निवेदन अगदीच सुमार आहे..अंगाई कोणी लिहीलंय हे सांगितलंच नाही..त्याचे संगीतकार सांगितले नाहित... समजावता व्यथेला गायक सुधीर फडके नाहीत..सुरेश वाडकर आहेत..😮
गाणी नीट ऐकून ,निवेदन नीट ऐकून मग comment केल्यास उत्तम राहिल .स्व .सुधीर फडके यांच्यानंतर त्यांची उणीव भरून काढणारे सुरेश वाडकर असे सांगितले आहे.अंगाई गीताचे संगीतकार मला कळले नाही. तुमच्या नावाचा स्वच्छ उल्लेख केल्यास बरे वाटेल.
मला वाटते तुम्ही निट ऐकलेच नाही. १) श्री सुधीर फडके --आणि श्री वाडकर यांच्या विषयी काय म्हटले ते पून्हा ऐकावे. २) संगीतकाराचे नाव सांगितले नाही हे खरे असले तरी कधी काही माहिती राहिली इतके समजून घ्यायला पाहिजे. ३) तुमच्या स्वतःच्या पोस्टवर तुमचे वैयक्तिक नाव का नाही?
छान गाणी 🎉🙏
👌🏻👌🏻खूप सुंदर कार्यक्रम!!
निवेदन व सर्व गाणीही अप्रतिम!!
स्मृतीगंध दरवळला 🙏🏻🙏🏻
Sunder nivedan👌👌
Pleasant to listen. Unknowingly listened while taking lunch. We both listened and liked.
Keep it up.
❤❤ Far Sundar gaani and nivedan khup chan 🎉🎉
एकदम सुंदर मन प्रसन्न zale0
खूप खूप छान गाणी.
मस्तच निवेदन आणि छान गाणी 😊
खूप च छान🎉🎉
सगळी गाणी छानच
आणि निवेदन पण अगदी चपखल 🎉
आपले निवेदन म्हणजे दैवी स्वरांना गोड आणि समर्पक असे शब्दांचे कोंदणच. गाणी आणि निवेदन दोन्ही अप्रतिम ❤🙏
Sarva gani musta
निवेदन अगदीच सुमार आहे..अंगाई कोणी लिहीलंय हे सांगितलंच नाही..त्याचे संगीतकार सांगितले नाहित... समजावता व्यथेला गायक सुधीर फडके नाहीत..सुरेश वाडकर आहेत..😮
गाणी नीट ऐकून ,निवेदन नीट ऐकून मग comment केल्यास उत्तम राहिल .स्व .सुधीर फडके यांच्यानंतर त्यांची उणीव भरून काढणारे सुरेश वाडकर असे सांगितले आहे.अंगाई गीताचे संगीतकार मला कळले नाही.
तुमच्या नावाचा स्वच्छ उल्लेख केल्यास बरे वाटेल.
मला वाटते तुम्ही निट ऐकलेच नाही.
१) श्री सुधीर फडके --आणि श्री वाडकर यांच्या विषयी काय म्हटले ते पून्हा ऐकावे.
२) संगीतकाराचे नाव सांगितले नाही हे खरे असले तरी कधी काही माहिती राहिली इतके समजून घ्यायला पाहिजे.
३) तुमच्या स्वतःच्या पोस्टवर तुमचे वैयक्तिक नाव का नाही?
माय मराठी ❤