बोटांवर मोजता येतील अशा पैकी एक, असे व्यक्तिमत्व. प्रामाणिक आणि स्पष्ट उत्तरे पण हळुवारपणे समोरच्याला समजवून सांगण्यात हातखंडा आहे. ज्ञान फक्त मेंदू पुरते न ठेवता आत्मसात करुन ते आचरणात कसे आणायचे यांचे उदाहरण मिळाले . सुलेखा , खूप आभार डॉ. आगाशे सराचे विचार ऐकता आले.❤
बापरे...खूप लक्ष देऊन ऐकावे लागते..खरंच आपण खूप वेळ वाया घालवतो असे सारखे वाटत राहते या मोठ्ठ्या लोकांना ऐकल्यावर..व्यासंग तो हाच..परकाया प्रवेश ! इतका सगळा विचार करत असतील का आजचे "स्टार्स "!! केला पाहिजे
वा!खास भेट.किती धन्यवाद द्यायचे तुम्हाला.!एकाहून एक सरस मैफिली तुम्ही आमच्यासमोर उलगडत जात आहात.मस्त.दर शनिवारची वाटच पहात असते मी.कधी जमल्यास सुमनताई कल्याणपूर या नितांतसुंदर,शांत साध्या आवडणात्या गायिकेची भेट घडवू शकाल का?हा प्रश्नही आणि विनंतीही.संकोच वाटतोय पण तरीही तुम्ही दिलके करीब आहात म्हणून जरा हे मागणें
मंत्रमुग्ध करणारी मुलाखत, मानसोपचार तज्ञ वैद्यकीय पेशा , परंतु अभिनय करताना त्याचा उपयोग कसा होतो हे ऐकून भारावून जायला होतं, जणू काही सरांच्या बोलण्यातून ज्ञानगंगा वाहत आहे असे वाटले, अप्रतिम मुलाखत, ताई खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
Nice interaction ! His wittiness and intellectual sparkle comes out very well ! I have seen him many times during my medical college days at B.J Medical College days. Was never impressed with his role as a "Doctor" or as a "prof of psychiatry" then. But his overall life, intelligence and talent is impressive. I realize it now more than ever. Good to know him and appreciate his life now.
Fantastic episode. This is not a usual interview format. The freedom to express and explore one’s flow allows the audience to understand the depth of experience. Learnings are immense. Thanks
अतिशय सुंदर मुलाखत झाली,आणि मी सरांना पुण्यात काही दिवसांपूर्वी पाहिलं ,अगदी जवळून रस्ता cross करताना आणि त्यांच्या टोपी वरूनच मी लगेच sir ना ओळखल, त्यांचा 'कासव' आणि 'अस्तु ' मी पहिला अप्रतिम, असे प्रगल्भ कलाकार खूप काही देऊन जातात, दिल के करीब चे खूप आभार.🙏
सुलेखाताई...मुलाखत फार सुंदर झाली...इतक्यातच मी माझ्या अत्यंत जवळची वयक्ती... माझे लाडके दादा अर्थात वडील यांना गमावले..खूप दुःखात आहे..बैचेन आहे..काही बघावे,ऐकावे या परिस्थितीत नाही तरीपण हा भाग पाहिला आणि मन हलकं झालं..वडिलांना खूप दिवस ऐकता येत नाहीये पण ह्यांचा भाग ऐकताना कुठेतरी ते आमचं बोलणं होतेय असे वाटले..दिलं के करिब हा कार्यक्रम नाही ते गोड औषध आहे बरे करणारे...आणि मोहन आगाशे सरांसारखा योग्य डोकटर असेल तर मग काय...धन्यवाद सुलेखाताई..इतक्या दिग्गज कलाकाराला असे ऐकले खूप बरे वाटले..
खूप सुंदर episode. One of the favourite personality... Thank you Sulekha mam and Dil ke kareeb team for such wonderful episode. You are spreading joy with every episode... Please keep it up.. Every weekend चं एक ritual झालं आहे हा pragram म्हणजे ☺️
आजची मुलाखत खूपच बौद्धिक झाली आणि ती होणारच होती.कारण एक मनोविकार तज्ञ जो एक अभिनेता पण आहे अशा माणसाची आज मुलाखत होती आणि त्यामुळेच त्यांना आईकन खूप छान वाटलं. नाटक सिनेमात एक पात्र निभावताना किती विचार करत होते हे पाहून थक्क झाले. मी नशीबवान आहे की मी त्यांचं घाशीराम कोतवाल , जैत रे जैत ते देवूळ बंद असे अभिनयाचे त्यांचे सगळे प्रकार पाहिले. सुलेखाजी खूप छान बोलत केलं तुम्ही आगाशे सरांना👌👍 फक्त एक खंत आजची sitting arrangment बरोबर वाटली नाही.तुम्ही दोघे एकाच सरळ सोफ्यावर बसल्याने आगाशे सरांना मान वाकडी करून बोलावं लागतं होत. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे असे वाटले आम्हाला पाहताना.🙏
धन्यवाद सुलेखा ताई. व्वा! खुपच सुंदर मुलाखत. मोहन आगाशेंना मनसोक्त ऐकता आलं. एक सकस अनुभव. तूम्ही चाकोरीबद्ध प्रश्न न विचारता त्यांना मोकळेपणाने बोलण्याची मुभा दिलीत. एका अभिनेत्याचे अनुभव एक सायक्रॅटिस्ट समजावून सांगत आहे असं वाटलं. मुलाखतीचा अजून एक भाग यावा असं वाटतं. सुलेखा ताई तूम्हाला ही नेहमी प्रमाणे खूप उत्स्फूर्त व खळखळून दाद देता आली नाही आज, पण तूम्ही खूप संयतपणे उत्तरांना साजेशी दाद दिलीत. पुन्हा एकदा धन्यवाद आजची मुलाखत ऐकताना श्रीराम लागू व विक्रम गोखले ह्या दोन नटसम्राटांना तूमच्या व्यासपीठावर ऐकता आले नाही ह्याची खंत वाटते. सुंदर अनुभवा बद्दल तूम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद.🙏
खूप खूप छान 👏👏👏 all time favourite and inspiring personality ! Always find. something new....interesting in his interviews.... आजही सापडलं...ऐकयला मिळालं. धमाल आली 😊. Thank you Sulekha Talvalkar🤘
क्या बात है...मोहन आगाशे, विक्रम गोखले तसेच विजयाबाई मेहतांच्या हाताखाली तयार झालेले कलाकार एकेक विद्यापीठं आहेत..... दिल के करिब मधे विजयाबाईंना पण बघायला आवडेल..... सुलेखा तळवलकर जी उत्तम बोलतं करता पाहुण्यांना 👌👌👌👌..... धन्यवाद 👍
Khup Sundar... Ek karyashala ki Ek apratim anubhav ... ki Ek Abhyas varga...Shabdat wyakta karane kathin... Dwait te adwait prawas sundar shabdat sangitalay
सुंदर मुलाखत सुलेखाजी, खरं तर एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणं हा कौशल्याचा भाग आहे. आणि तुम्ही ते नेहमीच छान साधता. त्यांचे एकूणच जीवनाविषयी तसच सिनेमाविषयी चे विचार अगदी परखड, स्पष्ट आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवातून आलेले आहेत. त्यांचं अजून खूप काम पहायचं आहे. दिल के करिब अजून करिब होतं अशा मुलाखतींमुळे.
खूपच अनुभवी असलेल्या लोकं कडून ऐकताना खूप seriously होऊन मी ऐकले बाकी चे काम करत करत ऐकते मस्त वाटले मे कुठे कुठे stuck झाली होती माझ्या life मध्ये ते clear zali
खर तर याला मुलाखत न म्हणता गप्पा असच म्हणणं सार्थ ठरेल...खूप छान वाटल्या या गप्पागोष्टी ऐकायला... मनमोकळेपणाने मारलेल्या...😊😊❤ काही विषयांना मुद्दामच हात घातला नाही असे जाणवले जसं की, NSD मधील मोहन सरांचा प्रवेश, तिथलं शिक्षण व सोबती...स्मिता पाटील... ओम पुरी ... याविषयी जाणून घ्यायला आवडलं असतं...
एक सुंदर खेळीमेळीची मुलाखत ,डॉ. मोहन आगाशे मस्त फिरकी घेत बोलत होते ,त्यांचा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावा असा ,टोपीचा किस्सा तर विविधांगी विचारांचा ,काय कमाल आहे यांची ,कुठेही घमेंड नाही. पन्नास वर्षे पैसे न घेता रंगभूमी साठी संस्थेत काम करणे . आणि आजकाल.....न बोललेले बरे.पैसा जीवनासाठी आवश्यक च पण पैसा हे सर्वस्व नव्हे हे अनुराधा पौंडवाल व डॉ. मोहन आगाशे यांनी आचरणात आणले.एक हलकीफुलकी तरीही खूप काही शिकवणारी मुलाखत .मनीषा सोमणच्या एका फोनवर येणारी ही माणसं.धन्यवाद सुलेखा.
Hi Sulekha, The guest and Actor Mohan Agashe is far brilliant and wonderful person, ह्या वयात बोलत असतांना , कुठे कधी भान ठेवून बोलावे, शिकण्या सारखे आहे. कितीतरी लोकांना व्यक्त च होता नाही नीट, इतके छान career केले असले तरी.
व्वा! चतुरस्त्र अभिनेते. जैत रे जैत, निशाणी डावा अंगठा,देऊळबंद,अस्तु यांसारख्या चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या महाअभिनेत्याविषयी जाणून घ्यायला खूपच उत्सुक आहोत. धन्यवाद सुलेखा आणि 'दिल के करीब टिम'😊.
Aagashe sir aajchya tarun pidhi la hi lajavtil asech rubabdar dekhan vyaktimahatav hya vayat hi .khup bar vatal tumche vichar ekun . Thank you sulekha tai
मुलाखत विनोदी आणि दिलखुलास होती...अगदी straight forward आणि सच्चा अभिनेता...हुशारी आणि अभिनय यांच्या समन्वयाने डॉ मोहन आगाशे हे एक कसदार अभिनेते वाटतात...अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेताना खूप सांभाळून आणि तोल राखत बोलावे लागते, सुलेखा ताई ते तुम्ही उत्तम रीतीने पार पाडले....❤❤❤
Khup sunder. Adorable talk simple but very well explained about parkayapravesh. Normally this term is used in adhyatma. Mohan Agashe gave a different view. Thanks.
बोटांवर मोजता येतील अशा पैकी एक, असे व्यक्तिमत्व. प्रामाणिक आणि स्पष्ट उत्तरे पण हळुवारपणे समोरच्याला समजवून सांगण्यात हातखंडा आहे.
ज्ञान फक्त मेंदू पुरते न ठेवता आत्मसात करुन ते आचरणात कसे आणायचे यांचे उदाहरण मिळाले .
सुलेखा , खूप आभार डॉ. आगाशे सराचे विचार ऐकता आले.❤
बापरे...खूप लक्ष देऊन ऐकावे लागते..खरंच आपण खूप वेळ वाया घालवतो असे सारखे वाटत राहते या मोठ्ठ्या लोकांना ऐकल्यावर..व्यासंग तो हाच..परकाया प्रवेश ! इतका सगळा विचार करत असतील का आजचे "स्टार्स "!! केला पाहिजे
वा!खास भेट.किती धन्यवाद द्यायचे तुम्हाला.!एकाहून एक सरस मैफिली तुम्ही आमच्यासमोर उलगडत जात आहात.मस्त.दर शनिवारची वाटच पहात असते मी.कधी जमल्यास सुमनताई कल्याणपूर या नितांतसुंदर,शांत साध्या आवडणात्या गायिकेची भेट घडवू शकाल का?हा प्रश्नही आणि विनंतीही.संकोच वाटतोय पण तरीही तुम्ही दिलके करीब आहात म्हणून जरा हे मागणें
स्पष्ट.. कणखर..कठोर
उच्च बौद्धिक पातळी..
असामान्य दृष्टीकोण
Thodakyat intimidating.. ( in a very positive way)
मंत्रमुग्ध करणारी मुलाखत, मानसोपचार तज्ञ वैद्यकीय पेशा , परंतु अभिनय करताना त्याचा उपयोग कसा होतो हे ऐकून भारावून जायला होतं, जणू काही सरांच्या बोलण्यातून ज्ञानगंगा वाहत आहे असे वाटले, अप्रतिम मुलाखत, ताई खुप खुप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏
आभार
फारच सुंदर मुलाखत. संपू नये असे वाटत होते.किती परखड आणि सरळ विचार.सुलेखा मनापासून धन्यवाद मोहन आगाशे यांना दिलं के करीब मध्ये बोललेल्या बद्दल.
अप्रतिम मुलाखत खूप खूप धन्यवाद या अनन्य साधारण भेटी बद्दल
Nice interaction ! His wittiness and intellectual sparkle comes out very well ! I have seen him many times during my medical college days at B.J Medical College days. Was never impressed with his role as a "Doctor" or as a "prof of psychiatry" then. But his overall life, intelligence and talent is impressive. I realize it now more than ever. Good to know him and appreciate his life now.
शब्द अपुरे पडतात,इतकी अप्रतिम मुलाखत आहे,डाॅक्टर प्रथमच इतके ' ऐकले ', जे वादातीत अप्रतिम आहे.
Kal खरं खरं सांग नाटक आणि नंतर ही मुलाखत,,it was a wonderful treat!!
खूपच सुंदर एपिसोड होता❤अश्या अनेक अनुभवी कलाकारांची मुलाखत वं त्यांना जाणून घ्यायला फार आवडेल!
Fantastic episode. This is not a usual interview format. The freedom to express and explore one’s flow allows the audience to understand the depth of experience.
Learnings are immense.
Thanks
साष्टांग दंडवत मोहन काकांना . अप्रतिम झाली मुलाखत. वाटच बघत होते, कधी येतील काका 'दिल के करीब' मध्ये. सुलेखा ताई छान घेतेस तू मुलाखत.
अतिशय सुंदर मुलाखत झाली,आणि मी सरांना पुण्यात काही दिवसांपूर्वी पाहिलं ,अगदी जवळून रस्ता cross करताना आणि त्यांच्या टोपी वरूनच मी लगेच sir ना ओळखल, त्यांचा 'कासव' आणि 'अस्तु ' मी पहिला अप्रतिम, असे प्रगल्भ कलाकार खूप काही देऊन जातात, दिल के करीब चे खूप आभार.🙏
सुलेखाताई...मुलाखत फार सुंदर झाली...इतक्यातच मी माझ्या अत्यंत जवळची वयक्ती... माझे लाडके दादा अर्थात वडील यांना गमावले..खूप दुःखात आहे..बैचेन आहे..काही बघावे,ऐकावे या परिस्थितीत नाही तरीपण हा भाग पाहिला आणि मन हलकं झालं..वडिलांना खूप दिवस ऐकता येत नाहीये पण ह्यांचा भाग ऐकताना कुठेतरी ते आमचं बोलणं होतेय असे वाटले..दिलं के करिब हा कार्यक्रम नाही ते गोड औषध आहे बरे करणारे...आणि मोहन आगाशे सरांसारखा योग्य डोकटर असेल तर मग काय...धन्यवाद सुलेखाताई..इतक्या दिग्गज कलाकाराला असे ऐकले खूप बरे वाटले..
मिश्किल,अनुभवी , go with the flow असे विचार असणार्या मोहन आगाशे सरांची मुलाखत अप्रतिम...धन्यवाद सुलेखा तळवळकर
आभार
एका पेक्षा एक भारी मुलाखती चालू आहेत सध्या. खुप मस्त तुमच्या साड्या पण मस्त असतात.
डॉक्टर मोहन आगाशे जी ने अपने जीवन प्रवास को आपके मनोविज्ञान के ज्ञान से उदाहरण सहित बहुत शानदार तरीके से अभिव्यक्त किया है
फारच सुंदर, त्यांच्या बोलण्यातून त्यांचा अनुभव आणि ज्ञानच झळकत होते.. त्यांचा जीवन जगण्याचा दृष्टिकोन खरच आवडला.. "कर्म करत राहावे, पुढे जात राहवे".
Great one
खूप सुंदर episode. One of the favourite personality... Thank you Sulekha mam and Dil ke kareeb team for such wonderful episode. You are spreading joy with every episode... Please keep it up.. Every weekend चं एक ritual झालं आहे हा pragram म्हणजे ☺️
एकदम भारी...खूप इच्छा होती मोहन सरांना ऐकायची...These are true legends...
मस्त झाला कार्यक्रम. एकदम मजेदार आणि स्पष्ट बोलले सर. मजा आली. धन्यवाद सुलेखा.😊
फार सुंदर....विचार
आपणास uttam आरोग्य लाभो....
खूप शिकण्यास मिळाले.
आजोबांचे, जे आज हयात नाहीत त्यांनी काहीतरी सांगितल्या सारखे वाटले. 🎉🎉
खूप छान, अश्या मोठ्या लोकांचे अनुभव आणि प्रवास ऐकून खुप प्रेरणा मिळते 🙏🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻
Mohan Agashe🙏💐Very intelligent person,very nice conversation, looking at Age , excellent performance in Dil ke kareeb 👍
Such a great talented actor,human and doctor 😊
खूप मस्त. मोहन आगाशे यांच्यासारखा महान कलावंत पण किती साधे. त्यांना ऐकायला मिळालं. धन्यवाद सुलेखा ताई.
आजची मुलाखत खूपच बौद्धिक झाली आणि ती होणारच होती.कारण एक मनोविकार तज्ञ जो एक अभिनेता पण आहे अशा माणसाची आज मुलाखत होती आणि त्यामुळेच त्यांना आईकन खूप छान वाटलं. नाटक सिनेमात एक पात्र निभावताना किती विचार करत होते हे पाहून थक्क झाले.
मी नशीबवान आहे की मी त्यांचं घाशीराम कोतवाल , जैत रे जैत ते देवूळ बंद असे अभिनयाचे त्यांचे सगळे प्रकार पाहिले.
सुलेखाजी खूप छान बोलत केलं तुम्ही आगाशे सरांना👌👍
फक्त एक खंत आजची sitting arrangment बरोबर वाटली नाही.तुम्ही दोघे एकाच सरळ सोफ्यावर बसल्याने आगाशे सरांना मान वाकडी करून बोलावं लागतं होत. त्यामुळे त्यांना त्रास होत आहे असे वाटले आम्हाला पाहताना.🙏
अगदी अगदी मलाही वाटलं असंच
अगदी बरोबर. मलाही ते प्रकर्षाने जाणवले.
😮
उत्तम नट, उत्तम मानसोपचार ततज्ञाचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर मोहन आगाशे सर ! माझे आवडते ! मस्त मुलाखत ! फक्त ऐकतच रहावेसे वाटते!👌👌
आत्तापर्यंतच्या भागांमधील खूप आवडलेला हा भाग आहे. बौद्धिक मेजवानी आहे. खूप छान विचारचक्र सुरू झालं, thanks
मनःपुर्वक धन्यवाद,दिल के करीबच्या सर्व टीमचे इतक्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवल्या बद्द्ल.So Thank-you very verymuch 😊
Very grounded
धन्यवाद सुलेखा ताई. व्वा! खुपच सुंदर मुलाखत. मोहन आगाशेंना मनसोक्त ऐकता आलं. एक सकस अनुभव. तूम्ही चाकोरीबद्ध प्रश्न न विचारता त्यांना मोकळेपणाने बोलण्याची मुभा दिलीत.
एका अभिनेत्याचे अनुभव एक सायक्रॅटिस्ट समजावून सांगत आहे असं वाटलं. मुलाखतीचा अजून एक भाग यावा असं वाटतं.
सुलेखा ताई तूम्हाला ही नेहमी प्रमाणे खूप उत्स्फूर्त व खळखळून दाद देता आली नाही आज, पण तूम्ही खूप संयतपणे उत्तरांना साजेशी दाद दिलीत.
पुन्हा एकदा धन्यवाद आजची मुलाखत ऐकताना श्रीराम लागू व विक्रम गोखले ह्या दोन नटसम्राटांना तूमच्या व्यासपीठावर ऐकता आले नाही ह्याची खंत वाटते.
सुंदर अनुभवा बद्दल तूम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद.🙏
आभार
खूप खूप छान 👏👏👏 all time favourite and inspiring personality ! Always find. something new....interesting in his interviews.... आजही सापडलं...ऐकयला मिळालं.
धमाल आली 😊. Thank you Sulekha Talvalkar🤘
क्या बात है...मोहन आगाशे, विक्रम गोखले तसेच विजयाबाई मेहतांच्या हाताखाली तयार झालेले कलाकार एकेक विद्यापीठं आहेत..... दिल के करिब मधे विजयाबाईंना पण बघायला आवडेल..... सुलेखा तळवलकर जी उत्तम बोलतं करता पाहुण्यांना 👌👌👌👌..... धन्यवाद 👍
आभार
सुलेखाताई, मनापासून धन्यवाद. डॉ. मोहन आगाशेंची मुलाखत ऐकायला, पहायला मिळाली. त्यांच्या टोपीचे रहस्य समजले. खूप छान वाटले. 🌹
Wow!! Waiting to see this episode. Dr Mohan Agashe is a gem of a person indeed. I always love to see his interviews. Do not wish to miss this one.😊
खूप खूप धन्यवाद ma'am
आजचा episode खूपच छान असणार आहे नक्की बघणार
मोहन जोशी सरांना पण दिल के करीब ला बोलवा ma'am
What a treat !! Thoroughly enjoyed !! Thanks a lot to you and your team.
Most welcome
Hats Off To You Sir ..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏, सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏 , नेहेमीच राहू " Dil Ke Kareeb " ......
खुप छान झाली मुलाखत.डाॅ.मोहन आगाशे उत्तम अभिनेते आहेतच.अभिनयाचे छान विश्लेषण केलेय,ते आवडलं
Excellent......खूपच छान
उषा काका कडे आप्पा आले 😍😍🥳
सुंदर क्षण मोहन आगाशे सरांच्या भेटीचा . असेच क्षण नेहमी येवोत.सरांना नमस्कार 🙏🌺
Excellent interview. 🎉💐Thanks Sulekha for taking interview of Mohan Agashe sir..... Satat aaikavasa vatatoey interview sampuch naye aasa vatala. ☺
MOST AWAITED! Mohan Agashe sir is legendary artist🔥
व्वा. मजा येणार बघायला. मोहन काकांची सद्ध्या आलेली जाहिरात पाऊल पुढे हात समोर खूप छान आहे. पु ना गाडगीळ ची पण त्यांची जाहिरात खूप मस्त आहे.
Best episode ! Dr. Agashe Is very knowledgeable and made this interview very interesting. Best wishes ❤
thanks
एका उतुंग शीखराची अप्रतीम ओळख करून दिल्यामुळे खरोखर धन्यवाद.
khupach chan, knowledgeable , emotional, intelligent Actor....
खूप छान, एका मनस्वी व्यक्तिमत्त्वाला ऐकता आलं, धन्यवाद 🙏
अप्रतिम मुलाखत सुलेखा ताई👌🙏
खूप छान.... वेळ कमी पडला असे वाटले.... सत्यजीत रें बरोबरचा... सद्गती ..चा अनुभव... असं खूप काही ऐकायचय....अजून एक भाग करायला हवा👍
खूपच छान मुलाखत 👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Sulekha ji again, hats off to you for handling so gracefully, this legend who, at times dominates the interviewer with his sharp intellect and wit...
thanks
Awesome Interview. The level of intelligence & experience is clearly visible .
एक नंबर.... जगातभारी. डॉ. मोहन आगाशे सर यांनी दिल के करीबमध्ये यावे ही मनापासून इच्छा होती. जी अखेरीस पूर्ण होतेय...
Khup Sundar... Ek karyashala ki Ek apratim anubhav ... ki Ek Abhyas varga...Shabdat wyakta karane kathin... Dwait te adwait prawas sundar shabdat sangitalay
सुंदर मुलाखत सुलेखाजी, खरं तर एवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची मुलाखत घेणं हा कौशल्याचा भाग आहे. आणि तुम्ही ते नेहमीच छान साधता. त्यांचे एकूणच जीवनाविषयी तसच सिनेमाविषयी चे विचार अगदी परखड, स्पष्ट आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवातून आलेले आहेत. त्यांचं अजून खूप काम पहायचं आहे. दिल के करिब अजून करिब होतं अशा मुलाखतींमुळे.
धन्यवाद
खुप सहज interview..अतिशय खरा,बुद्धीमान,निगर्वी माणूस..👍
अतिशय उत्तम व्यक्तीमत्व..... सुंदर मुलाखत
प्रत्येक गोष्टीचे किती सुंदर विश्लेषण केले आहे .... फार सुंदर झालीये मुलाखत ❤
Excellant interview.Dr.Agashe sir is great actor.Thank you sulekha. Keep it up.
Thanks
Eagerly waiting. He is a legend...
फार सुंदर अणि संवाद सुंदर सादर केल्याबद्दल धन्यवाद 🎉❤ के करीब😊
Sarani shevti topi Varun...khupch majeshir uttare dili.....khup khup abhar Dil Ke Kareeb Team che
खूपच अनुभवी असलेल्या लोकं कडून ऐकताना खूप seriously होऊन मी ऐकले बाकी चे काम करत करत ऐकते मस्त वाटले मे कुठे कुठे stuck झाली होती माझ्या life मध्ये ते clear zali
This is unique program. Unlike other interviews. Great guest this time. Was a joy listening.
खर तर याला मुलाखत न म्हणता गप्पा असच म्हणणं सार्थ ठरेल...खूप छान वाटल्या या गप्पागोष्टी ऐकायला... मनमोकळेपणाने मारलेल्या...😊😊❤ काही विषयांना मुद्दामच हात घातला नाही असे जाणवले जसं की, NSD मधील मोहन सरांचा प्रवेश, तिथलं शिक्षण व सोबती...स्मिता पाटील... ओम पुरी ... याविषयी जाणून घ्यायला आवडलं असतं...
Vikram gokhle rima lagu rasika joshi aste tar khup chhan watla asta tyanna aikayla....
Top class Interview. Sulekha your elegance , enhances the class of interview.
Dr. Mohan Aagashe legendary actor
thanks
अप्रतिम episode. खूप छान गोष्टी समजल्या. वेगळी thought process kalali. HATS OFF .
अग्निहोत्र चे अप्पा आणि उषा, खूप छान मुलाखत झाली, सुलेखा, ❤❤
Most awaited interview, thank you so much tai😊
Yesssssss
ताईंनी शेवटी आमची मागणी पूर्ण केली 😅😅😅😅
नुमवी मध्ये मी देखील होतो.
एक सुंदर खेळीमेळीची मुलाखत ,डॉ. मोहन आगाशे मस्त फिरकी घेत बोलत होते ,त्यांचा प्रत्येक शब्द पुन्हा पुन्हा ऐकावा असा ,टोपीचा किस्सा तर विविधांगी विचारांचा ,काय कमाल आहे यांची ,कुठेही घमेंड नाही. पन्नास वर्षे पैसे न घेता रंगभूमी साठी संस्थेत काम करणे . आणि आजकाल.....न बोललेले बरे.पैसा जीवनासाठी आवश्यक च पण पैसा हे सर्वस्व नव्हे हे अनुराधा पौंडवाल व डॉ. मोहन आगाशे यांनी आचरणात आणले.एक हलकीफुलकी तरीही खूप काही शिकवणारी मुलाखत .मनीषा सोमणच्या एका फोनवर येणारी ही माणसं.धन्यवाद सुलेखा.
एक number मस्तं interview 😊, खूप witty, funny and खूप appealing boltat
खूप सुंदर पर्वणी आहे हा संवाद, एक ही शब्द न वगळता कानात प्राण आणून एकली ही मुलाखत.
Hi Sulekha, The guest and Actor Mohan Agashe is far brilliant and wonderful person, ह्या वयात बोलत असतांना , कुठे कधी भान ठेवून बोलावे, शिकण्या सारखे आहे. कितीतरी लोकांना व्यक्त च होता नाही नीट, इतके छान career केले असले तरी.
खुपच छान. ग्रेट.
A sharp mind and witty too.... very enjoyable conversation
Wa ekdam bhari
उत्तम मुलाखत!
Thanks Sulekhaji... For giving us this wonderful opportunity
आज पुन्हा पाहिला हा भाग.
अतिशय सशक्त व अभ्यासपूर्ण अभिनय करणारा मिश्कील कलाकार. 🙏
त्यामागील रहस्य आज त्यांच्या बोलण्यातून उलगडलं. 🙏
व्वा! चतुरस्त्र अभिनेते.
जैत रे जैत, निशाणी डावा अंगठा,देऊळबंद,अस्तु यांसारख्या चित्रपटातून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या महाअभिनेत्याविषयी जाणून घ्यायला खूपच उत्सुक आहोत.
धन्यवाद सुलेखा आणि 'दिल के करीब टिम'😊.
आभार
@@SulekhaTalwalkarofficial mam pravin tarade yancha interview ghya
खूप छान सुलेखाताई, मोहन काकांना सादर प्रणाम.बौद्धिक मुलाखत सुंदर झाली.👍👏🌷
आभार
Aagashe sir aajchya tarun pidhi la hi lajavtil asech rubabdar dekhan vyaktimahatav hya vayat hi .khup bar vatal tumche vichar ekun . Thank you sulekha tai
Most welcome
एकदम भारी अनुभव आता पर्यतची छान झालेली मुलाखत🎉🎉
Great artist !!! Amazing person !!! Thank you Sulekhaji for having such great persons in Dil Ke Kareeb ❤❤
Khup chan........
मुलाखत विनोदी आणि दिलखुलास होती...अगदी straight forward आणि सच्चा अभिनेता...हुशारी आणि अभिनय यांच्या समन्वयाने डॉ मोहन आगाशे हे एक कसदार अभिनेते वाटतात...अशा व्यक्तिमत्वाची मुलाखत घेताना खूप सांभाळून आणि तोल राखत बोलावे लागते, सुलेखा ताई ते तुम्ही उत्तम रीतीने पार पाडले....❤❤❤
Khup sunder. Adorable talk simple but very well explained about parkayapravesh. Normally this term is used in adhyatma. Mohan Agashe gave a different view. Thanks.
दिग्गज कलाकार खूप छान वाटले thanku सुलेखा तळवलकर
Most awaited... khup bhari..
मस्त...!!!
एक फार उत्तुंग व्यक्तिमत्व नमस्कार सर.
सुलेखा ताई तुमचा make up खूप भारी आहे.अगदी natural ❤
खूप महान कलावंत , किती उत्तम विचार सरणी अप्रतिम मुलाखत
Awesome!!