एकीकडे सरकार म्हणते राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही मग हे पैसे वाटालेत कुठले ऐन निवडणुकीच्या तोंडावर असली फालतु योजना काढायची म्हणजे लोक त्यात गुंतून राहतील.पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न जसे च्या तसे
आपल्या प्रत्येकाच्या डोईवर ७०००० हाजराचे लोन (कर्ज) आहे हे फुकट खाऊ आणि ऐतखाऊना समजणार नाही महाराष्ट्र गहाण ठेवून आपली लेकरं जेव्हा गुजरातच्या कपबश्या धुवायला गुजरातला जातील तेव्हा समजेल की फुकटचे घेतल्याचे परिणाम काय झाले...पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मग बसा बोंबलत
तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका तुमच्या मुलांची शाळा त्यांना सोडून ह्या मागे लागणें म्हणजे नुकसान मला कळतं मुलांना सोडून कामासाठी धावणे पण सोडा मेहनत श्रेष्ठ आणि हे कायम स्वरुपी योजना नाहीत तुमच्या सारखे दुःख किंवा त्रास हे नोकरी करणाराला ही आहेत तेंव्हा आता बदल करा
आयुष्मान ५ लाख रु योजने ऐवजी दर वर्षी केंद्र & राज्य सरकार ने ७०००,५०००,३००० रू (गरीब,माध्यम,उच्च) असे आरोग्य अनुदान योजना सर्वासाठी राबवली पाहिजेत.कालांतराने रुग्ण कमी होत जातील.
@kaverikhade10 ज्यानी आयुष्मान लाभ घेतला त्याला अशी सवलत ३-५ वर्ष करीता बंद.अपघात, हृदय विकार मध्ये आयुष्मान कामी येतेच. सांगण्याचा उद्देश हाच की १-३ वर्षात जर रुग्णाने तपासणी,औषध नियमित घेतले तर आपत्काल ची गरज पडणार नाही.(काही पैसे स्वतः खर्च करायचे).
भीक नको महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी ची योजना काढा. आमच्या सोयाबीनचा भाव कमी करून आमच्याच बायकाला दीड हजार देताय. तुम्हाला लाजा वाटाही का ?
For a minute, let's say this is a good initiative. It is meant to help women do more than just sustain. This isn't for sustainance, its for helping them grow, invest in a small business... In reality, this is just a legal way to pay people to vote for the ruling party.
हे फक्त निवडुन येण्या साठी आहे एका हाताने देतात आणि दुसर्या हाताने घेत आहे म्हणुन माझि विनती आहे की महिन्यांचे 1500 रुपे नको तर मराठी शाळेत शिक्षनाची सोय करा पराव्हेट शाळा बंद सरकारी शाळेत शिक्षनाची सोय असेल तर पालक मुलाना पराव्हेट शाळे मध्ये न टाकता सरकारी शाळे मध्ये टाकतील ही माझी विनती आहे महीण्याचे 1500 रुपये नको तर आम्हाला आमच्यां महाराष्ट्रात शिक्षणाची सोय रोजगार हवे आहे या नेत्याच्यां नादी लागु नका आवाज ऊठवा आपल्या हक्का साठी ही माझी कमेन्ट जर आवडली असेल तर शेर करायला व लाईक करायला विसरू नका
1500 काय होत नाही कोणी तरी बोलायला लावले त्यांनी किती दिले. आता पर्यंत कोणत्या सरकारने किती पैसे दिले 1500 घेउन कुणाला दान दया. त्यांना विचारा दिड हजार कमी आहेत का........
महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे हि निवडणूक महाराष्ट्राची आहे हा तो महाराष्ट्र आहे जो नेहमी देशाला नवीन दिशा द्यायचे काम करत आला आहे. पुर्वी पासुन एक प्रगत राज्य म्हणून समोर आला आणि देशाला समोर घेऊन आला आहे त्यामुळे योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. फुकटच्या योजना वर जावु नका जिओ ने सहा महिने फुकट नेट दिले नंतर ???🙏 जाती धर्मावर मतदान करायचे की राज्य देश आणि नवीन पिढीच्या भविष्य साठी ?
😮 काही असेही लोग रेशन उचलतात ज्याना गरज नाही ते बाजारात तो माल विकतात किवा रेशन दुकान वाला स्वत ठेऊन त्याचे पैसे देतो. व ज्यादा दारात तो बाहेर विकतो. 😮 तुमचं मत पैसे घेऊन विकु नका
Tumhi शेतात जातात मग आम्ही काय भिक मागतो योजना चांगली आहे मग योजनेची हालत खराब करू नका जी योजना आली आहे तेवढ्यात पण पोट भरतं नहीं का काय यानला लागत देवालाच माहीत 😢.
बरोबर आहे लोकांना 1500 रुपया च कौतुक वाटत आहे पण ते कुटून कसे जातील कळणार पण नाही.. 1500 मध्ये सबलीकरण होत का???😅 पेन्शन योजना महत्वाचा आहेत ते तर मिळालं नाहीं पण फक्त निवडून यायचं म्हणून हे??
ताई तुम्ही फार्म भरला आसेल तर काडून घ्या कोनते ही सरकार जरी आले तरी ही मंहगाई राहनारच आहे हे आडानी बाया मानसाना नाही कडनार कारण हा कर टैक्स चा पैसा सर्वे मुखेमंञी व आमदार हे सरवे हेच खाऊन घरे भरून घेतात तोच पैसा शिदे सरकार आणी मोदी सरकार योजना मारफत गोर गरीबाना देत आहे याचात काही शक करायला जागा नाही
अनेक गुजराथी families ज्याचे white ration card आहे त्यांना सहज पणे ह्या योजनेचे पैसे मिळत आहेत. त्यांनी politicians chya ओळखीने कामे करून घेतली. माझे शेजारी आणि त्यांचे सर्व family na hya योजनेचे पैसे मिळतात. त्यांचे white ration card ahe
Ha problems documents ani form bharnyacha aahe.Je lok tya gavat educated aahet tyani madat karavi form bharnyasathi. Ugachach sarkarla dosh denyat aarth nahi.
आज पर्यंत तुम्हाला फुकट 100रुपये तरी दिले आहे त का 1500 देऊन समाधान नाही ५ रुपये कोण देत नाही एस टी मध्ये 1 रुपया कमी असल्यास टिकिट काढणारा बडबड करतो आणि तुम्ही बोलत आहे सरकार ने 1500 तरी दिले
Sahi baat hai mehngai badhayi yojna layi bhi to aise Garib login ko kuch fayda nahi hua aur jo shikshit hai un ke khaate me paise Gaye aur jin ko milna chahiye jo haqdar hai un ko paise nahi aye ulta un ka nuksaan hi hua hai yaha paise diye waha mehngai badhayi election Aya hai vote kis ko du ye vichar kar raha hun hum ko bus sarkar mehngai par control karne wali sarkar chahiye
Amala devale bonas geft etar mahene lab mane payse varavlr ase mantat kade laba varavlya ne mahagae varavtat upayog kay vevasthetpane va ke mat lab lavkarat lavkar melave he nabra venate posta made jama hotat kahe u 😢 hotat kahet mahel vechar karu lagatat lahb merave t vada j palghr vedasre sathe
2014 la aalyaa aalya 20 rupaye per kg cha dhanye 150 rupakr kilo ka jhale jantela athavan aaselach 2014 madhe turdal 350 rs per kg jhali hoti mahagaai halu halu vaadhali asati tar chalal aasat pan same 2014 ya varchat ek sarkaar jaate dusari sarkar yete aani mahagaai kiti tari patinr vaadhate he kashe shakkye kel ya sarkaarane hyach mala khulach aajab vaatatay aani aata evdhya varshane pan janetela mahagai paasun relief milun denyas he satkaar 100% apayashj jhalay
गरिबाची थट्टा उडवू नका तुम्ही त्यांच्यासारखे असता तर तुम्हालाही जास्त मुले असती. पूर्ण विडिओ पहा आधी सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हा प्रॉब्लेम आहे.
एका हाताने 1500 द्यायचे आणि दुसऱ्या हाताने दुप्पट परत ग्यायचे. सत्य video आहे
Jantaa samjun geli 🙏😢
गरजूं महिलाना तर 1500 मिळत नाही
@@AhilyaAhireयेत
आरे मिडिया दलाल कसे भी आसो लाभ देणयाची किमया हे सरकार ने दिले नहितर महविकाष आघाडी आलेवर घे घनटा मजुरी 😂😂😂आहेत लोग वाकडे बाबचे घे हतात😭🤣🤣
अगदी बरोबर आहे,आपले म्हणणे,आतातरी महिलांनी सावध होऊन या गदार लोकांचा पराभव करणे ,सध्याच्या काळाची गरज आहे.
Ekdam barobr bollat ..👍
Shinde सरकार फक्त voting साठी sarkari पैसे वाटत आहेत आणि महागाई तर वाढतच आहे
अगदीं बरोबर
राहुल देईल खाटा खट
मग कर झ्यात उपट
राहुल देईल खाटा खट
मग कर झ्यात उपट
एकीकडे सरकार म्हणते राज्याची आर्थिक स्थिती चांगली नाही मग हे पैसे वाटालेत कुठले ऐन निवडणुकीच्या तोंडावर असली फालतु योजना काढायची म्हणजे लोक त्यात गुंतून राहतील.पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न जसे च्या तसे
निवडणुक आली आहे , सरकार बदला
आपल्या प्रत्येकाच्या डोईवर ७०००० हाजराचे लोन (कर्ज) आहे हे फुकट खाऊ आणि ऐतखाऊना समजणार नाही महाराष्ट्र गहाण ठेवून आपली लेकरं जेव्हा गुजरातच्या कपबश्या धुवायला गुजरातला जातील तेव्हा समजेल की फुकटचे घेतल्याचे परिणाम काय झाले...पण तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. मग बसा बोंबलत
शिक्षण आणि आरोग्य मोफत करा चांगली सुविध द्या
फुकट आहे ऑलरेडी
शिक्षण मोफत नाही मोफत करा
@@APK81 काय quality आहे त्याची? Politicians त्यांची मुले शिकवतात का ह्या शाळेत?
Shikshan Ani Aarogya donhi hi free aahet.
@@pramodyerunkar3928 I hope सर्व मंत्री ची मुले फुकट आरोग्य आणि शिक्षण घेत असतील सरकारी योजने मधे
गरीब महिला यांना पैसै आले नाही कारण बॅक खात नाही,योजने ची माहीती नाही,शिकलेली महीलांना योजनेचा लाभ,जेला गरज तेला नाही,
बरोबर आहे या बायांच. सरकार बायांना
फुकट पैसे देते म्हंटल्यावर व्यापारी बसलेतच लुटायला. वस्तुंना दिलेले सगळे दर यांच्या मनाचे की सरकारचे
दर देव जाणे.
तुम्ही कोणत्याही आमिषाला बळी पडू नका तुमच्या मुलांची शाळा त्यांना सोडून ह्या मागे लागणें म्हणजे नुकसान मला कळतं मुलांना सोडून कामासाठी धावणे पण सोडा मेहनत श्रेष्ठ आणि हे कायम स्वरुपी योजना नाहीत तुमच्या सारखे दुःख किंवा त्रास हे नोकरी करणाराला ही आहेत तेंव्हा आता बदल करा
Real issue raised.. Gud
Thanks BBC for this facts.
True' 🙏👍
आयुष्मान ५ लाख रु योजने ऐवजी दर वर्षी केंद्र & राज्य सरकार ने ७०००,५०००,३००० रू (गरीब,माध्यम,उच्च) असे आरोग्य अनुदान योजना सर्वासाठी राबवली पाहिजेत.कालांतराने रुग्ण कमी होत जातील.
Sorry pan....Aayushyaman yojna garibansathi khup imp aahe.....
@kaverikhade10 ज्यानी आयुष्मान लाभ घेतला त्याला अशी सवलत ३-५ वर्ष करीता बंद.अपघात, हृदय विकार मध्ये आयुष्मान कामी येतेच.
सांगण्याचा उद्देश हाच की १-३ वर्षात जर रुग्णाने तपासणी,औषध नियमित घेतले तर आपत्काल ची गरज पडणार नाही.(काही पैसे स्वतः खर्च करायचे).
@@piyushatole4290 tumhi mhantay te yogya aahech....pan aayushyaman sobat dusrya asha yojna suru karayla havyat...tichya evji nahi...
@@kaverikhade10 बजेट नसते तेवढं.
@@piyushatole4290 .......mi fakt hyasathich mhanle ki mala mahiti aahet ashya cases jyamadhe aayushman Bharat yojnecha yogya veli fayda upyog zala........jar yojna nasti tar kadachit tya lokanna evdh hospital bill bharan shakya nast aani tya abhavi ti vyakti jivant rahili nasti........
खरे योजना बंद करा फुकटची किंमत नाही यांना.
भ्यांकार महागाई आहे जीवन जगणं कठीण झालं आहे 2 वेळच पोटभर जवण नाही जगु शकत ह्या महागाई मुळे
सरकार बदल्यावर महागाई बेरोजगारी कमी होईल अस वाटत यांना 😂😂😂
वहिणी तुम्ही, खरे बोलता आहात
महिला किंवा पुरुष यांना सरसकट मदत करू नका
ज्यांचे वय 60 वर्षांच्या पुढे आहे अशा स्त्रि पुरुषाला व
समाजात ज्या एकल महिला आहेत त्यांना मदत करा.
भीक नको महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी काहीतरी कायमस्वरूपी ची योजना काढा.
आमच्या सोयाबीनचा भाव कमी करून आमच्याच बायकाला दीड हजार देताय.
तुम्हाला लाजा वाटाही का ?
For a minute, let's say this is a good initiative. It is meant to help women do more than just sustain. This isn't for sustainance, its for helping them grow, invest in a small business... In reality, this is just a legal way to pay people to vote for the ruling party.
मत मिळवणे हाच तर मुळी मुख्य उद्देश आहे या सर्व खटाटोपामागे !😀
लाडकी बहिण म्हणजे लाच ह्या आणि मत ध्या
Nivdnuk aalyavar 500 lach gheun mat denya peksha.
Mahinyala 1500 Ani varshala 18000 lach gheun mat Dene changal aahe ki.
@@pramodyerunkar3928 आबे ही योजना कायमची नाहीं, सरकार बालयाची वेळ आली आहे आता
@@pramodyerunkar3928या योजनेतून त्याला काहीच मिळत नाही सगळी बेकारी झाली आहे
@@pramodyerunkar3928गरीबाला गरीब ठेवायचा आणि श्रीमंताला श्रीमंत करायचं
@@pramodyerunkar3928तू जरा झोपेतून उठ😂😂
मी लहान होतो तेव्हा 200
300रुपयांमध्ये आठवड्याचा बाजार व्हायचा दोन पिशव्या फुल्ल भरायच्या आता तेवढा बाजार करायचं म्हटल तर 3ते 4हजार लागतात 😢😢
खरंच जरा महागाई कमी झाली तर गोर गरीबाचा कल्याण होईल
हे फक्त निवडुन येण्या साठी आहे एका हाताने देतात आणि दुसर्या हाताने घेत आहे म्हणुन माझि विनती आहे की महिन्यांचे 1500 रुपे नको तर मराठी शाळेत शिक्षनाची सोय करा पराव्हेट शाळा बंद सरकारी शाळेत शिक्षनाची सोय असेल तर पालक मुलाना पराव्हेट शाळे मध्ये न टाकता सरकारी शाळे मध्ये टाकतील ही माझी विनती आहे महीण्याचे 1500 रुपये नको तर आम्हाला आमच्यां महाराष्ट्रात शिक्षणाची सोय रोजगार हवे आहे या नेत्याच्यां नादी लागु नका आवाज ऊठवा आपल्या हक्का साठी ही माझी कमेन्ट जर आवडली असेल तर शेर करायला व लाईक करायला विसरू नका
दादा सोयाबीन काढायला मजूर नाही मिळत गावात ‼️
😅
खरं आहे 😂
दुर विचार करणाऱ्या महीलाच श्रेष्ठ म्हणाव्या लागतील त्यांनाच संसार आणि देश प्रेम समजले फुकटात जगणारांना नाही
बरोबर 🙏🙏
Thanks bbc
बरोबर
1500 काय होत नाही कोणी तरी बोलायला लावले त्यांनी किती दिले. आता पर्यंत कोणत्या सरकारने किती पैसे दिले 1500 घेउन कुणाला दान दया. त्यांना विचारा दिड हजार कमी आहेत का........
हे सरकार गरीब लोकांच्या तोंडाला पाने पुसत आहे, गरीबांच्या बाबतीत सरकार भ्रष्टाचारी त्याहून अधिकारी जास्त भ्रष्टाचारी याचा पुरावा आहे 🙏🙏
महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे हि निवडणूक महाराष्ट्राची आहे हा तो महाराष्ट्र आहे जो नेहमी देशाला नवीन दिशा द्यायचे काम करत आला आहे. पुर्वी पासुन एक प्रगत राज्य म्हणून समोर आला आणि देशाला समोर घेऊन आला आहे त्यामुळे योग्य निर्णयाची अपेक्षा आहे. फुकटच्या योजना वर जावु नका जिओ ने सहा महिने फुकट नेट दिले नंतर ???🙏 जाती धर्मावर मतदान करायचे की राज्य देश आणि नवीन पिढीच्या भविष्य साठी ?
😮 काही असेही लोग रेशन उचलतात ज्याना गरज नाही ते बाजारात तो माल विकतात किवा रेशन दुकान वाला स्वत ठेऊन त्याचे पैसे देतो. व ज्यादा दारात तो बाहेर विकतो. 😮
तुमचं मत पैसे घेऊन विकु नका
हा अभ्यासक टिळक आडनाव.सरकारची बाजूनेच बोलणार 😂😂
Ha abhyasak Tilak asun sudha Shinde (CM) adnavachi baaju ghetoy.😂😂😮
देश महासत्ता होणार? 😂😂😂
जाहीरातीत १५०० रुपये १५ वेळा मोजून दाखतात लाडकी बहीण किती खुश आहे १५०० रुपये मध्ये काय काय खरेदी केले आणि जाहीरातीवर खर्च केला तो वेगळाच
BBC ने महागाई वर बोलायला हवं सर्वच ठिकाणी महागाई झाली चांगला दवाखाना न चांगल जेवण मिळत नाही ह्या सरकारमुळे
राशन कार्ड नाही आधार कार्ड नाही मग कसे मीळतील लाभ खोबर कशाला खाता मग महागाई जगात वाढली कशाला फार्म भरता
हे सत्य आहे
पैसे घेऊ नका ते कशाला घेतात ते पैसे घेऊच नका पहिल्यांदा पैसे घेतात मग उलटं बोलायला सुरु करून देतात
याना सांगा शेजारी काँग्रेस सरकार आहे कर्नाटकात तिथे सगळेच स्वस्त मिळत तिथून घ्यायला सागने
आहो ताई सरपंच व ग्रामसेवक तलाठी यांना भर चौकात हाना
अगदी बरोबर!
Tumhi शेतात जातात मग आम्ही काय भिक मागतो योजना चांगली आहे मग योजनेची हालत खराब करू नका जी योजना आली आहे तेवढ्यात पण पोट भरतं नहीं का काय यानला लागत देवालाच माहीत 😢.
तुम्ही कोणत्याची आमिषाला बळी पडु नका योग्य त्या माणसाला मत द्या
BJp hatav desh bachao.
बरोबर आहे लोकांना 1500 रुपया च कौतुक वाटत आहे पण ते कुटून कसे जातील कळणार पण नाही.. 1500 मध्ये सबलीकरण होत का???😅 पेन्शन योजना महत्वाचा आहेत ते तर मिळालं नाहीं पण फक्त निवडून यायचं म्हणून हे??
Politician tukde taktayet .....
ताई तुम्ही फार्म भरला आसेल तर काडून घ्या कोनते ही सरकार जरी आले तरी ही मंहगाई राहनारच आहे हे आडानी बाया मानसाना नाही कडनार कारण हा कर टैक्स चा पैसा सर्वे मुखेमंञी व आमदार हे सरवे हेच खाऊन घरे भरून घेतात तोच पैसा शिदे सरकार आणी मोदी सरकार योजना मारफत गोर गरीबाना देत आहे याचात काही शक करायला जागा नाही
नको ते 1500गरिबांना कागद पत्र दया काढून
मोबाईल लागतो फॉर्म भरायला otp यायला मोबाईल नाय तर फॉर्म भरणार कसा
गोर गरीब महिलांची व्यथा 😮😮
महागाई कमी करा सामान्य जनता कशी जगणार
तुमच्या योजना तुमच्या जवळ ठेवा
ज्यांना नाही पाहिजे त्यांची नोंदणी करा आणि गरजूंना गरिबांना गरजेचे आहे
अनेक गुजराथी families ज्याचे white ration card आहे त्यांना सहज पणे ह्या योजनेचे पैसे मिळत आहेत. त्यांनी politicians chya ओळखीने कामे करून घेतली. माझे शेजारी आणि त्यांचे सर्व family na hya योजनेचे पैसे मिळतात. त्यांचे white ration card ahe
7500 सर्वांनी घेतले तुम्ही फक्त तुमची शाळा संभाळा
लाडक्या बहिणीचे पैशाचे फॉर्म पण आम्ही भरले नाही आणि आम्हाला पैसे पण मिळाले नाही
लोकाला कस सोयबिनला पण भाव पाहिजे
व् तेल पण कमी भावात पाहिजे
अहो ताई नंदेदेता आज परेत नदेता माहागाई वाडविली आसतीतर मंग काय केलं आसत दीउनं पन वरड नाही दीलतर वरड
ते पैसे घेतले कशाला एकदा ते तिकडेच देवाला दान करायचे होते पण ते थैलीत घालून घेतली मग तुम्हाला कोण देणार हे सरकार देणार का
घेऊ नका
Vote karnaysathi lach dili jat ahet
Ha problems documents ani form bharnyacha aahe.Je lok tya gavat educated aahet tyani madat karavi form bharnyasathi.
Ugachach sarkarla dosh denyat aarth nahi.
याला म्हणतात डिजिटल इंडिया
चुकीचं प्रचार करू नका, ज्यांनी 1500 मिळाले त्यांनी कसा सदुपयोग केला ते दाखवा,
एका कुटुंबाला सासु सुना मिळुन 15000 पीएम किसान 12000 पीक विमा 40000 आता बोला
आरे 1500 रू काय असतात ते गरीबाला विचारा आणि ज्यांना 1500 रू किंमत नाही तो बाजूला आहे
लाडकी बहिण योजना आली तेव्हा गावान मध्ये मीडिया येवू राहिली आहे वाह
Hushar asel tar ot vichar karun dya
Mehnti bayakana paise nahi milale tar kay fayda
Real females who needs money r not getting ladki bahin yojana
But females earning 20k to 50k salary r getting money of ladki bahin
0:37
आज पर्यंत तुम्हाला फुकट 100रुपये तरी दिले आहे त का 1500 देऊन समाधान नाही ५ रुपये कोण देत नाही एस टी मध्ये 1 रुपया कमी असल्यास टिकिट काढणारा बडबड करतो आणि तुम्ही बोलत आहे सरकार ने 1500 तरी दिले
Ya sarkarne ladkya bahinichi khilli udawli aahe mahagayi nay desh trast jhalay ya sarkarla ukhdun feka😢😢
Brobr video aahe
Malala bhavday kapus 6000 soyabin 3500 laj vtli pahijet ya srkarla
true jinte paise dera re os se double hum logo se lera
😢
Original garib lach 1500 chi Jaan ahe. Baki tumhi sharad pawar kadun gya 15000 😁
EKNATH SHINDE 👍👌👏💪🏼🙏
Mumbai madye Muslim mahilana 7500 milale aahe Jya mahilani form bharla tyana paise milale
जय आदिवासी
Bjp hatava Maharashtra vachava
Pending aahe form
Pending from
आहो ताई तुमच्या पैक्षा गरीब महीला आहेत
ठीक आहे आमच्या नरेंद्र मोदींनी आम्ही घेतले का काय
Tilak bookish boltoy.....tyala ground realities shett mahit nahi 😅😅😅😅
Yewadha raag aahe tumchya manat Maharashtra sarkar vishayi tav votingch karu naka na bahinino😂
मुळीच नाही.अगदी ठरवुन व्होट करा--विरोधकांना !
Barobr ahe....kirana mahag kela....ek saman ghyla gela tar...100 rs lagtat....jast....khi parwadat nhi....yedyt kadtyt
हे बोलायला किती मिळाले?
Why only 3percent tax payers r suffering
Rich females r also taking benifit of ladki bahin
Yamna 10000 ru महीना दयाला पाहिजे सरकने
Sahi baat hai mehngai badhayi yojna layi bhi to aise Garib login ko kuch fayda nahi hua aur jo shikshit hai un ke khaate me paise Gaye aur jin ko milna chahiye jo haqdar hai un ko paise nahi aye ulta un ka nuksaan hi hua hai yaha paise diye waha mehngai badhayi election Aya hai vote kis ko du ye vichar kar raha hun hum ko bus sarkar mehngai par control karne wali sarkar chahiye
Jjjj 1:07 😅😅😅😅😅 1:12
Asa sarve Baki news vale ka karat nahi
sab n Sach bole bahanao
Economics nusar jar kontyahi vyaktila fukat paise dile tar tyanchi Kam karnyachi pravrutti rahat nahi
Aamchya gavat sarkari nokardaranachya baykana pahile paise aale karantyacha pepar work ready hota pan gorgarib mahilana kharokhar garj aahe tyachyakade to gelach nahi manje yantranet kami aahe sudharana karne garjeche aahe ati sharti palan jale pagije vayovrudha lokana jastit jast suvidha milayala havyat hospital,ambulance, monthli medicine ha sagala data sarkarkde hava tyamule aai vadilana vrudhasharmat takanyache praman kami hoil aani aaj jari aami tarun aahe paise kamavato kahi kalane aami hi vayovrudh honar aahe tarunpan kayam nahi
Ashyaprakarche,widiwo,dakwat,nahi,liyechate,payse,midtache,sare,widiwo,takatat,potbsrasati
Shah
Amala devale bonas geft etar mahene lab mane payse varavlr ase mantat kade laba varavlya ne mahagae varavtat upayog kay vevasthetpane va ke mat lab lavkarat lavkar melave he nabra venate posta made jama hotat kahe u 😢 hotat kahet mahel vechar karu lagatat lahb merave t vada j palghr vedasre sathe
Only mahayouti sarkar
2014 la aalyaa aalya 20 rupaye per kg cha dhanye 150 rupakr kilo ka jhale jantela athavan aaselach 2014 madhe turdal 350 rs per kg jhali hoti mahagaai halu halu vaadhali asati tar chalal aasat pan same 2014 ya varchat ek sarkaar jaate dusari sarkar yete aani mahagaai kiti tari patinr vaadhate he kashe shakkye kel ya sarkaarane hyach mala khulach aajab vaatatay aani aata evdhya varshane pan janetela mahagai paasun relief milun denyas he satkaar 100% apayashj jhalay
Yana khayla paise nahi pn por kashala paida karatat shikashn dya
गरिबाची थट्टा उडवू नका
तुम्ही त्यांच्यासारखे असता तर तुम्हालाही जास्त मुले असती.
पूर्ण विडिओ पहा आधी
सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही हा प्रॉब्लेम आहे.