अत्यंत चपखल असे नवीन नामकरण मोदीजी यांनी केले आणि आज सकाळी झटक्या नाच्या ने पत्रकार परिषद घेऊन असा काही थयथयाट केला की ते बघून ह्या सगळ्यांना मानसोपचारतज्ज्ञ यांची किती आवश्यकता आहे हे प्रकर्षाने जाणवले. जय मोदी, जयहिंद. जय श्रीराम.
मोदी साहेब सत्य बोलले. अतृप्त भटकंती आत्मा आज महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे. या आत्म्याला बंद बाटलीत कायमच बंद करून जमिनीत गाडून टाका. अशी नियतीची सुद्धा इच्छा आहे.
मविआ मध्ये भटके राही आहेत पण भटकता आत्मा सुध्दा आहे याकडे लक्ष गेलं नाही.अतृप्त आत्मा तर शरद पवार आहेत पण देवेंद्रवासी होण्याअगोदरच आत्मा भटकत आहे यावर विश्वास बसत नाही.स्मशानभूमीत एक भावी पंतप्रधान लिहिलेली खुर्ची ठेवावी लागेल तेंव्हा कावळा शिवणार.
तो विक्रम वेताळ जसा प्रत्येकाच्या पाठीवर बसायचा आणि गोष्ट ऐकायचा तसाच हा भटकती आत्मा ज्याच्या पाठीवर बसतो त्याचा सर्वनाश करतो विक्रम वेताळ प्रभाकरजी अनेक व्हिडिओ बनवा विक्रम वेताळ भटकती आत्मा😂😂
रामराम प्रभाकरजी, मोदीजींनी चांगलीच वाजवली. मतीकरांचा एक चेला त्यांना महाराष्ट्राचा आत्मा ऊपमा दिली, आपण सांगितलेल १०००%खरंय पण आजच्या घडीला आणि आत्ताच्या नव जवान पिढीला खासकरून भोर, दौंड, इंदापूर, वेल्हा, मावळ, मुळशी पुरंदर तालुक्यातील रयतेला मोठी संधी आली आहे
मोदी बोलले ते अगदी खरेखुरेच बोललेले आहे . अगदी खरं सांगतो की,मी बरेच दिवसांपासून शरद पवारांना 'भटकती आत्मा' नाही परंतु 'अतृप्त आत्मा असलेला माणूस 'असे मानत आणि म्हणत आलो आहे.
अत्यंत घाणेरड्या उकिरड्याच अतिशय सुंदर काढलेलं चित्र !! असच वर्णन कराव वाटतं हया भ……आत्म्याच…. ह्यांच्या कारमाची फळ महाराष्ट्राला का भोगावी लागतात हे दुर्दैव
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻 या भटक्त्या आत्म्याने आमच्या सोलापूरला मिळणाऱ्या पाण्याची. तुम्हांला पाणी कसे मिळते. पाहतो. म्हणाले होते. पंढरपूर येथील 10 वर्षा पूर्वीचा v d o आहे. आपणास उपलब्ध झाले स पहा. 👍🏻👍🏻👍🏻
प्रभाकरजी भाऊंच्या ' शिउबाठा... मिर्झाराजे उध्दव '. यात' इतिहासाचा दाखला देताना वेगात मराठे दौडले सात ' यात भाऊंनी हंबीरराव असा उल्लेख केला आहे तेथे प्रतापराव गुजर हे महाराजांचे सरसेनापती होते. बहलोलखानला महाराजांना न विचारता धर्मवाट दिली म्हणून महाराज नाराज झाले व उद्गार काढले . ' सलाम काय निमित्ते केला ? खानास गर्दीस मिळवल्या शिवाय तोंड दाखवू नये ' गडहिंग्लजची लढाई. धन्यवाद भाऊंना व तुम्हाला नमस्कार
कराडच्या सभेमध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख मोदीजीनी केला नाही यावरून अनावश्यक अकांडतांडव यांचे समर्थक करत आहेत... पण खरे दुःख तर त्यांच्या साहेबांचा उल्लेख केला नाही याचे आहे... पण या कराडच्या सभेचे पूर्ण उट्टे पुण्यात काढले गेले...😆😆
हे खरे कारण. तुम्ही बरोबर ओळखले. सुप्रिया सारखं सारखं अदृश्य शक्ती असं म्हणून टीका करायची. त्याला हे उत्तर... भटकती आत्मा... जर अदृश्य शक्ती असू शकते, तर भटकंती आत्मा ही असू शकतेच.... आता तिला राग यायचे काही कारण नाही.सुरुवात तर तिनेच केली,त्याला उत्तर फक्त आता मिळाले😅
जेंव्हा एखादा खासदार मंत्री होतो तेंव्हा सर्व लोक त्याच्या साठी समान असतात.पण पवार साहेब कृषीमंत्री झाले तेंव्हा त्यांचे स्टेटमेंट फक्त ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्या बद्दल होते.
इतका व्यवस्थित टोमणा पुणेकरांना देखील जमला नसता. 👍🏻👍🏻👍🏻
बहुतेक पुण्यातील सभा घेण्यापूर्वी,,, पुणेरी पाट्या,,, शालू तून जोडे ,,,, यांचा चागलाच अभ्यास केलेला दिसतोय,,, मोदी जी नी 👍👍😂😂
टोमण्या पेक्षा, काकां चे एवढे व्यवस्थित वर्णन, कमीतकमी शब्दात या पूर्वी ऐकले नव्हते.
@@Vijay-G. चाय बिस्कीट तोंडे गप्प का ?
😂😂
Punyache पाणी लागले😂
मोदींनी कमीत कमी शब्दात कमाल बेइज्जती केली आणि पुणेकरांनाच अपमान कसा करावा हे शिकवले😁😁😁
😂😂😂
अगदी बरोबर ❤
Absolutely right😂😂😂
आता पूणेकर नाराज होणार
हा मोदी कोण आला लागुन आमच्या पेक्षा सरस अपमान करणारा 😂😂😂
😂😂😂
ही केवळ भटकती आत्मा नाहीये!
हा महाराष्ट्राच्या व देशाच्या मागे लागलेला खविस आहे!
आणि या भटकती आत्म्याला एक हडळ आहे.
😂😂😂😂😂
😂😂😂
😂😂
😂😂😂😂😂
You must be from Pune! The "tomna" was outstanding....❤️
बिन पाण्यान केली काय
पाणी लावून केली काय
थूक लावून केली काय
सगळ एकच
पण आमही निरलजम सदा सूखी ़
@@rajashreehajare6679😂👌
मोदींना पुण्याची हवा लागली, मस्त हाणला. उद्धव शिक जरा टोमणे कसे मारायचे असतात
गारगोटीची कुवत सगळ्यांना माहितेय. 😄
😂😂😂😂😂
जय श्रीराम
खरच सर्व उगवत्या नेत्यांनी मोदी आणि मोदी-शाह यांच्या राजकारणाचा अभ्यास करावा...
@@vinodshingan145 जनसंघ च्या काळा पासून ती भाजप ची कार्य पद्धती आहे.
पण हो अगोदर मोदीन सारखा दमदार आणी खंबीर नेतृत्व भेटला नव्हता.
अत्यंत चपखल असे नवीन नामकरण मोदीजी यांनी केले आणि आज सकाळी झटक्या नाच्या ने पत्रकार परिषद घेऊन असा काही थयथयाट केला की ते बघून ह्या सगळ्यांना मानसोपचारतज्ज्ञ यांची किती आवश्यकता आहे हे प्रकर्षाने जाणवले. जय मोदी, जयहिंद. जय श्रीराम.
Jay modi.
वाव झटक्या नाच्या 😂👌
मस्तच हाणला मोदी जीं नी.
Great modiji
पुण्यात "भटकती आत्मा" गाजली
मुंबईत आल्यावर "तडपती आत्मा" गाजेल
😂😂
😂😅✅️
खरंच आहे मुंबईत पण आता तडपती आत्मा आहेच..
पनवती आत्मा. 😄
चपखल वर्णन 👌👌
छत्री असून पावसात भिजलात पण
तुतारी डायपर घालूनच वाजवा साहेब!! 😁✌️😂😂
😂😅😅😂😅😂😅
चार जुन नंतर या भटकत्या आत्म्याचे काम डायपर ने भागणार नाही खुंटीच ठोकावी लागेल नक्की
😂😂😂
😅😅😅
खासच
मी पण गेलो होतो सभेला
खुप चांगली सभा झाली
दादा,आणी शिंदे साहेब यांचं छोट भाषण पण चांगले झालं
भटकंती आत्मा उर्फ शकुनी मामा. मरेल तेंव्हाही कळ लाऊनच जाणार.
Urfah baba bengalis kaka😢
तुझ्या..घरी...alta.ka
@@bharatpatil3507 हो साहेब आले होते,माझ्या घरी नाही पणं गावी आले होते.
Tuja ghari sending @@bharatpatil3507
@@satishyadav34569e😂😂👌
ही आत्मा खरोखर भटकटी कधी होणार ह्याची च वाट बघतो महाराष्ट्र.
या वयात ,या शारीरिक रोगी स्थितीत काय वेळ स्वतःहून ओढवलीय ह्या भटक्त्या आत्म्याने 😂
जितकं उकरावं तेवढा उकिरडाच..प्रभाकरजी 🙏🙏🙏
करुनच ठेवली आहे एवढी घाण तर उकीरडाच होणार ना...?
४ जून नंतर कण्हता राजा " अशी ही पाडा पाडी " सिनेमा काढणार व " लेक माझ्या सांगाती" हे आत्मचरित्र लिहिणार.
😅😅😅😅
😂😂😂
राशप वजा सुप्रिया सुळे बरोबर किती?
"मी केलेले उद्योग आणि मिळालेले फळ,, "असं आत्मा चरित्र 😂
लोक माझ्या सांगाती, लेक माझ्या सांगाती , लाथ माझ्या ढुंगणावरती ---
😂😂😂😂😂😂😂 भटकती आत्मा थोडे दिवस शिल्लक आहेत त्यांची शेवटची निवडणुक आहे नंतर ते लव्हासा येथे आराम करायला निघून जातील
आत्मा लवासामधे भटकायलाच जाईल तिथेच भटकत बसेल
लवासा पूर्ण नाही झालाय तो जंगलात जाऊन भटकंती होईल
लव्हासा ला थढग्यात विश्रांती घेणार.
@@veenamantri5951 😂😂😂
की तिहार ला?
शरद पवार व केजरीवाल या दोन नीच हलकट कुटील कारस्थानी पाताळयंत्री माणसं आजपर्यंत राजकारणात बघितले नाही.
I may add a third name...Mamta Banerjee
आणि देशद्रोही सुद्धा
ममता बॅनर्जी , हवाई चप्पलवाली मुस्लिम बाई : ह्यांच्यात मोडणारी पण चक्रमपणात प्रथम आहे . अतिशय hatable व्यक्ती - ममता बॅनर्जी .
संसद रत्न हा पुरस्कार हा प्राव्हेट आहे तो असे वाटते कीं विकत घेतात 🤫
आता 'सांसदखत्म' पुरस्कार मिळणार!
हि भटकती आत्मा साठी नवी दिल्ली मध्ये "जुने संसद भवन"यांच्या साठी जतन करून ठेवले आहे
😂😂😂
जाळीदाराप्रमाणे करणार का?
PM of gaddar bhatkati atma in old parliament.
"भटकती आत्मा" अगदी यथार्थ वर्णन केले आहे मोदी जी नी, त्यांचा हा चपखल शब्द अचूक लागू पडतो.
ह्या अतृप्त आत्म्याला बाटलीत उतरवल्याबद्दल देवाभाउंच आभार मानायला हवं. 🙏🙏
खरंच देवा भाऊ ची कमाल आहे
देवा भाऊचाच कार्यक्रम होणार आहे
Devendra ji great aahet
नुसतं उतरवलं नाही तर बाटलीच बूच घट्ट लावून टाकलय. 😄
भटकती आत्म्याला बाटलीथ बंद करून
लादेन सारखे समुद्रात टाकुन द्या
ज्या आत्मा ने ना जतिचे चांगले काम केले नाही व शेतकरी भिकारी च ठेवले ऊंस भाव कमी देऊन तोंच नफा ईलकशेन वाटत निवडून जिंकतात
Mharastra cha stkari bindok ahe .
शरद पवारांनी या लोकसभेचा निकाल लागल्यावर होणाऱ्या विधानसभा होण्याआधी किंवा निवडणुकांनंतर राजकीय संन्यास घेतला तर नवल नको
तो अतिशय बेशरम माणूस आहे, संन्यास घेणार नाही, मेला तरीही गावाला कळ लाऊन मरेल
नाही नाही तसे व्हायला नको !
त्यांची सतत होणारी 'बेइज्जती' बघून खूपच आनंद मिळतो.
Kiti lachari p m. Chi
@@shankargirmal9897 किती लाचारी, मुस्लिम चाट्या राजा ची ?
लोकसभा झाल्यावर मोदीना पाठिंबा द्यायला जाणार
भटकती आत्मा....ही खरी प्यासी आत्मा है...मोदींचा Master stroke....🌹🙏
मास्टर stroke मारण्यात मोदी जीं पटाईत आहेतच.
भटकती आत्मा... याबद्दल चे विवेचन हवेचं होते, आणि ते तुम्ही प्रभाकर जी चांगल्या प्रकारे केलेत...
सुप्रियाताईंना नेहमी वाटतं की शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय मोदी मोठे होऊ शकत नाहीत. हा भ्रम दूर झाला असेलच ?
महाराष्ट्रच्या शिवारात माजलेले बांडगुळ
आतम्याचा पापाचा घडा पूर्ण भरला आहे. आत्म्याने शेवटी कुटुंबाचेही वाटोळे करून घेतले.
कलानगर ला पण दोन भटकंत्या आत्मा तयार होऊ घातल्या आहेत. एक घरात फिरेल दुसरी रात्री फिरेल
😂😂😂😂😂मस्त 👍👍
😂🤣🤣🤣🤣
👌👌
😂😂😂 epic
😂😂😂😂
या वर्षी फार मोठा बदल झालाय "भावी पंतप्रधान" लावायच बंद केलय
janata raja mhanun shivaji maharajancha apman karayache yanche hujare lok.
होय खरंय😅😅😅
अहो, आता तर साडेतीन जिल्ह्याचा ही पंतप्रधान राहिला नाही
एकदम बढिया निरीक्षण आपले. वाह, क्या बात है..!! होय, आता पंतप्रधान होण्याच्या गोष्टी नाही करीत.
संसदरत्न हा पुरस्कार संसद अथवा सरकार देत नसून खाजगी एन जी ओ नी दिलेला आहे..
भटकत्या आत्माला वय नसते तो सगळी कडे वाट लावत फिरत असतो आता तर पूर्ण घरदार घेऊन फ़िरतो आहे
नुसतीच भटकती नाही तर " अतृप्त भटकती आत्मा "
मस्त बोलले मोदीजी.तळतळाट होत असेल तिकडे आतल्या आत😂
अगदी बरोबर,भटकती आत्म्याने सोनियांना पण विरोध करून,आज त्यांच्या सोबत वावरतोय😂
ही भटकती आत्मा अतृप्त अवस्थेत जगाचा निरोप घेणार आहे म्हणे
Mhanje melyanantar pishacch 😮
महाराष्ट्राची गृह शांती करावी लागेल
मोदी साहेब सत्य बोलले. अतृप्त भटकंती आत्मा आज महाराष्ट्रात सर्वत्र फिरत आहे. या आत्म्याला बंद बाटलीत कायमच बंद करून जमिनीत गाडून टाका. अशी नियतीची सुद्धा इच्छा आहे.
👍👍 तूम्ही सुध्दा,,, भटकत्या आत्मा च्या,, कुरघोडी ,,,करामती चागल्या सांगीतल्या,,,, ज्या आज पर्यंत दडपून ठेवन्यात आल्या होत्या 👍👍🤔
भटकती आत्मा योनीत भटकत राहणार पण टाळुवरच लोणी खायला मिळणार नाही
शरद पवार साहेबांनी प्रतिभा काकींनी सुद्धा प्रचारामध्ये.
संसद रत्न हे पुरस्कार.... सरकार तर्फे दिले जात नाही तर तामिळनाडूतील एक संस्था ते देते पण विकत... म्हणजे सुप्रिया ते विकत घेते....
Best मा. मु. ने पण तेच केलं असेल.
आणि लोकं असेच समजतात की हा पुरस्कार केंद्र सरकार देते.
मविआ मध्ये भटके राही आहेत पण भटकता आत्मा सुध्दा आहे याकडे लक्ष गेलं नाही.अतृप्त आत्मा तर शरद पवार आहेत पण देवेंद्रवासी होण्याअगोदरच आत्मा भटकत आहे यावर विश्वास बसत नाही.स्मशानभूमीत एक भावी पंतप्रधान लिहिलेली खुर्ची ठेवावी लागेल तेंव्हा कावळा शिवणार.
हा भटकता आत्मा आता त्रिकुट सरकार बाटलीत बंद नक्की करणार,जय श्रीराम
😂😂😂😂😂
तो विक्रम वेताळ जसा प्रत्येकाच्या पाठीवर बसायचा आणि गोष्ट ऐकायचा तसाच हा भटकती आत्मा
ज्याच्या पाठीवर बसतो त्याचा सर्वनाश करतो
विक्रम वेताळ
प्रभाकरजी अनेक व्हिडिओ बनवा विक्रम वेताळ भटकती आत्मा😂😂
खूप सुंदर विवेचन केलं प्रभाकरजी असेच व्हिडिओ बनवून प्रस्तुत करत जा
महाराष्ट्राला लागलेले गृहण आहे स्मशानभूमीत गेला तरी सुटणार नाही
😂😂😂😂 भटकती आत्मा,,, 😂😂 नाम बदल गया ,, आत्मा,, बैचेन हुईं होगी,,, सुनके??????🤔🤔
😂😂😂
मोदीजीं चे वैशिष्ट्य म्हणजे, अगदी फार आग्रह करुन सुध्दा, थेट बारामतीत सभा घ्यायला, त्यांनी नकार दिला.
@@Vijay-G. जिथं त्या आत्मा चां,,, वास आहे,,,, तीथे,,, जाणं ,,,टाळले लचं बर 😂😂
@@RajendraIngavale-zi7sk
✔ नाहीतर, आत्मा कोंबडी, बोकड काहीतरी वसुली करणार !
नवीन नामकरण एकदम बढिया. तब्येत खुश झाली.
हा भटकता आत्मा झाडावर केव्हा जाऊन बसणार? ह्या आत्म्यास लवकरच शांती लाभो.
बलाढ्य ठाकरे कुटुंबाची गाथा. प्रहार मध्ये आलेल्या लेखावर अरुण बेतकेकर यांची एक मुलाखत घ्या.. जबरदस्त आणि हादरवणार अस आहे.
Well said Hon. Modiji! We are with you.
रामराम प्रभाकरजी, मोदीजींनी चांगलीच वाजवली. मतीकरांचा एक चेला त्यांना महाराष्ट्राचा आत्मा ऊपमा दिली, आपण सांगितलेल १०००%खरंय पण आजच्या घडीला आणि आत्ताच्या नव जवान पिढीला खासकरून भोर, दौंड, इंदापूर, वेल्हा, मावळ, मुळशी पुरंदर तालुक्यातील रयतेला मोठी संधी आली आहे
ह्या आत्म्याच भाषण घरी जेवताना नाही पहात मी, उलटी येते.
😊
भटकती अत्रूप्त आत्म्यास लवकरच विश्रांती लाभो RIP 🙏
किती वाट पहात आहेत सगळे
Rip,shrandhajanly to sharad kaka
खरं आहे ह्या माणसाने कधि ही विकास काम केली नाहीत हे सत्य आहे
इतरांनी स्थापन केलेल्या संस्था , कारखाने ताब्यात घेण्याचे काम केले.
अहो, महाराष्ट्रातील भंपक पत्रकारांनी या माणसाला मोठा केला आहे.
Wa मोदीजी wa क्या बात है ❤🎉😊
मोदी साहेब यांनी छान माहिती दिली
saheb only modi saheb
Well said " Bhatkti Atma"😂
शिर्षक आवडल, लै भारी 👍👍👍🌹🌹🌹
आताशा या धनिक भटक्यांवर कमेंट करू वाटत नाही पण तुम्ही सोलून काढा. धन्यवाद
ताई अदृष्य नाही तर दृष्य भटकता
आत्मा फिरत आहे त्याचे मुळेच ताई यांना
बहुदा वांग्याची शेती करावी लागणार आता.
❤ छान विश्लेषण केलय आपण.❤
अहो, असं नका म्हणू. त्या वांग्याच्या शेतीतूनच वर्षाला १०० कोटींचे उत्पन्न घेतात. 😊
ह्या वेळेस भटकती आत्मा पावसात भिजण्याचं नाटक करेल, किंवा आजारी पडल्याचे सोंग घेईल 😂
आजारी पडल्याचे व अपघात झाल्याचे नाटकाचे पेटेंट ममताबानो कडे आहे, काकांना फक्त विरोधकांच्या बुडात काडी घालण्यात आनंद येतो
खरच वाटते
आता गटारात लोळला तरी कुणी विचारणार नाही.
कृत्रिम पाऊस पाडण्याची पण दाट शक्यता आहे.
होय, मतांसाठी काहीतरी फंडा करेलच भटकती आत्मा.
हा भटकंती आत्मा किती खडूस आहे हो मरता मरत नाही !अजून किती लोकाचा बली घेणार !
त्याला मारायच मतदारांनी ठरवलं पाहिजे.
लोकांना कळत नाही का? कसली संसदपटू, कोणी दिल कोण जाण.
मोदी बोलले ते अगदी खरेखुरेच बोललेले आहे . अगदी खरं सांगतो की,मी बरेच दिवसांपासून शरद पवारांना 'भटकती आत्मा' नाही परंतु 'अतृप्त आत्मा असलेला माणूस 'असे मानत आणि म्हणत आलो आहे.
अनेक लोकांचा तळतळाट घेऊन जगणे म्हणजे जिवंतपणी नरक यातना होय.
प्रभाकरजी , नेहमी प्रमाणेच रंजक विश्लेषण . तुमची सांगण्याची हातोटीही खुपच रंजक . मजा आली ऐकतांना . 😃👍👍
जूननंतर सक्रीय राजकारतून वेळ काढला तर माझी भटकंती असे एखादे वाचनीय पुस्तक आपल्याला मिळू शकते.
😂😂
अपनीही करनी का फल है, नेकीयां रूसवाइयां आपके पीछे चली आएंगी आपकी परछाइयां!
डावात घे न्हायतर गोटया उचल😢
Mast Bolle Modi Saheb - "Bhatakti Aatma" 😂😂😂😂
सगळा महाराष्ट्र खुश आहे मोदी जीं च्या उपमेवर.
मोदी अवतार मे बहुत कूच बाकी हैं
फार छान विश्लेषण पण जनतेने जागृत झाले पाहिजे
देवधर
विषलेशन वास्तविक तेला धरुन.धन्यवाद.भटकती आत्मा शीर्षक तनतोतनत फीट.
तंतोतंत...
किती ही शब्दांचा मारा करा, कपटी आणि सत्ता लोभी काकांना फरक पडत नाही.
निर्लज्ज सदा सुखी.
महाराष्ट्रातील जनतेचे डोळे कधी उघडणार ???
एकदम बढिया बात कही है आपने..! कधी महाराष्ट्रातील लोकांचे डोळे उघडणार...??
जनता सूज्ञ झाली आहे. त्यात तुमचे अचूक विश्लेषण म्हणजे दुधात साखर. बार बार सिर्फ मोदी सरकार.
"भटकंती आत्मा "साहेबांच्या राजकीय कालखंडाचे यथार्थ मूल्यमापन 😅😂😊😢
नमो नमो ❤🙏🚩
अत्यंत घाणेरड्या उकिरड्याच अतिशय सुंदर काढलेलं चित्र !! असच वर्णन कराव वाटतं हया भ……आत्म्याच….
ह्यांच्या कारमाची फळ महाराष्ट्राला का भोगावी लागतात हे दुर्दैव
✅✅
@@Pune122 CANT READ BCAUSE I DONT UNDERSTAND ANY SOUTH INDIAN LANGUAGE
नर्मदे हर 🙏🏻🙏🏻🙏🏻
या भटक्त्या आत्म्याने आमच्या सोलापूरला मिळणाऱ्या पाण्याची. तुम्हांला पाणी कसे मिळते. पाहतो. म्हणाले होते.
पंढरपूर येथील 10 वर्षा पूर्वीचा v d o आहे. आपणास उपलब्ध झाले स पहा. 👍🏻👍🏻👍🏻
Barobar bolle modi 😂❤👌🏽👍
भटकत्या आत्म्याचा मीडियावर प्रभाव आहे, सावध रहा!
मीडिया गेली उडत 😅
बरोबर आहे. मराठी मिडिया तील अनेक पत्रकार त्यांच्या साठी दिवसरात्र मेहनत घेत असतात.
वाह, एकदम बढिया विश्लेषण..! भोर, पुरंदर, दौंड या तालुक्यातील जनतेला सुवर्णसंधी चालून आलीय. सुळे बाईंना पराभूत करुन झालेल्या अन्यायाचा बदला घेण्याची.
प्रभाकरजी भाऊंच्या ' शिउबाठा... मिर्झाराजे उध्दव '. यात' इतिहासाचा दाखला देताना वेगात मराठे दौडले सात ' यात भाऊंनी हंबीरराव असा उल्लेख केला आहे तेथे प्रतापराव गुजर हे महाराजांचे सरसेनापती होते. बहलोलखानला महाराजांना न विचारता धर्मवाट दिली म्हणून महाराज नाराज झाले व उद्गार काढले . ' सलाम काय निमित्ते केला ? खानास गर्दीस मिळवल्या शिवाय तोंड दाखवू नये ' गडहिंग्लजची लढाई.
धन्यवाद
भाऊंना व तुम्हाला नमस्कार
पनौती ला योग्य उत्तर " भटकंती आत्मा"
कराडच्या सभेमध्ये भारताचे माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख मोदीजीनी केला नाही यावरून अनावश्यक अकांडतांडव यांचे समर्थक करत आहेत...
पण खरे दुःख तर त्यांच्या साहेबांचा उल्लेख केला नाही याचे आहे...
पण या कराडच्या सभेचे पूर्ण उट्टे पुण्यात काढले गेले...😆😆
सुप्रिया सुळेंची अद्रुष्य शक्ती आहे तर त्यामुळे भटकंता आत्मा असणारच की.
हे खरे कारण. तुम्ही बरोबर ओळखले. सुप्रिया सारखं सारखं अदृश्य शक्ती असं म्हणून टीका करायची. त्याला हे उत्तर... भटकती आत्मा...
जर अदृश्य शक्ती असू शकते,
तर भटकंती आत्मा ही असू शकतेच.... आता तिला राग यायचे काही कारण नाही.सुरुवात तर तिनेच केली,त्याला उत्तर फक्त आता मिळाले😅
जेंव्हा एखादा खासदार मंत्री होतो तेंव्हा सर्व लोक त्याच्या साठी समान असतात.पण पवार साहेब कृषीमंत्री झाले तेंव्हा त्यांचे स्टेटमेंट फक्त ऊस पिकविणाऱ्या शेतकऱ्या बद्दल होते.
साखर सम्राट. 😊
भटकता आत्मा संपूर्ण संपणार
राधा राधा राधा राधा 🎉🎉🎉
आजही सासवडला २दिवसांतून १एकदा पाणी येते
मोदीजी ने नाव ना घेता चांगलाच शालूतला जोड़ा मारला छान खरच भटकती आत्मा आहे हा या आत्मा पासून महाराष्ट्र ला वाचव रे बाबा
100% percent, tyachi Purna Kundali Amhala Mahit Ahe.
इतका व्यवस्थित टोमणा पुणेकरांना देखील जमला नसता 👍👌👌👏🏻👏🏻👏🏻🙏🙏
अशाचं प्रकारचे भाषण श्रीरामपूर येथे गोविंदराव आदिक यांच्या साठी घेतलेल्या प्रचार सभेत करून गोविंदराव यांचा पराभव घडवून आणला
कारण तेव्हा आदीकाना मुख्यमंत्री करायचे काँग्रेसने नक्की केले होते ते या दुष्टत्म्याला पाहवले नाही
हा हा हा काय टोमणा मारलाय वाव आज जरा सुकून वाटल.
किती भारी आणि सुरेख विवेचन... प्रभाकरजी, एवढी ओजस्वी अन् ओघवती भाषा नुसते ऐकत रहावेसे वाटते!! आमचे अहोभाग्य🙏
आपण नावे घेतलेल्या भागातले मावळे असे बिनडोक कसे जे त्यांनाच परत परत निवडून देतात?
अगदी बरोबर बोललात आपण. मला हा प्रश्न नेहमीच पडत आलाय.
किती नीच आहे हो शरद पवार. खरच मेला पाहिजे.
महाराष्ट्र मध्ये या आत्मा ल्या परमात्मा मान नारे भरपूर आहेत
खुपच छान।मोदिजिच हे विसलेशन योग्य शब्दांत हे सांगु शक्तावत।