छान जोडी आहे श्वेता ला मी 2002 ला seriel मध्ये बघितले होती ती आत्ता पण तशीच दिसते jawalpaas 25 वर्ष झाली आहे तरीही अजून अश्याच दिसता अणि राहुल पण छान आहे साधा सरळ आहे साधी लोकांच changli असतात आजकाल साधा सरळ कोणी भेटत अणि भेटला तर ते समोरच्याला ओळखता येतानाही तुम्ही एकमेकांना ओळखलंत प्रेमात पडलाय लग्ना केलाय सुखी आहात ह्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही छान वाटला बघून खूप वर्षानी 👌👌👍👍
सातव्या मुलींची ७वी गोष्ट या मालिकेत नंतर तुम्ही फार आवडायला लागलात,तशी ही मालिका भरकटलेली परंतु आता पुन्हा खूप चांगला वेग घेत आहे मालिका, विलेपार्ले आमचं हे आवडते ठिकाण त्यामुळे आज त्या ही कारणांमुळे का होईना पुन्हा तुमच्या जोडीवर आवडीची घट्ट पकड बसली आहे असं बोलायला वाव आहे तुम्हा दोघांना मा़झ्या कडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
Nice couple. Pan pls negative comments karun ka ugach swatachi image down karun gheta. Konachya life baddal khare khote mahit nastana ugach ch negative comments karu naka. Aani ase celebraties khup mehnat karun ithe pohichtat. So respect there efforts and dedication.
Hahaha... Jealousy.. Neither you nor your wife will match their beauty. Both r handsome/beautiful..Ani kahi lok rikamtekdya age madhe premat padun lagn karun, lagn successful karun dakhvtat.. 😅😅
तुमच्या अकलेचा अंदाज आलाच..अहो लिहिलंय काय ..तुमचा रिप्लाय काय..काही ताळमेळ आहे की नाही..का आपलं दिसलं काही criticize केलेलं की लगेच फडका घेऊन झाकायच? अनिंतुम्ही ह्यांच्या मालिका बघता त्यावरून तुमची वैचारिक पातळी "लगेच" लक्षात आली..बाकी jealousy वगैरे काही नाही..मी का जळू असल्या लोकांवर की जे स्वतः च्या मालिका स्वतः पाहत नाहीत😂 @@swapnat111
😳बापरे एवढ्या 12 वर्षा ने मोठा म्हातरडया शी कस जमत ह्या मुलींना लग्न करायला शी yuk 🤮 असल्या म्हातरडया शी लग्न करणाऱ्या मुली एकदम किळसवाणी गोष्ट वाटते शी...शी मी तर आयुष्यात माझ्या आई बाबा चां मार खाला आहे असल्या 12 वर्षां age गॅप असलेल्या मुलांच्या स्थळा ना नकार दयाची म्हणून आयुष्यात एक वेळ लग्न न करता राहीन पण असल्या म्हातरडया शी अजिबात किंवा बापाच्या वयाच्या sugger dady शि लग्न तर बिलकुल नाही करणार अशा म्हातरडया sugger dady ना शिव्या चांगले घालते मी तर
खूपच सुंदर जोडी...!!👌👌🌺🌺 नांदा सौख्यभरे...!! Made for Each Other..!!
स्वराज्य रक्षक संभाजी महाराज या मालिकेत कवी कलश ची भूमिका खूप छान होती.
कवि कलश शंभू राजेंचे मित्र म्हणून केलेलं काम मला खूप आवडलं हो
सातव्या मुलीची सातवी मुलगी मध्ये खूप छान काम आहे तुमचे सर्वांचेच खुप खुप अभिनंदन सर्वांना ❤
छान जोडी आहे श्वेता ला मी 2002 ला seriel मध्ये बघितले होती ती आत्ता पण तशीच दिसते jawalpaas 25 वर्ष झाली आहे तरीही अजून अश्याच दिसता अणि राहुल पण छान आहे साधा सरळ आहे साधी लोकांच changli असतात आजकाल साधा सरळ कोणी भेटत अणि भेटला तर ते समोरच्याला ओळखता येतानाही तुम्ही एकमेकांना ओळखलंत प्रेमात पडलाय लग्ना केलाय सुखी आहात ह्यापेक्षा मोठा आनंद कोणताच नाही छान वाटला बघून खूप वर्षानी 👌👌👍👍
मुली मुलापेक्षा खूप लवकर परिपक्व होतात त्यामुळे मुलगा मुलीपेक्षा मोठा असण्यामध्ये काही वावगं नाही.
मला तुम्हची जोडी आवडते आणि तुम्हचे सातव्या मुलीची सातवी मुलगी मधले काम खूप छान करता ❤
काम छान होते पण काय भिकार सिरीयल होती .. काय बोलावं .. खूपच दर्जा घसरलाय मालिका प्रकारचा
सातव्या मुलींची ७वी गोष्ट या मालिकेत नंतर तुम्ही फार आवडायला लागलात,तशी ही मालिका भरकटलेली परंतु आता पुन्हा खूप चांगला वेग घेत आहे मालिका, विलेपार्ले आमचं हे आवडते ठिकाण त्यामुळे आज त्या ही कारणांमुळे का होईना पुन्हा तुमच्या जोडीवर आवडीची घट्ट पकड बसली आहे असं बोलायला वाव आहे तुम्हा दोघांना मा़झ्या कडून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ❤❤
मला राहुल व श्वेता ची जोडी खूप आवडते श्वेता खूप गोड आहे ❤
रब ने बना दी जोडी.... कलाप्रेमी जोडी..
तुम्ही दोघे सध्या चालू सिरीयल मध्ये सावत्र बहीण भाऊ आहेत, आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको, खरंच कमाल आहे.
पैसा असेल तर मुली वय पाहत नाहीत 😮😮
Marathi actor and actress jodya chhan astat tyanchyabaddal kayamch aadar vatato❤❤❤❤❤
Nice Jodi
सुंदर जोडी आहे छान काम करत आहेत
खूप छान jodi❤
Nice couple. Pan pls negative comments karun ka ugach swatachi image down karun gheta. Konachya life baddal khare khote mahit nastana ugach ch negative comments karu naka. Aani ase celebraties khup mehnat karun ithe pohichtat. So respect there efforts and dedication.
बापरे तेरवीत असताना 12 वर्ष मोठ्या व्यक्तीशी लग्न तेही शहरात राहून , आजकाल तेरवीतील मुली निबबया असतात
Khup sunder shweta ❤
खुप छान जोडी
श्वेता व राहुल एकदम भारी मस्त आहे जोडी ❤
Chan nirnay hota दोघांचा.
मस्त जोडी
जोडी शोभते एक नंबर
खुप खुप छान...
खूप छान, मेहनती आहे ही आपली मराठी जोडी . ❤❤. श्वेता चे माहेरचे पूर्ण नाव काय होते ? कोणाला माहिती आहे ?
श्वेता पटवर्धन
@DhanashreeHatolkar धन्यवाद 🙏
छान ❤जोडी ❤
6:45 interview glass ने संपवला होता 😂
Best couple. Mala tumachi jodi mahit navati.
Satvya mulichi satavi mulagi madhil mam mala aavdtat. Kam mastch
Shweta khup Sundar ahe
Khup khup Avdate
Ranbir Kapoor Ani alila madhe pan ,11 varsh antar ahech
Nice couple
Very cute couple
खूप छान
Khup chan👌👌
Good
Growing old together as partners being college besties, there’s nothing better you can expect from a life…
Cute Lovely Couple
Lovely narration of lovely story by lovely couple 😊
Shweta,Rahul mehendalajhe aawdte actors
Hi mi tumha doghana amachya aai colony Sahar road la baghitalele 15 varsh zali asel sadharan tumhi doghehi mala khup awadtat
एक तो इन्की इन्कम. दुसरा इनके दिन कम 😂
Tumhi khup chaan aahe
१२ वर्ष - म्हणजे काहीच नाही गवाई
3 varshch antar asel tr nhi mhantat muli ani tumhi 12 varsh kahich nahi mhantay paisewala tar asa vichar kartat lok
Mehendale kaka tumhi nat mhanun changle ahat pan tumchya ajkslachta serials ya ekdam panchat astat 😢
Good cupal
महेंदळे आहे शेवटीं😂
Good couple
True heych tar prem ahe... kahina Egoistic pana khop mahagt padhnar ahe.
दिलीपकुमार आणि सायरा बानो यांच्या मध्ये २२ वर्षांचं अंतर आहे
दोन रिकामटेकडे लोक लगेच प्रेमात वगैरे पडतात..काही विशेष नाही..बाकी तुमच्या मालिका तुमच्या घरचे सुद्धा पाहत नसतील
Hahaha... Jealousy.. Neither you nor your wife will match their beauty. Both r handsome/beautiful..Ani kahi lok rikamtekdya age madhe premat padun lagn karun, lagn successful karun dakhvtat.. 😅😅
तुमच्या अकलेचा अंदाज आलाच..अहो लिहिलंय काय ..तुमचा रिप्लाय काय..काही ताळमेळ आहे की नाही..का आपलं दिसलं काही criticize केलेलं की लगेच फडका घेऊन झाकायच? अनिंतुम्ही ह्यांच्या मालिका बघता त्यावरून तुमची वैचारिक पातळी "लगेच" लक्षात आली..बाकी jealousy वगैरे काही नाही..मी का जळू असल्या लोकांवर की जे स्वतः च्या मालिका स्वतः पाहत नाहीत😂 @@swapnat111
फेकतात दोघे असे काही नसते आतून सगळे काही होत असते😂
Kahihi han kaku
Hine hya taklyala propose kela? Baapre😂😂😂
Aare gadhava 15 varsha purvichi story sangtayet te ....tevhacha Rahul mehendale imagine karr........
त्यावेळी तो टकल्या नव्हता. लग्ना नंतर टक्कल पडले 😂
तेव्हा अत्यंत देखणा होता तो.
@@abhijitjoshi4773 asa kay😄
Mhatara
काय राव किती फेकता 😅
Rekha
म्हातार चळ नुसती😂
1st serial madhe he doghe kaka putani hote bahutek
Sugar daddy😅😅😅😅😅😅
प्रोग्राम होतो का व्यवस्थित
😅😅😅
Mang ata ghay maja raj. . Wela na ghalawta. .
Fek..
😳बापरे एवढ्या 12 वर्षा ने मोठा म्हातरडया शी कस जमत ह्या मुलींना लग्न करायला शी yuk 🤮 असल्या म्हातरडया शी लग्न करणाऱ्या मुली एकदम किळसवाणी गोष्ट वाटते शी...शी
मी तर आयुष्यात माझ्या आई बाबा चां मार खाला आहे असल्या 12 वर्षां age गॅप असलेल्या मुलांच्या स्थळा ना नकार दयाची म्हणून आयुष्यात एक वेळ लग्न न करता राहीन पण असल्या म्हातरडया शी अजिबात किंवा बापाच्या वयाच्या sugger dady शि लग्न तर बिलकुल नाही करणार अशा म्हातरडया sugger dady ना शिव्या चांगले घालते मी तर
हो ना जेव्हा म्हातारड्या बायका तरण्याबांड मुलांशी लग्न करतात तेव्हा काही वावगं वाटत नाही ना