Rahul Mehendale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 24 ส.ค. 2024
- Rahul Mehendale on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Production:
Akshay Bapat
Cameraman:
Advait Bapat
Aakash Wagh
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. Adv. Neela Soman
Contact: 9821211297
3. Sahaj Havan Enterprises
Contact: 9223555584
Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
4. Uluk the Owl Foundation
/ eagleowlfoundation
• Uluk-the Owl Foundatio...
Contact: Preeti Shah - +91 95795 52362
5. Nayapan by Vanashree Pande
Contact: +91 7710004992
/ nayapancreations
chat.whatsapp....
...
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
Very positive person....he is a jem of a person.......what a will power of this person....so grounded....and he doesn't take credit to himself....so rare thing
राहुल हे खूप उत्तम कलाकार आहेत, त्यांना बोलावलं यासाठी सुलेखा तुमचे खूप आभार, मुलाखत अती उत्तम व दर्जेदार
धन्यवाद
❤p
Absolutely stumped...speechless! 🙏🏿
Appreciate from been a good actor , very proud of you Rahul as a good fighter & strong will power to fight n overcome your speech problem . Your wife Shweta no doubt has supported you well who is multi talented and technically strong from your talk in this episode ...You Both compliment very well as Shekhar & Indryani which has unfolded in SMSM as siblings now . Wishing you all the best in life ( health ) & Career ...for a long innings
Sulekha has brought the best of you in this interview .lkg forward to watch you both performing in the Natak KKS on 6th jan 2024at opera royal
Good n Frank interview,by Rahul Mehendele,v straight forward, no hypocrisy liked it.....
उत्तम व्यक्तिमत्त्व आणि स्वच्छ विचार, फारच छान
राहुल मेहंदळेंची मुलाखत आवडली.श्र्वेता-राहुलची जोडी मला आवडते.
खूप छान मुलाखत. खरंच खूप नशिबवान आहात . फार थोडा वेळ मुलाखत वाटली
वाह ..... मस्तच झाली मुलाखत , खर खर सांग , नाटक पाहिले आहे , उत्तम अभिनय , परफेक्ट टायमिंग , तसेच , मालिकांमध्ये पण , मस्त अभिनय , राहूल जी , तुमच्या आगामी कामासाठी मन : पूर्वक हार्दिक शुभेच्छा , आम्हा सगळ्यांकडून , सुलेखा ताई , नेहेमीच राहू , "Dil Ke Kareeb" ..... 👍👍
नक्कीच रहा....आणि रहाल....
Rahul मेहेंदळे yanchi jidda, willpower, मेहनत, jabardast... Kautukaspad आहे.. प्रामाणीक, mokle pani bolne khoop chan..
Vichar mandani khoopch mast.. 😊😊
सुलेखा ताई,
Tumche खरच khoop khoop aabhar.. dhanyawad..
😊
आभार
राहुल... उत्कृष्ट आणि देखणा नट, अप्रतिम व्यक्तिमत्व, साधी सरळ राहणी पण उच्च विचारसरणी 👌🏻👍🏻 प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराचा शेवट एका smile ने दिलं 👌🏻... अप्रतिम मुलाखत... सलमान खान अक्षय कुमार आता कुठे बनियान चे advt करायला लागले... पण आमच्या बोक्या सातबंडे चा दादा फार पूर्वीपासून बनियान वरच संपूर्ण सिरीयल मध्ये काम केलं 👍🏻😊 खरंच तो दादा आहे असा वाटायचा.. अभिनय उत्तम केलेला 👏🏻👏🏻
राहुलजींबद्दल खूप छान माहिती कळली. All the best राहुलजी.
Good human being.......nice episode
Thoroughly enjoyed this interview.Rahul Mehendale ji spoke so practically about his health and fitness.With chocolate boy looks in his earlier days, this consummate actor has tremendous fighting spirit and positive attitude.
Khup sunder . I liked his will powder determination
खूप छान मुलाखत राहुल इज ग्रेट तुझ्या कामाला मनापासून सलाम
Rahul wish you a healthy wealthy happy life ..
Wa khup chan mulakhat zali.
Itkya mothya kalakar barobar kam karun sudha ajibat garva nahi. Thanks
खूपच छान मुलाखत. राहुलkiti मोकळेपणाने बोलला. त्याला इगो अजिबात नाही. किती मोठ्या actor बरोबर काम करायला milalit त्याला.
मस्त !👌
नेहमी प्रमाणे चं सुंदर एपिसोड... I remember Bedhund Manachya lahari serial... And ohh yes.. Bokya satbande also... Thanks Dil ke kareeb for inviting Rahul Mehendale... Also requesting to invite Sankarshan Karhade, Spruha Joshi, Manoj Joshi, Ankush Chaudhari, Dilip Prabhavalkar
Noted
@@SulekhaTalwalkarofficialmam pravin trade yancha interview ghya na
Mast ...
साधेपणा अगदी वागण्या बोलण्यात दिसून आला खुप छान मुलाखत.
ग्रेट पाॅजिटीव्हिटी,हॅंन्डस् आॅफ यू 👍💐
I like Rahul and his wife!! He should get good roles!! More and more.....
Ma'am please Manjusha Godse hyanna bolva na.. Ani tya gymnastics chya national player ahet ani artist sudha ahet.. tar tyanchya utkrushta abhinay aivaji ankhi veg vegle chandan baddl hi janun ghyayla avdel amhala.. please bolva tyanna🎉❤ Ani ho mi Asambhav mdhe tumhala ani Manjusha Ma'am na pahilay...🤍
Wow mast
छान झाली मुलाखत, राहुलचा स्वभाव आवडला, श्वेता तर आवडतेच
सुवरत जोशी चया मुलाखतीच्या दिवशी पण सुलेखा ताई तुम्ही हीच साडी नेसलेला होतात ना...❤ मला तुमच्या सगळ्याच साड्या आवडतात . तुमची हि साडी लक्षात राहिली होती म्हणून ओळखता आली खूप सुंदर 😊
Khup Chhan Interview 👌👌👌👍👍🙏🙏
Rahul Mehendale as Kavi Kalash was awesome
Inspiring 👍🌹
How Humble !!!!!!
Khup Khup chhan mulakhat, Rahul mehendale n Shweta favorite
Great Person 🙏
पल्लवी जोशी आणि स्पृहा जोशी यांना बोलवा
नेहमीच आवडणारा पण ज्याच्याविषयी अतिशय कमी माहिती असलेला उत्तम कलाकार 🙌👏👏
अप्रतिम मुलाखत.
अप्रतिम मुलाखत आवडली
Thanks सुलेखा ताई,
माझी खुप दिवसांपासूनची ईच्छा तुम्ही पूर्ण केली.
राहुल मेहेंदळे माझा मामे भाऊ आहे. त्याचा interview Dil Ke Karib मधे तुम्ही घ्यावा ही माझी खूप दिवसांपासूनची ईच्छा होती.
खुप छान झाला आहे Interview.
मागे तुम्ही माझी आत्या सुहिता थत्ते हिचा interview Dil Ke Karib मधे घेतलेला, तोही खुप छान होता.
मी तुमचा Fan आहे. All the best to You and Dil Ke Karib Team.
- Sminil Thatte
( Sminil Thatte TH-cam Channel )
राहुल देशपांडे छान.मुलाखत. खाण्या पिण्याच्या सवई मस्तच.
मस्त कलाकार आहे खूप छान सुलेखा .आशा काळे,उषा नाईक ह्यांना बोलवा
उषा नाईक नाही म्हणाल्या आहे...आशा काळे आजारी असतात
नेहमी प्रमाणे मुलाखत खुप सुंदर झाली. राहुल आणि श्वेता दोघे ही खुप आवडतात. सातव्या मुलीची मालिका मध्ये छान काम केले, त्यांची सर्वच कामे आवडतात.
श्वेताचे पण कोकणातील व्हिडिओ मस्त होते.👌👌👌🥰
Chan 👌🏻
खूप प्रेरणादायी ❤
खूप छान मुलाखत
Khupch Chan mulakhat .
मस्त मुलाखत
खूप छान आहे मुलाखत
काही ऐकायला येत नाही
Pharach chan mulakhat zali. Guni kalakar ani uttam abhineta. Struggle aikun hats off to him. Khup Shubhechha.
तुमची सद्याची मलिका छान.दररोज बघते मी.आपल्या पुढील आयुष्यासाठी खूप शुभेछ्या.
तुमची पण मुलाखत कोणीतरी घ्यावी असं वाटतंय अर्थात " दिल के करीब " मध्ये
Please do dil ke kareeb with pallavi patil from nava gadi nava rajya.
ok
मी पण असेच करते befor time attend karte
फर्माईश सिद्धार्थ चांदेकर nd मिताली मयेकर interview Please 🙌
माधुरी दीक्षित सचिन तेंडुलकर अशोक सराफ प्रशांत दामले यांना बोलवा ना ताई
Thank you for bringing up this enjoyable conversation.
I would like to see Aniket vishwasrao as well. Please try.
खुप छान मुलाकत झाली आहे.... ताई तुमच्या या कार्य कमात नाना पाटेकर सरांना बोलवा ना...
ते नाही म्हणाले आहेत
🎉
सुलेखा रेकॉर्डिंग ला तुमचा आवाज clear येतो, पण समोरच्या कलाकाराचा आवाज कधीकधी नीट ऐकू येत नाही, show तर व्हेरी interesting ❤❤❤❤
होय, आलंय लक्षात....सुधारणा करतो आहोत.
राहूल ची मुलाखत खूप छान झाली.खूप छान माहिती दिली.
Khup chan gappa...
Dilip Prabhavalkar na kadhi bolalvanar please
नक्कीच
vah…
प्रवास खुपच मस्त विशेषतः आजारपणाचा कठीण काळ.. इथे नाही म्हटलेल्यांची list पाहिली की वाटतं एवढ्या छान कार्यक्रमात यायला लोक नाही का म्हणत असतील .. विशेषतः त्यांच्याच काही फुटकळ मुलाखती पाहिल्या की प्रकर्षाने वाटते
त्यांची आपापली कारणं असतीलच !
आपले शरद पोंक्षे त्यांनी पण केवढी मोठी फाईट दिली कॅन्सरशी आणि आज जोशात संस्कार पेरण्याचे कार्य करत आहेत.
Super IV 👍
Thanks for the visit
सुंदर मुलाखत 👌👌
Bolachi kadhi bolacha bhaat...mazi favourite serial....kaash kuthe online pahayla milali asti.
राहुल यांचा अभिनय तर आवडतोच पण
राहुल आणि श्वेता या दोघांची जोडी खुप आवडते.
ठराविक वयानंतर आपल्याला वाटते हे आपले राहून गेले.
नेहमीप्रमाणेच छान झाली मुलाखत.
धन्यवाद
Please start sharing Sulekha’s saree links also in description 😊
Her sarees are really very very beautiful
देतो आम्ही...screen वर येतं साडी कोणाकडची आहे ते
Gift courtesy aahe.. pn saree details nahi aahet. 🙁
Rahul sir tumche Marathi maatru bhaashe vishayi che prem paahun abhimaan waatto. Keep it up. May God bless you and your family members.🙏🙂
Being biggest fan of dil ke karib...i request u to have AJINKYA DEV on your show.
thanks...प्रयत्न करतोय
On time
Sulekha tai tumachi pan ekda mulakhat baghayala aavdel
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
माझी एक वहिनी पण अशीच आहे.म्हणून मी तिला ११.वाजता.सांगते म्हणजे ती १० वाजता येते.आणि आम्हाला वेळ मिळतो😊
मुलाखत खूप खूप छान झाली
प्रमिला दातार ह्याना बोलवा, खूप सिनीयर गायिका आहेत.
होय
छान गप्पा.
राहुल मेहेंदळे मनमोकळा माणूस. खूप छान गप्पांची मैफील.
हो खरच नशिबवान आहेत की खूप श्रेष्ठ कलाकारानं सोबत काम करायची संधी मिळाली. राहुलना सीरियल ही खूप मिळाल्या आहेत. आता ही 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' सीरियल मध्ये सुद्धा चांगले काम करत आहेत.
उमेश कामत यांना बोलवा प्लीज. One of the my favourite.
ते नाही म्हणाले आहेत
राहूल ची शिकण्याची इच्छा बाळगण्याची वृत्ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.
As Usual A Fantastic Episode.
Sorry खूप दिवसांनंतर episode पाहिला नेहमीप्रमाणे छान झाला. मागचे episodes पण लवकरच पाहणार आहे.👏👏
नक्की बघा....
सुंदर मुलाखत... पल्लवी जोशी आणि एकदा एक खास मुलाखत होऊदे कांचन ताई घाणेकर यांच्या सोबत..
आणि अशा ताई काळे यांच्या सोबत...
पल्लवी जोशी नाही शक्य...बाकी प्रयत्न करू...
@@SulekhaTalwalkarofficial धन्यवाद.. तुम्ही चक्क उत्तर दिले♥️🥰
Chan mulakhat. Rahul yanna sahyadri war baryach serials madhe pahile hote. Good looking actor.
Please invite Sudhir Gadgil, and please ask him about Shahu modak documentary he had made few years back and where we can watch it.
Recently watching avantika's episode where Shailesh is coming out of trauma and lost his memory.... And here the episode coming of Rahul mehendale as guest... What a coincidence 😊
❤❤❤
अवंतिका सिरियल मध्ये दोघे होते.
Why not his wife on show, it was awsome treat for your viewers😊😊😊
लवकरच...
Please Vandana Gupte, Uday tikekar, Bharat Jadhav yanchaha interview ghya 🙂
okay
Sankarshan karade yanna bolva madam uttam lekhakak really aami tyacha episode enjoy karu
ते खूप व्यस्त आहेत....
Dhanshree Lele la bolwa please
ok
ऋषिकेश जोशी ना बोलवा मस्त वाटेल ऐकायला ....दिलीप प्रभावळकर,,, आशा काळेजी
बरं
मस्त राहुल mendhle ची मुलाखत...
Nice...
आता लवकरच Shweta Patwardhan-Mehendale यांना देखील बोलवावे ही विनंती.
लवकरच....
खूप नम्र गुणी कलाकार
राहुल च्या bike raider बायकोला पण show मध्ये आणा, ती पण स्मार्ट, डॅशिंग आहे, she is preety woman ❤❤❤
Invite Lokesh Gupte
सुलेखाजी, योगेश सोमण आणि माधवी सोमण प्लीज.
ok