढत राहूद्या.. आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओची लिंक नक्की शेअर करा..🔥❤

  • @abhit7324
    @abhit7324 3 ปีที่แล้ว +2

    भाऊ एकदम मस्त माहिती आणि भिंत शोधण्याच्या प्रयत्न ,तुमच्या प्रयत्नांना सलाम

  • @ravikantpawar1962
    @ravikantpawar1962 2 ปีที่แล้ว +3

    महाराजांचे आभार आणि अभ्यास करावा तेवढा कमीच आहेत...
    🧠📚🖋️🙏🏻✌🏻✊🏻🌹

  • @pragatikaranjkar4371
    @pragatikaranjkar4371 ปีที่แล้ว +2

    इतका व्यवस्थित किल्ला आहे.बाकी किल्ल्यापेक्षा.खरंच छान.पुर्ण अभ्यास करून तुम्ही सांगताय, म्हणून आणखी मजा येत आहे

  • @rahulzanzad7669
    @rahulzanzad7669 3 ปีที่แล้ว +3

    खुप आवडला मला आणखी ईतर कील्यांवीषयी पण असेच व्हीडीओ बनव भावा

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच. लॉकडाऊन संपला की नक्की..

  • @aryans9227
    @aryans9227 3 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर माहिती....
    जय भवानी जय शिवराय🚩🚩🚩🚩🚩

  • @tabishpawaskar5917
    @tabishpawaskar5917 3 ปีที่แล้ว +4

    Nice video bro and thanks for great information of vijaydurg fort

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!😊🙏🏻

  • @Aniiket_Patil
    @Aniiket_Patil 3 ปีที่แล้ว +4

    Tuzya sarakha video aaj parent nai bghitala rao...
    Hats off 👏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..

  • @manjirisurve7610
    @manjirisurve7610 9 หลายเดือนก่อน +1

    🙏आम्ही 10 वर्षांपूर्वी जाऊन आलो होतो विजयदुर्गला. पण यातली कोणतीच माहिती तेव्हा आम्हाला नव्हती. विजयदुर्गचे हे दोन्ही व्हिडिओ पाहिल्यावर विजयदुर्गला पुन्हा भेट देण्याची तीव्र इच्छा झाली आहे. गड-किल्ल्यांची अशी सखोल माहिती दिल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा

  • @Hridh1904
    @Hridh1904 3 ปีที่แล้ว +3

    सलाम भावा तुझ्या या कार्याला

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार.😊🙏🏻

  • @sujaypatil7171
    @sujaypatil7171 3 ปีที่แล้ว +2

    राणे साहेब खुप छान माहीती देता तुम्ही असच कार्य चालू राहुद्या.जय जिजाऊ जय शिवराय

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच. मनापासून आभार! जय शिवशंभू.🚩

  • @arvindparab6026
    @arvindparab6026 3 ปีที่แล้ว +6

    जय भवानी जय शिवाजी

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 3 ปีที่แล้ว +1

    खूपच maharwachi information shodhanyacha prayatna , आणि ekandarit एक changla video

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @meenasurve7253
    @meenasurve7253 2 ปีที่แล้ว +1

    खूप प्रेरणा देणारा व्हिडिओ... मावळ्या तुला खूप धन्यवाद 🙏

  • @vishalmore283
    @vishalmore283 3 ปีที่แล้ว +3

    Khup mast mahiti mitra keep it up❤

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!🚩🙏🏻

  • @amolmargaj
    @amolmargaj 3 ปีที่แล้ว +1

    राणेंसाहेब.... अप्रतिम व्हिडिओ ...धन्यवाद

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..❤🙏🏻

  • @chaitanyachindarkar1571
    @chaitanyachindarkar1571 3 ปีที่แล้ว +4

    अतिशय उपयुक्त काम करता आहात, नक्कीच याचा पर्यटन वाढीसाठी आणि निष्क्रिय राजकीय इच्छाशक्तीला जागवण्यासाठी उपयोग होईल👌
    खूप शुभेच्छा👌👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      नक्कीच..😊🙏🏻

  • @govindborkar9191
    @govindborkar9191 2 ปีที่แล้ว +2

    साडे तीनशे वर्षांपूर्वी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या विजयदुर्ग किल्ल्याची आपण चांगली माहिती दिली त्याबद्दल आपले धन्यवाद.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  2 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!☺🙏🏻
      स्वराज्याची तिसरी राजधानी, तामिळनाडू राज्यातील किल्ले जिंजीचा चॅनेलवरील व्हिडीओ नक्की पाहा.. छाती अभिमानानं नक्कीच फुलेल. जय शिवशंभू!🚩

  • @ashishmane3984
    @ashishmane3984 3 ปีที่แล้ว +3

    Mast anubhav ahe tumcha
    Ashich chan chan mahiti milat rahil
    Ani vijaydurg javalil bhint hi tuhala nakkich clear hoil
    Jay shivaji jay bhavani

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊🙏🏻🚩

  • @vishnushelar6412
    @vishnushelar6412 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती मिळाली पाण्याखाली तटबंदी जय शिवराय

  • @ShubhamGangurde1
    @ShubhamGangurde1 3 ปีที่แล้ว +4

    श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩
    श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      जय शिवशंभू!!🚩🚩

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni 3 ปีที่แล้ว +1

    अभ्यासपूर्वक केलेलं अप्रतिम सादरीकरण 👍👍👍

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      मनापासून आभार!!😊
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🙏🏻🙏🏻

    • @alkaSalunkheKeni
      @alkaSalunkheKeni 3 ปีที่แล้ว

      @@RoadWheelRane नक्कीच 👍👍

  • @purvasawant497
    @purvasawant497 3 ปีที่แล้ว +6

    खूप छान. व्हिडिओ पाहताना प्रत्येक क्षणी तुझी मेहनत आणि महाराजांनप्रति असलेली निष्ठा आपुलकी दिसून येते. बाकी शुभेच्छा तर आहेतच👍✌🚩🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद..🙏🏻🙏🏻

  • @prakashshelatkar4276
    @prakashshelatkar4276 3 ปีที่แล้ว +1

    खूप सुदंर माहिती दिली आपण. खूप छान वाटले.

  • @MrAmol1010
    @MrAmol1010 3 ปีที่แล้ว +3

    Tuza abhyas bagun khup anada zala ani chakka pn zalo....
    Tuza mule aaj yevda samjla...
    Tu jevde jamel tevde gaad kiille cover kar...maza support tula nehmi asel..
    Parat ek da khup khup thanks..hya mahiti baddal❤😘

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      नक्कीच. महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांची सिरीज तयार करण्याचा मनसुबा आहे. आपल्या सर्वांची साथ असणं म्हणजे आनंदाची बाब..😊🙏🏻
      असाच पाठिंबा कायम असूद्या. धन्यवाद..❤

  • @deepikajadhav3570
    @deepikajadhav3570 3 ปีที่แล้ว +2

    खुप छान वाटलं माहिती ऐकून

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!!😊

  • @pratikshinde4
    @pratikshinde4 3 ปีที่แล้ว +23

    अतिशय छान माहिती दिली 🙌🙏
    काही ठिकाणी बॅगराऊंड मुसिकचा आवाज जास्त होत ज्याने तुमचा आवाज पोहचत नव्हता

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      मनापासून आभार..🙏🏻
      पुढील वेळी साऊंडबाबतची सूचना आवर्जून लक्षात ठेवू..

  • @digambarchinchwade5466
    @digambarchinchwade5466 2 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर व महत्वाची माहिती ❤️

  • @sujaldhawale2625
    @sujaldhawale2625 3 ปีที่แล้ว +3

    Dada tumcha kaam kharach khup great aahe ...ani hai bghun mala tr khup icvha zalie sagal pahnyachi ani mhanun me tharavlay k maharajanche sarva gadakille me pahnr ani pur karnar 🙏🙏🙏 jay shivray

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      ग्रेट.. हेच तर अपेक्षित आहे. सर्व गडकिल्ल्यांची सफर आपण सर्वांनीच करायला हवी..❤
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩🙏🏻

  • @manish_jungare
    @manish_jungare 3 ปีที่แล้ว +2

    माझ्या कडे शब्द नाही ... या व्हिडिओ मध्ये असं खुप काही शिकायला मिळालं , काही नवीन गोष्टी पाहायला मिळाल्या ... व्हिडिओ खूप चांगला आणि सुंदर होता आणि खूप छान वाटलं मनाला ... धन्यवाद दादा अशीच व्हिडिओ बनवत राहा ... जय भवानी जय शिवराय 🚩🚩🚩

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      मनापासून आभार!😊🙏🏻
      हो नक्कीच. लवकरच गडकिल्ले सिरीज सुरू करू..🚩

  • @riteshchavan7185
    @riteshchavan7185 3 ปีที่แล้ว +3

    दादा... 😍😍😍 You are best yaar.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद मित्रा..❤
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा.. भाग-३ देखील नक्की पाहा..🚩

  • @hemantraje387
    @hemantraje387 ปีที่แล้ว +1

    अचंबित करणारे ६००/७०० वर्षांपूर्वी बांधकाम... त्यामागचं धोरण.. दुर्दम्य इच्छाशक्ती...दुरद्रुष्टि... स्वसंरक्षण.... हल्ला... प्रतिहल्ला.‌..राहण्यासाठी...लागण्यारयासोइसुविधा...अर्थात..त्याकाळाप्रमाणे...सर्वच अजब आहे.... शतशः वंदन त्या महान शिवरायांना.... दुर्दैवाने आमच्या राजाला आयुष्य मात्र कमी लाभलं... आणखी १५/२०वर्षे मिळाली असती तर.... ह्या हिंदूस्थानचा इतिहास संपूर्ण बदलून गेला असता.... हे आपलं दुर्दैव...लंबचवडं आयुष्य मिळालं मात्र त्या क्रुरकर्मा औरंग्याला......

  • @rativinde1244
    @rativinde1244 3 ปีที่แล้ว +3

    This is my first comment on youtube.......your all videos are damn awesome. Khupach chaan and informative too.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +1

      Hey thanks buddy!!😊🙏🏻

  • @ketanpatil30
    @ketanpatil30 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर सादरीकरण👍👍

  • @vipulrelekar5215
    @vipulrelekar5215 3 ปีที่แล้ว +4

    मित्रा तुझा हा वीडियो एकदाही स्किप न करता पाहिला.. खुप अप्रतीम तुझी बोली भाषा आहे. तुझा गड किल्ल्यांचा अभ्यास ही खुप छान आहे. अप्रतीम माहिती साठी धन्यवाद मित्रा.. जय शिवराय . जय शंभूराजे.. जय जीजामाता.. 🙏🙏🙏😊

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว +2

      मनापासून आभार!!😊🙏🏻
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा..🚩
      जय शिवशंभू!!❤

  • @rakeshkawle4453
    @rakeshkawle4453 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान माहिती दिलीस भावा आणि तू पण खूप मेहनत घेतली आहेस यासाठी जय शिवराय

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद..😊🙏🏻