Khup chan video ahe, mi ratnagiri madhech rahato, pomendi majha gav ahe, my surname is Salvi, aamchi sudha aamrai ahe, kadhi aalis tar ye bhetayla majha city madhla ghar javlach ahe pomendi pasun, (ganeshnagar la rto office javal), I want your autograph and selfie😊
My apologies for being nonsensical. But really, please see if you can increase your reel frequency. It just makes right sense. Its very refreshing to see that you actually read comments and think through it. Viva Konkan. Make it rock.
छान, मस्त!👌 मी सावंतवाडीचा आहे! मे महिन्यात आणि गणपतीला गावी जाण होतं. मात्र गेले 3-4 वर्षात गावी जाण्याचा योग आला नाही. पण या व्हिडीओच्या निमित्ताने आठवडा बाजार, आमराई, नाटक (आमच्या येथे दशावतार असतो.) पाहण्याचा योग आला. कोकणातील आठवडा बाजार म्हणजे कुठल्या मॉल पेक्षा कमी नाही. फार मजा येते! सोबतच्या रंजन आत्या व मेघना काकू छान सफर घडवून माहिती देत होत्या! उत्तम गाईड होतील!😊 एकंदरीत हृदस्पर्शी व्हिडीओ आहे! अशीच अधूनमधून कोकण सफर घडवत रहा! मन ताजेतवाने होईल!! या सर्वांसाठी धन्यवाद!!🙏❤
छान विडिओ.. माझा गाव राजापूर.. मी तुम्हाला 1.2 आठवड्यापूर्वी बघितल सहार रोड ला कॉल वर बोलत होता तुम्ही रोड क्रॉस करत होता. तुम्हाला बगुन छान वाटल.मी bike चालवत होतो
Change rare suspension to nitrox , and use fego air seat with 50% air to get heavily comfort . I have recently rode meteor I feel suspension’s to much stiff 😢
@@actorshweta kal mi tumhala etka long msg kela hota ni birthday wish pan but maza msg jaatch navta tumhala mi khup tas try kela .kahitari issue zhalela instravar . Wish u many many happy returns of the day mam .🥳❤️❤️❤️🧿🌺sorry aaj kartey wish .ni etke divas vlog nahi ala ni so kahi mihi kamat hote kal tumchi achanak athvan ali ni pahte tar tumcha birthday hota .kharech magic ahe na. Energy kashi work karte jyanchayshi aapan connect hoto tar . Phenomenal ahe ahe sagle.❤️❤️
छान विडिओ..मी राजापूर चा.मी तुम्हाला बघितल 1.2 आठवड्या पृर्वी सहार रोड ला तुम्ही कॉल वर बोलत जात होता..सिग्नल जवळ exact... छान वाटल बगुन तुम्हाला मी bike वर होता.
नमस्कार श्वेता ताई तुम्ही छान कोकणावर व्हिडिओ बनवता. मला तुमचे बाईक राईड चे व्हिडिओ आवडतात. आम्ही तळकोकणात सिंधुदुर्ग मधे राहतो. तुमचा वेंगुर्ल्याच्या डच वाखरीचा व्हिडिओ विशेष आवडला. खूप शुभेच्छा ताई......
श्वेता मस्तच तुझ्याबरोबर अख्खा बाजार फिरवलास बाजारात मजा येते पण मोहोर चा वास छाती आणि मन भरून टाकतो सुरमाड ची फळे हॉर्नबिल ला फार आवडतात त्यामुळे त्याचा उपयोग नाही असे म्हणून चालणार नाही धन्यवाद असेच चालू राहू दे
श्वेता ताई सप्रेम नमस्कार...! फार दिवस झालेत कुठे आहात? काही नवीन ब्लॉग, काही नवीन गंमत नाही आल्या. वाट पाहतोय नवीन काही पहाण्यासाठी... आपला सबस्क्राईबर
दुडदुड .. kay cute naav aahe. Superb vlog.. Good editing.. Nice end... Very engaging... Aambyachi daal appa kasi khayache je sangitle te aikun full imagine kele ki kay vatat asel.. How lucky.. living so close to the nature..
खूपच छान तुम्ही आम्हाला कोकण दर्शन आणी कोकणातले वैभव शूट करून लाईव्ह कॉमेंट्रीसाहित माहिती देता खरोखर आभार मनावे तितके कमिच् कृपाया या सिरीज चालू ठेवा.
@@actorshweta नुसतेच Thank you नका म्हणू आजुन कोंकण एक्सप्लोर करा.. कारण तुम्ही ज्या सुंदर पद्धतीने कोंकण एक्सप्लोर करतात खूप छान वाटले.. एक प्रसाद गावडे, दुसरी मुक्ता नार्वेकर, आणि आमची आवडती पुजा.... कोंकण कसं आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.... Love 💕💕 You All... Take care, all the Best to all....!
तालुका जिल्हा रत्नागिरी गाव ओरी ☺️ तवसल बीच कवर करा कुठल्याच यूट्यूबर ने कोणी अजून तो एक्सलपोर केला नाही आहे जयगड जेट्टी वरून तवसल ला जाता येते भारी बीच आहे
आपली माती आपला माणसं.ताई खूप खूप आभारी आहे तुझा .मला बाहेर चा देशातून आपल्या गावची आपल्या माणसांचा जवळ असल्याची feeling दिल्या बद्दल. पैसे पेक्षा ही श्रीमंती खूप मोठी आहे.
खूप छान आणि निरागस , there is so much happiness in simplicity, actually shopping at such Bazaar is so much fun , it's better than going to any high end malls .
तुमचे काजरघाटी चे घर पाहून अरविंद काकाची आठवण आली ... लहानपणी मी आणि माझे बाबा खूप पाऊस असला की sat/sun रत्नागिरी बस ने काजरघाटी ला उतरल्यावर अरविंद काकाकडे चहा पिऊन मग पुढे 6 km चालत घरी पोचायचो
Nice info. After watching your Vlogs, my 10 years old son has started making small vlogs of our weekend short trips. His name is Rudra Wagaskar. Thanks
Thanks Shweta for all the beautiful Kokan videos. माझी आत्या आहे रत्नागिरी ला. अगदी गावात स्वतः फिरले असं वाटतंय. तुम्हा सर्वांची भाषा , बोलण्याची पद्धत अगदी छान...... Love you dear and God bless you
Enjoying your video sitting here in Canada. I’m going to start my retirement in Pomendi. Ask Meghna kaku if she could lend me one room to stay. I’ll pay a rent of $250 Canadian. Just missing India
मी काही महिन्यांपूर्वीच तुमचे vlog बघायला सुरुवात केली. तुमचा Bike rides, different places explore करण, त्याची सविस्तर माहिती देण. खरच सगळ अगदी साधेपणाने व मनापासून करता. तुमचे आभार व पुढील वाटचाली साठी अनेकोत्म शुभेच्छा💐
छान व्हिडिओ, आवडला
रेवती,
🎇 शुभ दिपावली 🎇
Mi tumchya vlogg chi vat baghat ahe plz lavkar upload kra❤❤❤
😊
sunder
मी पण रत्नागिरी चा आहे माझ्या आईचं गाव पोमेंडी
Mam विदर्भात या एकदा
रेवती मॅडम
एकदा विदर्भात या ना श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्यावयास.
उत्तर नाही पाठवलं
आम्ही तुमचे स्वागत करण्यात उत्सुक आहोत
छान, बाजार आणि आमराई चा सुशेगाद अनुभव👌
😊
Sunder Aamrai
Sureakh Gaav
Bhari Blog
Beautiful Shweta
Thank you 😊
खूप छान व्हिडिओ ताई..मी रत्नागिरीचा आहे आणि आमचा जुना वाडा आहे..पुढच्या वेळी नक्की या!
👍🏻
Mazi Mummy tumcha serial pahte
खुप छान 🌹🌹
Khup chan video ahe, mi ratnagiri madhech rahato, pomendi majha gav ahe, my surname is Salvi, aamchi sudha aamrai ahe, kadhi aalis tar ye bhetayla majha city madhla ghar javlach ahe pomendi pasun, (ganeshnagar la rto office javal), I want your autograph and selfie😊
And your bikes are also amazing, tuzhi serial sudha chan ahe netrachi😊
रोज एक video टाकाकी. दात घासतानाचा पण चालेल. मजा येते बघायला.
Thank you, but I need to think about my sensible audience
My apologies for being nonsensical. But really, please see if you can increase your reel frequency. It just makes right sense. Its very refreshing to see that you actually read comments and think through it. Viva Konkan. Make it rock.
नवीन ब्लॉग कधी येणार आहे
Trying my best
श्वेता मॅडम कुठे आहात तुम्ही ? खूप दिवस झाले एकाही ब्लॉग पहायला नाही तुमचा.. मिस करतो आहे आम्ही.... लवकर या...❤❤ You & your family.. Take Care..!
Thank you 😊
नवीन video नाही आहे का?
👌🏻🫶🏻 ..
Wah...mastch...Aamrai ani shetawar phiraychi majach vegli....Lucky aahat tumhi
😊
Plz share your weight loss journey🙏
छान, मस्त!👌
मी सावंतवाडीचा आहे! मे महिन्यात आणि गणपतीला गावी जाण होतं. मात्र गेले 3-4 वर्षात गावी जाण्याचा योग आला नाही. पण या व्हिडीओच्या निमित्ताने आठवडा बाजार, आमराई, नाटक (आमच्या येथे दशावतार असतो.) पाहण्याचा योग आला. कोकणातील आठवडा बाजार म्हणजे कुठल्या मॉल पेक्षा कमी नाही. फार मजा येते! सोबतच्या रंजन आत्या व मेघना काकू छान सफर घडवून माहिती देत होत्या! उत्तम गाईड होतील!😊 एकंदरीत हृदस्पर्शी व्हिडीओ आहे! अशीच अधूनमधून कोकण सफर घडवत रहा! मन ताजेतवाने होईल!! या सर्वांसाठी धन्यवाद!!🙏❤
Nakki.. Glad you liked it 😊
छान विडिओ.. माझा गाव राजापूर.. मी तुम्हाला 1.2 आठवड्यापूर्वी बघितल सहार रोड ला कॉल वर बोलत होता तुम्ही रोड क्रॉस करत होता. तुम्हाला बगुन छान वाटल.मी bike चालवत होतो
मस्त मस्त आपली रत्नागिरी❤❤❤❤❤ थँक्यू
गावचा खजिना पाहायला मिळाला
Change rare suspension to nitrox , and use fego air seat with 50% air to get heavily comfort . I have recently rode meteor I feel suspension’s to much stiff 😢
Thank You for your suggestion 😊
१ नंबर.
छान व्हिडीओ
माझ्याकडेसुध्दा आंब्याची झाडे आहेत पण शेताच्या बांधावर.सेवानिवृत्तीनंतर शेतात खूप मजा येते.
😊👍🏻
Hi shweta! You look amazing👌 Pls make a video on your diet....it will be more helpful for us...thanks👍
खुप छान
खुप छान कित्ती माहिती मिळाली 👍😊
आंब्याच्या झाडावरील मचान खूप आवडलं.
17:30 wow these people really worship the Marathi rangabhoomi ❤
Vlog nahit yet mam .?
Kaam chalu aahe.. 😊
@@actorshweta kal mi tumhala etka long msg kela hota ni birthday wish pan but maza msg jaatch navta tumhala mi khup tas try kela .kahitari issue zhalela instravar . Wish u many many happy returns of the day mam .🥳❤️❤️❤️🧿🌺sorry aaj kartey wish .ni etke divas vlog nahi ala ni so kahi mihi kamat hote kal tumchi achanak athvan ali ni pahte tar tumcha birthday hota .kharech magic ahe na. Energy kashi work karte jyanchayshi aapan connect hoto tar . Phenomenal ahe ahe sagle.❤️❤️
Thank you Rohini 😊
Woo tai ekdam mast place aahe
अशा बाजारामध्ये नुसतेच फिरायलापण मजा येते, बऱ्याचदा अशा बाजारात पुण्यामुंबईपेक्षा स्वस्त आणि चांगल्या वस्तू मिळतात
Right..
छान विडिओ..मी राजापूर चा.मी तुम्हाला बघितल 1.2 आठवड्या पृर्वी सहार रोड ला तुम्ही कॉल वर बोलत जात होता..सिग्नल जवळ exact... छान वाटल बगुन तुम्हाला मी bike वर होता.
Awesome. One who is localitie can only have this experience. Can connect to it. Tourists only explores beaches, hotels in Ratnagiri. It's good also😂
Thank you
मालिका लागली होती मालिका बघत होतो. आमची आजी बघत होती माझ्या नवऱ्याची बायको. खूप भारी एक्टिंग केली ♥️
Thank you
नमस्कार श्वेता ताई
तुम्ही छान कोकणावर व्हिडिओ बनवता. मला तुमचे बाईक राईड चे व्हिडिओ आवडतात.
आम्ही तळकोकणात सिंधुदुर्ग मधे राहतो. तुमचा वेंगुर्ल्याच्या डच वाखरीचा व्हिडिओ विशेष आवडला. खूप शुभेच्छा ताई......
Are waa.. Thank you 😊
Khup chhan video
Tai Tu barech divas zhale video nahi aale tujhe khup busy schedule aahe ka
Yes.. ☺️.. But whenever possible I will definitely try to ride.. Thank You
@@actorshweta it's ok Tai Happy Diwali 🎇🪔
खुप छान विडीओ असतात तुमचे
Nakkich yein parantu sutti madhye
Ok
Dhanywad
श्वेता मस्तच तुझ्याबरोबर अख्खा बाजार फिरवलास बाजारात मजा येते पण मोहोर चा वास छाती आणि मन भरून टाकतो सुरमाड ची फळे हॉर्नबिल ला फार आवडतात त्यामुळे त्याचा उपयोग नाही असे म्हणून चालणार नाही धन्यवाद असेच चालू राहू दे
Thank You 😊
श्वेता ताई सप्रेम नमस्कार...! फार दिवस झालेत कुठे आहात? काही नवीन ब्लॉग, काही नवीन गंमत नाही आल्या. वाट पाहतोय नवीन काही पहाण्यासाठी... आपला सबस्क्राईबर
Itt was good hunting tour
Malgund madhe suurmad sane varti holi chya bajula uubha kartat.
Ok
Shwetaji amhi ya aathavdyatach Amboli te Malgund costal roadne pravs kela , Pavsalyamahe Raudra smudra ani Hirvagar nisarg , pandhre shubhra dhabdhabe yanche vilobhniya darshan zale , Shwetaji tumhi pan Costal roadne Mansoon trip nakki anubhava anibtyava vlg banva.
Yes nakki 🤘🏻
मँडम व्हिडीओ छान आहे पण बरेच दिवसांनी आला
Revati mavshi 😂😂
Mustach , original healthy shopping in smart Bharat
😊
खूप छान आमराई! झाडावरील मचाण मस्तच.
फोटो पण मस्त आनंदाचे क्षण टीपलेले
खुपच सुंदर खुपच मस्त
खूपच छान ताई, गेटवे ऑफ रत्नागिरी पण बघायला आवडेल
I’d been to Niagara Falls in Toronto and Banff in Alberta but didn’t enjoy that much as I saw your vlog today on TH-cam.
Thank you 😊
स्वर्गाव्हुन ही सुंदर न्यारी आपली माती आम्हास प्यारी . जाशील विसरुन दुनिया सारी आपलं कोंकण जगात भारी ❤❤ छान व्हिडिओ असतात मॅडम तुम्हच्या
Thank you 😊
Ratnagiri ची सफर मस्त. 💕
Masat ❤mazhi aai nachnyat rhate😊
क्या बात है! असा बाजार बघितला की बागडावसंच वाटतं! किती वेगवेगळ्या भाज्या! हे खरं आपलं वैभव आहे! याची सर आताच्या सुपरमार्केट्सना नाही.
😊👍🏻
Good
दुडदुड .. kay cute naav aahe. Superb vlog.. Good editing.. Nice end... Very engaging... Aambyachi daal appa kasi khayache je sangitle te aikun full imagine kele ki kay vatat asel.. How lucky.. living so close to the nature..
Thank You 😊
१४/०७/२३
चा ॲपिसोट बघितल्यावर कळलं की
रुपाली ने तुला बांधून ठेवलंय
म्हणून
नविन व्हिडिओ नाही येत आहे तुझे
कशी जाणार बाहेर मग
😂😂😂
Rupali ne nahi Adhokshaj(Buntimama) ne
खूपच छान तुम्ही आम्हाला कोकण दर्शन आणी कोकणातले वैभव शूट करून लाईव्ह कॉमेंट्रीसाहित माहिती देता खरोखर आभार मनावे तितके कमिच् कृपाया या सिरीज चालू ठेवा.
Thank you 🙏🏼
@@actorshweta नुसतेच Thank you नका म्हणू आजुन कोंकण एक्सप्लोर करा.. कारण तुम्ही ज्या सुंदर पद्धतीने कोंकण एक्सप्लोर करतात खूप छान वाटले.. एक प्रसाद गावडे, दुसरी मुक्ता नार्वेकर, आणि आमची आवडती पुजा.... कोंकण कसं आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे.... Love 💕💕 You All... Take care, all the Best to all....!
आंबा 💕 मला आंबे खूप आवडतात. मस्त #आमराई.
Mala kup avdati madam tumchi video
काहीही म्हणा तुम्ही काहीही बडबड केली तरी ऐकायला आणि बघायला छान वाटत. You do have star power. पुर्वी बच्चन चे picture बघताना तसे वाटायचे.
तालुका जिल्हा रत्नागिरी गाव ओरी ☺️ तवसल बीच कवर करा कुठल्याच यूट्यूबर ने कोणी अजून तो एक्सलपोर केला नाही आहे जयगड जेट्टी वरून तवसल ला जाता येते भारी बीच आहे
तुमचे व्हिडिओ खुपच सुंदर असतात. मी नेहमीच बघते
खुप खुप छान ❤ तुमच्या व्हिडिओची वाट पाहत होतो
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. उत्तम व्हिडीओ.
आपली माती आपला माणसं.ताई खूप खूप आभारी आहे तुझा .मला बाहेर चा देशातून आपल्या गावची आपल्या माणसांचा जवळ असल्याची feeling दिल्या बद्दल. पैसे पेक्षा ही श्रीमंती खूप मोठी आहे.
तुमचा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी मी खुप उत्सुक असतो. मस्त असतात. 💕
आवडला vlog...typical कोकणातील भाषा ऐकून फार बर वाटल ,आर्य नाही दिसला या वेळी...
😊
Apratim tour mam
Bhaari vatl 😍😍
छान व्हिडियो. तुमचें कुळागर पळोवन बरें. आमच्या थळाव्या तरणाट्यांक आपल्या पूर्वजांच्या मालमत्तेंत रावपाची इच्छा ना हें दुर्दैवी. गोरखा लोक निष्ठावान आनी प्रामाणीक आसतात, पूण दुर्दैवान गोरखाचे नवे पिळगेक फुडाराची आवड नासूं येता. आमच्या पुर्वजांच्या कुळागराच्या साद्या आनंदाचो अनुभव आमच्या फुडल्या पिळग्यांक मेळटलो अशी आस्त बाळगता.
👍🏻
Ratnagiri la kuthe aahe ha bazaar? Mhanje kontya gavat aahe ki prorper ratnagiri city madhye aahem
Yes
रत्नागिरी ST स्टॅन्ड पासून चालत 3-4मिनिटात पोहचू शकता
Khup chan kokan
@@actorshweta . Lanjyala pan Bazar asto jamlyas lanja Bazar video pan banvun aamhala dakhav nakki. Lanja ST Stand chya baherach laagto bazaar
Nice Kokan videos I liked it very much 👍👍
Very nice shoot.. Best... Keep going !!!!!
सुंदर आमराई.....छान वाटल....
Shweta Taai khup Chan kam karat ahat amahala solapur madhyye basun khokan darshan ghadwat aahat
👍🏻
स्वेता आक्का तू म्ही मॉड ल मुंब ई सोडुन कोकणात येऊन रहा हो फार सुंदर हे
धन्यवाद ताई
खूप छान आणि निरागस , there is so much happiness in simplicity, actually shopping at such Bazaar is so much fun , it's better than going to any high end malls .
Indeed, it was fun 😊
तुमचे काजरघाटी चे घर पाहून अरविंद काकाची आठवण आली ... लहानपणी मी आणि माझे बाबा खूप पाऊस असला की sat/sun रत्नागिरी बस ने काजरघाटी ला उतरल्यावर अरविंद काकाकडे चहा पिऊन मग पुढे 6 km चालत घरी पोचायचो
😊 those days
स्वेता आक्का ताई तुमच्या नाजूक पाया ला काटे मोड तिल स्ंभ ळण थोड
बाईक रायडींग परत कधी...
Nice info.
After watching your Vlogs, my 10 years old son has started making small vlogs of our weekend short trips.
His name is Rudra Wagaskar.
Thanks
He has covered Dahanu, Vajreshwari, Shirdi recently
So nice to hear that.. All the best Rudra 😊
Thanks Shweta for all the beautiful Kokan videos.
माझी आत्या आहे रत्नागिरी ला.
अगदी गावात स्वतः फिरले असं वाटतंय.
तुम्हा सर्वांची भाषा , बोलण्याची पद्धत अगदी छान......
Love you dear and God bless you
Thank you 😊
Chan video pause padto ki nay tikde
Enjoying your video sitting here in Canada. I’m going to start my retirement in Pomendi.
Ask Meghna kaku if she could lend me one room to stay.
I’ll pay a rent of $250 Canadian. Just missing India
Hello madam
Ha video kuthlya date kadhla ahe
Ani tumhala koni olkhu naye mhanun dokyavar odhni ghetli hoti
Mala sahaj vatal
Reply
Feb 2023
आंब्याला मोहर आता आला आहे?
Video suru hotanach date mention keli aahe..
जुना व्हिडिओ आहे आंबा सिझन पूर्वीचा..छान बाग आहे आणि तितकीच छान माहिती सांगितली ..छान आहे सभोवलताचा परिसर...
Are yaar भेटलो असतो ना🍫🍫🍫🍫🍫🍫🤦🤦🤦
कोकण म्हणजे स्वर्ग खूप छान
गुरविनिचा नवरा गुरव 😂😂😂
खूप छान माहिती बद्दल धन्यवाद.. पुन्हा रत्नागिरी ला गेलो की ह्या ठिकाणी भेट देईन..
तुमच्या रंजनआत्याचे आडनाव केळकर आहे ना .आमही शेजारी राहत होतो त्यांच्या .माझे आडनाव शिंत्रे आहे .
खूप छान आहे रत्नागिरी 😘❤️🥰
मी काही महिन्यांपूर्वीच तुमचे vlog बघायला सुरुवात केली. तुमचा Bike rides, different places explore करण, त्याची सविस्तर माहिती देण. खरच सगळ अगदी साधेपणाने व मनापासून करता. तुमचे आभार व पुढील वाटचाली साठी अनेकोत्म शुभेच्छा💐
Thank you
स्वेता ताई तुमचे मुल बाळ सोबत का नाहीत हो साव काश ब र का स्वेता आक्का ऊन पाऊस लागयच ब र का
Felt nostalgic watching it. So many childhood memories of aamrai, summer vacation, bazaars. Glad your are getting to relive these memories 😊
Yes.. childhood memories 😊
@@actorshwetaThis should be your last video
How can women ride bikes
This world is becoming worst