Chhagan Bhujbal On Manoj Jarange | मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल Maratha Vs OBC
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024
- Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange LIVE | मेळाव्यातून भुजबळांचा जरांगेंवर हल्लाबोल Maratha Vs OBC
OBC Aarakshan Bachav Melava LIVE | Chhagan Bhujbal काय बोलणार? Maratha Vs OBC | Manoj Jarange N18L
#chhaganbhujbal #manojjarangepatil #marathareservation #obcreservation #marathavsobc #news18lokmat
SIKA
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
एकच पर्व ओबीसी सर्व.माननीय भुजबळ साहेब तुम आगे बढो तुम्हारे साथ है भुजबळ साहेब किंग है.❤❤❤❤❤❤
एक ओबीसी लाख वर भारी
जय ओबीसी
Jay OBC
Only OBC
भुजबळ साहेब जिंदाबाद
फक्त दहा नाही त्याला288 आमदार निवडून आणायचे आहे आणि जमीनी,बँका,कारखाने,दुध डेरी,शिक्षण संस्था,मेडीकल काँलेज,उस कारखाने त्यांना द्यायचे आहे.यासाठी।आरक्षणाच किही घेण देण नाही...
Only OBC❤
भुजबळ साहेब दम असेल तर विधानसभेमध्ये उभ राहून दाखवा मग समजेल तुम्ही किती पाण्यात आहात
Akkal gahan thvvta ka re tumhi lok.bhujbal kay boltat tumhi pratikriya kay deta.akklachi kiv yete 😂😂😂
भुजबळ विरुद्ध जरांगे वादातून काही चांगली गोष्ट झाली असेल तर ती म्हणजे महाराष्ट्राच एकदम हाय क्लास मनोरंजन झाल 😅😅😅 बाकी कोणाचंच काही होणार नाहीये
हा आजितदादाला संपवणार येवढ मात्र नक्की😂😂
जरंजे महाराष्ट्र पेटवणार हे नक्की 🤣🤣
जय ओबीसी❤❤
Jay obc 👑
Obc king 👑
भुजबळ साहेब आगे बाढो
Hum pichese gand marte hai😂😅
एक मराठा लाख मराठा
छगन भुजबळ साहेब तुम आगे बडो हम तुमारे साथ है
Only jarange patil 🚩🚩🚩
Jay obc🎉
Jay OBC...Jay Bhim...
OBC आणि मराठा एकत्र यावं म्हणूनच मराठा समाज OBC मध्ये सामील होतोय!
Brahmananna किती %राजकीय आरक्षण आहे. 😊😊aamche किती aamdar khasdar आहेत.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ भुजबळ साहेब जरंग्याला भुवळ आली पाहिजे
ओबीसी समाज बांधवांचा , बुलंद आवाज,,,! संघर्षयौद्धा, नामदार,आदरणीय छगन भुजबळ साहेब.वाघ ऐकला राजा,,, बाकी खेळ माकडांचा,,!🎉🎉🎉🎉
तुमच्यासारख्या 100 ना फक्त एकटे जरागे पाटील बस
नावबरोबर काढा पाटी़ल जरागे कोन
😂😂😂😂
He nahi ekta tumhi nahi padu shakat don't worry
थांबा विधानसभा होऊ द्या जरांगे दुबई मध्ये दिसेल 🤣🤣🤣
अरे केल्या तुझ्या चपटी पंटर ची एक तरी सभा भुजबल सहेबांच नाव घेतल्या शिवाय जाती का मग सांग तुमच्या सारख्याना एकटा बास भुजबल साहेब का तुमचा टुरुंगे पाटिल
Very very very good statement by mr chagan bhujbal.nice presentation.jai hind jai bhole nath.
लोकनेते भुजबळ साहेब यांचं हार्दिक अभिनंदन
Only jarange patil
Tumi jara ......jast ....cha..... बोलत... आहात....अस.... तुम्हाला.... वाटतं.... नाही...... का........ या.......विधानसभेला......... तुमचं.... काय....... होणार....... याचा..... विचार.... विचार......करा.......tumi.... काय..... बोलणारं........ आम्हाला..... माहीत.....आहे........ तुमचं........ चालू.... दया.......... आम्ही...... आमचं.... ठरवलं....आहे......... आली रे आली आता तुझी बारी आली........ जय मराठा........ जय महाराषट्र.....
Bolta kay lihita kay.akkal nemki kuthe thevta😂😂
@@abhayjadhav9447 tula ...akkal ...aahe...na...mag.... विचार.... कर.....जरा.....नसेल.....ना.....तर.....bag.....Kay..... karayche.....te.......
😢
@@abhayjadhav9447अरे मित्रा तुला कमी होती ना म्हणून तुला थोडी दिली बाकी काही प्रो्लेम नाही 😂😂
@@abhayjadhav9447भाई समजदार आसता तर तुला समजल ••••हे काय आहे ते
भुजबळ विनाश कले विपरीत बुद्धी
भुजबळ साहेब पडत नसते
भुजबळ साहेब पडत नाही. आम्ही त्याच्याबरोबर आहे. भुजबळ साहेब तर ओबीसीचा किंग आहे .❤❤❤❤
उद्या जो सत्तेत येईल त्याच्या समोर उपोषण करण्याची वेळ येणार
गरीब मराठ्यांना आमदार करा 20 आमदार निवडून आले तरी समाजासाठी ते फायद्याचा आहे निवडणूक लढवली नाहीतर काही उपयोग नाही.
छगन पडणार लिहून ठेवा आजच
बरोबर जय मराठा🎉🎉🎉🎉
Gandi.. dam lagto
@@Sare2900अरे ग***** तर दम आहेस काय पण आमच्या मनगटात सुद्धा तेवढा दम आहे तो आमचा दम बघू नको भ्रष्टाचार नेता समजायची आमची औलाद नाही
सगळीकड मराठे नसतात इतर पण असतात😅😅😅
@@vinayakjadhav3601 आम्ही कधी बोललो मराठाच निवडून देणार... दुसरा ओबीसी देणार पण छगन पडणार 😂
Only jarange saheb
छगन अजून 10जन्म जरी तू घेतलेस तरी जरांगे च काय वाकडे करू शकत नाही....
वाकड कुठ ,कसं, कधी केलं ते कळायला अजून 45 वर्ष लागेल
Akkal kalai bar ka tumchi😂😂
जरांगे न उपटून भारे बांधले का 🙏🙏🙏
@@Rock-star143 महाराष्ट्र मधे मराठा शाही होती म्हणून तर ओबीसी sc st na न्याय मिळाला ...पेशवाई असती तर विचार करा काय अवस्था असती...आणि तरी देखील तुम्ही मराठ्यांना नाव ठेवता...
ओबीसी मधून आरक्षण नाही। जंरागे पाटील काहिही करु शकत नाही।
हट्ट केल्यावर बायको ऐकेल। सरकार कस ऐकेल।????? 😂
😅😅😅😅
😂😂
😂😂😂😂
We all are with justice
Ak maratha lakh maratha
Only jarange पाटील
Corrupted Jhagan
Patil🔥
जो पक्ष भुजबळा तिकीट देईल तो पक्ष संपनार
अगदी बरोबर 👌 👌
छगन भुजबळ येवल्यातून आमदार व्हा की साहेब
Ek maratha lakh maratha
ओन्ली भुजबळ साहेब ❤❤
लोकनेते गोपीनाथ मुंडे नंतर लोकनेता भुजबळ साहेब अन् पंकजा आहे
मुंडे साहेब ची सर नाही भुजबळ ला आणी चक्की ला पण
छगन दादा सोड ना आत्ता मराठ्याचा नाद करायचा नाय रे दादा
Kiti akkal ahe kalale bar ka😂😂
Bhikari ahe tumhi😂😂😂😂
मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण मिळू नये त्यासाठी तमाम ओबीसी नेत्यांनि जलसमाधी घ्यावी मुंबई ला 😢😂
Only one OBC 👍🚩
भुजबळ, तुमचा इतिहास खूपच कच्चा आहे. शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते.
सरस्वती देवी ला देवी मानायचे नाहीं मग कोल्हापूर ला आंबाबाई मानाचे दुतोंडी
झ्याट उपट साल्या अमाची मराठ्यांची
Jay jijau kay sanskar ahet Kamal ahe buva
@@abhayjadhav9447बरोबर भावा
ONLY MJP
भुजबळ साहेब, तुमच राजकारण संपलंय , बाकी जास्त प्रतिक्रिया देत नाही
फक्त obc 🚩🚩🚩🚩
भुजबल साहेब ❤❤
मनोजचा एकही उमेदवार येत नाही
छगन वर बघ, पुणे बघ,कस मराठे एकवटले
Aapli akkal bagha agodar
माळी समाज कस काय आरक्षण मध्ये घातला भुजबळ साहेब तुम्ही
OBC
भुजबळ साहेब तुमचे निवडून यायचे वांदे आहेत 😂😂
6gan 🐂🐂🐂sbaal
Mitra hech sanskar ahe ka maan jijau he
खाजदार गेले घरी आत्ता आमदाराचीं बारी
छगन राव कुणाच्याही तब्बेतीची चेष्टा करू नका. अजितदादा यांना आवरा नाहीतर हे महाशय संपवुन टाकतील राष्ट्रवादी
One and only jarange patil
एक मराठा कोटी मराठा
छगन भुजबळ तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विचारा मन्हता तुम्ही त्याना सोडुन गेलात तवा विचारल का
छगन आमी मराठाआहे
छगन भुजबळ हा एक मंत्री असून हा एका समाजाविषयी उघड विरोध करून बोलत याला एवढी मगरुरी येते कुठून याला सरकारमध्ये राहण्याचा अधिकार नाही मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी याचा राजीनामा घेतला पाहिजे याला एवढा कोणाचा पाठिंबा आहे हे शोधलं पाहिजे 🙏
Tutaricha😂😂😂
आणी तो वाकड्या तोंडाचा फक्त मराठा समाजाचा आहे ते जमत का 🤣🤣
धनगर समाजाला मराठा समाज विरोध करत नाही मग धनगर समाजातील काही लोक का विरोध करतात? भुजबळांना मराठा विरोध करणारच त्यांनी अनेक वर्षे मराठ्यांना, शरदचंद्र पवार यांच्या जवळ राहून विरोध केला आहे.
छगनला म्हणाव आजच पुणं बघ मग बोल
अरे सांग ना मग मराठ्यांना मी तुझ्या ओबीसी सोबत घे ना मग मराठी सगळे ओबीसीत येईल ना
एकच पर्व ओबीसी सर्व
भुजबळ साहेब इतिहास सांगु नका हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे मराठा आरक्षणावर बोला
एक पण सरळ होत नाही जरांगे सारखे 100 उभा राहिले तरी
एकच पर्व ओबीसी सर्व हेच ध्येय ठेवा
थोडे दिवस थांबा घरं जाळने हॉटेल जाळने पोलिसांवर दगडफेक करून जखमी करने काय असत हे कळल भाऊला
Only kingmaker
अजित दादा याला हाकलून लावा नसता पश्चात्ताप करावा लागेल याची नोंद घ्यावी
जय ओबीसी,,,,!🎉
ठरलं आठ काय 108 पार करू आणि 108 पाडु
Only obc tiger
Ye chagya tu jat kadto tari pan tu padnar 😂
Mitra tuzya aajobachya ahet te.kay sanskar kay bhasha.jay shivray jay jijau
Mhanun arakshan milat nahi tumhala hushari nahi tumchyakade sanskar nahi
@@abhayjadhav9447 ho ka
@@Vireshkhairnar bhetl re kunbi nond nighali ata jyana nay aahe tyanchya sathi ladtoy tu Nako lod gheu tu fakt baghun zalt raha are kiti re tiraskar tumhala amcha
छगन भुजबळ तु निवडुन. येणार नाही
जय जरांगे एक मराठा लाख मराठा
छगनरावला घरी बसवा दादा तिकीट द्याल तर सफाल
छगनराव obc चे पूर्ण आरक्षण "माधव" खात आहे बाकीच्याना काही नाही..!
छगनलाल तु कोण सांगणारा आम्हाला
मला वत्ता कही गड़वाना माहिती नहीं की भुजबल साहेबा नि राजीनामा दिलैला अहेस मानूं,, पन सरकारनी मंजूर नही केला तर त्याला सरकार तर काय तो जरंग्या पन कही करू शकत नही ओके 😂😂😂😂
दुरी तीरी एक्का
आर हेच सरकार मधी आहे कर की मग जनगनना
लोकसभेला पायलन किती आले ते छगन
OBC King chagan bhujbal saheb 👑 🔥🔥
जरांगे पाटलावर बोल आता फक्त
तुम्ही mandal आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला होता तुम्ही कलंकित आहात
👌👌
सरकारमध्ये तुम्ही आहात
मग जातनीहाय जनगणना करा ना
जाहीर करा .. राज्येसभे वर जानार नाही
पांकु ताई नाही आली.😂😂😂
भुजबळ महाराष्ट्र पेटवनार