Dealing with Work Pressure: Anand Kulkarni’s Expert Advice | Mitramhane

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ก.ค. 2024
  • Join us for an insightful interview with mind coach and psychologist Anand Kulkarni as he talks about managing work stress, navigating office politics, and thriving amidst rising competition. Gain valuable tips and strategies to enhance your professional life and well-being.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: profile.php?...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncompany.com/
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mindcoach #stressmanagement #mitramhane
    • Dealing with Work Pres...
  • บันเทิง

ความคิดเห็น • 270

  • @mitramhane
    @mitramhane  4 วันที่ผ่านมา +5

    शेवटचा E म्हणजे एक्झरसाइज.
    जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा दोन स्ट्रेस हार्मोन्स आपल्या शरीरात तयार होतात - Adrenaline आणि Cartisol. रिसर्चनी हे सिद्ध केलं आहे की व्यायाम केला की या दोन्हीही हार्मोन्सची पातळी कमी होऊन जाते आणि एक दुसरे फील गुड हर्मोन - Endorphine त्याची पातळी वरती जायला लागते.

  • @anandbhagawat7348
    @anandbhagawat7348 2 วันที่ผ่านมา +3

    इतक्या सहज सुंदर शब्दात सरांनी मांडणी करून खूप कठीण विषय सोपा केलाय...
    किती छान आणि cool attitude मध्ये सरांनी मांडणी केलेय की आपोआप stress कमी होणारच आहे....
    सौमित्र तुला शुभेच्छा...
    असेच छान छान content घेऊन आम्हाला भेटत रहा...

  • @jayashreejoshi2179
    @jayashreejoshi2179 3 วันที่ผ่านมา +2

    आनंद सर खूप छान पद्धतीने अंतर्मुख केले. तुमचा आवाज सुद्धा खूप सुदिंग आहे.खूप convincing talk !
    सौमित्र तू लोकांचा प्रतिनिधी होतास,आमच्या मनातले प्रश्न विचारलेस......
    परत एकदा आनंद सरांना बोलाव.... स्ट्रेस ग्रस्तांना मनःशांती मिळवून देण्याचे पुण्यकर्म तुमच्या हातून होत आहे.😊

  • @supriyaa8308
    @supriyaa8308 11 วันที่ผ่านมา +19

    कुलकर्णी सरांचा आवाज👌👌👌
    मित्रम्हणे सौमित्र🙏💐😊

  • @jitujagtap5
    @jitujagtap5 6 วันที่ผ่านมา +6

    अजून आनंदजी बरोबर एपीसोड बनवायला पाहिजेत , खूप महत्वाचा विषय आहे हा !! 😊

  • @tusharwaghmare1377
    @tusharwaghmare1377 11 วันที่ผ่านมา +16

    धन्यवाद आनंद सर आणि मी या क्षणाला Instagram अकाउंट आणि ॲप डिलिट केलं कायमचं
    सौमित्र सर तुम्ही खूप छान आणि आणि महत्त्वाचे विषय आणि त्याचं निदान आमच्यापर्यंत पोहाचवताय तुमचे मन:पूर्वक आभार....
    आणि मित्रम्हणे टीमला खूप शुभेचछा ❤❤❤

    • @jaapss7761
      @jaapss7761 7 วันที่ผ่านมา +1

      App delete करणे हा उपाय नसून स्वतःच्या मनावर ताबा मिळवण्याचा सतत प्रयत्न करायला हवा. Reels जाणीव पुर्वक न बघण्याचा प्रयत्न करायला हवा.

  • @parabnarayan1
    @parabnarayan1 6 วันที่ผ่านมา +7

    खूप छान मार्गदर्शन केलं आनंद सरांनी, अशा विषयांवर पॉडकास्ट करत जा सौमित्र सर.

  • @--varshasidhaye5984
    @--varshasidhaye5984 10 วันที่ผ่านมา +5

    यांचाच अजून एक भाग घ्या. फारच छान विषय आणि वक्ता!👌🏽👌🏽

  • @gauritalele423
    @gauritalele423 10 วันที่ผ่านมา +8

    सर्वप्रथम सौमित्रजी आणी आनंदजी तुम्हा दोघांचेही मनापासून खूप खूप आभार! अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती सखोल चर्चा झाली आहे. अनेक लोकांना याचा नक्की खूप फायदा होणार आहे.

  • @bpatange
    @bpatange 5 วันที่ผ่านมา +4

    तुमच्या ऐकलेल्या १५ ते २० पोडकास्ट पैकी हा अतिशय उत्कुष्ट आहे. 👍
    कारण , आतापर्यंत मी ऐकलेलं पोडकास्ट हे त्या पाहुण्याच्या वैयक्तिक आयुष्याभोवती आणि त्यांनी केलेल्या संघर्ष भोवती फिरतो.
    परंतु हा पोडकास्ट हा त्या सर्व लोकांभोवती फिरतो जे तणावाखाली आहेत.
    मला वाटतं हा पोडकास्ट खूप साऱ्या लोकांच्या आयुष्यावर positive इम्पॅक्ट करेल. त्याच आयुष्य बदलवेल.
    सौ”मित्रा” धन्यवाद 🙏🏼👍

    • @mitramhane
      @mitramhane  5 วันที่ผ่านมา

      Thanks a lot. Pls share in all ur whats aap groups.. 🙏🏼

  • @asmitakamalwar6263
    @asmitakamalwar6263 10 วันที่ผ่านมา +8

    खूप सुंदर विश्लेषण .कार्पोरेट जगा बरोबरच सामान्य गृहिणींना सुध्दा मार्गदर्शन करणारे आहे. तुमचे सगळे एपिसोड आम्ही ऐकतो.खूप छान असतात.धन्यवाद 🙏

  • @sharvarikulkarni7029
    @sharvarikulkarni7029 11 วันที่ผ่านมา +10

    Anand Kulkarni has explained the things very well and there were many take aways. I liked all the real life cases that he shared and I could relate to many things he mentioned.

    • @Mmtthhkk
      @Mmtthhkk 3 วันที่ผ่านมา

      Kulkarni jindabad 😅

  • @smitabarmukh4069
    @smitabarmukh4069 10 วันที่ผ่านมา +5

    मनापासून धन्यवाद सौमित्र सर. आनंद कुलकर्णी सरांची इतक्या महत्वाच्या विषयावर मुलाखत घेतल्या बद्दल. त्यांच्या मुलाखती मी आवर्जून ऐकत असते. तसेच तुमच्या चॅनेल वर तुम्हीं नेहमीच उत्तम विषय हाताळता.

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 11 วันที่ผ่านมา +6

    चांगला विषय ,चांगले मार्गदर्शन 👍जीवनाकडे डोळस पणे पहाण्याचा दृष्टीकोन मिळाला.धन्यवाद

  • @smitamp
    @smitamp 11 วันที่ผ่านมา +5

    धन्यवाद सौमित्रजी आणि आनंदजी, आपण कमी वेळात मोठा विषय उलगडला. आध्यात्मिक बैठक नक्कीच आत्मविश्वास निर्माण करते, हा स्वानुभव आहे.
    आध्यात्मिक बैठक ही अतिशय त्रोटक अर्थाने आणि उपहासात्मक पध्दतीने समाजात खरं तर तरुणाईपुढे सादर होतेय, सौमित्रजी आपण हा विषय ताकदीने मांडू शकाल, अशी खात्री आहे.

  • @shivanikumbhavdekar3154
    @shivanikumbhavdekar3154 11 วันที่ผ่านมา +6

    खरंच खूपच महत्त्वपूर्ण विषय होता. सर्व स्तरातील लोकांपर्यंत हा पोहोचणे गरजेचे आहे. या विषयावर आणखीन काही पैलू आनंद कुलकर्णी यांच्याकडून जाणून घ्यायला आवडतील.

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 11 วันที่ผ่านมา

      मला पण 😊

  • @asj456
    @asj456 11 วันที่ผ่านมา +8

    खूप छान, आनंद कुलकर्णी हे संपूर्ण वेळेत एकाच टोन मध्ये आणि शांत पणे बोलले हेच मला खूप आवडले. प्रश्न अजून थोडे inteletual पाहिजे होते. अंकर ने आपली एक्सिटमेंट थोडी कमी करायला हवी होती. बाकी आनंदजी एकदम छान बोलले

  • @harishpowar8311
    @harishpowar8311 11 วันที่ผ่านมา +4

    Mr Soumitra.....This is life changing podcast for many. Thank you, Where to stop will be clear when you know how to live is THE MESSEGE OF THIS PODCAST. Thank you once again.

  • @annaaai577
    @annaaai577 9 วันที่ผ่านมา +5

    खूप महत्त्वाचे विषय घेऊन तुम्ही आमच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्नशील आहात. खरोखरच मित्र म्हणून कार्यरत रहा.👍🏼

  • @nandkumarpawar2199
    @nandkumarpawar2199 11 วันที่ผ่านมา +5

    ताण तणाव वेगवेगळ्या बाजू आणि साधे साधे उपाय खूप सुंदर पद्धतीने सांगितले.
    धन्यवाद.
    🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @Pooja_dawange
    @Pooja_dawange 12 วันที่ผ่านมา +5

    महत्त्वाचा विषय.. Thank you सौमित्रजी🙏

  • @bhagyashrikulkarni550
    @bhagyashrikulkarni550 10 วันที่ผ่านมา +5

    या विषयावर चर्चा होणं गरजेचं होतं. कुलकर्णी सरांनी अभयसपूर्वक स्ट्रेस या विषयावर विवेचन केलं. खूप चांगली माहितीपूर्ण अभ्यासपूर्वक माहिती मिळाली

    • @mitramhane
      @mitramhane  10 วันที่ผ่านมา

      आभार आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर एपिसोड शेअर करा इतरांनाही सांगा

  • @ssuhaschadra
    @ssuhaschadra 8 วันที่ผ่านมา +4

    सौमित्र तुझ्या या सिरिजमधला हा भाग सगळ्यात छान वाटला.
    🎉

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 5 วันที่ผ่านมา +3

    पोटे साहेब, आज तुमचे प्रश्न आणि निरीक्षण अतिशय मुद्देसूद होते. तुम्ही खूप जणांच्या मनातले बोलले.

  • @newarepriti2023
    @newarepriti2023 11 วันที่ผ่านมา +4

    खुपच सुंदर विषय निवडला आणि खुपच छान मार्गदर्शन सर्वांकडून मिळाले. एकंदरीत खुपच सुंदर एपिसोड झाला. आपल्या दोघांचे खुप खुप धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤️❤️❤️❤️

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 9 วันที่ผ่านมา +2

    यावर आणखीन एक एपिसोड ..यांच्या बरोबर करा 👍🏻 one of the best

  • @Rohit-yo4ik
    @Rohit-yo4ik 12 วันที่ผ่านมา +5

    खूपच छान मुद्दे अणि उत्तर... धन्यवाद या episode बद्दल...

  • @ashokwadikar2125
    @ashokwadikar2125 6 วันที่ผ่านมา +2

    Anand, don't remember an interview so rich. It's width and depth are amazing. Shall talk to you on this later.
    Immediate thought on mind is to who all I need to send this.
    With very warm feelings
    Ashok kaka.

  • @rupalisable2986
    @rupalisable2986 12 วันที่ผ่านมา +4

    खूपच महत्वपूर्ण होता सर हा पॉडकास्ट...खूपच मस्त...🤗👍👍 Thank u!

  • @user-ce2nt4nw3o
    @user-ce2nt4nw3o 11 วันที่ผ่านมา +6

    उत्कृष्ट आणि काळाची गरज असलेली संवादपुर्ण चर्चा! श्री. आनंद कुलकर्णींचा काॅन्टॅक्ट नंबर कृपया शेअर करावा.

  • @vijaykamble5235
    @vijaykamble5235 6 วันที่ผ่านมา +3

    सरांच्या बोलण्यात किती ठयराव आहे... मत्स... 👍

  • @sampathalok
    @sampathalok 9 วันที่ผ่านมา +4

    Game changer !!
    Gratitude. Sincere Thanks 🙏

  • @nilimajoshi6555
    @nilimajoshi6555 12 วันที่ผ่านมา +3

    सौमित्र जी मला तुमचे podcast मनापासून आवडतात रंजक आणि उदबोधक असतात.
    या एपिसोड मधे तुम्ही थोडे रिजिड वाटलात. Stress येतोच आणि तो असं कुणी काही सांगून जात नाही या माईंड set ने आज तुम्ही बोलत होतात असं मला वाटलं 😊
    पण एपिसोड अतिशय मदत करणारा झाला, stress free राहण्यासाठी 👍🏻

  • @suneetagadre55
    @suneetagadre55 8 วันที่ผ่านมา +3

    खरं तर मी गृहिणी. कॉर्पोरेट क्षेत्रातील किंवा इतरही अनेक ठिकाणी काम करतांना येणारे स्ट्रेस, (जे माझ्या सारख्या व्यक्तींना पण अनुभवाला येत असतात,), खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. या एपिसोड मुळे काही जणांना आपलयाला नक्की काय मिळवायचं आहे, कुठं आणि केंव्हा थांबायचं हे कळले तर अनेकांचं आयुष्य सुखकर होईल हे निश्चित. मी सगळे एपिसोड न चुकता पाहते, ऐकते. नवीन काही तरी मिळतच शिकायला. आणि उपयुक्त होईल अशा तरूण मित्र मैत्रिणींना पाठवते. धन्यवाद..

    • @mitramhane
      @mitramhane  8 วันที่ผ่านมา

      जरूर पाठवा आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप वर ही लिंक शेअर करा इतरांना सांगा

  • @prasadmhatre1969
    @prasadmhatre1969 7 วันที่ผ่านมา +3

    मी असाच आहे वाक्य हे बोलून आपण दुर्लक्ष करतो हे अगदी बरो्बर आहे

  • @dagadushimpi3113
    @dagadushimpi3113 11 วันที่ผ่านมา +3

    खूपच महत्वाचे सोप्या भाषेत समजावून सांगितले धन्यवाद!💐

  • @umeAsh393
    @umeAsh393 11 วันที่ผ่านมา +8

    हा व्हिडिओ अगदी वेळेवर आला माझ्यासाठी.. कालच खूप कामाचं टेन्शन आल होत... संध्याकाळ पर्यंत खूप विचार आले होते..शेवटी 30 मिनिट काम बंद करून बसलो आणि आणि मोबाईल बघितलं तर हा व्हिडिओ आला समोर.. धन्यवाद.

    • @harshadagashe
      @harshadagashe 10 วันที่ผ่านมา

      😂😂 काम बंद करून मोबाईल वर व्हिडिओ बघत बसले. पुढील पण सांगा... किती तास टाइम पास केलात मग ?

  • @Aadnya516
    @Aadnya516 12 วันที่ผ่านมา +31

    On the contrary, because of the nature and short case handling time (5-7 minutes) of my work, my attention span was absolutely disrupted. Prior to starting my job, I could read 50-60 pages of a book in a sitting. After 4-5 years of working, I couldn’t read more than 4 lines without switching the context. Such nature of work caused me to have ADHD. After the diagnosis, I stopped working in the company and moved to a different job in the same industry, where the nature of work is much better and gives me enough time to handle every case. We always have a choice, always. If we think that there’s no option and we can’t do anything, that’s also a choice. I had enough awareness about myself that I realised that the nature of my work is causing problems for my brain functions only at the age of 27. I wish other people realise the stressful changes within themselves and find a solution for it.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 11 วันที่ผ่านมา +1

      You are god 🙏🙏

    • @harshadagashe
      @harshadagashe 11 วันที่ผ่านมา

      What is 5-7 min short case handling ?

    • @Urjanic
      @Urjanic 7 วันที่ผ่านมา

      I think you have defined the exact way the same thing that has happened to me and the awareness thing too is very important. Only after a self awareness session I could realise that change of the work or work environment is the solution. This you have to work by urself...and recreate the work conditions.

    • @rajeshbhosale2008
      @rajeshbhosale2008 6 วันที่ผ่านมา

      Thanks for sharing your insightful, eye-opening, and thought-provoking experience.

    • @seemapatil65
      @seemapatil65 3 วันที่ผ่านมา

      First all congratulations that you could identify the exact issue and took steps to resolve it. Would like to know how you shifted? And was that shift frictionless?

  • @kirtichopade4553
    @kirtichopade4553 6 วันที่ผ่านมา +1

    जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी बदवलाय,हा एपिसोड पाहुन.नक्कि.
    thnx a lot Sir🎉🎉

    • @nikhilkulkarni3858
      @nikhilkulkarni3858 6 วันที่ผ่านมา

      काय बदललं, प्लिज शेअर?

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 11 วันที่ผ่านมา +5

    अजून एखादा एपिसोड करा याच विषयावर अजून राहिलेले प्रश्न घ्या

  • @geetamudaliar5110
    @geetamudaliar5110 11 วันที่ผ่านมา +2

    Very well conducted. These are genuine problem faced by youth not understanding how much it will have advese effect on health. Working late come home late dinner is late. This also affects the family if unmarried specially mother. She is also 50 + needs rest at night after whole day's work. But unfortunately she has to be awake serve dinner and later wind up kitchen. How to deal with this problem ?
    There is no family life

  • @manasiathavale2969
    @manasiathavale2969 วันที่ผ่านมา

    Not enough watching once ! So well spoken and well discussed interview. Now I'm sure that each and every thing we experience in everyday life can be seen with a different perspective. Much respect to Dr. and thank you Saumitra Ji

  • @bylagu
    @bylagu 8 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार शुभ संध्या श्री आनंद कुलकर्णी आणि सौमित्र पोटे यांस. खूपच उपयुक्त व आत्तापर्यंत माहीत नसलेली माहिती व ज्ञान मिळाले. विशेषतः शेवटचा १५ मिनिटांचा भाग परत एकदा लक्षपूर्वक ऐकणार आहे.
    कदाचित पूर्ण व्हिडिओ पुन्हा एकदा पाहीन.
    त्यातील श्वासाचे तंत्र, पहिले चार काऊंट श्वास, नंतरचे चार काऊंट श्वासरोधक, त्यानंतरचे ८ काऊंट हळुहळू श्वास सोडणे आणि शेवटचे चार काऊंट नुसतंच श्वास न घेता रहाणे, हे मी पूर्वी कुठेतरी शिकलो होतो, पण नेमकं कुठे ते आत्ता या क्षणी आठवत नाहीये.
    तसंच त्यांनी सांगितलेल्या शारिरीक व्याधींचे मूळ वा उगम स्थान याबद्दलची माहिती पण उपयुक्त आहे.
    धन्यवाद आभार कृतज्ञता

  • @Aniketk93
    @Aniketk93 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच गरजेचा विषय तुम्ही मांडला आणि सरांनी छान विश्लेषण केलं.. podcast ऐकून छान वाटलं.. धन्यवाद सौमित्र आणि कुलकर्णी सर!!🙏🏻 या विषयावर अजून ऐकायला आणि शिकायला नक्कीच आवडेल..😊

  • @relelata
    @relelata 11 วันที่ผ่านมา +3

    Very good episode! The best thing I liked the cool way in which Mr. Kulkarni was talking. He didn't seem to be stressed nor did he give us any stress. On the contrary, very peacefully he showed us what factors give us stress & how to overcome it. Many thanks.

    • @kiranpathak6339
      @kiranpathak6339 10 วันที่ผ่านมา

      Excellent Episode. Anandji has explained in a cool way how to manage stress in life. Soumitraji has also asked pertinent questions.

  • @vaishalibhalerao9821
    @vaishalibhalerao9821 9 วันที่ผ่านมา +1

    Being IT an most of time we have to deal with stress while working. Beautiful explanation by Anand sir. I will definetly implement it. Thanks Soumitra sir to bring this topic in podcast. Best wishes.

  • @rajanisatwik9432
    @rajanisatwik9432 10 วันที่ผ่านมา +2

    चांगला विषय, खूप छान मार्गदर्शन. Please keep it up.

  • @theWebNet
    @theWebNet 8 วันที่ผ่านมา +1

    खुप आभार🙏🙏
    Waiting eagerly for episode 2 on this...
    Thanks a lot to Kulkarni Sir
    Thanks Soumitra for such a marvelous episode.

  • @pallavijoshi371
    @pallavijoshi371 11 วันที่ผ่านมา +3

    खूप छान आणि महत्त्वाचा विषय....खूप खूप धन्यवाद

  • @sukhadadeshpande7917
    @sukhadadeshpande7917 7 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुंदर व महत्वाचे सर्वांचेच विषय यावर माहिती मिळाली. अतिशय सुंदर. विचार करायची दिशा पण मिळाली. खूप खूप धन्यवाद. अजूनही नवीन विषय घेऊन पुन्हा चर्चा व्हावी असे वाटते 🙏

  • @pranotisarpotdar270
    @pranotisarpotdar270 9 วันที่ผ่านมา +2

    नवीनच माहिती मिळाली...❤

  • @pravinnavale7145
    @pravinnavale7145 7 วันที่ผ่านมา +2

    Bhari vishay dada..
    I am in sales from last 14 years and we deals with pressure everyday..khi employees chi awastha khup wait ahe

    • @mitramhane
      @mitramhane  7 วันที่ผ่านมา

      आपल्या सर्व सहकाऱ्यांपर्यंत हा एपिसोड पोहोचवा. यातून कोणाला मदत मिळेल.. 🤗

  • @yogidude1
    @yogidude1 8 วันที่ผ่านมา +1

    खूप सुंदर मुलाखत.. महत्त्वाचे मुद्दे मांडले आहे❤

  • @ichharambharambe1308
    @ichharambharambe1308 9 วันที่ผ่านมา +2

    Your questions were very useful. True representation of aam junta. Anand Sir was fantastic !! Best interview !! Very helpful....

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 10 วันที่ผ่านมา +3

    विषय खोल आहे अजून एक भाग अपेक्षित !

  • @aniruddhamulay7928
    @aniruddhamulay7928 2 วันที่ผ่านมา

    Excellent Podcast... Thanks Saumitra. Detailed explanation about Stress. Thanks Anand Sir

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    फार छान....माहितीपूर्ण आणि उपयुक्त.

  • @sushantshinde7170
    @sushantshinde7170 2 วันที่ผ่านมา

    एपिसोड खूप छान झाला. पण आणखीन एक एपिसोड व्हायला हवा. खूप महत्वाचं आहे आजच्या या जगात स्ट्रेसच्या विषयी माहिती असणं...

  • @mohs8789
    @mohs8789 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय महत्त्वाचा विषय उत्तम रित्या समजावला... उत्तम विश्लेषण guest was really knowledgeable 👌.

  • @ganeshdurgade9679
    @ganeshdurgade9679 7 วันที่ผ่านมา +1

    खूप महत्वाचा विषय खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हाताळला.
    धन्यवाद दोघांचे🙏🏽

  • @thetransformer2217
    @thetransformer2217 8 วันที่ผ่านมา +1

    One of the BEST Podcast ever by you and having practical knowledge.
    Heartfelt thanks to you and Mr Anand Kulkarni.
    Sir have shared his experiences and knowledge in very candid way which will help many people to set Boundaries in life and handle stress effectively. ❤ Also you have asked right and to the point questions to Anand sir.🎉
    According to me earning money should be Secondary the first priority should be how much you like the work.
    If Money earned is going in drains for Medical treatments and ruining ones and family's life, it's not worth it!!!!

  • @yogitajadhavar7019
    @yogitajadhavar7019 7 วันที่ผ่านมา +2

    अध्यात्मिक उपासना खूप महत्वाची आहे

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 11 วันที่ผ่านมา +2

    खूपचं छान....महत्त्वाचं विषय👌👍

  • @ashwinibhosale1163
    @ashwinibhosale1163 11 วันที่ผ่านมา +2

    Khup imp topic var discussion zale..thank you

  • @raknonkar
    @raknonkar 8 วันที่ผ่านมา +1

    Very thoughtful and thought provoking. The interviwer asked very valid n practical questions n interviewee responded with very logical and correct approach.

  • @vandanasaraf648
    @vandanasaraf648 11 วันที่ผ่านมา +2

    Chan interview...Anand saranchi bolanyachi padhat va aawaz chan.

  • @gauribarpande3
    @gauribarpande3 7 วันที่ผ่านมา +1

    This was one of the best discussions I I have ever heard and enjoyed the most.Thank you for the most informative video.

    • @mitramhane
      @mitramhane  7 วันที่ผ่านมา

      Thank you very much. Subscribe to our channel and spread the word.

  • @cadineshdixit5369
    @cadineshdixit5369 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुरेख व माहितीपूर्ण संवाद..RMB-PBC चे सभासद आहेत.

  • @alabatya
    @alabatya 3 วันที่ผ่านมา +1

    I think this the best video so far. Keep it up.

  • @swatikulkarni8163
    @swatikulkarni8163 4 วันที่ผ่านมา

    अप्रतिम मार्गदर्शन कुलकर्णी सरांचे आणि सौमित्र सरांनी जे काही प्रश्न मांडले त्यातून अनेक उत्तर मिळाले, दोघांनाही मनःपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏

  • @ashleshanarkhede6559
    @ashleshanarkhede6559 8 วันที่ผ่านมา +1

    V nice podcast.. Imp topic explained in cool way.. Ur questions were basic related to ground reality. Only thing remained incomplete that is last solution..4th 'e'. Three solutions he explained.. Which is last solution ? Kindly answer..

    • @rishik7991
      @rishik7991 6 วันที่ผ่านมา

      Exactly even i replayed the 3rd point 2 3 times to see when the 4th point was explained.. but it was missed...

  • @rahulpunde96
    @rahulpunde96 5 วันที่ผ่านมา

    आत्ताच्या स्पर्धेच्या काळात अशा चर्चेची खूप गरज आहे. सौमित्र सर तुमचे विशेष आभार. तुम्ही ही गोष्ट घडवून आणली.

  • @sakshipatekar9627
    @sakshipatekar9627 6 วันที่ผ่านมา +1

    अतिशय महत्वाचा विषय सोप्या भाषेत समजावला, आजच्या धावपळीच्या जगण्यात सर्व क्षेत्रात स्ट्रेस हा आहेच त्यामुळे अजून एक भाग ऐकायला आवडेल

    • @mitramhane
      @mitramhane  5 วันที่ผ่านมา

      Noted🙏🏼

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 11 วันที่ผ่านมา +2

    Khup chan bolale ahet kulkarni sir 👌🙏🙏

  • @TechFreak51
    @TechFreak51 12 วันที่ผ่านมา +3

    मनपूर्वक आभार 🙏🙏🙏.. I needed this !!!

  • @subhashparab7351
    @subhashparab7351 7 วันที่ผ่านมา +1

    अतिशय सुंदर विवेचन, आजच्या तरूणाई ची गरज, धन्यवाद

  • @payaljoshi479
    @payaljoshi479 12 วันที่ผ่านมา +1

    Thank you ha subject ghetlyabaddal yatun ek kalale ki apan aplya ayushyat thevlelya apeksha Ani tya purna kartana apli honari dhavpal madhun madhun revise keli Ani mag thode mage Yeun Kiva thambun parat mothi udi ghetli tar tyacha Anand watel stress nahi yenar so khup chhan guide kele once again thank you 🙏

  • @devyani18273
    @devyani18273 10 วันที่ผ่านมา +1

    खूप महत्वाचा विषय आणि अतिशय उत्तम मार्गदर्शन👍🙏

  • @ashokabhang7626
    @ashokabhang7626 5 วันที่ผ่านมา

    अतिशय उत्तम मार्गदर्शन... retirement नंतर ( थोडा ऊशिराच) पहायला मिळालेला उपयुक्त video.
    खूप छान. ..

  • @shreyasbagal6546
    @shreyasbagal6546 5 วันที่ผ่านมา

    खूप छान एपिसोड होता, डोळे उघडले… 🙏🏼😊

  • @satishchavan558
    @satishchavan558 7 วันที่ผ่านมา +1

    अप्रतिम फक्त अप्रतिम.
    माझ्या खूप प्रश्नांचं उत्तर मिळालं.
    धन्यवाद.

  • @anilmore9231
    @anilmore9231 4 วันที่ผ่านมา

    सौमित्र सर आणि कुलकर्णी सर,
    मनःपूर्वक धन्यवाद.
    हा एपिसोड ऐकला आणि मनावरचं दडपण बऱ्याच अंशी कमी झालं.
    सौमित्र सर तुमचे बऱ्याच पॉडकास्ट मधील प्रश्न हे आमच्या मनातल्या भावना बोलून दाखवित असतात.

  • @sandip1225
    @sandip1225 6 วันที่ผ่านมา +1

    खूप उपयुक्त आणि मार्गदर्शनपर मुलाखत. Thank you.

  • @vrindadiwan4779
    @vrindadiwan4779 10 วันที่ผ่านมา +1

    अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्या साठी धन्यवाद ।

  • @pallaviwable3575
    @pallaviwable3575 4 วันที่ผ่านมา

    Soothing voice of sir and the exact root cause discussion of stress😊. It's a really helpful podcast. Thank you for this. Please continue this topic, would like to know more on this.

  • @rohantembare2511
    @rohantembare2511 11 วันที่ผ่านมา +2

    Thank you.. my problem resolved from this subject

  • @manjushabhosle8686
    @manjushabhosle8686 10 วันที่ผ่านมา +1

    Thank you Both of you for this life changing podcast

  • @chandrakantlimaye8110
    @chandrakantlimaye8110 6 วันที่ผ่านมา

    खूपच छान माहिती मिळाली आहे स्ट्रेस मॅनेजमेंट वर

  • @adityadeshmukh7413
    @adityadeshmukh7413 10 วันที่ผ่านมา +1

    Khup Changala Episode Zala Thanks

  • @dhamu1978
    @dhamu1978 12 วันที่ผ่านมา +1

    Every interview shows the range of subjects that you have in your mind. Very apt and excellent interview keeping in mind the current state of affairs.

  • @swatimali9420
    @swatimali9420 6 วันที่ผ่านมา +1

    आता च्या जीवनातील खुप उपयोगी विषय ,करिअर ,कुटूंब याची कसरत
    करताना मार्गदर्शन करणारा आवश्यक सुंदर कार्यक्रम🙏🙏

    • @mitramhane
      @mitramhane  5 วันที่ผ่านมา

      मित्रांनाही एपिसोड पाठवा आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा.. मनःपूर्वक आभार.

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 7 วันที่ผ่านมา +1

    Very valuable guidance. Soumitra ji, your questions are very apt and timely, which helps to bring out the essence of the topic from your expert guest.

  • @vandanakulkarni2201
    @vandanakulkarni2201 10 วันที่ผ่านมา +1

    So nicely explained. THANK YOU

  • @prakashborekar
    @prakashborekar 5 วันที่ผ่านมา

    Khup sundar…thank you! I watched it twice to soak it in 🙏🏼

  • @rohinin2694
    @rohinin2694 9 วันที่ผ่านมา +1

    Atishay relevant ani helpful episode

  • @shrikantchevale4144
    @shrikantchevale4144 9 วันที่ผ่านมา +1

    Beautiful information very helpful , thank you to both of you 🙏

  • @The_JIGAR
    @The_JIGAR 7 วันที่ผ่านมา +1

    अनेक प्रश्नांची उत्तरे सापडली, धन्यवाद.

  • @ajinkyabhide3720
    @ajinkyabhide3720 7 วันที่ผ่านมา +2

    Super episode
    Please make part -2

  • @amrishchandan8373
    @amrishchandan8373 10 วันที่ผ่านมา +1

    Very important topic you covered in this episode. Thank you so much.

  • @akshayvakil3296
    @akshayvakil3296 5 วันที่ผ่านมา

    Very realistic problems addressed with good solutions!