OBC Protesters on Sharad Pawar | शरद पवारांच्या विधानावर ओबीसी बांधवांची आगपाखड | Maharashtra Times

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 650

  • @dineshghanekar2845
    @dineshghanekar2845 3 หลายเดือนก่อน +29

    एक नंबर बातमी चालवली मटा अभिनंदन 💐 समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना गाढून टाकले पाहिजे

  • @pravinchavan7350
    @pravinchavan7350 3 หลายเดือนก่อน +71

    जनतेला एक नोटा वर बटण दाबायला लागले तर चालेल पण श. पवार आणि त्यांनां मदत होईल अश्या कोणाला ही मतदान करायला नसले पाहिजे...

  • @bbgajbhare4018
    @bbgajbhare4018 4 หลายเดือนก่อน +82

    शरद पवारांनी आता नामांतराचा प्रश्न काढून... सामाजिक वातावरण चिघळविण्याचा प्रश्न दिसून येतो....

  • @namdevsuryawanshi1450
    @namdevsuryawanshi1450 4 หลายเดือนก่อน +65

    येथे फ़क्त स्वताच्या मुलीचे राजकारण करायचे आहे शरद पवार यांना,मणिपूर त्याचे घरांत सुरु आहे.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 หลายเดือนก่อน +1

      Only Sharadchandraji pawar saheb......aaj jo maharashtra aahe toh pawar saheban mule 1 number aahe

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 2 หลายเดือนก่อน

      Gharat, sarv, halala, padhdati, aahe,

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 3 หลายเดือนก่อน +53

    महाराष्ट्राचे मणिपूर होण्याचे कारणच काय तेव्हापासून तुम्ही राजकारणात आहात तेव्हापासून तुम्ही भांडण लावण्याचे दुसरे काय केले नाही

  • @kamblebaburao4066
    @kamblebaburao4066 4 หลายเดือนก่อน +39

    खूप खूप छान ताईच अभिनंदन 👍👍👍👍👍

  • @Technicalbanhu452
    @Technicalbanhu452 4 หลายเดือนก่อน +126

    महाराष्ट्राचा मणिपूर नाही होऊ शकत नाही पण शरद पवार अशी परिस्थिती निर्माण करू शकतात

  • @devendrakulkarni1940
    @devendrakulkarni1940 4 หลายเดือนก่อน +134

    शरद पवारांचा महाराष्ट्राला मणिपूर बनवायचा नवा खेळ चालू केला आहे असे दिसते.

    • @siddhantsawant5717
      @siddhantsawant5717 3 หลายเดือนก่อน +1

      Pawar nai bhatuk fadnavis tarbujya cha plan aahe ha....jai Bhim

    • @pravinzanpure9750
      @pravinzanpure9750 3 หลายเดือนก่อน

      फडणवीसनी आंदोलन स्थळी येऊन चिथावनी दिली नाही​@@siddhantsawant5717

    • @Wanderingonkaarvlogs
      @Wanderingonkaarvlogs 3 หลายเดือนก่อน

      जरंगे ना फडणवीस ने उठवलं ना ​@@siddhantsawant5717

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน

      Daud, ibrahim, ch, पार्टनर, aahe,

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 2 หลายเดือนก่อน

      ​@@siddhantsawant5717फडणवीस मुख्यमंत्री आहे का ? काहीही बोलून फक्त तोंड, मन आणि बुद्धी घाण करुन घेऊ नको भावा.... भगवान बुद्धांनी स्पष्ट लिहून ठेवलंय कि कोणाबद्दल ही खोटे आरोप करुन, एखाद्याला वाईट बोलून त्याचं मन दुखवणं ही पण एक हिंसा आहे.... आणि बौद्ध धर्मात हत्या हे सर्वोच्च पाप आहे...

  • @babanmisal6562
    @babanmisal6562 4 หลายเดือนก่อน +145

    शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे हे अगदी बरोबर आहे 😊

    • @krishnaadhav2640
      @krishnaadhav2640 2 หลายเดือนก่อน +2

      vakdya mela

    • @dipakdesaidesai1666
      @dipakdesaidesai1666 2 หลายเดือนก่อน +1

      1000% right 😂😂😂😂

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 2 หลายเดือนก่อน

      फक्त महाराष्ट्राची नासाडी करण्याचं काम केलंय....
      शरद पवार च्या पार्टीला महाराष्ट्रात कधीही ३०% सुद्धा सीटस् जिंकता आली नाही... कारण फक्त दुसर्याचं वाटोळं करण्यात शरद पवारचं आयुष्य गेलंय

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน +34

    सुप्रिया तरी लक्ष देते का फक्त मालमत्ता आणि भूखंड याचाच विचार

  • @dhansingjagtap354
    @dhansingjagtap354 3 หลายเดือนก่อน +27

    पवार.साहेब शेवटी समाजासाठी, देशा साठी चागले करा., स्वतः च्या हातात सत्ता मिळावी म्हणून वाईट स्तरा वर जाऊ नये.

  • @pranavdabhadkar6795
    @pranavdabhadkar6795 4 หลายเดือนก่อน +149

    बारामतीच्या काकाने मातारपणी स्वतःची इज्जत स्वतः घालवली😢😢😢

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน +2

      Pawar, ka, khajana, kaha, chupake, rakha, tanose, sona, hoga, sharad, ke, pas, hai,

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 3 หลายเดือนก่อน +1

      Are, bhau, to, maratha, aahech, nhi, to, tumhala, aarakshan, कस्, deil,

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ 3 หลายเดือนก่อน

      होना कोणी पण ऐत जोडयाने ठोकुन जातो

    • @shankarlokhnde4863
      @shankarlokhnde4863 2 หลายเดือนก่อน +2

      शरद पवार आला इज्जत आहेस कुठे😂😂😂😂😂

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 หลายเดือนก่อน +113

    इतिहास आहे ज्या ज्या वेळी शरद पवार सत्ते मधून बाहेर फेकला गेला त्या वेळी जातीच राजकारण केलं आहे

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 4 หลายเดือนก่อน +9

      He khara ahe dada 💯

    • @sudarshanwanve9941
      @sudarshanwanve9941 4 หลายเดือนก่อน +11

      100% खर आहे

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 4 หลายเดือนก่อน +6

      खर बोलणे पाप आहे हल्ली

  • @shivajigadage597
    @shivajigadage597 3 หลายเดือนก่อน +42

    महाराष्ट्राचा मनिपुर फक्त शरद पवार हाच करु शकतो .मराठ्यांचा खरा दुष्मन शरद पवार हाच आहे.मराठा आरक्षण फक्त वाकड्यानेच घालवले.
    जय जवान जय किसान जय जिजाऊ जय शिवराय

  • @kiraningole6978
    @kiraningole6978 4 หลายเดือนก่อน +74

    Ya शरद पवार साहेब यांनी समाजच वाटोळं केलं

    • @vivekkulkarni9376
      @vivekkulkarni9376 2 หลายเดือนก่อน

      th-cam.com/video/IzfaPFOmj8k/w-d-xo.htmlsi=NeRRakkTZphXsq4i

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 หลายเดือนก่อน +86

    मराठवाडा मराठवाडा हा संतांची भूमी आहे हे वाटोळ करण्याचे पाप फक्त पवार साहेबांनी केले

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 หลายเดือนก่อน

      अरे शरद पवारला किती दोष देता रे 23 मार्च 1994 ची जीआर बघा या जीआर ने तुमच्या ओबीसीचे शरद पवारांनी भलं केलेला आहे त्या शरद पवारानी ओबीसींना वाढीव अतिरिक्त बेकायदा आणि टिकाव आरक्षण दिलेला आहे
      तुमचं भलं केलं मराठा समाजाचा वाटोळं केलं शरद पवारावर तुम्ही
      उलटली...
      आता शरद पवार ला मराठा आणि ओबीसी दोन्ही शिव्या देत आहेत
      ओबीसी फडवणीस च्या दावणी ला जाऊन बसलेले आहेत...
      ओबीसी हे कृतज्ञ लोक आहेत

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 3 หลายเดือนก่อน +1

      फडवणीस ना वाटोळ केली रे बाबा शरद पवार शरद पवार किती दिवस नाव घेतात शरद पवार ची थोडी सत्ता आहे शरद पवार काय गृहमंत्री थोडा आहे

    • @ArjunDe-v8x
      @ArjunDe-v8x 2 หลายเดือนก่อน +1

      Shard pawar v jrangay 😂😂

    • @nanasahebmorade4576
      @nanasahebmorade4576 2 หลายเดือนก่อน

      😊😊😊​@@subhashkakde3997

    • @LaxmanPawar-v8v
      @LaxmanPawar-v8v 2 หลายเดือนก่อน

      @@ArjunDe-v8x Chagan, BJP, all established political parties in opposition Aani Hake sarkhe 0.000001 takke mate milvanare itar.

  • @yashwantsurve3610
    @yashwantsurve3610 3 หลายเดือนก่อน +21

    शरद पवार यानी धरी बसावे वय झाले आहें लोकांच्या सिव्हिसाप धेवू नये नाहीतर शेवट बेकार होणार परमेश्वर लांब नाही

  • @StsDm-y2j
    @StsDm-y2j 4 หลายเดือนก่อน +64

    शरद आज पर्यन्त संभ्रम जातीयवाद याचच राजकारन केल

  • @dagdukanaskar2808
    @dagdukanaskar2808 4 หลายเดือนก่อน +80

    शाब्बास ताई रोख ठोक खरे खरे बोलले धन्यवाद आतापर्यंत राजकीय पुढारी सुध्दा कोणी बोलला नाही

    • @shriranggore3409
      @shriranggore3409 3 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤😂😂😂👌👌👌... अप्रतिम च संदेश कार्य * ताईंचं * धन्यवाद 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 3 หลายเดือนก่อน +24

    पवारसाहेबांना राजकीय पोळीभाजायची आहे

  • @yogw5173
    @yogw5173 3 หลายเดือนก่อน +14

    रोखठोक भूमिका मांडणारे श्री. रामभाऊ पेरकर साहेब... धन्यवाद. #OBC एकजूट

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 หลายเดือนก่อน +63

    कधी आळंदीला गेले नाही कधी पंढरपूरला सुद्धा गेले नाहीत

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 3 หลายเดือนก่อน +3

      रायगड विशालगाड ला सुद्धा नाही गेले.

    • @जयश्रीरामराम-भ5छ
      @जयश्रीरामराम-भ5छ 3 หลายเดือนก่อน +2

      वसुली मुळे टाईमच नाही

  • @Krushna1998-m6i
    @Krushna1998-m6i 4 หลายเดือนก่อน +82

    शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कॅन्सर 😊

    • @sushamaapte7268
      @sushamaapte7268 3 หลายเดือนก่อน +4

      महाराष्ट्र या कॅन्सर पासून कधी बरा होणार?😅😅

    • @KishGs
      @KishGs 3 หลายเดือนก่อน +1

      हिंदूची लस टोचून घ्यावी जरांग्या सारखा जिवाणू पासून सावधान राहायला पाहिजे.

    • @Rahul_k532
      @Rahul_k532 3 หลายเดือนก่อน

      ​@@sushamaapte7268khup vel lagel.. kamit Kami 20 varsha

    • @sachinkawle-no3xy
      @sachinkawle-no3xy 2 หลายเดือนก่อน

      रक्ताची राख झाल्याशिवाय महाराष्ट्राचा कॅन्सर जाणार नाही

  • @jagdishektare7160
    @jagdishektare7160 3 หลายเดือนก่อน +28

    शरद पवार महा पाताळयंत्री माणूस आहे.

  • @bhaskarkundikar3611
    @bhaskarkundikar3611 3 หลายเดือนก่อน +36

    या लोकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया ऐकताना शरद पवार धुर्त,संधीसाधू असल्याचं दिसून येतं पवारांचे आता समाजात काहीही स्थान व मान राहिलेला नाही हेच दिसून येते.

  • @shivajigarje6885
    @shivajigarje6885 3 หลายเดือนก่อน +35

    शरद पवाराची इज्जत येशील ला टाकली

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 3 หลายเดือนก่อน +30

    शरद पवार आणि सुप्रीया सुळे यांना फक्त सत्ता पाहीजे.
    शेतकरी आणि विद्यार्थ्यी यांचा बळी गेला तरी फक्त शरद पवार घराणेशाई यांना सत्ता पाहीजे असते.

  • @subhashkamble4191
    @subhashkamble4191 2 หลายเดือนก่อน +10

    दंगली घडवणे.. आणि सत्ता मिळवणे किंवा फूट पाडणे हा देश अस्थिर करणे हा जुना इतिहास पावरांचाच धंदा

  • @hemantsawant601
    @hemantsawant601 3 หลายเดือนก่อน +32

    मनिपूर सारखी परिस्थिती तुमच्या घरीच उदबहू नये यांची चींता करा... बारामती कर....

  • @rameshpedge2271
    @rameshpedge2271 3 หลายเดือนก่อน +16

    त्यांचं जो पर्यंत तोंड काम करत तो पर्यंत ते गप्प बसणार नाही हे नक्की

  • @BaburaoDangat-cd3zc
    @BaburaoDangat-cd3zc 3 หลายเดือนก่อน +16

    महाराष्ट्राचा मणीपूर आजोबा च करू पाहात आहेत .

  • @rahuldhamanse8082
    @rahuldhamanse8082 3 หลายเดือนก่อน +11

    मणिपूर करायच असेल तर... सगळ्या राजकारण्यांना बदडाऊन काढा सर सर्व महाराष्ट्र जनतेने... हे सर्व जाती धर्मात वाद लाऊन देऊ पाहत आहेत.... त्यामुळे ह्यांनाच फटकावा... कायमचे घरी बसावा....

  • @omprakashagrawal7621
    @omprakashagrawal7621 3 หลายเดือนก่อน +8

    जय श्रीराम

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 หลายเดือนก่อน +16

    अशा जेष्ठ लोकांचा group
    संपूर्ण जिल्ह्यात करा
    यांच्या सहभागाने ओबीसी
    ओबीसी च उमेदवार उभे करा
    सर्व जनतेने दिलेल्या
    उमेदवारालाच मत देवून
    निवडून आणा.

  • @bhagwanshrikhande7862
    @bhagwanshrikhande7862 3 หลายเดือนก่อน +8

    महाराष्ट्राचा कधीच विचार केला नाही, हमेशा स्वतःच्या परिवाराचा विचार केला आहे,

  • @IndexfPCgokunda7274
    @IndexfPCgokunda7274 4 หลายเดือนก่อน +20

    शरद पवार चे घर सांभाळत आला नाही

  • @BhausahebBhosale-c9r
    @BhausahebBhosale-c9r 3 หลายเดือนก่อน +8

    शरद पवारांना फक्त स्वतःची मुलगी मुख्यमंत्री करायची आहे म्हणून असे चालली आहे

  • @hanamantmokle6539
    @hanamantmokle6539 4 หลายเดือนก่อน +83

    शरद पवारांनी आता घरी आराम करावा जय महाराष्ट्र

    • @ajaymane1063
      @ajaymane1063 3 หลายเดือนก่อน +2

      घरी बसून नाही वर स्वर्गात बसून.

  • @sadashivtakale9083
    @sadashivtakale9083 4 หลายเดือนก่อน +10

    🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh Tai Jay OBC

  • @रेखाMusande-z3v
    @रेखाMusande-z3v 3 หลายเดือนก่อน +9

    हि पवार आहेत तोपर्यंत महाराष्ट्र राज्य सुकी राहानार नाही मनीपुर होईल मंजे आनंद

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 หลายเดือนก่อน +38

    ओबीसी भावांनो 100 आमदार विधानसभेवर निवडून आणा आरक्षण वाचवा आणि आरक्षण देणारे व्हा

  • @Kute143
    @Kute143 4 หลายเดือนก่อน +27

    OBC madhe संधी नाही तर मग कशाला विरोध करतात

  • @shashikantgandhale9573
    @shashikantgandhale9573 3 หลายเดือนก่อน +10

    घरा चाच विचार करतात. ६० वर्ष हेच केलं.

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 3 หลายเดือนก่อน +4

    एकदम 100 % सत्य

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 4 หลายเดือนก่อน +15

    काकला मोहल्यांची दाऊदची अकबराची चिंतां

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน +7

    4 पिढ्यांना ऐश्वर्या मध्ये ठेवून अजुनही विचार फ़क्त राज्यात अस्थिरता निर्माण कशी करावी

  • @dadaraoingle3906
    @dadaraoingle3906 3 หลายเดือนก่อน +9

    जय ओबीसी
    आलूतेदार बलूतेदार गोरगरीब जनता रंलेगांजले वंचित बहूजन सर्वानी एकत्र
    येवून किमान 100 आमदार
    एससी 29 आमदार
    एसटी 28 आमदार
    सर्व एकत्र या आणि सत्ता आपल्या ताब्यात या.

  • @Indian-7-J
    @Indian-7-J 4 หลายเดือนก่อน +36

    पवार साहेब घ्या उरावर.... 1994

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 3 หลายเดือนก่อน +5

    पवार च अशी परिस्थिती निर्माण करण्याकरिता हातभार लावू शकतील..ताई नी योग्यच उत्तर दिले🚩

  • @rajendrajagtap4416
    @rajendrajagtap4416 3 หลายเดือนก่อน +6

    यालाच म्हणतात आचार विचार सुविचार समविचारी मंडळींनी एकत्र येऊन काम करत राहणे

  • @sarjeraodoltode5355
    @sarjeraodoltode5355 3 หลายเดือนก่อน +10

    जमातवादी राजकारण समाजकारण सांस्कृतिक वाद, दुजा भाव यांचें राज्य बळी झाले आहे.मणिपुर अगोदरच झाले आहे,आणखी भीषण परिस्थिती करायची आहे केली आहे.

  • @omtheking7433
    @omtheking7433 3 หลายเดือนก่อน +5

    शाबांस ताई एकदम बरोबर बोलली.

  • @ravikantlokhande9439
    @ravikantlokhande9439 3 หลายเดือนก่อน +9

    शरद पवारांना सगळी परिस्थिती तयार केली

  • @omtheking7433
    @omtheking7433 2 หลายเดือนก่อน +6

    शरद पवार गेल्याशिवाय महाराष्ट्र ची प्रगती होनार नाही.

  • @prakashchile7289
    @prakashchile7289 3 หลายเดือนก่อน +5

    ताई काय बोललात, लाजबाब, लयभारी राज्याला लागलेली किड नाही.

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 3 หลายเดือนก่อน +4

    Yes

  • @sureshdhole-zj4fj
    @sureshdhole-zj4fj 3 หลายเดือนก่อน +5

    दंगल खोर माॅलवरील काचा,टाॅवरच्या वरील काचा का फोडत नाही.सरकारी मालमत्तेचे च नुकसान का करतात.
    दाखल केलेले खटले मागे घेऊ नये तरी घ्यायचे असतील तर प्रत्येक आदोलकाला एक लाख जातमुचलक्यावरच सोडावे.परत ते आंदोलना साठी बाहेर येणार नाहीत.

  • @bhaskarmawalkar299
    @bhaskarmawalkar299 3 หลายเดือนก่อน +3

    शरद पवार राम नाम सत्या हो 🕉️

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 3 หลายเดือนก่อน +19

    दाद वयस्कार आहेत पण सत्य ते बोलतात शरद पवार साहेब यांच्यामुळे खरे करस्तान चालू झाले.नंतर इतर मुख्यामंत्री एकनाथ शिन्दे साहेब यांना आणी दुसऱ्याना नविलाजाने जावे लागले.देसाई.महाजन .संदिपान भुमरे जावे लागले.पण जास्त म्हणजे शरद पवारांन मुळे मनोज जरांगे याला जास्त माज आला

  • @VaishnviYelge-xk9ik
    @VaishnviYelge-xk9ik 2 หลายเดือนก่อน +4

    शरद पवार हा जानता नाही हा एक नेनता नेता आहे, आता शरद पवार राजकारणातून सन्यास घेतले तर केलेले पापे नाहिसे होऊन राहिले ले आयुष्य सुखी होईल,

  • @vijayaghadge1036
    @vijayaghadge1036 หลายเดือนก่อน +2

    जरागे पाटील हें सजासाठी मराट्याचे देव आहेत यांचबद्दल काहीपण बोलणे खपवून घेणार नाही जय महाराष्ट्र जय किसान

  • @santoshhaloli3038
    @santoshhaloli3038 3 หลายเดือนก่อน +11

    भारतीय जनता पक्षाचे विजय असो 🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷🚩🪷

  • @hanumantaware
    @hanumantaware 3 หลายเดือนก่อน +15

    बरोबर.दादाजी.जरागे.पवारचा.मानुस.

  • @ramchandrazagade1184
    @ramchandrazagade1184 3 หลายเดือนก่อน +8

    आता हीच वेळ आहे ओबीसींनी ओबीसींचा आपला पक्ष तयार करून निवडणूक लढवावी ,

  • @vilaskedar8147
    @vilaskedar8147 4 หลายเดือนก่อน +25

    Jay obc

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage 3 หลายเดือนก่อน +26

    मनोज रंग हा जाणून बुजून करत आहे शरद पवारचा केला आहे

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน +2

    त्यांचे थोबाड त्यांनी सुधारावे आयुष्यभर फ़क्त प्रसिद्धी मिळेल असेच काम

  • @RamgopalJajoo-qi1gt
    @RamgopalJajoo-qi1gt 2 หลายเดือนก่อน +1

    God bless all

  • @GulabWarade-ef9zv
    @GulabWarade-ef9zv 4 หลายเดือนก่อน +26

    जात निहाय जन गणनाकरा

  • @prabhakargumate6119
    @prabhakargumate6119 2 หลายเดือนก่อน +3

    शरद पवाराची वाट लागली

  • @rajendrasonune1988
    @rajendrasonune1988 3 หลายเดือนก่อน +2

    Yes.

  • @LaxmanPawar-v8v
    @LaxmanPawar-v8v 3 หลายเดือนก่อน +2

    मा.शरद पवार व आपण सर्व एकाच माळेचे मणी.

  • @kishordeole858
    @kishordeole858 3 หลายเดือนก่อน +4

    हा जो मुलाखत घेतोय हा सुद्धा शरद पवारचा माणूस आहे

  • @MadukarDeshmukh-jx5sg
    @MadukarDeshmukh-jx5sg 2 หลายเดือนก่อน +2

    आगदी बरोबर बोलतायेत ताई विरोधकांची परीस्तीती माकडासारखी झाली ते बरोबर

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 2 หลายเดือนก่อน

    Abhinandan. 🌹🌹🌹🌹🌹.

  • @sunildabhade1138
    @sunildabhade1138 4 หลายเดือนก่อน +3

    माझं घर फोडलं, माझा पक्ष फोडला मग आता मी महाराष्ट्र फोडणार. आणि मला माहित आहे मी काहीही केलं तर माझे समर्थक, मी पाळलेले न्युज चॅनल आणि आजघडीचा माझा समाज माझे हे सगळे थेरं खपवून घेणार. हा..हा..हा.. कारण बिगर मराठा असलेली व्यक्ती राजकीय शह काटशहाच्या खेळात मला कशी काय वरचढ ठरु शकते? पण त्या व्यक्तीला माहीत नाही सामाजिक स्तरावरील शह काटशहाच्या राजकारणात मी वरचढ आहे आणि राहणार कारण मी महाराष्ट्रात बहुसंख्य, मातब्बर, प्रस्थापित अशा समाजातुन येतो हे लक्षात असावे.

  • @VijayPawar-kw9ll
    @VijayPawar-kw9ll 3 หลายเดือนก่อน +2

    शरद पवार ने ५०वर्षे आरक्षण दिले नाही आरक्षणाला विरोध केला आता जरांगे ला पुढे करून महाराष्ट्राचा मनिपुर करत आहे 😊😊

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 3 หลายเดือนก่อน +10

    शरद पवार ला जरांगे शिळा झाला आहे आता नवीन मनीपुर पॅटर्न आहे आणि खरंच शरद पवार घराण्याचा फायदा पहातो

  • @tanajigaikwad3577
    @tanajigaikwad3577 4 หลายเดือนก่อน +41

    आम्ही मराठा समाज ओबीसी मध्ये आहोत.आमचा ओबीसी मध्ये हक्क आहे.आम्ही जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे आहोत.
    खड्ड्यात जाऊद्या तो शरद पवार व
    अजित पवार.

  • @Parag_badre
    @Parag_badre 3 หลายเดือนก่อน

    बरोबर

  • @kingmatrix9769
    @kingmatrix9769 4 หลายเดือนก่อน +8

    वेगळे आरक्षण कशाला ओबीसी मध्येच 16% टक्के जास्त कोणाचे आहे ते सांगा

  • @RamraoPatil-tp1ph
    @RamraoPatil-tp1ph 2 หลายเดือนก่อน

    Tai abhinandan.

  • @birobakharat1739
    @birobakharat1739 3 หลายเดือนก่อน

    Right Tai

  • @PPD1968-2
    @PPD1968-2 4 หลายเดือนก่อน +5

    Sharad Pawar jatiwadi

  • @BalajiWagh-w1w
    @BalajiWagh-w1w 2 หลายเดือนก่อน

    Barobar

  • @SatishOvhal-d4g
    @SatishOvhal-d4g 4 หลายเดือนก่อน +3

    Pawar never talks truth.

  • @shekharkadwe4814
    @shekharkadwe4814 3 หลายเดือนก่อน +1

    कगदी बरोबर ताई 😂😂😂😂

  • @RamgopalJajoo-qi1gt
    @RamgopalJajoo-qi1gt 2 หลายเดือนก่อน

    Jai Gajanan Maharaj ki kripa se unko mra praman

  • @Kute143
    @Kute143 4 หลายเดือนก่อน +18

    आम्ही सर्व मराठा ओबीसी आहे हे वास्तव सर्वांनी समजून घ्या आणि मराठा समाजाला suport करा बांधवांनो उगाच वाद करत बसू नये

  • @abaraoraut5137
    @abaraoraut5137 3 หลายเดือนก่อน +2

    ह्या माणसाने या अगोदर मराठवाडा जाळला आता चूक मान्य केली परत आता मराठवाडा जाळायला हेच आहेत पुन्हा चाळीस वर्षानी हेच माफी मागायला कमी करणार नाहीत यांना फक्त खुर्ची पाहिजे यांना दुसर्‍याच काही देण घेण नाही

  • @ashokghuge5211
    @ashokghuge5211 3 หลายเดือนก่อน

    DaDa You Are Right Khup Mast Salut Tumala

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 3 หลายเดือนก่อน +3

    शेवटपर्यंत हेच काम

  • @indianreality7536
    @indianreality7536 4 หลายเดือนก่อน +8

    जय कुणबी मराठा जय ओबीसी जय जरांगे........ पाटील फक्त राजकारण्यांना बोलतात आपल्याला झोंबायची गरज नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 3 หลายเดือนก่อน +2

    पत्रकारा राष्ट्रवादीचा आहे

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 3 หลายเดือนก่อน +2

    Barobar aahe, pawachi stta geli mahnun, hey sarv kartat,

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 3 หลายเดือนก่อน

    ❤❤❤😂😂😂🙏🙏🙏 ... अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण ... श.प. च्या वक्तव्यावर *. ओबीसी आरक्षण संरक्षण संघाचं .* ... कोंटीं कोंटीं कोंटीं धन्यवाद 🤣🥰🤣🙏🙏🙏 नमन वंदन प्रणाम 🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन अन् पुढील वाटचालीसाठी शुभकामनाएं भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र जय जय छञपती शिवराय जीं कीं जय जय जय 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 4 หลายเดือนก่อน +7

    मुंडेसाहेबाच‌ घर‌ दिसल‌ नाही‌ का.
    ओबीसी‌ वाल्याना‌ होन‌ जाऊ‌ द्या
    फक्त‌ ओबीसी‌ मराठाकुणबी

  • @dajiramkatare3625
    @dajiramkatare3625 3 หลายเดือนก่อน +2

    Grate obc

  • @ganeshchaudhari1448
    @ganeshchaudhari1448 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर

  • @surekhakade5428
    @surekhakade5428 4 หลายเดือนก่อน +2

    अगदी बरोबर समाजाचं वास्तव आहे 🙌