Nitesh Karale : राष्ट्रवादीकडून गुणवंतांचा गौरव, कऱ्हाळे मास्तराचं जोरदार भाषण, सभागृहात एकच हशा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 817

  • @sitaramsawant7911
    @sitaramsawant7911 ปีที่แล้ว +49

    कराळे सर खरच मनापासून आभार आणि धन्यवाद साहेब धन्यवाद. एकदम बरोबरच आहे. खरच सलाम आहे

  • @c.s.Parde.l-uk3cg
    @c.s.Parde.l-uk3cg ปีที่แล้ว +35

    खुपच चांगले मार्मिक, उपदेशपर भाषण आपले त्रिवार नमन.. 🙏🙏🙏👍🏻👍🏻👍🏻
    कराळे सर, आगे बढो, हम आपके साथ हैं l

  • @swapniltambe1816
    @swapniltambe1816 ปีที่แล้ว +13

    प्रेरणादायक शिक्षक. तुमचे विचार न तुमच्या अभ्यासातील 2 टक्के भाग जरी सर्वांनी आचरणात घेतला तर नक्कीच आपला गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा आणि देशाचा साहजिकच विकास होईल आणि प्रत्येकाच्या जीवनात प्रकाश पडेल . धन्यवाद सर 💐💐💐🌍

  • @tikaramy
    @tikaramy ปีที่แล้ว +4

    कराळे सर,खूब छान,प्रेरणादायी मार्गदर्शन. हृदयाला जाऊन भिडणाऱ्या शब्दातील.यातून निश्चितच आजच्या पिढीला दिशा मिळेल. आपणाला खूब खूब शुभेछ्या.🎉

  • @gayadasmate9922
    @gayadasmate9922 ปีที่แล้ว +25

    आदरणीय सर जी...,. आपले विचार प्रगल्भ आहेत.....
    मी सुद्धा तुमचा चाहता आहे....
    राजकारापासून वंचित राहणारे कराळे सर आज चक्क कोण्यातरी एका पार्टीच्या मंचावर आहेत......
    आपण महाराष्ट्रातले वैभव आहात...
    आपण राजकारण्यांपासून अलग राहावे....

    • @sudheerparte4532
      @sudheerparte4532 7 หลายเดือนก่อน

      विचार मांडायला एक मंच पाहिजे

    • @sudheerparte4532
      @sudheerparte4532 7 หลายเดือนก่อน

      चांगले ते घ्या वाईट सोडून दया

  • @milindgodbole7839
    @milindgodbole7839 ปีที่แล้ว +56

    संपूर्ण स्पीच ऐकले एकच नंबर सर... ऊर्जा... स्पीच... 👌👌👌... 🙏 thanku

  • @bvijay270
    @bvijay270 ปีที่แล้ว +84

    कराडे मास्तर great 👌👌तुमच्या भाषणाने जे झोपले आहेत त्यांचे डोळे नक्कीच उघडतील.

  • @rajendrakhandave2119
    @rajendrakhandave2119 ปีที่แล้ว +11

    सर एकच नंबर माहीती दिली सर धन्यवाद सर

  • @avi3727
    @avi3727 7 หลายเดือนก่อน +1

    कित्ती सुंदर आणि निर्भीड भाषा आहे माझ्या विदर्भाची ! आणि सरांच्या तोंडून ऐकायला मिळणे ही एक पर्वणीच आहे.

  • @vasudeonikam1355
    @vasudeonikam1355 7 หลายเดือนก่อน +3

    सर खूप छान तुम्ही झोपलेल्या लोकांना खूप सुंदर ते जागे करतात तुमच्या कार्याला सलाम❤

  • @rajaramkamble3357
    @rajaramkamble3357 ปีที่แล้ว +3

    Khup khup chhan margadarshan keley.zaley tey changlyasathi zaley gosht khup awadli.chhan katha sangitli.very nice.great ahat salut tumhala.salut ahe eka faujicha.👌👌👍👍

  • @jaykumar-dongre
    @jaykumar-dongre ปีที่แล้ว +12

    धन्यवाद सर 👏👍👌🙏🙏🙏

  • @Nailspackage_221
    @Nailspackage_221 8 หลายเดือนก่อน +1

    तुमच्या अप्रतिम आणि प्रगाढ अश्या भाषणाकरिता मनःपूर्वक 🙏🏻आभार

  • @wagadkarshriram2445
    @wagadkarshriram2445 ปีที่แล้ว +10

    ❤❤ कराळे सर आपले व्हीडिओ पाहुन खुप आनंद तर होतोच ... पंरतु मोठ्या प्रमाणात ज्ञान मिळते❤❤❤❤

  • @ravindrasalve6779
    @ravindrasalve6779 ปีที่แล้ว +16

    कराळे सर लोकांना चांगले विचार देता सर. जय शिवराय जय भीम 🙏 जय भारत 🙏 जय संविधान 🙏

  • @aggaming996
    @aggaming996 ปีที่แล้ว +16

    कराळे सर,rss आणि भाजप हीं सन्घटना जशी मनुस्मृती ची समर्थक आहे,तशी संविधान समर्थक संघटना एकीकरण करा तरच या देशाची कायदा सुव्यवस्था अबाधित राहील.

  • @vaibhavgurav1700
    @vaibhavgurav1700 ปีที่แล้ว +10

    खूप छान भाषण केलात सर....वाह खूपच छान....सत्य बोललात सर....🙏🙏🙏

  • @chandrabhanahire911
    @chandrabhanahire911 ปีที่แล้ว +21

    कराळे मास्तरांचे खूप सुंदर भाषण झाले आहे कराळे मास्तर ग्रेट

  • @balasahebsuryawanshi577
    @balasahebsuryawanshi577 ปีที่แล้ว +112

    🎉🎉 सर्वांना समजेल अशी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये विश्लेषण खूपच सुंदर

  • @sudamgandhare3399
    @sudamgandhare3399 ปีที่แล้ว +17

    खुप छान विश्लेषण केले आहे सर धन्यवाद

  • @happyeveryday244
    @happyeveryday244 ปีที่แล้ว +37

    विदर्भाची मातृ भाषा तुम्ही मुंबईत गाजवाली सैल्यूट सर तुम्हला

    • @uttamgore1652
      @uttamgore1652 ปีที่แล้ว +1

      o

    • @uttamgore1652
      @uttamgore1652 ปีที่แล้ว

      oo

    • @JagadishThakur-sv7cy
      @JagadishThakur-sv7cy 7 หลายเดือนก่อน

      ​@@uttamgore1652😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅😅😊

  • @sanjaywatane1189
    @sanjaywatane1189 ปีที่แล้ว +13

    खुप छान प्रबोधन ऐकण्याजोगे भाषन आहे

  • @mayursavale9581
    @mayursavale9581 ปีที่แล้ว +27

    खुप छान विश्लेषण केले आहे सर धन्यवाद 🥳🥳

  • @mohammedyunuspirjade9772
    @mohammedyunuspirjade9772 ปีที่แล้ว +24

    Karale sir
    Excellent Very nice. Very bold.Very
    Candid.Very informative.very inspiring.
    Thanks for sharing such a nice information.
    Hat's of to you. Thousands and
    Thousands salutes to you.God bless you.

  • @anilsakpal5389
    @anilsakpal5389 5 หลายเดือนก่อน

    सलाम तुमच्या भाषणाला निलेश कराळे सर खुप खुप छान सर असा मार्ग दाखवणारे सर हर जिल्यात निर्माण झाले पाहीजे सलाम सर तुम्हाला ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @prinalborkar9484
    @prinalborkar9484 ปีที่แล้ว +38

    सरांच्या विचाराची गरज आहे महाराष्ट्राला

  • @harisnikam1937
    @harisnikam1937 ปีที่แล้ว +14

    एक नंबर सर 👌👌👌

  • @sunilvamansonavane
    @sunilvamansonavane ปีที่แล้ว +15

    खुपच सुन्दर भाषन कराडे साहेब जय भिम जय शिवाजी

    • @pushpahage6807
      @pushpahage6807 7 หลายเดือนก่อน

      जय संविधान. Bachav संविधान.

  • @varshawakode4428
    @varshawakode4428 6 หลายเดือนก่อน +1

    खूप छान सर तुमच्या भाषणाने ऊर्जाच मिळते.

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 7 หลายเดือนก่อน +3

    100 नंबरी हिरा आहे कराळे मास्तर, खूप अभ्यासु नेतृत्व आहे सर, आपण तर सम्पूर्ण भारताचे नेतृत्व करावं ही माझी मनापासून इच्छा आहे

  • @KGFBOOS735
    @KGFBOOS735 7 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही एकदम बेधडक बोलतात आणि आणि विद्यार्थींना खूप चांगल्यापैकी मार्गदर्शन करता अभ्यासा बदल खरंच मनापासून तुमचा आभार मी माझ्या मुलाला तुमचे नेहमी व्हिडिओ दाखवत असते

  • @satishdheshapande9012
    @satishdheshapande9012 ปีที่แล้ว +4

    Karale sir tumchay sarkhe shikshak
    Sampurna bharat deshatil shalet pahijet taracha shikashakanche mahatva kalel..ani bhartacha etihas jivanta Rahil..khup sundar sirji❤

  • @vishwasshirsat5207
    @vishwasshirsat5207 ปีที่แล้ว +38

    अमोल अनमोल होते...
    त्यांच्या स्वार्थासाठी...
    तुमचाही बळी जाऊ नये हिच मनापासून सदिच्छा.
    अन्यथा मानसाच्या चांगुलपणावरचा भरवसा संपेल.

  • @EknathMadha-g2i
    @EknathMadha-g2i ปีที่แล้ว +3

    Thank you sir ji

  • @adityaraut1197
    @adityaraut1197 ปีที่แล้ว +106

    कराळे सर म्हणजे विदर्भाची आण-बान-शान आहे.

    • @prajwalmesekar9810
      @prajwalmesekar9810 7 หลายเดือนก่อน

      Khi pn 😊

    • @prajwalmesekar9810
      @prajwalmesekar9810 7 หลายเดือนก่อน

      Aan baan shan fkt chatrapati shivaji maharaj bus

    • @kamalakarpukale1897
      @kamalakarpukale1897 6 หลายเดือนก่อน

      कराळे सर तुमच्या सारखे महाराष्ट्रात प्रत्येक शहरांत सर असावा

  • @SubhashPagare-i3x
    @SubhashPagare-i3x หลายเดือนก่อน +1

    ओबीसी समाजाला चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 ปีที่แล้ว +19

    धन्यवाद कराळे सर

  • @dnyandeopalve9058
    @dnyandeopalve9058 ปีที่แล้ว +4

    Khupch chhan 👌👌👍 information dili sir

  • @kuntaleshwarjambhulkar9693
    @kuntaleshwarjambhulkar9693 ปีที่แล้ว +8

    Thank you sir.very nice information

  • @ashokpatil7060
    @ashokpatil7060 ปีที่แล้ว +9

    छान माहिती.
    Dhanyawad Sir

  • @tbhere1967
    @tbhere1967 ปีที่แล้ว +24

    जय भिम जय शिवाजी कराळे गुरुजी जबरदस्त

  • @Pooja7824
    @Pooja7824 ปีที่แล้ว +12

    Absulately Correct Sir🙏

  • @ravidaskhot2309
    @ravidaskhot2309 ปีที่แล้ว +4

    चांगली माहिती

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 ปีที่แล้ว +51

    ❤ कराले सर म्हणजे,ज्ञानाचा गोळीबार,❤जय संविधान,❤

  • @ratilalchavan1286
    @ratilalchavan1286 11 หลายเดือนก่อน +3

    Good speech 🎉 sir खरे आहे

  • @reshmasayyed8937
    @reshmasayyed8937 ปีที่แล้ว +3

    Khup sundar bhshan aani khup changl vishleshan🎉

  • @rajendramadane147
    @rajendramadane147 ปีที่แล้ว +5

    Exelent thanks sir

  • @sanjaynalawade6491
    @sanjaynalawade6491 ปีที่แล้ว +11

    खुपच वास्तव वादी मांडणी धन्यवाद कराळे सर ❤

  • @sharadsawant4372
    @sharadsawant4372 ปีที่แล้ว +1

    तुच आहेस तुझ्या जिवनाचा शिल्पकार .

  • @CharudattaPatil-zd4cl
    @CharudattaPatil-zd4cl 10 หลายเดือนก่อน +1

    कराळे सर आपण नागपूर चे नाही.आणि महाराष्ट्राचे तर नाहीच.पण भारतचे निश्चित.

  • @amolbhalerao6713
    @amolbhalerao6713 ปีที่แล้ว +9

    अभिनंदन सर आपल विशेषण ठिक आहे खुप आवडले

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 7 หลายเดือนก่อน +1

    कराळे सर खरच मनापासून आभार आणि धन्यवाद साहेब .

  • @sharadsawant4372
    @sharadsawant4372 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक कृती ही राष्ट्र हिताची आणि विश्व शांती ची. असावी

  • @sujitpunwatkar2329
    @sujitpunwatkar2329 ปีที่แล้ว +14

    Great speech karale sir 👏

  • @monikakasabe2472ppppp
    @monikakasabe2472ppppp ปีที่แล้ว +6

    U r right sir

  • @vijaybindod5475
    @vijaybindod5475 ปีที่แล้ว +20

    विद्यार्थ्यांसाठी खूप प्रेरक भाषण

  • @sandipalekar9262
    @sandipalekar9262 ปีที่แล้ว +3

    खूप छान सर ही काळाची गरज आहे

  • @bhimraohiwrale6853
    @bhimraohiwrale6853 ปีที่แล้ว

    Very good Nitesh Karale Sir,,apako mera Namaskar

  • @pradeepkawade6761
    @pradeepkawade6761 ปีที่แล้ว +1

    कराळे सरांचं वक्तृत्व इतकं काळजापर्यंत पोहोचत ना खूप छान पण आपण स्थलांतर केल्यामुळे पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आल्यामुळे आपली भाषा आपली मुलं विसरली खूप दुःख होतं

  • @education12913
    @education12913 ปีที่แล้ว +5

    युवकांना प्रेरणा देणारे व्याख्यान

  • @arunbhoskar7673
    @arunbhoskar7673 6 หลายเดือนก่อน

    सर आपले मार्गदर्शन युवकांना प्रेरणा देणारे आहे ... भरकतलेला युवक जमिनीवर येत आहे ...

  • @vikaslokare9740
    @vikaslokare9740 ปีที่แล้ว +8

    लय भारी sir 👌👌

  • @ganeshgagare1725
    @ganeshgagare1725 ปีที่แล้ว +3

    जय शिवराय सर

  • @tejalsomkuwar223
    @tejalsomkuwar223 ปีที่แล้ว +1

    ekdm mst....samajat aslya lokanchi nitant garaj ahe.. especially in politics..karale sir❤

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 ปีที่แล้ว +12

    कारले सर जबरदस्त.....ऐक विचार.....👌👌👌👌🙏

  • @shrinivasnandurkar2143
    @shrinivasnandurkar2143 6 หลายเดือนก่อน +1

    कराळे सर जे स़ांगतात ते सवँच बरोबर आहे धन्यवाद कराळे सर.

  • @Narayan8817
    @Narayan8817 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर विश्लेषण ❤❤❤❤❤

  • @abcdefhgji
    @abcdefhgji ปีที่แล้ว +71

    सर तुम्ही शिकवता छान पन या राजकारनी लोकांच्या नादाला नका लागु❤

    • @mohanphapale5178
      @mohanphapale5178 9 หลายเดือนก่อน

      हाहलकटकाबाराखडीशीकवतोभुकतोपागल
      तुकाशीकवतोकाझकमारतो

  • @Shrau346
    @Shrau346 ปีที่แล้ว +6

    Khup khup uttam chan 👌👍👍Speech Sir

  • @santoshwarkhade6086
    @santoshwarkhade6086 7 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही जे काम करता ते खुपच छान आहे तुमचे व्हिडीओ पाहुन जगण्याची प्रेरणा मिळते धन्यवाद सर

  • @rajukamble3694
    @rajukamble3694 9 หลายเดือนก่อน +1

    बरोबर आह़े सर 🎉❤

  • @pandurangsalvi8007
    @pandurangsalvi8007 ปีที่แล้ว +8

    अभिनंदन sir

  • @mahimule4535
    @mahimule4535 9 หลายเดือนก่อน +1

    👍👍

  • @jayavantbharati7748
    @jayavantbharati7748 ปีที่แล้ว +6

    खूप छान सर

  • @mahimule4535
    @mahimule4535 9 หลายเดือนก่อน +1

    ❤❤

  • @mandagawai4085
    @mandagawai4085 ปีที่แล้ว +3

    खर आहे सर्व 👌👌👍👍🌹🌹

  • @manishthakre4334
    @manishthakre4334 ปีที่แล้ว +3

    Very nice information to all students

  • @rameshkarnani93
    @rameshkarnani93 ปีที่แล้ว +4

    Really great

  • @sambhajiprabhavale
    @sambhajiprabhavale ปีที่แล้ว +8

    Really Sir you are great teacher

  • @babanmane1381
    @babanmane1381 ปีที่แล้ว +7

    जय महाराष्ट्र

  • @nitinkharat1113
    @nitinkharat1113 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर

  • @ganeshchavan1415
    @ganeshchavan1415 ปีที่แล้ว +1

    Sar thankyou jie mharashtra

  • @sagarvhatkar7349
    @sagarvhatkar7349 ปีที่แล้ว +10

    Very nice information to all students.

  • @VandanaBhosale-y1y
    @VandanaBhosale-y1y ปีที่แล้ว

    Thank you karale sir

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq 6 หลายเดือนก่อน

    कराळे सर खूप छान विचार आहेत जिंदाबाद जिंदाबाद

  • @ganeshkhairnar1675
    @ganeshkhairnar1675 ปีที่แล้ว +3

    खंर च सर खुप छान

  • @adityanakate7771
    @adityanakate7771 ปีที่แล้ว +8

    Jay Maharashtra 🚩

  • @vilasingale370
    @vilasingale370 ปีที่แล้ว +28

    कारळे सर खुप छान विसलेशन केले धन्यवाद

  • @sangeetachavan2262
    @sangeetachavan2262 ปีที่แล้ว +18

    जय भीम Sir खूप छान माहिती sangata I am proud off you sir

  • @संतोषइगोले-ग5स
    @संतोषइगोले-ग5स ปีที่แล้ว +2

    मया पोरिला तूमचे विडओ छान छान जय संवीधन

  • @kprabhakar1000
    @kprabhakar1000 ปีที่แล้ว +3

    सर ur GREAT !!!!

  • @BHASKARCHOUDHARI-x6n
    @BHASKARCHOUDHARI-x6n 9 หลายเดือนก่อน +1

    वाह क्या बात है, सर का मो न मुझे मिल गया तो मैं उन से मिलूंगा , कितनी सुंदर भाषा में सर ने अपने विचार प्रसूत कर के दिमाख के बंद दरवाजे खुल करने में सहायता की खुद को धन्य समझता हू सर को नमस्कार करता हु। क्या समझे नहीं समझे और समझेंगे भी नही क्यों की इंसान ने जागृत होना चाहिए। 🎉।

  • @bhimraogorkhe3655
    @bhimraogorkhe3655 ปีที่แล้ว +2

    Bahut achha great speech.

  • @amitmoon5590
    @amitmoon5590 ปีที่แล้ว +1

    खूप छान उदाहरण दिले सर

  • @pancshilabachhav6390
    @pancshilabachhav6390 ปีที่แล้ว +3

    Khupch chan sir 👍👌👌👌

  • @sindhusarje8947
    @sindhusarje8947 7 หลายเดือนก่อน

    कराळे सर, खूप छान गावरान भाषेत -विदर्भ भाषेत सांगता.... संविधान, आपले हक्क याची जाणीव करून देता.. 🌹👌👍🙏🙏

  • @pyarelalfarkunde7032
    @pyarelalfarkunde7032 ปีที่แล้ว +2

    Very nice, karale sirji you are great person.

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 ปีที่แล้ว +21

    अभ्यास पूर्ण विवेचन यातून शिकण्यासारखे खूप काही आहे

    • @navnathkalel448
      @navnathkalel448 ปีที่แล้ว

      छान भाषण केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन

  • @nileshfule3161
    @nileshfule3161 ปีที่แล้ว

    ज्यांच्या कार्यक्रम मध्ये तुम्ही भाषण करत आहे ते पण सत्ताधीश होते सर

  • @JagannathChaudhari-r9t
    @JagannathChaudhari-r9t ปีที่แล้ว +2

    जबरदस्त सर